अगदी खरं आहे म्हणुनच राहुल गांधी यांनी सरकारचा ऑर्डीनन्स सार्वजनीकरीत्या पत्रकारांच्या समोर पाडल्यावर पंतप्रधान पदावर असलेले मनमोहनसिंग काहीही बोलले नाहीत हे पण सांगायला हवं.फक्त चांगलं तेवढंच सांगणं हे मनमोहना सिंग यांच्यावर अन्याय करण्यासारखे असेल.
महान, थोर भारतमातेच्या पुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏 भारताचे आर्थिक क्रांतीचे जनक 💐💐. असा सभ्य, सुसंकृत, अभ्यासु, उच्चशिक्षित पंतप्रधान होणे नाही. तुमच्या जाण्याने भारत या गुणसंपन्नतेला मुकणार असं वाटतय😢. असरदार सरदार 🙏 ओम शांती💐🙏
जे सुज्ञ हिंदू होते, ते कृतज्ञचं होते! महाराष्ट्रापुरती गोष्ट करायची म्हटली तर, जे निर्बुद्ध होते, ज्यांना महाराष्ट्रापेक्षा गुजरात लॉबीबद्दल "गाढवप्रेम" होते व आजही आहे, ते मात्र कृतघ्नचं होते!
आम्हा काँग्रेस वाल्यांना ते नेहमीच उच्च व्यकती वाटले पंतप्रधान कोण होणार या चर्चा जेव्हा चालल्या होत्या तेव्हा च मी घरात सांगितले सोनियाजी पंतप्रधान होणार नाहीत पण नक्की मनमोहनसिंगना त्या पंतप्रधान म्हणून घोषित करणार तसेच झाले कुमारसरांनी वर्णन केल्या प्रमाणे ते होते तेव्हा खूप आनंद झाला होता आज अतिशय दुख होतय भारताचे एक रत्न देवाला प्रिय झाले भावपूर्ण 🌸🙏🌸🙏🌸🙏श्रद्धांजली 😭😭😭
मग असे असताना 2012 ते 2014 मध्ये का बरे माना टाकून भाजप समोर सरेंडर झालात??? तुम्ही सहजपणे भाजप ला सत्ता जावू दिली होती. अजिबात प्रतिकार केला नव्हता. बरं लोक पण मेंढरा सारखे मूर्ख. त्या मध्ये मी सुद्धा समजून घ्या. आता कपाळ मोक्ष करवून घेत आहोत.
हो खरं आहे. मी सुद्धा एक सुशिक्षित व्यक्ती ने ही घोडचूक केली आहे. आणि तात्कालिक भुलभुलैय्यांच्या नादात हे अडिणचो.. बोकांडी बसवून घेतले. ही झालेली चूक कधी सुधारता येईल या संधीची वाट पाहत आहे. स्वाॅरी डाॅक्टर मनमोहन सिंग जी😢😢😢😢😢
खरे तर आज शेतकऱ्याचा वाघ हरपला या देशातील शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करून या देशाचा पोशिंदा जिवंत डॉक्टर मनमोहन सिंह यांनी ठेवला..या महान नेतृत्वास भावपुर्ण श्रध्दांजली.🌺🙏
मा. वरिष्ठ पत्रकार कुमार जी केतकर यांनी काँग्रेस पक्षाकडून फक्त राज्य सभेच्या खासदार की चे फायदे घेण्यापेक्षा पक्ष संघटना अडचणीत असताना काही तरी योगदान दिले तर पक्षाला पुढे फायदा होईल असे पहायला हवे.
