Maharashtra Food Tour | Nagar Food | MH 16 | Papad Bhaji | Lassi | Food Review| Street Food| Sukirtg

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024

Комментарии • 288

  • @poonambogawat
    @poonambogawat 3 месяца назад +23

    माणिक चौक मधला सोपानराव वडापाव must visit place... childhood memories Durga सिंग आणि वडापाव ❤

    • @mayurigodse926
      @mayurigodse926 3 месяца назад +1

      Yes ... exactly...khup chan ahe vadapav ...ani yat Mahendra pedavala cha dosa pn ... Dada next time nakki jaa

  • @kalyanirandhir2863
    @kalyanirandhir2863 3 месяца назад +16

    12.30 आजोबा किती प्रेमाने बोलले......अगदी आपल्या नातवाच्या खांद्यावर हात ठेवून बोलले अस वाटलं......
    आम्ही नगरी असेच साधे - सरळ आहोत.......
    ❤❤❤

  • @girishjadhav7584
    @girishjadhav7584 3 месяца назад +30

    मस्तच रे भावा.. छोटया छोट्या शहरा मध्ये जाऊन फूड टूर देणे खूप आवडले... पुणे मुंबई आणि कोकण सोडून पण दुनिया आहे हे तू दाखवलं ❤

  • @manojauti8081
    @manojauti8081 3 месяца назад +23

    नगरकरांच्या विनंतीला मान देवून तुम्ही आलात खूप खूप धन्यवाद

  • @आजकायस्पेशल-स8त
    @आजकायस्पेशल-स8त 3 месяца назад +10

    अरे व्वा किती छान मी नगर ची आहे खूप भारी वाटलं हा व्हिडिओ पाहून thank u For coming my city ❤

  • @archanapawar6648
    @archanapawar6648 3 месяца назад +22

    नगरच्या खाण्यापिण्यातच नाही तर attitude मधेच twist आहे 😂
    नादखुळा MH सोळा

    • @SukirtG
      @SukirtG  3 месяца назад +5

      हाहाहा... पण आवडला आपल्याला नगरचा attitude

  • @mayurshrotriya6015
    @mayurshrotriya6015 3 месяца назад +6

    नगर कॉलेज चा चटणी वडा आणि तर्री वडा, rasrang ची मिसळ, लोकसेवा मध्ये पण चांगली मिळते, रुचिरा ची जिलेबी, बंबई वाला ची बासुंदी, महेंद्रु पेदेवाला, sweet home चे icecream, , प्रभात, पिंटू बेकरी, दत्त बेकरी चे पॅटीस, रॉयल आइस्क्रीम, सुधाकर भेळ... आणि बरेच काही

  • @arvindsheral6857
    @arvindsheral6857 3 месяца назад +12

    धन्यवाद सुकिर्त, मागच्याच भागात, मी नगर बद्दल कॉमेंट लिहिले होते आणि आज आमच्या नगरचा एपिसोड पाहिला. सर्व छानच कव्हर केलंय पण बासुंदी मिस केलीत. मी नगरकर आहे, आपल्या गावाबद्दल सर्वांनाच प्रेम असतं पण मी आंधळ्या प्रेमापोटी म्हणत नाहीये, पण नगर सारखी ( बन्सी महाराज, हाॅटेल जगदीश किंवा बंबईवाला कुठेही) बासुंदी मला नाही वाटत इतर कुठं मिळत असेल.

    • @kalpanadere8463
      @kalpanadere8463 3 месяца назад +2

      अगदी बरोबर बोलला. बासुंदी म्हणजे अहाहा

    • @alicebrus2703
      @alicebrus2703 3 месяца назад +1

      Nahi bhetat bho, tya pune madhe waitak yeto bhasudi mhanun, wadapav mhanun kahipun khatat lok. Tya yedyane tar mazya bhelit panipuri cha pani takala😢😢 Sorry just missing nagar.

