हरीपाठ चिंतन | अनियंत्रित बुध्दी कशी असते | भाग 21 | 2022 | Namdev Shastri
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- @NamdevShastriOfficial Bhagwangad - Topic @bhagwangadofficial2710
हरीपाठ चिंतन | अनियंत्रित बुध्दी कशी असते | भाग 21 | 2022 | Namdev ShastriBuy Books: bhagwangadoffi...
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
#NamdevShastriOfficial
#हरीपाठ2022
#भाग21
राम कृष्ण हरी, जय माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय हो,जय भगवानबाबा की जय हो, जय श्रीगुरूदेव महाराज की जय हो
अतिशय सुंदर हरिपाठाचे निरूपण
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि .. . बाबा .. .
जय जय राम कृष्ण हरी
Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna jai bhagwan Baba ki Jai Ho ❤❤❤❤❤
खूपच छान धन्यवाद शास्ञीजी
सद्गुरु चरणी दंडवत
प्रत्यक्ष माऊलीच आपले सिद्धांत गुरुमाऊलीच्या मुखातून सांगतात अस वाटत🙏 माझी माऊली माझा ज्ञानोबा माझी गुरुमाऊली🙏🙏🌹🌹
ddDQqqq 😭😭😎
जय श्री गणेश जी
ओम नमः शिवाय
प्रणाम आदरणीय आचार्य जी ❣️ 🙏
Ram krushna hari 🚩🇮🇳💐
राम कृष्ण हरी 🙏
🔴1:05 योग्या चे वचन राजयोग्याचे वचन यांचे बोलने तत्त्वज्ञान एका दिवसात,एका वर्षात,एका जन्मात, कडेल हा आधुनिक काळातील लोकांचा गोड गैरसमज आहे
🔴1:31 नाही समजलेल्या सिद्धांताला समजल म्हणून जीवन जगतात
🔴1:46 अज्ञानाला ज्ञान समजणे गैरसमज नाही गोड गैरसमज आहे
🔴2:45 अज्ञानाला ज्ञान समजून जगणे म्हणजे जगाला अज्ञानी समजणे
अशा व्यक्तीची बुद्धी परिपक्व झालेली नसते कच्ची असते म्हणून विषयाला, धनाला, सत्तेला,पुस्तकातील ज्ञानाला परिपूर्ण समजतो
🔴3:15 मान हा मिळवावा लागतो मिळत असतो...
🔴4:03 तत्त्वज्ञानाला समजण्यासाठी जन्माचे जन्म घालणारा साधक वर्ग आहे
🔴 रिद्धी म्हणजे पैशात वाढ होणे शंभराचे दीडशे होणे म्हणजे रिद्धी
सिद्धी:- इच्छा ते पावन.. मागितलेली इच्छा पूर्ण होणे
🔴7:06 इच्छा व्यवस्थित करणे त्याला पुण्य लागतं परमार्थाची ज्ञानाची
इच्छा योग्य घेणे त्यासाठी पुण्य लागतं
🔴7:43 जरुरी नाही की तुम्ही पुण्यवान आहात बुद्धिमान आहात.. पुण्य मजबूत असेल योग्य रस्ता,योग्य निर्णय, फळाच्या अगोदर तुमचा झालेला असेल ❤😊✔️🙏🏻
🔴9:07 बुद्धी असेल तर कळत हा गैरसमज आहे बुद्धी असून परमार्थ कळत नाही, न्यानेश्वरी कळत नाही,हरिपाठ कळत नाही
बुद्धी आहे विषयात तज्ञ आहे..
विज्ञानामध्ये तज्ञ आहे..
भौतिक विषयांमध्ये तज्ञ आहे..
