बीड ला रेल्वे आणण्याचं सगळं श्रेय मुंढे घराण्याला जात 4000 कोटीचा प्रकल्प फक्त मुंढे घराणाच आणू शकतो ... आणि बीड चा विकास फक्त पंकजा मुंढेच करू शतात...
Khara aahe bhava. Ithe UP/ Bihari/ Gujrat madhun roz train madhe bharun bharun lok yetat, Pan Marathi mansala yayla kiti kathin karun thevlay politician lokani.
@@shreyasbabar बीड रेल्वेच्या उदघाटन चे फलक हिंदी भाषेत इंग्रजी भाषेत आहेत मराठी भाषेत एकही फलक नाही तामिळ नाडू कर्नाटक आंध्रप्रदेश बंगाल गुजरात मध्ये तामिळ कन्नड बंगाली गुजराती भाषेत रेल्वेच्या कार्यक्रमाचे फलक असतात रावसाहेब दानवे हे केंद्रातमराठी रेल्वे राज्यमंत्री असतांनाच मराठी भाषेची अवहेलना रेल्वेने केली
मी स्वतः बीड जिल्ह्यातला आहे आणि जिल्ह्यात मध्ये किती मागासलेपणा आहे हे केवळ तिथल्या नेत्यांच्या मानसिकतेतून कळते. बीड रेल्वे प्रकल्प गेले दोन दशके चालूच आहे आणि कधी पूर्ण होईल हे देवालाच माहीत
तुम्ही खूपच सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल तुमचा कौतुक आहे परंतु स्वर्गीय लोकांनी ते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनीही चांगल्या प्रकारे मनापासून रेल्वे आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहेत हे तुम्ही समजावून सांगण्यात कुठेतरी कमी पडला तर मला वाटतं माझ्या मते हे श्रेय स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेबांना सर्वाधिक पाहणे जात
श्रेय तसं सर्व तुम्ही नावं सांगीतलेल्या नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव जी निधी उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे बाकी गोपीनाथ मुंडेंनी खूप पाठपुरावा केला होता म्हणून सर्वांना
बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा हे जिल्हाचे ठिकाण असून त्याचा औद्योगिक दृष्ट्या विकास का होत नाहीये आणि बाकी बुलडाणातील खामगाव, मलकापूर, चिखली अश्या ह्या शहरांचा विकास आपल्याला जलद गतीने होतांना दिसतोय ...ह्याची कारणे आणि ह्या गोष्टीवर काय उपाय असू शकतात ह्या वेळ एक व्हिडिओ बनवा....
@@MuleyPrasad बुलढाणा शहर हा जिल्हा जरी असला तरी कोणताच राष्ट्रिय महामार्ग शहरातुन जात नाही. आजुबाजुने जंगल असल्यामुळे कोणताच प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून परवानगी अनपेक्षित. तर बुलढाणा जिल्हयातले खामगाव चिखली मेहकर सारखे तालुके महामार्गांना जोडले असल्यामुळे दळणवळणासाठी खुप महत्वाचे ठिकाण आहेत. तेच कारण कि बुलढाणा जिल्ह्यापेक्षा तिथल्या तालुक्यांची वाढ आणि विकास होत आहे.
@@nknnnn4977 अजून हिंदुस्तानातील कोणत्या नेत्याला आरक्षण देता आले का ? फक्त लोकनेते गोपिनाथ मुंडे साहेब यांनाच देता आले म्हणून लोकनेता म्हणतात आयुष्याचे थोडे फार दिवस सोडले तर आख आयुष विरोधात होते
तुम्ही बाकीचं नका सांगू आम्हाला ज्या लोकांना या गोष्टी अनुभवल्यात त्यांनाच माहिती की या रेल्वेच श्रेय कोणाला जात ते आणि ते फक्त एकाच माणसाला ते म्हणजे मा गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना
बीड ला रेल्वे धावण्याचे स्वप्न प्रत्येक बीडकरांचे होते आणि ते पूर्ण करण्यासाठी बीड रेल्वे संघर्ष समिती आणि बीडला रेल्वे होण्यासाठी दिवस रात्र लढा देणारे स्व. अमोल गलधर यांनाच जाते.