  • @a-soldtonew9503
    @a-soldtonew9503 3 месяца назад +2

    खवा पण छान असतो original

  • @amitconnect
    @amitconnect 3 месяца назад +3

    मराठवाडा, खानदेश विदर्भ यातील सगळ्या छोट्या मोठ्या शहरात काय नाविन्य आहे हे बघायला मजा येईल....आता मुंबई पुणे कोल्हापूर वर १ करोड फुड ब्लॉग झाले आहेत..... पुण्यातल्या लोकांना चंद्रपुर बल्लारशाह महाराष्ट्राच्या नकाशात कुठे आहे हेच सांगता येणार नाही..... खायचं प्यायचं तर फार लांब राहिलं.

  • @truptibhosale7148
    @truptibhosale7148 3 месяца назад +2

    बेलापुरची (श्रीरामपूर)भजी सुप्रसिद्ध आहे एकदा भेट द्या नक्की.

    • @deven-k4t
      @deven-k4t 3 месяца назад

      Gawate che ki mhatari bai che

  • @srb6135
    @srb6135 3 месяца назад +2

    खरा उद्योजक महाराष्ट्र १९७० ते १९९० ह्याच काळात घडला
    मी सतीष ठाणे
    जय महाराष्ट्र

  • @rasikashetye7668
    @rasikashetye7668 3 месяца назад +4

    Dhol as background sound before every bite brings water in my mouth 😂😂😂
    Hats off to your editor 😅

  • @aratiubale9426
    @aratiubale9426 3 месяца назад +3

    द्वारकासिंग लस्सी मध्ये जायचं ना दादा 1 नंबर चव👌👌

  • @shelkenaresh
    @shelkenaresh 3 месяца назад +3

    सुकीर्त मी सुचवलेली बरीचशी ठिकाणी तुम्ही भेट देऊन तेथील पदार्थ खाऊन त्याचे स्वादिष्ट विश्लेषण केले...❤❤ मस्तच

  • @Viku3481
    @Viku3481 3 месяца назад +3

    मस्त व्हिडिओ 👍 नगरचे सगळे पदार्थ cover करायला आणखी एक vlog करा😊

  • @Natural-s9q
    @Natural-s9q 3 месяца назад +6

    सोपानराव आणि महेंद्र पेढेवाला कव्हर करायला हवा होता....

    • @alicebrus2703
      @alicebrus2703 3 месяца назад

      Jataanna ghevune gela asanaar pedhe😅😅

  • @nitinkolapkar
    @nitinkolapkar 3 месяца назад +2

    भारी सुकिर्त भावा.. लई भारी 👌👌
    नॉस्टॅल्जिया .. एकदम कॉलेज च्या दिवसात गेलो .. माणिक चौकाचा वडापाव .. दुर्गासिंग ची लस्सी .. रुचिरा ची जिलेबी .. इम्पेरियल मधली मिसळ.. गुलशन सायकल मार्ट मधून सायकल भाड्याने घेऊन पूर्ण नगर पालथे घालने .. विशाल गणपती .. आशा / महेश टॉकीज ला first day first show पाहणे .. अहाहा .. काय सुंदर दिवस होते ते ...Love Nagar❤

  • @vaishaliberad2924
    @vaishaliberad2924 3 месяца назад +4

    नगरला आल्या बद्दल तुमचे धन्यवाद, आम्ही नगरकर 😊

  • @balkrishna10
    @balkrishna10 3 месяца назад +41

    तुमच्याबरोर एखादा नॉन वेज खाणारा पण घेवुन जात जावा म्हणजे त्या भागातील नॉन व्हेज स्पॉट पण तुम्हाला कवर करता येईल

    • @yoginikanade9240
      @yoginikanade9240 3 месяца назад +13

      Kahi garaj nahiye. Nonveg sathi khup content ahe already.

