Best Pani Puri | Maharashtra Food Tour | Kadhi Khichdi | Food Review |Nanded |Marathi Food | Sukirtg

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 474

  • @kartikikaulwar9965
    @kartikikaulwar9965 4 месяца назад +90

    1 नंबर नांदेड..अजून खूप काही आहे...दादा पार्ट 2 झाला पाहिजे...

  • @shouryabhadke
    @shouryabhadke 4 месяца назад +32

    आईनाथ chi pavbhaji ani pani puri ekdam best aahe 😋😋

  • @dipalik811
    @dipalik811 4 месяца назад +45

    Food tour छानच चालू आहे, विशेष कौतुक तुमचं की तुम्ही पुण्याचे असून सगळं कसं आमच्या पुण्यातच भारी मिळता असा आविर्भाव दाखवत नाही 😂!
    बाकी तुमचे reviews खरच प्रामाणिक असतात 👍

  • @AkashKumar-zx7db
    @AkashKumar-zx7db 4 месяца назад +45

    महाराष्ट्रातील एकमेव चॅनेल जो खरंreview देतो ❤

  • @chetankhadilkar
    @chetankhadilkar 4 месяца назад +33

    दादा व्हिडिओ खूप छान झाला आहे.
    महाराष्ट्र मधल्या मराठवाडा सारख्या दुर्लक्षित भागात जाऊन तुम्ही फूड टूर चे व्हिडिओ करत आहात त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन.
    माझ्या मते असा प्रयत्न करणारे तुम्ही पहिले फूड ब्लॉगर असाल.

  • @thestoryteller7488
    @thestoryteller7488 4 месяца назад +78

    मी मुळची नांदेडची! खूप आठवणी आहेत ह्या शहरात माझ्या, त्यापैकी एक शिवाजी वडापाव..... शाळा सुटली कि कधी कधी आम्ही ईथे वडापाव, पाव वडा खायचो...... तुम्ही miss केलेले स्पॉट्स म्हणजे
    1. बिल्लू दूधवालाचे पराठे
    2. भाग्यनगर पावभाजी
    3. कुलकर्णी sandwich
    4. विष्णुपूरी कडे जाताना लागणारी रबड़ी coffee
    5. गुरुद्वारा जवळ मिळणारा चणा टिक्का चाट
    6. राधे गोविंद चा डोसा
    7. प्रभु juice मधील मस्तानी
    8. कैलाश पाणीपुरी श्रीनगर
    9. खंडेलवाल चा समोसा जुना मोंढा
    10. जनप्रिय ची Lassi
    11. गोकुळ चा समोसा specially त्याची चटणी PN high-school समोर
    12. शर्मा चाट भंडार वजिराबाद
    13. आनंद tea स्टॉल ची special coffee
    पुढल्या वेळी ह्या ठिकाणी नक्की जाच!

    • @PankajGhuge-my8jg
      @PankajGhuge-my8jg 4 месяца назад +1

    • @rohitbhanage5332
      @rohitbhanage5332 4 месяца назад +5

      शर्मा च समोसा कचोरी बेस्ट आहे वजिराबाद

    • @anghalokhande6790
      @anghalokhande6790 4 месяца назад +1

      Janpriy chi lassi ❤

    • @shaileshpangiwar3800
      @shaileshpangiwar3800 4 месяца назад +1

      धन्यवाद....... शिवाजी वडापाव सेंटर ची चव न विसरल्या बदल .........❤❤

    • @archanawangikar5228
      @archanawangikar5228 4 месяца назад +1

      Kharch sglech masttt ahettt.

  • @shree5527
    @shree5527 4 месяца назад +106

    नांदेड पासून एक 30-40 km दूर, लोहा नावाच छोटं शहर आहे.. तिथले दही धपाटे एक नंबर आहेत.. Try कर एकदा..

    • @englishwala5980
      @englishwala5980 4 месяца назад +4

      Hotel shivshankar

    • @Madhuri523
      @Madhuri523 4 месяца назад +1

      Ho नक्की ट्राय करा एकदा आमच्या लोह्याच दही धपाट

    • @girishchinchore3182
      @girishchinchore3182 4 месяца назад +2

      आम्ही,लोहा,चे

    • @WaraqueTazaUrduDailyNanded
      @WaraqueTazaUrduDailyNanded 3 месяца назад

      ruclips.net/video/BPTm_HHnnA0/видео.html

    • @LaxmanRenge-w3y
      @LaxmanRenge-w3y 3 месяца назад

      Love loha❤

  • @nishigandhasasane2433
    @nishigandhasasane2433 4 месяца назад +12

    नांदेड मध्ये आपले स्वागत आहे... गुरुद्वारा Vibe बद्दल बोललात खरच मी या परिसरात राहते खूप नशीबवान आहे मी माझा जन्म इथे झाला... रोज गुरुवानी माझा कानावर पडते.. मन शांत होते..आणि लंगर मध्ये जेवणाची मजाच वेगळी.... खूप भारी वाटले तुम्हाला पाहून... थोडी कल्पना असती तुम्ही येणार आहात तर पाच पावलांवर घर आहे माझे मी नक्की भेटले असते😊