कुमारसरान बद्दल अभिमान वाटतो काँग्रेस च्या कठीण काळात त्यांनी काँग्रेस चि साथ सोडली नाही 🙏 आणिबाणिवरचे त्यांचे विश्लेषण ऐकल्यावर मी आणिबाणीचे समर्थन करते
डाॅ.मनमोहन सिंगावर खालच्या पातळीवर जी विखारी टिका करून त्यांच्यावर जो अन्याय केला गेला, या मुलाखतीमुळे/केतकरांमुळे मनमोहन सिंग जींना, त्यांच्या योगदानाला अल्पशा न्याय दिला गेला असे वाटते.😢
प्रशांत सर 🙏🏻जरा अण्णा हजारें ची प्रतिक्रिया घेतली तर बरं होईल 👏🏻 माझी विनंती आहे तुम्ही यादव बाबा मंदिरात राळेगण सिद्धी इथं जाऊन कमीत कमी यावर प्रतिक्रिया घ्यावी एवढी नम्र विनंती 🙏🏻
सर मी अनेक वेळा इथे कमेंट केल्या आहेत की मिडल क्लास जसा मनमोहनसिंग यांच्या काळात सुधरला त्यामुळे त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले मुल चांगले ठिकाणी काम करु लागली घरात पैसे येऊ लागले मग यांना भाजप आवडू लागला अण्णा हजारे मोदी हे यांना देव वाटु लागले
@@shrirambapat7763 काही मध्यम वर्ग लबाड आणि चतुर आहे.काँग्रेस द्वेष्टा आहे. काँग्रेस चया उच्च संस्थामध्ये शिकून अमेरिकेत बसून काँग्रेस ल शिव्या देणे चालू असते.
आपण गमावले वैगेरे नाही.. उगीच काहीतरी बोलत जावू नका..!! Dr. मनमोहन सिंग जी यांनी आपले काम अतिशय प्रामाणिकपणे केले.. देशाच्या विकासामध्ये अतिशय महत्वपूर्ण वाटा त्यांचा आहे.. देश अशा नररत्नांचे सदैव स्मरण करेल.. आता वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले.. कुणीही कायमस्वरूपी आपल्यासाठी काम करू शकत नाही...आता पुढच्या पिढ्यानी त्यांच्याकडून काहीतरी शिकावे आणि आपल्या परीने देशाच्या विकासात योगदान द्यावे..!
आज भारताच्या अर्थव्यवस्थेचे जे "१२" वाजलेत आणि जी "वाट" लागलीयं, ते बघितल्यावर आज स्वर्गीय मनमोहनसिंग यांच्या कर्तृत्वाची तेजस्वीता फक्त आणि फक्त "सुज्ञ" भारतीय नागरिकांनाच कळेल! बाकीचे फक्त "जय श्रीराम, जय श्रीराम" अशा घोषणा देत राहातील, होय की नाही? 😂😅😂😅😂😅
सध्याचा जो शहरातील IT आणि software, manufacturing मधला जो मध्यम वर्ग चांगले आयुष्य जगत आहे आहे त्यांच्यावर dr मनमोहन सिंगच्या आर्थिक सुधारणा मुळे झाला आहे... आणि याच वर्गाने त्यांना जास्त टोमणे मारला. हे अंधभक्त आहेत. नाहीतर हे आता कुठल्यातरी मंदिराबाहेर भिक मागितली असती
जी घागर भरून असते तिचा आवाज येत नसतो... असे मनमोहन सिंग होते आणि जी घागर रिकामी असते तिचा फार आवाज असतो... मोदी मनमोहन मुळे भारत आज पाकिस्तान, बांगलादेश झाला नाही
आजच्या घडीला जर देशवासियांना माजी पंतप्रधान स्व. मनमोहनसिंह ह्यांची कारर्किद व त्यांच महत्तव लक्षात आलं असेल तर त्याच संपुर्ण श्रेय गेल्या ११ वर्षापासुन कार्यरत असलेले वर्तमान पंतप्रधान श्रीमान नरेद्र मोदी आणि त्यांच्या कारभाराला जातं.
मोदी जी नं स्व. मनमोहन सिंग ला आरोप करताना असं म्हटलं होतं..'अर्थ तज्ञ् बाथरूम मध्ये रेनकोट घालून अंघोळ करतात एवढी... हीन भाषा केली होती तरी पण स्व सिंग जी जराही धळले नाहीत 🙏🏻त्याबद्दल आता एकही अंध भक्त काहीही व्यक्त होत नाहीत 🤔
Dr. सिंग यांच्यासारखे प्रतिभावान व्यक्तिमत्त्व पेलण्याची समाजाची क्षमताच नाही. अगदी काँग्रेस पक्षाची.ही.उदा.राहुल गांधी धर्माधिष्ठित राजकारण करणारे सवंग राजकारणी शिखरावर आहेत.आपलेच दुर्दैव!उत्कृष्ट मुलाखत.
