Prajakta Mali Vs Suresh Dhas: 19 दिवस झालेत, संतोष देशमुख प्रकरणात अचानक प्राजक्ता माळी कुठून?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 499

  • @santoshmaske5684
    @santoshmaske5684 18 дней назад +166

    संतोष देशमुख खून प्रकरणावर लक्ष राहिले पाहिजे ,

  • @Vikaspatil.00164
    @Vikaspatil.00164 18 дней назад +227

    करूणा मुंढे नी आरोप केले तेव्हा कुठे गेल्या होत्या आता आल्या अचानक, तेव्हाच बोलल्या असत्या तर ही वेळ आली नसती

    • @the-qj7tv
      @the-qj7tv 18 дней назад

      मुर्खा तू परत एकदा बघ हा व्हिडिओ.अक्कल गहाण ठेवून नको बघू😂😂

    • @swarajbrid7962
      @swarajbrid7962 18 дней назад +2

      Ha lokpratinidhi aahe tyana te Shobhit nahi

    • @Gopinath.369
      @Gopinath.369 18 дней назад +10

      अरे बाबा, करुणा मुंढे कोण?? सुरेश धस आमदार आहे.....जरा विचार करा....

    • @Sandip1jadhav
      @Sandip1jadhav 18 дней назад

      विचार करायला अक्कल लागते​@@Gopinath.369

    • @Abcd-p7r5p
      @Abcd-p7r5p 18 дней назад

      Parjakta mali hi dhyna chi rakhel ahe❤❤😂😂😂😂😂😂😂

  • @संतोष_गावडे_9410
    @संतोष_गावडे_9410 18 дней назад +78

    प्रशांत कदम, तुमची गाथा,
    शब्दांत झळके तुमची महती जणू प्रकाशाचा पाऊस,
    ज्ञानदानाचे दीप तुम्ही, मार्ग दाखवा सत्याचा;
    साधेपणाने जोडता नाती, करू दुआ हृदयाचा.
    प्रेरणा तुम्ही, आदर्श मूर्ती,
    कृतज्ञता वाहू शब्दांती।

  • @sustainable2480
    @sustainable2480 18 дней назад +163

    प्राजक्ता माळी आली नाही तर धनु ने ती आणलीय या विषयात त्याच्या सांगण्यावरूनच तिने पत्रकार परिषद घेतलीय...

  • @Truthful_577
    @Truthful_577 18 дней назад +53

    महाराष्ट्र जागा आहे भाऊ ❤ thx to प्रशांत

  • @nageshpawar8719
    @nageshpawar8719 18 дней назад +61

    खरतर कलाकार लोकांनी राजकारण्यांच्या कार्यक्रमाला जायची गरजच काय आहे असं मला वाटतं कलाकारांनी खरं तर महाराष्ट्रात घडत असलेल्या घटनेमध्ये अतिशय कठोर आणि निष्पक्ष भूमिका घेतली पाहिजे जे की परदेशात केलं जातं त्यामुळे आपली लोकशाही मजबूत होण्यासाठी हातभरच लागेल याकडे कलाकार लोकांनी जर लक्ष द्यावं

    • @kalpanajadhav3783
      @kalpanajadhav3783 18 дней назад +4

      अगदी बरोबर बोलत आहात

    • @Anubhav_79
      @Anubhav_79 18 дней назад +2

      Babubhaiya पैसा पैसा

    • @ashishbankar4892
      @ashishbankar4892 18 дней назад +2

      विषय समजून घ्या प्राजक्ता माळी ही पाठीमागली वर्षी परळीत आली आहे. धस त्यावर आज बोलतोय

    • @rajgore3435
      @rajgore3435 18 дней назад

      कलाकार हे कुठं पण अन कोणी कार्यक्रम ठेवला अन कोणत्या जिल्ह्यात कोणत्या राज्यात कि कोणत्या देशात ठेवला जाईल. त्यांना असें फक्त फोटो एकत्र आहे म्हणून बदनाम करणे योग्य नाही....

