आता कळले सुशांत आणि दिशा प्रकरण का थंडावले?

Поделиться
HTML-код

Комментарии • 855

  • @sunilrege984
    @sunilrege984 Месяц назад +405

    महाराष्ट्राला व्यवस्था बदलणारा योगी आदित्यनाथ सारखा मुख्यमंत्री /उपमुख्यमंत्री हवा.

    • @damirashi
      @damirashi Месяц назад +22

      जोवर दारू, पब , उन्मुक्त संबंध याणा समाजात प्रतिष्ठा आहे तोपर्यंत यात काहीही बदल होणे अशक्य आहे. फक्त यात खरोखरचे पापभिरू लोक मरू नयेत ही इच्छा.

    • @mohan1795
      @mohan1795 Месяц назад +8

      का रे भावा, शिंदे- फडणवीस पसंद नाहीत का तुला? 🤨

    • @rajanipandit2612
      @rajanipandit2612 Месяц назад +6

      Absolutely agree

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад +6

      ​@@mohan1795एका माळेचे मणी,म्हणून पसंद नाही.

    • @satishloke
      @satishloke Месяц назад +8

      ​​@@mohan1795 सुशांत सिंग ला न्याय मिळवून दिला नाहीं. गुन्हेगार मोकळे फिरत आहेत. म्हणजे सत्य हेच, की असले मुख्यमंत्री काही कामाचे नाहीत. मला पसंत की नापसंत हा प्रश्नच उद्भवत नाहीं. दुसरा चांगला पर्याय शोधणे हे मतदाराचे काम आहे.

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 Месяц назад +333

    देवेंद्र फडणवीस जी, बॅक फूट वर खेळणं बंद करा. जनता आजही तुमच्या बाजूने आहे. जर तुम्ही हिम्मत दाखवली नाही तर मात्र तीच जनता तुमच्या विरुद्ध जायला वेळ लागणार नाही.

    • @vikasnispatdesai7631
      @vikasnispatdesai7631 Месяц назад +5

      ला माणुस स्टंप च्या पाणि माग जाऊन खेळतो

    • @tsc2708
      @tsc2708 Месяц назад +3

      Baprobar bollat

    • @jayashreekashikar
      @jayashreekashikar Месяц назад +10

      सर्वच सरकारी खाती अशाचप्रकारे ' काम ' करतात.जनतेलाही याचा वेळोवेळी अनुभव येतोच.तक्रार तरी कुणाकडे करणार ?तेरी भी चूप....... !

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Месяц назад +13

      निदान उद्धव-पवार सरकार प्रमाणे तरी देवेन्द्रजी सरकार नाही असे वाटते. पण त्यांनी या विश्वासाला धक्का बसू देऊ नये असे वाटते.

    • @Sanjay-eu4uf
      @Sanjay-eu4uf Месяц назад +4

      Khup rag yeto hyana pan muli aahet ...
      Disha salian cha khun dabun thevlay

  • @bnsangale1950
    @bnsangale1950 Месяц назад +21

    फडणवीस साहेब ही तुमची अग्नीपरीक्षा आहे....तुम्ही वेळीच " योगी " झालं पाहिजे ...???

  • @vinayakdeval4394
    @vinayakdeval4394 Месяц назад +222

    ही सर्व व्यवस्था ही ६० वर्षातील काँग्रेसची देणगी आहे.पुढारी आणि नोकरशाही यांनी मनसोक्त मलई खायची आणि त्यांना काहीही होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Месяц назад

      अगदी खरं आहे. मंत्र्यांपासून अगदी शेवटच्या माणसांपर्यंत पैशाच्या लोभाने पछाडलेले आहेत.प्रथम सर्व मंत्र्यांना मिळणाऱ्या फुकटच्या सुविधा बंद केल्या पाहिजेत.म्हणजे खरे कळकळीचे लोकच राजकारणात येतील.

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 Месяц назад +14

      समाज सुध्दा जबाबदार आहे. जो पर्यंत आघाडीचे राजकारण चालेल तो पर्यंत सुधारणा करण्यासाठी मर्यादा राहिल.

    • @vikasnispatdesai7631
      @vikasnispatdesai7631 Месяц назад +1

      पा वर्षे मऊ भात मेल्कुट काम करत होत

    • @teckpro
      @teckpro Месяц назад +4

      खर समाजकारण आणि वस्तूस्थिती मुलांना शिकवली पाहिजे. सद्य समाज बदलण अवघड आहे

    • @yashwantbhagwat9159
      @yashwantbhagwat9159 Месяц назад

      पालथ्या घड्यावर पाणी. दहा वर्षांपूर्वी नो एंट्री त नगरसेवक गाडी उभी. पोलिसाला म्हटले काही तरी करा की. तो धावून आला. तुम्ही आमचे मालक नाही ते आहेत. निघा, आलेत आमच्यात काड्या घालायला.
      काही वर्षा नी घरफोडी झाली अडीच लाख गेले
      फौजदार म्हणाले आम्ही तुमच्या नातवाला ताब्यात घेऊ. करेक्ट कार्य क्रम करू. त्या दिवशी आम्हाला कळले की आपल्या ला शेपूट आहे

  • @shivprasadkhanolkar2302
    @shivprasadkhanolkar2302 Месяц назад +147

    72 रोगांवर एकच उपाय योगी आदित्यनाथ यांच्या सारखे काम करणारे मुख्यमंत्री , व त्यांचे बुलडोझर मॉडेल .

  • @rajumith2193
    @rajumith2193 Месяц назад +201

    खरे आहे, सुशांत आणि दिशाला अशा भ्रष्ट व्यवस्थेमुळेच न्याय मिळाला नाही ! फार दुदैव 😡
    असा महाराष्ट्र आम्हाला मान्य नाही...😡

    • @user-qo6hn3xq6d
      @user-qo6hn3xq6d Месяц назад +2

      Aata ha Shivchhatrapatincha nahi tar Baramati he karamati Kaka urf janate raje no. 2 cha Maharashtra banala aahe ?

