माझे माहेर सोलापूर आहे त्यामुळे हा भाग पाहून खूप आनंद झाला👌👌 सोलापूर मध्ये पार्क ला जाऊन या. तिथे तुम्हाला सोलापूरची कचोरी, पाणीपुरी, डिस्को भजी मिळेल. पाणीपुरी तर जगात भारी 👌. तसेच सुप्रजा ची पावभाजी, सुधा ची इडली आणि साखर पेठेतील बटाटा भजी असे अप्रतिम चव असलेली ठिकाणं तुम्हाला कुठेच मिळणार नाही. त्यामुळे पुढच्या भागात ही ठिकाणं तुम्ही दाखवाल अशी अपेक्षा करते.
सोलापूर आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमेवरचं शहर आहे, त्यामुळे इथली खाद्यसंस्कृती संमिश्र आहे.वेगवेगळे अप्रतिम चवीचे खाद्यपदार्थ सोलापुरात मिळतात.माझं सोलापूर खास आहे.❤
सुधा इडली गृह , भैय्या भेळ, सुप्रजा पावभाजी, द्वाशी, संगम वडा,, जगात भारी पाणी पुरी जी फक्त सोलापुरात मिळते अफलातून पाणी असणारी, कुंदा, धपाटे, सुकिर्त हे कव्हर करच..it's mandatory 😊
Exactly, he changale aahet pan main sodale, hotel nisarg, ganesh idli, yapaiki kahich cover nahi kela, tyamule ha purn vdo nahi being solapurkar manya nahi
सुप्रजा पावभाजी ,संगम वडा , सोलापुर ची पाणी पुरी जगात भारी पाणी असणारी पाणी पुरी , पाव चटणी , सुधा इडली गृह its all mandatory in solapur trip 😊 अस्सल सोलापुरी अभिमान मी सोलापुरकर असण्याचा 🙏
I hope अजून एक भाग असेल सोलापूर वरचा, खूप ठिकाणं कव्हर करायची राहिलियेत. आमचं सोलापूर आहेच कमाल! तीन राज्यांची संस्कृती आहे त्यामुळे खाद्यसंस्कृती पण मिश्र नसेल तरच नवल.. सुकीर्त, I am sure you will enjoy the food culture of Solapur.
@@SukirtG अगदी माझ्या मनात आलं होत की पुढचं ठिकाण सोलापूर असावं 🙂🙏...पण इतक्यात तुम्ही जाणार नाही म्हणून msg केलं नाही... पण अचानक हे सरप्राइज गिफ्ट मिळालं 😊😊🙏🙏
भावा कसं वाटलं सोलापूर 😜😜 अजून लई ठिकाणी जायचं राहिले तुझं सगळं कव्हर करायला 5-6 दिवस सुद्धा कमी पडतील अन 10-12 भागाची सिरीयल बनवावी लागेल तुला भावा परत नक्की ये पण आधी सर्वाना कळवा प्लॅनिंग करून या. आमचं सोलापूर जगात भारी😄😄
Solapur is famous for non veg jagat bhaari non veg seek kabab milto tithey, idli, bhel, panipuri,kachori....,dal rice, mastani,khup khup kahi aahe... hope u cover it all.... background music pan jara solapuri taaka
Sudha idali kadhi yenar ahat te sanga ni saraf katyawar Sunil gada war pavchatani shabu wada Ani fafda पिठले try करा एकदम बेस्ट आहे भेल कचोरी मल्लिकार्जुन भेळ गडा जुलै सोलापूर ला ते कर
Very Nice video Many other spots like Supraja Pav bhaji and Sangam Wada is left out But thanks for covering Solapur Hope you cover another video All the best
I am from Solapur . U missed having pav chutney at chowpatty, Idli at Sudha Idli Gruh . Don't ever miss Pav Bhaji at Supraja Pav Bhaji .Pani puri at Nuts in Navi pets. Bhagayashree batata wada and chivda .
