30 मिनीटाचा मंत्र राम कृष्ण हरी, गायक बाळकृष्ण दादा वसंतगडकर संगीत पद्मनाभ गायकवाड वसंतगडकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 247

  • @gauravshindetabla6073
    @gauravshindetabla6073 Год назад +2

    वा, किती गोडवा, रामकृष्ण हरी ध्वनीत
    सुमधुर रसाळ वाणी, अमृत फिके यापुढे
    श्रवनेंद्रीय तृप्त झाली, करून आणि मधुर रस दुग्धसर्करा योग 🙏🙏🌹🌺☘️🍀👏👏रामकृष्ण हरी माऊली 👏👏🌺🌹🍀☘️

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 2 года назад +8

    ऐकतच रहावं वाटते, मन प्रसन्न होते. नामधून नामात रमायलाच लावते खूपच सुंदर.

  • @Kiran.D.Kadam91
    @Kiran.D.Kadam91 Год назад +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🎉 अप्रतिम गायन माऊली...❤

  • @VaishnaviPissurlekar
    @VaishnaviPissurlekar 6 месяцев назад +4

    खूप सुंदर ऐकतच राहावं मनाला वाटतं राम कृष्ण हरी

  • @sanjaymahajan1319
    @sanjaymahajan1319 2 года назад +2

    IIश्री गुरुदेव दत्तII

  • @gaganchavan2161
    @gaganchavan2161 4 месяца назад +1

    ❤❤❤❤❤खूप छान❤❤❤

  • @chndulalgavit6707
    @chndulalgavit6707 2 года назад +2

    खुप सुंदर 🙏🙏🌹🌹 राम कृष्ण हरी माऊली

  • @subhashmanje5461
    @subhashmanje5461 3 года назад +9

    ।।राम कृष्ण हरी।।
    माऊली खरच या मंत्राची सर्व माऊली जणांना गरज होती जी तुम्ही पूर्ण केली.
    ।।राम कृष्ण हरी।। नामस्मरणारत किती ताकद आहे ते या धून ऐकून समजणार...

  • @vittalkokitkar6205
    @vittalkokitkar6205 2 года назад +1

    Jay jay ram Krishna hari .mauli nice

  • @nileshmaskar1307
    @nileshmaskar1307 3 года назад +9

    राम कृष्ण हरी गुरुमाऊली

  • @gayatri.kathare.4042
    @gayatri.kathare.4042 2 года назад +2

    जय हरी माउली अप्रतिम जप आहे आणि हरीपाठ

  • @atul9467
    @atul9467 11 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🚩🌺🌺🌼🥀🌷🥀🌼

  • @sureshsolunkesureshsolunke6106
    @sureshsolunkesureshsolunke6106 2 года назад +3

    खूप छान महाराज 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @mangeshkhandekar7244
    @mangeshkhandekar7244 2 года назад +1

    खुप सुंदर चाल, रामकृष्ण हरी माऊली महाराज

  • @suchitapatil3222
    @suchitapatil3222 3 года назад +4

    Ram Krishna Hari mauli apratim mantra 🙏🙏🙏

  • @krishnashivdas9223
    @krishnashivdas9223 2 года назад +1

    राम कृष्ण हरी दादा खुप छान वाटल

  • @madhavbhujbal5185
    @madhavbhujbal5185 3 года назад +6

    वा वा खूप खूप छान आनंद झाला एकूण दादा महाराज

  • @abhishekghorband4413
    @abhishekghorband4413 3 года назад +7

    राम कृष्ण हरी.... मन प्रसन्न झाले 🥰🥰

  • @SakshiPatil-h1x
    @SakshiPatil-h1x Год назад +1

    महाराज तुमचं आवाज खरच मनाला शातता देतं. तुमचं भव नदी चे पाणी हा किर्तन मला खूप आवडतो.राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏 खुप आभार 🚩

  • @ThriceGaming31
    @ThriceGaming31 3 года назад +8

    मनमुराद आनंद मिळाला महाराज, आपले अखंड जप ऐकून ,🙏

  • @ujwalapawar6136
    @ujwalapawar6136 7 месяцев назад +3

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌺🌺

  • @vainateyshekhar7760
    @vainateyshekhar7760 3 года назад +8

    धन्यवाद
    30 मिनिटे वा 1 तास
    हेच शोधत होतो
    काल रात्री समोर येताच अत्यानंद झाला
    आता प्रत्यक्ष केव्हा भेट होते याची आतुरता आहे