    • @TejuGadekar-k1g
      @TejuGadekar-k1g 3 месяца назад

      True

    • @PastelNuages
      @PastelNuages 3 месяца назад +4

      नको नको नको!!!!!!

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 3 месяца назад

      ​@@yoginikanade9240ekdum barobar

    • @kumars1613
      @kumars1613 3 месяца назад +1

      Chukun suddha Nako...

  • @leenaleena7820
    @leenaleena7820 3 месяца назад +2

    Awwww आठवण आली सगळ्याच पदार्थांची कधी जातेय नगरला अस झालंय......❤❤❤❤

  • @pravinkumarsadare
    @pravinkumarsadare 3 месяца назад +1

    चायला , सगळे नगरी
    भिडले इथे 😂😂😂

  • @poonamjb
    @poonamjb 3 месяца назад +2

    Are dada, sopan rav cha wadapav miss kelas Tu.... 🤦‍♀️tula sangatana sudhdha mazya tondala pani sutalay.... Aadhi wada n mag lassi he aamacha combination, kapad bajarach....

  • @panda_9700
    @panda_9700 2 месяца назад +1

    राशीन मधे शिपी आमटी कव्हर करा

  • @Mr555555XxX
    @Mr555555XxX 3 месяца назад +2

    You missed 4 iconic misal spots , all are in Kapad Bajar
    1)Rasana Misal
    2)Rasarang Misal
    3)Gunjan Misal
    4)Vada Misal Khist Galli

  • @smitajagtap2714
    @smitajagtap2714 3 месяца назад +2

    संगमनेर जवळील अकोले तालुक्यातील सिद्धेश्वर मंदिर, गंगाधरेश्वर व अगस्ती मंदिर ही ठिकाणे अप्रतिम आहेत.
    भंडारदरा, कळसूबाई, सांदण दरी,कोकण कडा एकसे एक भारी ठिकाणं आहेत.

  • @savitadhavan2717
    @savitadhavan2717 3 месяца назад +1

    तुम्ही आमच्या नगरचा व्हिडिओ केलात खुप छान वाटल खुप खुप धन्यवाद

  • @gauravthawali9052
    @gauravthawali9052 3 месяца назад +1

    Hi Sukirt,
    Liked your videos, they are very informative and interesting, Thanks.!!
    As a part of Maharashtra food tour, request you please try n visit Amravati district from Vidharbha region.
    Amravati serves one of best n unique street foods..
    1.Sambharwadi from Raghuveer restaurant
    2.Gilavada/Mangura from Manish (Jaisthambh chowk)
    3.Pattice from Mamaji restaurant
    4.Alu bonda Rassa / Palakwada from Bappu hotel, Namuna
    5.Moong Bhaje/Chat items from Sarafa area
    6.Pineapple shake from Dugdhpura, Rajkamal
    7.Rangoli ice cream n faluda /milk shakes from shiv shakti ice creams, Rajkamal
    8.Farmhouse Restaurant-Assal vidharbha veg food-Must visit
    9.Rajuveer Restaurant Shyam chowk for variety of snacks n sweets (orange barfi n kaju katli is must try)
    Many more food joints to naname, you can search on google/youtube if planning..
    Thanks n keep up tge good work.!!
    -Gaurav 🙏🏼

  • @akankshanarkhede7028
    @akankshanarkhede7028 2 месяца назад +1

    हिवाळ्यात विदर्भ टुर करा

  • @MadhaviErande
    @MadhaviErande 3 месяца назад +1

    मस्त. वाटल, केडगाव जवळ ची मिसळ पण try kara दाखवली नाही व्हिडिओ मघ्ये तरी चालेल आणि नॉन व्हेज साठी नगर पुणे रोड वर संदीप हॉटेल आहे तुम्ही खात असाल तर ते ही आवडेल. मस्त वाटल आमचं नगर बघून❤❤

  • @OmahaKsubvtjn-ml2zz
    @OmahaKsubvtjn-ml2zz 23 дня назад +1

    Bhaji kam pithl jada😂😂😂

  • @snehalrg9
    @snehalrg9 7 дней назад

    Shirdi food चा video please लवकर करा. नुकतीच इकडे बदली झाली आहे . तुमच्या recommendation ची वाट बघत आहे😁

  • @atulpanage4547
    @atulpanage4547 3 месяца назад +2

    Background music नाशिक ढोल किंवा तुतारी ठेवा, सध्याची music Punjabi वाटते.

