अत्यंत गोड l, आधुनिक आणि जीवनात लक्ष्णीय पॉझिटिव्ह बदल घडवून आणील असे हे किर्तन! ज्याचं भाग्य आणि प्रारब्ध चांगले असेल त्यालाच असं किर्तन ऐकण्याची भगवंत सद्बुद्धी देईल हे मात्र नक्की! खूप उपकार आहेत शास्त्रीजी nche
आपले कीर्तन पूर्ण अभ्यासपूर्वक असते अतिशय अतिशय माहितीपूर्वक अभ्यास आहे याबद्दल धन्यवाद शास्त्रीजींना तरुण मुलांसाठी चांगले ज्ञान कसे घ्यावे याचे कीर्तनातून जनजागृती करावी अशी आशा करतो जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
शास्त्री यांचे प्रवचन ऐकून मनाला जी ऊर्जा मिळते ती काही वेगळीच असते त्यामुळे जीवन जगण्याचा सिद्धांत आपोआप प्राप्त होतो ते आईक ना रानी ठरवायचे असते जय हरी माऊली
शास्त्रीजी ...🙏🏻 माझं शालेय शिक्षण खूप कमी झालं असल्यामुळे मला जास्त मोठं काही बोलायला सुचतच नाही...पण, तुमच्या कीर्तना मुळे प्रवचनामुळं खूप काही ऐकायला ,शिकायला, अनुभवायला मिळत, मी सिमेंट चा बल्कर टँकर ड्राइवर आहे... कायदा तोडून मी प्रवासात मी प्रवचन ऐकत रंनिंग तोडत असतो 😂😂😂😂😂 मला विचित्र व्यसन लागलं होत...पण ह्या चार पाच महिन्यात 102% फरक पडलेला आहे...जय हरी माऊली 🙏🏻
अरे भिकाऱ्या तू पण चालू कर ना मग तुला कोणी अडवल आहे का कीर्तन प्रवचन करण सोपी गोष्ट नसते त्याला अभ्यास करावं लगतो...तुझ्या सारखं नंतर भिक मांगुन खाण्या पेक्षा महाराज नंतर यूट्यूब वर पैसे कमुन जगणार असतील तर छान आहे ना.
बाबा, मग संख्य्योगाचा काय उपयोग आहे . मला जरा स्पष्ट करा . तुम्ही जे सांगितलं ते संगतीचा ,अहंकाराचा आणि अज्ञानाचा परिणाम आहे ना . मला हे सांगा की परिवार अध्यत्मच्या विरुद्ध का अस्त्तात . त्यांचा धर्म मनोरंजनासारखा का वाटतो . प्रत्यक्षात कर्तव्यात का नसतो?
khrech aahe trikal stya congratulations mhant namdev shastri very good
रोज सकाळी फिरायला जाताना महाराजांचं प्रवचन ऐकतो. शरीर आणि मन फ्रेश होवून जाते
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय!
राम कृष्णा हरी माऊली!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अत्यंत गोड l, आधुनिक आणि जीवनात लक्ष्णीय पॉझिटिव्ह बदल घडवून आणील असे हे किर्तन! ज्याचं भाग्य आणि प्रारब्ध चांगले असेल त्यालाच असं किर्तन ऐकण्याची भगवंत सद्बुद्धी देईल हे मात्र नक्की!
खूप उपकार आहेत शास्त्रीजी nche
🙏🏻सुप्रभात जय भगवान बाबा माऊली 💐🙏🏻
भगवानबाबा ना मनापासून आभार.ते होते म्हणून आम्हाला तुमच्या सारखे किर्तनकार भेटले.तुमचे किर्तन ऐकून जीवन सार्थक झाले
🙏😊
❤❤😊
Right sir
औओ ,,
ळ😊❤ 16नमस्कारनमस्कारनमस्कार:52
पथट ..
टन❤❤.
