अखंड जपासाठी रामकृष्णहरी वैखरी मंत्र संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 1,6 тыс.

  • @vasantgadkarofficial
    @vasantgadkarofficial  9 месяцев назад +461

    vasantgadkar official च्या सर्व दर्शकांना साष्टांग दंडवत,आपण रामकृष्णहरी धून वरती इतकंप्रेम केलेत कि फक्त एक महीन्यामध्ये 14 लाखांहून अधिक श्रोत्यांनी पसंती दिली आपण सर्वांचे मनपूर्वक धान्याद

    • @nisalsandesh3255
      @nisalsandesh3255 9 месяцев назад +19

      ❤❤❤

    • @shivajipatil3217
      @shivajipatil3217 9 месяцев назад

      😂😂😂😂😂aà😂😂😂😂😂😂😂😂a😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉g😂😂😂😂😂g🎉😂😂😂😂😂😂😂
      काय 😂😂😂😂8
      K😂😂kkkkkkkk🎉kj❤😂😂😂😂😂😂😂k😂😂😂😂😂😂😂😂😂😂à😂😂à😂àààa😂😂😂àà😂😂à😂à😂😂😂😂❤àà😂काय 😂😂😂😂😂😂😂i❤😂d❤a❤❤😂à😂ààaàaaaaàaà88😂d😂😂d😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂i😂😂😂😂i😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂8😂😂i😂😂😂😂😂😂😂😂😂i😂😂ii😂i😂😂i😂8i886😂🎉🎉😢😂😂🎉😢😢😮oi8इऊ cfcri 23:34 23:34 23:34 23:34 23:34 23:35 23:02 😅

    • @shivajipatil3217
      @shivajipatil3217 9 месяцев назад

      😊😅😢p😮😮😮 27:28 27:32,

    • @Pirates222
      @Pirates222 8 месяцев назад +20

      तुमचा आवाज , तुमची धून , तुमचा जप फार फार छान . मन प्रसन्न व निगेटिव्ह विचार पूर्ण डोक्यातून जातात व दिवस फार छान जातो महाराज . राम कृष्ण हरी ❤❤❤

    • @rohidashmore6978
      @rohidashmore6978 8 месяцев назад +6

      माऊली तुमच्या पूर्ण टिमच्या या भजनाचा व्हिडिओ टाका, आम्हाला आणखी आनंद होईल!राम कृष्ण हरी 🙏

  • @madhukarshinde6993
    @madhukarshinde6993 5 дней назад +2

    मन प्रसन्ना करणारा आवाज आणि वाक्य ऐकून मला माझे आजोबांची आठवण झाली राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @MY-fk9nf
    @MY-fk9nf 10 месяцев назад +158

    मराठी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला, कितीही उच्च पदावर गेला तरि, तो टाळ, पेटी, आणि या अशा गोड आवाजात तीन अक्षारी महामंत्र ऐकला की पुन्हा शून्यात घेवून जातो, मनातील सगळे विचार झार्कन बाजुला निघून जातात, डोळ्यात दहा वेळा तरी पाणी आले असेल. मन, वाचा, विचार यांचे शुद्धी करणारा मंत्र. “रामकृण हरी” महाराजाना नमन🙏

    • @shekharjadhav7016
      @shekharjadhav7016 9 месяцев назад +5

      अगदी बरोबर

    • @rajyedage3530
      @rajyedage3530 6 месяцев назад +1

      ❤❤❤❤❤❤❤❤

    • @rohitwadurle5778
      @rohitwadurle5778 6 месяцев назад

      अप्रतिम आवाज आहे ,महाराज बाबा महाराज सातारकर यांच्या नंतर तुमचा आवाज ला चॅलेंज नाही .वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे चालवत आहेत.

    • @ganeshmore1764
      @ganeshmore1764 6 месяцев назад +1

      😊😊

    • @shivshankarshelke3209
      @shivshankarshelke3209 5 месяцев назад +1

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pramodmore2225
    @pramodmore2225 8 месяцев назад +13

    माझ्या मुलीला छान झोप लागते हे भजन ऐकल्यावर ❤

  • @Clayjenson02
    @Clayjenson02 10 месяцев назад +305

    Instagram वरती ऐकून आलो .. खूपच छान आणि गोड आवाज आहे..