    • @SukirtG
      @SukirtG  3 месяца назад +4

      Music हे music असतं, universal असतं, मराठी, पंजाबी असं नसतं, भाषेच्या पलिकडे असतं

  • @vikaspokharana4813
    @vikaspokharana4813 3 месяца назад +2

    रसरंग चि मिसळ शिवाय हा video अपूर्ण आहे.

  • @Pranoti555
    @Pranoti555 19 дней назад

    दुर्गा लस्सीवाला यांची नगर- पुणे हायवेला सुद्धा शाखा आहे . पुणेकरांना आस्वाद घ्यायचा असेल तर ते तिथे जाऊ शकतात , उगीच गल्ली- बोळातून फिरण्याची गरज नाही 😊👍🏻

  • @Ss-tc1ui
    @Ss-tc1ui 3 месяца назад +4

    सोपानराव कवर करायचं होते

  • @jnk9244
    @jnk9244 3 месяца назад

    हमारे चौपाटी कढी वडे की चव तुम क्या जानो youtuber भाई

  • @Abhsjdj
    @Abhsjdj 3 месяца назад +1

    लय महाग.

  • @vaishalibhosale1671
    @vaishalibhosale1671 3 месяца назад +2

    Hii Sukirt...amchya Nagarla bhet dilyabaddal Thank you and Welcome to Nagar 🎉

  • @sonalisudhir381
    @sonalisudhir381 3 месяца назад +4

    duragasingh lassi oooo...hooo kyya baat hai....❤❤❤❤❤❤❤❤❤very nice vlog..😊😊😊😊😊 nagar la visit karyla harkat nhi...😊😊

    • @SukirtG
      @SukirtG  3 месяца назад +1

      हो, नक्की जा

    • @sonalisudhir381
      @sonalisudhir381 3 месяца назад

      @@SukirtG 👍👍

  • @BeTheBull12x7
    @BeTheBull12x7 3 месяца назад +2

    कैलास ऊडपीवाला फार माजलाय 50 रूपये खर्च नाही त्या टक्कर साठी 120 रूपये घेतो.

  • @dipalidhotre-nimbalkar9141
    @dipalidhotre-nimbalkar9141 3 месяца назад +1

    सर सोलापूर ला पण या सुप्रजा पावभाजी सुधा इडली मिष्टी आणि मिश्रा मध्ये पण छान चाट असतात्

  • @akankshanarkhede7028
    @akankshanarkhede7028 Месяц назад

    नगर चे जलाराम बेकरीचे पदार्थ खाऊन बघा खुपच छान आहे . अस्सल गावरान तुपातले असतात .

  • @sachinbagade7540l
    @sachinbagade7540l 3 месяца назад

    तुम्ही मंचर राजगुरू नगर जुन्नरला आलात तर येथे कढी वडा सर्व हॉटेल मध्ये मिळतो

  • @a-soldtonew9503
    @a-soldtonew9503 3 месяца назад

    भाऊ नगरची लस्सी अरे जन्मापासून पिते रे आता फक्त मी ५० वर्षांची आहे छान आहे नगर

  • @gauravhajare5397
    @gauravhajare5397 2 месяца назад

    Bhai kharch food vlogging nahi jammat ahe, tumhi please kripal ammana, best food show ahe international tyach baghun bagha ani tips ghya

