आपल्या सोलापूर मधल्या सारखं जेवण, खाण्याचे पदार्थ... आख्या जगात कुठे ही भेटणार नाही... Best quality.. सर्वांनाच खिशाला परवडणारे....असं सोलापूर.❤️👍💕..😍💕
खुप छान वाटले दादा सोलापुर कौतुक केले आमच सोलापुर परवडणारं खाद्यपदार्थ पण रोजगार कामधंदा नाही सगळे कारखाने सुतमिल बंद पडले म्हाणून सोलापुर मागे पडले पण खाण्याच्या पदार्थांत खुप पुढे आहे ❤❤❤
@@akhtarnadaf1901 अरे आम्ही नाही करत तुम्ही करता आम्ही हैद्रा, सरसंबा तिथं जाऊन दर्शन घेऊन येतो तुम्ही कधी जाता का आमच्या मंदिरात आणि तेच काय शासकीय योजना असेल तर तिथं तुमचे सगळेच पळत जातात मत देता कांग्रेस ला ते कोण करत जातीवाद🤣 यावेळी लोकसभेला प्रणीतीला मत दिला आणि १५००घ्यायला तुमचे बायका आमच्या बायकांच्या अगोदर लयनीत
फार भारी अस्सल सोलापुरी.कडक भाकरी आणि शेंगा चटणी म्हणजे सुख. बरेच पदार्थ खाल्ले आणि अजून बरेच राहिले आहेत.सोलापूरची पाणीपुरी, भेळ, कचोरी इतर ठिकाणांपेक्षा वेगळी आहे शिवाय पोळ्यांचे प्रकार, सोलापुरी सीख कबाब, रसवंती मध्ये मस्त उसाचा रस प्या एकदम चवदार. वडपाव पावभाजी तर नेहमीचेच आहे ते सगळीकडे मिळतात.
Being solapurkar,अजून भाग बघायला आवडतील आम्हांला. राहिलेली ठिकाणं म्हणजे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुधा, आनंद भुवन. त्यानंतर रामलखन वडापाव सुद्धा मस्त आहे,सोलापुरी मिसळ सुद्धा जरूर खाऊन बघा. चाटसाठी तर बर्याच गोष्टी खाण्यासारख्या आहेत. पावभाजी तर झालीच पाहिजे आणि कृष्णाचा फालूदा.❤ Video मस्त होता 😁
सोलापूर छान कवर केले पहिला episode नादखुळा आणि राहिला विषय दुसरा भाग मस्तानी is बेस्ट शेंगा चटणी भाकरी other ठीकणी चांगली मिळते तिथे फक्त पैशचा बाजार आहे मी टेस्ट केली आहे विषय काय आहे मी कोल्हापूर चा 7/12 hotel ekdum bhumpak तुम्ही समजले असेल प्लिज पेड प्रमोशन करु नका आम्ही तुम्हाला बघुन भरपूर काही फॉलो केले आहे एक आपला चाहता
Dada khup spot miss kele solapur madhe. Anyway next time. ST stand samor amruttulya chaha. Sudha idli ghruh cha idli chatny and sms. Supraja chi pav bhaji. Baburao chi bhel. Krishna cha icecream falooda. Doodh pandhari che flavour milk. Supriya jumbo vadapao. Pune solapur highway la hotel nisarga cha dahi shenga chatney. Juice galaxy and sips and bytes cafes. Crunch corner cha vadapao and dabeli. Danish cha cake and pastry. Dk cha falooda.
@@ashwiniarote1873 malach mahiti nahi kuthe bhetti changli manun suggest nahi kela, he je spot suggest kele tithe mi swata gelo hoto manun kele suggest.
I am from Karnataka hailing from Gulbarga District to tell you about the solapur food culture what i know it is highly influenced by native Kannada speaking people who brought their food culture and mixed with Telugu people also. Usually it happens in border districts due to cultural mix.Some of the food items which we consume in Gulbarga and Bijapur districts are similar in solapur and these are Susla which you people call as Sushila...Jowar Bhakri is kind of staple food every day routine consumption and idli wada and specially Shenga Hindi we call you people call as shengdana chatni which is highly consumed in daily meal almost twice a day which mixed curd and with bhakri.Even my grandfather is from akkalkot taluk migrated to Gulbarga and settled so i am half marathi half kannada and we do have some relatives in Solapur.So we lot of have some similarities in food culture and marriage culture as well.In Gulbarga from last 2 years I can see lot of solapuri daal chawal stalls in the city and also vadapav stalls also increased and the consumption has rapidly increased so we border district people are really blessed to have many food varieties.