    • @pradnyagavhane8055
      @pradnyagavhane8055 10 месяцев назад +9

      मी ही

    • @djchentanofficial948
      @djchentanofficial948 9 месяцев назад +7

      Mi hi❤😊😅

    • @PrashantShirasath
      @PrashantShirasath 9 месяцев назад +5

      मी पण इंस्टाग्राम वर ऐकूनच आलो.. अप्रतिम. रोज रात्री झोपताना ऐकत असतो.. खूप relax वाटतं..

    • @mayurkhale8991
      @mayurkhale8991 9 месяцев назад +3

      Me pan

    • @sumitpatil378
      @sumitpatil378 9 месяцев назад +3

      Same here 😊

  • @96k441
    @96k441 9 месяцев назад +59

    माझ्या आजोबांना वारकरी संप्रदायाचे का एवढे वेड होते ते आज कळाले 👌🙏🙏🙏🛕🛕🛕📿📿📿

    • @Sushant.Godbharle
      @Sushant.Godbharle 2 месяца назад +1

      राम कृष्ण हरि ❤️🙏जय जय राम कृष्ण हरी ♥️🙏

    • @TukaramKumatkar-q9o
      @TukaramKumatkar-q9o Месяц назад +1

      Ram🌹🌹🌹

  • @d.deshmukh2251
    @d.deshmukh2251 10 месяцев назад +288

    Depression ला घालवणारा एकमेव आवाज❤

  • @sammeerpatel9362
    @sammeerpatel9362 9 месяцев назад +397

    Mi cast ne muslim aihe pun aamcha Ramdaan cha mahina suru zalai kal pun mazya ghari home theatre var sakali hech song lavto mi Ram Krishna Hari ☺️🙏🙏what A voice feeling veglich aihe ya song chi

  • @gamingshorts2721
    @gamingshorts2721 10 месяцев назад +289

    रात्रीचे 11 वाजलेले थोडीशी झोप लागलेली म्हणून हेडफोन टाकून झोपवं म्हंटलो तेव्हाच हा जप suggestion मध्ये आला म्हणलं झोपताना माझ्या विठ्ठलाला ऐकून झोपाव आत्ता सकाळचे 5 वाजलेत..❤

  • @ajithappy6813
    @ajithappy6813 9 месяцев назад +223

    काय हा आवाज काय हा मृदंग.... पांडुरंगा हे काय रे तुझी लीला.... आनंदाच्या अनुभवाची शिदोरी म्हणजे हे नामस्मरण.... पांडुरंगा अशीच सेवा घड़ो या पूर्ण टीम ला प्रणाम

  • @komalnavale1991
    @komalnavale1991 9 месяцев назад +247

    31 मिनिट मध्ये १ मिनिट पण मन विचलित होत नाही..... कितीही वेळा ऐकले तरी तेवढेच समाधान 😊😊😊

  • @bharatshree123
    @bharatshree123 10 месяцев назад +48

    हरी मुखी गातां हरपली चिंता ।
    त्या नाही मागुता जन्म घेणे ॥
    जन्म घेणें लागे वासनेच्या संगे ।
    तेचि झालीं अंगे हरिरुप ॥
    हरिरुप झालें जाणणे हरपले ।
    नेणणें ते गेलें हरिचे ठायीं ॥
    हरिरुप ध्यांनीं हरिरुप मनीं ।
    एका जनार्दनी हरी बोला ॥
    ll जय जय राम कृष्ण हरी ll

  • @krishnasuryawanshi4571
    @krishnasuryawanshi4571 7 месяцев назад +8

    जय हरी माऊली खूप छान धुन आहे

  • @myjio...
    @myjio... 10 месяцев назад +75

    किती गोड आवाज आहे....अंगावर शहारे आले...धन्यवाद महाराज...राम कृष्ण हरी ..जय जय राम कृष्ण हरी

  • @SwatiYadav-zh1vs
    @SwatiYadav-zh1vs 6 месяцев назад +7

    Ram krushna Hari.khupch Chan song.