  • @muktrangproduction
    @muktrangproduction 3 месяца назад +2

    नगर जिल्ह्यात कर्जत मधे शिंपी आमटी सगळ्यात भारी

    • @SukirtG
      @SukirtG  3 месяца назад +1

      Nakki karu

  • @anamika9302
    @anamika9302 3 месяца назад

    Nagar chi lassi Jagat bhari aahe..nagar sodun kuthech yevadhi bhari lassi milnar nahi

  • @girijashingi
    @girijashingi 3 месяца назад +1

    Thank you for ur visit in nagar...but you missed rasrang misal,sopanrao vadapav and many ...hope next time u ll come n cover all

    • @SukirtG
      @SukirtG  3 месяца назад +2

      Next time!

  • @sumatimane8782
    @sumatimane8782 14 дней назад

    College life chya khup athwani ahet ithlya...he Sagal food enjoy kel ahe. I love nagar ❤

  • @nikhilkhadke3347
    @nikhilkhadke3347 3 месяца назад +1

    दादा नॉनव्हेज लवर साठी संदीप च काळा रस्सा मटण, सगम च तंदूर , दत्तू ची गाडी आणि उंबर हंडी पण कवर करायला पाहिजे.🙏🙏

    • @SukirtG
      @SukirtG  3 месяца назад

      मी खात नाही, पण पुढच्या वेळी कोणाला तरी घेऊन जाईन

  • @AvishkarBhadake
    @AvishkarBhadake Месяц назад

    सोपानराव वडापाव आणि मुंजाबा स्वीट राहील भो …..❤.

  • @Vaishnavi.7388
    @Vaishnavi.7388 20 дней назад

    Dada nager madhe kolhar chi bhel khup prasiddh ahe please ekda visti dya.... ❤ pravara nager kolhar kh bk

  • @rutujagade-c9s
    @rutujagade-c9s 3 месяца назад +1

    नगर सारखं स्ट्रीट फूड तुम्हाला कुठेच मिळणार नाही.

  • @engineerwolf3692
    @engineerwolf3692 2 месяца назад

    काय तेली चौकातल्या बन्सी महाराजचा गुलाब जाम खाल्ला नाही. आणि म्हणे नगर ला गेले!

  • @beautifulcreationsbypsm8462
    @beautifulcreationsbypsm8462 3 месяца назад +1

    Durgasigh chi anjir lassi pn ekach no.... 👌🏻👌🏻😋😋 aamhi nagarkar 🥳🥳🥳🥳

  • @ketkimahajan5923
    @ketkimahajan5923 3 месяца назад +6

    Kailas Udupi...Ek no. 👌👌..very inspiring story 😊

  • @vrushalirghodke
    @vrushalirghodke 3 месяца назад

    Sir tumhi kalya masalyachi nonvage try karayla pahije hot. Chhan bhette

  • @hiteshhot
    @hiteshhot 3 месяца назад +1

    So happy you visited my hometown and highlighted all those food spots which we visiting since childhood 😍

  • @siddhantjavanjal1881
    @siddhantjavanjal1881 3 месяца назад +1

    Solapur la ya ekda khup aavdel tumhala amcha solapur ani ithla food!!

  • @prakashadvani3679
    @prakashadvani3679 3 месяца назад

    बेस्ट.. सिरीयल.... No डाउट... पण ओन्ली.. मराठी,, लिंगायत,, जेवणाचे... प्रकार.. N.. दाखवता..... सिंधी.. गुजराती.. मरवाडी.. PANJABI....... जवणाचे... पद्धती... बनवण्याची... थेरी.. पण... दाखवा + च...,... आणि काही.. तिथली दिवळे.. किल्ले..... All सेलिब्रिती.... खास... संपूर्ण.. माहिती कळवा.... Manje🙏... टूर kadhun❤️... Enjoy.. करता... येईल.....

