नाशिक , पूणे , कोल्हापूर मिसळ कुठलीही पण हा आमच्या महाराष्ट्राचा पदार्थ आहे . व त्याला देश पातळींवर प्रसिध्द करायची जबाबदारी आपली आहे . जय महाराष्ट्र . 🚩
Yogesh was fantastic. Very gentle, very genuine, no unnecessary drama or tantrum, extreamly wellspoken. Sukirt! you need to learn from Yogesh a few of those things.
तिन्ही जिल्ह्याची मिसळ तिथल्या संस्कृती प्रमाणे उदयास आलेली आहे त्यामुळे त्यांची तुलना होऊ शकत नाही, प्रत्येक मिसळ त्या त्या ठिकाणी योग्य आणि उत्तम आहे असे मला वाटते. प्रत्येकाने आपली ओळख जपलेली आहे हेच वैशिष्ट आहे unity in diversity 🇮🇳💕🫂
गंगाघाट, मिसळ, बुधाची जिलेबी...❤ नाशिक इतकी खवय्यांची मजा इतर कुठेही नाही.. पुणे आणि कोल्हापूर ची मिसळ चविष्ट असेल पण नाशिक आणि मिसळ म्हणजे प्रेम आहे..
योगेश दादाचा साधा सुंदर स्वभाव आणि नेहमी प्रमाणे दिलखुलास असा मनसोक्त "तू" ह्या कॉम्बिनेशन मुळे रंगत आली ... पुढील वेळेस नक्की ये आणि "सुदर्शन मिसळ तसेच शामसुंदर मिसळ" नक्की ट्राय कर भावा! 👍
सुकिर्त खूप छान होता ही नाशिक खाद्ययात्रा. अजून एक सांगण्यासारखी गोष्ट की तू कधीच समोरचा व्यक्तीच्या बोलण्यात व्यत्यय आणत नाही . त्यांच संपूर्ण बोलून झालं की आपली प्रतिक्रिया देतो. त्याचा मुळे खूप चांगली माहिती मिळते. योगेश दादा दुसर्या ही भागात बघायला आवडेल. ❤
नाशिकच्या खाद्यसंस्कृतीचे खूप सारे व्हिडिओ पाहिले.. पण नेहमी वाटायचं की आपण नाशिककर दाखवायला कमी पडतो.. पण आज योगेश दादांनी सगळं व्यवस्थित दाखवलं.. पुढच्या वेळेस सुकीर्त दादा योगेश दादा सोबतच व्हिडिओ बनवं.
Yes and this is the first food blogger i have seen who doesn't stare at the anchor's plate. He was only focused on presenting Nashik food in best way. Kudos to Yogesh dada❤
सध्या मी नाशिकला राहत नाही पण एकदम nostalgic वाटतंय...माझे वडील खूप आठवणी सांगतात नाशिकच्या त्यांच्या लहानपणीच्या...हे सगळे फूड joints त्यांचा मित्र मंडळींचा कट्टा असायचा,खूप छान वाटल नाशिक फूड tour बघुन,मला असं वाटतं खूप शहर हळू हळू बदलत आहेत पण नाशिक आहे तसच आहे खूप भारी. Proud to be a नाशिककर
मिसळ पाव बरेच ठिकाणी मिळतीलच. पण एकदा अमरावती ला जाच. मनीष ची कचोरी, विष्णू चा दहिवडा, रघुवीर ची संभारवडी, कुठलीही पाणीपुरी, एकदम वर्हाडी जेवण, नॉनव्हेज खाणारे असतील तर कमाल नॉनव्हेज सगळं अमरावती ला कमाल मिळते. MH-२७ ❤
मी आहे पुण्याचा पण मिसळ नाशिक चीच आणि रस्सा भरपुर काेणतेही जादा पैसे न आकारता परत नाशिकला याल तेव्हा भामरे मिसळ , सिटी कंपाऊंट ची काळ्या मसाल्याची ठसकेबाज मिसळ पंचवटी कारंजा जवळ मिळणारी रसवंती मिसळ नक्की ट्राय करा
For Misal Nashik is all time best...!!!! Try... 1) Peruchi Misal 2) Bhamre Misal 3) Sadhana Misal 4) Shrimant Misal 5) SitabaiChi Misal 6)Grapes Embassy 7) Ambika Misal Nashikar Suggest all Misal spots in Nashik.....!!!!