भारतीयांची अर्थसाक्षरता बेताचीच नाहीतर निरक्षरच जास्त अशावेळी मनमोहनसिंहां च्या उत्तुंग कामाचं प्रतिभेचं अनेक अंगांनी मूल्यमापन जनते समोर मांडणेत काॅंग्रेस कमी पडली
माझ्या आयुष्यातील सर्वात बेस्ट पंतप्रधान
अतिशय सुसंकृत, बुध्दिमान, नम्र होते मनमोहन सिंग.... असा पंतप्रधान झाला नाही आणि पुढे होणार नाही. भारताची मान ऊंचावणारा पंतप्रधान! भावपूर्ण श्रध्दांजली
शेतकऱ्यांना कर्ज माफी2008ची ,ते शेतकरी सुद्धा विसरले.
खरच अस वाटतय घरातील कोणीतरी व्यक्ती गेलीय। .
आदरणीय मनमोहनसिंह यांच योगदान देश कधीही विसरणार नाही.
भावपूर्ण श्रध्दांजली. ❤❤
मनमोहनसिंगजी कमी बोलले पण खरं बोलले कुठला ही देखावा न करणारा शांत संयमी बुध्दीमान पंतप्रधान 🙏🌸🙏🌸🙏🌸
अगदी खरं आहे म्हणुनच राहुल गांधी यांनी सरकारचा ऑर्डीनन्स सार्वजनीकरीत्या पत्रकारांच्या समोर पाडल्यावर पंतप्रधान पदावर असलेले मनमोहनसिंग काहीही बोलले नाहीत हे पण सांगायला हवं.फक्त चांगलं तेवढंच सांगणं हे मनमोहना सिंग यांच्यावर अन्याय करण्यासारखे असेल.
त्यांना माहित होते कालांतराने राजकारणाचा अनुभव आल्या नंतर राहुल गांधी यांना समज येईल
@@ilbabambasilbabambas2556 आली का ? 🤒
@@ilbabambasilbabambas2556 एकदम बरोबर आहे अनुभवाने राहुल गांधीनगर समाज आली पण मकरंद ला कधीच येणार नही
महान, थोर भारतमातेच्या पुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
भारताचे आर्थिक क्रांतीचे जनक 💐💐.
असा सभ्य, सुसंकृत, अभ्यासु, उच्चशिक्षित पंतप्रधान होणे नाही. तुमच्या जाण्याने भारत या गुणसंपन्नतेला मुकणार असं वाटतय😢.
असरदार सरदार 🙏 ओम शांती💐🙏
प्रशांत सर आजची तुमच्या पत्रकातीला सलाम ✍🏻🙏🏻
जे सुज्ञ हिंदू होते, ते कृतज्ञचं होते!
महाराष्ट्रापुरती गोष्ट करायची म्हटली तर, जे निर्बुद्ध होते, ज्यांना महाराष्ट्रापेक्षा गुजरात लॉबीबद्दल "गाढवप्रेम" होते व आजही आहे, ते मात्र कृतघ्नचं होते!
आम्हा काँग्रेस वाल्यांना ते नेहमीच उच्च व्यकती वाटले पंतप्रधान कोण होणार या चर्चा जेव्हा चालल्या होत्या तेव्हा च मी घरात सांगितले सोनियाजी पंतप्रधान होणार नाहीत पण नक्की मनमोहनसिंगना त्या पंतप्रधान म्हणून घोषित करणार तसेच झाले कुमारसरांनी वर्णन केल्या प्रमाणे ते होते तेव्हा खूप आनंद झाला होता
आज अतिशय दुख होतय भारताचे एक रत्न देवाला प्रिय झाले भावपूर्ण 🌸🙏🌸🙏🌸🙏श्रद्धांजली 😭😭😭
मग असे असताना 2012 ते 2014 मध्ये का बरे माना टाकून भाजप समोर सरेंडर झालात??? तुम्ही सहजपणे भाजप ला सत्ता जावू दिली होती. अजिबात प्रतिकार केला नव्हता. बरं लोक पण मेंढरा सारखे मूर्ख. त्या मध्ये मी सुद्धा समजून घ्या. आता कपाळ मोक्ष करवून घेत आहोत.