  • @vishalpandit3331
    @vishalpandit3331 4 месяца назад +10

    Ye baat....Finally Nanded....खूप जास्त आतुरता होती तू नांदेड येशील या गोष्टीची thnx for coming. 1 नंबर एपिसोड.....पार्ट 2 झाला पाहिजे🎉

  • @Shrikant_k
    @Shrikant_k 4 месяца назад +58

    सुकीर्त जी, सर्वप्रथम नांदेड मध्ये तुमचे स्वागत. व्हिडिओ खूपच सुंदर आहे. पण एखाद्या सुपरहीट मूव्ही चा जेंव्हा सिक्वेल बनतो तसा तुम्ही नांदेड पार्ट २ बनवायला पाहिजे. मी तुम्हाला खालील ठिकाणे सुचवतो. जमल्यास परत या.
    १. सुंदर हॉटेलची पुरी भाजी. गुरुद्वारा जवळ. सकाळी फक्त १० वाजेपर्यंत. प्रसिद्ध आहे.
    २. लालाचे पोहे, चैतन्य नगर, दिवसभर
    ३. अण्णा इडली, आनंद नगर, दिवसभर
    ४. हॉटेल गोकुळ, आयटी आय कॉर्नर, south indian specialist, पण जेवण सुध्दा उत्तम. दिवसभर सुरू.
    ५. आईजी पावभाजी, आनंद नगर. तुम्ही जिथे पाणीपुरी खाल्ली तिथेच दुपारी ४ नंतर. लाजवाब. अशी पावभाजी फक्त इथेच मिळते. ट्राय करा.
    ६. जनप्रिय हॉटेल वजिराबादची पेढा लस्सी/ बासुंदी. दिवसभर
    ७. जनप्रिय हॉटेलच्या मागेच कचोरी आणि मूग भाजे. स्वच्छता फार नाही पण चव अप्रतिम.
    ८. प्रभू ज्यूस सेंटर ची मँगो मस्तानी, वर्कशॉप कॉर्नर, दिवसभर. पण शक्यतो दुपारी जा.
    ९. विसावा गार्डन मधील भेळ. रेल्वे स्टेशन जवळ. गोकुळ नगर गेट मार्गे. तिखट असते पण एकदा ट्राय करा. संध्याकाळी ४ नंतर.
    १०. गोदावरी चाट, आयटीआय कॉर्नर, रगडा चाट, पाणीपुरी उत्तम. दुपारनंतर
    ११, रबडी चहा, भाग्यनगर कॉर्नर, दिवसभर
    वरील सर्व स्पॉट्स मुख्य रस्त्यावरच आहे त्यामुळे सहज सापडतील. तसेच भाग्य नगर कॉलेज रोडवर असंख्य छोटे छोटे फूड पॉईंटस आहेत.
    माझी विनंती आहे, तुम्हा पुन्हा या आणि पार्ट २ बनवा. खुप उत्तम प्रतिसाद मिळेल.
    परभणी येथे रेल्वे स्टेशन मधील पुरी भाजी अवश्य खा. दिवसभर.

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 4 месяца назад +3

      आइजी पाणीपुरी most overrated panipuri

    • @dr.saritashinde1192
      @dr.saritashinde1192 4 месяца назад +1

      Even coffee at sangavi corner.. Is also good

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 4 месяца назад +1

      @@Shrikant_k which restaurant paneer recipe is best?

    • @Shrikant_k
      @Shrikant_k 4 месяца назад +1

      ​@@shubham-oh4kiHotel Chaturthi near D Mart canal road

    • @gayatriwagh4592
      @gayatriwagh4592 4 месяца назад +2

      पागल चाय पण खुप छlन आहे

  • @aniketmarkande9294
    @aniketmarkande9294 4 месяца назад +10

    रेल्वे स्टेशन समोर कृष्ण विलास हॉटेल आहे, तिथे साऊथ इंडियन खुप छान मिळते आणि चहा पण...
    विशेष म्हणजे स्वच्छ्ता पण आहे...
    Total nostalgic feeling येतं..

  • @sky.1991
    @sky.1991 4 месяца назад +2

    दादा मी नांदेड चाच आहे आणि मी खूप दिवस झालं नांदेड फूड रिव्ह्यू येण्याची वाट पाहिली... खूप खूप धन्यवाद दादा ❤ तुम्ही आमच्या शहरात आलात.. आणि genuine review दिलाय...❤❤❤

  • @pranavdatar7242
    @pranavdatar7242 4 месяца назад +14

    खरच गुरुद्वारा मधे फार सुंदर vibes असतात,मी उत्तराखंड मधे गुरुद्वारा मधे ते स्वतः अनुभव घेतला आहे,आणि तिथे जो भजन चा अखंड पाठ असतो तो तर एक नंबर,

  • @vivekgorwadkar6929
    @vivekgorwadkar6929 4 месяца назад +4

    सुकिर्त तुम्हाला एक अतिशय उत्कृष्ठ पोह्याचा स्पॉट सांगतो जो की तुम्ही बीड episode मध्ये कव्हर करू शकता..मस्साजोग पोहे..इथे प्लीज प्लिज जा आणि इथल्या अतिशय unique पोह्याचा आस्वाद घ्या.
    अधिक माहितीसाठी यूट्यूब वर "मस्साजोग पोहे" टाईप करा आणि पाहा..धन्यवाद..आम्ही सर्व घरातले तुमचे खूप मोठे फॅन आहोत..तसेच माझी बहीण उर्मिला ताईला भेटली पण आहे तळजाई ला..