  • @archanahirave8043
    @archanahirave8043 10 месяцев назад +29

    आजपर्यंत च सर्वात सुंदर जप., परफेक्ट आवाज., वाद्यरुंद.,रिदम., .....सर्व काही एकदम परफेक्ट.....राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी...

  • @amanjayasawal1920
    @amanjayasawal1920 День назад +2

    Khupach changla ahe ha bhajan ❤

  • @dilipkore2586
    @dilipkore2586 8 месяцев назад +8

    खुप आनंदी मन होते हा भजन अयकल्यावर। राम कृष्ण हरी , जय जय,, राम कृष्ण हरी,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

  • @VillageWala7167
    @VillageWala7167 9 месяцев назад +85

    दुःखी मनाला आनंदीत करणार भजन आहे हे. ऐकल्यानंतर मन प्रसन्न होत.

  • @PranjalKavhale
    @PranjalKavhale 6 дней назад +2

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय

  • @arvindsuslade6162
    @arvindsuslade6162 Год назад +29

    राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी दादा राम कृष्ण हरी आपल्या आवाजाने तल्लीन झालो दादा आपण जनमै जन्मी आपली पांडुरंगाची सेवा घडावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपलं दर्शन व्हावे हे माझे भाग्य समजेन दादा आपण भाग्यवान आहात आपण सर्व गुण संपन्न आहात दादा आपलं कीती गुणगान गावावे तीतकेच कमी आहे मण तल्लीन झाले मला माझ्या पांडुरंगाची वीसर पडु नै मला आशिर्वाद धा दादा राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी राम कृष्ण हरी

  • @madhukarpatil2865
    @madhukarpatil2865 3 месяца назад +6

    किती गोड आवाज आहे, कितीही वेळा ऐकले तरीसुद्धा मन भरत नाही ,
    ,रामकृष्ण हरी माऊली

  • @machindrahole9206
    @machindrahole9206 9 месяцев назад +15

    ❤महाराज भर उन्हात काम करत असताना तुमचा आवाज कानी पडताच उन अगदी गारवा सारखं वाटतं होत राम कृष्ण हरी🙏🙏🙏

  • @YogeshShlhde
    @YogeshShlhde 8 месяцев назад +20

    किती मानुस नाराज असला तरी हे अभग ऐकलावर मानुस आनदी होतो काय आवाज आहे जय माऊली 👍👌🙏🙏🙏

  • @dnyaneshwarchorghe8342
    @dnyaneshwarchorghe8342 9 месяцев назад +12

    बाबा महाराज सातारकर यांच्या नंतर मनाला भावलेला आवाज....सगळे विचार बाजूला ठेऊन राम कृष्ण हरी च्या जपात माणूस तल्लीन होऊन जातोय.

  • @gajanankadam5763
    @gajanankadam5763 10 месяцев назад +52

    किती पन वेळा ऐकावा असा मनाला देवाचा संवाद करून देनारा अभंग
    मनापासून धन्यवाद महाराज
    खूप गोड आवाज मी जेव्हा पन वेळ भेटला तेव्हा ऐकतो

    • @archanahirave8043
      @archanahirave8043 10 месяцев назад +1

      खर बोललात राम कृष्ण हरी

  • @rupalisapkal5672
    @rupalisapkal5672 8 месяцев назад +4

    हे भजन ऐकून मन खूप प्रसन्न झाले माझा मुलगा शंभू सात वर्षाचा आहे तरीपण तो खूप मन लावून ऐकतो माझे आई-वडील पण इतके भजन वेडे होते ते का होते हे आज मला समजलं राम कृष्ण हरी

  • @harshalpawar5168
    @harshalpawar5168 10 месяцев назад +48

    सध्या या गाण्यावरील videos viral होत आहेत, खूपच छान स्वर....
    राम कृष्ण हरी 🕉️📿

  • @DnyaneshwarbhosaleBhosale-d8x
    @DnyaneshwarbhosaleBhosale-d8x 4 месяца назад +7

    एकमेव आवाज आहे 😊

  • @RajBade-y9k
    @RajBade-y9k 10 месяцев назад +62

    वादलासारख्या मनाला स्तब्ध करणारा आवाज,, विठ्ठलाची खूप कृपा आहे महाराज आपल्यावर 😊

  • @pritlifestyle1242
    @pritlifestyle1242 9 месяцев назад +73

    खूप शोधल हा जप तेव्हा सापडलं इस्टाग्राम च्या रील मुळे पुन्हा एकदा वारकरी संप्रदाय trending madhe aala राम कृष्ण हरी❤🚩

    • @Balumama_197
      @Balumama_197 7 месяцев назад

      वारकरी संप्रदाय trending मध्ये यावा लागत नाही .तो धर्म आहे कायमच त्याचा जयजयकार असतो.फक्त माणूस आपल्या सोयीनुसार विचार करायचा देवाचा..