    • @pritisawant3553
      @pritisawant3553 18 дней назад +3

      अगदी सहमत आहे.. परंतु कलाकार आणि राजकारणी या सर्वांनाच खूप पैसा हवा आहे.

  • @kakalomate
    @kakalomate 18 дней назад +35

    दीड महिना तुंबलेली बया धसांनी अखेर बोलती केलीच..😅☝🏻

  • @utu986
    @utu986 18 дней назад +71

    Prajakta माळी आली धन्या मुंढेला वाचवायला, संतोष मुंढे वरून विषय हटवायला ... इतके दिवस शांत होती.
    मुळात ज्या राजकारण्याचा event ला जाणार आहे त्याच चारित्र्य बगून जायच..

    • @pravingaikwad7321
      @pravingaikwad7321 18 дней назад +4

      हे पैशासाठी कुठपण जातात त्यांना फक्तं पैसा पाहिजे मग तुम्ही मनल ते करतात

    • @rajpati3954
      @rajpati3954 18 дней назад +2

      Are apan maratha ahot apli sister asel thevun bagha...😢😢

    • @Anubhav_79
      @Anubhav_79 18 дней назад +3

      ​@@rajpati3954यात मराठा काय विषय रे भाऊ?

    • @sunio9077
      @sunio9077 17 дней назад +2

      संतोष देशमुख म्हणायचं आहे का तुम्हाला?

  • @PandhrinaththombrePatil
    @PandhrinaththombrePatil 18 дней назад +44

    प्रकरण वेगळ्या मार्गावर घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आहे,,

  • @KEDAR412
    @KEDAR412 18 дней назад +41

    राजकारण्यांच्या उद्योगांचे सर्वात मोठे लाभार्थी हे सो काॅल्ड कलाकारच असतात

  • @SimpleTricks_MSExcel_SSV
    @SimpleTricks_MSExcel_SSV 10 дней назад +1

    बरोबर आहे प्राजक्ता चे… we are with you

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 18 дней назад +136

    मुळात धसांनी प्राजक्ता माळी बद्दल काहीच आक्षेपार्ह भाष्य केलेल नाही तरीपण पत्रकार परिषद????????
    हे काय कोड सुटत नाही!!!😂😄😝

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m 18 дней назад +4

      खरे आहे म्हणून राग आला रडू आले 😅 आणि डेड man cha आदेश आला असेल

    • @mahakalikhali8214
      @mahakalikhali8214 18 дней назад +2

      करुणा मुंडे बोलल्या तेव्हा गप्प बसली आता बोलती दुसऱ्याची घर ओरबडून खाणाराने शिकवू.नयेत या गोष्टी तु किती चांगली आहे हे आज समजल बर

    • @SimpleTricks_MSExcel_SSV
      @SimpleTricks_MSExcel_SSV 10 дней назад

      @@mahakalikhali8214 करुणा मुंडे लोकप्रतिनिधी आहे का? कोण आहे ती रिप्लाय karayla

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 18 дней назад +21

    प्राजक्ता जास्तच DM च्या जवळची वाटते, कारण लगेचच पत्रकार परिषद घेतली प्रकरण वाल्या कराड चा, अक्कल नसेल तीला, मोठी कलाकार समजते स्वतःला. लफडे बाज असेल ह्यावर शिक्का बसला इतकंच

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb 18 дней назад +45

    कुणाचा कुठं उपयोग करावा हे राजकारणी लोकांना चांगलं जमतं.... करूणा मुंडे, अंजली दमानिया यांच्या आरोपांना उत्तर म्हणून पत्रकार परिषद नाही घेतली, पण आता संतोष देशमुख प्रकरणी लक्ष विचलित करण्यासाठी उपयोग केला जात आहे

    • @dhanajishinde1984
      @dhanajishinde1984 18 дней назад +1

      विशेष आहे साहेब.
      संतोष देशमुख प्रकरणी लक्ष विचलित करण्याची सुरवात सुरेशधस साहेबांनी केली आहे. प्राजक्ता ताईचा विषय काढून संतोष देशमुख ला न्याय मिळणार आहे का?
      सुरेश धस साहेब हे सत्ता पक्षांचे आमदार आहेत तर त्यांनी माध्यमातून सोबतच सरकार मध्ये आवाज उठविने तिथकेच जरूरी आहे हे आपण सर्वजण विसरतो.