भारी एपिसोड बे. पाणीपुरी कचोरी भेळ खाल्लीच पाहिजे हे पदार्थाची चव इतर ठिकाणपेक्षा वेगळी आहे. याशिवाय नॉन-व्हेज,लांबोटी चिवडा, भाकरी शेंगाची चटणी पोळ्यांचे प्रकार, स्वामी समर्थ महाराज दर्शन (प्रसाद) खूप मोठी लिस्ट. पण पुढील भाग नक्की बघतो . फिरवणारा चांगला आहे.
सोरपुरची भेळ पाणीपुरी जगात भारी. पेंटर चौक मध्ये बकऱ्याचे मटण ची अनेक डिश झकास. सोलापूर चादर टॉवेल साठी जगात प्रसिद्ध. पुणे आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक रोजगार साठी यायचे. आज जी सोलापूरची रोजगार बाबतीत वाईट परिस्थिती आहे ती केवळ आणि केवळ बेकार राजकारण, भ्रष्टाचारी , गुंड प्रवृत्तीचे नगरसेवक, आमदार मुळे.
Video changla ahe but solapur madhalya main ani famous food joints cover nahi zale.Sudha idali, ganesh idali, pavankumar bhel, solapur chi panipuri, bhaiya chi bhel,supraja pavbhaji. Next time ya goshti cover karu shakta
My. Native place solapur … and in solapur all food are Awsome .Solapur Cricket tournament is also very famous means people are very crazy and joyful for local cricketers.. my solapur best
Amhi last weekend la Akkalkot la jaun aalo. Sukirt thod aadhi ha vlog kela asta tar amhala he sagal try karayla milal asat. Baghu aata next time kadhi solapur la jaan hot te.
नक्की या सोलापूरात स्वागत आहे, या व्हिडीओ च्या कमेंट्स वाचा बरीच माहिती मिळेल येथील खाद्यपदार्था बद्दल. येथे भरपूर पदार्थ स्वस्त आणि मस्त आणि काही तर फक्त इथेच मिळतात.
Siddheshwar (Kanna Chowk): Masala dudh Jumbo Vada pav (Near Siddheshwar Mandir) : Butter Vada pav, Pattice Siddheshwar or Mallikarjun Bhel house (Jule Solapur) : Kharda Bhel *Solapur chi shaan Kanna Chowk Pani Puri Shagufta (Near AG Patil College) : Daal Chawal ani samosa Pavankumar Bhel House (Balidan Chowk) : Chaman Bhel ani Kachori *Must try Siddheshwar Tea house (Bagicha samor, nex to Siddheshwar Purn bramha) : Malai Boost Andhra Bhaji at Pani taki Ganesh Bhuvan (BSNL Office, Balives) : Idli vada Or Sudha Idli Gruh Supraja Pav Bhaji Rajesh Bombay Icecream at Park : Kasata Krushna Icecream Parlour at Saat Rasta : Faluda
राज्या सोलापूरची कचोरी खाल्ली का नाय अशी कचोरी नाय मिळत कुठे हुतात्मा चौकात गाडीवर मिळणारी ब्रेड स्लाइस कचोरी भेळ मस्त असते राव शेवटी माझ सोलापूर एकदम बेस्ट. सोडा लेमन मिक्स ते पण पिऊन बघ मजा येईल तुला सोलापुरी सगळ्यात भारी बे
भाई हे हॉटेल पण कव्हर कर १.पंचामृत हॉटेल ,सुराणा मार्केट जवळ - पुरीभाजी आणि पुलाव २.हॉटेलं समाधान, कामती, कोल्हापूर हायवे :चिकन मटण ३.करुणा हॉटेल :जोडबसवना चौक - पुरी भाजी आणि मसाला दूध ४.हॉटेल अजिंक्य :लकी चौक - शाकाहारी जेवण
सुशीला खायला कश्याल्या घाण जागेत गेलात दादा.सोलापूरची जरा किंमत ठेवा.मी सोलापूरची आहै.मला खूप वाईट वाटले.चांगल्या ठिकाणी पण मिळतो.सुप्रजाची पावभाजी,नट्सची पाणीपुरी,कृष्णाचा फालुदा अश्या कितीतरी रिजनेबल जागा खाण्याच्या आहेत.