  • @balajibhakareoptiontrader9096
    @balajibhakareoptiontrader9096 4 месяца назад +12

    नांदेड,...
    सर्वात भारी .. कडी खिचडी, भजे, पुरी भाजी आणि कडक कॉफी ☕
    माफक दरात आणि चांगल्या प्रतीचा नाष्टा फक्त नांदेड मध्येच मिळते😊

  • @sanjayvazarkar6409
    @sanjayvazarkar6409 4 месяца назад +32

    You have missed आईनाथ पाव भाजी, कुळकरणी सँडविच, अण्णा इडली, कैलास चाट,जन्नू मँगो मस्तानी,राधे गोविंद, ज्ञान ब्रेड पकोडा, श्री साई चाट and many more in nanded😊

    • @sr51-z5h
      @sr51-z5h 4 месяца назад

      भाई अश्या चुकीच्या स्थळांमुळे लोक परत येत नाही. आईनाथ पाव भाजी-बिलो अव्हरेज, कैलास चॅट-बिलो अव्हरेज, राधे गोविंद-तेलात अंघोळ घालतो डोसाला, कुलकर्णी सैंडविच-म्हणजे खरच का? अरे तो मुंबई वरून आलाय, असल्या गोष्टी खाऊ घालून इज्जत घालवता का नांदेड ची

    • @rushiwarkad4446
      @rushiwarkad4446 4 месяца назад +2

      Kulkarni sandwich always mast

    • @saurabhkandharkarvlogs
      @saurabhkandharkarvlogs 4 месяца назад

      Aainath sarkhi pavbhaji mumbait pan nahi bhetat aani sagle spot mumbai peksha 100x changle aahet . MI swataha mumbait rahto ithalchi pavbhaji ithalchyanach nahi aawdat ​@@sr51-z5h

    • @sanjayvazarkar6409
      @sanjayvazarkar6409 4 месяца назад

      ​@@sr51-z5hमग नांदेड म्हणजे फक्त खिचडी वडापाव😊

  • @nitish871
    @nitish871 4 месяца назад +5

    धन्यवाद दादा मी सांगितलेला स्पॉट visit केला आणि माझं नाव पण mention केलं.. आभारी आहे..🙏

  • @manjushakulkarni3106
    @manjushakulkarni3106 4 месяца назад +3

    खूप छान ब्लॉग नेहमी प्रमाणेच,नांदेड ला नेहमी जाणे होते पण ह्यापैकी एकाही फूड स्पॉट ला गेलो नाही आता मात्र नक्की जाणार .सुकिर्त तुमचा हुबळी ब्लॉग बघून गुरुदत्त भवन येथे गेलो होतो. कमाल पदार्थ होते तिथे ,आणि तुमचा रिव्ह्यू किती खरा असतो तेही अनुभवले

  • @rhichadilipdharurkar9182
    @rhichadilipdharurkar9182 4 месяца назад +2

    Thank you for covering सगळे जिल्हे आणि spots, generally RUclipsrs don’t conver such a wide range of आपला महाराष्ट्र but you are doing good job ❤

  • @KirtiIngole-pq5oc
    @KirtiIngole-pq5oc Месяц назад

    नांदेड मध्ये कुठेही जा भन्नाट आणि झणझणीत च मिळणार नांदेड म्हंजे नांदेड तोड च नाही😊😊😊❤❤❤

  • @Shantanuu._.29
    @Shantanuu._.29 4 месяца назад +19

    कच्चा भात म्हणे😂
    4 वर्षांपासून पुण्यात राहतोय आणखी मला कुठे खिचडी ही हॉटेल वर दिसली नाही काही ठिकाणी तर खिचडी म्हणलं की साबुदाण्याची खिचडी देतात🤡
    आणि काही काही ठिकाणी तर पुलावच देतात🤣
    पाणीपुरी चा तर विषयच सोडा!🤧
    मुळात पुणेकर हे food review होऊ शकतात यावर मला शंका येते, असो जय महाराष्ट्र!!