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 17 дней назад +5

    प्राजक्ता माळी ही विषयांतर करून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे किती नीच मानसिकता आहे तिची यावरून समजते

  • @udaydambarchor
    @udaydambarchor 18 дней назад +25

    अजित पवार गटाचा एकपण संतोष देशमुख ला न्याय द्यायला येत नाहीये उलट प्राजक्ता माळी साठी धावून आलेयत

  • @ashfakdeshmukh2486
    @ashfakdeshmukh2486 18 дней назад +13

    संतोष देशमुख आणि त्यांच्या परिवाराला, न्याय हा भेटलाच पाहिजे. धनू ची टिम या प्रकरणा वरुन लक्ष विचलित करण्यासाठी कामाला लागली आहे.

  • @Jinks_Unlimited
    @Jinks_Unlimited 17 дней назад +4

    Devendra Fadnavis Maharashtra चा आत्ता पर्यंत सर्वात निस्क्रिय आणि बेजबाबदार गृहमंत्री आहे..

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 18 дней назад +25

    ओबेराॅय हॉटेलमध्ये कोण आणी कशासाठी जात होते. 😅

  • @Maxindia-o2c
    @Maxindia-o2c 18 дней назад +47

    फार्म house असेल
    Lifestyle ....
    जिथे धूर निघाला तिथे आग असणार ना😂😂😂
    खून झाला आहे
    1000 प्लस बंदूक धरी आहेत
    कुठे तरी नियती आहे
    प्रत्येकाचा कार्यक्रम होणार
    वाल्मिकी गेला पळून😂😂
    धन्या पण नाही वाचणार.....
    अरे तुमचा आमचा पैसा आहे हा खुशाल लुटतो आहे
    ह्याला ठोका

  • @dinkarmahure9463
    @dinkarmahure9463 18 дней назад +13

    कलाकाराने तारीफ / टीका सहन करण्याची तयारी ठेवली पाहिजे . उगीच कांगावा करू नये .

  • @ashokkhaire8556
    @ashokkhaire8556 18 дней назад +10

    अतिशय योग्य संतुलीत विश्लेषण

  • @vickymhaske659
    @vickymhaske659 18 дней назад +17

    पहिली तर प्राजक्ता माळीन करुणा मुंडेला इतके दिवस उत्तर काय नाही दिलं तिथेच जर उत्तर दिला असता तर हा विषय इतका वाढल्यास नसता

  • @anandkhandekar9354
    @anandkhandekar9354 18 дней назад +12

    प्रकरण डायव्हर्ट करण्याच्या खेळातील प्यादे प्राजक्ता आहे। प्राजक्ता कलाकार म्हणून आवडत होती पण आजपासून तिचे कार्यक्रम बंद। बहुसंख्य मराठी कलाकार ज्या घटनांवर बोलायला हवे तिथे सोयीस्कर मौन बाळगतात। अर्थात किरण माने यांच्यासारखे मोजके लोक वेळोवेळी योग्य भूमीका घेतात म्हणा।

  • @satishrekhi
    @satishrekhi 18 дней назад +14

    पन रश्मिका मंदाना व सपना चौधरी यांच्या ही नांवे धस साहेबांनी घेतली
    त्या दोघी याबाबत काही प्रतिक्रिया
    देत नाहीत

  • @nikhilpatil1528
    @nikhilpatil1528 18 дней назад +16

    संतोष देशमुख यांना न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न शील रहा प्रशांत कदम सर हि विनंती. त्या प्राजक्ता कडे लक्ष देवू नका पत्रकार बांधवांनो ही विनंती 🙏🙏

    • @nisha280
      @nisha280 18 дней назад

      बरोबर आहे. नाटकी बाई मोठ कुंकू लावून आली होती.