या नगर बीड परळी वैजनाथ रेल्वेचे श्रेय फक्त लोकनेते,स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब खासदार प्रितम ताई मुंडे साहेब, व पंकजाताई मुंडे साहेब यांनाच या प्रकल्पाचे खरे श्रेय जाते,तसेच रेल्वे संघर्ष समिती, या प्रकल्पाचा अर्धा वाटा उचलणारे तत्कालीन राज्य सरकार चे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांना पण श्रेय जाते,पण ज्यांचे कांहीही योगदान नाही त्यांची नावे घेऊन उदो उदो का चालू असतो तेच कळत नाही,केशरकाकू क्षीरसागर या बीडच्या खासदार मौनी खासदार होत्या त्यांनी कधीही संसदेमध्ये बीड जिल्ह्यातील कोणत्याही विषयावर कधीही प्रश्न उपस्थित केले नाहीत,त्यांना देशातील मौनी मुक्या खासदार म्हंटले जायचे,बाकीच्या ज्या लोकप्रतिनिधी यांचे जी नावे घेतली,ते फक्त नावाचे लोकप्रतिनिधी होते,ते निष्क्रिय लोकप्रतिनिधी होते,होते,खरे तर आज सर्वच या प्रकल्पाचे श्रेय घ्यायला निघाले आहेत गुडघ्याला बाशिंग बांधून,हीच खरी या बीड जिल्ह्याची शोकांतिका आहे,खरे श्रेय तर फक्त लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब,खासदार प्रितम ताई मुंडे, व माजी मंत्री पंकजाताई मुंडे साहेब हेच खरे या प्रकल्पाच्या श्रेयाच्या हक्कदार आहे,कोणाला पटेल किंवा नाही.पण पूर्ण सत्य हेच आहे,ते सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे आणि कोणीही ते नाकारू शकत नाही
ताई आम्हाला शाळेत विचारायचे की कोण कोण रेल्वेत बसलात तर मी एकदा सरला बोलले की आमच्या राजकारण्यांनी त्यांच्या भांडणात आम्हाला तो चान्स मिळूच दिला नाही हेच आमचं दुर्दैव😢 पण ते आत्ता शक्य
सदरील व्हीडीओ मध्ये स्व.आमोल गलधर यांचे नाव न घेणं माझ्यासारख्या श्रोत्यासाठी खुप अनपेक्षित होतं, त्या शिवाय हा व्हीडीओ पुर्ण होंन हे बोल भीडू सारख्या आभ्यासु चॅनलला तरी शोभणार नक्कीच नाही 😊
@@arkk33 मराठवाडयात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सद्या बीड जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.1981पूर्वी लातूर शहरापर्यंत म्हणजे आजचे रेणापूर व त्याआधी अहमदपूर पर्यंतचा प्रदेश बीड जिल्ह्यात होता. सध्याच्या बीड जिल्ह्याची उत्तर दक्षिण व पूर्व पश्चिम लांबी किमान 250 किमी आहे. तसेच लोकसंख्या 30लाख आहे एवढ्या मोठ्या प्रदेशात फक्त परळी हे मोठे व घाटनंदुर, दादहरी वडगाव छोटी स्थानके रेल्वे अशी व साधारण 50km चां जुना निजामकालीन लोहमार्ग कार्यरत आहे. आणि आताचा नगर आष्टी 60KM चा. तसे बीड पासून परळी/आष्टी 100km आहेत
@@xtreme98 अष्टीला रेल्वे आली याचा आनंद आहेच पण हीच रेल्वे बीड वरून परळीला जेंव्हा येईल तेंव्हा खूप जास्त आनंद होईल आणि खऱ्या अर्थाने बीड जील्हावसियांच स्वप्न पूर्ण होईल
बीड ला रेल्वे आली आनंद आहे पण अजून बुलडाण्याला रेल्वे नाही आली, डोंगररांगा च कारण असेल किंवा नफा मिळत नाही हे कारण असेल असेच कारण देण सुरु आहेत आणी आमचे खासदार साहेब तर काही बोलत च नाहीत लोकसभेत ही शोकांतिका आमची
खासदार जाधव ने प्रयत्न केले आहेत फक्त 2.5 वर्षात ते बिघाडी सरकार मध्ये गेल्यामुळे प्रक्रिया संथ झाली होती आता वेग पकडेल आमच्या शेगाव तालुक्यातील खेड्यावरून सर्वे चे पक्क्या खुणा टाकल्याची चर्चा आहे.