Wow this video made me nostalgic. I spent my fantastic bachelor days in Nashik and video covered all the important places of Nashik. Yogeshji took you to place which are must have one. Now being in Karnataka I really miss misal and sabudan vada. Hope to see part 2 of Nashik tour soon
Mi vasai chi aahe pann misal sathi nashik cha aani sagalya khanyasathi fakkatah nashik mi rahate punyat ajibaat punyat misal changali bhetat nhi please nashik explore kara aadhi delicious food try Kara mgg bola
I am from Pune (PCMC) I tried nashik's Misal Pav two times....Litreally Its Best in class. There is nothing own in Pune, they imported foods from other region like Kolhapur, Nashik, Nagpur, Akola, Mumbai, Satara or Solapur. If some one knows the Puneri own authentic food, please let me know, I will give its original geographic location.
पुण्यात मिसळ नाही शेवभाजी भेटते 😂 त्या मिसळ मध्ये फक्त बदाबदा फरसाण असत आणि गुळचट रस्सा😂 काय माहिती उगाच हवा करून ठेवलीय पुणेरी मिसळ ची😮💨 मी पुण्यात हॉस्टेल ला राहतो आणि पुण्यातल्या सगळ्या फेमस मिसळ ट्राय केल्या पण सगळीकडे सारखच 😢
MH१५❤ भावा नाशिक मध्ये उशिरा का होईना पण MH Food Tour आली. जुन्या नाशकातली अगदी मोजकी पण परफेक्ट ठिकाण निवडलीस. काकांनी सांगितलेली माहिती तर एक नंबर ना भौ!!! अजून येऊ देत episodes नाशिकचे.
Yogeshbhau mast boltat ... again, thanx for allowing your guests to speak ... its a rare ability among vloggers in general. After watching your videos, I'll need a T-Shirt which says "DIET!! Nako re Baba" :) Cheers and all the best.
Chan Episode Nashik cha tumcha guide chagli mahiti det hota, just like nashik encyclopedia. Fakta tyani tumhala company dile asti tar bare vatle aste.🎉
नाशिक रोड शिवाजी पुतळा येथे का कधी.. राणाज थालीपीठ सेंटर खूप जून आहे.. साबुदाणा खिचडी आणि वडे फेमस आहेत.. आता तू तर चांगल खळ्ळ अशिल पण ते सुधा आमच्या नाशकात फेमस आहे 😊
May be you should cover Malegaon as well. Fafda + jilebi at Surati Farsan, Kachori at Tamba Kata or Harshad in camp. Gughrya at Kidwai road, Arvind Kulfi on Mohd ali road, Goti soda
नाशिक मिसळ v/s कोल्हापुरी मिसळ v/s पुणेरी मिसळ , कमेंट हाना आणि निकाल लावून टाका!!
नाशिक मिसळ ला तोड नाही
Only MH15
Only kolhapur misal 🔥🔥😍
Only nashik
Nashik
नाशिक , पूणे , कोल्हापूर मिसळ कुठलीही पण हा आमच्या महाराष्ट्राचा पदार्थ आहे . व त्याला देश पातळींवर प्रसिध्द करायची जबाबदारी आपली आहे . जय महाराष्ट्र . 🚩
आपले लोक तेच लढत राहतील कोणाची चांगली.... त्यापेक्षा foreign मध्ये आपली मिसळ फेमस केली पाहिजे... जसं त्यांचा बर्गर इथे मिळतो....
Ho barobar aahe
Marathi padarth sampurna Bharat
Aani baki jagat jayla pahije
Jay shree raam
Tasehi koni kutale aso
Sagale ekach aahet
Jai महाराष्ट्र
❤❤❤ योगेश गायकवाड सर ,खूप छान पद्धतीने आपल्या नाशिक ची खवय्ये गिरी बद्दल सांगितले tnx sir ... ❤🎉❤
सुकिर्त सर योगेश सरांबरोबर पुन्हा एकदा नाशिकच्या खाद्यसंस्कृतीचे राहिलेली ठिकाणे फिरा व तेथील चव अनुभवा... योगेश सर अतिशय उत्कृष्ट माहित देत आहेत..👌👌
सध्या महाराष्ट्रात सर्वात सुखी राहण्यासाठी योग्य जिल्हा नाशिक ❤
शहरात तर पुणे मुंबई च feelings पण आणि निवांत पना पण तितकाच
MH10 LA RAHUN BGA SHUDH HAVA SHANT VATAVARAN....JEVN MHANLA TR TOD NAHI... PROUD SANGLIKAR
अगदी बरोब्बर avinash
Kolhapur sangli sindhudurg ratnagiri satara la jaaun bagha ekda....👍👍.
