Maharashtra Food Tour | Sangli | Best Bhel | Sambha Bhel | Sangli Bhadang | Marathi Food | Sukirtg
HTML-код
- Опубликовано: 25 июн 2024
- Maharashtra Food Tour this time brings us to Sangli, and here I am having lai bhari Sangli food. From unique breakfast item to my favourite Puri Bhaji and ofcourse Sambha Bhel and Sangli Special Bhadang. And Sangli's Ganpati Mandir, Patwardhan Wada and Krushna Ghat, how can I miss these locations. So watch the full video for kamaaal experience.
Featuring:
Vikas Naik
aapla_vikas...
For Business Enquires
Email - sukirtg13@gmail.com
My socials
Instagram
sukirtgumaste?i...
Facebook
profile.php?...
You will like these videos:
Solapur Food Tour:
• Maharashtra Food Tour ...
Solapur Street Food
• Maharashtra Food Tour ...
Nagar Street Food
• Maharashtra Food Tour ...
Sindhi Food in PCMC
• Maharashtra Food Tour ...
Saswad Food Tour
• Maharashtra Food Tour ...
Sinnar Food Tour:
• Maharashtra Food Tour ...
Nashik Food Tour
• Maharashtra Food Tour ...
Satara Food Tour
• Maharahtra Food Tour -...
Karad Food Tour
• Maharashtra Food Tour ...
Kolhapur Misal Crawl
• Kolhapuri Misal Pav | ...
#sanglifood #honestfoodreview #streetfood #sukirtg
Next destination Narsobachiwadi ❤🥰
Shree Datta ❤🕉🌸
🙏🙏🙏
स्टार टेकसास पाणी पुरी, आनंदराव अंडा सेंडविच,मांजरे खानावळ...गडकरी भडंग, श्री भडंग , कपाले भडंग....रामविश्वास बासुंदी आणि आम्रखंड ...लै राहिले आहे
Zangya bhadang,samdoli,yani khaun khaun kay sambha bhel khaali ti kay bhel ahe hoy typekshya udyana samor kontya pan gadyavar changli bhel milate.
Star bhel mazi pan khup favorite ahe
याच्या expert ना काहीही ठिकाणे माहीत नसत
ek no mitra @@surajamdar4121
Sarovar Pavbhaji,Safa Bakery
सांगलीकरांकडून तुमचे मनःपूर्वक स्वागत तुम्ही आमच्या सांगलीचे पदार्थ त्या पदार्थांच्या चवी संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवले याबद्दल मनापासून आभार 🙏❤❤
जबरदस्त आणि निवांत या शब्दांची परिभाषा माझ्यासाठी अजून चांगली झाली ... सांगली मुळे😊
इतक्या वेळा गावी मिरजला गेले आहे. पण एवढ्या जवळ असलेल्या सांगलीला जाऊन फक्त नरसोबाची वाडी बघितली आहे. आणि एकद औदुंबर.
आता एक पूर्ण दिवस सांगली फिरणार आहे 👌
प्रगती मठ्ठा, दत्त भुर्जी, बालाजी चहा,महाराष्ट्र वडा, समडोली भडंग, मारुती मंदिर जवळचा बुंदी रायता, नरोसबा वाडी ची बासुंदी, गणेश नाश्ता सेंटर चे पोहे
दत्ताच्या नावाने भुर्जी ? 😢😢😢
@@vinaysabnis1478 हो पण व्यवसाय हा व्यवसाय असतो नावात काय आहे, सध्या राम नावाची माणसं पण पाप करतात
आज या व्हिडिओ मध्ये तुम्ही ज्या ठिकाणी फिरत आहात त्या सर्व ठिकाणी 1950 ते 64 या काळात मी फिरलो खेळलो.खूप आनंद झाला पाहून.जुन्या आठवणींना नव्याने फोडणी मिळाली....कुलकर्णी.