,
@@anandachesiddhantok I 5🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान माहिती दिली आहे बाबाना नमस्कार
आपले कीर्तन पूर्ण अभ्यासपूर्वक असते अतिशय अतिशय माहितीपूर्वक अभ्यास आहे याबद्दल धन्यवाद शास्त्रीजींना तरुण मुलांसाठी चांगले ज्ञान कसे घ्यावे याचे कीर्तनातून जनजागृती करावी अशी आशा करतो जय
जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
|| राम कृष्ण हरी माऊली ||🙏🌹💐🌺
पहिले असे महाराज बघितले जे तार्किक विचार करतात नाहीतर बाकी महाराज आपल्याच गोष्टी खऱ्या करतात
🙏😊
❤🎉🎉🎉🎉🎉नमस्कार 🙏
राम कृष्ण हरी माऊली
शास्त्री यांचे प्रवचन ऐकून मनाला जी ऊर्जा मिळते ती काही वेगळीच असते त्यामुळे जीवन जगण्याचा सिद्धांत आपोआप प्राप्त होतो ते आईक ना रानी ठरवायचे असते जय हरी माऊली
सर्वच किर्तनकारानी जर असे प्रवचन केली असते तर 99% अं धश्रध्दा निर्मलून असते!❤
❤jai jai raghuveer samarth ❤❤
रामकृष्ण हरी,,,🙏🙏
Radhe Radhe
Jay bhagwan Baba 🚩 गोपीनाथगड
माऊल
अतिशय सुंदर कीर्तन महाराजांचे कीर्तन ऐकून मन अगदी प्रसन्न होते.
राम कृष्ण हरी
खूपच छान जय माऊली
Ekek bol khoopch mahatwacha ahe re baba! Dr.ujjainkar.
🙏😊
Ram Krishna Hari
अतिशय सुंदर उत्तम मार्गदर्शन केले माहराज
Jay bhagwan baba
Ram Krishna Hari
जय जय राम कृष्ण हरी
Mala khup protsahan milat mauli tumach kirtan eikun, khup khup maanala prerana milali
Shastri ji namaskar❤❤
महाराज लाख लाख शुभेच्छा आपल्या चरणी दंडवत
Chan kirtan Maharaj
जय भगवानबाबा धन्यवाद शास्त्रीजी
शास्त्रीजी नमस्कार फार बरं वाटलं धन्यवाद
महाराज खरंच अतिशय छान कीर्तन केले
धन्यवाद गुरूजी
Very very very very very very very very very good pravchan
आपल्या किर्तनात जीवन परिवर्तनाची खूप मोठी ताकद आहे. मी खूप मोठ्या मानसिक ताण तणावातून जात असताना आपल्या कीर्तनातून शांतता लाभली. 🙏🙏
❤❤
Jay shree krishna jay guru dev pranam happy happy pune61
शास्त्रीजी ...🙏🏻 माझं शालेय शिक्षण खूप कमी झालं असल्यामुळे मला जास्त मोठं काही बोलायला सुचतच नाही...पण, तुमच्या कीर्तना मुळे प्रवचनामुळं खूप काही ऐकायला ,शिकायला, अनुभवायला मिळत, मी सिमेंट चा बल्कर टँकर ड्राइवर आहे... कायदा तोडून मी प्रवासात मी प्रवचन ऐकत रंनिंग तोडत असतो 😂😂😂😂😂 मला विचित्र व्यसन लागलं होत...पण ह्या चार पाच महिन्यात 102% फरक पडलेला आहे...जय हरी माऊली 🙏🏻
राम कृष्ण हरी बाबा आनंद वाटला किर्तन ऐकून शुभेच्छा माऊली
अप्रतिम कीर्तन..... समाधान वाटलं एकूण..... 🙏🙏
bhagvan gad shashri maharaj ki jay ho 🎉❤😂😊
Khup chan kirhtn 🎉
Ram Kishan hari mauli 🙏🙏
अप्रतिम अभ्यासपूर्ण कीर्तन
Ram krishna hari 🌹🌹🙏🙏
Mauli Jay Jay Ramkrushna Mauli Namo Namah
अप्रतिम विचार, प्रबोधन, विश्लेषण
Jai bhagwan baba🙏🙏
Ram Krishna Hari maharaj🙏🙏
आपले कीर्तन अतिशय माहिती पूर्ण अभ्यास पुर्ण असतात धन्यवाद माऊली
❤
@@vitthaljadhav8872खळळळळळळळु,ळळळळककष 7.79.