  • @vikramdhamale5301
    @vikramdhamale5301 18 дней назад +16

    प्राजक्ता माळीचा आणि धनुचा काही संबंध असेल किंवा नसेल आम्हाला त्या विषयी जाणून घेण्याची इच्छा पण नाही. पण सर्व कलाकारांना एक प्रश्न आहे. कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमला जाताना फक्त पाकीट हा एकमेव निकष असू शकतो काय? आणि याचं उत्तर तुम्ही होय देत असाल तर तुम्ही कलाकार
    म्हणून कितीही उत्तम असाल पण माणूस म्हणून तुम्ही घाणेरडे आहात.

  • @sagarmovhre5058
    @sagarmovhre5058 18 дней назад +13

    कलाकारांनी पण इज़्ज़तवान माणसाच्या कार्यक्रमाला जावे 🙏🙏
    😅 करूण कहाणी 😅

  • @ShahajiNagawade-fg8tt
    @ShahajiNagawade-fg8tt 17 дней назад +4

    या पत्रकार परिषदेत सुरेश आण्णा आक्षेपार्ह असे काहीच बोलले नाहीत.त्यानी परळीत होणारे कार्यक्रमास कोण कलाकार येतात एवढंच सांगितलं आहे

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 18 дней назад +28

    हे सरकारच बिहारीं झालंय काय होणार महाराष्ट्रच काय माहित

    • @rameshpathare8780
      @rameshpathare8780 18 дней назад +1

      २० नोव्हेंबरला जनतेला महाराष्ट्राचे काय करायचे ती संधी होती, आता रडून काय उपयोग,

  • @yogeshbansod4651
    @yogeshbansod4651 18 дней назад +8

    अगदी बरोबर..... खरे गुन्हेगार कधीच सापडणार नाहीत.....लिहून घ्या

  • @aparab82
    @aparab82 17 дней назад +2

    बदलापूर प्रकरणात एन्काऊंटरची मागणी करणारे लोक संतोष देशमुखांच्या प्रकरणात का शांत आहेत बरं🤔

  • @CruxError
    @CruxError 18 дней назад +52

    प्राजक्ता एवढ्या दिवस शांत बसली..आणि आत्ता बोलत आहे

    • @R.D.R112
      @R.D.R112 18 дней назад +5

      नोटीस पाठवली होती,आगोदर नीट ऐका.

    • @kapilmadje2448
      @kapilmadje2448 18 дней назад

      राणबाजार उठवला आहे​@@R.D.R112

    • @CruxError
      @CruxError 18 дней назад +3

      @R.D.R112 एवढ्या दिवस काय झोपली होती का

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 18 дней назад

      पत्रकार परिषद???​@@R.D.R112

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 18 дней назад +1

      ​@@R.D.R112पत्रकारांनी आठवण करून दिली.... नीट बघ.. नंतर प्राजक्ता ताई देखिल येतात... असं वाक्य आहे.

  • @mahendran5161
    @mahendran5161 18 дней назад +4

    ह्या पोरीला, शहीद सरपंच याबद्दल काही घेणे देणे नाही.‌ हीचे shows हे boycot करा.

  • @vickymhaske659
    @vickymhaske659 18 дней назад +14

    दुसरी गोष्ट तुम्ही राजकीय स्टेज वरती पुरस्कार स्वीकाराला जातात कशाला ते काय तुम्हाला फिल्मफेअर अवॉर्ड किंवा ऑस्कर देत नाहीयेत

  • @Maxindia-o2c
    @Maxindia-o2c 18 дней назад +31

    नाहक तक्रार नाही
    पाहिलं तिला उचला
    ओबेराय हॉटेल
    परळी connection चेक करा...
    धन्या नि कुना कुना ला जबरदस्तीने कार्यक्रम केला आहे ते बघा...
    😂😂😂

  • @sushant518
    @sushant518 18 дней назад +13

    महाराष्ट्र सुरेश धस बरोबर आहे....🚩🙌

  • @rpb123
    @rpb123 18 дней назад +4

    एक अमानुष खून झाला, मानवतेचा खून झाला तेव्हा तू कुठे होतीस.
    तु त्यावर बोल ना!!
    एक शब्द बोलल्यावर इतकी तडफड आणि एक अख्खा कुटुंब उध्वस्त झाला त्यावर न्याय द्यावा असा वाटत नाही का!!