  • @atulkorpe2636
    @atulkorpe2636 Месяц назад +87

    देवेंद्रजी बरेच मवाळ आहेत,खरे पाहता महाराष्ट्राला योगी सारखा कणखर आणि कडाक बाप पाहिजे.सगळे सरकारी कर्मचारी बऱ्या पैकी सरळ होतील.

    • @pradyumnabarve3651
      @pradyumnabarve3651 Месяц назад

      देवेंद्र आणि उद्धट यांची या बाबतीत मैत्री आहे, खर तर गृहमंत्री ह्या नात्यानी पालघर साधू हत्याकांड आणि विशेषतः दिशा सलियान, सुशांत ह्यांची केस पुन्हा एकदा तपास केला पाहिजे. बिहार पोलिस खात्यातील पोलिसांना तपासात अडथळा ( कोविड मुळे) झाला आणि कदाचित पुरावे कमी महत्त्वाचे झाले.

    • @deepakdongaonkar8614
      @deepakdongaonkar8614 Месяц назад +4

      आपल्याला श्री 😊योगींसारखा निधड्या छातीचा मुख्यमंत्री हवा

    • @anitabirje4798
      @anitabirje4798 Месяц назад

      योग्य आहे

    • @vaishalijain2886
      @vaishalijain2886 Месяц назад +1

      Mawal nahi LABAD

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 Месяц назад +175

    फडणवीस येऊ दे; नाही तर, आणखीन कुणी, सामान्य माणसाला न्याय मिळणे मुश्किलच.
    जवळपास, बहुतांशी व्यवस्था बरबटलेली आहे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +8

      अगदी खरय

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 Месяц назад +14

      पुर्ण सत्य नव्हे. आघाडीच्या राजकारणात मर्यादा असतात. त्यातून सुध्दा फडणवीस मार्ग काढतील. नेतृत्वावर भरवसा ठेवा.

    • @dinkarprabhudesai6638
      @dinkarprabhudesai6638 Месяц назад +5

      अगदी बरोबर!
      मात्र त्याला थोडा वेळ लागू शकतो कारण आपली व्यवस्था . देर होगा लेकिन अंधार नहीं होगा ! ATM है तो मुमकिन है !

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад

      फडणवीसजीने किमान उबाठा पवारचा कोणतेही अटकसत्र, 100 कोटी वसुलीसह होणारा भ्रष्टाचार, अंबानीला धमकावण्याचा, मनसूख, साधू, दिशा, सुशांत सारखे हत्याकांड, इ.इ. मनमानी चालणारा घातक कारभार तरी थांबवला

    • @krishnamaji9769
      @krishnamaji9769 Месяц назад

      ज्यानं वीस लोकांना आपल्या गाडी खाली चिरडलं तो बाहेर फिरत आहे त्याचं कोणी काय वाकडं करत नाही, नेत्यांनी मुंबई चे गुंड संपवलं आता स्वतः त्यांची जागा चालवत आहेत

  • @user-ku7lw4bk3k
    @user-ku7lw4bk3k Месяц назад +150

    मोदी साहेब यांचे कडे हात जोडून विनंती आहे योगी यांना महाराष्ट्रात पाठवा

    • @user-pk1956
      @user-pk1956 Месяц назад +6

      तूच यू पी ला जा, तिकडेच रहा.

    • @dilipsarode7641
      @dilipsarode7641 Месяц назад +3

      पुढारी आता सुधारले पाहिजे.

    • @prasadyawalkar6920
      @prasadyawalkar6920 Месяц назад +2

      शिवाजी जन्माला येऊ देत पण पर राज्यात ..आपले कडे आहेत हो चांगले नेते ..फक्त पूर्ण बहुमत नाही ..हा प्रॉब्लेम आहे

    • @jokerthegamer3616
      @jokerthegamer3616 Месяц назад

      Anayji, he sagle chor haramkhor ahet.ekmekashi lagebandhe astatch.

  • @santoshpandit2276
    @santoshpandit2276 Месяц назад +167

    फार भयानक वास्तव उघड्यावर आलं. सरकार तुमचं असलं तरी व्यवस्था आमची आहे, असंच आहे हे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +13

      म्हणूनच अबकी बार 400 पार

  • @rajupatil461
    @rajupatil461 Месяц назад +78

    अग्रवाल परिवार अनेक वर्षापासून हे उद्योग करत होता, पण शंभर अपराध पूर्ण आता झाले..

    • @user-cd6qi7ut2h
      @user-cd6qi7ut2h Месяц назад

      काही होत नाही.जामिनावर
      सुटून आल्यावर आरामात
      बाहेर फिरतिल.

  • @vijaychandane2437
    @vijaychandane2437 Месяц назад +16

    भाजपची सत्ता असली तरी सरकारी कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार जोरात चालू आहे. सगळ्यांना कोलतात हे. धंगेकर आता बोलतात, सचीन वाझेला पैसे मोजण्याची मशीन दिली होती वसुली करण्यासाठी, तेव्हा कुठे होते!

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 Месяц назад +65

    या प्रकरणात juvenile justice मुळे वेगळे मुद्दे आडकाठी बनू शकतात. पण सुशांत-दिशा प्रकरण मात्र मुंबईचे युवराज इंग्लंडला स्थानांतरित झाल्यावर तरी निकाली लागो ही ईश्वरचरणी प्रार्थना!
    मोदीजींच्या पुढील टर्ममधे अशा संभावित, उच्चभ्रू गुन्हेगारांना त्वरित व योग्य शिक्षा व्हावी हे अपेक्षित आहे.

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 Месяц назад +1

      म्हणजे गेल्या १० वर्षात मुहूर्त मिळाला नाही का???

    • @D_K_Naik
      @D_K_Naik Месяц назад

      काहीही होणार नाही.
      उद्धव यांना नेहमी उभ्यानी लावतो पण त्यालाही गरज पडली तर भाजपात घेतील.
      असल्या दळभद्री तत्वज्ञानाने कोणाचे काहीही वाकडे होणार नाही.