Sukirt tumhi aamchya solapur la gela pn tumhi ajun ek miss kele tee mhnje park chwokat anil bhel valyachi dahi puri, pav chatni, kachori ani mast paikee bhel, thand 😋😋pani puri jagat bhari 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
मी सोलापूर चा 1975 नंतर खाद्य संस्कृती बदलेली आहे आमचकडे मॅकनिक चोक आहे भागवत सिनेमा जवळ त्या ठिकाणी भारत भुवन ची पुरीभाजी नंबर वन होती आणि सात सिनेमा टॉकीज जवळ जवळ
Next time सुधा इडली, सुप्रजा पावभाजी,Nuts cii panipuri, संगमरवरावर, आनंद भुवन,कृष्णा भेळ,पाणीपुरी,पाव चटणी ,शेंगा पोळी,भाकरी चटणी, brech atom must try .
माझे माहेर सोलापूर आहे त्यामुळे हा भाग पाहून खूप आनंद झाला👌👌 सोलापूर मध्ये पार्क ला जाऊन या. तिथे तुम्हाला सोलापूरची कचोरी, पाणीपुरी, डिस्को भजी मिळेल. पाणीपुरी तर जगात भारी 👌. तसेच सुप्रजा ची पावभाजी, सुधा ची इडली आणि साखर पेठेतील बटाटा भजी असे अप्रतिम चव असलेली ठिकाणं तुम्हाला कुठेच मिळणार नाही. त्यामुळे पुढच्या भागात ही ठिकाणं तुम्ही दाखवाल अशी अपेक्षा करते.
सोलापूरकर म्हणतात मावा is the secret of my energy 😂😂😂
.माझ्या आईचे पण माहेर सोलापुर. ..
सोलापूर आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमेवरचं शहर आहे, त्यामुळे इथली खाद्यसंस्कृती संमिश्र आहे.वेगवेगळे अप्रतिम चवीचे खाद्यपदार्थ सोलापुरात मिळतात.माझं सोलापूर खास आहे.❤
फक्त कर्नाटकच सिमा लागतो आंध्रा च सिमा नाही लागत ताई
@@ravialjendi9117
आंध्र ची सीमा सुध्दा आहे
Only Karnataka ch seema lagto ..Geography knowledge vadhvoon ghya..Sonnalagi is Kannadiga land..@@hussainnadaf3899nly
😂😂😂😂😂kahihi khaas nahi ahe..bakwas cityahe
@@hussainnadaf3899 Karnataka border ahe fakt
सुधा इडली गृह , भैय्या भेळ, सुप्रजा पावभाजी,
द्वाशी, संगम वडा,, जगात भारी पाणी पुरी जी फक्त सोलापुरात मिळते अफलातून पाणी असणारी, कुंदा, धपाटे,
सुकिर्त हे कव्हर करच..it's mandatory 😊
Exactly, he changale aahet pan main sodale, hotel nisarg, ganesh idli, yapaiki kahich cover nahi kela, tyamule ha purn vdo nahi being solapurkar manya nahi
olaya senga an thecha gadayvr kns chateglit mongo sejn mde khup khanaysrkhe melte
Ur right... Jai solapur
पाणी पुरी चा स्पॉट सांगा
@@dipalidhotre-nimbalkar9141 kanna chouk... Padmshali chouk... Gabbures panipuri stall best ahy
गाडीवर हुग्गी झक्कास 😋महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी नैवेद्या चा प्रकार
सुप्रजा पावभाजी ,संगम वडा , सोलापुर ची पाणी पुरी जगात भारी पाणी असणारी पाणी पुरी , पाव चटणी , सुधा इडली गृह its all mandatory in solapur trip 😊
अस्सल सोलापुरी
अभिमान मी सोलापुरकर असण्याचा 🙏
Yes I do agree with u
आण्णा इडली पण छान आहे.नविपेठेत
Yes🥰 absolutely right ✅👍
@@ujwalak4204 same here
me kolhapur cha ahe ..solapurat sudha sodla tr kharach kahihi changla nahi ahe. atishya bakwas traffic sense, senseless mansa kahich म्हणजे kahich chngla nai.