    • @skh11796
      @skh11796 3 месяца назад

      तांदूळ पासून बनवलेल्या खिचडीला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत. मराठवाड्यात खिचडी म्हणतात तर विदर्भात मसाले भात म्हणतात. पुण्यात बाहेर हॉटेल मध्ये हा प्रकार दिसून येत नाही कुठेच. पुण्यात खिचडी व कढी सदाशिव पेठ मध्ये खजिना विहीर चौक व नारायण पेठ मध्ये एका छोटेसे हॉटेल मध्ये भेटते ते पण हॉटेल वाले मराठवाड्यातील आहेत म्हणून.
      मराठवाड्यातील खिचडी मध्ये अद्रक - लहसून, वेगवेगळ्या काळा मसालेचा वापर करतात म्हणून चव थोडीशी वेगळी लागते व झणझणीत तिखट असते.

  • @Pooja1994-y2l
    @Pooja1994-y2l 4 месяца назад +168

    मी स्वतः ठाण्याला राहते पण मला नाही आवडत इकडची पाणीपुरी... खरचं वरण च असत ते...पाणीपुरी आमच्या मराठवाड्यात च खावी फक्त....हरभरे, उकडलेला बटाटा आणि कच्चा कांदा इतकंच असत आणि खरी गंमत त्या पाण्याची असते...मी कायम घरी गेले की मगच पाणीपुरी खाते, बाकी सर्व इथे छान असत पण पाणीपुरी best always आमच्याकडेच.

    • @Chalta_phirta_offical
      @Chalta_phirta_offical 4 месяца назад +8

      Bhau punyat pan varan ch milte ki 😂😂😂😂

    • @Mr555555XxX
      @Mr555555XxX 4 месяца назад +2

      मी फक्त पाणी आणि पुरी खातो, नो मसाला,नो बटाटा, नो वl आणि फक्त पाणी आणि पुरी, खाऊन बघा स्वर्गसुख

    • @badtameezdoodle5738
      @badtameezdoodle5738 4 месяца назад +4

      Marathwadyat purit ghalayla paani ahe😢

    • @sachingadewar1134
      @sachingadewar1134 4 месяца назад +1

      Ye ikde baghayala pani baghun tujya war pani magashil

    • @meme_matrix1245
      @meme_matrix1245 4 месяца назад +1

      अरे इथे यूपी बिहार चे लोक बनवतात ना म्हणून

  • @alokdikshit9602
    @alokdikshit9602 4 месяца назад +6

    पहिल्या एका मिनिटात पूर्ण feel आला ❤🪯

  • @KirtiIngole-pq5oc
    @KirtiIngole-pq5oc Месяц назад

    पाणीपुरी म्हणलं तर फक्त नांदेड ची पाणीपुरी तिखट मस्त थंड आईनाथ ची best आहे आणि पावभाजी पण❤❤❤

  • @aparnaskitchen461
    @aparnaskitchen461 4 месяца назад +6

    Nanded Godavari bakes cha cake aani Panipuri ekdam best . ITI corner.

  • @32mohinijadhav23
    @32mohinijadhav23 4 месяца назад +9

    Nanded la alat ani jar kaleshwar vishnupuri la nahi alat tr nanded trip adhuri ahe kaleshwar devsathan khup Sundar ahe nakki bhet dya❤

  • @nikitapangilwar5373
    @nikitapangilwar5373 4 месяца назад +2

    Glad to see that you liked it...
    Thanks and regards,
    Shivaji Vadapav Centre Nanded.

  • @VishalDeshpande-g6r
    @VishalDeshpande-g6r 4 месяца назад +1

    सुकीर्त सर आपण खरच खूप सुंदर असं पदार्थां च विश्लेषण करता आम्हाला खरच आपला हा महाराष्ट्र दौरा आवडतो आहे, मी पुण्याचाच आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण नागपूर दौरा करा नागपूर पण खूप छान आहे पदार्थांच्या बाबतीत.😊

  • @pranav_parsewar
    @pranav_parsewar 4 месяца назад +15

    Godavari sweet. ITI Corner Nanded. Ragada Samosa, Pani Puri

    • @Amit.J-
      @Amit.J- 4 месяца назад +1

      Bar sangto tyala aata ye mhanun..!!

  • @dataronkar
    @dataronkar 4 месяца назад

    This was the best intro so far, ha asach type cha intro thrvat za, amazing vatla baghun!! Vlog Mastach!!

  • @RahulK-mn9ce
    @RahulK-mn9ce 4 месяца назад +2

    Nanded जिवहाळ्याचा विषय आहे. 25 वर्ष झाली नवी मुंबईत राहतो. थॅन्क्स जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
    भाग्यनगर पाणीपुरी the बेस्ट .