  • @bhushanshedge2419
    @bhushanshedge2419 3 года назад +5

    ह भ प बाळकृष्ण महाराज वसंतगडकर
    आपली असंख्य भजन व हरिपाठ व इतर सर्व गायन ऐकले मन अगदी प्रसन्न व भक्तिच्या रसात नाहुण गेले खरोखरच आपणांस दैवी शक्ती प्रदान झाली आहे अतिशय सुंदर आवाज
    आपल्या या गायणाने खरोखर परमात्मा पांडुरंग च दर्शन झाले
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kailashkalapad7084
    @kailashkalapad7084 3 года назад +6

    आता कुठे धावे मन,तुमचे चरण देखलिया
    अशी अवस्था झाली आहे दादा तुमचा सुमधुर आवाज ऐकुन
    रामकृष्ण हरी मंत्राची ख्याती संपूर्ण जगात पोहचवण्याच कार्य आपण करत आहात
    रामकृष्ण मूर्ती या जपा आवृत्ती ,नित्य नामी तृप्ती झाली आम्हा
    नमाचेनी स्मरणे नित्य पैं सुखांत
    दुजियाची मात नेनो आम्ही
    खरंच खुप छान कार्य आपण करीत आहात
    माऊली
    भाग गेला क्षीण गेला ,अवघा झालासे आनंद
    कान तृप्त झाले गुरु माऊली
    जय सद्गुरू 🙏🙏🌹🌹

  • @hemkantchaudhari1566
    @hemkantchaudhari1566 3 года назад +7

    अप्रतिम, गुरुकृपेचा प्रभाव आणि आत्म्यापासून निघालेली वाणी. एकदा सकाळी ऐकलं की दिवस भर नामस्मरण आपोआप होत असतं कराव लागत नाही 🙏🙏

  • @dadasahebpatil3136
    @dadasahebpatil3136 3 года назад +6

    जय हरी दादा.खुप सुंदर.. उंडाळे कराड

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 2 года назад +2

    Jay Jay ram Krishna hari 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @anandpujare7711
    @anandpujare7711 2 года назад +2

    ।।जय जय राम कृष्ण हरी।। मन प्रसन्न करून टाकतो हा जप।।

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 3 года назад +8

    🙏रामकृष्णहरी 🙏
    अप्रतिम,सुंदर👌👌👌
    अगदी मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏..

  • @dashrathdhuml7048
    @dashrathdhuml7048 3 года назад +8

    खूप सुंदर भजन खूप गोड

  • @shreekhreshna2324
    @shreekhreshna2324 2 года назад +1

    🙏🌹श्री विठ्ठल रुक्मिणी माता प्रसन्न 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
    श्री बाळकृष्ण दादा वसंत गडकर
    महाराज
    मी श्रीकृष्ण हरमकार सुकळी तालुका अकोट जिल्हा अकोला
    आपणास माझा सांस्टाग नमस्कार महाराज
    मला आपल्याकिर्तनाने खुप सुंदर मंत्र मुक्त
    वाटते जणू भगवंतच मला मिळालेले आहेत महाराज असेच होऊन जाते मला
    असेच आपले किर्तन होत रहावे महाराज

  • @नामचिंतन
    @नामचिंतन 11 месяцев назад +1

    राम कृष्ण हारी माऊली ❤ आपला आवाजात जादु आहे आपलं कोणतंही भजन आयकल्या नंतर मन भरुन येत तुमच्या कडे पाहिल्यावर वै.बाबा महाराज सातारकर यांच्या कडे पाहिल्या सारखे वाटते❤❤❤

  • @mahadeobhagwanjadhav9264
    @mahadeobhagwanjadhav9264 Год назад +1

    ॥ॐ नमः शिवाय॥ माऊली

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 Год назад +2

    🌹🙏जय जय श्री राम कृष्ण हरि 🌹🙏

  • @rupeshkuchekar2000
    @rupeshkuchekar2000 3 года назад +6

    ।। जय जय राम कृष्ण हरी ।।... खुप सुंदर खुप सुंदर....🙇🏻‍♂️🙏🏻🚩

  • @sachinshingate7932
    @sachinshingate7932 3 года назад +3

    Shabda kami padtil eatak Sundar aani shant, man baratch nahi. VA vah🙏🙏 ram Krishna Hari🙏🙏

  • @vyankattelange5804
    @vyankattelange5804 3 года назад +3

    Ram Krishna Hari 🙏🙏 dada

  • @sonalimahajan1440
    @sonalimahajan1440 2 года назад +2

    खूपच छान दादा 🙏🙏मन प्रसन्न करणारी धुन 🙏🙏🚩🚩साष्टांगा दंडवत 🙏🙏

  • @gaganchavan2161
    @gaganchavan2161 4 месяца назад +3

    खूप सुंदर महाराज

  • @arunmore8081
    @arunmore8081 2 года назад +3

    सुंदर कंपोज केलय...
    साऊंड क्वालिटी मस्तच...