  • @manishalohar1627
    @manishalohar1627 5 месяцев назад +6

    डोळे मिटून फक्त ऐकत राहावे ....
    मनातील सर्व दुखं ,चिंता सगळ विसरायला होत ..
    राम कृष्ण हरी जय् जय राम कृष्ण हरी .

  • @susheelbagri3058
    @susheelbagri3058 8 месяцев назад +4

    बहुत सुंदर रचना मधुरता से परिपूर्ण
    राघव जी सदैव प्रसन्न रखे
    सुंदर गायकी
    🙏😊

  • @KineMaster-qz9ev
    @KineMaster-qz9ev 10 месяцев назад +66

    खुप डिप्रेशन मध्ये आहे मी सध्या... पण ह्या आवाजाने मन खरच शांत झाले....राम कृष्ण हरी❤

    • @shubhamzarkar1614
      @shubhamzarkar1614 9 месяцев назад +8

      Don't worry depression mdhe naka jau....... देवाने जन्माला घातले त्याला काळजी आहे सगळी देव मार्ग काढेल.

    • @as8401
      @as8401 9 месяцев назад +4

      मित्रा नको टेन्शन घेऊस ही पण वेळ निघून जाईल

    • @Karan_khetade_1998
      @Karan_khetade_1998 9 месяцев назад +5

      ये वक्त भी गुजर जायेगा..!

    • @dnyaneshwarchorghe8342
      @dnyaneshwarchorghe8342 9 месяцев назад +5

      टेन्शन घेऊ नका,ही वेळ निघून जाईल.चांगले दिवस येतील.

    • @sahadevpatil1211
      @sahadevpatil1211 9 месяцев назад +2

      😅😮

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 Год назад +24

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा मंञ हा जपावा सर्वकाळ
    मंञमुग्ध करून टाकनारे गायन आहे अप्रतिम 👌🌺🚩

  • @vivekanandkasture8698
    @vivekanandkasture8698 9 месяцев назад +17

    दादा..राम कृष्ण हरी 🙏
    असाही अनुभव गाडी चालवताना नेहमी भजन ऐकतो त्यावेळी येणाऱ्या टप्प्याची काळजी नसते तन मन धन आणि त्याबरोबर गाडी हे ही अगदी सुरात तालात चालत पोहच होते कळतंच नाही....🙏🚩

  • @maheshwaghmare1532
    @maheshwaghmare1532 10 месяцев назад +19

    जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते,
    जिथे योग विद्येस सामर्थ्य येते!
    जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा,
    तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा!!... 🙏✨!! राम कृष्ण हरी!!✨🙏

  • @rekhaghodake6286
    @rekhaghodake6286 7 месяцев назад +3

    मन तृप्त होत.. खूप सुंदर ❤❤❤

  • @rameshdangare6582
    @rameshdangare6582 7 месяцев назад +11

    खूप सुंदर माऊली डोळ्यातून आपोआप आनंद अश्रू बाहेर येतात दगडी सुद्धा पाझर फुटेल इतक सुंदर भजन आपण गायलं आहे . राम कृष्ण हरी........

