- Видео 560
- Просмотров 39 986 610
Prashant Kadam
Индия
Добавлен 21 окт 2023
वाईड अँगल. केवळ कॅमेऱ्याचाच नसतो तर दृष्टीचाही असतो. आपल्या आजूबाजूला जे घडतंय त्यावर आपलं मत बनवण्याआधी मुळात ती घटना नीट पाहणं महत्वाचं असतं. एकाच बिंदूवर जोर देत आकांडतांडव करण्याऐवजी थोडं अवतीभवतीचे संदर्भ पाहायची सवय लागली तर आपली मतं दुराग्रही, हेकेखोर राहणार नाहीत. केवळ हवं तेवढंच दाखवलं, हवं तेच सांगितलं जात असतानाच्या काळात हे असं अवतीभवतीचं काही वेचून तुमच्यापर्यंत थेटपणे, स्पष्टपणे मांडण्यासाठीचं हे ठिकाण आहे. दिल्ली असो की महाराष्ट्र...महत्वाच्या घटनांचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी तुम्ही या पत्त्यावर भेटत राहावं अशी आशा.
मुख्य प्रवाहातल्या माध्यमांत सलग 16 वर्षे काम केल्यानंतर स्थिरावण्याऐवजी नवी धडपड करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी धाडसानं एक पाऊल मी टाकलं आहे, एक पाऊल तुम्हाला टाकावं लागणार आहे.
सबस्क्राईब आणि शेअर तर कराच. पण पत्रकारितेतलं सत्त्व टिकवून ठेवण्यासाठीच्या या प्रयोगात तुमचा सक्रीय सहभाग हवा आहे. तो हरतऱ्हेनं मिळत राहावा हीच अपेक्षा.
Join this channel to get access to perks:
ruclips.net/channel/UCQTLS_jRXO82j7WsPFFUWMAjoin

Nikhil Wagle Interview: महाराष्ट्राचा हा निकाल कशामुळे कसा आला? ठाकरे-पवारांचं पुढे काय?
महाराष्ट्राच्या विधानसभा निकालाने सगळेच अवाक झालेत. हा निकाल नेमका कशामुळे आला याची चर्चा होताना दिसतेय. महायुतीला मिळालेलं हे घवघवीत यश हे नेमकं कशामुळे याची कारणं अनेकांना सापडत नाहीयत. केवळ बटेंगे तो कटेंगे या घोषणेमुळे हे घडलं का, लाडकी बहीण योजनेचं हे यश आहे का..या सगळ्याबद्दल चर्चा सुरु असताना ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक निखिल वागळे यांचं विश्लेषण काय#ajitpawarnews आहे.
#maharashtrapolitics #vidhansabharesults #nikhilwagleoriginal #nikhilwagale #maharashtrapoliticalcrisis
#maharashtrapolitics #vidhansabharesults #nikhilwagleoriginal #nikhilwagale #maharashtrapoliticalcrisis
Просмотров: 6 921
Видео
Kumar Ketkar Interview: महाराष्ट्राचा निकाल असा का लागला? काय आहेत कारणे?
Просмотров 56 тыс.2 часа назад
पन्नास खोके वगैरे घोषणा देऊन या सरकारला बदनाम करण्याचा कितीही प्रयत्न विरोधकांना केला तरी शेवटी जनतेनं जे प्रेम दाखवलं ते ऐतिहासिकच आहे.. समोर विरोधक नसतानाच्या काळात कॉंग्रेसला जे जमलं नाही ते समोर ठाकरे-शरद पवार असताना या आघाडीने केलं आहे. #maharashtrapolitics #vidhansabha #prshantkadamchannel #vidhansabhaelection2024 #maharashtravidhansabha
MAHAYUTI VICTORY: वादळ पण चाहूल देतं, महायुतीची लाट न सांगताच कशी आली?
Просмотров 180 тыс.2 часа назад
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानं सगळे अवाक आहेत. हा निकाल कसा लागला, का लागला याबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. अनेकांना तर हा निकाल मान्य पण नाहीय. पण हे सगळं कशामुळे घडलं? #prashantkadam #maharashtrapolitics #prshantkadamchannel #vidhansabhaelection2024 #devendrafadnavis #eknathshinde
Raju Parulekar Interview: अदानींपासून मुक्तता हेच भारताचं नवस्वातंत्र्य आहे
Просмотров 197 тыс.7 часов назад
महाराष्ट्राच्या राजकारणातली अस्वस्थता वाढत चालली आहे. एकीकडे निकालाची वेळ जवळ चालली असतानाच समीकरणांची जुळवाजुळव होण्याची पण चर्चा सुरु आहे. तिकडे अमेरिकेत गौतम अदानींवर खटला दाखल झाल्यानं खळबळ उडाली आहे. #maharashtrapolitics #maharashtranews #electionresults #vidhansabhaelection2024 #results #couting #gautamadani #ajitpawarnews #eknathshinde
Adani Bribery Case: अमेरिकेत अदानींविरोधात वॉरंट, भूकपांचे हादरे मोदींच्या खुर्चीला जाणवणार?