    • @prashantsakhare523
      @prashantsakhare523 Месяц назад +2

      हे आपले मुगेरि लाल के हसीन सपने आहेत 😮

    • @tsc2708
      @tsc2708 Месяц назад +1

      Modiji chya krupenech sushaant disha cha marekari mokat firat aahe

    • @pritic7456
      @pritic7456 Месяц назад +1

      Kahi honar nahi. 2014 madhe faar apekshe ne Modi na vode dila hota. Tya nantar dusra kahi paryant mhanun detoy. Public la ch petun uthav lagnar ahe. Nahi tr kahi khara nahi

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Месяц назад +122

    फडणवीस यांच्या कडील पेनड्राइव त्यांनी बाहेर काढायची व्होरा समितीचा अहवाल बाहेर आणण्याची ही नामी संधी आहे

  • @vishwanathparundekar4929
    @vishwanathparundekar4929 Месяц назад +141

    या देशात हा खेळ २४००वर्ष चालू आहे ,म्हणून आपण कित्येक शतकं गुलाम राहिलो.समाज दोषी आहे.

  • @ravindrashete400
    @ravindrashete400 Месяц назад +80

    एक हाती सत्ता आल्याशिवाय या व्यवस्था बदलणे अशक्य आहे,योगिंच्या हाती एक हाती सत्ता होती म्हणून शक्य झाले.

  • @ashwinisane6082
    @ashwinisane6082 Месяц назад +67

    सर्व सामान्य लोकांच्या समजण्या पलीकडे आहे.

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 Месяц назад +73

    हे कारभारी आहेत त्यांची चौकशी केली पाहिजे.पोलीस खात्याची पूर्णपणे बदलली पाहिजे.

  • @shilpak26
    @shilpak26 Месяц назад +24

    कदाचित फडणवीसांना गृहमंत्री म्हणून शेवटची संधी असेल की बोटचेपेपणा सोडून कणखरपणे स्वतः च्या पार्टीचे लोक असले तरी अतिशय निष्ठुर पणे कारवाई करून ही किडलेली यंत्रणा झाडून काढली पाहिजे.

  • @gurunathvdeshpande8147
    @gurunathvdeshpande8147 Месяц назад +72

    व्यवस्था बदलायची म्हणजे मंत्री पातळीवरचा भ्रष्टाचार बंद व्हावा लागेल. पण हे स्वप्न ठरेल

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +7

      प्रशासनिक पातळीवर पण भ्रष्टाचार असतो

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 Месяц назад +1

      Kadak Shiksha Dili Tar 70 koti Loksankhya Jail Madhe Jail, Turungat Mhanje Gharatach Thevave Lagel. Very Sad Truth

    • @dvp322
      @dvp322 Месяц назад +5

      यावर एकच उपाय - योगी सरकार

  • @shirishmandsorwale430
    @shirishmandsorwale430 Месяц назад +24

    हीच व्यवस्था निवडणुक यादीतुन लाख लाख मतदार विशिष्ठ विभागातुन गायब करते

  • @shrutikarmarkar1450
    @shrutikarmarkar1450 Месяц назад +16

    हा खेळ फक्त आपल्या पैशावर नाही ,तर आपल्या पैशाने आपल्या जिवाशी सुरू आहे!

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 Месяц назад +14

    सामान्य माणसाला न्याय मिळणे कठीण आहे..मोठे लोक पैशाच्या जोरावर सगळ मॅनेज करतात पोलिस तसेच अगदी कोर्ट सुद्धा यावर विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे

  • @sudhirogale1687
    @sudhirogale1687 Месяц назад +22

    सर - फडणवीस , पोलीस आयुक्त आणि लोकमानस या सर्वांचे अभिनंदन, निदान तपास तर गतीने चालू आहे !

  • @ulhasguhagarkar6534
    @ulhasguhagarkar6534 Месяц назад +24

    ही व्यवस्था शप राजकारणात आल्यापासूनच बरबटली हे त्रिवार सत्य आहे.

    • @vaijeet
      @vaijeet Месяц назад

      महाराष्ट्राचा लालू

  • @krishnakumarraut5821
    @krishnakumarraut5821 Месяц назад +37

    अनिलजी तुम्ही अगदी खरं सांगताय . स्थानिक जनतेने हे प्रकरण जर लावून धरला नसता तर हे प्रकरण देखिल दाबून टाकण्यात आलं असतं . व्यवस्था इतकी भ्रष्टं झाली आहे की तीला ताळ्यावर आणणं खरच खूप कठीण काम आहे . *सब की साथ सब का विकास* कडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत . त्याही जर का पूर्ण झाल्या नाहीत तर मात्र जनतेचा कोणावरच विश्वास रहाणार नाही . त्याचे भविष्यात होणारे परिणाम भयावह असतील .

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 Месяц назад

      हे शक्य नाही. आम्ही नालायक लोक ही भ्रष्ट eco system बदलू देणार नाही. आम्ही चांगल्या लोकांचे मुडदे पाडून त्या मुडद्यांवर पाय रोऊन ऊभे राहु. मायबापहो आतापर्यत मतपेटीद्वारे साथ दिलीत तशी पुढेही देत रहा.

  • @vijaykumarsardeshpande4778
    @vijaykumarsardeshpande4778 Месяц назад +39

    गेली ५०पेक्षा जास्त वर्षे पोलिसखाते एकाच माणसाकडे ठेवल्यामुळे हा निलाजरेपणा झाला आहे.

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 Месяц назад

      🤔🤔??????

    • @ashokbhide6739
      @ashokbhide6739 Месяц назад +1

      पवारांनी कायम गृहखाते आपल्या ताब्यात ठेवले.सर्व पोलिसयंत्रणेवर कायम त्यांचेच नियंत्रण राहीले.तेवढ्यासाठी त्यानी हातात आलेले मुख्यमंत्री पद सुद्धा सोडले.