🔴 10:35 परमार्थ दोन सिद्धांत
1:- ज्ञान संप्रदाय आहे तत्त्वज्ञानाच्या दिशेने जाणारा आहे ज्ञान म्हणजे मोक्षअसते ( मोक्ष म्हणजे इच्छेनुसार जन्म मिळणे )
2:- भक्तिसंप्रदाय आहे मोक्ष नसतो मुक्ती असते ( मुक्ती म्हणजे जन्म न मिळाले enlightment )
🔴11:17 भारत भाषा निर्माण करून ग्रंथ लिहितो ही भारताची विशेषता आहे
🔴 कळण्यासाठी देवासाठी बुद्धी लागत नाही भाव लागतो ❤✔️:- अप्रतिम वाक्य 😊
भावेविण भक्ती, भक्तीविण मुक्ती ।
भावेंविण देव न कळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे
🔴13:46 पुण्य करणारे हजारो आहेत पुण्य पोसणारे फक्त ज्ञानोबाराया आहेत
🔴16:28 बुद्धी आणि नियंत्रित आहे
परमार्थ इथेच आहे आपण आंधळे नाही आहोत बुद्धी आंधळी आहे
भावेंविण देव न कळे नि:संदेह ।
🔴17:29 ज्ञानासाठी बुद्धी लागत नाही भाव लागतो
🔴17:52 ज्ञान एक वेळेस येऊ शकत
ज्ञानाने दाखवलेली वस्तुत तिथपर्यंत जर आपली बुद्धी पोहोचली नाही ज्ञान लाभ झालेला सुद्धा शून्य समजा
🔴 21:15 गुरु शिवाय शास्त्राचा ज्ञान होईल
गुरुविण अनुभव कैसा कळे..
गुरु कडे ज्ञान मागू नका अनुभव मागा
🔴25:37 वारकरी संप्रदायातील स्पर्श कृपा ही जगातील सर्वात मोठी कृपा आहे
🔴25:17 अनुभव शब्दातून देता येत नाही ना बुद्धीतून
🔴25:55 परमार्थ हृदय बदलण्याची प्रक्रिया आहे बुद्धी बदलण्याची प्रक्रिया नाही..
बुद्धी बदलणे याला संसार म्हणतात..
बुद्धी बदलते..हृदय बदलत नाही.. 🙏🏻☺️
🔴27:32 अर्जुनाचे जागी भगवंताच ( श्रीकृष्णच ) हृदय आल आणि जिथे भगवंताचे हृदयाला तिथे जय, लक्ष्मी,विजय आलाच ✌🏻
🔴28:27 हृदय बदलायला तयार व्हा मग हृदय बदलला... आणि मान्यता सोडा
खूप छान मार्गदर्शन केले आहे महाराज.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः । तत्र श्रीविजयो भूतिर्धुवा नीतिर्मतिर्मम ॥
Jai bhagwan baba
।। रामकृष्ण हरि।।
सर्वसामान्य माणसाने जीवन कसे जगायचे हे आपल्या प्रवचनातून समजते गुरुवर्य आपले मानले तेवढे आभार कमीच आहेत #माऊली अप्रतिम #धन्यवाद 🙏
Jai shree harimauvli
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari
Ram Krishna hari 😊🌺
ॐ नमो भगवते वासुदेवाय
❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❤️
❤
आमचं महा भाग्य तुमच्या मुखातून ज्ञानेश्वरी ची अमृतवाणी ऐकायला मिळते धन्य वाटले राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर
Very nice
आपली वाणी ऐकून धन्य झालो खूपच सुंदर असे व सर्वांना समजेल असे चिंतन.
Ram Krishna Hari Vitthal Keshava radhe krishna radhe krishna krishna krishna radhe radhe
गुरुजी राम कृष्ण हारी तुम्ही खुप ज्ञानी आहात माझा तुम्हाला सांष्टाग दडंवट
Jay gurudev ki pranam pranam pune61 Happy'happy
🌺🌺🙏🙏🌺🌺
जय जय
श्रीक्षेत्र भगवान गडकर श्री संत तर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री जी आपल्याला जे हरिपाठावर निरूपण अतिशय सूक्ष्म ज्ञान ते समजण्यासाठी सतत त्यांच्या संगतीत सानिध्यात म्हणजे ते आपल्याला समजेल. श्रद्धा भाव फार महत्त्वाचे आहे.