Просмотров 44 тыс.9 часов назад
उद्योगपती गौतम अदानींवर अमेरिकेत खटला दाखल झाला आहे. सौर ऊर्जेचं कंत्राट मिळवण्यासाठी त्यांनी २ हजार कोटी रुपयांची लाच भारतीय अधिकाऱ्यांना दिली, त्या कंत्राटासाठी अमेरिकेन बँकांचं कर्ज उचलताना ही माहिती लपवली असा हा आरोप आहे. अमेरिकेच्या सेबीनं म्हणजे SECURITY AND EXCHANGE COMISSION ने हा आरोप केला आहे. काय आहे हे सगळं प्रकरण याबद्दल डॉ. अजित अभ्यंकर यांच्याशी केलेली ही खास बातचीत. #gautamadani...
Ulhas Bapat Interview: लढाई 145 ची नाहीच, सिंगल लार्जेस्ट ठरली तरी भाजपचं काम होणार?
Просмотров 125 тыс.12 часов назад
23 नोव्हेंबरला महाराष्ट्रात काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पण निकालानंतर राज्यपाल नेमके कुणाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रण देणार? सगळ्यात मोठ्या पक्षाला की सगळ्यात मोठ्या आघाडीला? या प्रश्नात सुद्धा पुढची मे दडलेली आहे. याबाबत घटना तज्ञ प्रा. उल्हास बापट यांच्याशी केलेली खास बातचीत #maharashtrapolitics #electionresults #prshantkadamchannel #ulhasbapat #prashantkadam #maharashtravidhans...
Maharashtra Election: शेवटच्या 24 तासांत बिटकॉइन स्कॅमपर्यंत पोहचली निवडणूक, काय खरं काय खोटं?
Просмотров 19 тыс.12 часов назад
Maharashtra Election: शेवटच्या 24 तासांत बिटकॉइन स्कॅमपर्यंत पोहचली निवडणूक, काय खरं काय खोटं?
Vinod Tawade: विनोद तावडे सापडले की अडकवले गेले? नेमकं काय घडलं?
Просмотров 45 тыс.14 часов назад
Vinod Tawade: विनोद तावडे सापडले की अडकवले गेले? नेमकं काय घडलं?
Shrinivas Pawar: अजित दादांना 'गद्दार' न म्हटल्याने निवडणुकीत नुकसान होणार का?
Просмотров 76 тыс.14 часов назад
Shrinivas Pawar: अजित दादांना 'गद्दार' न म्हटल्याने निवडणुकीत नुकसान होणार का?
Nirbhay Bano Interview: राज्यभर सभा केल्यानंतर महाराष्ट्रात काय दिसलं? मविआसाठी पुन्हा का मैदानात?
Просмотров 60 тыс.16 часов назад
Nirbhay Bano Interview: राज्यभर सभा केल्यानंतर महाराष्ट्रात काय दिसलं? मविआसाठी पुन्हा का मैदानात?
Baramati Vidhansabha: पराभूत करा करा करा, असं बारामतीत का नाही केलं पवारांनी?
Просмотров 36 тыс.16 часов назад
Baramati Vidhansabha: पराभूत करा करा करा, असं बारामतीत का नाही केलं पवारांनी?
BARAMATI GROUND REPORT: शेवटच्या 48 तासांत बारामतीचं चित्र काय दिसतंय, कुणाची हवा?
Просмотров 52 тыс.16 часов назад
BARAMATI GROUND REPORT: शेवटच्या 48 तासांत बारामतीचं चित्र काय दिसतंय, कुणाची हवा?
Ajit Pawar Interview: 23 तारखेला अजित पवार हुकुमाचा एक्का ठरणार असं ऐकतोय खरं!
Просмотров 39 тыс.19 часов назад
Ajit Pawar Interview: 23 तारखेला अजित पवार हुकुमाचा एक्का ठरणार असं ऐकतोय खरं!
Mahayuti CM Candidate: मी पुन्हा येईन ते मी शर्यतीत नाहीचा प्रवास काय सांगतो?
Просмотров 36 тыс.21 час назад
Mahayuti CM Candidate: मी पुन्हा येईन ते मी शर्यतीत नाहीचा प्रवास काय सांगतो?
Helicopter check: इलेक्टोरल बॉन्ड तपासण्याऐवजी आयोग बॅगा तपासत बसलंय!
Просмотров 24 тыс.День назад
Helicopter check: इलेक्टोरल बॉन्ड तपासण्याऐवजी आयोग बॅगा तपासत बसलंय!
Soyabean Factor: आधी कांदा आता सोयाबीनला भाव नाही, शेतकऱ्याचा असंतोष महायुतीला नडणार का?
