छान निसर्ग रम्य stn. चां परिसर आहे.. कामाची सद्य स्थिती पाहता लवकरच नगर बीड हा रुट सुरु होईल.. अशीच update देत रहा.. छान माहिती live दिलीत.. धन्यवाद... छान व्हिडिओ. Rf..
जुना प्रोजेक्ट आहे हा मुंबई,कल्याण, माळशेज घाट आळेफाटा, अहमदनगर, बीड,परळी, परभणी,पूर्णा ते विशाखापात्तनम हा प्रोजेक्ट होता. आणि दुसरा प्रोजेक्ट जळगांव, छत्रपती संभाजीनगर, बीड,मांजरसुबा, येरमाळा, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर. याला इतिसात हरवलेली रेल्वे म्हणतात छत्रपती संभाजीनगर, बीड,मांजरसुबा, येरमाळा, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर. पण हा प्रोजेक्ट सगळा पूर्ण कधी होणार. हे दोनी प्रोजेक्ट इंग्रजानी पूर्ण केले नाहीत
@@balasahebdudhal6086 nhi aisi koi baat nahi yeh aapki tareef me kaha hai k aapne accha video banaker share kiya.excellent but ha ek baat aur yeh ek suggestion hai k kaam complete hone tak atleast dusre koi aur video share mat kijiye yahi video share kijiye.yeh ek suggestion hai sirf suggestion aage aapki marzi.
धन्यवाद रेल्वेची पुढील अपडेट अशीच देत रहा....
छान निसर्ग रम्य stn. चां परिसर आहे.. कामाची सद्य स्थिती पाहता लवकरच नगर बीड हा रुट सुरु होईल.. अशीच update देत रहा.. छान माहिती live दिलीत.. धन्यवाद... छान व्हिडिओ.
Rf..
अगदी अगदी मनापासून धन्यवाद सर... आपण संपूर्ण व्हिडीओ पाहितला त्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
बिड जंक्शन स्थानक होने करीता जालना बीड धाराशिव रेल्वे मार्ग मंजुरी साठी आपन पाठपुरावा करावा लागेल महादेव काजळेदादा कोंड ता धाराशिव झ
जुना प्रोजेक्ट आहे हा मुंबई,कल्याण, माळशेज घाट आळेफाटा, अहमदनगर, बीड,परळी, परभणी,पूर्णा ते विशाखापात्तनम हा प्रोजेक्ट होता.
आणि दुसरा प्रोजेक्ट
जळगांव, छत्रपती संभाजीनगर, बीड,मांजरसुबा, येरमाळा, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर.
याला इतिसात हरवलेली रेल्वे म्हणतात
छत्रपती संभाजीनगर, बीड,मांजरसुबा, येरमाळा, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर.
पण हा प्रोजेक्ट सगळा पूर्ण कधी होणार.
हे दोनी प्रोजेक्ट इंग्रजानी पूर्ण केले नाहीत
आहो बाळासाहेब,निम्मा आर्धा vdo रेल्वे हाॅर्न आणि रेलवेचा धाड धाड आवाजात नका घालऊ.
थोडच,नेमके पणाणे पण दर्जेदार मजकूर देत चला.प्रयत्न चांगला आहे.
आता आष्टी पासून बिङ पर्यत लवकरच रेलवे धावेल अस वाटयला लागलय विङीयौ दाखवल्या मूळ धन्यवाद सर ❤❤
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा 🙏
शुभ दीपावली
हा व्हिडिओ बघून खूप छान वाटलं आम्ही पुणे आळंदीला राहतो पण गावचा स्वाभिमान असल्यामुळे कधीतरी या ट्रेन चा आनंद घेता येईल धन्यवाद
रेलवेे मध्ये लवकर प्रवास वाटते
हो लवकरच प्रवास होईल बीड रेल्वे स्टेशन वरून
Kiti दिवस लागतील आणखी रेल्वे धावायला
सुंदर व्हीडिओ माहिती खूपच चांगली आहे धन्यवाद. डिसेंबर 24अखेर रेल्वे चालू होईल असे वाटते नगर ते बीड.
Ho thx 🙏🙏
Nahi 2025 End paryant sagle suru hoil
Ahmednagar se beed tak shatal sewa start ho sakti hai.
Music bhi song bhi aur entatenm ent bhi bhi aur aaj aapka video bhi.
पसंद नाही आया क्या??
@@balasahebdudhal6086 nhi aisi koi baat nahi yeh aapki tareef me kaha hai k aapne accha video banaker share kiya.excellent but ha ek baat aur yeh ek suggestion hai k kaam complete hone tak atleast dusre koi aur video share mat kijiye yahi video share kijiye.yeh ek suggestion hai sirf suggestion aage aapki marzi.
किती प्लॅटफॉर्म आहेत बीड रेल्वे स्टेशनला
@@rahullendal666 3 platform
येणार येणार आता लवकरच रेल्वे येणार.
Nice video
Thx 🙏🙏
नविन पटरी रेल्वे घेऊन आली आहे, कुठपयॅत टाकली आहे
त्याचा व्हिडिओ येत्या दोन दिवसात पाहायला मिळेल...
मी लवकरच नगर बीड प्रवास रेल्वे ने करणार आहे.
छान व्हिडिओ, बाबासाहेब, 👍👍. पण आज बॅंक ग्राउंड म्युझिक ची काही गरज नव्हती असे वाटते..
Ok sir
Nice Video ❤❤
दुधाळसर स्टेशन वर जाण्यासाठी रोड कोठून आहे हे सांगा
व्हिडीओ च्या आधीच सांगितलं आहे पालवण चौक...
दुसरा व्हिडीओ मध्ये स्पेशल उल्लेख करेल सर नक्कीच.. 🙏🙏
अजुन किती दिवस लागतील नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे भाऊ 🙏
बीड शहर अथवा बस स्टॅंड पासुन कीती कीलो मीटर अंतरावर आणी कोनता एरिया आहे यची पन माहीती देतचला
Ok
Video che title अणि video यामध्ये खूप फरक आहे