हो खरं आहे. मी सुद्धा एक सुशिक्षित व्यक्ती ने ही घोडचूक केली आहे. आणि तात्कालिक भुलभुलैय्यांच्या नादात हे अडिणचो.. बोकांडी बसवून घेतले. ही झालेली चूक कधी सुधारता येईल या संधीची वाट पाहत आहे. स्वाॅरी डाॅक्टर मनमोहन सिंग जी😢😢😢😢😢
जवाहरलाल नेहरु व मनमोहन सिंग केवळ ऊत्तम पंतप्रधान.
प्रशांतजी "डोळे" उघडायला लावणारी मुलाखत
Keep it up all the best
Thanks..keep watching keep sharing 🙏
😂😂😂😂😅😅😅😅
@@PrashantKadamofficial सर मी. तुम्हाला रोज कमेंट करतो पण तुम्ही रिप्लाय करत ना ही
खरे तर आज शेतकऱ्याचा वाघ हरपला या देशातील शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करून या देशाचा पोशिंदा जिवंत डॉक्टर मनमोहन सिंह यांनी ठेवला..या महान नेतृत्वास भावपुर्ण श्रध्दांजली.🌺🙏
मी तर खरंच रडलो 😢,
मी एमएमएस ल कधी भेटलो नाही ,
मी कधी एमएमएस ल live बघितलं नाही,
पण असा का वाटतं माझं घरचं कोणतरी चांगलं माणूस गेला ,,
❤❤❤❤❤❤❤
खरच
@@puredesi6278 😭😭
सारा देशच कृतघ्न आहे
आपण देशा बाहेरचे दिसता
धन्यवाद प्रशांतजी आणि केतकरजी अगदी योग्य बोललात नमस्कार
मा. वरिष्ठ पत्रकार कुमार जी केतकर यांनी काँग्रेस पक्षाकडून फक्त राज्य सभेच्या खासदार की चे फायदे घेण्यापेक्षा पक्ष संघटना अडचणीत असताना काही तरी योगदान दिले तर पक्षाला पुढे फायदा होईल असे पहायला हवे.
@@narendrathakur6089 त्यांचे योगदान म्हणजे आणखी अडचण
प्रशांत आजच्या मुलाखाती साठी खूप धन्यवाद 🙏🏻 कुमार सर खूप महत्वाच्या मुद्यांवर अगदी स्पष्ट बोलतात.त्याच मार्गदर्शन अतिशय मोलाच आहे.
Thanks.🙏
देव आजच्या माध्यम वर्गाला देव ही माफ करणार नाही त्यांच्या आर्थिक धोरनाची फळे चाखत आहेत आणि गुण दुसऱ्याचे गात आहेत यांचे करावी तेव्हडी निंदा थोडीच होईल
11 वर्षात ,मध्यमवर्गीय लोकांना फक्त लुटले,तरीही 2/3 %लोकांनी 97 %लोकांना इतके मूर्ख बनविले केवळ धर्म, हिंदुराष्ट्र नावाखाली.
मध्यम वर्ग ?काँग्रेसच्या काळात नौकरी ला लागले(हो sc/st/obc)ते फार हिंदू वगैरेंची नशा चढली आहे.90%मूर्ख राहतात भारत देशात?हे खरंच आहे.
Very true
आणि देश मूठभर उद्योगपतींच्या हातात गेला.
@@vitthalborude6580LOL😂...2 takke vale US madhe ahet sagle...
सत्य आहे मध्यम वर्ग मनमोहन सिंहाना उलटला .
अक्षरंशः बैमान झाला .
आणि देश मूठभर उद्योगपतींच्या हातात गेला.
मी मध्यमवर्गी. मला मनमोहन ने काहीही दिले नाही
@@shrirambapat7763Kay dile he kalanyasathi thode doke waprave laagel
मनमोहन सिंग यांची मोदी बरोबर तुलना होऊच शकत नाही हा त्यांचा अपमान आहे
आदरणीय मनमोहनसिंग याना शत शत नमन❤❤❤
संपूर्ण जगाला आणि भारताला मनमोहन सिंह याचं कौतुक वाटायचं फक्तं BJP RSS ला नाही.
