Anandache Siddhant 12 | यशस्वी होण्याचा मूलमंत्र
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- ज्ञान प्राप्तीचा मार्ग काय ?
जिज्ञासु कोण, गुरु कोण, संत कोण ?
विद्वान, श्रीमंत, यशस्वी होण्यासाठी काय करावं लागतं. .
आपण यशस्वी न होण्यासाठी येणारी अडथळे. आपल्याला त्रासदायक काय आहे. एखाद्या यशस्वी व्यक्तीवर टिका करण्याअगोदर त्या व्यक्तीचं समर्पण पहा अशाप्रकारचे असंख्य मौलिक मार्गदर्शन डाॅ श्री नामदेव महाराज शास्त्रीजी यांनी या भागात केले आहे.
NamdevShastriOfficial
namdevshastriofficial
www.bhagwangadofficial.com
#NamdevShastriOfficial
#AnandacheSiddhant
#zeeTalkiesPravachan
आपल्या चरणी माझे शत शत कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम नमन वंदन. राम कृष्ण हरी बाबा.ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🌹🙏🌹🙏❤️❤️💐💐💐💐💐💐
जय हरी माऊली खरच खुप हसतो मी ज्ञानी आहात आनंदाचे सिद्धांत हे नाव ठेवणे खूप योग्य आहे खरोखरच आनंदाचा झरा वाहत आहे तुमच्या वाणीतून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझी एका केशव राजे सकाळ सिद्धी हे तुमच्यासाठी लागू पडतात जय भगवान मला अभिमान आहे तुमचा आणि आमच्या भगवानगडाचा
एखादा शब्द टाईप करताना चुकला असेल तर माफ करा जय हरी माऊली
@@sujatadarade9169 sqhcif
S
Sa
Sa
Ass
Sahctfa
माऊली माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली स्वार्था साठी सगे, सोयरे माऊली वाचुन कोणी नसे रे
गुरूदेव,
आपले सिध्दांत जीवन घडविणारे,आम्हा ला अतिशय आवडत आहे.ज्ञानात भर पडत आहे.आम्ही आभारी आहेत.
धन्यवाद 🙏🙏
माऊली माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली स्वार्था साठी सगे सोयरे माऊली वाचुन कोणी नसे रे माऊली माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली
तुमच्या सारखे महान अभासु, ज्ञानी महात्मे आहेत म्हणून आमच्या सारख्या अज्ञानी पामराला परमार्थाल व सन्मार्गाला लावतात
मन प्रसन्न वाटणारे ,जमिनीवर चालायला लावणारे मार्गदर्शन.
महाराजांची प्रवचने अभ्यासपूर्ण असल्यामुळे ती प्रभावी वाटतात .
ॐ नमो भगवते वासुदेवाय
धन्य झाले जिवन ऐकुनिया वाणी .
सतत ऐकावे असे प्रवचन .
अतिशय, सुंदर प्रवचन असतात महाराज आपली. एक एक प्रवचन कीतीतरी वेळा ऐकावे वाटते .धन्य आहे आपली अमृतवाणी
Chan
राम कृष्ण हारी माउली खूप छान निरूपण आहे
काळजाला भिडले आहे माउली माझी आई बापाची सावली आहे
ऐकतच राहत वाटते, मन प्रसन्न होते.
जय ज्ञानेश्वर माऊली तुकाराम.जैभगवान बाबा.
अतिशय सुंदर विवेचन केले मनतल्लीन झाले
🤲🤲🙏🙏👏👏👌👌राम कृष्ण हरी माऊली
खूप सुंदर pravchan आहे महाराज.🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमचा सिद्धांत हा खूप आवडलप्रणाम गुरुदेव
👍👍👍छानच महिती गुरु शिक्षा बाबत
😊🙏👍
राम कृष्ण हरी🙏🙏🙏धन्यवाद माऊली
"अज्ञानाच ज्ञान झाल्याशिवाय ज्ञानी होता येत नाही".👍 खूप छान
ज्ञानाचा सागर म्हणजे आदरणीय न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज होय.
।।जय भगवान।।.
q
Khupach lay bhari
आपल्या प्रवचनाने मानवी मूल्य,सामाजिक मूल्य याचे ज्ञान होते.