अलभ्य लाभ ❤
कितीही ऐकाव पोट भरत नाही रामायणा सारख पुन्हा पुन्हा ऐकाव पहाव वाचाव,संत ज्ञानेश्वरी
🙏 अतिशय सुंदर प्रवचन आहे. आपले आभार व्यक्त करतो. ऐकून मन प्रसन्न झाले.
jai jai raghuveer samarth. shree ram samarth.
मोबाईल च्या यु.ट्युब चॅनेलच्या माध्यमातून नामदेव शास्त्री च्या रसाळ वाणी तून हरिपाठ चिंतन ऐकून खुप छान समजतं
रामकृष्ण हरी ...............🙏🙏🙏
जयरामकराषश्नहरी
Kup kup chintaniya chintana ahe kharech 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी...🙏
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏
गुरुवर्य न्यायाच्यार्य शास्त्रीजी महाराजयांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्णा हरी माऊली.🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपले माऊली ❤️❤️❤️
अप्रतिम चिंतन
Kaay vaanu aataa n pure hi vaani mastak charni thevitse
Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba ji 🙏🙏
🙏 Jay Shrikrushna 🙏🌺
अप्रतिम शास्त्रीजी
सगळ्यात भारी रामकृष्णहरि ओर भगवेधारी आणि वारकरी तिलक धारी संस्कृती की रखवाली जपनारी संस्कृती की रखवाली जपनारी संस्कृती की रखवाली जपनारी संस्कृती की रखवाली
🙏 Jay Shri Vittahal 🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
🙏🙏🙏🙏
Ram kurshna hari mauli
राम कृष्ण हरी माऊली 🌹🌹🌹🙏🙏🙏
Ramkrishna Hari
Babanchya charni dandvat....
🙏 RAM Krishna Hari 🙏
👏👏👏👏👏👏👏👏
🙏 अप्रतिम बाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩
Mauli❤
🙏🏻🙏🏻
Jay bhagwan 💓🚩
13:45
Baba 💚
जय भगवान बाबा
Jay Hari
|| राम कृष्ण हरी ||
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
पुस्तक कशी मिळवायची जाणकारांनी मार्ग दर्शन करावे
आशिवाद हवा
९13बी डी साईड रेल्वे कोलनी दाहोद गुजरात राज्यातील
जाणे त्यांचे वर्म या तुकोबांच्या अभंगावर चिंतन करा शास्त्रीजी राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
गहिवरले ले, शब्द मुखातून आई आई निघे परतुनी मागे मागे बघे
🙏
ओशो बद्दल शास्त्रीजीच काय म्हणन आहे राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
ते फक्त ज्ञानेश्वरी वर चिंतन करतात बाकी ओशो वैगेरे वर बोलायला त्यांना वेळ नाही
🙏🙏🙏💐
🖤🖤🖤🖤
ज्ञानोबा तुकाराम यांच्या पायावर तर माझ डोक तर आहेच, परंतु आजच्या कालात नामदेव शास्त्री आपल्या ही पायावर डोक आहे
आईवडील यांना गुरू मानले तरी चालते का.काही विधी करावा लागतो का.
7:47
28:27
चिंतन चिंतनीय आहे
बुद्धीपेक्षा स्मृती मोठी आहे ते मध्ये अर्जुन म्हणतो स्मृर्ती लब्दवा.
पुढील भाग लवकर येत का नाही?
Junmahinyatmalatknerahekirtamatnthmaharajacahataniramkrissnaharauli
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari
रामकृष्ण हरी ... 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी...🙏
Ram Krishna Hari 🙏
🚩🚩
🙏🏼🙏🏼
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी,
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🚩🌹🙏
राम कृष्ण हरी🚩🙏