prajkta Mali Vs Suresh Dhas Mahacharcha : सुरेश धस बरळले, प्राजक्ता रडली, नेते-अभिनेते भडकले
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #abpmajhalive #abpmajha #prajaktamali #dhananjaymunde #sureshdhas #mahayuti #beedprotest #Beedsarpanchcase #Parbhanicase #vishalgawali #MaharashtraCabinet #MaharashtraPolitics #DevendraFadnavis #AjitPawar #EknathShinde #Marathinews #MahayutiCabinet #Marathinews #Abpmjhalatestupdate
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtrapolics | Marathi News | Kalyan crime | Beedsarpanch | New Year 2025 | 31st December |
Devendra fadnavis | Fadnavis live | fadnavis maharashtra cm | devendra fadnavis | devendra fadnavis cm | cm devendra fadnavis | devendra fadnavis live | fadnavis news | abp maza | abp maza live | maharashtra | devendra fadnavis news | devendra fadnavis maharashtra | devendra fadnavis status | shinde fadnavis | fadnavis speech | fadnavis cm live | devendra fadnavis oath ceremony | narendra modi | mi punha yein | devendra fadnavis today speech | Maharashtra Assembly Special Session Live
माफी मागू नये, सुरेश धस चुकीचं बोलले नाहीत. हे सत्य आहे.
नकली पाटला तुझ्या घरातल्या बायकांच्या चारित्र्यावर जेंव्हा संशय घेतला जाईल तेव्हा तुला समजेल.
सुरेश धस हा वासनांध वाटतोय ... वाहीयात पणे महिलांची टर उडवायचा प्रयत्न " तो " करत होता ..
तुझ्या घरातील लोकांवर अशी कमेंट केली तर वाईटच वाटेल ना?
ठरवून चाललेली एकतर्फी चर्चा, शंभर टक्के राजकीय..!! गंभीर मुद्द्याला भरकटवायचा साळसूद प्रकार..!!
धस नाही बरळले Abp माझा ,करुणा बरळली पण तुमच्यात दम नाही तिला बोलायचा
करुणा बोलली तेव्हा प्राजक्ता गप्प…
धस्स अण्णा बोलल्यावर गहजब..
प्राजक्ता चे टाइमिंग चुकलय.. हे नक्की.
टायमिंग चुकलंय नाही तर टायमिंग साधलंय आकाला वाचवण्यासाठी , लोकांचे मोर्च्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी...😊
तुझ्या बहिणी बाबत असे घडो ... मग तिची टाईमिंग बघू .. किती परफेक्ट असते ते ...!!
Nakki timing lav@@virendrapatil8518
महिला अगोदरच भीत असतात आणि अशा न घाबरता अन्यायाला विरोध केला तर परत त्यांची वेळ चुकली असे म्हणले तर महिलांवर असाच अन्याय होत राहील. आणि अशा प्रगत, आधुनिक आणि सर्व शिक्षित तरुणाई असून सुद्धा अजूनही जुनेच विचार आणि महिलांना अजूनही सन्मान मिळत नाही याची खंत आहे.
करुणा मुंढे हाजिर हो सगळे क्लिअर होइल 😂😂
गुणवत्तेचे भाषण हे राजकीय आहे फक्त भाजपची बाजू मांडतो
तुझ्या घरातल्या बायकांच्या चारित्र्यावर जेंव्हा संशय घेतला जाईल तेव्हा तुला समजेल.
सुरेश धस बोलले - सपना चौढरी, रस्ना, परळीला येतात त्यानंतर गर्दीतून आवाज आला प्राजक्ता माळी,,,,, त्यावर सुरेश जी बोलले प्राजक्ता ताई देखिल येतात वाटतं. ...... काय चुकले. खोटं आहे का? हे परळीला गेले नाहीत का?
पण सुरेश ला यांचा गु खायची काय गरज होती, त्याला खुनाचे गांभीर्य दिसत नाही.
Barbor
धस चा बोलण्यातला टोन वाहीयात होता ...