  • @surendraj8752
    @surendraj8752 Месяц назад +14

    शरद पवार गट हा पुण्यातील सर्वात मोठं पोलिस प्रशासन आणि न्यायालय आहे.😬

    • @shrikantparanjpe594
      @shrikantparanjpe594 Месяц назад

      सही कहा और सोच समझकर यह प्रतिक्रिया दी आपने।

    • @niteendeshpande8179
      @niteendeshpande8179 Месяц назад

      Rq​@@shrikantparanjpe594

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 Месяц назад +25

    या खात्यातील सामान्य अधिकारी देखील गब्बर झालेले आहेत!

  • @nandajoshi7471
    @nandajoshi7471 Месяц назад +6

    ही व्यवस्था बदलण्यासाठी योगींसारखे निर्णय घेऊन शिक्षा करण्याची मानसिकता गरजेची आहे.

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 Месяц назад +30

    सगळी सडलेली यंत्रणा आहे. दोषी माणसांना कशी शिक्षा होणार?डॉ म्हणत आहेत नावं सांगतो पण तत्पूर्वीच त्याचं तोंड दाबलं जाईल. ‌अजूनही असंच वाटतं की सुशांत,दिशा सारखे हे प्रकरण दाबले जाईल. निराशाजनक वातावरण आहे.

  • @vijaykumarshah693
    @vijaykumarshah693 Месяц назад +13

    या साठीच एक जाणते राजे म्हणाले होते, की सरकार तुमचे असेल पण व्यवस्था आमची आहे.

  • @manojbendre4754
    @manojbendre4754 Месяц назад +32

    या प्रकरणी अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार यांचाही रोल तपासणे आवश्यक आहे

  • @ankitgawande8269
    @ankitgawande8269 Месяц назад +6

    सुशांतसिंग राजपूत आणि दिशा यांना न्याय कधीच मिळु शकणार नाही. ह्यावर फक्त आणि फक्त राजकारनच होईल.

  • @mvn9086
    @mvn9086 Месяц назад +78

    एक गोष्ट माझ्या निदर्शनात आली बहुदा आपल्या लक्षात आली नाही
    देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा अजुन सुप्रिया ताईंनी मागितलेला नाही , या प्रकरणात

    • @adnyat
      @adnyat Месяц назад +5

      आपलेच दात आणि आपलेच ओठ

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад +11

      एका पब मधे भागीदारी आहे असे ऐकले.पंचशील चां पब आहे. म्हणून चुप्पी धरली आहे. ना निषेध, ना प्रतिक्रिया...

    • @jaywantlawand6379
      @jaywantlawand6379 Месяц назад

      या लक्ष्मी पुत्राचे वडील सौ ताईंच्या पिताश्रींच्या बाजूला एका समारंभात बसल्याचा व्हडिओ व्हायरल झालाय कदाचित ते कारण असाव .नाहीतर ताईनी लगेच फडणवीसावर घसरल्या असत्या.

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 Месяц назад +2

      सगळ्या मंत्रीमंडळाने राजीनामा द्यावा.. अशी मागणी सुसुने नाही, पण कालच केली आहे!!!

    • @vasantsarvankar3783
      @vasantsarvankar3783 Месяц назад +2

      That is because PAWAR family connection (well-wishers ) showing in this case.
      But I am very much sure DEVENDRA FADANVISJI will be help to this family.
      DEVENDRA FADANVISJI'S bad habit is, he is going to use all information which he has to SAVE this FAMILY/OPPOSITION parties.
      In short after few days there will be DEAD SILENT.
      And we stupid HAPPY with DEVABHAU'S master strokes.
      Why not BJP was ACTIVE in Sushant Singh and Disha Salian case like today's CONGRESS PARTY in this AGARWAL CASE ?

  • @Vijaykulkarni27
    @Vijaykulkarni27 Месяц назад +55

    महाराष्ट्राचा बिहार होणार आहे हे नक्की करण एवढा मोठा घोळ रोज एक एक बाहेर येतंय आणि कोणीही सत्ताधारी बोलत नाही मला तर आता bjp आणि फडणवीस यांच्यावर सुद्धा विश्वास नाही राहिला

  • @Don38586
    @Don38586 Месяц назад +11

    महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान होऊन majority आली तर योगीजी चालवतात तसाच महाराष्ट्र चालेल, नाहीतर नुसत बोंबलून काय होणारे, यावेळेलाही मतदान आपल्या कडे सगळ्यात कमी झालं आहे

  • @shankarsurve1304
    @shankarsurve1304 Месяц назад +33

    देवेंद्रजी आहेत म्हणून याची सखोल चौकशी होत आहे. महाविकास आघाडीचे सरकार असतें तर चौकशी झाली नसती

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Месяц назад

      Barobar.

    • @kishorekulkarni1781
      @kishorekulkarni1781 Месяц назад

      किती लाल करणार देवेंद्र फडणवीस यांची आणी किती शिव्या देणार महाविकास आघाडीला. भाजपाच्या राज्यात इतके भयानक घडते आहे ते कबूल करा

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 Месяц назад +22

    पुण्यातील शिक्षणसंस्थातील विद्यार्थी अहोरात्र ज्ञानयज्ञ करत असतात. त्यांंची ज्ञानाची अथांग भूक शमवण्यासाठी व श्रमपरिहारासाठी अशा पब व डान्सबार तसेच छोटे मोठे बियर बार आवश्यकच आहेत. शेवटी ज्ञानार्जन महत्वाच. शिक्षणसम्राट व काकांनी नेमक तेच पुण्यात केल आहे.

  • @AbhiRam54321
    @AbhiRam54321 Месяц назад +64

    शरमेची बाब आहे.
    व्यवस्था पोखरली गेली आहे.
    सडक्या मेंदूवाल्यांना कठोरपणे ताळ्यावर आणले पाहिजे.
    दिशा व सुशांत प्रकरणीसुध्दा कोणाला कारवाई करायचीच नाही असे वाटते.
    खरं आहे कि सर्वसामान्य माणसालाच जागरूक राहिले पाहिजे.

