Anandache Siddhant 13 | ज्ञानेश्वरीतून मनाचे मनन
HTML-код
- Опубликовано: 13 авг 2020
- Anandache Siddhant 13 | ज्ञानेश्वरीतून मनाचे मनन
प्रदर्शन आणि दर्शन यातील फरक.
ज्ञानेश्वरीचे वैभव, मनाच्या गरजा काय आहेत? मनाची प्रेरणा, भाग्य म्हणजे काय? मन, मनाची भूक काय आहे. म्होठ होण्यासाठी काय लागतं.
मनाचं आभाषी स्वरुप. संतोषी माणसातही ईच्छा कोन उत्पन्न करतो इत्यादी मनोवैज्ञानिक विषयांचे मार्गदर्शन डाॅ श्री नामदेव महाराज शास्त्री यांनी या भागात केले आहे.
NamdevShastriOfficial
namdevshastriofficial
www.bhagwangadofficial.com
#NamdevShastriOfficial
#AnandacheSiddhant
#zeeTalkiesPravachan
ज्ञानेश्वरी त खुप सुंदर आहे ❤
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहरि
राम.राम.माजे.गुरू.माऊली
राम कृष्ण हारी माउली जय सद्गुरू तृप्त झाले
जयभगवानबाबा
जय भगवान बाबा
।। रामकृष्ण हरि।।
Khup Chan margadshan karatat baba
ज्ञानेश्वरी वाचायला प्रेरणा मिळाली , धन्यवाद. हरि ॐ.
राम कृष्ण हरी🚩🙏
Hari Om anand
Aprayim
mauli
खृप सुंदर आचार्य जी अखंड हरिनाम सप्ताह कीर्तनकार ह.भ.प.डाॅ.नामदेव महाराज शास्त्री जी अतिशय सुंदर प्रवचन माऊली रामकृष्ण हरी माऊली "ग्रंथ" समजल्याशिवाय संत समजणार नाही आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजणार नाही
RAM Krishna hare 🙏🙏👌🌹👍
Very beautiful
Sunday.!!!!
royal mahant raoyal personality
Jay hari pune 61
🙏🙏
भगवान बाबा की जय
Daivat-shastri Maharaj
Nice.
निःशब्द....👏👏👏👏
महाराज तुमचे प्रवचन ऐकले की
खरच मन प्रसन्न होते,
Q
साष्टांग प्रणिपात महाराज जी
अतिशय गुह्यतम ज्ञान अगदी सुलभ पद्धतीने
जय श्री संत सेवागिरी जय भगवान बाबा
Daivat-shastri Maharaj👏👏
जर ग्रंथराज ज्ञानेश्वरी शिकायची असेल तर काय करावं लागेल
🙏🙏🌹🌹 Anmol shbdha ho mauli 🌹🌹🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली खरा परमार्थ सांगणारे संत म्हणजे न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज
Good
🙏🙏🌹🌹 atishy Sundar marmik pravachan adhyatmik dnyan shravanbhakti 🌹🌹🙏🙏
ज्ञानेश्वरी च्या चिंतनाकडे मन लावणारे चिंतन 🙏🙏खुप छान 🙏
श्री भगवान बाबा की जय
खरा परमार्थ सांगणारे संत म्हणजे न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज.
।।जय भगवान।।.
वास्तवता दर्शविली आहे
गुरू.क्ष्ऋ.गुरू.देवता.गुरू.माता.गुरूपिता.जो.गुरूसेवे.परोता.मा्.
गृ़.नेणे.माजे.गुरू.माऊली
सिंद्धांताच्या रुपाने रोज थोडी थोडी ज्ञानेश्वरी मनात झीरपते व आमृतानुभ देतात 🙏🙏
फारच सुंदर। मनाची हाव फार मोठी आहे।त्याचे चिंतन झाले च पाहिजे.
Ak apla dev karun ghyava
Jay Jay Ramkrushnahari🙏
Ram krushana hari .sasthang pranam
Ram Krishna hari.
⚘🌹🌾🌻⚘🌹🌾🌻👏
रेकारडिंग फार खराब, सुधारणा करा, प्रसारित करण्यापूर्वी तपासावे
Geeta madhe krushna manto ki Mi sarvanmadhe sharirachya atadhle indriya ahe . Mag man tar maye madhe adkavt, pap karayla force karate. Krishna tar ase kadhich karu shakat nahi karan to satvik gun ahe. Mag he man kon?
Geeta adhyay 11 shloka 32 madhe krishna manato ki मी काळ आहे आता प्रकट झालो आहे सर्वांना खायला आलाे आहे. ३३ - ३४ अर्जुन म्हणतो की जे तूमची साधू संत पूजा व स्तुती करत आहेत त्यानाही तुम्ही खात आहात.
महाभारत पुस्तकात ज्यावेळी युद्ध संपते आणि पांडव आनंद साजरा करत असताना अर्जुन कृष्णा ला विचारले कि मला पून्हा एकदा ते निर्मळ ज्ञान सांग, मी विसरलाे आहे
तू आता सांगितले तर सर्वाना त्याचा लाभ भेटेल. कृष्ण म्हणतो मी त्यावेळी योग युक्त झालो होतो. आता मी ते सांगू शकत नाही .
म्हणजे मग नक्की ते ज्ञान कोनी सांगितले? कृष्ण तर प्रेमळ भगवान आहे, सर्वांच्या भल्यासाठी त्यानी नक्की सांगितले असते. पण ताे योग युक्त झाला होता म्हणून तो सांगु शकत नव्हता. मग हे ज्ञान सांगितले कोणी?
राम कृष्ण हरी🚩🙏
जय भगवान बाबा