अशा प्रकारे जर तरुणांनी, नोकरी कड न वळता.. या प्रकारे व्यवसाय सुरू केला तर नक्किच फायदेशीरच ठरणार आहे.. या तरुनाचं कौतुक वाटलं..की दहा कोंबड्यांपासून पाचशे सहाशे पक्षी केलें आहेत.. आणि फायदेशीर झाले आहे... भाऊ छान व्हिडिओ..
शुभ सकाळ शेडचा नियोजन खूप छान आहे खूप छान आहेत कोंबड्या व नियोजन हे तुमचं मी तुमच्या शेडवर नक्कीच भेट देईल मी पण स्वप्न पाहत आहे कुकूटपालन करण्याचं पण पैसा नसल्यामुळे मी दोन-तीन वर्षाच्या नंतर करणार नक्कीच कुक्कुटपालन
अशा प्रकारे जर तरुणांनी, नोकरी कड न वळता.. या प्रकारे व्यवसाय सुरू केला तर नक्किच फायदेशीरच ठरणार आहे.. या तरुनाचं कौतुक वाटलं..की दहा कोंबड्यांपासून पाचशे सहाशे पक्षी केलें आहेत.. आणि फायदेशीर झाले आहे...
भाऊ छान व्हिडिओ..
शुभ सकाळ शेडचा नियोजन खूप छान आहे खूप छान आहेत कोंबड्या व नियोजन हे तुमचं मी तुमच्या शेडवर नक्कीच भेट देईल मी पण स्वप्न पाहत आहे कुकूटपालन करण्याचं पण पैसा नसल्यामुळे मी दोन-तीन वर्षाच्या नंतर करणार नक्कीच कुक्कुटपालन
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad Ane Shubhecha 🌹🙏
Thx 🙏🙏
सरजी तुमचा मुख्य व्यवसाय काय आहे हे अगोदर सांगा
भारी
Sar je bolle the khare bolle mala suddha lahan pasun surwat karachi aahe 1 mahinayache pilachi kimat kiti the sanga
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Thx 🙏🙏
कुकुटपानल
सर पाउसकाळा लागल्यावर तुम्ही जे पटांगण आहे त्यांच्यामध्ये शेवटी लावा शेवरीचा पाला खातात कोंबड्या व घारीपिसुन संरक्षण होईल सर आहे माझे वैयक्तिक मत आहे
Shevga mhanaychay ka tumhala
एक महिनचे कितीला विता
उन्हाळयात गावठी अडी विकले जातील का पर दिवसा १००० अडी
Shed la kharch kiti aala sir
चार ते 5लाख रु..
Utuberach jar jaast mahiti det asel bolat asel tar tay shetkaraychi kay avashakta aahe video madhe
कोंबड्यांच्या पायावर कॅमेरा फिरवा
Sir gavran madhye 17 jati aahet pay baghu naka vyavsay bagha
@ajitvpatilpatil9386 पायावर काही नसतंय...गावरान पक्षी लगेच ओळखता येतो... लहान असतो आणि 100 पक्षी जरी वेगळे असले तरी त्यात ha उमटून दिसतो...
@@balasahebdudhal6086 barobar aahe pn vyavsay baghuya gavran detoy na bas