  • @purushottambarde3248
    @purushottambarde3248 4 месяца назад +5

    Finally!! Amach Nanded is best ❤😊

  • @prathameshvinchurkar7881
    @prathameshvinchurkar7881 4 месяца назад +1

    Nanded Anand nagar Pani Puri ekch no ❤😂🎉ani radhe govind tiffin centre cha dosa

  • @Divine_shorts24
    @Divine_shorts24 4 месяца назад +1

    Khup chan vatl Dada tumhi amhi sagitle te places video madhe cover kele..ekdam mast zala aahe vlog ❤

  • @palashveer6198
    @palashveer6198 4 месяца назад +8

    सुकिर्त, सर्वात अगोदर तर तू आमच्या मराठवाड्या सारख्या भागात येऊन इथले खाद्य पदार्थ सर्व जगभरात पोहोचवत आहेस त्या साठी तुझे अगदी मनापासून आभार आणि तू माझ्या शहरात म्हणजेच नांदेड ला आलास आणि मी तुला भेटू शकलो नाही याची खंत वाटतिये. मी तुला request करेल की तू वापस येऊन पार्ट २ करावं कारण तू बरेचशे स्पॉट्स miss केले आहेस. आणखी भरपूर फेमस आणि चविष्ट पदार्थाना तू मुकला आहेस. सेकंड पार्ट करताना मी स्वतः तुला पूर्ण नांदेड मधील स्पॉट्स फिरवेल. Please परत येऊन तू व्हिडिओ बनवावा ही विनंती

    • @goresuhas
      @goresuhas 4 месяца назад

      आपण स्वतःला का कमी समजता.
      मराठवाडा हा दुर्लक्षित नक्की आहे, पण मागास नाही.
      मानसिकता महत्त्वाची.

    • @KomalYadav-xp2bf
      @KomalYadav-xp2bf Месяц назад

      तुमची प्रसिद्ध खाण्याची ठिकाणे आम्हांलाही समजू देत.आम्हांलाही भेट देता येतील.

  • @sankiee_
    @sankiee_ 4 месяца назад +4

    होऊन जाऊद्या आपला dialogue उग नाव माय 😂😂😂

  • @ashwinisuryawanshi1460
    @ashwinisuryawanshi1460 27 дней назад

    Go to Vishnupuri Kaleshwar!!
    Beautiful place.
    Aai ji panipuri is best!!

  • @supriyakalaskar6489
    @supriyakalaskar6489 3 месяца назад +2

    Hi सुकीर्त तु नांदेड food tour केल खुप भारी वाटल शिवाजी वडापाव , साबुदाणा वडा नांदेड ला जाणारा प्रत्येक जण खातोच . मी अहमदाबाद ला असते पण नांदेड ला जाण होत तेंव्हा अगदी सगळ खावस वाटत. पण तु खुप कमी फिरला आणि खुप काही miss केलस one more tour needed to know नांदेड 🥰 नांदेड ची माणस ही भारी आमच्या 😇 लोहयाचे दही धपाटे तर खाल्लेच नाही तु अन एकही गोड पदार्थ नाही taste kela not good visit again 👍 & make one more vdo. एकाने comment मधे अगदि सगळे ठिकाण आणि पदार्थ list दिलीए ती जरा पाहून timing नूसार नक्की जा 🥰 आमच नांदेड...

  • @girishchinchore3182
    @girishchinchore3182 4 месяца назад

    लोहा, येथे शिवाजी चौक आलू, बिर्याणी एक नंबर

  • @bhakti5335
    @bhakti5335 4 месяца назад +2

    Nanded jilhyat kandhar yethe khup chan khichdi milte 😋

  • @nishigandhanilekar7316
    @nishigandhanilekar7316 4 месяца назад

    सुकीर्त दादा नांदेडमध्ये तुमचे स्वागत🙏🚩 खरंतर तुम्ही खुप चांगले चांगले स्पॉट्स मिस केलेत.. आणि एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ते म्हणजे नांदेड मध्ये अनेक जबरदस्त पाणीपुरीचे स्पॉट्स आहेत.. प्रत्येकाची speciality different आहे...
    तुम्ही आईजीला गेलात पण तिथली पावभाजी , बदाम शेक , फ्रुट सलाड नाही खाल्ला.. नांदेडचा इडली डोसा उत्तप्पा जगात भारी ...
    पुढच्या खेपेला वेळ काढून या व पुढील जागा देखील explore करा .. फॅन व्हाल नांदेड फूड चे..
    नांदेडच्या अजून भरपूर भारी भारी खवय्या जागा आहेत त्यात प्रामुख्याने कुलकर्णी सँडविच, कैलास भेळ आणि पाणीपुरी, टॉवरचा डोसा , टॉवरची हरी ओम पाणीपुरी , महावीर चौकातील अंजीर शेक , सिद्धेश्वरचा बदाम शेक , वजीराबादची कच्छी दाबेली , वजीराबाद हनुमान मंदिरच्या मागच्या गल्लीतील कचोरी समोसा , मूग भजे , अण्णा इडली डोसा आनंद नगर, आईनाथ पावभाजी आणि पाणीपुरी ....

  • @ShrikantPatil-ou4vp
    @ShrikantPatil-ou4vp 3 месяца назад

    Bhau tu khup bhari video Banvato
    Thanks 😊

  • @SnitiPawar
    @SnitiPawar 4 месяца назад +1

    Nanded chi mango mastani from gokul juice center near Shivaji putla and any dosa from radhe govind .
    Please try ❤

  • @SonaliKathode
    @SonaliKathode 4 месяца назад +2

    Sir tumi parbhanila ya tithe kadam mamache sanjivni pohe shiv shakti stop. Parbhani anbedakar putlua Javal khichdi and mirchi bhaji ani kadhi khup femos ahe tumi nakki ya...