@@virendrapatil8518 समोरून पत्रकार बोलत होते, हसत होते,,,, त्यांचं काही बोचलं नाही.... आणि धस चे हो हो प्राजक्ता ताई देखिल येतात हा आवाज, भाव मात्र खूप बोचला. त्या चिमुकलीचा आर्त आवाज नाही ऐकु येत...... अरे वा celebrity!!!!😡😡
@@virendrapatil8518 परभणीत महिला मारल्या गेल्या, मणिपूर मध्ये जाळल्या गेल्या, कुस्ती खेळाडू महिला होत्या, यांचं दुःख या प्राजक्ता माळी ल नाहि. हिला अकारण दुःख झालं.
मग तिने धनु कडे कशाला गेलती 😀
तूझी आईं बाजुवाल्याच्या घरी का जायची तुझ्या जन्माच्या आधी पव्या
तीला काय माहीत कोणी सांगितलच नाही
सुरेश धस खरं बोलले की बरळले म्हणता
किती तुमची नीतिमत्ता ढासळली यावरून लक्षात येते
माझी एबीपी माझाला विनंती आहे तुम्ही गुणरत्न सदावर्ते यांना कशासाठी बोलवलं ते एक वकील आहे त्यांचं काम कोर्टात असतं मीडिया पुढे नाही ते काय एखादा सामाजिक कार्यकर्ते नाहीत.
बीड च अफगाण झाला आहे ते बोला. हिची खरी स्टोरी साठी तिचा रान बाझार बघा ते हीचा सत्य घटणे वर आधारित आहे
वा रे abp माझा...
संतोष देशमुख च्या खुणाबद्दल एकही चर्चा नाही घेतली पण विषय divert करायला ही चर्चा मात्र घेतली..
बगूत्येक aaka ने पेटी पोहच केली वाटत
सदावर्ते वाल्मिक ला कराड साहेब बोलतोय.... 🙏🙏
शेवठी जे व्हायचं तेच झालं..
धस साहेब, जे बोलतात ते खरे आहे.यांनी धंदा मांडलाय. कमी कालावधीत सर्वकाही मिळवण्यासाठी.हे सर्वश्रुत आहे.
कांतीलाल तुझ्या घरातल्या बायकांच्या चारित्र्यावर जेंव्हा संशय घेतला जाईल तेव्हा तुला समजेल.
सुषमा अंधारे ग्रेट
नकली पाटला तुझ्या घरातल्या बायकांच्या चारित्र्यावर जेंव्हा संशय घेतला जाईल तेव्हा तुला समजेल.
मीडिया ला देशमुख कुटुंब पेक्षा माळी महत्वाची आहे असे दिसतंय
देशमुख ला न्याय मिळण्यासाठी महिलेचा अपमान करणे क्षम्य असते का ...?
@virendrapatil8518 काय अपमान केलाय... फक्त इव्हेंट पॉलिटिक्स साठी येत्यात एवढेच म्हणले...
@@Aditya4012-q6h
तो धस ...
वाह्यातपणे व्यक्त होत होता ...
टर उडवत ... तामसिक रस घेत होता ...!! तू अतिशय ढ असशील तर नाही समजणार तुला ....
धस साहेब काय चुकीचे बोलले
प्राजक्ता मॅडम टेन्शन घेऊ नका.. धीर धरा.. रडू नका... जनता आहे तुमच्या सोबत 👍🙏🙏
सुषमा अंधारे एकदम बरोबर बोलत आहेत....
देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा abp majha ...
प्राजक्ता माळी समर्थ आहेत काय अन्याय झाला तर न्याय घेतील त्या..
तुम्ही मुद्दा चेंज करू नये..
ज्या interview मध्ये गुनरतन सढवर्थे असतो तो एक फक्तं मनोरंजन असतो
बरोबर बोलल्या सुषमा ताई करुणा मुंडे बोलल्या तेव्हा प्रेस कॉन्फरेन्स घ्यायला पाहिजे होती. सदावर्ते कराडाच्या बाजूने बोलतोय जाहीर निषेध आहे सदावर्ते.
सुषमा ताई चा मी फैन आहे ...
मात्र आजचे त्यांचे बोलणे
अप्रामाणिक होते ...
घाणेरड्या राजकीयतेने प्रेरित होते ... आज मी त्याच्या मताचा निषेध करतो ....
गु रत्न कश्याला?
😂
चिवत्या लोक बोलवले तुम्ही
गुणी कलाकार आशा भोसले लता दीदी अनुराधा पौडवाल रेखा स्मिता पाटील चरित्र अभिनेत्री होऊन गेल्या, आहेत. त्यांचेकडून या अवगुणी कलाकारांनी शिकावे.😂😂😂😂
आण्णा अजुन हिरो झाले......एबीपी माझा बाकाल लोकं नका बोलवत जाऊ
हिरो नाही ...