संपूर्ण जग म्हणजे कॉँग्रेस पक्षाचे काही लोक आणि अंध समर्थक
नोट बंदी नंतर gdp 2% नी घासरेल अशी भविष्य वाणी सांगितली होती आणि ती तंतोतंत खरी ठरली
केतकर जी हे सर्व आता लोकांपर्यंत पोहचवा. आम्ही आमच्या चुका मान्य करतो. या पुढे काँग्रेस ला पुढे आणा.
राहुल चे पाय चाटून कॉँग्रेस पुढे येईल ?
कुमारसरान बद्दल अभिमान वाटतो काँग्रेस च्या कठीण काळात त्यांनी काँग्रेस चि साथ सोडली नाही 🙏 आणिबाणिवरचे त्यांचे विश्लेषण ऐकल्यावर मी आणिबाणीचे समर्थन करते
दुसरे पक्ष लांबूनच त्यांना दूर पिटाळतात. विकतचे दुखणे कोण घेणार ?
डाॅ.मनमोहन सिंगावर खालच्या पातळीवर जी विखारी टिका करून त्यांच्यावर जो अन्याय केला गेला, या मुलाखतीमुळे/केतकरांमुळे मनमोहन सिंग जींना, त्यांच्या योगदानाला अल्पशा न्याय दिला गेला असे वाटते.😢
मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली आ
से पंतप्रधान होणे नाही❤❤
बोलुन चमकोगिरी करण्यापेक्षा आपल्या क्रुतीतुन ऊत्तर देणारे व्यक्तीमत्त्व होते श्री मनमोहन सिंग जी
Correct
खरंच मुलाखत ऐकून
तृप्त झालो
उत्तम 👍
प्रशांत सर 🙏🏻जरा अण्णा हजारें ची प्रतिक्रिया घेतली तर बरं होईल 👏🏻
माझी विनंती आहे तुम्ही यादव बाबा मंदिरात राळेगण सिद्धी इथं जाऊन कमीत कमी यावर प्रतिक्रिया घ्यावी एवढी नम्र विनंती 🙏🏻
Te nirbudh aahet 😮ajibat jau naka
To Jasti papacha bhagidar aahe😮
आपल्या कडे 50% लोक हे मुर्ख आहेत त्यांना अर्थशास्त्र काय कळणार 😅
हे बाकी खर आहे जागृतता नाही आपले पोट भरले की झाले
माजी सरन्यायाधीश रिजिजू यांनी हा आकडा 90%सांगितला आहे ती मला बरोबर वाटतो.
@@vitthalborude6580हे विधान माजी सरन्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केले होते . रिजिजू हे एक भाजप चे खासदार आणि केंद्रीय मंत्री होते .
@@vitthalborude6580
Yes agree with you ❤
Ho na...Shrimant asun bhik magayla bastat four wheeler madhun yeun😂
बीजेपी व rss च्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना नरकातसुद्धा जागा मिळणार नाही..
अरे कुठे नेऊन ठेवलाय अण्णा हजारें आमचा 🤔
भारताला जबर किंमत सोसावी लागणार आहे .एवढ्या मोठ्या अर्थशास्त्रज्ञ असताना त्यांची उपयोगिता कळली नाही. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी अवस्था आहे.
नरसिंह राव होते तेव्हा सिंग सुब्रमण्यम स्वामी सांगतील तसे वागायचे, पंतप्रधान झाल्यावर रघुराम राजन सांगतील तसे वागायचे. आज्ञाधारक होते यात शंका नही.
बीजेपी ला मतदान करण्याच एकही कारण नव्हते तरी लोकानी त्यांना भरभरुव मते दिली 😢
हे खरं आहे का?ईव्हीम चा घोळ आहे.
दिली नाही, लुबाडून घेतली
मनमोहन सिंगांची एक चूक मुंबईवर हल्ला झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तान वर काही ॲक्शन घेतली नाही त्याच्यामुळे ते दुबळे वाटत होते जनतेला
@@vitthalborude6580 डोके तपासून घ्या.