आमची सांगली ,खाण्यासाठी तर खूपच चांगली😂❤❤.अजून खूप आहे इथे खायला , एका दिवसात explore nahi honar🎉🎉❤❤❤
आमची सांगली चांगली सांगली 😊
हळदभवण चा वडा सांबार एक नंबर आहे
Thank you so much Vikas dada and sukrit dada sadguru bless you
मी 1950 ते 64 या काळात सांगली येथे होतो.माझे शिक्षण या काळात झाले.त्यावेळी सांगली येथे कॅफे रॉयल हॉटेल होते .तिथे मोठा वडा कधी मिळायची.आज तुमच्या व्हिडिओ मुळे माझ्या आठवणी जाग्या झाल्या.मी engineering college ला असताना 15 नवे पैसे वडा आणि 10 पैशात चहा मिळायचा ..त्यावेळी खूप छान पदार्थ मिळायचे पण खिशात पैसे नसायचे.तुमचे हुबळी,बेळगांव चे व्हिडिओ पहिले......पांडुरंग कुलकर्णी.
Cafe royal ata mothe hotel jhale
Cafe royal hotel aata mothe zale asun south indian nashta sathi famous ahe
सांगली चे कंदी यांचे कंदी पेढे, मिरज च्या बसाप्पा हलवाई यांचा तुपातील खाजा... हे खुप अप्रतिम आहेत, ते नक्की try करा 🥰........... Proud to be a सांगलीकर 😍🥳🥳🥳
आपले स्वागत सांगलीमध्ये.सांगलीत सरोवर हॉटेल ची पावभाजी खूप मस्त असते. शिवशंकर चे आईसक्रीम. साई टोस्ट अँड सँडविच. Sai Darshan आणि श्रावण ची थळी.मिक्स फ्रूट शेक. .......
Yes Amchi Sangli.Thanks for visiting our Sangli
Perfect spot cover केलेत... मस्त खवाय्या सैर झाली.. आपल्या सांगलीची ओळख दिलीत... खरंच धन्यवाद दोघेही मस्त बोललाय..बसप्पाचा तुपातील खाजा, रामविश्वास बासुंदी,लस्सी विश्रामबाग टाकीखालचे गणेशचे हॉटेल ,मंजुचे पोहे..हेही छान आहेत..पण भारी वाटले, बघुन जुनी पूर्वीची ठिकाणे, जुन्या आठवणी ..मस्त..😊👍🏻✨
सांगलीत आदरपूर्वक स्वागत आहे दादा
सांगली मध्ये तुमचं स्वागत आहे दादा 😊उर्मिला दीदी ला पण घेऊन यायला पाहिजे होतास... खूप छान बोलते ती..
Overacting krte ti..😂 br zal nhi anli tila 😂
@@SK95021 असं तुम्हला वाटतं... आम्ही तिचे viedo पाहतो...
@@SK95021 मला तर नाही वाटत ती over acting करते.. आम्ही तिचे viedo पाहतो...
अतिशय सुंदर एपिसोड.सुकिर्त आणि विशेषतः को- होस्ट विशालचे अभिनंदन!
क्रांती भेळ, कंदीची लस्सी, झेडपी समोरचं सॅण्डविच, सरोवरची पावभाजी!!
Wow ...Amhi sagalikar...❤Kharch khup bhari vatale...❤❤
Mast.. sangali trip.. Thank you dada. Tari pan anek ghoshti rahilya 😊
हरभट रोड जवळचा महाराष्ट्र वडा
याची चव खरच वेगळी आहे कूरकुरीत भाजलेला वडा सोबत दोन मोठे पाव खरच या वड्याची चव महाराष्ट्र कुठेच मिळणार नाही.
Waa.. Khupch mast video aahe nehmipramanech ❤❤❤
जागेचे नाव स्क्रीन वर जास्त वेळ दिसले पाहिजे व प्रदार्थ विक्रीची वेळ पण सर्व ठिकाणाची दाखवा स्क्रीन वर.