वाह्यात विलेन ...!!
करुणा ताई बोलल्या तवा लय गोड लागलं 😂😂😂
एबीपी माझा ला संतोष देशमुखलां न्याय देण्यापेक्षा प्राजक्ता माळी मोठ करण्याचं काम करते
मसाजोग प्रकरणावरून लक्ष फिरवायचा प्रयत्न.
एका घराचा कर्ता माणूस एका मुलीचा बाप गेलाय एका पत्नीचा पती गेलाय याचे भान ठेवावे कलाकारांचे सिनेमे कोणत्या प्रतीचे आहेत हे सुद्धा पाहावे
मा. धस साहेबांचा प्राजक्ता ताई हा शब्द विचारात घेतला तर त्याचे वरचे सर्व आरोप निकाली निघतात.
व्वा काय नवीन शोध लावलाय ...
एखाद्या महिलेचा जाहीर अपमान करून ...
ताई म्हणा संपला प्रश्न ...!
आज प्राजक्ता ला धनु ला वाचवायच आहे 😄🙏🏾
संतोष देशमुख या प्रकरणाकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून हे नवीन प्रकरण जाणीवपूर्वक उभे केले आहे.
सुरेश धस यांना संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे.
संपादक साहेब,करुणा मुंढे यांना चर्चेला बोलवा...
चिञ स्पष्ट होईल पण आपण हे करणार नाहीत...
सुषमाताई तुम्ही एकदम खरं बोललात
स्व देशमुख यांच्या हत्येचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी ह्या प्राजुला धन्याने पाठवले आहे
प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी नाही बाई त्यातली.
मिडीयाला फक्त माळी चे पडलंय देशमुख कुटुंबीयाला न्याय द्यायच सोडून माळी चे पडलंय
सदावर्ते साहेबाना भारतीय फिल्म सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष करा.....
या प्रकरणात फक्त सुषमाताई अंधारेच योग्य बाजू मांडू शकतात .
सदावर्ते बोलवायची काही गरज नव्हती संतोष देशमुख प्रकरण बाजूला करण्याचं काम करतोय
पत्रकार महोदय पाच वेळा आमदार आहेत ते..
चांगले कर्तुत्व व अभ्यासू डिबेट मध्ये बोलवत जावे गुण्या सदावरता हे व असे बोलवत नका जाऊ..
श्री.धस सर सत्य बोलत आहे..
करुणा ला विचार ना..
Kashala जाता मग राजकारणच स्टेज वर faqt पैस्या sathi
आमदार सुरेश धस काहीच चुकलेले नाही चित्रपट सृष्टीच्या समोर काय चालते व पाठीमागे काय चालते हे आपल्या सर्वांना माहित आहे
वेल्डिंग चश्मा ला या विषयावर मीडिया ने बोलवायला पाहिजे नव्हते
10 कोटी चा कर्जत फार्म हाऊस फूलवंती चित्रपट प्रोडूसर मुंबई सारखा शहर मदे स्वतःची घर बाकी काय प्रॉपर्टी आहे ती आपण माहित नाही म्हणून सांगुशकत नाही 2013 साली मुंबई मदे आलेली प्राजक्ता एवढं पैसे कसा कमावते हे कोणी सांगणार आहे का नाही???
कुणी कसा पैसा कमवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ...
कायद्याने अयोग्य असेल तर ते शिक्षा भोगतील ....
तुम्हाला कुणी कुत्र विचारात नाही त्याला कोण काय करेल ...
धस साहेबां नी काहीचं बोले नाहीत उलट तुम्ही मिडिया वालेच वाभाडे काढताय विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करताय
धस हा वाह्यात वाटतो ....
@@virendrapatil8518 भाउआता धस कसे आहेत त्यापेक्षा मुख्य मुद्दा संतोष देशमुख महत्वाचा आहे
@@abhinandandesai2180
म्हणजेच एखाद्याचा खून झाला असेल तर त्या काळात एखाद्या महिलेचा अपमान होणं क्षुल्लक ठरतं का ..?