  • @s6-05payalnirmal6
    @s6-05payalnirmal6 23 дня назад +1

    खुप मन प्रसन्न करणारा तुमचा आवाज आहे हे भजन रोज सकाळी आणि संध्याकाळी ऐकतो आमच्या सगळ्यांच्या मुखातून राम कृष्ण हरी हे शब्द निघतात खुप छान🙏

  • @shrichavan6148
    @shrichavan6148 9 месяцев назад +6

    दादा विठू रायची कृपा आहे तुमच्यावर मन प्रसन्न होत तुमचा आवाज ऐकून 😊

    • @shrichavan6148
      @shrichavan6148 9 месяцев назад +1

      मृदुंग मनात बसत खूप खुप सुरेख ऐकत रहावं अस मृदुंग धन्यवाद ❤

  • @premnathpatil5716
    @premnathpatil5716 9 месяцев назад +5

    जय जय राम कृष्ण हरी खूप सुंदर आवाज आहे

  • @gkpost8919
    @gkpost8919 8 месяцев назад +5

    माता सरस्वती चा आशीर्वाद असल्याशिवाय एवढा गोडवा शक्य नाही. धन्य झालो🙏

  • @Cobra_Gaurav
    @Cobra_Gaurav 9 месяцев назад +7

    Insta पोस्ट वर हा अभंग ऐकलेला..भरपूर दिवस शोधून पण सापडत न्हवता ...आज सापडला..
    पूर्ण ऐकून तल्लीन झालो. तोड नाही या आवाजाला... राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Aditya_khedkar
    @Aditya_khedkar 10 месяцев назад +36

    मी खूप टेन्शन मध्ये होतो पण आपला आवाज आणि आपल भजन ऐकून मनाला खूप शांती भेटली महाराज खूप धन्यवाद .😇
    ❤ || रामकृष्ण हरी , जय जय रामकृष्ण हरी ||❤

  • @jamnajimanemod257
    @jamnajimanemod257 8 месяцев назад +12

    अप्रतिम आवाज आहे तुमचा महाराज,, खरंच हे ऐकून मन प्रसन्न झालं आहे

  • @latikasalunkhe-ft1ye
    @latikasalunkhe-ft1ye 7 месяцев назад +5

    हा जप 🙏❤️जेवढे ऐकेल तेवढे कमीच आहे🙏 कंटाळा तर अजिबात येताच नाही 🙏🙏❤️Ramkrishanhari🙏❤️

  • @vijaybhange2237
    @vijaybhange2237 8 месяцев назад +2

    मन खुप प्रसन्न होत दादा तुमचं भंजन ऐकल्यावर एकदम शांत डोकं होत ताण तणाव सर्व काही डोक्यातून जात आणि फक्त डोक्यात एकच वाक्य असत राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @TusharBhabal-t4s
    @TusharBhabal-t4s 7 месяцев назад +4

    Kharach khup chan man akagra zhala dhanyawad mauli ram krushna hari

  • @sohanpawar8245
    @sohanpawar8245 3 месяца назад +2

    माझं बाळ दोन वर्षाचं आहे, हे भजन कुठेही ऐकायला मिळालं की एकदम शांत होऊन ऐकायला लागतं....

  • @Avg-z5l
    @Avg-z5l 7 месяцев назад +4

    राम कृष्ण हारी

  • @gopalkolhepatil8753
    @gopalkolhepatil8753 3 месяца назад +1

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान भजन आहे 🙏🙏

  • @subhashmhaskar738
    @subhashmhaskar738 7 месяцев назад +3

    आवाजात रामकृष्णहरी आहेत फार मन भरून येते.सर्व वाईट बुद्धी दूर जाते.हे सत्य आहे.

  • @mahadev1777
    @mahadev1777 4 месяца назад +2

    ह्या आवाजात एक वेगळीच जादू आहे.
    राम कृष्ण हरी माऊली ❤❤❤

  • @ShrikantPatange-r4m
    @ShrikantPatange-r4m 8 месяцев назад +45

    माणसाला मोक्षप्राप्ती कडे घेऊन जाणारा जप म्हणजे राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🙏

  • @PurushottamTak-xy6ep
    @PurushottamTak-xy6ep 5 месяцев назад +2

    राम कृष्ण हरी महाराज अप्रतिम आवाज तुमचा

  • @AdvAnkeshLEGAL
    @AdvAnkeshLEGAL 10 месяцев назад +27

    थकलेल्या मनाला अगदी विश्राम देणार सुंदर सुमधुर सुरस अतिशय गोड भजन ❤ राम कृष्ण हरी 🙏🙏💓🌺🚩🚩🚩🚩