होय बरोबर बोललात तुम्ही शेंगा चटणी आणि कडक रोट्टी ही विजयपूर कर्नाटकचीच फेमस आहे. विजयपूर मुधोल बागलकोट इथे एकदा visit करा, इथल्या सारखे testy फूड तुम्हाला कुठेच मिळणार नाही.
Solapur used to be karnataka before the border , after the border line , it included into maharashtra.... That's y there are many people in solapur who speak Kannada till today...!!
सुधा इडली आणि चार पुतळ्या समोर अशोक चा दही पुरी आणि विजापूर रोड वर शगुप्ता दाल चावल आणि कृष्णा आइस्क्रीम मदे फालुदा आणि नवी पेटे मधे भाग्यश्री वडा आणि राम लखन भजी हे ट्राय करा
मी नोकरी साठी पहिल्यांदा गाव सोडून बाहेर गावी गेलो ते शहर म्हणजे सोलापूर.... सोलापूर च आणि माझ खुप जून नात आहे.... 😊i love solapur ❤ आणि आज तुमचा व्हिडीओ पाहून जुन्या आठवणी ताझ्या झाल्या....
भाग्यश्री चा वडा ,कृष्णाचा फालुदा ,सुधाची इडली, सावजी ची बिर्याणी नॉनव्हेज चे इतर पदार्थ ,अशोकची दहीपुरी पाणीपुरी ,पुणेकर कामठे चा उसाचा रस, सुप्रिजाची पावभाजी.
पुण्यामधील शाकाहारी खाणावळींवर "टॉप १० थाळी" वर विडिओ करावा अशी नम्र विनंती. त्यामध्ये बादशाही (टिळक रस्ता ) ,न्यू पूना बोर्डिंग हाऊस (पेरू गेट) , आशीर्वाद डायनिंग हॉल (कोथरूड) हि पण add करावीत
Paav chatni,sushila,sangamvada,ragada pattis ,kachoridahivada,chtnipuri,dahipuri,shivaji chowk madhil ravindra chi ani navi pethetil anna bhaji ,padma hotel padma talkij madhil puribhaji,shidheshwar cha chaha,datta chowk madhil dabeli
सुकिर्त भावा... सोलापूर कव्हर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.तू दाखवलेल्या या जागा सोलापूर मधल्या बेस्ट जागा आहेत.परत एकदा आठवणी जाग्या झाल्या. लहान असताना आई बाबांच्या बरोबर जायचो.मग मित्र आणि आता गेलो तर बायको मुल.... या स्वादिष्ट आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद ... सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची गावे पण कर....बाजार आमटी कुर्डूवाडी,जोशी भोजनालय अक्कलोकोट इत्यादी...
@sukirtg next time Solapur la gelyavr Mahesh chi Aandhra bhaji, Sudha cha idli vada,Jumbo cheese vada pav,Surabhi chi kacchi Dabeli,Bhaiyya chi bhel - kachori, Nisarg cha mattha, Shenga poli nakki try kar
Bhagyashree vada varunch kalal Solapur valyanchi aavad kiti Vaahiyaaat ahe. Vada barobar kon shengdana chutney ani Limbu detay 😮 je dyayla pahije teh mirchi ani paav sodun nako teh chutney ani limbu detaat. Vadyachi taste average ani bahercha aavran ekdum ghatttt. Kasa khalla jata tumcha kadun. ???? Chut-ni paav…. Mhnje kay logic ahe tyala ??? 😢 chutney + bread + kaanda + farsan 😮 mhnje kahihi denar kay loka khatat mhnun. Supraja chi Paav bhaaji❤ ani Paani Puri… donhi pan zabardast. Ek no. Paisa vasoool. Hotel Vinayak chi bhakari + shenga chutney dahi tadka. Ek no. ❤
Sukrit mulat solapur he kamgaranch city ahe.. girangaaon mhntat.. so ithlya lokancha chotya goshtit bharpur anandi rahtat.. ithe sakali nashtya pasun ratri party parynt sagla famous ahe.. tya timeline nusar expore kara.. next time you need to explore like breakfast lunch dinner & some of middle snacks..