सुरेश धस यांनी बरोबर बोले आहेत,अजिबात माफी नका मागू,तुम्ही काहीच चुकीचे बोले नाहीत,
तो धस तुझ्या आई बद्दल बोलेल तेव्हा अशी कमेंट कर ...
धससाहेब ,बरोबर बोलले.
सदावर्ते साहेब. पारजकता माळी. विषयी. करुणा. मुंडे. यांनी. बोलुन. बरेच. दिवस. झाले. मग. आताच. का. सुचलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आता सुरेश दास साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत
मी नाही ...
त्याच्या शब्दातून वहियात पणा स्पष्ट होतोय ....!!
धस साहेब महान व्यक्ती आहात, संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्या.
आण्णा keep it up...✌️✌️✌️👍👍👍♥️♥️♥️♥️♥️♥️
याला का बोलावता यार तुम्ही न्यूज वाले
नाक डोळे पुसू नकोस खरं जास्त दिवस लपून रहात नसतं गं बाई...😊
रान बाजार वेब सिरीज😢😢
पतंग्या तुझ्या घरातल्या बायकांच्या चारित्र्यावर जेंव्हा संशय घेतला जाईल तेव्हा तुला समजेल.
अरे कोणाला या चर्चेत बोलावं एवढं नॉलेज नसावं ABP माझा ...या हॅकण्याला कशाला बोलालवले एकटा हाच कायदेतज्ज्ञ आहे का राज्यात
Prajakta Marji property check Kara
प्राजत्ता माळी आणि करुया मुंढेला समोरासमोर आणूण हा विषय संपवा
प्राजक्ता प्रसिद्धीसाठी नाटक संतोष देशमुखाच्या मुलाचा पण विचार कर ना बाई फेमस होण्यासाठी काय काय करते माणूस
हे न्यूज वाले sub divert करण्याचा ठेका घेऊन बसलेत की काय असा सवाल उपस्थित होत आहे आता
Suresh Anna Aaj baat mafi mangna nahin
सदावर्ते ची भाषा वकीलीला शोभत नाही.जातीय वादी विचार मांडतात
धस साहेब अजिबात माफी मागण्याची गरज नाही. कारण तुम्ही काहीच चुकीच बोललेला नाही. सगळी ब्राह्मणी व्यवस्था त्यांच्या नेहमीच्या style ने म्हणजेच महिलांना पुढे करून आका ला वाचवण्यासाठी पुढे आलेली आहे.
एसटी वाल्याला भिकेला लावणारा माणूस
अहो एबीपी माझा कशाला बोलवता ते सदावरत्याला .. काय अर्थ आहे त्याच्या बोलण्यात
आम्ही सुरेश अण्णा धस यांच्या पाठीशी आहोत
मी नाही त्यातली .....
रानबाजार झालाय सगळा
Timing wrong he अगदी बरोबर आहे. सदावर्ते चा चर्चा मध्ये काय संबंध कळाले नाही.
मीडियाला तेवढेच पाहिजे. मेन मुद्दा बाजूला. हत्याकांड बाजूला.
आरे भाऊ तु एबीपी माझा चां अँकर आहेस ना संतोष देशमुख चां मारेकरी कुठं आहेत हे पहा की ही कोण आहे पैसे घेऊन कला दाखवती विषय वेगळी कडे घेऊन जाऊ नका
कुठे चाललंय सरकार आणि पत्रकार? मूळ मुद्दा बाजूला ठेवून लोकांचे लक्ष हटवायचे?
प्राजक्ता माळी संतोष देशमुख साठी पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे आम्हाला अभिमान वाटला आमचा माणूस मेला त्यांना काही नाही त्या अभिनेत्री आहे ना तर आम्हीच बघून बघून मोठी
सुरेश धस अण्णा काहीही वाईट बोलले नाही कुठलाही गैरसमज करून घेऊ नये प्राजक्ता ताई
लाज वाटली पाहिजे...
सर्वांना.....
सुरेश धस भाजप चे आमदार असुन पण बिन्धास्त खरं बोलत आहे...
याच जागी ते भाजप चे आमदार नसते तर...
भाजप नी तर सभागृह डोक्यावर घेतले असते...
फडणवीसांनी आता गप्प बसुन साधु बनु नये...
संतोष देशमुख आमच्या भावाला न्याय दिला पाहिजे.....
गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे...