  • @tulsirampatil9011
    @tulsirampatil9011 3 месяца назад +2

    खूप आनंद वाटला ऐकून आमच्या श्री मलंग गडाच्या पायथ्याशी गोशाला आहे प्रल्हाद महाराज शास्त्री यांच्या गोशाळे वरती वर्षातून सात दिवस हा कार्यक्रम असतो राम कृष्ण हरी माऊली

  • @PRAMILAGAYKHE
    @PRAMILAGAYKHE Месяц назад +3

    राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरि

  • @PRAMILAGAYKHE
    @PRAMILAGAYKHE 7 месяцев назад +2

    राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी

  • @ganeshtemkar1711
    @ganeshtemkar1711 6 месяцев назад +5

    भजन ऐकून साक्षात विठु माऊलीच दर्शन होत माऊली..🙏 अतिसुंदर आवाज माऊली... खुप छान वाटल 🙏🙏

  • @avinashkashid6261
    @avinashkashid6261 3 месяца назад +2

    भजन ऐकून साक्षात विठु माऊलीच दर्शन झाल्यासारखे वाटते माऊली. तुमच्या आवाजामध्ये खूप मोठी शक्ती आहे.
    "विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा" अतिशय सुंदर भजन तुमचा आवाजामध्ये ऐकायला खूप आवडेल.

  • @soniyakadam3059
    @soniyakadam3059 4 месяца назад +153

    मला सांगायला खूप आनंद होत आहे कि मे प्रेग्नन्ट असताना हा मंत्र ऐकायचे आणि आज त्याचं विठ्ठलाच्या कृपेनें मला दिनांक 16 ऑगस्ट रोजी पुत्रदा एकादशीला पुत्र रत्न प्राप्त झाला......राम कृष्ण हरी....तुमचा मंत्र खूप छान आहे खरंच

  • @DnyaneshwarbhosaleBhosale-d8x
    @DnyaneshwarbhosaleBhosale-d8x 4 месяца назад +2

    राम कृष्ण हरी 😊

  • @udaygurav19
    @udaygurav19 8 месяцев назад +34

    रात्री चे ११:५८ झाले आहेत. पांडुरंगाची कृपा तुमचे हे बोल मला social media वर सापडले. खूप दिवसांपासून शोधत होतो, ईश्वर कृपेमुळे आता सापडले. अभूतपूर्व योग असा की आता चं 'पापमोचनी एकादशी' सुरू झाली आहे. हा योगायोग नाही, ही ईश्वरीय कृपा आहे. || राम कृष्ण हरी || 🌸🚩 || ॐ नमो भगवते वासुदेवाय || 🌸

    • @vitthalmalape4125
      @vitthalmalape4125 2 месяца назад +1

      राम कृष्ण हरी, जय,जय ,राम कृष्ण हरी , विठू माऊली

    • @shraddhasontakke2681
      @shraddhasontakke2681 2 месяца назад +1

      Ram Krishna Hari

  • @sambhajipatil9452
    @sambhajipatil9452 3 месяца назад +2

    आज एकादशीच्या दिवशी आपल्या अमृतवाणी ऐकून धन्य झालो.

  • @pratikpote2902
    @pratikpote2902 7 месяцев назад +10

    महाराज, तुमच्यासारखा महान लोकांमुळेच वारकरी परंपरा टिकली आहे , त्याबद्दल आपले खूप आभार! 😊

  • @PRAMILAGAYKHE
    @PRAMILAGAYKHE Месяц назад +2

    राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी 😊😮❤

    • @PRAMILAGAYKHE
      @PRAMILAGAYKHE Месяц назад

      राम राम कृष्ण हरी

  • @PRAMILAGAYKHE
    @PRAMILAGAYKHE Месяц назад +3

    जय जय राम कृष्ण हरी

  • @maharashtrakesri3033
    @maharashtrakesri3033 6 месяцев назад +4

    मनाला आनंद आणि सुख समाधान देणार भजन 🙏🙏

  • @SunilMhase-go7gr
    @SunilMhase-go7gr 6 месяцев назад +2

    Ram Krishna hari jay jay ram Krishna hari kharach kiti god aavaj aahe

  • @GodsDanv
    @GodsDanv 10 месяцев назад +15

    महाराजांचा मधुर वाणी आयकुन डोळ्यातून अश्रु आले खरच खुप मधुर आवाज आहे महाराज🙏

  • @pratikjadhav7145
    @pratikjadhav7145 9 месяцев назад +4

    महाराज आपला आवाज खूप सुंदर गोड आहे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @Pavanshelke1
    @Pavanshelke1 6 месяцев назад +5