  • @madhurisonwalkar8306
    @madhurisonwalkar8306 4 месяца назад +1

    माझा मुलगा कबीर 8वर्षेचा तुझे व्हिडिओ खूप आवडीने पाहतो....❤❤

  • @padmakarkulkarni5683
    @padmakarkulkarni5683 3 месяца назад

    Thanks for visiting Nanded and Nice Review Love from Nandedkar💓

  • @raga5812
    @raga5812 4 месяца назад +6

    Swiss bakery che gupchup try karayla pahije hote..aainath chi pavbhajai...goldenbalaji cha dosa...pagal cha chaha...wazirabad madhil aditya cha Manchurian.... Mi 11 12 hech kelay tikde 😒

    • @adityaaa22
      @adityaaa22 3 месяца назад +1

      NEET ka JEE kay kela ?😂 Swiss Bakery chya side che pohe sai samarth nashta centre best pohe bhetat tithe

    • @hariomvhadgir1519
      @hariomvhadgir1519 3 месяца назад

      ​@@adityaaa22 khar bhai 🗣️

    • @hariomvhadgir1519
      @hariomvhadgir1519 3 месяца назад

      Sobat chatni 😂

  • @shubhamshivpuje1138
    @shubhamshivpuje1138 3 месяца назад

    Love from Nandedkar ❤️

  • @OmkarKondhekar
    @OmkarKondhekar 4 месяца назад +1

    Nanded chi panipuri Punyat khaychi asel tar Vishrantwadi Chowk madhe Shree Thandagar Panipuri or Shree Krupa panipuri try kara. It's a very close substitute.
    Shivaji Vada Pav Nanded nearest substitute is Pawar Vada Pav in front of R&D Gate in Kalas, Pune. Vada is big and full of flavor.

  • @kartikihasabe3192
    @kartikihasabe3192 4 месяца назад

    Nanded cha masala dosa is must try ❤

  • @Gamer_furry_560
    @Gamer_furry_560 4 месяца назад

    Thank you so much bhava for visiting Nanded and specially Nanded cha famous Gurudwara. Nanded Maharashtra cha mini punjab pan bolu sakhta tumhe. Next time punjabi food try karra tumhi

  • @dnyaneshwari2479
    @dnyaneshwari2479 4 месяца назад +6

    तुम्ही एकमेव असे आहात जे खरा review देता 😊

    • @SukirtG
      @SukirtG  4 месяца назад +2

      Thank you

    • @karangangurde5103
      @karangangurde5103 4 месяца назад

      ​@@SukirtGभाऊ ती खिचडी मूगडाळ ची नसेल .. भजी मुगडाळीचे असेल.

  • @vivanchavane
    @vivanchavane 4 месяца назад

    Nanded always best for panipuri and khichdi. Nanded chi chav punyala nahich .miss my nanded

  • @omdubbewar2885
    @omdubbewar2885 4 месяца назад +3

    Nanded mdhe South Indian khup chan bhetat, jagat bhari ani Janu Juce center, jilha parishad building la pan visit kru shakto

  • @supriyakulkarni3317
    @supriyakulkarni3317 4 месяца назад

    Khupch Chan video as usual. Maharashtra food series khupch mast aahe.

  • @sonalikulthe6019
    @sonalikulthe6019 4 месяца назад

    Sukirt g video bhari astat yekdam mazi lahan mulgi ahe yek varsha chi, video music lagal ki mast dance krte. Amhi jevan kart astana tumche video phat asto maje sagal khalach feel yet.

  • @vishakha_pandit
    @vishakha_pandit 4 месяца назад +3

    दादा नांदेड मध्ये स्वागत 🎉

  • @Limbpo434
    @Limbpo434 3 месяца назад

    Love from Nanded ❤

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 4 месяца назад +1

    छत्रपती चौकातील वडापाव खा 🙏🙏 लय भारी आहे

  • @kalyanipatil6487
    @kalyanipatil6487 4 месяца назад

    आईनाथ पाणीपुरी म्हणजे 1 नंबर👌👌 खायलाच पाहिजे

  • @SarthakJoshi-i1z
    @SarthakJoshi-i1z 4 месяца назад +1

    Sir kadhi parbhani chya shiv shambo varacha Chinese kaun baga

  • @ravikantpadalwar3544
    @ravikantpadalwar3544 2 месяца назад

    गुरुद्वारा मद्ये नेहमी खूप शांत मन होते...आणि नांदेड ची पाणीपुरी खिचडी....गोदावरी च्या नगिना घाट मद्ये तर खूप भारी फील येते नदी क्या पुलावर थांबला की खालून थंड हवा आणि पाण्याला बघत राहावं वाटत.....म्हणून मी नेहमी पुणे सोडून नांदेड मध्येच राहतो...पुणे मधला प्रदूषण आणि रोग नको नकोसे वाटतात ....गोड खाऊन रोग ल आमंत्रण देतात......