बरोबर आहे. यावरून असे लक्षात येते लोक प्रतिनिधी चे ते कर्तव्यच आहे. खरंच बीड जिल्हा ७५ वर्ष मागासलेला आहे. एवढेच वर्ष लोक प्रतिनिधी फक्त पाठपुरावा करत होते. खरा इतिहास काय आहे.
बीड मध्ये नाही धावली अजून ! 60 किमी म्हणजे जिल्हा नाही होतं ,अर्धवट नका बोलु कृपया. पूर्ण मार्ग किती आहे त्यातील बस 60 किमी पूर्ण झालंय बाकीच 200 किमी जवळपास त्याचं काय ? आष्टी ते बीड अंतर 120 किमी आहे साधारणपणे road च सत्य स्थति पाहून रिपोर्ट करत जा ग्राऊंड वर जाऊन म्हणत आहे . नुसतंच बीड ला आली आली नको एक कोपऱ्यात म्हणजे झालं का .? मुख्यलाय कुठं असत जिल्ह्याचं काय तुम्ही रिपोर्ट करता ! असो ग्राउंड रिपोर्ट नुसार बोलावं या साठी हा प्रपंच.
95 मध्ये ही गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री झाले तेव्हाच मंजुरी भेटली आणि जेव्हा 14 ला सरकार आलं बीजेपीचा तेव्हाच रेल्वेचा प्रकल्प पुढे दाखला म्हणजे पूर्ण एकूण मुले घराण्याचे कर्तृत्व आहे सर्व मुंडे घराणे आणि बीजेपी सरकारचा कर्तृत्व आहे सर्व
मागणीमुळे प्रश्न सुरू झाले पण निधी देण्यात आला श्रेय सर्वांना जाते पण विलासरावजी देशमुख उस्मानाबाद रेल्वे मागणी सगळ्याची आहे पण प्रत्यक्ष काम उभे करणे योग्य आहे
बीड ला रेल्वे आणण्याचं सगळं श्रेय मुंढे घराण्याला जात 4000 कोटीचा प्रकल्प फक्त मुंढे घराणाच आणू शकतो ... आणि बीड चा विकास फक्त पंकजा मुंढेच करू शतात...
खरा आनंद तेव्हा होईल . बीडमधील लोक रेल्वेत बसुन पुणे व मुंबई ला जातिल
हे बरोबर
Khara aahe bhava.
Ithe UP/ Bihari/ Gujrat madhun roz train madhe bharun bharun lok yetat,
Pan Marathi mansala yayla kiti kathin karun thevlay politician lokani.
Correct bhava
@@AdvSagar-yi5kk कारण सगळे रेल्वे मंत्री युपी बिहारी
@@shreyasbabar बीड रेल्वेच्या उदघाटन चे फलक हिंदी भाषेत इंग्रजी भाषेत आहेत मराठी भाषेत एकही फलक नाही तामिळ नाडू कर्नाटक आंध्रप्रदेश बंगाल गुजरात मध्ये तामिळ कन्नड बंगाली गुजराती भाषेत रेल्वेच्या कार्यक्रमाचे फलक असतात रावसाहेब दानवे हे केंद्रातमराठी रेल्वे राज्यमंत्री असतांनाच मराठी भाषेची अवहेलना रेल्वेने केली
खर श्रेय मुंडे साहेबांना कारण त्यांनीच विलासावराची मनधर्णी करुन 50 % रक्कम मंजूर करून मेड रोवली . .
Credit goes to GOPINATHRAO MUNDE SAHEB ❤️
प्रयत्न कोणीही केले असो पण आज बीड जिल्ह्या मध्ये रेल्वे धावण्याच श्रेय लोकनेते गोपिनाथराव मुंडे यांनाच जातं.