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 3 года назад +4

    Dada sant bhar pandharit janabaincha abhang tumchy aavajat eikayla aavdel dhangwad 🙏

  • @SangeetVarsha
    @SangeetVarsha 2 года назад

    दादा 🙏💐.... शब्द नाहीत.

  • @shivajivarute1717
    @shivajivarute1717 3 года назад +4

    🙏🚩Jay Jay RamKrushanHari 🙏🚩
    Good aavaj aani apratim sangit chal.

  • @yashkurhe659
    @yashkurhe659 2 года назад +1

    राम कृष्ण ‌हरी माऊली मि रोज किर्तन ऐकते माऊली तुमचे खुप प्रसन्न वाटते

  • @Music_mandar
    @Music_mandar 3 года назад +3

    जबरदस्त... राम कृष्ण हरी ...

  • @balasahebshitole7183
    @balasahebshitole7183 3 года назад +9

    || दादा मला तुमचा आवाज खूपन आवडला
    माझा कडून तुमाला || राम कृष्ण हरी ||
    ||🙏🙏🎉||

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 3 года назад +11

    खूप खूप छान 🙏🙏🌹🌹🌹 मनाची शांतता एकाग्रता आणि परमेश्वर दर्शन हे फक्त दादा महाराज माऊली तुमच्या सोबत नामस्मरणातूनच लाभते 🙏🙏🙏आदरणीय दादा माऊली साष्टांग दंडवत चरणस्पर्श 🙏🙏🌹🌹जय जय राम कॄष्ण हरी 🙏🙏⛳⛳ दादा महाराज, मी वारजे पुणे येथे राहते,उद्या तुमची कीर्तन सेवा आहे चिदानंद प्रतिष्ठान येथे तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची माझी इच्छा विठोबानेच पूर्ण केली मी खूप खूप आनंदित आहे तुम्हाला प्रत्यक्ष साष्टांगदंडवत चरणस्पर्श करता आला तर मी खूप भाग्यवान असेल 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹खूप खूप धन्यवाद या सुंदर व्हिडीओ साठी आणि आपल्या कीर्तन सेवे साठी 🙏🙏🌹🌹जय जय राम कॄष्ण हरी 🙏🌹जय जय विठोबा रखुमाई 🌹🙏🙂🙂

    • @vikaspaygude1600
      @vikaspaygude1600 3 года назад +1

      🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🙂जय जय राम कॄष्ण हरी

  • @sagarwagh8403
    @sagarwagh8403 3 года назад +5

    दादांचा अतिशय गोड आणि तालबध्द आवाज आणि पध्मनाभ दादांचे मंत्रमुग्ध करणारे संगीत काय सांगावं ऐकून खूप खूप खूप आनंद झाला दादांबद्दल लिहावं तेवढे थोडेच आहे प्रणाम दादा🙏🙏🙏🙏

  • @roshanbhoir560
    @roshanbhoir560 Год назад +1

    रामकृष्ण हरी 🙏

  • @nileshkadam44
    @nileshkadam44 3 года назад +2

    रामकृष्णहरि 🙏🙏🙏🌹

  • @vipulchoudhari9233
    @vipulchoudhari9233 Год назад +2

    निवांत माथा ठेविजे चरणी हेचि भले 😊

  • @ganeshnawghare8797
    @ganeshnawghare8797 3 года назад +8

    तुमचा खूप आभारी आहे । तुमच्या आवाजाने आणि या मंत्राने मन खूप प्रसन्न होते । साक्षात भगवंताला बोलावत आहे असे वाटते।

  • @suchitapatil8842
    @suchitapatil8842 Год назад +1

    Jay Hari🙏🙏🙏🙏

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Год назад +1

    Ram krushna hari mauli 🙏🙏🙏

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 3 года назад +2

    Jay jay ram krishna haree Jay jay ram krishna haree maulee

  • @umesh5985
    @umesh5985 3 года назад +6

    दादा मी आपला खुप मोठा भक्त आहे, तुमच्या आवाजा ऐकल्या नंतर माझं मन प्रसन्न होते, राम कृष्ण हरी माऊली