  • @AnkitaGaikwad-hk3ut
    @AnkitaGaikwad-hk3ut 3 месяца назад +2

    Modnimb, tal-Madha, District-Solapur

  • @gauravhajare5397
    @gauravhajare5397 2 месяца назад

    Ani dish purna khavi kivha ti share karavi tethech theu naye kharidich khaun bad view jato

  • @Abhsjdj
    @Abhsjdj 3 месяца назад +1

    पापड भाजी 40 रू. नाय 20 रू.लाच पाहिजे.

  • @tirmakhedipikabarse911
    @tirmakhedipikabarse911 3 месяца назад +1

    Kopargaon la ja nagar distric mdech ahe

    • @deven-k4t
      @deven-k4t 3 месяца назад

      Tith Kay special ahe

  • @mubin167
    @mubin167 2 месяца назад

    Ahmednagar food is ultimate.

  • @arunanaik8683
    @arunanaik8683 3 месяца назад +1

    Sukirt ekdum mast vatala ha episode pan. Jewha kadhi ya bhagat jaoo na tewha nakki he sagal try karnar.

  • @PastelNuages
    @PastelNuages 3 месяца назад +1

    12:30 आजोबा खूप छान आहेत. अगदी genuine.

  • @rahuldivekar1
    @rahuldivekar1 3 месяца назад +1

    कढी वडा हा अजून काही वेळा खाल्ल्यावर चांगला वाटेल, जून्नर नारायणगावचा पण प्रसिद्ध आहे

    • @SukirtG
      @SukirtG  3 месяца назад

      Right, maybe ajun taste develop nai zaliye mazi

  • @rampanchal6298
    @rampanchal6298 2 месяца назад

    Badlapur madhil mulgav cha vada pav best ahe please tumhi ja

  • @akshayapale6812
    @akshayapale6812 Месяц назад +1

    Flavour lassi❌ color lassi✅

  • @dr.anilsangle7128
    @dr.anilsangle7128 3 месяца назад

    मध्ये मध्ये पाणी पण पित जा भावा !! बाकी नगरी लोकांचं वेगळेपण street food मध्येही दिसून येतंय !! आमच्या नगरवर vdo बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !! नगरी असूनही खूप वर्षापासून मी पुण्यात रहातोय … त्यामुळे हे सर्व पदार्थ कधी खाण्याचा योग नाही आला !! पण भविष्यात नक्की प्रयत्न करेन … ह्या पदार्थांचा आस्वाद घेण्याचा !! खास करून लस्सी व काला सोना ह्या गोड पदार्थांचा !!

  • @JayshreeArt01
    @JayshreeArt01 3 месяца назад

    Hello,
    Aapn solapur food tour karuya ka ? Maja RUclips channel ahe ani maja maher solapur ahe tar karuya ka tour ? Nakki kalva

  • @alicebrus2703
    @alicebrus2703 3 месяца назад

    Durgasingh is top class. Nothing in pune can match that. Yes not even shivkailash (front of pune station).

  • @jayantdekhane3272
    @jayantdekhane3272 3 месяца назад

    नगरला दिल्ली दरवाजा समोर मुंजोबा स्विटस मध्ये कोणतीही मिठाई पेढे खा , इतर गोष्टींची सजावट नसते , पण बेसिक चव उत्तम आहे .

  • @Vttv83
    @Vttv83 3 месяца назад

    Udapi hotel che marathi malak 😂😂

  • @i.kiran21
    @i.kiran21 3 месяца назад

    Nagar cha non veg miss kela pn😅

  • @RajlaxmiVidhate
    @RajlaxmiVidhate 3 месяца назад +1

    Durga Singh bestt 👍

  • @tusharmore3967
    @tusharmore3967 3 месяца назад

    Thankyou for coming to Ahilya nagar you missed Sachin hotel dishes and if you were nonveg lover there are many good spots and tastes no matter cover in your next visit

  • @someshbhalerao
    @someshbhalerao 3 месяца назад

    Try Aurangabad / Ch. Sambhaji Nagar also.
    I have emailed you places Google map.