मी स्वतः बीड जिल्ह्यातला आहे आणि जिल्ह्यात मध्ये किती मागासलेपणा आहे हे केवळ तिथल्या नेत्यांच्या मानसिकतेतून कळते. बीड रेल्वे प्रकल्प गेले दोन दशके चालूच आहे आणि कधी पूर्ण होईल हे देवालाच माहीत
he khar aahe bhau he gelya kitey varshyat pasun railway cha rajakaran karat aahet tikde nagar la metro ali ani he railway railwy
Sir kuthle tumhi?
True
@@thedemocratic_indian मी शिरस्मार्ग ता. गेवराई जि.बीड
@@CADhirajOstwal 👍 mi beedcha proper
तुम्ही खूपच सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल तुमचा कौतुक आहे परंतु स्वर्गीय लोकांनी ते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनीही चांगल्या प्रकारे मनापासून रेल्वे आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहेत हे तुम्ही समजावून सांगण्यात कुठेतरी कमी पडला तर मला वाटतं माझ्या मते हे श्रेय स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेबांना सर्वाधिक पाहणे जात
नगर-बीड-परळी रेल्वेच श्रेय फक्त स्व. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना जाते.......
चूक
@@ashokjagtapaj4285 🤬🤬🤬
अमोल गलधर यांनी लढा दिला
भरपूर लोकांना श्रेय द्यायला हवे
@@ashokjagtapaj4285 तुझ्या पवार साहेबाचे आहे काय मग योगदान,त्यांना बारामती चा विकासाला time आहे,बाकी जिल्ह्यात तुम्ही आहेत फुकट मते देण्यासाठी
गोपिनाथ मुंडे साहेब व पंकजा ताईसाहेब व प्रितमताई साहेब यांनाच हे श्रेय जातय
हे खरे आहे कुणीही मान्य करेल
रेल्वे फक्त आष्टी ते अ.नगर दरम्यान धावणार आहे ह्याचं समाधान आहेच पण.. अजुनही आष्टी ते बीड अन बीड ते परळी काम बाकी आहे
श्रेय तसं सर्व तुम्ही नावं सांगीतलेल्या नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव जी निधी उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे बाकी गोपीनाथ मुंडेंनी खूप पाठपुरावा केला होता म्हणून सर्वांना
प्रयत्न सर्वांनी केले मात्र गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रयत्नामुळेच आज रेल्वे आष्टी पर्यंत आली हे कोणीही नाकारू शकत नाही
दानवेनीं सुद्धा श्रेय गोपीनाथ मुंडेंना दिले आहे. आता खामगांव - जालना रेल्वे मार्ग सुद्धा मार्गी लावा 🙏
बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा हे जिल्हाचे ठिकाण असून त्याचा औद्योगिक दृष्ट्या विकास का होत नाहीये आणि बाकी बुलडाणातील खामगाव, मलकापूर, चिखली अश्या ह्या शहरांचा विकास आपल्याला जलद गतीने होतांना दिसतोय ...ह्याची कारणे आणि ह्या गोष्टीवर काय उपाय असू शकतात ह्या वेळ एक व्हिडिओ बनवा....
@@MuleyPrasad बुलढाणा शहर हा जिल्हा जरी असला तरी कोणताच राष्ट्रिय महामार्ग शहरातुन जात नाही. आजुबाजुने जंगल असल्यामुळे कोणताच प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून परवानगी अनपेक्षित. तर बुलढाणा जिल्हयातले खामगाव चिखली मेहकर सारखे तालुके महामार्गांना जोडले असल्यामुळे दळणवळणासाठी खुप महत्वाचे ठिकाण आहेत. तेच कारण कि बुलढाणा जिल्ह्यापेक्षा तिथल्या तालुक्यांची वाढ आणि विकास होत आहे.
Shri Gopinath Munde Saheb...🙏❤️
लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब ❤️❤️
अजून 5 वर्ष लागतील नगर - बीड - परळी रेल्वे धावायला...
स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या वर एक video बनवा तुमचा भिडुची विनंती आहे..😊
बीड जिल्हा नशीबवान आहे जिथे गोपीनाथ मुंडे साहेबानसारखे नेते होते. दुर्दैवी फक्त आम्ही धुळेकरच ठरलो.