प्राजक्ता माळी चा विषय चर्चेत आणून देशमुख याचा विषय चर्चेतून दुर करायचा प्रयत्न आहे...
मराठ्यांना आरक्षण तर दिले नाही...
निदान न्याय द्या... फडणवीस साहेब...
आता कुठे गेले मराठी आमदार...
मराठी जपणारे लोक...
गप्प का आहेतः...
गरीब मराठा तुमचा कोण लागत नाही का...
लाज कशी वाटतं नाही....
इतका निर्घृण खून करून
गुन्हेगार मोकाट आहेत...
बीड जिल्हातील सर्व जातीय धर्मातील लोकांनी एकत्र येऊन आपल्या भावाला न्याय द्या...
जय शिवराय
जय भीम
जय महाराष्ट्र
ABP माझा च्या टरमाळ्या
बातमी नीट देत जा . बरळले नाही ते बोलले
S.T. कर्मचारी यांचे पैसे खाणारे ची सीबीआय चौकशी करण्यात यावी ..
वारे सरकार आणि एबीपी माझा न केलेल्या गुन्ह्याबद्दल आपण जाब विचारणार आणि केलेल्या गुन्ह्याच्या बाबतीत आपण काहीच नाही बोलणार.
Suresh Aanna dhas ❤❤❤
शुभ्या तुझ्या घरातल्या बायकांच्या चारित्र्यावर जेंव्हा संशय घेतला जाईल तेव्हा तुला समजेल.
जाहीर निषेध
Suresh dhas Saheb khar bolale
आहो सय्यद मावशी आणि अंधारे मावशी करुणा हीची गोष्ट वेगळी आहे, सुरेश धस हा लोकप्रतिनिधी आहे , येवढे आपल्याला समजते, आज सुषमा ताई यांचे विचार अजिबात पटण्यासारखे नाहीत.
ह्याची मॅडम येते त्याबरोबर बोलतात करुणा मुंडे ने नाव घेतलं त्यावेळेस युनी का पत्रकार परिषद घेतली नाही याचे उत्तर द्या
सदावर्ते साहेब आपण एका महिलेला योग्य न्याय मिळवून दिला पाहिजे
सदावर्तेन दीपाली सय्यदच गुण घ्यावं सदावर्ते फक्त भाजपचंच गूण गातोय 70,80 % लोकांना भाजप नापसंद आहे
अरूणा बोलली तेव्हा गप्प बसली 😂😂😂😂😂 आम्ही जनता मुर्ख
आण्णा हिरो झालेत ..✌️👍
डोळ्यात पाणी आणून लफडे लपवले जात नाही जणता हुशार आहे
ॲड साहेबांचं स्वागत भगवान बाबाचा उल्लेख केला
विषय डायव्हट करण्याचा प्रयत्न केला जात आहे ,
धन्या इम्रान हाश्मी आहे
या माळी पेक्षा सद्या सरपंच देशमुखांचा मुद्दा महत्वाचा आहे. त्यांना न्याय मिळायला पाहिजे.
सरपंच देशमुख ला न्याय मिळवण्या साठी महिलांची अब्रू वेशीवर टांगली तरी चालेल ...ना ..?
@virendrapatil8518 ज्या वेळेस पहिल्यांदा हा मुद्दा निघाला त्या वेळेस त्यांनी तक्रार करायची होती. पुन्हा कोणी बोललेच नसते.
@@rahullanke694
एखाद्या महिलेच्या चारित्र्यावर प्रश्न उठतो तेव्हा ती कोणत्या मनःस्थितीत जगते ...!
तिने केव्हा अन् कसे व्यक्त व्हावे हे दुसरं कुणी ठरवू शकत नाही ....!!
सुषमा अक्कांना प्रत्येक घटना राजकीय चष्म्यातून पाहायची सवय झालीय
बरोबर..... बाई नाद खुळा
सदावर्तेन कोर्टात बोलावं ऐबीपी माझा नं याला समाजा पूढे का आनाव हे काय कोर्ट आहे काय
सुरेश धस खर बोललेत.
कंबर हलवणे म्हणजे हा नृत्याचा मूळ भाग आहे
त्यात गलिच्छ काय आहे,,,,, दीपाली ताई
Good 💯👍
Dhas is right He is talking in many issues like insurance.event management land mafia murder molestation and various issues
धस यांचे बरोबर आहे