Good to see the restaurants you have covered. but how come you missed sudha idli. its a must try. i suggest you should again go to solapur just to try that Idli. and its worth visit
Supraja pav bhaji pan try kar… khup mast ani famous Ahe …. Ani thand pani puri mhanshil tar… jule Solapur bhagat… bharati vidhyapith school jawal … Mallikarjun bhel center ahe …. Tithe ekadam mast pani puri milate
Please try Park warchi Bhaiya chi chaman bhel, pavchatni, panchamrut chi puri bhaji, temptations cha veg cheese hotdog, Supraja pavbhaji ani bhagyashree cha batatevada
सोलापूर महानगरपालिकेची आणखीन एक गोष्ट म्हणजे आपल्याला स्वतंत्र मिळण्याच्या एक दिवस अगोदर या इमारतीवर तिरंगा फडकवला होता 👍👍👍👍👍
जय शिवराय
@@ChandraBapuजय शिवराय 🚩🚩
सुकीर्त दादा मी पण सोलापूरची आहे, पण सासर पुणे आहे, तुझ्या कडून सोलापूरच कौतुक ऐकून मन भरून आलं, thank u.
आपल्या सोलापूर मधल्या सारखं जेवण, खाण्याचे पदार्थ... आख्या जगात कुठे ही भेटणार नाही... Best quality.. सर्वांनाच खिशाला परवडणारे....असं सोलापूर.❤️👍💕..😍💕
Right
💯✅
जवाच लागतंय आता सोलापूरला.
सुक्या तू शाकाहार प्रोत्साहित करत आहेस, त्यासाठी तुला एक मानाचा मुजरा.
खुप छान वाटले दादा सोलापुर कौतुक केले आमच सोलापुर परवडणारं खाद्यपदार्थ पण रोजगार कामधंदा नाही सगळे कारखाने सुतमिल बंद पडले म्हाणून सोलापुर मागे पडले पण खाण्याच्या पदार्थांत खुप पुढे आहे ❤❤❤
लांबोटी चिवडा किती हि खाल्ला तरी मन आणि पोट भरत नाही, 👌👌👌
म्युझिक एकदम भारी ठेवलंय...मस्त व्हिडिओ
सोलापुरातील बागे जवळ संध्याकाळच्या टाइमिंग ला संगम वडा मिळतो गाड्यावर खायचा होता. तो पण खूप छान लागतो 😋
लांबोटी वरती पण मस्त कुंदा चहा आणि साधा चहा एकदम फेंट लय भारी भेटतो सुकीर्त दादा
वाह खाद्य संस्कृती, अप्रतिम चव आम्ही सोलापूरकर अनुभवत आहोत... अभिनंदन 🎉👌🏼👍🏼🌹🙏🏼👏🏼...
दालचवल हे मॉडर्न शाळेजवळ मिळतो एकदम भारी चव त्या मुस्लिम पेक्षा भारी❤❤❤ गवळी अप्पा
pan aplya lokana apla sodun dusrycha avadta.
Shamful...ithe pan jatevad
@@akhtarnadaf1901 अरे आम्ही नाही करत तुम्ही करता आम्ही हैद्रा, सरसंबा तिथं जाऊन दर्शन घेऊन येतो तुम्ही कधी जाता का आमच्या मंदिरात आणि तेच काय शासकीय योजना असेल तर तिथं तुमचे सगळेच पळत जातात मत देता कांग्रेस ला ते कोण करत जातीवाद🤣 यावेळी लोकसभेला प्रणीतीला मत दिला आणि १५००घ्यायला तुमचे बायका आमच्या बायकांच्या अगोदर लयनीत
फार भारी अस्सल सोलापुरी.कडक भाकरी आणि शेंगा चटणी म्हणजे सुख. बरेच पदार्थ खाल्ले आणि अजून बरेच राहिले आहेत.सोलापूरची पाणीपुरी, भेळ, कचोरी इतर ठिकाणांपेक्षा वेगळी आहे शिवाय पोळ्यांचे प्रकार, सोलापुरी सीख कबाब, रसवंती मध्ये मस्त उसाचा रस प्या एकदम चवदार. वडपाव पावभाजी तर नेहमीचेच आहे ते सगळीकडे मिळतात.