@@vitthaljadhav8872😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@vitthaljadhav8872😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
बाबा ❤️
राम कृष्ण हरी
अतिउत्तम किर्तन
राम कृष्ण हरी
जय भगवान 🚩
Ap m n mm vvo. L
अवतारी बाबा
राम कृष्ण हरी 🙏🙏💐💐💐💐
Ramkurshan hari mauli
Kup.chan.thanks.gurudev
जय भगवान
Jay Hari
Atisey god kirtan
गोपीनाथराव मुंडे नसते तर नामदेव शास्त्री हे भगवान गडाचे मठाधिपती झाले नसते.
Namaskar Mauli dhanya Dhanya jhale
श्रीहरि
👌👌👌
Baba , your words are touch my heart. Your kirtan always support me in my difficult times.
👌👌👌. जय भगवान 🚩🚩
Very strong and real massage 🙏💐 great moments of Hindu culture Congratulations 💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🙏🙏💐💐💐🙏
Ram kirshan hari jay namo nayshwre mauli
जय भगवान बाबा....🙏🙏🙏
जयभगवानबाबा❤❤❤❤❤
❤
महाराज , मी तुमचे प्रवचन नेहमी ऐकतो . मला आनंद होतो . माझे परिवर्तन त्यामुळे होत आहे ,
श्रीराम जय राम जय जय राम.
भगवान बाबा की जय
Good,sir
Soo intelligent prabhuji 😎🙏🙏👌👌👌👌❣
खूपच छान, पण लवकर संपवले, मंत्रमुग्ध करणारे कीर्तन
जय जय रामकृष्ण हरि
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev Sahib bandgi
💐//Hare Krishna //💐
👌👌🌹🌹
फारच सुंदर कीर्तन
Very nice 👍👍👍👍
Aati sudrpravhcnmauli
M poll
Mahara te ramrarje hot he kalyuga aahe
Maharaj hota to shebd hotaa
Lithana chuklela aahe
🌺🌺🙏🙏🌺🌺
Ma... thumi kiti sanga tumcha changl karun ghaya sampati kamwa warkari sampr udawa hicha aamchi vinnti
🕉️🙏🚩
Mast ahe kahi divsani you tub war mast kamai hoil nantar basun khaych Maharaj hushar
😂😢
अरे भिकाऱ्या तू पण चालू कर ना मग तुला कोणी अडवल आहे का कीर्तन प्रवचन करण सोपी गोष्ट नसते त्याला अभ्यास करावं लगतो...तुझ्या सारखं नंतर भिक मांगुन खाण्या पेक्षा महाराज नंतर यूट्यूब वर पैसे कमुन जगणार असतील तर छान आहे ना.
💐💐💐🙇🙇🙇💐💐💐🚩🚩🙏♥️
Jay bhegvan baba
मल ऐकत रहाव कीर्तन संपू नये .मन भरतच नाही.,मुऊलीचे वर्णन खूप सुदंर करता.
Barey ajun kahi
. पटत नाही वाटत बरोबर आहे
बाबा, मग संख्य्योगाचा काय उपयोग आहे . मला जरा स्पष्ट करा .
तुम्ही जे सांगितलं ते संगतीचा ,अहंकाराचा आणि अज्ञानाचा परिणाम आहे ना .
मला हे सांगा की परिवार अध्यत्मच्या विरुद्ध का अस्त्तात . त्यांचा धर्म मनोरंजनासारखा का वाटतो . प्रत्यक्षात कर्तव्यात का नसतो?
आणिक पडु गबाळाचे भरी, तेथेआहे थोर नागवन
Kahi aankhi bolayachey aahey ka
राम कृष्णा हरी माउली
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी महाराज