    माझ ऑपरेशन झाल तर दरारोज मि राम कृष्ण हरि जप करतो
    मनाला एकदम शांतता भेटती ❤

  • @nayanajadhav8508
    @nayanajadhav8508 8 месяцев назад +6

    ऐकता क्षणी देह राम कृष्ण मय होऊन जातो.महाराज तुमचे कोटी कोटी धन्यवाद ...अप्रतिम

  • @singer2.09
    @singer2.09 9 месяцев назад +4

    दररोज अंघोळ करताना मी हे भजन ऐकतो महाराज.... खूप छान आवाज आहे तुमचा..राम कृष्ण हरी ♥️🙏

  • @satishneel3540
    @satishneel3540 3 месяца назад +2

    🙏राम‌ कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @ashwinilohar7813
    @ashwinilohar7813 8 месяцев назад +73

    माझा मुलगा दिड वर्षाचा आहे.. हा अभंग ऐकल्या शिवाय झोपतच नाही.

    • @OmprakashBhande-n6u
      @OmprakashBhande-n6u 21 день назад

      छान माऊली छान

    • @kundanpeshattiwar5657
      @kundanpeshattiwar5657 15 дней назад

      अगदी माझ्या भावाच्या मुलासारखा.😘☺️त्याला सुद्धा हे भजन खूप आवडते..आणि तो पण रामकृष्ण हरी म्हणतो आम्हला🙏☺️

  • @rajubille3030
    @rajubille3030 25 дней назад +1

    मि एकवेळ ऐकला होता पण यू ट्यूब वर सापडला आज दररोज सकाळी संध्याकाळी ऐकतो किती गोड आवाज चाल रीत किती छान साक्षात परब्रह्म विठ्ठल समोर उभा आहे असा भास होतो

  • @manojrayrikar2058
    @manojrayrikar2058 10 месяцев назад +9

    🙏 रामकृष्णहरी माऊली 🙏
    आपला आवाज हरिभक्तिमध्ये श्रीहरीशी एकरूप करणारा आहे ..

  • @DanceWithBhagya
    @DanceWithBhagya 3 месяца назад +3

    RamKrishnaHari, RamKrishnaHari 🌹🌹🙏🙏

  • @kalpeshkumbhar0870
    @kalpeshkumbhar0870 9 месяцев назад +9

    खूप शोधलं इंस्टाग्राम वर ऐकलं इंस्टाग्राम वरून यूट्यूब वर शोधायला आलो .. सगळं शोधून बघल आता सापडलं. राम कृष्ण हरी

  • @kailasjogdand5509
    @kailasjogdand5509 2 месяца назад +2

    ।।जय जय रामकृष्ण।।
    ।।राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि।। धन्यंवाद दादा माऊली।।
    ।। गुरु माऊली गुरु माऊली गुरु माऊली गुरु माऊली गुरु माऊली गुरु माऊली गुरु माऊली गुरु माऊली गुरु माऊली गुरु माऊली गुरु।।
    साष्टांग दडंवतं महाराज।।कोटी कोटी साष्टांग दडंवतं।।
    ।। गुरु माऊली।।

  • @KamalDhokade
    @KamalDhokade 6 месяцев назад +3

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी खुप मनाला समाधान वाटते व मन प्रसन्न होते 🎉

  • @harikrishanbhardwaj7260
    @harikrishanbhardwaj7260 17 дней назад +1

    राम का नाम अति मधुर और कृष्ण नाम शीतल, हरि का नाम अति सहज,, , राम कृष्ण हरि शरणम्

  • @bharatkadam5890
    @bharatkadam5890 4 месяца назад +4

    ।।एकोणतीस।। कोणाचे हे घर हा देह कोणाचा । आत्माराम त्याचा तोचि जाणे।। मी तू हा विचार विवेके शोधावा । गोविंदा माधवा याची देही।। देही ध्याता ध्यान त्रिकुटीवेगळा । सहस्त्रदळी उगवला सुर्य जैसा।। ज्ञानदेव म्हणे नायनाची ज्योती । या नावेरूपे ती तुम्हीं जाणा।।