  • @dipali112
    @dipali112 4 месяца назад +1

    दादा, आईजी पाणीपुरीचा आणखी एक स्टॉल पुढे आहे तिथली पाणीपुरी ह्याहून भारी आहे.... पुढच्या वेळेस नक्कीच try कर

  • @shaileshpangiwar3800
    @shaileshpangiwar3800 4 месяца назад

    शिवाजी वडापाव सेंटर वजीराबाद नांदेड अप्रतिम चव स्वादिष्ट नांदेड़ चा फेमस वडा पाव सेंटर............❤❤

  • @pallavijoshi6908
    @pallavijoshi6908 4 месяца назад +2

    Bhagya nagar chi Aainath chi pav bhaji pan try karayachi hoti.. best pav bhaji aahe ti.. I feel you missed it..😢

  • @sk_daroga
    @sk_daroga 4 месяца назад

    Nanded part 2 zalach pahije karan khup kahi baki ahe ....JD DOSA
    radhe govind DOSA
    Aainath pavbhaji
    Gurudwara road in the evening
    Pakode at gyan chat bhandar
    Kulfi at sharmaji
    Puri bhaji at sundar
    ❤❤❤❤❤❤❤

  • @Mini_Vlogs11
    @Mini_Vlogs11 4 месяца назад +2

    सुकिर्त ...तू लातूर ची मयूर ची पाणीपुरी नक्कीच try kar...mi 4 yrs Nanded la होते education साठी... आईजी ची पण पाणीपुरी मी खाली आहे.... Plz ... मयुरची एकदा try kr....ti pn बाप आहे.... आणि सूर्या ची साऊथ indian डिश.... Plz परत येशील तेंव्हा नक्की try करशील...

  • @tejasbhalerao8162
    @tejasbhalerao8162 4 месяца назад +1

    आईनात पावभाजी 😊😊😊

  • @abhaydoiphode8383
    @abhaydoiphode8383 4 месяца назад +1

    @sukirtg
    लाला चे पोहे खायचे राहिले तुझे...
    राधे गोविंद चा डोसा
    आणि स्टेशन रोड जवळची गोकुळ मस्तानी...
    तुझे खूप भारी स्पॉट cover करायचे राहिले आहेत...

  • @ToxicDanny1195
    @ToxicDanny1195 4 месяца назад +2

    pahillyanda konhi nanded cha ewdha chann video banvla aahe dada thank you so muchh....

  • @sagarghonsikar1708
    @sagarghonsikar1708 2 месяца назад

    1. Jilha parishad javal krishna restuarant chi mango mastani
    2. Gurudwara javal panipuri
    3. Aai ji chi pav bhaji - same spot of pani puri mentioned in video
    4. Vazirabar chi mawa kulfi - opposite to marwadi dharam shala
    5. Aditya chinese, vazirabad

  • @KarishmaNikumbh
    @KarishmaNikumbh 4 месяца назад +1

    Dada amchya Jalgaon la ya varn batti, vaghyeche bhrarit,khaprechi punrn poli,shevbhaji,ragda ase barech prasidh ahe

  • @santoshvairagad217
    @santoshvairagad217 4 месяца назад +1

    Higoli madhe kadhi janar sir tithali khichadi khup famous ahe 👌

  • @mathusawant1489
    @mathusawant1489 4 месяца назад

    आमचं नांदेड. आईनाथची पाणीपुरी 👌

  • @DhAnAnjay_Rane05
    @DhAnAnjay_Rane05 4 месяца назад

    खरतर मी नांदेड चा आहे स्वागत आहे आमच्या नांदेडमध्ये sukirt dada 🙏🏻😊

  • @aniketkulkarni6780
    @aniketkulkarni6780 4 месяца назад +3

    छान झालाय व्हिडिओ 😄, 13:20 पासून 13:29 पर्यंत चुकून ब्लॅक स्क्रीन आणि वेगळी स्लाईड आली आहे तेवढी फक्त शक्य असल्यास दुरुस्त करावी. बाकी व्हिडिओ उत्तम 😄✨

  • @Biobites2006
    @Biobites2006 4 месяца назад +2

    Thank you dada nanded la alat❤❤

  • @Siddhu.0.369
    @Siddhu.0.369 4 месяца назад +2

    Video n baghtach like karan mala mahit ahe tuze videos bestch astat❤❤❤

  • @renukadaskulkarni2279
    @renukadaskulkarni2279 4 месяца назад +1

    छत्रपती संभाजीनगर मधे जवाहर नगर पोलीस स्टेशन जवळ ' दिशा ' आणि ' श्री साई स्वयंपाकघर ' इथल्या राईस प्लेट फेमस आहे..!

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 4 месяца назад

    मस्तच व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼❤️❤️❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sarthak_1998
    @sarthak_1998 4 месяца назад +1

    Radhe govind tiffin centre miss zala nanded cha

  • @VedantVParvate
    @VedantVParvate 4 месяца назад

    Masta ... Mi nanded la gelyawar panipuri nakki try karnar😊.
    Jar Latur la tumhi parat gelat tar Gandhi chowkat soda shots miltat ... Nakki try Kara.