पुण्याला येताना पंढरपूरचा कैकाडी महाराज मठ नक्की बघून ये खूप छान आहे.
Being solapurkar,अजून भाग बघायला आवडतील आम्हांला. राहिलेली ठिकाणं म्हणजे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुधा, आनंद भुवन. त्यानंतर रामलखन वडापाव सुद्धा मस्त आहे,सोलापुरी मिसळ सुद्धा जरूर खाऊन बघा. चाटसाठी तर बर्याच गोष्टी खाण्यासारख्या आहेत.
पावभाजी तर झालीच पाहिजे आणि कृष्णाचा फालूदा.❤
Video मस्त होता 😁
Parat nakkich karu Solapur ani akkalkot
Sukirt we are waiting for those vlogs
सोलापूर छान कवर केले पहिला episode नादखुळा आणि राहिला विषय दुसरा भाग मस्तानी is बेस्ट शेंगा चटणी भाकरी other ठीकणी चांगली मिळते तिथे फक्त पैशचा बाजार आहे मी टेस्ट केली आहे विषय काय आहे मी कोल्हापूर चा 7/12 hotel ekdum bhumpak तुम्ही समजले असेल प्लिज पेड प्रमोशन करु नका आम्ही तुम्हाला बघुन भरपूर काही फॉलो केले आहे
एक
आपला
चाहता
Lay Bhari Dada
करमाळा पाण्याच्या टाकीजवळ एक आजी त्यांच्या दोन्ही मुलां सुनां सोबत एक साधा ढाबा चालवत होत्या.खरोखर अन्नपूर्णा...1995ची गोष्ट
Khup khup mast video. Tondala pani sutle 😋
Dada khup spot miss kele solapur madhe. Anyway next time.
ST stand samor amruttulya chaha.
Sudha idli ghruh cha idli chatny and sms.
Supraja chi pav bhaji.
Baburao chi bhel.
Krishna cha icecream falooda.
Doodh pandhari che flavour milk.
Supriya jumbo vadapao.
Pune solapur highway la hotel nisarga cha dahi shenga chatney.
Juice galaxy and sips and bytes cafes.
Crunch corner cha vadapao and dabeli.
Danish cha cake and pastry.
Dk cha falooda.
Andhra bhaji 😅😅
@@ashwiniarote1873 malach mahiti nahi kuthe bhetti changli manun suggest nahi kela, he je spot suggest kele tithe mi swata gelo hoto manun kele suggest.
Solapur is best...we miss Naaz 😊
Supraja chi pav bhaji n krishna cha falooda try nahi kela??....ardhi rahili solapur trip😮
होटेल पुष्पक येथे इडली वडा डोसा सुद्धा खूप छान मिळतो.
I am from Karnataka hailing from Gulbarga District to tell you about the solapur food culture what i know it is highly influenced by native Kannada speaking people who brought their food culture and mixed with Telugu people also. Usually it happens in border districts due to cultural mix.Some of the food items which we consume in Gulbarga and Bijapur districts are similar in solapur and these are Susla which you people call as Sushila...Jowar Bhakri is kind of staple food every day routine consumption and idli wada and specially Shenga Hindi we call you people call as shengdana chatni which is highly consumed in daily meal almost twice a day which mixed curd and with bhakri.Even my grandfather is from akkalkot taluk migrated to Gulbarga and settled so i am half marathi half kannada and we do have some relatives in Solapur.So we lot of have some similarities in food culture and marriage culture as well.In Gulbarga from last 2 years I can see lot of solapuri daal chawal stalls in the city and also vadapav stalls also increased and the consumption has rapidly increased so we border district people are really blessed to have many food varieties.
Solapur is anciently gadinad lot of influence from kalyan karnataka/ hyd-karnataka region
होय बरोबर बोललात तुम्ही शेंगा चटणी आणि कडक रोट्टी ही विजयपूर कर्नाटकचीच फेमस आहे. विजयपूर मुधोल बागलकोट इथे एकदा visit करा, इथल्या सारखे testy फूड तुम्हाला कुठेच मिळणार नाही.
Well said . Many food vlogers dont cover this angle. Eg. They should tell about city food influence , spices used in dishes etc and all.