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Месяц назад +10

      जबरदस्त शिक्षा झाल्या पाहिजेत म्हणजे पुन्हा असे वागण्याचे धैर्य कोणी करणार नाही. नाहीतर लोक कोर्ट कचेपर्यंत जाण्यापूर्वी कायदा हातात घेतील.

    • @AbhiRam54321
      @AbhiRam54321 Месяц назад

      @@sudhabhave4630 अगदी बरोबर. या कृष्णकृत्यात सहभागी असलेल्यांची नावे जाहीर झाल्यास त्यांच्यावर समाजाकडून प्रेशराइज करता येईल असे वाटतेय.

    • @RameshPatil-ib5pu
      @RameshPatil-ib5pu Месяц назад +6

      Yasathi purn bahumat asalele sarkar pahije uti mhanje bhrastachari Yana sambalne

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 Месяц назад +7

    योगीजी सारखा खमक्या मुख्यमंत्री पाहिजे

  • @rajendrakhaple7184
    @rajendrakhaple7184 Месяц назад +32

    सरकार हे नेते चालवत नसून भ्रष्ट नोकरशहा चालवतात, भारतात लोकशाही नसून नोकरशाही आहे, असंच वाटतय. सरकार कुणाचेही येवो ही यंत्रणा बदलणार कशी?

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 Месяц назад +6

      भ्रष्टाचार करायचा नाही ते अधिकारी लोकांनी ठरवले तर सर्वदूर शांतता व सुव्यवस्था राहील आणि खरोखरच सुराज्य स्थापन होईल.पण लक्षात कोण घेतो?

    • @sakharambapukaryakarte1357
      @sakharambapukaryakarte1357 Месяц назад +1

      योग्य ठिकाणी मलिदा गेला तर सगळ शांत होतं दिसत फक्त शासकीय वर्ग. हे सत्य स्विकरण कदाचित कमी पणाचा वाटेल पण खर आहे. शेवटी आपला बाळू दुसऱ्याचा बाळ्या असाच असत.

  • @prashantdeshpande45
    @prashantdeshpande45 Месяц назад +39

    अशा घटनांत पालकांची जबाबदारी याबाबत कोणीही बोलत नाहीत , 12-15 वर्षाची मुले मुली गाडी चालवतात याचे पालकांना पण कौतुक असते,व्यवस्थेला दोष देण्यासोबत पालक व मुले यांचे प्रबोधन कोण करणार , निबंध स्पर्धा घेण्याऐवजी पालकांसाठी व मुलांसाठी मेळावा ठेवून प्रबोधन करणे आवश्यक होते राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनी पूढाकार घेतला पाहिजे.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Месяц назад +5

      बरोबर. आताचे पालक मुलांवर संस्कार लादण्यास व प्रबोधन करण्यास इच्छुक नाहीत हे वास्तव आहे. आताचा शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रमही ती जबाबदारी टाळत आहे.

    • @shrikantparanjpe594
      @shrikantparanjpe594 Месяц назад

      आपणाशी शंभर टकं

    • @shrikantparanjpe594
      @shrikantparanjpe594 Месяц назад

      आपणाशी शंभर परसेंट सहमत।

  • @Vjp7255
    @Vjp7255 Месяц назад +4

    अगदी बरोबर बोललात, जोपर्यंत बीजेपी एकटी निवडणूक लढवत नाही,फक्त बीजेपीच सरकार येत नाही तोपर्यंत हेच चालू राहणार ्

  • @vishalbhosale6341
    @vishalbhosale6341 Месяц назад +16

    आपले राष्ट्र भ्रष्टाचारावर चालते आणि व्यवस्था पैशावर नाचते

    • @rajivvaidya2222
      @rajivvaidya2222 Месяц назад +1

      आणि निरक्षरता हा तर आपल्या लोकशाहीचा पाया आहे !!!

  • @drtushar2919
    @drtushar2919 Месяц назад +24

    योगींसारखा संन्यासी मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवा आहे.

  • @licshpathak
    @licshpathak Месяц назад +9

    व्यवस्था नाही अव्यवस्था किती व्यवस्थित राबविल्या जाते......त्याच हे उदाहरण आहे. एकेला मोदी क्या करेगा.....

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 Месяц назад +24

    सरकार भले किसिकिर्भी हो सिस्टीम हमारा चलेगा 😢

  • @yashwantjoshi967
    @yashwantjoshi967 Месяц назад +27

    डोळ्यात अंजन घालून आत्मपरिक्षण करायला लावणारे विवेचन आहे.

  • @shireesha1212
    @shireesha1212 Месяц назад +8

    या सगळ्या साठी " an eye for an eye" असा न्याय लावला पाहिजे म्हणजेच योगी मॉडेल राबविले पाहिजे.

  • @prashantabhyankar5814
    @prashantabhyankar5814 Месяц назад +5

    "सरकार किसकी भी हो, सिस्टीम तो हमारा है!" ही ओळ अजूनही किती चपखल आहे ह्याची दुर्दैवाने आजही जाणीव होते. भा ज प चा गृह मंत्री असून हे व्हावं हे किती वाईट आहे.

  • @varshajoshi8115
    @varshajoshi8115 Месяц назад +13

    अनयजी इथे सुद्धा योगीन सारखेच मुख्यमंत्री हवेत correct कार्यक्रम करणारे 🙏

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +1

      अगदी खरय ना जेल ना बेल सीधा प्रभूसे मेल

  • @madhavshinde8467
    @madhavshinde8467 Месяц назад +47

    महाराष्ट्राचा युपी बिहार झालेला आहे. योगीं सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवाय.

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 Месяц назад +9

    सिस्टम बदलणे खरच कठोरपणे केलं पाहिजे. अवघड आहे पण राजकीय इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे.

  • @Swayampakachikala1473
    @Swayampakachikala1473 Месяц назад +15

    महाराष्ट्रात खरोखरच योगी आदित्यनाथ यांची गरज आहे.

  • @latamehta9241
    @latamehta9241 Месяц назад +8

    आदरणीय फडणवीस साहेबांनी त्यांना अभय द्यावं आणि नावे घ्यावीत.