कसला मुंडे,त्याला साधा जिल्हा सुधारता आला नाही अन् म्हणे लोकनेता. 😂😂😂
@@nknnnn4977 तुजा बापाला तुला कढता आलं नाही. तुज्या आई नी दुसऱ्या खाली झोपून तुला काढलं🤣
@@nknnnn4977 janatene manlela lokneta he swathala lokneta mhanun ghetlela lokneta nahi he
@@nknnnn4977 अजून हिंदुस्तानातील कोणत्या नेत्याला आरक्षण देता आले का ?
फक्त लोकनेते गोपिनाथ मुंडे साहेब यांनाच देता आले
म्हणून
लोकनेता म्हणतात
आयुष्याचे थोडे फार दिवस सोडले तर आख आयुष विरोधात होते
@@nknnnn4977 अरे तुझ्यात दम असेल तर माझ्यासमोर बोलून दाखव तुला सांगतो वंजारी काय चीज आहे.
सोलापूर - बीड - औरंगाबाद - जळगाव सगळ्यात महत्त्वाचं मार्ग तत्काळ याचा काम सुरू करण्यात यावे
तुम्हाला वाटत हे लवकर होईल का
Credit goes to Only gopinath mundhe saheb 🙏♥️
Pankja tai la
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, स्वर्गीय अमोल भैय्या ग
Galdhar
Credit goes to Shri. Gopinath Munde Saheb
बिडच्या मागासलेपणाचे श्रेय सुद्धा गोपीनाथ मुंडेंना च द्या
नाही रे भावा नाही जात
सरवांचे प्रयत्न सगळ्यांचेआभार🙏
अमोल भैय्या गलधर यांचही नाव घेणं गरजेचं होत 🤗💯
सर्वप्रथम बोल भिडूचे खूप खूप आभार आमच्या जिल्ह्यातील रेल्वेची पूर्ण माहिती दिल्याबद्दल संपूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद 👍👍
भगवान बाबा की जय 🙏🚩🚩
तुम्ही बाकीचं नका सांगू आम्हाला ज्या लोकांना या गोष्टी अनुभवल्यात त्यांनाच माहिती की या रेल्वेच श्रेय कोणाला जात ते आणि ते फक्त एकाच माणसाला ते म्हणजे मा गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना
बीड ला रेल्वे धावण्याचे स्वप्न प्रत्येक बीडकरांचे होते आणि ते पूर्ण करण्यासाठी बीड रेल्वे संघर्ष समिती आणि बीडला रेल्वे होण्यासाठी दिवस रात्र लढा देणारे स्व. अमोल गलधर यांनाच जाते.
गोपीनाथ मुंडे यांचे बहुजनांचा कैवारी
Munde Saheb ❤️👍
संघर्ष कन्या ताई साहेब
स्वप्न पूर्ण झाले पण स्वप्न पूर्ण करणारा राजा आज आमच्यात नाही.🙏
जय भगवान जय गोपीनाथ.🚩🚩
नक्की आपल्याला सर्दी झालेली आहे तरी माहिती खूप छान दिली आभारी.....😄
माय बाप इंग्रजांनी सध्याच्या महाराष्ट्र चा railway नेटवर्क चा 90% रेलवे नेटवर्क चे जाळे 1947 चा पहिले च वीनून गेले होते ।
Ho, bhartatun lutlela maal britain la gheun jaila😅🤣
माजी ग्रामविकास मंत्री बीड झील्याचे दैवत ऊस तोड कामगाराचे नेते मा . गोपिनाथराव. मुंढे. साहेब
विषय छान घेतलात ताई मुंढे साहेब मुळे शक्य झाले
रेल्वे आली,पण त्यासाठी जमीन दिलेल्या लोकांना काय मिळालं ......80 हजार प्रति एकर 👌
मुंबई चे ते "नागरिक",पुण्याचे ते "अर्बन",नाशिक चे ते "शहरी",औरंगाबाद चे ते "सिटी वाले" आणि बीड चे ते "ग्रामस्थ" ? 😡
फक्त लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या मुळे.
१९९५ साली सुरेश कलमाडी जरी रेल्वे मंत्री असले तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे नव्हते.
माहिती चे संकलन व्यवस्थित नाही.