क्या बात❤ finally ...जरा आधी कळालं असतं तर भेट झाली असती की😊 #sangli❤
वेगवेगळे पदार्थ पहायला मिळाले ...👌
लयच भारी एपिसोड झाला. मस्तच नक्की भेट देणार ❤❤❤😋😋😋
Lai bhari... Majh maher
Ajun barech spot tumhi miss kele ... Gavaliche chirmure, arihant bhel,visava juice center, star texas oli bhel, Hanuman dosa... Narsobawadichi basundi, navsandesh cha (maharashtra)vadapav,ganesh nashta center,mangal mithai cha kalakand, narsoba wadicha pedha ...
Khup chan vtla dada sanglit alt tumhi👌👍
Khup chan
खूप छान. एक सांगलीकर म्हणून बघतांना मस्त वाटला. एक नंबर भावा.
मस्त आवडलं
खूप छान अप्रतिम.
2-3 वर्षांपूर्वी आम्ही हळद भुवन ला उभारून नाश्ता करायचो मज्जा येत होती तेव्हा आता रेट वाढवलेत बसायची सोय केली म्हणून
Wow great sukirt dada
Sangli la visit krshil watla pn nhavta
Lots of love from Sangli❤
जयसिंगपूरची भेळ..चपटी भजी, आंबा भडंग must try,,, वाडीची बासुंदी ❤
खूप सारे spots राहिलेत, रोहिणी ची कुरमा पुरी, हनुमान चा डोसा, जाधव बंधू कढी वडा, आनंद राव अंडा सॅंडविच, कपाले भडंग, हॉटेल सरोवर for पाव भाजी, आणखी खूप आहेत
तुझे सगळे फूड vlogs चांगले आसतातच पण आज विकास मुळे तुझ्या vlog मध्ये आणखीन मजा आली...
❤️❤️
विकास ने त्याला आवडते ते सांगितले 😂😂
Mh 10❤❤❤
Welcome to sangli sukirt da..❤
खूपच छान 👍
खूप छान नाष्टा मिळतो इथे
आता वयाच्या 80 व्यां वर्षात आज ही सर्व ठिकाणे तुमच्या मुळे अनुभवास मिळाली.खूप खूप धन्यवाद.
Love from Sanglikar🥰
खूप दिवस झालं तुमच्या या सांगलीची व्हिडिओ ची वाट पाहत होतो
मला वाटलं आमच्या सांगलीला विसरला काय..
सांगली आमची चांगली❤
Lanjekar pedha,ramvishwasche saglech products khup mast😊
Khup kahi rahil ajun.ganesh nashta center,manju che pohe,chetana dabeli,badam chowk mdhe khichda
P B Bhore Bhandang ek nooo😋😋😋😋😋
Thank you dada tumhi amchya sanglila ala❤ parat ya ani part 2 pan banva ajun kahi spots je rahile aahet tyacha👍
Very nice taste of Bhore Bhadang.Very Good 👍👍😅😅
Welcome Sukirt dada to our relaxed Sangli.......
Ajun bharpur kahi rahilay......
Especially Vishrambagh area......
Ani jeva thali style madhala 'Hotel Sai Darshan'
A second trip with Urmila Didi, Athang and your entire family is must.........
Bhari...sanglikar...❤
खूप छान
Hoy bidu Always
Love from sangli ❤
Sangli episode khoop chhan, next destination Ichalkaranji
punha ekda sixer marlas what vlog....khup bhaari....❤❤❤❤❤❤...mast zala vlog...with honest review...😊😊😊
Walchand college javlche Manjuche pohe😍 ani hotel ganesh😍
आमचा दिवस विकास मुळे च सुरू होतो आणि श्रवण भक्ती मुळे.
अजून भरपूर राहिले आहे sukirtg
काय काय राहिलंय ते सांगशील का जरा🤔🤔🤔🤔🤔
Lai Bhariiii Deishes
Mouth 👄 Watering
Apratim
Vihar cha dosa apratim😊
Ganesh nasta center ,Vishrambag :visit again n again.