@@atishkamble2213 tu ekda nashik la yeun bgh
Yogesh was fantastic. Very gentle, very genuine, no unnecessary drama or tantrum, extreamly wellspoken. Sukirt! you need to learn from Yogesh a few of those things.
Yogesh is well prepared for this vlog, punch lines, script everything well handled
we should appreciate him😊
तिन्ही जिल्ह्याची मिसळ तिथल्या संस्कृती प्रमाणे उदयास आलेली आहे त्यामुळे त्यांची तुलना होऊ शकत नाही, प्रत्येक मिसळ त्या त्या ठिकाणी योग्य आणि उत्तम आहे असे मला वाटते. प्रत्येकाने आपली ओळख जपलेली आहे हेच वैशिष्ट आहे unity in diversity 🇮🇳💕🫂
🙏🏻👍😊
अगदी बरोबर👍, पण हे सगळ्यात आधी या यूट्यूबरसला कळाले पाहिजे.... थोडाफार कमेंट साठी लोकात भांडणे लावतात हे.😂😂
गंगाघाट, मिसळ, बुधाची जिलेबी...❤ नाशिक इतकी खवय्यांची मजा इतर कुठेही नाही.. पुणे आणि कोल्हापूर ची मिसळ चविष्ट असेल पण नाशिक आणि मिसळ म्हणजे प्रेम आहे..
योगेश दादाचा साधा सुंदर स्वभाव आणि नेहमी प्रमाणे दिलखुलास असा मनसोक्त "तू" ह्या कॉम्बिनेशन मुळे रंगत आली ... पुढील वेळेस नक्की ये आणि "सुदर्शन मिसळ तसेच शामसुंदर मिसळ" नक्की ट्राय कर भावा! 👍
सुकिर्त खूप छान होता ही नाशिक खाद्ययात्रा. अजून एक सांगण्यासारखी गोष्ट की तू कधीच समोरचा व्यक्तीच्या बोलण्यात व्यत्यय आणत नाही . त्यांच संपूर्ण बोलून झालं की आपली प्रतिक्रिया देतो. त्याचा मुळे खूप चांगली माहिती मिळते. योगेश दादा दुसर्या ही भागात बघायला आवडेल. ❤
नाशिकच्या खाद्यसंस्कृतीचे खूप सारे व्हिडिओ पाहिले.. पण नेहमी वाटायचं की आपण नाशिककर दाखवायला कमी पडतो.. पण आज योगेश दादांनी सगळं व्यवस्थित दाखवलं.. पुढच्या वेळेस सुकीर्त दादा योगेश दादा सोबतच व्हिडिओ बनवं.
Yes 👍
Yes and this is the first food blogger i have seen who doesn't stare at the anchor's plate. He was only focused on presenting Nashik food in best way. Kudos to Yogesh dada❤
सध्या मी नाशिकला राहत नाही पण एकदम nostalgic वाटतंय...माझे वडील खूप आठवणी सांगतात नाशिकच्या त्यांच्या लहानपणीच्या...हे सगळे फूड joints त्यांचा मित्र मंडळींचा कट्टा असायचा,खूप छान वाटल नाशिक फूड tour बघुन,मला असं वाटतं खूप शहर हळू हळू बदलत आहेत पण नाशिक आहे तसच आहे खूप भारी.
Proud to be a नाशिककर
Nakkich nasik khup bhari ahe
मी 14 वर्षांपूर्वी पुण्याहून नाशिक ला शिफ्ट झालो. आता पुण्याची मिसळ खावत नाही. फारच बेचव लागते.
योगेश भाऊ बरोबर अजून काही एपिसोड्स पाहायला नक्की आवडेल.
