Anandache Siddhant 04 | The consumer of Blissfulness | सुखाचा उपभोक्ता कोण
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- Anandache Siddhant, The concept of happiness according to the structure of the human body. How long does it take for human life to change? At what angle does the change take place? Why is there no change in the lives of ordinary people? What is the benefit of change? Life is limited and happiness is unlimited and who gets that happiness and how? The importance of Dnyaneshwari in comparison to other scriptures. subject guidance in this area is done by Ph.D. Shri Namdev Maharaj Shastriji.
सुखाचा उपभोक्ता कोण. मनुष्य शरीराची रचना तद् नूसार सुखाची संकल्पना. मनुष्य जीवनात परिवर्तन होण्याचा काळ किती? परिवर्तन कोनात होतं? सामान्यांच्या जीवनात परिवर्तन का होत नाही? परिवर्तनाचा फायदा काय? जगणं मर्यादित असून आनंद अमर्यादित आहे व तो आनंद कोणास व कसा प्राप्त होतो ? ईतर शास्त्रांच्या तुलनेत ज्ञानेश्वरीचे महत्व.
इत्यादी वैज्ञानिक विषयाचे मार्गदर्शन या भागात डॉ. श्री नामदेव महाराज शास्त्रीजी यांनी केलेले आहे.
NamdevShastriOfficial
namdevshastriofficial
www.bhagwangadofficial.com
#NamdevShastriOfficial
#AnandacheSiddhant
#zeeTalkiesPravachan
थोडक्यात काय तर चांगल्या विचारांचे स्मरण आणि आई दोघेही खूप छान ज्ञानेश्वरी डोळा पाहावी.
नामदेव शास्त्री महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏 आपल्या सुंदर वाणीतून ज्ञानेश्वरी सिद्धांत सांगतात. हे ऐकताना खूप आनंद होतो . असेच चिर काल ऐकाला भेटावे हीच विनंती भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना 🙏🙏
Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna ❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
जय गुरुदेव
प पू. नामदेव शास्त्रीजी सादर प्रणाम करतो. ऐकताना खूप समाधान वाटते.
Shri Dnyaneshwar Mauli ki Jay
माऊली🙏
Jay jay, ramkrusha hari jay jay ramkrusha hari
Jai Hari
जय भगवान बाबा
Maulee namadeva tumachya mee payatalee vahan tithech maze vhave samadhan
Ram Krishna Hari 🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Ramkrishna Hari
राम कृष्ण हरी🚩🙏
Maulee maulee mazee namadev maulee
ज्ञानाई..❤️
मोक्षापरयंत घेऊन जाणारे सिद्धांत
🤔🤔🤔🤔🤔
आत्मनिवेदन
Eknath Maharaj Ji
नमसकार राम कुष्ण हरी
खरोखरच अतिशय सखोल अभ्यास पूर्ण सिद्धांत आहेत असं वाटतं की आपण प्रत्यक्षात भगवान बाबांचे विचार ऐकत आहोत आणि मी तर बाबा सांगतात असं समजूनच ऐकतो
Pp
Varynice
जय हरी माऊली खूपच छान अप्रतिम संदेश दिला आहे माऊली क़ोरोनाणाचा काळच
चालू आहे तरी व
लोक कांनादेव म्हणजे काय खरंच कळतं
नाही जयभगवान जय शास्त्री जी
काय प्रवचन आहे राव
Maharaj Namdev shastri yanche khupch dnywad dnyaneshwari bhavkatha ek ek shabd kaljala bhidto ani te etke sundar samjun sangtat ha bhvsagar trun janyas dnyaneshwari hi nauka ahe he sansari jiv visrun jato achi athvan janiv maharaj karun detat shat shat koti pranam 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Ramkrushanhari
Thank you
Mauli
Jay ho
Ram ram namdev maharaj
👌👌👌1dham chan jay hari
Jay Hari Mauli 🌹🌻🌿🚩🌷🌸🌺
ओम नम शिवाय:
Jitake ekata titke like kara baguya kiti ekatat 👍👍
जय रामकृष्ण हरी
जय ज्ञानोबाराय.
श्रवण हे ज्ञानप्राप्तीच मूलभूत तत्व आहे. आणि बाबांच्या मुखातून ज्ञानेश्वरीच श्रवण ऐकायला मिळणं म्हणजे जीवनात दिव्य ज्ञान प्राप्त करणं..म्हणून सर्वांनी बाबांनी दिलेलं दिव्य ज्ञान प्राप्त करून मनाचे दोष घालवणे महत्वाचे आहे... जय भगवान.
Thank you
अप्रतिम सिद्धांत. ज्ञानेश्वरी चे अप्रतिम विश्लेषण , एकदा आपणांस भेटण्याची ईच्छा आहे व ती माऊली पुर्ण करतील
प्रपंची असावे सुवर्ण, परमार्थि पंचीकरण महावाक्याचे विवरण करीता सुठे.पवनविजय
संत श्रेष्ठ माउली महावैष्णव ज्ञानोबाराय नतमस्तक .
Jay hari pune 61
अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जण जडजिव.
इच्छा पूर्ण नाही झाल्या कि द्वव्श निर्माण होतो
रामकृष्णहरी बाबा🙏🙏🙏
जय भगवान, जय विज्ञान
खुप छान जय भगवानगड
जर ग्रंथराज ज्ञानेश्वरी शिकायची असेल तर काय करावं लागेल
श्री भगवान बाबा की जय
🚩🚩🙏🙏🚩🚩
रामकृष्ण हरि
Khupcha sundar
Anandache sidhant. 05.06............10.pathwa.atte sunder. 9860819640.
🌹🌹⚘⚘🌹🌹⚘⚘👏
🙏🙏
Khup sunder
Ram ram
हा apsode कळणे अत्यंत कठीण असुन दिव्य ज्ञान युक्त विषय समजन्या करीता पंचीकरण सठीक हा ग्रंथ समजून घ्या. आणखी न खुप आनंद येईल. जय हरी.
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
Wah wah wah wah
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
खुप सुंदर
सर्व सिद्धांत टाकाना युटुब वर
🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम
राम कृष्ण हरी 🙏🏻
खूप छान
काय प्रवचन आहे राव
इच्छा पूर्ण नाही झाल्या कि द्वव्श निर्माण होतो
काय प्रवचन आहे राव