Thank u dada welcome in sangli
मस्त
Nds soda, sambha bhel all time favourite spots for all sanglikars ❤❤
1 नंबर
खरच गणपती w मंदिर खुपच सुंदर आहे. ❤❤
👌आपली सांगली लय चांगली thankyou dada सांगली explore केल्या बद्दल 🙏
सादरीकरण खूपच सुंदर करतोस...
पण त्या पदार्थाला जर तु गुण दिलेस ना तर ते अजून खूप भारी वाटेल...
म्हणजे 10/10,10/9, 10/8...
तसेच पारंपारिक पद्धतीने बनवल्या जाणा-या ठिकाणी पण गेलं तर बरे होईल...
Taki khalache pohe... vishrambagh che masala toste..Lai bharii rao
Finally ❤
आमची सांगली 🤌🏻
धन्यवाद 🙏 सुकिर्त
Very nice 👍
Wow…. You’re in our city ❤
Are sukirt kadhi alelas sangli la ...yaar bhet zali Asti mast watl ast ❤❤ khup awdta tumhi dogh mala ...love u sukirt and urmila ❤
Khayala khup chan chan milate...me khup misss karate
Near DMart Yash bhel tithali dahi bhel and dahi vada 1number , Maruti chauk madhil Dandekar jawalil Kadi Vada and Dabeli. Pushpraj chauk madhi Rohini hotel. 👌🏻👌🏻
Love from Sangli 🎉❤
सांगली सांगली ...
खूपच चांगली❤❤❤
जबरदस्त वीडिओ.. पण खरी सांगलीची जी चांगली चव आहे ती बिलकुल कव्हर नाही करू शकला या विडिओ मध्ये... ज्यांनी या विडिओ मधील places suggest केले तो व्यक्ति बदला... आणि नवीन एक विडिओ सांगलीचा बनवा....
Love from Jaysingpur ❤️
Chaan Hota!...
Trimurti bhel , pratapsinh udyan . Try krun bgha
Khup famous spot miss kelyat aajun ek episode kara
जबरदस्त वडापाव आभ्याचा वडा..
माझ अजजोल देखील हुक्केरी च आहे.मी तुमचा कार्यक्रम न चुकता पाहते.खूप आवडतो❤
❤❤❤
दोन completely different पण must try...नागपूर आणि डोंबिवली please!!!!
Video ch background music ekdum mast ☺
👌👌👍
Mirjet ganpati talyavr davangiri loni dosa aani bhaurao chowkat swamicha vadapav ekda jaun ya tikde ekdam bhari aani yetana aepy bakery mdhun ghee cake aanaycha visru naka sukirt dada ekda try kara
एक नंबर विकास ...🎉
खुप भारी वाटला ..
फक्त एक suggestion आहे की सांगलीत नॉनव्हेज पण खुप छान मिळतं ते ही एकदा explore करा..Chiken 65,chiken alfam..chiken magnet वगेरे
आजच्या व्हिडिओ मधला Partner आहे तो खूप positive Vibe Deto ahe Geneun माणूस वाटतोय बघूनच ❤👍 नक्की त्याचा कंटेंट बघणार
ruclips.net/video/tLXkKsuFGVI/видео.htmlsi=3ja2Fofl_H-fzayR
Lot's of love from sangli ❤❤❤
16:05 iam proud to belong haripur❤
mst ahe vlog sukirt dada... plz next spot islampur ....
kumtha phata, kavthe ekanda (Dasara) , Gaon bhagatil rabadi
It's really nostalgic 🥹
Sangli has world's best food. Obviously many spots were missed. But definitely I can understand everything can't be completed in a day.
Visit again to eat at all spots!! 😌
Video mast, from kolhapur, 👍👍
सांगली मध्ये kumbhojkar ह्यांचे मिठाईचे दुकान अप्रतिम
Mast