  • @chaitanyakamble7906
    @chaitanyakamble7906 Год назад +1

    रामकृष्ण हरी महाराज 🙏🙏🙏 महाराज तुम्ही खुप चांगली किर्तन आणि अभंग करता खुप सुंदर आवाज आहे. तुमच्या ह्या आवाजाला तोड नाही. तुम्ही जे लोकांना उगड ज्ञान सांगता खुप सुंदर कारण हे अनुभव सर्व खरे आहेत. मी अध्यात्मिक गुरू मार्गात दीक्षा घेतली आहे. तुम्ही जे अभंग आणि किर्तनात सांगता ते मला अनुभव याला मिळतो. खुप सुंदर असाच सुंदर सुंदर कार्यक्रम करा.🙏🙏🙏 जय जय रामकष्ण हरी 🌺🌺🌼🌼🌺🌺

  • @rajendramarathe4987
    @rajendramarathe4987 2 года назад +3

    श्रवन सुखाचा खरा आनंद मिळतो महाजजी.खूप खूप धन्यवाद

  • @machindrajadhav3829
    @machindrajadhav3829 2 года назад +1

    🌹🌹🙏🙏🌹🌹 राम कृष्ण हरी 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @alakshsalunkhe7163
    @alakshsalunkhe7163 11 месяцев назад +1

    दादा खूप सुंदर आवाज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @DnyaneshwarGaikwad-l6m
    @DnyaneshwarGaikwad-l6m 5 месяцев назад +1

    Ram krusna hare

  • @ashwinisakat7749
    @ashwinisakat7749 9 месяцев назад +2

    माऊली खूप मस्त 😊

  • @vishwambharjoshi2456
    @vishwambharjoshi2456 2 месяца назад +1

    Va va sundar ram krushna hari

  • @devmangalpatil.1638
    @devmangalpatil.1638 3 года назад +5

    व्वा बाबा खूप सुंदर. Background music तर एकदम भारी.. 👌👌👌

  • @SachinPatil-uj7xs
    @SachinPatil-uj7xs 3 года назад +4

    Charan sparsh DADA mauli

  • @ManaviofficialAtmaMalik
    @ManaviofficialAtmaMalik 3 года назад +7

    आत्मा मालिक ध्यानपिठ शाखा भगुर ता.वैजापूर जि.संभाजिनगर
    जय हरि महाराज

  • @sunilsakunde4039
    @sunilsakunde4039 2 года назад +2

    🙏🇮🇳 जय जय रामकृष्णहरी 🇮🇳🙏🙏🇮🇳 श्रीसद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🇮🇳🙏 श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🇮🇳

  • @JB-df4nm
    @JB-df4nm 3 года назад +6

    जप आयकुन पंढरपुरात आहे पांडुरंगा समोर अश्रू अनावर झाले राम कृष्ण हरी 🙏🏻

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 3 года назад +3

    Jay Jay ram krushna hari Jay Jay ram krushna hari Jay Jay ram krushna hari 🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @AatmaramBhande
    @AatmaramBhande 10 месяцев назад +2

    Jay Jay Ram Krishna Hari

  • @navanathminde2081
    @navanathminde2081 2 года назад +1

    🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 3 года назад +4

    जय जय🇮🇳👳 रामकृष्ण हरी माऊली

  • @praveenneelwani4792
    @praveenneelwani4792 2 года назад +2

    Jay hari🌷🌷🌷🙏🙏🙏

  • @somnathjadhav3187
    @somnathjadhav3187 3 года назад +3

    जय जय राम कृष्ण हरी दादा 🙏🙏

  • @PANKAJPAKHALE90
    @PANKAJPAKHALE90 3 года назад +4

    दादांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज
    जय जय राम कृष्ण हरी

  • @laxmanpedhekar9895
    @laxmanpedhekar9895 3 года назад +3

    जय हरी दादा तुम्हाला सादर प्रणाम

  • @anantutekar8219
    @anantutekar8219 3 года назад +2

    जय हरी माऊली 🌹🌹🙏🙏

  • @mahadevdevkar378
    @mahadevdevkar378 Год назад +1

    राम कृष्ण हरी महाराज खूप छान आवाज आहे एक दा आयकील की असं वाटतं सारखं आयकावा खूप छान आवाज आहे तुमचे कीर्तन हरिपाठ विठ्ठल मंत्र रोज आयकत असतो मनातुन आयकील ना तर डोळ्यातुन पाणी येत खुप छान आवाज आहे महाराज राम कृष्ण हरी महाराज

  • @vinodmane3566
    @vinodmane3566 3 года назад +66

    दादा मी आपला खुप मोठा भक्त आहे , आपल्या आवाजात मी आणि माझं मन स्थिर होउन जाते. राम कृष्ण हरी दादा, अशीच कृपा असू द्दावी.

