balasaheb dudhal
balasaheb dudhal
  • Видео 653
  • Просмотров 2 330 481
दोन एकर मधलं गावरान कोंबडीपालन | दिवसाला कमाई तीन हजार रुपये | kukutpalan kombdipalan
दोन एकर मधलं गावरान कोंबडीपालन | दिवसाला कमाई तीन हजार रुपये | kukutpalan kombdipalan
सध्या गावरान कोंबडी पालनाकडे तरुण वर्ग वळत आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिरापूर गाथ येथील नवयुग तरुण रसूल बादशाह शेख यांच्या पिवर गावठी कोंबडी पालनाला भेट दिली आणि संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत..
हा व्हिडिओ नियुक्त रुणाला प्रेरणा भेटावे या हेतूने बनवला आहे.. बाकी आपल्या मेहनतीवर अवलंबून आहे.. कदाचित यापेक्षाही जास्त नफा आपल्याला होऊ शकतो.. आपल्या नफ्यास किंवा तोट्यास आम्ही जबाबदार राहणार नाहीत याची नोंद घ्यावी.. जे त्यांनी सांगितलं ते आम्ही व्हिडिओमध्ये दाखवत आहोत.... ठिकाण गात शिरपूर तालुका शिरूर कासार जिल्हा बीड...
#गावरानकोंबडीपालन
#कोंबडीपालन
#gavrankombadipalan
#kukutpal...
Просмотров: 251

