Namdev Shastri | What It Means To Be a Human 02 | मनुष्य कोणाला म्हणतात.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 июн 2020
  • Namdev Shastri Ji Explains What It Means To Be a Human.
    Please subscribe to watch more pravachans.
    NamdevShastriOfficial
    namdevshastriofficial
    www.bhagwangadofficial.com
    #NamdevShastriOfficial
    #ChopdaDnyaneshwari
    #Dnyaneshwari

Комментарии • 239

  • @asha212

    साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य भगवानगडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉🎉🎉🎉🎉

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 4 года назад +15

    न्यायाचार्य म्हणजे महाविद्यावान संत आहेंत. त्यांच्यासारखे महाराज महाराष्ट्र राज्यात जल्म घेतात हें आमचे महाभाग्य आहे.

  • @vikasdevkate8497
    @vikasdevkate8497 4 года назад +10

    श्री संत भगवानबाबा की जय

  • @yogeshlimb
    @yogeshlimb 4 года назад +6

    तुमची सर्व प्रवचने मनाला नवीन ऊर्जा देतात

  • @user-kp1ru5eh8t
    @user-kp1ru5eh8t 4 года назад +5

    रामकृष्ण हरी बाबा खुप छान तुमच प्रवचण ऐकताणी वाटत ज्ञानेश्वरी बोलते ऐकतच राहावं माझे गुरुची तुमच्या समंधाणी खुप माहीती सांगत खुप ईच्छा आहे कधी भगवान गड पाहन्याची

  • @asha212

    तिहेरी सन्मान शास्ञीजीबाबांना लाभले गादी भगवानबाबांची भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉🎉

  • @asha212

    ऐकून गुरूंचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजी बाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार जयभगवानबाबा

  • @asha212

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरीचा प्रसार सोहळा आगळा वेगळा

  • @asha212

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार 🎉🎉

  • @MpscGKTricksinmarathi
    @MpscGKTricksinmarathi 4 года назад +4

    Khup chhan v sopya shabdat sangitle Pujyaniya Mahant🙏🙏🙏🙏

  • @asha212

    गुरूशास्ञीजीबाबांना मिळाले तिहेरी सन्मान गादी भगवानबाबांची गुरूजी शास्ञीजीबाबांचे लई महान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @manjushajadhav3080
    @manjushajadhav3080 3 года назад +5

    लोकप्रीयतेसाठी मनोरंजन करणारे खूप आहेत पण प्रचंड अभ्यासू असुनही सरलतेने सर्व भागवत धर्म सांगणारे नामदेवशास्री महाराज थोर आहेत.

  • @asha212

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ताचेभगवानबाबा गादीचा बहुमान 🎉🎉

  • @asha212

    भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण 🎉🎉

  • @asha212

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते

  • @asha212

    गुरूशास्ञीजीबाबा भक्तांचे माय बाप साध्या भोळ्या भक्तासाठी सोयी करून ठेवल्यात खुप 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212

    भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज भक्तीला लावला 🎉🎉

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 Год назад +2

    संत ज्ञानेश्वर महाराजांचे अप्रतिम वर्णन

  • @asha212

    गुरूशास्ञीजीबाबा महंत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर स्वामीजी बरोबर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212

    भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