Просмотров 16 тыс.День назад
Soyabean Factor: आधी कांदा आता सोयाबीनला भाव नाही, शेतकऱ्याचा असंतोष महायुतीला नडणार का?
Sharad Pawar Speech: पवारांकडून पहिल्यांदाच गद्दार उल्लेख, २०२४ च्या निवडणुकीतला सर्वात नाट्यमय क्षण
Просмотров 92 тыс.День назад
Sharad Pawar Speech: पवारांकडून पहिल्यांदाच गद्दार उल्लेख, २०२४ च्या निवडणुकीतला सर्वात नाट्यमय क्षण
PM Modi Silent on Pawar:'भटकती आत्मा' ते 'इतना सन्नाटा'..पुण्यात येऊन पवारांबद्दल चुप्पी काय सांगते?
Просмотров 88 тыс.День назад
PM Modi Silent on Pawar:'भटकती आत्मा' ते 'इतना सन्नाटा'..पुण्यात येऊन पवारांबद्दल चुप्पी काय सांगते?
Pawar Statement: भुजबळांकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक असती- पवार
Просмотров 26 тыс.День назад
Pawar Statement: भुजबळांकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक असती- पवार
Ashish Shelar Interview: 23 नोव्हेंबरला महाविकास आघाडी फुटणार, माझं भाकित आहे!
Просмотров 7 тыс.14 дней назад
Ashish Shelar Interview: 23 नोव्हेंबरला महाविकास आघाडी फुटणार, माझं भाकित आहे!
Maharashtra Polls: उद्धव ठाकरेंच्या बॅगमध्ये काय सापडलं? कशावरुन राजकीय राडा?
Просмотров 112 тыс.14 дней назад
Maharashtra Polls: उद्धव ठाकरेंच्या बॅगमध्ये काय सापडलं? कशावरुन राजकीय राडा?
MLA Disqualification Case: चंद्रचूड निवृत्त, आता सत्तासंघर्षाच्या खटल्याचं भवितव्य काय?
Просмотров 38 тыс.14 дней назад
MLA Disqualification Case: चंद्रचूड निवृत्त, आता सत्तासंघर्षाच्या खटल्याचं भवितव्य काय?
Mahayuti Politics: बटेंगे तो कटेंगेवर अजितदादांचा विरोध की दिखावा?
Просмотров 15 тыс.14 дней назад
Mahayuti Politics: बटेंगे तो कटेंगेवर अजितदादांचा विरोध की दिखावा?
Nikhil Wagle Interview: ही निवडणूक महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही अशी बनली आहे
Просмотров 244 тыс.14 дней назад
Nikhil Wagle Interview: ही निवडणूक महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही अशी बनली आहे
ED Raids Controversy: भुजबळांच्या विधानाचे हे टायमिंग बरंच काही सांगतंय!
Просмотров 27 тыс.14 дней назад
ED Raids Controversy: भुजबळांच्या विधानाचे हे टायमिंग बरंच काही सांगतंय!
Constitution Controversy: संविधानाच्या लाल रंगावरून शहरी नक्षलवादापर्यंतचा वाद काय सांगतो?
Просмотров 17 тыс.14 дней назад
Constitution Controversy: संविधानाच्या लाल रंगावरून शहरी नक्षलवादापर्यंतचा वाद काय सांगतो?
NCP Symbol Case: 36 तासांचा अल्टीमेटम, सुप्रीम कोर्टाने अजितदादांना दिलेल्या इशा-याचा अर्थ काय?
Просмотров 37 тыс.14 дней назад
NCP Symbol Case: 36 तासांचा अल्टीमेटम, सुप्रीम कोर्टाने अजितदादांना दिलेल्या इशा-याचा अर्थ काय?
Mahavikas Aghadi Manifesto: खटाखट! खटाखट! खटाखट! शेतकरी कर्जमाफी ते बेरोजगारी भत्ता !
Просмотров 37 тыс.14 дней назад
Mahavikas Aghadi Manifesto: खटाखट! खटाखट! खटाखट! शेतकरी कर्जमाफी ते बेरोजगारी भत्ता !
Siddharth Shirole: शिवाजीनगरमधून पुन्हा निवडून येण्याची खात्री वाटते का?
Просмотров 3,1 тыс.14 дней назад
Siddharth Shirole: शिवाजीनगरमधून पुन्हा निवडून येण्याची खात्री वाटते का?
IPS Rashmi Shukla: फडणवीसांच्या मर्जीतल्या अधिकारी ऐन निवडणुकीत बाजूला, काय घडतंय नेमकं?
Просмотров 42 тыс.14 дней назад
IPS Rashmi Shukla: फडणवीसांच्या मर्जीतल्या अधिकारी ऐन निवडणुकीत बाजूला, काय घडतंय नेमकं?