Видео

विघणवाडी ते नवगण राजुरी हायस्पीड रेल्वे चाचणी |vighanwadi station to navgan rajuri railway station
Просмотров 7 тыс.4 часа назад
विघणवाडी ते नवगण राजुरी हायस्पीड रेल्वे चाचणी |vighanwadi station to navgan rajuri railway station आज दी 30/12/2024 रोजी अहिल्यानगर (अहमदनगर) बीड रेल्वे लाईन मार्गावरील विगनवाडी रेल्वे स्टेशन ते नवगण राजुरी रेल्वे स्टेशन मार्गावर हाय स्पीड रेल्वे चाचणी घेण्यात आली... या हाय स्पीड रेल्वे चाचणीचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत... #बीड #वाल्मिककराड #vighanwadistation #रायमोहारेल्वेस्टेशन #beedparalirailw...
श्याम गो विज्ञान केंद्र | देशी गाय पालन | गावरान गाय पालन | Desi Cow Palan | गोशाळा लाल कंधार गाय
Просмотров 1,2 тыс.16 часов назад
श्याम गो विज्ञान केंद्र | देशी गाय पालन | गावरान गाय पालन | Desi Cow Palan | गोशाळा लाल कंधार गाय #गोविज्ञानकेंद्र #गायपालन #लालकंधारगाय #गावरानगायपालन #दुधाळगाय #cow #desicow #desicowpalan #balasahebdudhal गाय पालन,गाय पालन व्यवसाय,गिर गाय पालन,देसी गाय पालन,जर्सी गाय पालन,गिर गाय पालन कैसे करें,गुजरात की गिर गाय पालन,करें गुजरात की गिर गाय पालन,गिर गाय पालन की पूरी ट्रेनिंग,गिर गाय,गाई पालन,प...
दीडशे शेळ्यांचं 1 गुंठाही चाऱ्याचा वापर न करून चालत असलेले गावरान / बिटल शेळीपालन | shelipalan
Просмотров 21 тыс.21 час назад
दीडशे शेळ्यांचं 1 गुंठाही चाऱ्याचा वापर न करून चालत असलेले गावरान / बिटल शेळीपालन | shelipalan #shelipalan #shelipalanmahitiinmarathi #शेळीपालन #शेळीपालनकासेकरावे #shelipalan #shelipalankasekarave #शेळीपालन #gotfram #पूर्णबंदिस्तशेळीपालनकसेकरावे शेळीपालन कसे करावे 100% यशस्वी शेळीपालन दहा शेळ्या पासून सुरुवात महाराष्ट्रातील गोट फार्म शेळी पालन योग्य का बोकड पालन शेळीपालन रोग व उपाय आधुनिक शेळीप...
अहमदनगर बीड परळी रेल्वे लाईन |ahmednagar beed parli railway line | new railway line in maharashtra
Просмотров 6 тыс.14 дней назад
अहमदनगर बीड परळी रेल्वे लाईन |ahmednagar beed parli railway line | new railway line in maharashtra #beedrailway #रायमोहारेल्वेस्टेशन #beedparalirailwayline #railway #balasahebdudhal #हातोलारेल्वेस्टेशन #beed beed railway station,beed railway,maharashtra railway,beed district railway station,railway shorts,beed railway update,railway,beed railway new update,maharashtra railway shorts,vighanwadi ...
हॉटेल सारखी चविष्ट झणझणीत गावरान चिकन दम बिर्याणी |chicken dum biryani | चिकन दम बिर्याणी रेसिपी
Просмотров 32814 дней назад
हॉटेल सारखी चविष्ट झणझणीत गावरान चिकन दम बिर्याणी |chicken dum biryani | चिकन दम बिर्याणी रेसिपी #chickendumbiryani #चिकनदमबिर्याणी #biryani #balasahebdudhal चिकन दम बिर्याणी,चिकन दम बिरयानी रेसिपी,चिकन बिरयानी रेसिपी,बिर्याणी रेसिपी,चिकन बिर्याणी,दम बिर्याणी,स्वादिष्ट चिकन दम बिरयानी,चिकन दम बिरयानी हैदराबादी,हैदराबादी चिकन दम बिरयानी,चिकन दम बिरयानी बनाने का तरीका,चमचमीत चिकन बिर्याणी,चिकन बि...
500 पक्ष्यांचे 10 गुंठ्या मधलं गावरान कोंबडी पालन | बनग्या टाकून तयार केलेलं पिवर गावठी कुक्कुटपालन
Просмотров 16 тыс.14 дней назад
500 पक्ष्यांचे 10 गुंठ्या मधलं गावरान कोंबडी पालन | बनग्या टाकून तयार केलेलं पिवर गावठी कुक्कुटपालन #गावरानकोंबडीपालन #कोंबडीपालन #kukutpalan #पिवरगावठीकुकूटपालन दहा गुंठ्यामधलं पाचशे कोंबड्यांचं गावरान कोंबडी पालन 500 पक्षांचा कुकूटपालन कुकुट पालन कसे करावे कोंबडी पालनाची सुरुवात कशी करावी बागा मधले कोंबडी पालन कमी खर्चात केले मुक्त संचार कुक्कुटपालन मुक्ता कुकूटपालन असावे तर असे मुक्त शेळीपाल...
खंडोबा यात्रा हिवरसिंगा | गावाकडील यात्रा उत्सव कसा असतो एकदा पहाच | Khandoba Yatra 2024
Просмотров 69221 день назад
खंडोबा यात्रा हिवरसिंगा | गावाकडील यात्रा उत्सव कसा असतो एकदा पहाच | Khandoba Yatra 2024 #balasahebdudhal #खंडोबायात्रा #khandobayatra #जेजुरी #jejuri #jejurichakhandoba #jejuritemple खंडोबा यात्रा,पाली खंडोबा यात्रा 2023,खंडोबाची गाणी,खंडोबा,पाल सातारा खंडोबा,जेजुरी खंडोबाची गाणी,खंडोबा स्टेटस,खंडोबाची आरती,गावाकडची यात्रा,#गावची यात्रा #gavchi yatra#khandoba yatra#jatra,खंडोबा महाराज अंगात आल...
खंडोबा यात्रा उत्सव निमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम | मल्हारी मार्तंड खंडोबा हिवरसिंगा #चंपाषष्ठी
Просмотров 35421 день назад
खंडोबा यात्रा उत्सव निमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम | मल्हारी मार्तंड खंडोबा हिवरसिंगा #चंपाषष्ठी #चंपाषष्ठी #खंडोबायात्रा #जेजुरी #तळीभंडार #खंडोबायात्रा #खंडोबाउत्सव #माल्हारमार्तंड #खंडोबामंदिर #खंडोबादेवाचीपूजा #गावचीयात्रा #मराठीयात्रा #महाराष्ट्र यात्रा खंडोबायात्रा2024 #महाराष्ट्रधार्मिकयात्रा #मराठीसंस्कृती #परंपरागतसोहळा #खंडोबायात्राव्हिडिओ #मराठीव्हिडिओ #हिंदूधार्मिकसोहळा #यात्रासोहळा20...
लवकरच आपल्याकडे पण अशी केव्हा येईल काय माहिती.#railwayline #balasahebdudhal #beedparalirailwayline
Просмотров 32821 день назад
लवकरच आपल्याकडे पण अशी केव्हा येईल काय माहिती.#railwayline #balasahebdudhal #beedparalirailwayline
अहिल्यानगर बीड परळी रेल्वे लाईन न्यू अपडेट |parli railway line अपडेट्स |बीड रायमोहा रेल्वे स्थानक