    • @shankarsutar2563
      @shankarsutar2563 Год назад +3

      प्पप्पप्पप्पप्पप्पप्प

    • @govindkandarkar
      @govindkandarkar Год назад

      😊,w
      W,❤

    • @goreyuvraj14
      @goreyuvraj14 11 месяцев назад

      ​@@shankarsutar2563mmm😅m😅m😅m😊😅m😊m😊😊m😊m😅😅mm 17:31 😊😅m. 17:52

  • @gauravraut3774
    @gauravraut3774 3 года назад +8

    देवा चरनी हि प्राथना करेल कि माझ आयुश्य पन त्याना प्रदांन हो कारन आपन दुरमिळ आहात महाराज.......🙏🙏

  • @rajuhingwe7373
    @rajuhingwe7373 2 года назад +1

    Jai Jai ram Krishna hari

  • @PrakashraoMore
    @PrakashraoMore 3 года назад +4

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @yadavsandeep6996
    @yadavsandeep6996 3 года назад +7

    सकाळ ही तुमच्या आवाजाने सुरू केली की दिवसभर खूप ऊर्जेने काम करतो

  • @आदिशक्तीमुक्ताईसंतपीठ

    जय मुक्ताई दादा

  • @santoshghorpade9454
    @santoshghorpade9454 3 года назад +4

    Ram Krishan Hari 🙏🙏🙏

  • @aaravshinde2879
    @aaravshinde2879 3 года назад +3

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏

  • @MarotiBobade-qi3gu
    @MarotiBobade-qi3gu Год назад +1

    Vaa dada kharacha manala apratim vaiasa lavanare kirtan mi roj eakat asto khupcha Chan

  • @dipakghadge4667
    @dipakghadge4667 11 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @pushpathokane6461
    @pushpathokane6461 3 года назад +4

    Jay jay ram Krishna hare

  • @pratibhajoshi1635
    @pratibhajoshi1635 Год назад +1

    दादा उदंड आयुष्य लाभो मन प्रसन्न करता

  • @SumitBarwant
    @SumitBarwant Год назад +1

    दादा मी शिर्डी जवळचा आहे मी दररोज तुमच्या आवाजातील हरिपाठ ऐकतो अतिशय सुंदर आवाज आहे

  • @badadeangad2868
    @badadeangad2868 Год назад +1

    ❤ राम कृष्ण हरी ❤

  • @kishorbhatija7928
    @kishorbhatija7928 4 месяца назад +5

    Ram kirshna hari

  • @sanjaymahajan1319
    @sanjaymahajan1319 2 года назад +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @rekhajadhav4343
    @rekhajadhav4343 2 года назад +1

    मी सारखे ही धून ऐकत होतो, व माझा नातू झोपत नसला की ही धून लावत होतो,ही धून बराच वेळ ऐकला की त्यावेळेस तो गाड झोपत असे,परंतु अलीकडे मी ही धून ऐकायचे बंद केले होते,परवा माझा नातू झोपत नाही म्हणून पुन्हा ही धून लावली, तर काही वेळाने मला श्री विठ्ठलाच्या मुखाचे दर्शन झाले.ही धून अप्रतिम आहे.

  • @meenasalunkhe4204
    @meenasalunkhe4204 2 года назад +2

    खूप सुंदर दादा..🙏🏻🙏🏻 दिवसातून पाच ते सात वेळा.... त्याहीपेक्षा जास्त...हा राम कृष्ण हरी जप माझ्या घरी चालू असतो खुप छान आणि मन प्रसन्न होते 🙏🏻🙏🏻 राम कृष्ण हरी... दादा 🙏🏻❤️🌹💐🌹

  • @VijiTukaram
    @VijiTukaram Год назад +1

    Ram Krishna Hari 🙏😭❤️🚩

  • @ArvindGamingYT
    @ArvindGamingYT 3 года назад +3

    वा काय मधुर आवाज आहे व तीतकेच मधुर संगीत आहे खुपच आनंद देणारे भजन आहे रामकृष्ण हरी दादा 🙏❤️

  • @aaravshinde2879
    @aaravshinde2879 2 года назад +12

    खूप सुंदर ह्दय स्पर्श करणारा आवाज.रोज नित्यनेमाने ऐकत आहे.तरीही नवीन छान ऐकल्या चे समाधान मिळते.खुप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @rajks.6532
    @rajks.6532 3 года назад +3

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🌺🌺