लोकणेते गोपीनाथ मुंढे साहेब
या नगर बीड परळी वैजनाथ रेल्वेचे श्रेय फक्त लोकनेते,स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब खासदार प्रितम ताई मुंडे साहेब, व पंकजाताई मुंडे साहेब यांनाच या प्रकल्पाचे खरे श्रेय जाते,तसेच रेल्वे संघर्ष समिती, या प्रकल्पाचा अर्धा वाटा उचलणारे तत्कालीन राज्य सरकार चे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांना पण श्रेय जाते,पण ज्यांचे कांहीही योगदान नाही त्यांची नावे घेऊन उदो उदो का चालू असतो तेच कळत नाही,केशरकाकू क्षीरसागर या बीडच्या खासदार मौनी खासदार होत्या त्यांनी कधीही संसदेमध्ये बीड जिल्ह्यातील कोणत्याही विषयावर कधीही प्रश्न उपस्थित केले नाहीत,त्यांना देशातील मौनी मुक्या खासदार म्हंटले जायचे,बाकीच्या ज्या लोकप्रतिनिधी यांचे जी नावे घेतली,ते फक्त नावाचे लोकप्रतिनिधी होते,ते निष्क्रिय लोकप्रतिनिधी होते,होते,खरे तर आज सर्वच या प्रकल्पाचे श्रेय घ्यायला निघाले आहेत गुडघ्याला बाशिंग बांधून,हीच खरी या बीड जिल्ह्याची शोकांतिका आहे,खरे श्रेय तर फक्त लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब,खासदार प्रितम ताई मुंडे, व माजी मंत्री पंकजाताई मुंडे साहेब हेच खरे या प्रकल्पाच्या श्रेयाच्या हक्कदार आहे,कोणाला पटेल किंवा नाही.पण पूर्ण सत्य हेच आहे,ते सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे आणि कोणीही ते नाकारू शकत नाही
भूमिपूजन बऱ्याच लोकांनी केले पण शेवटी पंकजाताई आणि प्रितमताई यांनीच जोर धरला आता श्रेय घ्यायला बरेच जण येतात.
अमोल भैया गलधर ❣️💫
बीड रेल्वेच श्रेय फक्त गोपीनाथ मुंडे यांच आहे.
स्व गोपीनाथ मुंडे साहेबच, पंकजा मुंडे साहेबच, प्रितम मुंडे साहेबच,
All the Credit goes to every single Tax payers of this nation.
Railway ajun mul 'BEED' la aaleli nahi 'ASHTILA' aali aahe...
Aashti kay pakistanat ahe kay
@@jamkhedkalakendra1406 ho
ताई आम्हाला शाळेत विचारायचे की कोण कोण रेल्वेत बसलात तर मी एकदा सरला बोलले की आमच्या राजकारण्यांनी त्यांच्या भांडणात आम्हाला तो चान्स मिळूच दिला नाही हेच आमचं दुर्दैव😢 पण ते आत्ता शक्य
स्व. अमोल भैय्या गलधर यांना विसरून नाही चालणार, बीड ला रेल्वे येण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
मी बीड कर आहे बीड ची रेल्वे फक्तं मुंडे साहेब चा कन्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे च आहे ओन्ली ओना
Gopinath munde साहेब
सर्वाचे आभिनंदन. परळीला रेल्वे केव्हा पोहचणार ?