Evm आणि निवडणूक आयुक्ताची यंत्रणा न्याय यंत्रणा यांचा विजय आहे जनतेने मत दिलेले नाही
बरोबर बोललात कदम साहेब
सर मी अनेक वेळा इथे कमेंट केल्या आहेत की मिडल क्लास जसा मनमोहनसिंग यांच्या काळात सुधरला त्यामुळे त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले मुल चांगले ठिकाणी काम करु लागली घरात पैसे येऊ लागले मग यांना भाजप आवडू लागला अण्णा हजारे मोदी हे यांना देव वाटु लागले
Very true
मध्यमवर्गाने शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्वतःची प्रगती साधली. मनमोहन गेल्यावरही साधत आहेत
@@shrirambapat7763andhbhakta disala😅😊
BJP ne vat lavale ahe purati
@@shrirambapat7763 काही मध्यम वर्ग लबाड आणि चतुर आहे.काँग्रेस द्वेष्टा आहे. काँग्रेस चया उच्च संस्थामध्ये शिकून अमेरिकेत बसून काँग्रेस ल शिव्या देणे चालू असते.
भारत मातेचे महान पुत्र ❤❤❤
आपण गमावले वैगेरे नाही.. उगीच काहीतरी बोलत जावू नका..!!
Dr. मनमोहन सिंग जी यांनी आपले काम अतिशय प्रामाणिकपणे केले.. देशाच्या विकासामध्ये अतिशय महत्वपूर्ण वाटा त्यांचा आहे.. देश अशा नररत्नांचे सदैव स्मरण करेल..
आता वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले.. कुणीही कायमस्वरूपी आपल्यासाठी काम करू शकत नाही...आता पुढच्या पिढ्यानी त्यांच्याकडून काहीतरी शिकावे आणि आपल्या परीने देशाच्या विकासात योगदान द्यावे..!
जमाना कर ना सका उसके कद का अंदाजा..वो आसमान था...मगर सर झुकाकर चलता था....हा देश सदैव तुमचा ऋणी राहिल
छानच
एकनंबर जगद्विख्यात देवमाणुस. भक्ता ना काय कळणार.
Dr सिग ला भावपुर्ण श्रदांजली 💐 आपकी आतम्मा को शान्ती प्रधान कररे आज हम ने देशाचा हिरा हरला आहे मी यु सर देशाला एक सच्चा नेता पाहिजे
The Great indian priminister &whose
make golden history
अप्रतिम
Thanks Prashant Sir 🙏
भावपुर्ण श्रध्दांजली
आज भारताच्या अर्थव्यवस्थेचे जे "१२" वाजलेत आणि जी "वाट" लागलीयं, ते बघितल्यावर आज स्वर्गीय मनमोहनसिंग यांच्या कर्तृत्वाची तेजस्वीता फक्त आणि फक्त "सुज्ञ" भारतीय नागरिकांनाच कळेल!
बाकीचे फक्त "जय श्रीराम, जय श्रीराम" अशा घोषणा देत राहातील, होय की नाही?
😂😅😂😅😂😅
खातात धन्याच आणि गुणगान गाताय मुघलांचे... तुम्ही हिंदू विरोधी, देशविरोधी आहे.. अशी सध्याची परिस्थिती आहे भाऊ 😞
तूच झोपेतून जागा हो
झोपेतून जागा हो growup
@@ilbabambasilbabambas2556 आयटी सेल अकाउंट 🤣
भारतरत्न डॉक्टर मनमोहन सिंग म्हणा..
उत्तमः प्रधानमन्त्री, अर्थशास्त्री, प्राध्यापकः पञ्चत्वं प्राप्तः।
सच्चाई पोहोचवण्याचं काम या मुलाखतीमध्ये झाले आहे
ग्रेट लीडर आदरणीय मनमोहन सिंग यांना भारत कधीच विसरणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली
My favorite PM..