I hope अजून एक भाग असेल सोलापूर वरचा, खूप ठिकाणं कव्हर करायची राहिलियेत. आमचं सोलापूर आहेच कमाल! तीन राज्यांची संस्कृती आहे त्यामुळे खाद्यसंस्कृती पण मिश्र नसेल तरच नवल.. सुकीर्त, I am sure you will enjoy the food culture of Solapur.
Only Karnataka & Maharashtra..
पुढच्यावेळी "पद्मा रेस्टारंट" मध्ये जाऊन या..भजी,पुरी भाजी अन तेथील मिसळ आनंद घ्या व आनंद पसरवा
Mastttttt Blog 👌👌
Mouth 👄 Watering 😋
Lai Bhari Solapur
जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या😊 आपले Swagat aahe Solapur 😊😊Madhe 😊today's vlog is nice 😊
माझं माहेर बेळगांव.. मला भाऊ मिळाले म्हणायला पाहिजे खंर तर.. छान विडीओ. सोलापूर ची भाषा सुंदर, 👌👌👍👍👍👍
Kiti natural blog banavlait😅, effortless ekdum❤
Keep going guys👍
घोंगडे वस्ती :- कडक भजी (संध्याकाळी 7 नंतर)
सराफ कट्टा :- S kumar पावचटणी, दहीवडा (दुपारी 3 पर्यंत)
सिध्देश्वर पेठ :- राम लखन दाल चावल (दुपारी 2 पर्यंत)
पार्क चौक :- कॉर्नर क्रंच वडापाव (दिवसभर)
नवी पेठ :- Nuts ची भेळ आणि दाबेली (दिवसभर)
घोंगडे वस्ती G Hotel च्या समोर :- लक्ष्मी डेअरीच मसाला दूध, ढोकळा ( संध्याकाळी 6 नंतर, पावसाळा व हिवाळा)
एम्प्लॉयमेंट चौक :- हॉटेल प्रीती राईस प्लेट (दिवसभर)
दत्त चौक :- संजय डेअरीची मलई लस्सी
पूना नाका :- शिवशक्ती हॉटेलचा चहा
एकदाच आला म्हणायचं सोलापूर ला ❤
Mast ekdum khupch chan ahet sagle पदार्थ सोलापूर che 👌👌😋😋😋
वाह सुकीर्त आणी शुभम..❤❤
खुप्प छान vlog..
सोलापुरी चव आणी प्रेम अफलातून आहे❤
Thank you for the wonderful food review video 👍
पुण्यात गौरव बिर्याणी समोर मंडईच्या इथे अप्रतिम सुशीला मिळते .....
एकदाच आलाव म्हणा की आमच्या सोलापुरात,तसंच थोडं पुढे आमच्या बार्शीला पण यायचं होतं की.😊😊
Yenar nakki
@@SukirtG अगदी माझ्या मनात आलं होत की पुढचं ठिकाण सोलापूर असावं 🙂🙏...पण इतक्यात तुम्ही जाणार नाही म्हणून msg केलं नाही... पण अचानक हे सरप्राइज गिफ्ट मिळालं 😊😊🙏🙏
बार्शीलोना
बार्शीला सुलाखे हायस्कूल समोरची भेल खूप आवडते
Ho barshila pn jaun ye
भावा कसं वाटलं सोलापूर 😜😜 अजून लई ठिकाणी जायचं राहिले तुझं सगळं कव्हर करायला 5-6 दिवस सुद्धा कमी पडतील अन 10-12 भागाची सिरीयल बनवावी लागेल तुला भावा परत नक्की ये पण आधी सर्वाना कळवा प्लॅनिंग करून या. आमचं सोलापूर जगात भारी😄😄
Dada solapur chi paav chautny pn try karayla pahije hoti. Ajun ek video banav solapur food vr. Khup kahi jaga shillak rahilet
Solapur is famous for non veg jagat bhaari non veg seek kabab milto tithey, idli, bhel, panipuri,kachori....,dal rice, mastani,khup khup kahi aahe...