Просмотров 5 тыс.Месяц назад
अहिल्यानगर बीड परळी रेल्वे लाईन न्यू अपडेट |parli railway line अपडेट्स |बीड रायमोहा रेल्वे स्थानक
बीड रेल्वे | beed parali railway line | पहा बीड रेल्वेचे काम कुठपर्यंत आला आहे.हातोला रेल्वे स्टेशन
Просмотров 14 тыс.Месяц назад
बीड रेल्वे | beed parali railway line | पहा बीड रेल्वेचे काम कुठपर्यंत आला आहे.हातोला रेल्वे स्टेशन
20 कोंबड्या पासून करा गावरान कुकूटपालन सुरवात | कमी खर्चातल गावठी कोंबडी पालन | झिरो बजट खाद्य खर्च
Просмотров 1,3 тыс.Месяц назад
20 कोंबड्या पासून करा गावरान कुकूटपालन सुरवात | कमी खर्चातल गावठी कोंबडी पालन | झिरो बजट खाद्य खर्च
शिरापूर नवगण राजुरी पर्यंत नवीन रूळ घेऊन आली रेल्वे | बीड रेल्वे नवीन माहिती |beed railway work 🚉🚋🚆
Просмотров 7 тыс.Месяц назад
शिरापूर नवगण राजुरी पर्यंत नवीन रूळ घेऊन आली रेल्वे | बीड रेल्वे नवीन माहिती |beed railway work 🚉🚋🚆
बीड रेल्वे |beed railway latest news| अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग |beed railway work
Просмотров 8 тыс.Месяц назад
बीड रेल्वे |beed railway latest news| अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग |beed railway work
अखेर बीडला रेल्वे आलीच | हिवरसिंगा नगरीत रेल्वेचे आगमन |बीडपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरती रेल्वे
Просмотров 10 тыс.Месяц назад
अखेर बीडला रेल्वे आलीच | हिवरसिंगा नगरीत रेल्वेचे आगमन |बीडपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरती रेल्वे
बीड रेल्वे स्टेशन काम फायनल झालं ना.. |beed railway station |nagar beed parli railway line | parali
Просмотров 13 тыс.2 месяца назад
बीड रेल्वे स्टेशन काम फायनल झालं ना.. |beed railway station |nagar beed parli railway line | parali
300 कोंबड्याच पिवर गावठी कोंबडी पालन | मुक्तसंचार कुक्कुटपालन असावे तर असे | पिवर देसी मुर्गी पालन
Просмотров 50 тыс.2 месяца назад
300 कोंबड्याच पिवर गावठी कोंबडी पालन | मुक्तसंचार कुक्कुटपालन असावे तर असे | पिवर देसी मुर्गी पालन
अहमदनगर बीड रेल्वे मार्गावरील सर्व काम पूर्ण | ahmednagar beed parli railway line | मासोबा फाटा बीड
Просмотров 7 тыс.2 месяца назад
अहमदनगर बीड रेल्वे मार्गावरील सर्व काम पूर्ण | ahmednagar beed parli railway line | मासोबा फाटा बीड
Non Veg King | Masaledaar non veg Beed Food Tour | हॉटेल न्यू जगदंबा ढाबा चा स्पेशल काळा चिकन रस्सा
Просмотров 2,5 тыс.2 месяца назад
Non Veg King | Masaledaar non veg Beed Food Tour | हॉटेल न्यू जगदंबा ढाबा चा स्पेशल काळा चिकन रस्सा
अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गांवरील नवगण राजुरी येतील रेल्वे स्टेशन चे काम जवळपास फायनल | बीड रेल्वे
Просмотров 8 тыс.2 месяца назад
अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गांवरील नवगण राजुरी येतील रेल्वे स्टेशन चे काम जवळपास फायनल | बीड रेल्वे
अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात (रायमोहा)| ahmednagar beed parli railway line
Просмотров 14 тыс.2 месяца назад
अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात (रायमोहा)| ahmednagar beed parli railway line
अहिल्यानगर (अहमदनगर) बीड परळी रेल्वे मार्ग |ahmednagar beed parli railway line| beed railway line
Просмотров 4,7 тыс.3 месяца назад
अहिल्यानगर (अहमदनगर) बीड परळी रेल्वे मार्ग |ahmednagar beed parli railway line| beed railway line
गावाकडचे निसर्ग रमनीय वातावरण | निसर्गाचे असं देखणं रुपडे फक्त गावाकडचे पहायला मिळते| nechar
Просмотров 1783 месяца назад
गावाकडचे निसर्ग रमनीय वातावरण | निसर्गाचे असं देखणं रुपडे फक्त गावाकडचे पहायला मिळते| nechar
गावरान शेळीपालन कसे करावे | शेळीपालनची सुरुवात करावी तर अशी | पूर्ण बंदिस्त शेळीपालन | shelipalan
Просмотров 25 тыс.4 месяца назад
गावरान शेळीपालन कसे करावे | शेळीपालनची सुरुवात करावी तर अशी | पूर्ण बंदिस्त शेळीपालन | shelipalan
अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग | ahmednagar beed parli railway line | ब्रिज खाली झाले तळ्याचे स्वरूप
Просмотров 12 тыс.4 месяца назад
अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग | ahmednagar beed parli railway line | ब्रिज खाली झाले तळ्याचे स्वरूप
विघनवाडी रेल्वे स्टेशन बीड | विगनवाडी रेल्वे ट्रायल | vighanwadi Railway Station | beed railway
Просмотров 10 тыс.4 месяца назад
विघनवाडी रेल्वे स्टेशन बीड | विगनवाडी रेल्वे ट्रायल | vighanwadi Railway Station | beed railway
शिवपट्टण ऐतिहासिक भुईकोट किल्ला खर्डा | Kharda Fort Kharda killa Shivpattan Killa
Просмотров 3424 месяца назад
शिवपट्टण ऐतिहासिक भुईकोट किल्ला खर्डा | Kharda Fort Kharda killa Shivpattan Killa
किल्ले सिंहगड / कोंढाणा Sinhagad Fort pune | (गड आला पण सिंह गेला)तानाजी मालुसरे
Просмотров 7325 месяцев назад
किल्ले सिंहगड / कोंढाणा Sinhagad Fort pune | (गड आला पण सिंह गेला)तानाजी मालुसरे
असे करा साध्या पद्धतीने गावरान शेळीपालन |शेळीपालनाची सुरुवात करायची तर व्हिडिओ नक्की पहा |shelipalan
Просмотров 3,6 тыс.5 месяцев назад
असे करा साध्या पद्धतीने गावरान शेळीपालन |शेळीपालनाची सुरुवात करायची तर व्हिडिओ नक्की पहा |shelipalan