DR. MANMOHAN SINGH....SARDAR BHI OR ASARDAR BHI...❤❤
Sir,we couldn't understand the great humanbeing and great world class economist. Dr. Manmohanshing is legend forever
Excellent Interview With Kumar Ketkar Sir.👏👏
एका संवेदनशील वित्तनीतीमान प्रधानमंत्री पश्च्यात या चर्चेचे ऐतिहासिक महत्त्व आहेच,पण तत्कालीन डावे60 ते आज 0 हीच शोकांतिका- विकास ते वनवास*
Agdi barobar aahe
One and only Prashant Kadam sirji. No compramise with principle truth and journalism
राम राम कदम साहेब
काँग्रेस पक्षाचे जे पोस्टर असते, जाहिराती असतात त्यात मनमोहन सिंग ह्यांचा फोटो का नसतो ?
नरसिंह राव ह्यांचा फोटो का नसतो ?
That's a great interview Prashant.
मला एक कळत नाही कॉग्रेस चे नेता बीजेपी मध्ये गेले त्याच्या कड किती पैसा आहे आणि बीजेपी चे नेताजी कड किती आहे ते जनतेला कळायला पाहिजे?
कोंग्रेस ने 6० वर्षे खाल्ले. भाजपने १० वर्षे खाल्ले. कॉँग्रेस कडे भाजपच्या ६ पट पैसा आहे. भाजप १० अब्ज, कॉँग्रेस ६० अब्ज
"जमाना कर ना सका उसके कद का अंदाजा, वो आसमान था मगर सर झुका कर चलता था।"
भारताचे (अ)भूतपूर्व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली..🌷🌷🌷
मनमोहन जींचा देश कयम ऋणी राहील
सध्याचा जो शहरातील IT आणि software, manufacturing मधला जो मध्यम वर्ग चांगले आयुष्य जगत आहे आहे त्यांच्यावर dr मनमोहन सिंगच्या आर्थिक सुधारणा मुळे झाला आहे...
आणि याच वर्गाने त्यांना जास्त टोमणे मारला. हे अंधभक्त आहेत.
नाहीतर हे आता कुठल्यातरी मंदिराबाहेर भिक मागितली असती
फारच सुंदर ❤❤
Thanks sir ❤
केतकर साहेबांनी सांगितल्या प्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास आदरणीय डॉ.मनमोहन सिंह यांचे योगदान निश्चितच आहे.
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
काँग्रेस चे दोनच पंतप्रधान आदरणीय आहेत, लाल बहादूर शास्त्री आणि P V नरसिंहराव.
पं. नेहरु वड मनमोहनसि सि.ग चा.गले पंतप्रधान झाले असे होणे नाही
असे पंतप्रधान देशाला मिळणार
नाहीत
चर्चा खूप भावली
जे संपादक राज्यसभेवर कॅांग्रेसकडून जातो , अशा माणसाचं मत खर धरायचं का? आणि त्यांना बोलावणाऱ्यांचऊद्दींष्ट काय?
अज्ञान नीट ऐक अभ्यास कर
उद्दिष्ट आधी. आधी पाकीट मग कोणाच्या बाजूने बोलायचे याची चौकशी
🙏🙏🙏🙏
Aapan Aaj Ek Mahan Arthshastri Gamawala Aahe . RIP Dr.Manmohan Singh Ji
जी घागर भरून असते तिचा आवाज येत नसतो... असे मनमोहन सिंग होते
आणि जी घागर रिकामी असते तिचा फार आवाज असतो... मोदी
मनमोहन मुळे भारत आज पाकिस्तान, बांगलादेश झाला नाही
डाॅ.मनमोहनसिंग हे पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ होऊन गेले.असे आता होणे नाही.
मोदी सरकार ,bjp, त्यांना मानणारे. सर्व प्रखर देशप्रेमी, शिस्तप्रिय,शुचिर्भूत आहेत.😅
अगदी खरे. कॉँग्रेस कडून पाकिटे घेणारे विरोध करतात. पण मतदार योग्य निवड करतात.
मनमोहन सिंह पंतप्रधान असताना आम्ही म्हणत होतो,मेरा भारत महान.