Majha Jeevan Dhanya Jhale🙏🙏
महाराज खूप खूप छान अगदी सोप्या भाषेत आपली अमृतवाणी
सुंदर मार्गदर्शन...❤
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
श्री भगवान बाबा की जय
मनाला प्रसन्न करणारे प्रवचन !!👌
जय भगवान बाबा!!😊
जय वामानभाऊ!!!😊
खुप खुप सुंदर वण॔ण बाबा
Maulee maulee mazee namadev maulee
खूप छान आहे
जय भगवान बाबा
खुप छान महाराज... मन शांत झाल तुमचे शब्दवचन ऐकून.
खूप छान प्रवचन, 👌💐🌸🙏🌸धन्य वाद माऊली! 💐
Very nice nirupa
जय भगवान 🚩
शास्त्रीजींची अमृतवाणी, वंदन🙏🙏🙏
गुरू माऊली 🙏
राम कृष्ण हारी🙏🙏
🌹श्री राम कृष्ण हरी🌹🙏
Please maharaj i like by heart your anandache siddhant
ॐ श्री गुरुवरजी सदासहाय्यक है हरिःॐ हरिः ॐ जी हरिः ॐ.
Very good.
बाबा ❤️
खुप छान
खुपच सुंदर
अभ्यासू चिंतनाची तेजस्वी ज्ञान मुर्ती आपले दर्शन व्हावे हीच सदिच्छा
प्रणाम गुरू
खुप सुंदर वाणी
🙏🏼🙏🏼🙏🏼👏👏👏Jay Hari
जय हरी माऊली
🙏🙏 जय श्री कृष्ण
Jay Ramkrushnahari
खूप छान महाराज
ज्ञान सागर आहात तुम्ही
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
गुरु देव खरंच आपल्या मुखात सरस्वती वाणी बोलते धन्य आहे आपली अमृत वाणी 🙏🙏🙏🌹🌹🌹
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी
खूप छान मार्गदर्शन आहे महाराज राम कृष्ण हरी🙏🙏🙏
खुप छान डोक शांत झाले
97 67 57 97 57 hiii
खूप खूप छान माहिती .धन्यवाद गुरु
वारकरी संप्रदाय मनाला का पृथ्वीराज महाराज जाधव बाबा आणि नामदेव महाराज शाश्री
फारच ज्ञान घेण्यासारखे जो घेइल त्यांचे कल्याण होइल।
अप्रतिम
खूपछान
🙏 Jay shri Krishna 🙏
🙏🙏🌸🌸🙏🙏
अति सुंदर
अमृतवाणीच दुसरे काय... धन्य झालो
🌺🌺🙏🙏🌺🌺
जय श्री राधे राधे कृष्ण❤ हरिः ॐ🌹🙏🌹
रामकृष्ण हरी🙏🙏🙏
Very good
Very nice 👌👌👌👌
Jay Guru dev pranam pune 61
जय भगवान
Jay Bhagwan 🙏🙏
शास्त्री.च.प्रवचन.ऐकल्यावर. शांतता.वाटते.
verynice
Jay bhagvan🙏🙏🙏
97 67 57 97 57 hiii
Mee अज्ञानी आहे परी पयावेगले नका करू, मला काय किर्तनकार व्हायचे नाहीय पण, मला जिवन जगताना तरी ज्ञानाचा उपयोग होईल
राम कृष्ण हरि
संत चरन रज
महाराज खूप छान आहे
हाॅटेल श्री दत्त दिगंबर
🙏🏻🙏🏻👌
राम कृष्ण हरि 🙏🙏
z? 3 xs .
Mauli
Jay jay ram krishna hari Dahod gujrat Railway FLG colony
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
97 67 57 97 57 hiii
👏👏👏👏👏👏👏
👌🙏
🙏🙏
Very very meaningful
राम कृष्ण हरी खुपच सुदंर 🙏🏼🙏🏽🙏🏼🌹🙏🏼🙏🏽🙏🏽
Khupch sundar pravchan
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हारी बाबा
मी नियमित एकतो
🙏
Atishy uttam Vani. Sarvjanik jivnath pratek manvala jivan manje ky tyacha arth ky sarv kahi samjun ghenyasarkh she...
Ram Krishna hari lll
Sashtang Dandavat lll
Ram krushan hari Vittal keshva Shivaji
महासागर
🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay Bhagwan 💐💐🙏
Very nice 🙌🙌🙏🙏🙏🙏🙏