सदरील व्हीडीओ मध्ये स्व.आमोल गलधर यांचे नाव न घेणं माझ्यासारख्या श्रोत्यासाठी खुप अनपेक्षित होतं, त्या शिवाय हा व्हीडीओ पुर्ण होंन हे बोल भीडू सारख्या आभ्यासु चॅनलला तरी शोभणार नक्कीच नाही 😊
💯💯✅✅
All credit goes to Gopinath munde saheb
Gopinatraoji munde saheb
मुंडे साहेब ❤️❤️❤️
केशरकाकु आणि विलासराव
केशरकाकु शिरसागर
मागनी कोनीही करो पण बीड ला रेल्वे गोपीनाथ मुंढे साहेबान मुलेच आली
केशरकाकू व गोपीनाथराव मुढे या दोघांना खरे श्रय दिले पाहिजे
परळीत, लातूरात पूर्वीपासून railway आहे कृपया हेही लक्षात घ्यावे, परळी बीड मधेच येतं ना
Pn beed madhe navati beed pasun parali khupach lamb aahe
@@NEETNINJA An आष्टी ही तितकीच लांब आहे बीड पासून. म्हणजे बीड ला अजुनही रेल्वे नाहीच
Beed madhye nahi pan beed jilhache taluke aahe donhi beed jilha khup motha aahe marathwadyatil mothya jilhyant 2-3 no aahe beedcha
@@arkk33 मराठवाडयात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सद्या बीड जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.1981पूर्वी लातूर शहरापर्यंत म्हणजे आजचे रेणापूर व त्याआधी अहमदपूर पर्यंतचा प्रदेश बीड जिल्ह्यात होता. सध्याच्या बीड जिल्ह्याची उत्तर दक्षिण व पूर्व पश्चिम लांबी किमान 250 किमी आहे. तसेच लोकसंख्या 30लाख आहे एवढ्या मोठ्या प्रदेशात फक्त परळी हे मोठे व घाटनंदुर, दादहरी वडगाव छोटी स्थानके रेल्वे अशी व साधारण 50km चां जुना निजामकालीन लोहमार्ग कार्यरत आहे. आणि आताचा नगर आष्टी 60KM चा. तसे बीड पासून परळी/आष्टी 100km आहेत
स्वर्गीय अमोलभैय्या गलधर ♥️⛓️🔥
Pankaja gopinath munde
Dr pritam gopinath munde यानां श्रेय
खरं काम केसरकाकूचच
खरं श्रेय गोपीनाथ मुंडे साहेब, पंकजा ताई, प्रितम ताई 💯
अहो रेल्वे चे जाळे विणले तर रोड टोल टॅक्स मधून मिळणारा पैसा कसा मिळणार.
रेल्वे मुद्दामून आणत नाहीत नाहीतर टोल चा झोल कसा होणार??
खामगाव ते जालना रेल्वेमार्ग 100 वर्षा पासुन अडकला आहे
बीड ला रेल्वे आली याचं खरं श्रेय माननीय मुंडे साहेबांना
1st view
मुंडे 🚩🚩🚩
फक्त मुंडे साहेब❤️
Bol bhidu ek no information detey 💯🙏🙏
मॅडम, तुम्ही फार सुंदर मागिल इतिहास सांगुन माहिती दिलीत याबद्दल आपल्याला धन्यवाद.
अगोदर बीड ला रेल्वे येऊ तर द्या आणखी १०० किमी दूर आहे बीड मग बघू श्रेय कोणाला द्यायचं ते
अरे भवा आष्टी काय पाकिस्तानात आहे का?
@@xtreme98 बीड मध्येच आहे मग परळी पण बीड मध्येच आहे ना आणि तिथे रेल्वे आहेच ना मग या मार्गाला एवढं माग लागायची काय गरज होती
@@xtreme98 नगर ते आष्टी ६० किमी साठी ३५ वर्षे लागलीत त्या हिशोबाने आष्टी ते बीड १०० कीमी आणि नंतर बीड ते परळी ९० किमी पूर्ण व्हायला किती वेळ लागेल
@@xtreme98 अष्टीला रेल्वे आली याचा आनंद आहेच पण हीच रेल्वे बीड वरून परळीला जेंव्हा येईल तेंव्हा खूप जास्त आनंद होईल आणि खऱ्या अर्थाने बीड जील्हावसियांच स्वप्न पूर्ण होईल
इससे पता चला कि काँग्रेस कितना फ़ास्ट काम करती है
😅😅😅😅😅
Credit goes to Indian Railways......... Only
लोककल्याण नेता मिळणे खुप मुश्किल आहे
स्व. अमोल (भैय्या) गलधर यांच्या नावा शिवाय हा व्हिडिओ पूर्ण नाही होऊ शकत🙏
बीड च्या रेल्वे च श्रेय फक्त मुंढे घरान्यच आहे
दैवत गोपिनाथ मुंडे साहेब 🙏🏻
बीड ला रेल्वे आली आनंद आहे पण अजून बुलडाण्याला रेल्वे नाही आली, डोंगररांगा च कारण असेल किंवा नफा मिळत नाही हे कारण असेल असेच कारण देण सुरु आहेत आणी आमचे खासदार साहेब तर काही बोलत च नाहीत लोकसभेत ही शोकांतिका आमची
खासदार जाधव ने प्रयत्न केले आहेत फक्त 2.5 वर्षात ते बिघाडी सरकार मध्ये गेल्यामुळे प्रक्रिया संथ झाली होती आता वेग पकडेल आमच्या शेगाव तालुक्यातील खेड्यावरून सर्वे चे पक्क्या खुणा टाकल्याची चर्चा आहे.