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 18 дней назад +4

    सरजी आमदार सुरेश धस फक्त मॅनेजमेंट वरती बोलले इव्हेंट मॅनेजमेंट प्राजक्ता ताईंनी अगोदरच पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होते करुणा मुंडे च्या वेळेस

  • @chanduborade7250
    @chanduborade7250 17 дней назад +2

    माळीने संतोष देशमुख बदल चार शब्द हाळहाळ कळकळ नाही वाटली

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 18 дней назад +6

    धनंजय ने सांगितल असेल तिला पत्रकार परिषद घ्यायला कारण विषय दुसरी कडे भरकटण्यासाठी😢

  • @SapnaShinde-s6h
    @SapnaShinde-s6h 18 дней назад +3

    खुपचं चांगल्या शब्दात सांगितले आहे तुम्ही.. पण त्यांनी सरळ फक्त एकाच व्यक्तीला पुन्हा धारेवर का धरावे... काय आहे ना कलाकारांनी नाही त्या वेळी नाही तो राडा का करावा तेच समजणे अवघड आहे..

  • @Marutiraobomb
    @Marutiraobomb 18 дней назад +7

    हे सगळे बॅलेट पेपर्स वर निवडणूक घेण्यासाठी आंदोलन सुरू करू नये व केलेल्या चोरया पचवून लोक विसरून जाऊ दे महणून सर्व चालू आहे

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 18 дней назад +2

    खुपच सुंदर आणि रोख ठोक विश्लेषण भाऊ

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 18 дней назад +4

    राजकीय स्वार्थासाठी संतोष देशमुख यांच्या दुःखद आणि संवेदनशील घटनेचे राजकारण चालू आहे. पोलीस आणि न्यायालय त्यांचे काम करतील. संयम ठेवावा.

  • @kashinathmane9138
    @kashinathmane9138 18 дней назад +4

    अगदी बरोबर, prashant Ji

  • @udaydambarchor
    @udaydambarchor 18 дней назад +14

    ओबेरॉय हॉटेल ला किती वेळा प्राजक्ता माळी आलीय आणि धनंजय मुंडे आलेत चेक करा cctv सगळं स्पष्ट होईल, दर वेळी इव्हेंट असणं आणि तिच्याच इव्हेंट ला धनु हजर असणं शक्य नाही

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 18 дней назад +4

    ही प्राजू खिदळू खिदळू आपल्या बॉयफ्रेंड विषय सांगते आणि इव्हेंट मॅनेजमेंट विषय बोलताना धस बोलले तर बय्या किती साळसूद असल्याचा आव आणती

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 18 дней назад +5

    आता निष्पक्ष पत्रकारिता राहिलेली नाही. त्यांना पोलिस तपास आणि कोर्टात निकाल होईपर्यंत दम राहिला नाही.

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 18 дней назад +3

    म्हणूनच जरांगे पाटलांनी मोर्च्यात सहभागी आमदार खासदारांना मुख्यमंत्र्यांपुढं भेट घेऊन मागण्या मांडणेस सांगितले आहे तसे न केल्यास जरांगे पाटलांनी वाईट शब्द उच्चारले.

  • @painterprashant
    @painterprashant 17 дней назад +1

    रडू जत्रा 😅 महाराष्ट्राची प्रथमच पहा!
    गटारात उतरल्यावर फक्त खडा टाकायचा राहिला होता.

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni 17 дней назад +2

    प्राजक्ता माळीबाबातच्या सोशल मीडियाल्या विकृत पोस्टवरही कधीतरी बोला.