hope u cover it all....
background music pan jara solapuri taaka
सोलापुरातील सर्वच खाद्यपदार्थ खुप चवदार व चविष्ट व मंन तृप्त करणाऱ्या असतात. 👌🏻👌🏻😋😋 मी पण सोलापूरकर.
Shubham ne ek kaam chhan kelay....paddhatshirpane saglya bhagat phirvla...Saat rasta , shanivar peth, balives, akashvani Kendra, aani saglya samajachya famous dish dakhvlya...
Shubham tujha khup khup aabhari ahe....
Jagat bhari
Amhi Solapuri..❤❤❤
घाटी शेरवा आणि बाजार आमटी try करा. हे पदार्थ फक्त सोलापुरात मिळतात आणि तेही ठराविक जागीच.
Wow.amchya सोलापुरात तुमचे स्वागत.🎉🎉खूप छान वाटले सोलापूरचे दर्शन.
सोलापूरची रगडा पॅटिस ट्राय कर नक्की दादा, सावरकर मैदान येथील, भिंगे न ची.
Jabardast चव
Mi pan solapurkar begum peth mdhe indor jalebi pan famous aahe aani Apsara hotel chi chai😊
सगळ जाम भारी दादा
पण आज जे background ला music दिलयस ना आईशप्पथ असल खतरनाक मॅच झालंय ना.. हृदय तृप्त झालं ❤😍😍😍🔥
😊👍
Sudha idali kadhi yenar ahat te sanga ni saraf katyawar Sunil gada war pavchatani shabu wada Ani fafda पिठले try करा एकदम बेस्ट आहे भेल कचोरी मल्लिकार्जुन भेळ गडा जुलै सोलापूर ला ते कर
park vr bage smor sglekdche pani pure 👍👌😋
Nehmi pramanech ha hi video ekdam chan aahe ❤❤❤. Maharaashtra food series khupch chan aahe
Wa wa sukirtdada aamchya solapurmadhe tumche manapasun swagat aahe🙏😀👌👍khup bhari watle tumcha solapurcha ha food vlog baghun🙏👍suprajachi pavbhaji v bhaiyyachi bhel bhagshricha batatewada❤shengdana chatni❤ must try menu❤👍🤗
3:58 सकाळी morning ला हे लय आवडलं आपल्याला
Very Nice video
Many other spots like Supraja Pav bhaji and Sangam Wada is left out
But thanks for covering Solapur
Hope you cover another video
All the best
I am from Solapur .
U missed having pav chutney at chowpatty, Idli at Sudha Idli Gruh .
Don't ever miss Pav Bhaji at Supraja Pav Bhaji .Pani puri at Nuts in Navi pets.
Bhagayashree batata wada and chivda .
सिध्देश्वर पूर्णब्रह्म ची चव एकदम भारी 💗👌👌
Tumhi suggest kelele spot mi nakkich try Karen solapur la aalyavar
Dada pandrpur la renkua hotel ahye tite uidit vada khup bhari ahye
Welcome dada in Solapur ata kuthe ahat
भारी एपिसोड बे. पाणीपुरी कचोरी भेळ खाल्लीच पाहिजे हे पदार्थाची चव इतर ठिकाणपेक्षा वेगळी आहे. याशिवाय नॉन-व्हेज,लांबोटी चिवडा, भाकरी शेंगाची चटणी पोळ्यांचे प्रकार, स्वामी समर्थ महाराज दर्शन (प्रसाद) खूप मोठी लिस्ट. पण पुढील भाग नक्की बघतो . फिरवणारा चांगला आहे.