  • @nitinshrotri4144
    @nitinshrotri4144 3 месяца назад

    दुर्गा सिंग लस्सी पुण्यात पत्र्यामारूती चौकात आली होती.. पण का बंद केली कोणास ठाऊक ? परत आऊटलेट उघडायला हरकत नाही

  • @keth55
    @keth55 3 месяца назад

    Yedzhaviiiii ahet sagle Naggrriiiiiii

  • @PratikDingankar
    @PratikDingankar 3 месяца назад +2

    वर्षा पॅटीस नगर

  • @pranavyajurvedi6776
    @pranavyajurvedi6776 3 месяца назад +1

    सोलापूर दौरा कधी आहे..?

  • @Vaibhav-hk9ve
    @Vaibhav-hk9ve 3 месяца назад

    पर्वा तुझा सिंधी फूड मधील दाल पकवान पाहून आमचां कडे त्याचा सारखाच पदार्थ पापड भाजी नावाने मिळतो हे कमेंट करायचे राहिले आणि आज तुझा नगर मधील व्हिडिओ मध्ये पापड भाजी पहिली

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 3 месяца назад +1

    मस्त
    Music चा आवाज जरा कमी ठेवा

  • @Kapsrd
    @Kapsrd 3 месяца назад

    Professor colony is best now days…
    You can try pav bhaji, flavoured milk, Pav bhaji, Ice creams and last but not the least Tara Pan ❤

  • @nbborude
    @nbborude 3 месяца назад

    Ek no bhau..❤ nice blog background music lai bhari..mi नगरकर आहे आणि तुमचा subscriber..so thank you 🙏

  • @prakashgandhi511
    @prakashgandhi511 3 месяца назад

    Bombay methaivala visited

  • @pratikwagh8413
    @pratikwagh8413 3 месяца назад +1

    Sopanrao Vadapaav nahi khalla mag kay pahile

  • @Vaibhav-hk9ve
    @Vaibhav-hk9ve 3 месяца назад +2

    खूप खूप छान वाटले नगर मध्ये आल्या बद्दल

    • @SukirtG
      @SukirtG  3 месяца назад +1

      😊👍

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 Месяц назад

    Ghari pochlat ki upas karta ka?

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 3 месяца назад

    कापड बाजारात दुर्गासिंग लस्सीवाला ची लस्सी खूप छान असते आत्ताच 15 दिवसांपुर्वी पिऊन आले

  • @nitinshrotri4144
    @nitinshrotri4144 3 месяца назад

    फरसाण सुद्धा प्रसिद्ध आहे नगरचे.. कडबा म्हणायचे... त्याला... आता म्हणतात की नाही..

  • @rushikeshkasar9624
    @rushikeshkasar9624 3 месяца назад

    माणिक चौकातला सोपानरावचा वडापाव का नाही खाल्ला ,you don't know what you missed

  • @AbideenTurk
    @AbideenTurk 3 месяца назад +1

    India Street Food Is not Healthyiest
    But, The Tastyiest

    • @SukirtG
      @SukirtG  3 месяца назад +2

      Right 😊, hygienic baghaycha nai

  • @vinodiya19
    @vinodiya19 3 месяца назад

    कढीवडा नारायणगाव, मंचर भागातील पहिला असावा.. मग इतर ठिकाणी पोहोचला असेल. माझे मत.

  • @ganeshpatil2899
    @ganeshpatil2899 3 месяца назад +2

    ❤ from nagar

  • @vidyalahare8775
    @vidyalahare8775 3 месяца назад

    Hey.. Dada tu ajun pn nagarmadhech ahes ka.. Mi pn nagar madhlich.. Bhetlo asto na re apan.. Tuze ani urmila chi fan ahe mi❤

  • @shitalchandrap7987
    @shitalchandrap7987 3 месяца назад

    In gujarath kadi samosa or kadhi Kachori is served