@@saccchibateenin5235 आम्ही सोलापूर करा नी भाकरी चटणी खाऊन बघितले , पण सोलापूर सारखी ती चव अजिबात कशा लाही येणे नाही 😊
Solapur used to be karnataka before the border , after the border line , it included into maharashtra....
That's y there are many people in solapur who speak Kannada till today...!!
Sukirtdada amchya solapurmadhe tuze punha punha swagat aahe🙏😇naazchi mastani❤schooldays memory😇solapurchi shengdana chatni, bharliwangi,kadak bhakri must try padarth🙏🥰👍👍
सुकिर्त मित्रा तु विशेष करुन शाकाहारी पदार्थ दाखवितो , ते खुप खुप आवडतो अनेक प्रेक्षकांना . . . . . . !!
सुधा इडली आणि चार पुतळ्या समोर अशोक चा दही पुरी आणि विजापूर रोड वर शगुप्ता दाल चावल आणि कृष्णा आइस्क्रीम मदे फालुदा आणि नवी पेटे मधे भाग्यश्री वडा आणि राम लखन भजी हे ट्राय करा
Wow..mastach ahe vidio..Chan vatle baghun..Enjoy..
Thanks 😊
संगीत असे आहे की खूप भारी वाटते ऐकताना कर्णमधुर
मी नोकरी साठी पहिल्यांदा गाव सोडून बाहेर गावी गेलो ते शहर म्हणजे सोलापूर.... सोलापूर च आणि माझ खुप जून नात आहे.... 😊i love solapur ❤
आणि आज तुमचा व्हिडीओ पाहून जुन्या आठवणी ताझ्या झाल्या....
तुमचं गाव कोणत
Nostalgia 😅Ek no re Aakash🎉
Mahadev chi Disco Bhaji Ek Number ahe
Pudhachyaveli jarur try kara
सोलापूरचे संगम वडा आणि चिकन 65 आसरा चौक एक नंबर 👌🏻
निसर्ग हॉटेल ची खवा पोळी खा अप्रतिम चव
चिंचोली midc मध्ये सोलापूर
नक्की खाऊन बघा
माझे एक सोलापूरचे मित्र होते . ते सांगायचे "सोलापूरच्या पाण्यात चुनकळी आणि मटणात मस्ती आहे ."
भाग्यश्री चा वडा ,कृष्णाचा फालुदा ,सुधाची इडली, सावजी ची बिर्याणी नॉनव्हेज चे इतर पदार्थ ,अशोकची दहीपुरी पाणीपुरी ,पुणेकर कामठे चा उसाचा रस, सुप्रिजाची पावभाजी.
Thank you for exploring authentic food of Solapur..❤
खूप छान, नगर,सोलापूर, सासवड, कराड आवडलं बर का..अजून अशीच लहान गावं कव्हर कर
Nakki
सोलापूर लहान गाव वाटतय का 😮
मी अनेकदा इथून लांबोटी चिवडा घेतला मस्त❤
Bharati vidyapith javal mallikarjun pani puri ❤
Jagat bhari ❤
Paav chatani
Bhagyashri vada
Sudha chi idali
Punekar kamathe cha usacha ras❤ ❤❤❤
अरे बाबा मी पण सोलापीरची आहे तर पार्क मै दान वरची पाणीपुरी कचोरी, सोलापूरचा कैतुक ऐकून खूप छान वाटले
पुण्यामधील शाकाहारी खाणावळींवर "टॉप १० थाळी" वर विडिओ करावा अशी नम्र विनंती.
त्यामध्ये बादशाही (टिळक रस्ता ) ,न्यू पूना बोर्डिंग हाऊस (पेरू गेट) , आशीर्वाद डायनिंग हॉल (कोथरूड) हि पण add करावीत
Thank you for the wonderful video of Maharashtra Gourmet Tour 👍
Paav chatni,sushila,sangamvada,ragada pattis ,kachoridahivada,chtnipuri,dahipuri,shivaji chowk madhil ravindra chi ani navi pethetil anna bhaji ,padma hotel padma talkij madhil puribhaji,shidheshwar cha chaha,datta chowk madhil dabeli
Non veg madhe Zakas Hotel sat rasta chi Biryani ani itar non veg padarth avashya try kar Bhava 😍 He nahi khallas tar Solapur chi trip adhuri hoil...
सोलापूर मध्ये कन्ना चौक येथील आंध्र भजी खूप प्रसिद्ध आहे. तेथेही तुम्ही जाऊन या.