Maze maher solapur ahe.mala ha bhag khup Avdla.solapur la gelyacha fill Ala.😊 mast
नरसिंह इडली मधिल बोंडा एकदम भारी..👌👌
Bhagyashi cha batatevada..very famous..tasted it around in 1989
Solapurat kahihi kha apratim. Chicken shik, pavbhaji, Amrutytula chaha, vadapav, sangam Vada, Andhra bhaji, dahi vada, dabeli.....etc
Louv From Solapur ❤❤ Welcome bhau
महादेव इडली, गुरुदेव ची पुरी-भाजी,
भैय्या ची चमन भेळ जरूर ट्राय करा
भेळ पाणीपुरी कचोरी हे सर्व पार्क मैदानावर खायला जा आणि मिरची भजी पण मस्तच आहे कट भजी पण भारीच ❤
डिस्को भजी खावी तर पार्क वर
सोलापूरच्या पणीपुरीची किंमत पुण्यात आल्यावर कळते.
खरं आहे. सोलापूरची पाणीपुरी जगात भारी 👌
सोरपुरची भेळ पाणीपुरी जगात भारी.
पेंटर चौक मध्ये बकऱ्याचे मटण ची अनेक डिश झकास.
सोलापूर चादर टॉवेल साठी जगात प्रसिद्ध.
पुणे आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक रोजगार साठी यायचे.
आज जी सोलापूरची रोजगार बाबतीत वाईट परिस्थिती आहे ती केवळ आणि केवळ बेकार राजकारण, भ्रष्टाचारी , गुंड प्रवृत्तीचे नगरसेवक, आमदार मुळे.
Videos of Cheapest price staying in solapur, kolhapur and Pandharpur
ALL the best 👍
Khupch chip n sagal road varche ch cover kel aahe
Video changla ahe but solapur madhalya main ani famous food joints cover nahi zale.Sudha idali, ganesh idali, pavankumar bhel, solapur chi panipuri, bhaiya chi bhel,supraja pavbhaji. Next time ya goshti cover karu shakta
काय राव सोलापूर ला आलाव आणि पुणे सोलापूर रोड ला लांबोटी ला नाही आले. तुम्ही जी शेंगदाणा चटणी म्हणता ना तिचे जन्म स्थान आहे लांबोटी चे #हॉटेल जय शंकर
Ho ,आणि तिथे makyacha chivda khooop bhari milto ,to pn 1 number आहे, try करा ekda
Shenga chatni hai siddeshwar hotel konsi Pratham utpadak aahet
@@RevensiddaKalshetty ghanta
Huggi mhnje kay gavhachi kheer ka..?
Ho
सोलापुरातील सर्व इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे पत्रकार आपली वाट पाहत होते, मात्र आपण आलात कधी आणि गेलात कधी कांहीच ठाऊक नाही
Latur la kadhi janar?
Sir please try padma puri bhaji
Ekadam mast I love Solapur
Suda idali, s Kumar ch pav chutney. Missing
I Love #SOLAPUR# MH 13 and 45❤❤😘😘😍😍
Afsara ka chai and maska pao 😘😘♥️
सोलापुरात कुठे जावा किंवा जाऊ नका पण saminch दर्शन नक्की करा plz 😊
सोलापूर मध्ये एवढे जबरदस्त फूड मिळत माहीत नव्हतं... 1 नंबर
Khup chan Apla Maharashtra Jay Maharashtra Jay Bhumiputra
My. Native place solapur … and in solapur all food are Awsome .Solapur Cricket tournament is also very famous means people are very crazy and joyful for local cricketers.. my solapur best
Amhi last weekend la Akkalkot la jaun aalo. Sukirt thod aadhi ha vlog kela asta tar amhala he sagal try karayla milal asat. Baghu aata next time kadhi solapur la jaan hot te.