वा छान collab 👌🏻👌🏻 योगेश + सुकीर्त जोडी परत पाहायला नक्कीच आवडेल आणि video इतका छान बनलाय की आता नाशिक लवकरच गाठेन ❤
Yogesh dadache bhashevar changale prabhutv 👌🏻👌🏻👌🏻
भेळभत्ता नावाचा एक प्रकार नाशिक मध्ये मिळतो तो सुक्या भेळे पेक्षा जरा वेगळा आहे. पुढच्या वेळी नाशिकला गेल्यावर नक्की ट्राय करा. 👌
खूप चविष्ट!! दुसरा भाग पाहिजेच! तोही योगेश सोबत!
योगेश भाऊ एकदम छान माहिती दिलीत
मिसळ पाव बरेच ठिकाणी मिळतीलच. पण एकदा अमरावती ला जाच. मनीष ची कचोरी, विष्णू चा दहिवडा, रघुवीर ची संभारवडी, कुठलीही पाणीपुरी, एकदम वर्हाडी जेवण, नॉनव्हेज खाणारे असतील तर कमाल नॉनव्हेज सगळं अमरावती ला कमाल मिळते. MH-२७ ❤
मी आहे पुण्याचा पण मिसळ नाशिक चीच आणि रस्सा भरपुर काेणतेही जादा पैसे न आकारता परत नाशिकला याल तेव्हा भामरे मिसळ , सिटी कंपाऊंट ची काळ्या मसाल्याची ठसकेबाज मिसळ पंचवटी कारंजा जवळ मिळणारी रसवंती मिसळ नक्की ट्राय करा
For Misal Nashik is all time best...!!!!
Try...
1) Peruchi Misal
2) Bhamre Misal
3) Sadhana Misal
4) Shrimant Misal
5) SitabaiChi Misal
6)Grapes Embassy
7) Ambika Misal
Nashikar Suggest all Misal spots in Nashik.....!!!!
Can u tell best among these
Shamsundar bhava... My fav since ages
Om tea house
@@kiranshendge9075 peruchi misal, grape embacy and if you want spicy bhamare misal
Guest seems very knowledgeable.. thanks for bringing him on the show..
MH-15 ❤ नाशीक मिसळ ची पंढरी. पुण्यात बेडेकर गुळवणी विकतोय मिसळच्या नावाखाली
@100% agree
खरंय एकदम भंगार....😅😅😅
😂
Kharay ❤
Kashala khata Bedekar misal mag? Tikhatacha panich kha..
योगेश दादा तुम्ही खुप छान माहिती दिली आपल्या नाशिक ची.
अजुन पाहुणचार बाकी आहे😊
Completely honest vlog without any compromise
Yes ajun 1 part zhalach paije
Aani Yogesh dada sobatach
Nashik chi Misal ek number!!❤
योगेश दादा तुम्ही अतिशय योग्य ठिकाणी नेल सुकिर्त ला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नाशिक ची मिसळ जगात भारी, एक नंबर 🥳🥳🥳
Wow this video made me nostalgic. I spent my fantastic bachelor days in Nashik and video covered all the important places of Nashik. Yogeshji took you to place which are must have one. Now being in Karnataka I really miss misal and sabudan vada. Hope to see part 2 of Nashik tour soon
So nice of you
Samarth wada pav at aybinkar plaza in shailmar area must try
Right now in canada ..feeling nostalgia after this video for Nasik and nasikchi world famous misal😂
नाशिक मिसळ चा थाट...
कोल्हापूर,पुणे मिसळ झाट...
जगात भारी नाशिक ची मिसळ...
तुमच्या मिसळमध्ये केस आले वाटतं…..
सगळीकडच्या मिसळ खाऊन बघितल्या आहे, पुणे, नाशिक, कोल्हापूर पण authentic मिसळ जर कुठची असेल तर ती नाशिकची मिसळ ❤
Yes
Me punyachi ahai..... pan Nashik la dila ani Nashik all time favorite
Nashik❤❤❤❤❤❤
And Kondaji is the besttttttttttttttttt❤
नाशिक ची मिसळ जगात भारी ❤
मी मुंबई तून आहे आणि पुणे कोल्हापूर खूप explore kel aahe but नाशिक एक सुख आहे. नाशिक स्वर्ग ❤❤
Yogesh bhavu, mast lead kelas.... apla nashik
Finally tumhi nashik la aale dada khup khup swagat❤
Dhanyawad, Video saglya nashikkarana nakki share kara!