ज्यांना देशा पेक्षा धर्म मोठा असं वाटतं..ते लोक आजच्या परिस्थती ल जबाबदार आहेत
आजच्या घडीला जर देशवासियांना माजी पंतप्रधान स्व. मनमोहनसिंह ह्यांची कारर्किद व त्यांच महत्तव लक्षात आलं असेल तर त्याच संपुर्ण श्रेय गेल्या ११ वर्षापासुन कार्यरत असलेले वर्तमान पंतप्रधान श्रीमान नरेद्र मोदी आणि त्यांच्या कारभाराला जातं.
मोदी जी नं स्व. मनमोहन सिंग ला आरोप करताना असं म्हटलं होतं..'अर्थ तज्ञ् बाथरूम मध्ये रेनकोट घालून अंघोळ करतात एवढी... हीन भाषा केली होती तरी पण स्व सिंग जी जराही धळले नाहीत 🙏🏻त्याबद्दल आता एकही अंध भक्त काहीही व्यक्त होत नाहीत 🤔
यात हीन काय आहे ? बाथरुम,आंघोळ की रेनकोट ? शाॅवर कॅप वापरत असतील तर तेही हीन म्हणायचे का ?
@@shrirambapat7763bapat half pant soda ata
मोदिजी
अगदी बरोबर सर
डॉक्टर मनमोहनसिंह सर,
आम्हाला माफ करा. आम्ही तुम्हाला ओळखू शकलो नाही. आमच्यामध्ये अंधभक्ती आणि chatukarita कुट कुट भरलेली आहे.
😔 सॉरी
भूतपूर्वस्य प्रधानमन्त्रिणः आत्मनः शान्त्यर्थं भगवन्तं प्रार्थये।
सोनिया कृपा प्रसादे सिंहासन प्राप्त भयात
सभ्य, सुसंस्कृत होते. पण त्यांची आर्थिक धोरणे सोनियाजी ठरवत असल्याने त्याचे बरेवाईट श्रेय सोनियाजींना दिले पाहिजे.
सोनियाजी सिंग यांच्याकडून फाईल्स मागवत आणि त्यात सुधारणा करत.
तू शिपायि होतास वाटत फाईल नेणारा
तू फाईल नेणारा शिपाई होतास वाटत
अर्थ तज्ञ कोण होते निट माहिती घे जयश्रीरामा
भारतिय जनता हि काय अमेरिकन जनता नाही भारतीय लोक नोटीबोटीवर मतदान करतात
मनमोहनसिंग ❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Dr. सिंग यांच्यासारखे प्रतिभावान व्यक्तिमत्त्व पेलण्याची समाजाची क्षमताच नाही. अगदी काँग्रेस पक्षाची.ही.उदा.राहुल गांधी
धर्माधिष्ठित राजकारण करणारे सवंग राजकारणी शिखरावर आहेत.आपलेच दुर्दैव!उत्कृष्ट मुलाखत.
कुमार केतकर यांनी आतापर्यंत केलेले एक तरी लोकोपयोगी काम सांगा.
May Almighty God bless you.
मराठी बहुजन मनमोहनसिंगांचे कृतज्ञच होते वआहेत.
मला वाटतं ते पेट्रोल चा एक रुपया पण कमी करणार नाही असे बोलले त्याचा लोकांना फार राग आला होता
भारतीयांची अर्थसाक्षरता बेताचीच नाहीतर निरक्षरच जास्त अशावेळी मनमोहनसिंहां च्या उत्तुंग कामाचं प्रतिभेचं अनेक अंगांनी मूल्यमापन जनते समोर मांडणेत काॅंग्रेस कमी पडली
गिरीश कुबेर अर्थ तज्ञ. यावरुन कळून येते.
अतुलजी म्हणतात त्याप्रमाणे मनमोहन खरोखरच रेनकोट घालून शाॅवरखाली उभे राहत असत का ?
Modi mhanala hota asa Bapat , dokyavar padlaas kaay ?
Prashant tumhi je karat aahat te khup changle aahe kal he nakki laxat thevel ❤🎉
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Only one man
मीडिया विकलेलं आहे
आताच्या अराजकतेला मीडिया सर्वात जास्त जबाबदार आहे
Yes. It's true.
💯 percent right 👍🩷🙏