नक्की या सोलापूरात स्वागत आहे, या व्हिडीओ च्या कमेंट्स वाचा बरीच माहिती मिळेल येथील खाद्यपदार्था बद्दल. येथे भरपूर पदार्थ स्वस्त आणि मस्त आणि काही तर फक्त इथेच मिळतात.
Sudha idali - wada, Karuna chi puri bhaji, Andra bhaji, krishna chi faluda icecream, Bhagyashree cha batate wada.
Mazi aate bahin Ani mothi nannad solapur la rahtat. Next time gelyavar he sagle spot amhi cover karnar. Shushela amcha ghari regularly banto. Solapur gelyavar amhi sidhheshwar dhabyavar shengachi bhaji Ani biskit bhakri khanaysathi khas jatoch.
Idea Achcha Hai Try Karne Mei Kya Jata Haiii📲???
Dada aamchya dharashiv la pn ya osmancha peda and jamun khayla
Aloch
Please tell one huggi spot in pune am loving this
इतर ठिकाणच्या विशेषकरून पुणे, मुंबई च्या तुलनेत सोलापुरात हाथगाड्यावरील खाद्यपदार्थ शुद्ध, बिगर भेसळ , हेल्दी मिळतात.
तू सोलापूर पर्यंत मर्यादित रहा मुंबई मध्ये आणू नकोस
Supraja pav bhaji
Park vr pani puri
Paav chutney
Krushna faluda ❤️
Aaj tu ekdam khush asshil. Maan ekdam trupta zhal asel 😊
Ulat jast miss kartoy Solapur la, kadhi parat jaun khatoy asa zalay
Siddheshwar (Kanna Chowk): Masala dudh
Jumbo Vada pav (Near Siddheshwar Mandir) : Butter Vada pav, Pattice
Siddheshwar or Mallikarjun Bhel house (Jule Solapur) : Kharda Bhel *Solapur chi shaan
Kanna Chowk Pani Puri
Shagufta (Near AG Patil College) : Daal Chawal ani samosa
Pavankumar Bhel House (Balidan Chowk) : Chaman Bhel ani Kachori *Must try
Siddheshwar Tea house (Bagicha samor, nex to Siddheshwar Purn bramha) : Malai Boost
Andhra Bhaji at Pani taki
Ganesh Bhuvan (BSNL Office, Balives) : Idli vada Or Sudha Idli Gruh
Supraja Pav Bhaji
Rajesh Bombay Icecream at Park : Kasata
Krushna Icecream Parlour at Saat Rasta : Faluda
Kabhi Dal Chaw Subha 8.30 se Subha 9.30 tak kidwai chawk markaz masjid ke samne kha kar dekhna❤❤❤
Very down to earth person.... ❤❤❤❤❤❤
Solapuri tea ☕️kuthach bhetnar nahi. Unique and tasty tea..
Solapuri tea ☕️kuthach bhetnar nahi. Unique and tasty tea..
No.1 foods of solapuri
1. kachori - tilak chowk
2. panipuri - kanna chowk
3. poori bhaji - Jodbhasavanna
4. papdi pitala -!tilak chowk
5. idli n wada
6. biryani
7. kadak bhakar and mutton
8. shenga chatani
9. andhra bhaji, mirchi bhaji
10. savaji mutton,
11. lassi, mattha
too many 1000’s varieties..