Misal mhanje Nashik chich😋👑
पुणेरी मिसळला तोड नाही. जगात भारी. पुणे म्हणजे पुणेच! Hotspot of Intellectual people.
sarcastic🤣🤣🤣
* Intellectual असे म्हणायचे आहे का?
MH -15❤
नाशिक ला आले की मिसळीचे सगळे भ्रम दुर होणार
Bhau Nashik chi kha.... Pune jhak martay ty pudhe
@@sp22446 only Pune मिसळ vishay end !
नाशिक मिसळ तर मस्तच 👌🏻👌🏻👌🏻, पण पुणेरी मिसळीचा थाट काही औरच..!!🤩
Welcome nashik 😀😃😘
Overall episode is well explained and while watching we felt that we are actually eating and tasting it.
मिसळ फक्त आणि फक्त कोल्हापूरची ❤
Nashikla ye sarv bhram door hotil
100% बरोबर
Mulat fakat misal naste, misal pav ast ani pav tumchyakd milat nahi... Mhnun misal pav fkt nashikchi
मिसळ म्हणजे फक्त नाशिक ... That's it👍
ब्रेड बरोबर मिसळ (नकली मिसाळ पाव) खाणाऱ्याच्या मताची किँमत आमच्या साठी शून्य आहे ..!! 😂
MH 12 पुणे मिसळ सर्वोत्कृष्ट 🎉🎉
Mi vasai chi aahe pann misal sathi nashik cha aani sagalya khanyasathi fakkatah nashik mi rahate punyat ajibaat punyat misal changali bhetat nhi please nashik explore kara aadhi delicious food try Kara mgg bola
सायंतारा वडा को अपने average बोलके अपने हमारा दिल दुखाया हैं 😂😂😂... frankly speaking very genuine and no nonsence vlog 😊😊❤
Pune nashik ani kolhapur all are good one
But kolhapuri misal try keli… honestly speaking …. Nai avadli 😢
Kolhapur misal 😂 ghanta
Nashik chi misal ch best ahe ,ani yogesh ni ekdam perfect jaga dakhavlya
I am from Pune (PCMC) I tried nashik's Misal Pav two times....Litreally Its Best in class. There is nothing own in Pune, they imported foods from other region like Kolhapur, Nashik, Nagpur, Akola, Mumbai, Satara or Solapur. If some one knows the Puneri own authentic food, please let me know, I will give its original geographic location.
Mastani
Sagla maz favourite ahe... Nashik 1 number... ❤️❤️❤️
योगेश गायकवाड एक नंबर !!!! दाखवलेली सगळीच ठिकाणं म्हणजे नाशिक ची जान !!!!
पंचवटी मधेच इतके सारे options आहेत कि 1-2 आठवडे कमी पडावे !!!
खूप छान !!
गायकवाडची शाब्दिक साथ जबरदस्त...
पुण्यात मिसळ नाही शेवभाजी भेटते 😂
त्या मिसळ मध्ये फक्त बदाबदा फरसाण असत आणि गुळचट रस्सा😂
काय माहिती उगाच हवा करून ठेवलीय पुणेरी मिसळ ची😮💨
मी पुण्यात हॉस्टेल ला राहतो आणि पुण्यातल्या सगळ्या फेमस मिसळ ट्राय केल्या पण सगळीकडे सारखच 😢
Yogesh sir ek number 🎉❤
कोल्हापुरी मिसळ ❤..ek number 💯
नाशिक मिसळ तर भारीच आहे.परंतु एकदा नारायणगाव ची किंवा बेल्हे ची मिसळ ट्राय करा
Nashik mhantla ka thravik goshthi alya tya mhanje tumhi explore kelya tya ani ajun mhanje…1)Gulbjamun khaycha ter pande chach 2)mithai ani basundi,shrikhand khaycha ter Atul mithai chach
भावा संपूर्ण महाराष्ट्र भारी आहे. काय नाशिक, पुणे आणि कोल्हापूर. सगळे एक आहोत आपण
आपली पुण्याची श्रीकृष्ण मिसळ 1 नंबर....