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 Месяц назад +3

    सडलेली कुजलेली व्यवस्था चालू रहावी म्हणून मतदान करायचे का नागरिकांनी ?
    निष्पाप व्यक्तींना लवकर न्याय द्यायची हिंमत सरकारमध्ये असली पाहिजे की नाही?

  • @sujatapowniker4395
    @sujatapowniker4395 Месяц назад +6

    सगळ्यांचे धागे दोरे... एकमेकात अडकले आहेत...एकच इलाज...योगी CM हवे...

  • @sudheer091
    @sudheer091 Месяц назад +19

    पोलिस, राजकारणी आणि प्रशासन यांच्या आशीर्वादाने सगळी काळी कामे चालू असतात. फक्त
    बोंबाबोब झाली की मग फक्त लोकांनां दाखवायला कारवाई करायची मग थोड्या दिवसात पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. हफ्त्यावर च यांची घरे भरली जातात

  • @shamsundardongre3542
    @shamsundardongre3542 Месяц назад +7

    अनयजी माझे वय 75 आहे. तरुणपणापासून राजकारण पाहत आहे मला बरोबर हेच वाटते मित्र मंडळीत चर्चा करताना "राज्य कोणाचेही असो सिस्टिम आमची आहे " असे सिस्टिमवाले बेधडक म्हणतात ते यामुळेच. जोपर्यंत न्यायिक रिफॉर्म होत नशीत तोवर सर्व व्यर्थ आहे.

  • @machindrakawade-tg7dz
    @machindrakawade-tg7dz Месяц назад +13

    अनयदा खरंय गंभीर समस्या आहे
    याबाबतीत सरकार अन जनतेने एकत्र येऊन लढा दिला तरच व्यवस्थेवर नियंत्रण आणता येईल

  • @avdhutkushe8761
    @avdhutkushe8761 Месяц назад +7

    घटनादुरुस्ती करुन योगी आदित्यनाथ यांच्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद द्यावे बोटचेपे सरकार काहीही कामाचे नाही

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 Месяц назад +30

    धिक्कार असो अशा व्यक्तींवर .....
    धिक्कार असो अशा व्यवस्थेचा.

    • @anilshridhardeshpande4778
      @anilshridhardeshpande4778 Месяц назад +1

      जी व्यवस्था काॅग्रैस सरकारने बनवली आहे.

  • @vijaymagdum2692
    @vijaymagdum2692 Месяц назад +11

    अनयजी अगदी बरोबर. राज्याच्या ज्या ज्या भागात अतिश्रीमंत लोक आहेत ते कुणालाच दाद देत नाहीत.संजय दत्त च ऊदाहरन आठवा सुनिल दत्त कोनाला भेटायला गेले होते.आणि मग काय झाले.ह्या अतिश्रीमंताना माहिती आहे की तुमनही तो तुम्हारे बापको हम खरिदीगे.आणि बाप तर वाटच बघत असतो.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Месяц назад +35

    आरोपीची फाशी रद्द व्हायला मध्यरात्री सुप्रिम कोर्ट चालू करावे लागते तर बार काय चीज आहे

  • @pushpataware2280
    @pushpataware2280 Месяц назад +38

    अनय तुम्ही म्हणता ते नागरिकांचा आक्रोश व दबाव आवश्यक आहे परंतु उत्तर प्रदेशमध्ये ती व्यवस्था बदलायची व शिस्त लावायची प्रक्रिया योगी यांनी केली आहे. ती ताकद महाराष्ट्रातल्या भाजपमध्ये कोणाकडे नाही

    • @bhaskarkulkarni1502
      @bhaskarkulkarni1502 Месяц назад +3

      Presently there are significant nof leaders in BJP are from Congress only. Then what you can expect

    • @shabdhbol
      @shabdhbol Месяц назад +9

      अनयजी पण योगी ने पण तीच व्यवस्था घेऊन बदल घडवला ना. आपल्या इथे बीजेपी चे लोक घाबरतात लोकांना हात लावायला कारण इथला विरोधी पक्ष लगेच जात, धर्म बघून रडायला लागतात. माझा अनुभव असा आहे आपल्या लोकांनाच नियम वगैरे नको आहेत. नियम सांगायला गेले की आपलाच बाप काढतात

    • @shrikantparanjpe594
      @shrikantparanjpe594 Месяц назад

      ​@@shabdhbolसही बोले आप।

  • @sharadkokate6321
    @sharadkokate6321 Месяц назад +5

    योगी आदित्यनाथ जर व्यवस्थेत हवा तसा बदल करू शकतात तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि सक्षम ? उपमुख्यमंत्र्यांना ते का शक्य नाही?
    शहा / मोदी जीनी यात लक्ष घालावे ही विनंती.

  • @viishwanathaairsang9552
    @viishwanathaairsang9552 Месяц назад +3

    फडणवीस खरच मवाळ आहेत तिथे फक्त योगी सारखाच माणूस पाहिजे

  • @supriyajoshi243
    @supriyajoshi243 15 дней назад

    काय बोलताय साहेब ठाकरे साहेब नाईट लाईफ आणणार आहेत. दारू मुक्त विकावी असे म्हणणारे महाभाग राजकारणात आहेत.

  • @manojmarathe171
    @manojmarathe171 Месяц назад +28

    फडणवीस यांना संघटनात्मक जबाबदारी द्यावी. व त्यांच्या जागी योगी आदित्यनाथ सारखा गृहमंत्री आणायला हवा

  • @rohannatu87
    @rohannatu87 Месяц назад +3

    सगळे राजकारणी सारखेच आहेत. सामान्य लोकांचे फक्त जीव जातात त्यापुढे काहीही होत नाही.

  • @dilipsave428
    @dilipsave428 Месяц назад +22

    WHAT ABOUT POOR HINDU SADHUS WHO WERE LYNCHED TO DEATH BY MEMBERS OF SOME POLITICAL PARTY ?? 1:42

    • @shrikantparanjpe594
      @shrikantparanjpe594 Месяц назад

      It appears you the only person remember to those Sadhus.