Комментарии

  • @shivshankarawchar3633
    @shivshankarawchar3633 56 минут назад

    कुकुटपानल

  • @PranavNimse-i2f
    @PranavNimse-i2f Час назад

    कोंबड्यांच्या पायावर कॅमेरा फिरवा

  • @user-2191
    @user-2191 Час назад

    Shed la kharch kiti aala sir

  • @balirampanchal9760
    @balirampanchal9760 Час назад

    सरजी तुमचा मुख्य व्यवसाय काय आहे हे अगोदर सांगा

  • @BeHappy-dl4nz
    @BeHappy-dl4nz 5 часов назад

    ते गोल ओबड धोबड फळ दिसत त्याची veriety कोणती आहे ते सांगा भाऊ येकदा arjunt.

  • @AsefQazi-b2s
    @AsefQazi-b2s 8 часов назад

    Ahmadnagar

  • @kishorjain179
    @kishorjain179 День назад

    Good News Good nice Deep capture coverage Detail Information CRS Inspection Video for Vighanwad /RaIMoh Navgan To Rajuri Section (Beed Railway Project) Latest Update .👌👌👌👌👍👍👍👍👍👍

  • @vijaykumara7425
    @vijaykumara7425 День назад

    अंड्यावर कोंबडी बसवताना टोपल्यामध्ये गवत टाकून बसवणे. येथे डब्याची उंची जास्त आहे, आणि कोंबडीला उडी मारूनच जावे लागेल, त्यामुळे अंडे फुटू शकतात.