मल्लिकार्जुन मंदिर खूप खूप आवडल,अगदी ६०-७०च्या दशकात गेली सारखं वाटल.
Are dada solapur mdhe savarkar maidan yetil gauri chi pavbhaji, ragada Patrice, sangam Wada, ani panipuri nakki try kra
Punya madhe best pithle bhakri kuthe milte tyavar hi plz video kara. Tumche video khupch aavadatat nehmich chan astat❤❤❤
Supraja pav bhaji ❤
Next time nakki ja
Wah Wah Solapur ek number food nice Blog thank you enjoy
लंबोटी च फेमस कुंदा चहा आणि मक्याचा चिवडा मुद्धा शेंगाची चटणी खाऊन बग दादा जय शंकर हॉटेल पुणे सोलापूर रोड वर आहे
सुकिर्त भावा...
सोलापूर कव्हर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.तू दाखवलेल्या या जागा सोलापूर मधल्या बेस्ट जागा आहेत.परत एकदा आठवणी जाग्या झाल्या. लहान असताना आई बाबांच्या बरोबर जायचो.मग मित्र आणि आता गेलो तर बायको मुल....
या स्वादिष्ट आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद ...
सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची गावे पण कर....बाजार आमटी कुर्डूवाडी,जोशी भोजनालय अक्कलोकोट इत्यादी...
Mi solapur cha ahe...lamboti cha maza favourite chivda ahe all time
सोलापुरातील बागेजवळ संध्याकाळी पाणीपुरी खूप छान मिळते
@sukirtg next time Solapur la gelyavr Mahesh chi Aandhra bhaji, Sudha cha idli vada,Jumbo cheese vada pav,Surabhi chi kacchi Dabeli,Bhaiyya chi bhel - kachori, Nisarg cha mattha, Shenga poli nakki try kar
निसर्ग हॉटेल सोलापूर एकदम best veg
Bhai ek request aahe tu pahila ghaas tondat n mag description de. Ithe jeev utavil hoto tujha ghaas ghe paryant. its compliment for your presentation
आपला सोलापूर बे 😎 एम एच. १३ 👍🏻👌🏻
Anand bhuvan hotel, manik chowk, Dish: banglore dosa with extra loni.
I love the music you have used … trying to figure out which song is it …
Very uplifting 👍👌
maan trupat zal.😊😊😊😊😊😊...thank u so much....❤❤❤❤❤❤❤
Bhagyashree vada varunch kalal Solapur valyanchi aavad kiti Vaahiyaaat ahe. Vada barobar kon shengdana chutney ani Limbu detay 😮 je dyayla pahije teh mirchi ani paav sodun nako teh chutney ani limbu detaat. Vadyachi taste average ani bahercha aavran ekdum ghatttt. Kasa khalla jata tumcha kadun. ????
Chut-ni paav…. Mhnje kay logic ahe tyala ??? 😢 chutney + bread + kaanda + farsan 😮 mhnje kahihi denar kay loka khatat mhnun.
Supraja chi Paav bhaaji❤ ani Paani Puri… donhi pan zabardast. Ek no. Paisa vasoool.
Hotel Vinayak chi bhakari + shenga chutney dahi tadka. Ek no. ❤
❤❤❤❤❤#सोलापूर ..तांदुळवाडी 😊
dhin tak dhitang 🎉🎉🎵🎶
भावा उगाच आपल्या पुण्याचा मोठेपणा नको रे..बाहेर जग खूप मोठ आहे
कोणी केला ? तुम्ही तुमच्या "जगाला" प्रमोट करा की, कोणी अडवलंय ? ऊठसूट मधे पुणं आणल्याशिवाय घशाखाली घास उतरत नाही.
@@supriyapotnis4435 अहो पोटनिस ऐकलत का तुम्ही तर कोकणचे ना....तुम्ही वरण भात तूप लिंबू खा अणि गप्प बसा....
Sukrit mulat solapur he kamgaranch city ahe.. girangaaon mhntat.. so ithlya lokancha chotya goshtit bharpur anandi rahtat.. ithe sakali nashtya pasun ratri party parynt sagla famous ahe.. tya timeline nusar expore kara.. next time you need to explore like breakfast lunch dinner & some of middle snacks..