  • @vivekjoshi3004
    @vivekjoshi3004 Месяц назад +6

    UP मधे योगी यांनी जशी व्यवस्था बदलवली तशी ती इतर राज्यात ही बदलल्या जाऊ शकते.Where there is a will there is a way.

  • @Hindukush9
    @Hindukush9 Месяц назад +15

    इतक्या महान कार्य करणाऱ्याना सर्वीना पद्मश्री द्यावं, 🥉🎖️ 🏆💐

  • @pushpataware2280
    @pushpataware2280 Месяц назад +12

    मागील ड्रग रॅकेटमधील सूत्रधारचा ससून रुग्णालय मध्ये असलेले अस्तित्व, त्याला मदत करणारी ससूनमधील व्यवस्था माहीत असूनही परत ससूनमध्ये घडले आहे. त्या प्रकरणात त्यावेळी गृहमंत्री यांनी अधिक कार्यवाही करायला हवी होती.

  • @suchetadeshpande1805
    @suchetadeshpande1805 Месяц назад +2

    अत्यंत गलिच्छ आणि माणुसकी la काळीमा फासणारी घटना आहे आणि मृत्युमुखी पडलेल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे.

  • @pratapnand8260
    @pratapnand8260 Месяц назад +2

    फडणवीस साहेब, दिशा सालियन च्या मृत्यूची जर चौकशी झाली नाही, आणि शिक्षा झाली नाही तर जनतेचा विश्वास उडाला म्हणून समजा..
    तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत.

  • @umeshchinchkar7591
    @umeshchinchkar7591 Месяц назад +2

    Justice for SSR

  • @sharadarulekar8802
    @sharadarulekar8802 Месяц назад +20

    खरोखर फ़ारच दुर्दैवी आहे.

  • @sunilhardas1620
    @sunilhardas1620 Месяц назад +5

    धंगेकर विरोधी पक्षात आहेत म्हणुन इतके क्रियाशील आहेत का?? जर हे सत्ताधारी असते तर सेटींग यांना करायला मिळाली असती का??

  • @user-eh8em1st4d
    @user-eh8em1st4d Месяц назад +15

    या मागे बारामतीचे करामती आजोबा आहेत. त्यांचे आणि उद्दब ठाकरे यांचे अनेक पब पुणे/मुंबई या शहरात आहेत.

  • @joshichand
    @joshichand Месяц назад +9

    ही अशीच 'व्यवस्था' उत्तर प्रदेशातही होती ना ? पण त्यातूनही योगींनी मार्ग काढलाच ना ? या दृष्टीने पाहिलं तर देवेन्द्रजी बुळचट तरी आहेत किंवा व्यवस्थेचा भाग तरी आहेत .

    • @prasadyawalkar6920
      @prasadyawalkar6920 Месяц назад +2

      महाराष्ट्रात bjp ला पूर्ण बहुमत द्या मग बघा ..दरवेळेस कुबड्या घेतल्या की बंधने येणारच

    • @chintoo-zu1ij
      @chintoo-zu1ij Месяц назад +2

      jevha BJP la Purna bahumat dila tevha modi ni Yogi na anala, adhi Yogi baddal mahit hota ka aplyala
      Modi vr vishwas theun fakt BJP la bahumat dila pahije tr ch te hoil

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 Месяц назад +10

    Salman Khan Hit &Run case is also a sample of such systems 😮

  • @sunildighe5011
    @sunildighe5011 Месяц назад +1

    देवेंद्रजीना एकहाती सत्ता असल्याशिवाय हे बदलू शकत नाही, सत्ताधारी पक्षात पळापळ हे एकमेव कारण आहे,त्यामुळे एकमेकांचे गुन्हे झाकले जाणार, याला नेते तेवढे जनता जबाबदार आहे, कलंकित झालेल्या नेत्याला जेलमध्येच टाकले पाहिजे.

  • @dagadu3069
    @dagadu3069 Месяц назад +6

    ज्या पोलिसांना निलंबित केले आहे त्यांना नोकरीतून बडतर्फ करायला पाहिजे. तेव्हाच ह्या व्यवस्थेत एक योग्य मेसेज जाईल.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад +1

      हो.निलंबित म्हणजे घरी बसून निम्मा पगार चालू. बडतर्फ म्हणजे नोकरीच जाते.

  • @mohanthete4321
    @mohanthete4321 Месяц назад +2

    महाराष्ट्र माझा! 😢😢😢

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 Месяц назад +3

    देवेंद्रजी आपल्यात खरंच हिम्मत असेल तर, प्रसंगी सत्ता सोडायची तयारी असेल तर आता फ्रंटफूट वर येत खेळा बस्स झाले ते गुळमुळीत बोलणे....इथे कोणालाही सोडू नका ....आहे हिम्मत .....?? आपण गृहमंत्री आहात आपल्या मागे घटनेची जबरदस्त कायदेशीर ताकद आहे....आता मागे जात खेळणे बंद करा आणि या फ्रंटफूट वर......!!

  • @sujatakelkar6125
    @sujatakelkar6125 Месяц назад +3

    कायद्याचा धाक आणि खटल्याचा लवकर निर्णय झाला तरंच हे बंद होईल.योगींसारखे मुख्यमंत्रीच हे सर्व करु शकतात.महाराष्र्टात कायदा अस्तित्वातंच नाही असं वाटतंय मला.धिक्कार असो या सर्व मस्तवाल लोकांचा.....