  • @ayushshahane812
    @ayushshahane812 День назад

    Udya ankhi ekda ahe ka testing , testing chya darmyan speed kiti hoti

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 День назад

    धन्यवाद बजरंग बाप्पा

    • @ravishep768
      @ravishep768 День назад

      Bappa ने काय ४ महिन्यात रेल्वे आणली का. बाप्पा ल खासदार काय काम करतात माहित नाही. ४ महिने टीका करणे सोडून काम केले का बाप्पा ने काही विचारा त्यांना😂😂😂

  • @bhartinitin8742
    @bhartinitin8742 День назад

    दबंग खासदार प्रीतम ताई मुंडे यांचे खूप आभार🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕

  • @vikrantsonawane3241
    @vikrantsonawane3241 День назад

    ❤❤❤❤❤

  • @ShivajiJadhav-p4n
    @ShivajiJadhav-p4n День назад

    Nice

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 День назад

    आम्ही अहिल्यानगर ते अमळनेर पर्यंत बऱ्याच वेळेस या ट्रेनमध्ये बसून प्रवास केलेला आहे

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 День назад

    77 वर्षात बीडला विकासापासून वंचित ठेवले अवघ्या 10 वर्षात मोदी सरकारच्या काळात यशस्वी बीड विकास संसद बीड पूर्ण झाला आहे आणि थोड्याच दिवसात बीडमध्ये विमानतळ पण होऊ शकतो त्यासाठी आहे भाजपची सत्ता महत्त्वाची

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 День назад

    जोपर्यंत भाजप सरकार देशात राहील व राज्यात राहील तोपर्यंत राज्याचा व देशाचा विकास होईल

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 День назад

    मुंडे साहेबांनी रेल्वेसाठी जे प्रयत्न केले आज रोजी बीड पर्यंत पूर्ण करण्याचे काम प्रीतम ताई मुंडे यांनी केलेले आहे

  • @SHCHS13
    @SHCHS13 День назад

    Bohat khoob. Lavkar DEMU Beed paryant yeel.

  • @SHCHS13
    @SHCHS13 День назад

    Beautiful vdo

  • @SHCHS13
    @SHCHS13 День назад

  • @babashahibpawar
    @babashahibpawar 2 дня назад

    बेडला रेल्वे आली म्हणजे खऱ्या अर्थाने केसर काकू शिरसागर ना त्यांच्या आत्म्याची समाधान

    • @ravishep768
      @ravishep768 День назад

      रेल्वे आणली कोणी असेल तर त्याचे श्रेय फक्त प्रीतम मुंडे यांना जाते. राजकीय स्टंट कोणीही करू नये. काम कोणीही करू द्या नाव पण त्यांचेच घेणे गरजेचे आहे

  • @arkk33
    @arkk33 2 дня назад

    नवगन राजूरी ला crossing असायला पाहिजे बीड तेथून 12-13 आहे.भविष्यात express गाड्याला तिकडून fast जायला कुठला ही अडथळा येऊ नये.कारण याचा नंतर direct 40 किमी नंतर vighanwadi ला crossing आहे..😢

  • @pavanmogarekarofficial1
    @pavanmogarekarofficial1 2 дня назад

    मोदी है तो मुमकिन है

  • @satishmehtre7512
    @satishmehtre7512 2 дня назад

    Khoob khoob maja le dhanyvad❤❤❤

  • @vikassanap7264
    @vikassanap7264 2 дня назад

    दैवत गोपीनाथ मुंढे साहेब व नंतर मा खासदार प्रीतम ताई साहेब यांच्यामुल बीड railway ch स्वप्न पूर्ण झाल आहे धन्यवाद 🙏🙏 ताई साहेब

  • @akashyeole66
    @akashyeole66 2 дня назад

    Mumbai Varun aasti paryant train ne kas yaych

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086 2 дня назад

      अहमदनगर ला येयचे नंतर... अहमदनगर ते आष्टी

    • @akashyeole66
      @akashyeole66 2 дня назад

      @balasahebdudhal6086 nagar Varun aasti chya gadya kadhi sutatat time table aahe ka online aankhi dakhvt nahi

    • @sachinnewaskar1000
      @sachinnewaskar1000 2 дня назад

      Sakali 7:45 chya aaspas train sutate nagar varun. Please confirm karun ghya

    • @sachinnewaskar1000
      @sachinnewaskar1000 2 дня назад

      Shiriur kasar talukyatil lokana jast soyiche station kuthe ahe? Viganwadi ki raymoha? Karan viganwadi station madhe 3 platform bandhale ahet pan Raymoha madhe ekach platform ahe.. Public response raymoha madhe jast distoy

  • @ashokpandagale1838
    @ashokpandagale1838 2 дня назад

    एकदा मुंबई ते बीड लवकर चालू व्हावी हीच अपेक्षा.