  • @parmeshwarpatil4410
    @parmeshwarpatil4410 18 дней назад +19

    करुणा मुंडे बोलल्या त्या वेळेसच घेयची पत्रकार परिषद त्या वेळेस काही नाही केल आता का सुचलं मग

    • @sudamkhatale3349
      @sudamkhatale3349 18 дней назад +1

      हॉटेल च पण नाव सांगितलं होत करुणा मुंडे यांनी तर 😂

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 18 дней назад +16

    गुणी कलाकार, आशा भोसले लता दीदी अनुराधा पौडवाल रेखा स्मिता पाटील चरित्र अभिनेत्री,,,,,, वेळ काळ गंभीर घटना याचं भान आहे का प्राजक्ता माळी....😡😡😡

  • @indrajeetyadav6591
    @indrajeetyadav6591 17 дней назад

    एकदम मुद्देसूद!!!

  • @sonalmore6672
    @sonalmore6672 18 дней назад +3

    Thank you for taking up this issue.

  • @Tushar-q5e5g
    @Tushar-q5e5g 18 дней назад +2

    प्राजक्ता soft target आहे कारण कलाकार आहे लोक मजा घेतात , powerful लोकांविरूद्ध बोलायची हिंमत कोणी करत नाही

  • @archanakhillare-hg9pr
    @archanakhillare-hg9pr 18 дней назад +4

    आमदार सुरेश धस यांनी अक्षय पार्य भाष्य केलं असं दिसून येत नाही

  • @rameshwarmisal
    @rameshwarmisal 17 дней назад +1

    उदयाला जर करूणा मुंडे यांनी आणखी काही खुलासे केले तर मग या अभिनेत्रीचे अवघड होईल.

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 18 дней назад +3

    खरे तर माफी प्राजक्ता माळी यांनी मागायला पाहिजे होती का आपण कोणाच्या कार्यक्रमाला जायचे आणि कोणाच्या कार्यक्रमाला जाऊ नये.अशा व्यक्तीच्या कार्यक्रमाला जाताना विचार करावा.

  • @kirangaitonde5528
    @kirangaitonde5528 17 дней назад

    महाराष्ट्रात जे काय चाललंय ते अत्यंत लाजिरवाणे आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात सरकारला पूर्ण अपयश आले आहे

  • @yogeshbhosale7637
    @yogeshbhosale7637 18 дней назад +5

    Sir वाल्मीक कराड चा एन्काऊंटर होईल बघा तुम्ही..कारण बरेच अडकतील ...

  • @Raya3007
    @Raya3007 18 дней назад

    जागरुक पत्रकारितां....विषय भरकटु नये यासाठी तुम्ही घेतलेल्या प्रयत्नासाठी आभारं

  • @milindlad5169
    @milindlad5169 18 дней назад +1

    प्रशांत सर विश्लेषण खुपछान

  • @vickymhaske659
    @vickymhaske659 18 дней назад +6

    तिसरी गोष्ट तुम्ही राजकीय लोकांच्या प्रचारामध्ये कशाला जाता

  • @aratighodke8720
    @aratighodke8720 18 дней назад +1

    कलाकारांनी राजकारण्यांच्या कार्यक्रमांना जाऊच नये.. करूणा मुंडे जेव्हा लोकांना न्याय मागत होत्या तेव्हा प्राजक्ता कुठे होती…? राहीली गोष्ट पुरूष कलाकारांची तर ते कोणत्याही राजकारण्यांच्या कार्यक्रमात ठुमके लावत नाही… खूप वेळा दहीहंडी वेळी महिला कलाकार नाचत असतात… अशा कार्यक्रमात जाणं बंद करा …

  • @HareshTendulkar
    @HareshTendulkar 18 дней назад

    एकदम बरोबर प्रशांत कदम बोलत आहात
    हे जुमला पार्टी चा अजंडा आहे कुठे तरी जायचं आहे
    सुरेश दस हा फडणवीस ला वाचवत आहे बाकी काय नाही

  • @annasahebsawant7178
    @annasahebsawant7178 18 дней назад +3

    सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी हा विषय घ्यायला नको होत , प्राजक्ता माळी यांनी देखील हा विषय एवढा वाढवायला नको

  • @Mr.NRao....
    @Mr.NRao.... 18 дней назад +7

    प्रशांत सर वाल्मीक च नाव घेईल धस घाबरले हे स्टेटमेंट चूक आहे.