It's not मिसळ, it's मिसळ पाव, तो पावच मिसिंग आहे 😂😂
@@nirajmahale5765ye nskla sarv gairsamaj door hotil
MH-15.. नाशिक ची मिसळ एक नंबर 👌❤️
Kolhapur jagat bhari
Yogesh ji was awesome…. Tyancha marathi and overall energy was really good
Watched few videos of you so far and Yogesh dada was the best 😊
नाशिक मिसळ नाशिक मिसळ
Yogesh + sukirtg....ek number
मिसळ म्हणली की कोल्हापूरची सर्वोत्तम
फक्त लादी पाव पाहीचे
नाशिकची मिसळ जगात भारी आहे!😋😋😋
Nashik chi misal jagat bhari
Best misal in world MH15
MH15....❤
Nashik Misal 1 No..
Shyamsundar, Vihar , Sadhana, Grape County, Bhamare, Nanachi misal etcc.. Tod ch nahi.....
Chat sathi pn Shaukin, Bhagwati, Sadguru , Nandan etc...
Sagar sweets Samosa 😋 😍 ❤️
Kolhapurchi misal ek no.
MH१५❤ भावा नाशिक मध्ये उशिरा का होईना पण MH Food Tour आली. जुन्या नाशकातली अगदी मोजकी पण परफेक्ट ठिकाण निवडलीस. काकांनी सांगितलेली माहिती तर एक नंबर ना भौ!!!
अजून येऊ देत episodes नाशिकचे.
मी मुंबईकर, पण मिसळ 1) कोल्हापूर 2) कोल्हापूर ३) कोल्हापूर
अभिमानाने सांगतो मिसळ आमचा नाशिकचीच भारी ❤❤❤❤❤
नाशिकच्या मिसळ ची तारीफ करायला पुण्याच्या तज्ञ लोकाना बोलवतात या वरून समजून जा
Welcome to Nashik Sukirt
Nashik chi misal jagat bhari kuthech tod nahi🔝👑
❤ yogesh gaykwad ❤
mast mahiti dili
Yogeshbhau mast boltat ... again, thanx for allowing your guests to speak ... its a rare ability among vloggers in general. After watching your videos, I'll need a T-Shirt which says "DIET!! Nako re Baba" :) Cheers and all the best.
Chan Episode Nashik cha tumcha guide chagli mahiti det hota, just like nashik encyclopedia. Fakta tyani tumhala company dile asti tar bare vatle aste.🎉
Appreciated both of you.
Of course yes Nasik is the besr ❤❤❤
Latur madhe udgir ahe ekda nakki visit kara
He kuthe aahe budha jilebi che hotel
Nashik misal ek no.❤😋😋
मिसळ कोल्हापूरचीच...❤
Sukirta, you must try Rajdeep's kachhi dabeli at Om kachhi dabeli, khau Galli, Muktidham, Nashikroad
योगेश भाऊ 1 नंबर
आमच्या नासिक मध्ये स्वागत आहे सुकिर्त तुझे...
नाशिकच्या मिसळीला तोड नाही ....
आमचे नासिकच नंबर एक आहे 👍
Yes 😊
Misal= Nashik sampla vishay ❤👑🔝
नाशिक रोड शिवाजी पुतळा येथे का कधी.. राणाज थालीपीठ सेंटर खूप जून आहे.. साबुदाणा खिचडी आणि वडे फेमस आहेत.. आता तू तर चांगल खळ्ळ अशिल पण ते सुधा आमच्या नाशकात फेमस आहे 😊
Krushnai vadapav, Shoukin bhel, Sangharsh samosa, rahila
आपला नाशिकचा योगेशभाऊ लै भारी
Pune , no doubt ❤
मिसळ भारी कोल्हापूरची च...!!!❤❤❤
नाशिक आणि पुणे तर खाल्लं नाही पण कोल्हापूर ❤😂 classs ekdam 🎉
May be you should cover Malegaon as well. Fafda + jilebi at Surati Farsan, Kachori at Tamba Kata or Harshad in camp. Gughrya at Kidwai road, Arvind Kulfi on Mohd ali road, Goti soda
Fakt mamaledar, tyapeksha best kahi nahi❤