  • @the_kingOfBahubali567
    @the_kingOfBahubali567 2 дня назад

    शेवटी बजरंग बाप्पाने च रेल्वे आणली बीड ला.. मुंडेच्या तीन पिढ्या गेल्या पण साधा पटरी नव्हती टाकली

    • @skjkjg
      @skjkjg День назад

      काय जोक मारला राव ; चाटू

  • @superindian7161
    @superindian7161 2 дня назад

    Nice video 👍🏻 but live telecast batana chahiye tha.

  • @dmvlogs369
    @dmvlogs369 2 дня назад

    Pappa pan ahet

  • @balirampanchal9760
    @balirampanchal9760 2 дня назад

    अभिनंदन 💐🥳💐🥳🥳

  • @adityanaiknaware87
    @adityanaiknaware87 3 дня назад

    😂😂kadak

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 3 дня назад

    एक नंबर नियोजन आहे भाऊ चे🎉🎉

  • @desimurgipalnravibansodmp
    @desimurgipalnravibansodmp 3 дня назад

    Ande ka bhav bhaiya Ne Sahi bataya hai Nahin to log bada bada kar batate Hain

  • @pypaunkar9222
    @pypaunkar9222 4 дня назад

    भाऊ दोन एकर डांगर लावायचे आहे बीज कुठे मिळेल

  • @anandthakur2311
    @anandthakur2311 5 дней назад

    Thumbnail la tuzya maichi photo lavla ka haramkhora copy write chi case takel

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 5 дней назад

    गोपालन खरचं खुप छान 🎉🎉🎉

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 5 дней назад

    आपल्या चेनेला माझ्या शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kirantoradmal9512
    @kirantoradmal9512 6 дней назад

    Location mobile numbee dya dada

  • @rajkiran2334
    @rajkiran2334 6 дней назад

    खुप छान, मी भेट देऊन आलो. उत्तम शेळीपालन केले आहे.

  • @JivajiDetke
    @JivajiDetke 7 дней назад

    एकटा माणूस दिडशे शेळी सांभाळू शकत नाही मी25 वर्षांपासून व्यवसाय करत आहे वेड्यात काढले आहे

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086 7 дней назад

      जे आहे ते दाखवले... बाकी सर्व आप आपल्या मेहनतीवर अवलंबून आहे 🙏🙏

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 7 дней назад

    छान नियोजन...

  • @narayandudhal4242
    @narayandudhal4242 7 дней назад

    👌👍

  • @prabhakarpethkar848
    @prabhakarpethkar848 8 дней назад

    एकटा माणूस हे काम करू शकत नाही....उगीच खोटी माहिती सांगू नका....नवीन लोक अश्या भुल थापा ना बळी पडून नुकसान करून घेतात.

    • @SanjayJagdale-r2c
      @SanjayJagdale-r2c 7 дней назад

      Khara aahe 👍

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086 7 дней назад

      मग व्हिडिओ तर यासाठी सुद्धा असतात ना कोण कसं काम करत.. कोण कसं पालन करता त्यामधून काहीतरी नवीन शिकाय भेटत.. माझ्यासमोर तर ते एकटेच होते आणि त्यांच्या गावातल्या दोन तीन लोकांनी पण सांगितलं 🙏🙏🙏

  • @Ramesh-n8h8p
    @Ramesh-n8h8p 8 дней назад

    बाबा ने खुप सोपी माहिती दिली पण येवड सोप नाही शेळी पालन😂😂😂

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086 7 дней назад

      केल तर काही पण सोपं आहे... त्यांचे शेळीपालन हे संपूर्ण फिरून आहे... आणि. ते दररोज बाहेर हिंडून आणतात शेळ्या त्या मुळे.. त्यांच्या तबेती चंगल्या आहेत... आणि त्यांना सेटप आयता भेटला... त्या मुळे जास्त सोपे पडले...

  • @ganeshlavhe1113
    @ganeshlavhe1113 8 дней назад

    Address काय आहे

  • @ashokghungrad5656
    @ashokghungrad5656 8 дней назад

    👌👍

  • @BabasahebPund-v2f
    @BabasahebPund-v2f 8 дней назад

    खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @ombhau33
    @ombhau33 8 дней назад

    Nice video 🙏

  • @ombhau33
    @ombhau33 8 дней назад

    Ram Krishna hari 🙏