  • @jayshree68
    @jayshree68 4 месяца назад +2

    Nanded Ani latur side la khichadi khup famous aste Ani kharach bhat thoda kachha thevtat te Ani kadi chan aste

  • @shashikholgadge3283
    @shashikholgadge3283 3 месяца назад

    Loha che hotel Shivshankar yanche dahi dhapate pn try kr dada.. 1 no ahet..

  • @meerazhunjare5161
    @meerazhunjare5161 4 месяца назад

    khup khup ankhin food spots aahet part 2 banava va lagel

  • @shravanipathak3833
    @shravanipathak3833 4 месяца назад

    Please try Parbhani special panipuri, kacchi matki aani kanda asleli..you will love it🤗🤗

  • @vinu_r3152
    @vinu_r3152 4 месяца назад

    उग नव्ह माय नांदेड होय…❤

  • @ManishaPichkewad
    @ManishaPichkewad 4 месяца назад +1

    Aamchya nanded chi pani puri jagat bharich aahe

  • @arhaanuddin6450
    @arhaanuddin6450 4 месяца назад

    Ap ne sach kaha hai yaha ka pav Vada bahat achcha hota hai

  • @d4dbk
    @d4dbk 4 месяца назад +1

    आरजू पाणीपुरी ....हनुमान व्यायाम शाळा जिंतूर रोड...परभणी

  • @Busy_099
    @Busy_099 4 месяца назад

    रसिका खूप छान दिसते ❤

  • @aarushiiiiii
    @aarushiiiiii 4 месяца назад

    Sukirt dada tu khup bhari ahes tu Ani urmila didi bhari couple tumchyakdhun khup khi shiknyasrk ahe amhala❤❤

  • @aparnamule4193
    @aparnamule4193 4 месяца назад +1

    Parbhani chi aarti pani puri try kara..khup mst ye

  • @user-Kri2022shNa
    @user-Kri2022shNa 3 месяца назад

    Umri che Mirchi-Bhaje Aani Khichdi 💯

  • @VinayakNandedkar-h3o
    @VinayakNandedkar-h3o 4 месяца назад +6

    Bhau वाटल nhi tumhi yenar mnun , नाही तर आधीच सांगितलं असते स्पॉट
    Miss केलेलं स्पॉट
    पोहे :- कृष्णा पोहा , श्रीनगर
    पराठे :- बिल्ला पराटे, गुरुद्वारा भाग
    समोसा :- गोदावरी sweet cha iti corner
    Coffee :- आसणा, Raj corner
    Latur ला जाताना लोहा तालुका लागतो
    तिथे दही धपाटे try करा हॉटेल शिवशंकर नाव आहे

    • @englishwala5980
      @englishwala5980 4 месяца назад

      @@VinayakNandedkar-h3o 🥰🥰🥰🥰🥰

    • @adityaaa22
      @adityaaa22 3 месяца назад

      pohe swiss bakery chya nashta centre vrche best ahe shri nagar madhe

  • @ashadawkore5574
    @ashadawkore5574 4 месяца назад +1

    Dada me nanded chi aahe Mala tumche vedio khup avdtat aamchy Bhagynager chi pani puri ek no aahe

  • @ds-wadje
    @ds-wadje 4 месяца назад

    नांदेडमध्ये आपले स्वागत आहे 🙏😊

  • @Amarnath-fc3dh
    @Amarnath-fc3dh 4 месяца назад +36

    सगळी कडे खाऊन या....
    नंतर परभणीच्या रस्त्यावरून प्रवास करा... खाल्लेलं पचन होईल....
    परभणीचे खड्डे प्रसिद्ध आहेत 😂😂

    • @pradipshinde6598
      @pradipshinde6598 4 месяца назад +3

      Jagat Garmany Bhartat Parbhani Nusti BhanBhani

    • @trueindian0001
      @trueindian0001 4 месяца назад +2

      शनि मंदिर रोड टो देशमुख हॉटेल रोड ने यां😅

    • @ajitdhebe3681
      @ajitdhebe3681 4 месяца назад +1

      Boss 😂😂

    • @dipn8938
      @dipn8938 4 месяца назад

      ​@@pradipshinde6598😂😂

    • @Series1248
      @Series1248 2 месяца назад +1

      जगात जर्मनी खड्डयात परभणी 🥰🫶🏻👀

  • @balajithigale4759
    @balajithigale4759 4 месяца назад

    दादा नांदेड मध्ये तुमचे स्वागत आहे 🙏🙏

  • @VarshaChavan-ju3sv
    @VarshaChavan-ju3sv 4 месяца назад

    Mazha gav ahe ti panipuri tenhva pasun mahiti mala jenhva pasun te tithe navhta..ata shift zhal ahe pan jagat bhari kharch ti Pani poori ata me latura aste pan pan khup avadtae mala..khup memorie ahe...