  • @archanadesai2547
    @archanadesai2547 Месяц назад +7

    अगरवाल पूर्ण पणे दोषी आहेच हे नक्की. त्या मुलाला सगळे नियम मोडण्याबद्दल जास्तीत जास्त शिक्षा मिळालीच पाहिजे.
    त्याबरोबरच दुचाकीवाल्यांनाही वाहतुकिचे नियम कठोरपणे शिकवणं गरजेचं आहे हे मी स्वानुभवावरून सांगते आहे. इतकी बेदरकारपणे दुचाकी चालवतात की कधी कधी चारचाकी वाल्याची काही चूक नसताना सुद्धा accident होऊ शकतो. आणि मग चूक नेहमी मोठ्या वाहन धारकाचीच असते असा सामाजिक संकेत झाला आहे.
    एकूणच सगळ्यांना कठोरपणे वाहतुकीचे नियम शिकवण्याची गरज आहे.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Месяц назад +24

    Night life चालू करण्याचा पाठपुरावा कोणी केला आहे ?

  • @panditlokhande1353
    @panditlokhande1353 Месяц назад +42

    धंगेकरांचाही बार असेल तर आश्चर्य वाटायला नको

    • @jayantgogate8101
      @jayantgogate8101 Месяц назад +7

      लोकसभा निवडणुकी पासून फारच 'चमकोगिरी' करतोय. चार तारखे नंतर 'कोळसा' होईल.

    • @Lakshmikant1712
      @Lakshmikant1712 Месяц назад +5

      सगळ्या नगरसेवकांचे बार आणि बिल्डर बरोबर भागीदारी आहे.

  • @manojmarathe171
    @manojmarathe171 Месяц назад +10

    अनय साहेब तुम्ही मंत्र्यांना दोष देत नाही व्यवस्थेला दोषी ठरवता. पण उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ यायच्या आधी अशीच परिस्थिती होती. पण योगी आदित्यनाथ यांनी ही व्यवस्था बदलून दाखवली. फडणवीस यांच्या मध्ये ही क्षमता नाही.

    • @user-qn6xo7zj1b
      @user-qn6xo7zj1b Месяц назад

      Fadanwis ha fakt dealer ahe ani tyanech disha ssr chi case band padliy deal karun to fakt wahtya gangemadhe hat dhun ghet ahe to manus netrutwa hya gunat basat nahi to fakt chatur ahe evdhech 😂😂😂

    • @dinkarprabhudesai6638
      @dinkarprabhudesai6638 Месяц назад +2

      क्षमता नक्कीच आहे. फक्त थोडावेळ वाट पहा.

    • @AmitsCounselingLab
      @AmitsCounselingLab Месяц назад +2

      Impossible without majority

    • @manojmarathe171
      @manojmarathe171 Месяц назад

      @@dinkarprabhudesai6638 जवळपास साडे 7 वर्ष फडणवीस साहेब गृहमंत्री पदावर आहेत. अजून किती वर्षे वाट बघणार? अजून किती बळींची आवश्यकता आहे? चार ते पाच मोठ्या माफियांना सरळ केले की सर्व आपोआप सरळ होतील. हेच योगी आदित्यनाथ ने केले. उत्तर प्रदेश मध्ये सर्व माफिया ,गुंड स्वतःहून शरण येत आहेत. कारण बाहेर राहिले तर काय होईल हे त्यांना माहीत आहे.

    • @manojmarathe171
      @manojmarathe171 Месяц назад +1

      @@AmitsCounselingLab Sir majority is not required to take stern action on mafias and gundas.

  • @dnyanwagh7091
    @dnyanwagh7091 Месяц назад +3

    गलिच्छ राजकारण, सर्व स्तरावरचा प्रचंड भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, व अनाचार हे कसे व कधी आटोक्यात येणार हा मोठा प्रश्न आहे.

  • @rahulpanditrao5954
    @rahulpanditrao5954 Месяц назад +10

    हि मुळं खोलवर रुजली आहेत, फक्त सरकार सक्षम असून उपयोगी नाही, जनता सदा जागृत पाहिजे, लोकप्रतिनिधी ना जाब विचारायचा हक्क जनतेलाच आहे, त्याचा वापर प्रभावी व योग्यच झाला पाहिजे.

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 Месяц назад

      Sir, jantela pocket pohochale ki Janta suddha shant hote.sarv paishancha khel ahe.dusre kahi nahi.

  • @mpk1312
    @mpk1312 Месяц назад +4

    गृहमंत्री म्हणून फडणवीस सपशेल अपयशी ठरले

    • @jitendragadhave
      @jitendragadhave Месяц назад +1

      बाप म्हणून तुझे वडिल सपशेल अपयशी ठरले आहेत

  • @dilipmehta8119
    @dilipmehta8119 Месяц назад +1

    सरकार सोबत व्यवस्थाहि बदलली गेली पाहिजे. आणि ती जबाबदारी मुख्यमंत्री व संबंधित खात्याच्या मंत्राचीच आहे!

  • @prakashchile7289
    @prakashchile7289 Месяц назад +2

    फडणवीस साहेब आपल्याकडून अशी बिलकुल अपेक्षा नाही. सुशांत आणि दिशाचे मृत्यु लोकं विसरलेली नाहीत. आणि आता पण लोकांना माहीत आहे काय चालले आहे. अजून वेळ गेलेली नाही लोकांना सुशासन पाहीजे, योगी शासन पाहीजे जनता सुज्ञ आहे हे लक्षात असुदेत

  • @meenawagh6157
    @meenawagh6157 Месяц назад +2

    योगीजी कशाला,खैरनार यांच्यासारखे अधिकारी आता पुढे आणले पाहिजेत.

  • @shrutikarmarkar1450
    @shrutikarmarkar1450 Месяц назад +4

    समाजमाध्यमांवर रोष प्रकट करणे हा फार वरवरचा उपाय आहे. उशिरापर्यंत नियमबाह्य रीतीने धंदा करणाऱ्या हॉटेल मध्ये मी न जाणे , हे देखील महत्वाचे आहे. आपल्या अंगाला काहीही लावून न घेता तात्विक विरोध नको.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 Месяц назад +2

      अगदी बरोबर बोललात 👌🙏

  • @pravinkillekar458
    @pravinkillekar458 Месяц назад +2

    फडणवीस आहे चांगले पण त्यावी योगी बना लां पाहिजे. व सर्व जनतेने त्यांना पाठिंबा देया लां पाहिजे...