सध्यातरी बीड जोडल्यावर बहुतेक एक पॅसेंजर एक demu गाडी आणि मालगाडी सुरू होईल. विकास परळी जोडल्यावरच होणार.मग या मार्गावरून जास्त express गाड्या जातील. नांदेड परभणी,purna,हैदराबाद जुळतील. साऊथ ला connectivity वाढणार... .
January ला नक्की येणारच. नाहितर जास्तीच जास्त एक महिना उशीर होईल फेब्रुवारी end ला नक्कीच येईल. परंतु परळी जोडल्यावरच या मार्गावरून जास्त express गाड्या जातील. नांदेड परभणी,purna,हैदराबाद जुळतील. साऊथ ला connectivity वाढणार.
बीड पर्यंत आली रे आली.. असं किती दिवस.. पुढं काय मोठा डोंगर आलाय का मधी.. काय तरीच राव.. मागची च क्लीप दाखवताय... किती अंतर पार करायचं नक्की सांगत नाही... फक्तं आली रे आली..
सध्यातरी बीड जोडल्यावर बहुतेक एक पॅसेंजर एक demu गाडी आणि मालगाडी सुरू होईल. विकास परळी जोडल्यावरच होणार.मग या मार्गावरून जास्त express गाड्या जातील. नांदेड परभणी,purna,हैदराबाद जुळतील. साऊथ ला connectivity वाढणार...
.
बिड़ला रेल अली अति सुन्दर छान आहे सोनेरी दिवस आहे मि पुनेरि मा मां फेटे वाला आता दलन वलन चालू हो ई ल😊❤🎉
Good vdo
अजून पण खूप काम बाकी आहे बीड पर्यंत यायला
एकदम जलद गतीने.... सुरु आहे... लवकरच.... येऊ शकते.. 🙏🙏🙏
January ला नक्की येणारच. नाहितर जास्तीच जास्त एक महिना उशीर होईल फेब्रुवारी end ला नक्कीच येईल. परंतु परळी जोडल्यावरच या मार्गावरून जास्त express गाड्या जातील. नांदेड परभणी,purna,हैदराबाद जुळतील. साऊथ ला connectivity वाढणार.
@@arkk33 🙏🙏
April 2024 la hoil suru hoyla
बीड पर्यंत आली रे आली.. असं किती दिवस.. पुढं काय मोठा डोंगर आलाय का मधी.. काय तरीच राव.. मागची च क्लीप दाखवताय... किती अंतर पार करायचं नक्की सांगत नाही... फक्तं आली रे आली..
Mala khup Anand watla Ata bedlam kenva yenar
Nice video
Thx.. 🙏
Mast video
Thx
खूप छान वाटलं हिवरसिंगा नाव वाचून 😊😊
20
स्वप्न पुर्ती
Beed रेल्वे स्वप्न पूर्ती.... 🙏🙏🙏❤️
Nai patri dalne kaam hirwasinga se start hua k nhi .
हो गया... 🙏
@@balasahebdudhal6086hirwasinga se naugen rajuri tak nai patri dalne ka ek separate video share kijiye.
हिवरसिंगा ते बीड किती अंतर आहे भावा?
20km अंतर आहे...
अजुनही काहि ठिकाणी रेल्वे नाही मग हेंच म्हणायचं का घराघरात रेल्वे घालायची का
पुढील पटरी च्या कामामुळे थांबलेली रेल्वे गेली आहे का
गेली तोच व्हिडिओ आहे... हा संपूर्ण पहा...
20km