Me tumche ani urmilataiche nehmi video bgte mast astat Dada ajun khup spot ahet solapur mde solapurchi kachori panipuri parkwr best milte sudha Idli ajun 1video kra solapur foodcha
राज्या सोलापूरची कचोरी खाल्ली का नाय अशी कचोरी नाय मिळत कुठे हुतात्मा चौकात गाडीवर मिळणारी ब्रेड स्लाइस कचोरी भेळ मस्त असते राव शेवटी माझ सोलापूर एकदम बेस्ट. सोडा लेमन मिक्स ते पण पिऊन बघ मजा येईल तुला सोलापुरी सगळ्यात भारी बे
Magchya nagar chya video chya welich sangitla hota solapur la ye asa ani lagech alas pan... thank you
भाई हे हॉटेल पण कव्हर कर
१.पंचामृत हॉटेल ,सुराणा मार्केट जवळ - पुरीभाजी आणि पुलाव
२.हॉटेलं समाधान, कामती, कोल्हापूर हायवे :चिकन मटण
३.करुणा हॉटेल :जोडबसवना चौक - पुरी भाजी आणि मसाला दूध
४.हॉटेल अजिंक्य :लकी चौक - शाकाहारी जेवण
सुशीला खायला कश्याल्या घाण जागेत गेलात दादा.सोलापूरची जरा किंमत ठेवा.मी सोलापूरची आहै.मला खूप वाईट वाटले.चांगल्या ठिकाणी पण मिळतो.सुप्रजाची पावभाजी,नट्सची पाणीपुरी,कृष्णाचा फालुदा अश्या कितीतरी रिजनेबल जागा खाण्याच्या आहेत.
जे मोठे आहेत त्यांना मोठे करायचे नाही जरा त्या ठिकाणी जाऊन चव बघा मग प्रतिक्रिया द्या
Sukirt tumhi aamchya solapur la gela pn tumhi ajun ek miss kele tee mhnje park chwokat anil bhel valyachi dahi puri, pav chatni, kachori ani mast paikee bhel, thand 😋😋pani puri jagat bhari 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
वेळेअभावी पार्क ला जाता आला नाही आणि पावसाने ही देखील फजिती केली.
अमृत तुल्य चा बंद झाला का?
Narsing che idly madhye je tumhi starting la kalat tyala kodubele mhantat he, karnataka madhye as a savory khalla jaata
IN.DAVANGERE NARGIS MANDKKI.SOLAPUR ME SHSHEELA.NICE❤
3class video bhava.,.
Couple friendly hotel recommend kara for stay in solapur
Lai bhari be.... Solapuri khadhya be❤❤❤
सुशीला भज्जी my favorite ❤
Nice video please cover nanded food
SHENAGA CHI POLI & DAL CHWAL CHI CHAV KHAYU GHAL ANNA ..
Solapur food tour part 2 bagha anna!
मी सोलापूर चा 1975 नंतर खाद्य संस्कृती बदलेली आहे आमचकडे मॅकनिक चोक आहे भागवत सिनेमा जवळ त्या ठिकाणी भारत भुवन ची पुरीभाजी नंबर वन होती आणि सात सिनेमा टॉकीज जवळ जवळ
पंढरपूरला यायला पाहिजे होते. कंदी पेढे खुप फेमस आहेत...
Miraj la pn visit kara.khup foodie spots ahet ithe
सोलापुर मधे saglyaat बेस्ट चाहा milto
तुम्ही सोलापूर यायच्या आधी हायवे वर ४ किमी आधी सुगरण नावाचं हॉटेल आहे जिथे कोणतीही गोष्ट अप्रतिम मिळते!
Mazi fevret
Bhajji .
Ram lakhan 😊
लय भारी वाटलं,तोंडाला पाणी सुटलंय वर्णन ऐकून, कधी वेळ येईल सोलापुरात जायची सिद्धेश्वर जाणो ☺️
Lavkarach
Panjarapol chowkat....Hotel shree datt.....ithali puri bhaji....pan best ahe...
मस्त video @Sukirtg पुढच्या वेळी nonveg चे पण पदार्थ आणि हॉटेल्स cover करू या सोलापूर मध्ये veg पेक्षा nonveg चे खूप option आहेत.
नॉनव्हेज नाही खात दादा
Next time सुधा इडली, सुप्रजा पावभाजी,Nuts cii panipuri, संगमरवरावर, आनंद भुवन,कृष्णा भेळ,पाणीपुरी,पाव चटणी ,शेंगा पोळी,भाकरी चटणी, brech atom must try .