  • @dineshkhobare5735
    @dineshkhobare5735 5 месяцев назад +1

    महाराज तुम्हाला साष्टांग दंडवत हे तुमचे भजन ऐकून मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटते🙏🙏🙏🙏🙏

  • @shravan1.2m46
    @shravan1.2m46 9 месяцев назад +3

    राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारी
    राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारी 🙏🧡

  • @babudunage5023
    @babudunage5023 9 месяцев назад +2

    पांडुरंगाची काय लीला आहे बघा , काय तो आवाज , काय ते मृदंग , ....आपली मराठी संस्कृती आहेच महान ...रामकृष्ण हरि माऊली खुपच सुंदर गायले आहे ....

  • @vitthalbanne7032
    @vitthalbanne7032 5 месяцев назад +2

    हे भजन ऐकल्यावर मन खूप प्रसन्न होते..राम कृष्ण हरी..🙏🏻

  • @ajaypatil4019
    @ajaypatil4019 10 месяцев назад +13

    मनाला खूप आनंद होतो ह्या अमृत वानी ने राम कृष्ण हरी 😊 ऐकत राहावं अस वाटत शांत होतो माणसाला किती टेन्शन असल तरी ह्या राम कृष्ण हरी ह्या गायनाने मन शांत होईल

  • @shyamsundarmaldikar2214
    @shyamsundarmaldikar2214 5 месяцев назад +2

    अप्रतिम सातारकर महाराजांची आठवण आली खुप खुप छान

  • @venkatesh13197
    @venkatesh13197 10 месяцев назад +15

    किती मधुर, आवाज आहे ,, भगवंता ची आठवण येते......नाम जप होतो खूप खूप आभार महाराज...... रामकृष्ण हरी

  • @AnandPatil-qb7de
    @AnandPatil-qb7de 6 месяцев назад +2

    खूप खूप धन्यवाद मन शांत होते खूपच शान आहे राम कृष्ण हरी एकतच राहव असे वाटतं... ❤

  • @yogeshgore5020
    @yogeshgore5020 Месяц назад +3

    रामकृष्णहरी जय जय रामकृष्णहरी!
    हेडफोन लाऊन किंव्हा तसचं लाऊन शांत एकत बसल तर आपोआप ध्यानमग्न होऊन जातं. खूप भारी वाटतं!
    रामकृष्णहरी जय जय रामकृष्णहरी!
    🙏🙏🙏🙏🙏

  • @Dakshsalunke-j1u
    @Dakshsalunke-j1u Месяц назад +1

    Me to Roj Hi sunta hu......is bhanj ne to Mera jivan Hibal kar Rak Diya.....🙏Ram kishana Hari

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 Год назад +28

    मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि संगीत याचा अनोखा मिलाप यामुळे ऐकणार्याला एक वेगळाच अनुभव मिळतो . अगदी मनापासून धन्यवाद दादा 🙏🙏🙏

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 4 месяца назад +2

    हे भजन ऐकून मन खूप तृप्त होत ,शांत होत ,मनाला एक वेगळीच चालना मिळते, आवाज अप्रतिम आहे ...खूप खूप छान आहे हे ह्याने मला खूप आधार मिळतो .🙏 रामकृष्ण हरी 🙏.

  • @ind_gamer_7098
    @ind_gamer_7098 7 месяцев назад +5

    🚩 महाराज मी फक्त 14 वर्षा चां आहे मी हे रात्रीं जोप्याचा आधी ऐकतो खूप छान आवाज आहे तुमचा 🙏|| जय श्री कृष्णा ||🙏

  • @DhonduSawant-l5l
    @DhonduSawant-l5l 5 месяцев назад +2

    ❤❤ राम कृष्ण. हरी माऊली ❤❤

    • @tulshidaskale9248
      @tulshidaskale9248 4 месяца назад +1

      सेवितो ब्रह्म रस

    • @tulshidaskale9248
      @tulshidaskale9248 4 месяца назад

      वाचे बरवे कवित्व