  • @keshavyewale5752
    @keshavyewale5752 18 дней назад

    तुमच विश्लेषण खूप छान असत

  • @pramodsawant1800
    @pramodsawant1800 18 дней назад +11

    करुणा मुंडेने जेव्हा आरोप केले होते त्यावेळी दातखिळ बसलो होती का?

  • @pandharinathbhogawkar5789
    @pandharinathbhogawkar5789 18 дней назад +2

    प्रशांत सर कृपया सर्वांना विनंती आहे की
    विषय भरकटू देऊ नका कारण त्यामुळे
    आरोपीचे फावते,हाच त्यांचा उद्देश आहे.

  • @DnyandevPatil-pi4nu
    @DnyandevPatil-pi4nu 18 дней назад +1

    कर्ज माफी सह देशमुख प्रकरणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे प्रशांत सर

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m 18 дней назад +2

    अनेक नेते चित्रपटात आणि खाजगी लाडक्या लोकांना फार्म हाउस आणि चित्रपट निर्मितीत पैसा पुरवतात काळा पैसा पांढरा केला जातो त्यावेळी मजा येते नाव घेतल की रडू येते दहशतीमधून कमावलेला पैसा कुठे कुठे मुरला ते ही शोधले पाहिजे .

  • @Dr.nishantkudmethe
    @Dr.nishantkudmethe 18 дней назад

    To the point ekdum clearcut bolalaat

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 18 дней назад +1

    एवढ्या पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळीनी हत्याकांडाचा साधा निषेध सुद्धा केला नाही आणि हे स्वतःला प्रामाणिक कलाकार समजतात

  • @thoratgg
    @thoratgg 17 дней назад

    good presentation kadam ji...liked your work

  • @sanjayborate3199
    @sanjayborate3199 17 дней назад

    प्रशांत कदम जी आपण खुप मस्त मत मांडले आहे

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 18 дней назад

    सुरेश धस अतिशय योग्य बोललेत..त्यांनी प्राजक्ता माळी वर तिची बदनामी होईल असे कोणतेही विधान केलेले नाहीत......

  • @9kalki
    @9kalki 17 дней назад

    अहो कदम साहेब काय reporting करतात तुम्ही सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी याना उगाच मध्ये आणले बाकी ते विरोध चांगला चालू होता त्या धस ने हे मुद्दाम केले आहे मूर्ख माणूस उगाच काहीतरी विषय काढला

  • @mahendran5161
    @mahendran5161 18 дней назад +1

    पैसा मोठा, कदम भाऊ.

  • @ChandrakantPawar-s2e
    @ChandrakantPawar-s2e 18 дней назад +1

    लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न

  • @AmitPatil-mm7mb
    @AmitPatil-mm7mb 18 дней назад

    Absolutely Agree 👍!!

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 18 дней назад +3

    प्राजक्ता कुणाच्या इशाऱ्यावर था था थैय्या करतेय हे बारकी पोरंही ओळखून आहेत.
    सुरेश धस काही चुकीचं बोलले असतील तर या कथीत नटीने कोर्ट गाठाव.

  • @amitgurav2641
    @amitgurav2641 18 дней назад

    कदम साहेब तुम्ही बोलता ते पण बरोबर आहे तुम्ही पत्रकारिता करता पण घरातून तुम्ही सुद्धा बाहेर पडून जनतेतुन जनमत घेतलं पाहिजे

  • @soham3427
    @soham3427 17 дней назад

    १००% बरोबर Sirजी.

  • @dipaksawant4329
    @dipaksawant4329 17 дней назад

    करुणा मुंडे लां तिने already notice पाठवली आहे... तिने पत्रकार परिषदेत हे सांगितलं होत.. एकाच पाप झाकायला दुसरा कसा बरोबर आहे
    . असल तत्वज्ञान मांडणे चुकीचे आहे

  • @mohandeshmukh6608
    @mohandeshmukh6608 16 дней назад

    करूणा मुंढे यांनी नोटीस पाठविली आहे प्राजक्ता माळी यांनी .
    पत्रकार परिषद पहा परत .