मुंडे साहेब
Munde saheb
बीडमध्ये रेल्वे आलीच नाही भिडू बीड जिल्ह्यामध्ये तर पहिलीच रेल्वे आहे परळी येथे
नक्की च आनंद आहे😊
या बीड जिल्ह्यातील कित्येक लहानाचे तरुण चे म्हातारे झाले ही बीड जिल्ह्यातील रेल्वे पाहण्यासाठी.
लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब
महाराष्ट्र एवढा जर्मनी मधे 44000 किलोमीटर रेलवे चा जाड़ा आहे।
मला वाटतं कि श्रेय कोणाचे दाखवून पक्षाच्या जाहिराती करण्यापेक्षा परळी- बीड- नगर रेल्वेचा खरा इतिहास काय हा विषय आपण बाजूला ठेवला....?
बरोबर आहे सर खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवला नाही.
Barobar aahe
बरोबर आहे. यावरून असे लक्षात येते लोक प्रतिनिधी चे ते कर्तव्यच आहे. खरंच बीड जिल्हा ७५ वर्ष मागासलेला आहे. एवढेच वर्ष लोक प्रतिनिधी फक्त पाठपुरावा करत होते. खरा इतिहास काय आहे.
बराबर है सर। यह चैनल पैसा लेके खाली बोलका भिडु है असली हकीकत अलग है
Nanded - yavatmal - Wardha railway route baddal video karawa 🙏
गोपीनाथराव जी मुंडे साहेब💐🙏🏻
अमोल भैय्या गलधर 🔥🔥
बीड मध्ये नाही धावली अजून ! 60 किमी म्हणजे जिल्हा नाही होतं ,अर्धवट नका बोलु कृपया.
पूर्ण मार्ग किती आहे त्यातील बस 60 किमी पूर्ण झालंय बाकीच 200 किमी जवळपास त्याचं काय ?
आष्टी ते बीड अंतर 120 किमी आहे साधारणपणे road च
सत्य स्थति पाहून रिपोर्ट करत जा ग्राऊंड वर जाऊन म्हणत आहे .
नुसतंच बीड ला आली आली नको
एक कोपऱ्यात म्हणजे झालं का .? मुख्यलाय कुठं असत जिल्ह्याचं
काय तुम्ही रिपोर्ट करता !
असो
ग्राउंड रिपोर्ट नुसार बोलावं या साठी हा प्रपंच.
अमोल भैया गलधर यांना जाते.....
बीड मध्ये रेल्वे आली नाही ती बीड जिल्हा च्या हद्दीत आलीय
यवतमाल रेल्वे बद्दल पण एक वीडियो बनवावा 🙏.
खरं श्रेय विजय गोल्हारला जात..... 😂😂🤣🤣😀😃
लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब
95 मध्ये ही गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री झाले तेव्हाच मंजुरी भेटली आणि जेव्हा 14 ला सरकार आलं बीजेपीचा तेव्हाच रेल्वेचा प्रकल्प पुढे दाखला म्हणजे पूर्ण एकूण मुले घराण्याचे कर्तृत्व आहे सर्व मुंडे घराणे आणि बीजेपी सरकारचा कर्तृत्व आहे सर्व
मागणीमुळे प्रश्न सुरू झाले पण निधी देण्यात आला श्रेय सर्वांना जाते पण विलासरावजी देशमुख उस्मानाबाद रेल्वे मागणी सगळ्याची आहे पण प्रत्यक्ष काम उभे करणे योग्य आहे
फक्त गोपीनाथ मुंडे...🙏🙏🙏