पाठीमागच्या व्हिडिओ ला लांबोटी चे नाव सुचवले होते त्याची दखल घेतल्या बद्दल धन्यवाद
Ho shenga chatani ek no aahe
U should mention the address of the place where u had food...it will be of great help..e.g the dal chawal place thank you
Iconic पद्मा पुरीभाजी. नक्की कवर करा
कधी अक्कलकोट ला आलात तर आमच्या जोशी भोजनालयास अवश्य भेट द्या
Address send Kara aamhi yenar aahe
फालतू जेवन भेटतं जोशी च्या हटेलात, गु घाण जेवणयं
address n no.?
Music पण भारी दिलयस ❤
लई भारी व्हिडिओ
I'm from, solapur City 😊❤my mother 👩 home 🏡 🙂 💕 ☺️ jai Maharashtra 👍
Park syedium Jawal Chi bhaiya Chi panipuri, disco bhaji Lai bari 😋 next trip madhe jarur try kra.
Good to see the restaurants you have covered. but how come you missed sudha idli. its a must try. i suggest you should again go to solapur just to try that Idli. and its worth visit
Wardha la ya sir
Oasis cha juice aani rumaniyat cha juice mahadev chi chatni Puri🤤
सोलापूरच्या महापालिकेची अजून खूप चांगली माहितीआहे ती सांगा.चार पुतळ्यांबद्दल माहिती सांगा.
सोलापुरला खायचे पदार्थ खूप छान मिलतात
Ani rate pn reasonable astat
भाग्यश्री हा चिवडा होता आता वडे केले असतील 🌹
मी सोलापूर चा लैच फॅन आहे. वसंतराव पहिलवान उसाचे गुराळ. बेस्ट रस
Sukirt ,mi pn solpurchi ,park warche thandgaar panipuri ,kachori try kar ,mast ahe .Hutatma bagesamor pn kachori ,panipuri ,paavchatny khup chaan milte.
Hyach Ravivari me solapur la gelo hoto ani... Local dish mhanun Dal rice khall... Taste ekdam mast hoti
Please try puri bhaji of Pushpak hotel near Vijapur naka in front of ITI.
Supraja pav bhaji pan try kar… khup mast ani famous Ahe …. Ani thand pani puri mhanshil tar… jule Solapur bhagat… bharati vidhyapith school jawal … Mallikarjun bhel center ahe …. Tithe ekadam mast pani puri milate
aare solapur madhun pune la jatana mohol taluka aahe tithli station chi bhel khaun bg yekhda
Amhi HD high school wale...😂😂 Mastani sathi ttmm.. 😅😅😅
Sukirta solapur che non veg ekach no. ...solapurat bhakri ani mutton kathi kabab aaplya samor aapan gheun gelelya matanache banaun detat ..lagech...ahahaha..apratim ❤nakki try kar ..kiwa urmilala gheun ja..tila lai avadtil❤
Mi solapur chi ahe. Thank you for coming solapur❤
ನಮ್ಮ ಸೊನ್ನಲಿಗೆ (ಸೊಲ್ಲಾಪುರ) 🟨🟥
Superb 😍
Sukirtji hotel mahadev madhla maruti tilak chowk solapur yethil Puri bhaji khawi no. 1 Puri bhaji ahe maharashtra madhe .
Maze Maher Solapur che ahe ❤❤
Sangali tour pn kra
Supraja pav bhaji 1 number
वा 👍🏻 nice video
Please try Park warchi Bhaiya chi chaman bhel, pavchatni, panchamrut chi puri bhaji, temptations cha veg cheese hotdog, Supraja pavbhaji ani bhagyashree cha batatevada
Panchamrut closed...
Tumhi agdi barobar सुचवले आहे, तुम्ही proper Solapur chya वाटतात.
We grew up having Naaz ki kulfi and Sharbat .
Thanks, Didi
Srvat famous ani jgat bhari park mdhli bhaiyachi kachori ani pav chatani ....he padarth solapurshivay kuthech milnar nahit....
You rock as usual
Very neatly and methodically shooted
However still many spots are left
Request if you can try and schedule your visit again
Dada supraja pavbhaji kashi kay miss kelit
Dada Tumhi Jalgaon la ya nakki. Me swata Tumhala tithe firvel tumhala. Plz try kara ani mala sanga.
माझं सोलापूर 😍😍😍😍