  • @SachinNalavade-ch3qb
    @SachinNalavade-ch3qb 18 дней назад

    Right sir prajakta ने त्या वेलेस पत्रकार परिषद घ्या य ला पाहिजे होती

  • @meerashirke5221
    @meerashirke5221 18 дней назад +2

    खरंय अगोदर करुणा मुंडे वर कार्यवाही करायला हवी.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 18 дней назад +4

    गाडीभर पुरावे घेऊन एकनाथ खडसे कुठे गायब झाले? या विरोधात क्रियाशील नेते आणि पत्रकार आवाज उठवतील का?

  • @shorts23.10
    @shorts23.10 18 дней назад +1

    प्राजक्ता माळी आली नाही तिला कोणीतरी पुढे केले आणि पत्रकार परिषद घ्यायला लावली.
    आणि जर प्राजक्ता खर बोलणारी असती तर करुणा मुंडे बोलल्या होत्या तेव्हा नाही बोलल्या.
    हे संतोष देशमुख यांच्या वरुन बातम्या हलविण्यासाठी किंवा मुख्य आरोपी वरून लक्ष विचलित करण्यासाठी आहे

  • @mystudyzone521
    @mystudyzone521 18 дней назад

    प्राजक्ता मॅडम नी आता सर्व सोशल मीडिया वरचा कॉमेंट वाचाव्या ही नम्र विनंती ...

  • @sureshkolvankar9148
    @sureshkolvankar9148 18 дней назад

    अगदी खरंय.खाजपचं कपट कारस्थान.

  • @प्रज्ञेश
    @प्रज्ञेश 17 дней назад +1

    काही हि वाईट वाटले ऐवढे प्रजू ला धस बोले नाही म चे भ करणे प्रकार आहे

  • @Kvk73
    @Kvk73 18 дней назад

    विषय आणि विषयाला मारायची पद्धत सुरू झालेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्य विषय आणि लगेचच मुंबईतील एका माणसांच्या बोटीला जाऊन नेव्हीची एक बोट धडकली हा विषय. असे योग वारंवार घडत आहेत.

  • @NarayanKamble-hg2hw
    @NarayanKamble-hg2hw 17 дней назад

    गुंड गिरी अन गुंड प्रवृत्ती वाढत आहे त्याला राजकारणाची साथ आहे हे मात्र सत्य आहे सरकारच गुंड प्रवृतीच सत्तेत बसलेलं आहे

  • @darshmahida9636
    @darshmahida9636 18 дней назад +1

    जय महाराष्ट्र!

  • @Sxrala
    @Sxrala 18 дней назад +4

    स्री चारित्र्यावर सहज बोलणं हा सार्वत्रीक आजार आहे.आणि कलाकारांच्या वैयक्तीक आयुष्याबद्यल बोलणे हा यांच्यासाठी करमणुकीचा विषय आहे.

    • @kapilmadje2448
      @kapilmadje2448 18 дней назад +2

      राणबाजार उठवला आहे

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 18 дней назад +1

      barobar

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 18 дней назад +2

      अर्रर्र, जर त्या सोज्वळ असतील तर बरोबर आहे तुझ!!!
      खरंतर हे खरंच कलाकार आहेत?

    • @pritisawant3553
      @pritisawant3553 18 дней назад

      नुसते कलाकार नाहीत.. पैश्यासाठी हप्पापलेले आणि स्वार्थी आहेत. कुणाचा कसा, कधी उपयोग करून घ्यायचा/द्यायचा हे बरोबर कळते. या बाईने एकदातरी सरपंचाच्या निर्घृण खुनाबद्दल काही मत व्यक्त केले का?

  • @shrikantjadhav6671
    @shrikantjadhav6671 18 дней назад

    एकदा प्राजक्ता माळी व करुणा मुंडे ला Live Show मध्ये बोलावलं पाहिजे. होउदे दुध का दुध पाणी का पाणी.