खर विकास परळी जोडल्यावरच. मग या मार्गावरून जास्त express गाड्या जातील. नांदेड परभणी,purna,हैदराबाद जुळतील. साऊथ ला connectivity वाढणार. आता फक्त demu आणि एक पॅसेंजर सुरु होऊ शकते
@काळेकाळे-व2ह अरे मित्रा मी पण बीड जिल्ह्यातील च आहे. त्यामुळे मला माहित आहे. सगळ्या गोष्टी सरकार कडून च होत नसतात. लोकांची मानसिकता पण तशी हवी. बीड जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यात जा प्रचंड धूळ, अस्वच्छता आहे. स्वतःच्या दुकानातील कचरा संध्याकाळी रोड वर आणून टाकतात यावरून च कळत तुमचं गावावरच प्रेम. अशी भरपूर उदाहरण देता येतील. एकदा बाहेर जिल्ह्यात जा मग कळेल बीड जिल्ह्या बदल काय बोलतात लोक.
@@काळेकाळे-व2हअरे मित्रा मी पण बीड जिल्ह्यातीलच आहे त्यामुळे मला माहित आहे. बीड जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यात जा प्रचंड धूळ, अस्वछता दिसते. स्वतः च्या दुकानातील कचरा येथील लोक रात्री रोडवर आणून टाकतात या वरून च आपलं गावा बदल च प्रेम दिसून येत. एकदा बाहेर जिल्ह्यात जाऊन बघ काय बोलतात बीड जिल्ह्या बदल मग कळेल. 100 वर्ष मागे आहे बीड जिल्हा इतर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्या च्या तुलनेत.
उत्तम vdo, परंतु sorry, तुमच्या एका माहितीसाठी. बीड जिल्ह्यात रेल्वे येऊन जवळपास 55 ते 60 वर्षे झालेली आहेत. परळी वैजनाथ हे शहर पहिल्यापासूनच बीड जिल्ह्यातीलच आहे, आणि परळी येथे रेल्वे ही कोळशाच्या इंजिन च्या काळापासून आहे, थर्मल पॉवर स्टेशन साठी कोळसा आणण्यासाठी रेल्वे सुरु झालेली होती. Ok.👍💐😊

बीड रेल्वे ❤
अति मागास जिल्हा आहे बीड रेल्वे येऊन देखील काहिहि उपयोग होणार नाही. आडमुठे लोग आहेत बीड जिल्ह्यातील.
कसं काय भावा? तु काय अनुभव घेतला बीड जिल्ह्यातील लोकांचा? बीडचा विकास होऊ नये या विचाराचा आहेस का तु? का. बीड विषयी येवढा आकस का?.
@काळेकाळे-व2ह अरे मित्रा मी पण बीड जिल्ह्यातील च आहे. त्यामुळे मला माहित आहे. सगळ्या गोष्टी सरकार कडून च होत नसतात. लोकांची मानसिकता पण तशी हवी. बीड जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यात जा प्रचंड धूळ, अस्वच्छता आहे. स्वतःच्या दुकानातील कचरा संध्याकाळी रोड वर आणून टाकतात यावरून च कळत तुमचं गावावरच प्रेम. अशी भरपूर उदाहरण देता येतील. एकदा बाहेर जिल्ह्यात जा मग कळेल बीड जिल्ह्या बदल काय बोलतात लोक.
@@काळेकाळे-व2हअरे मित्रा मी पण बीड जिल्ह्यातीलच आहे त्यामुळे मला माहित आहे. बीड जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यात जा प्रचंड धूळ, अस्वछता दिसते. स्वतः च्या दुकानातील कचरा येथील लोक रात्री रोडवर आणून टाकतात या वरून च आपलं गावा बदल च प्रेम दिसून येत. एकदा बाहेर जिल्ह्यात जाऊन बघ काय बोलतात बीड जिल्ह्या बदल मग कळेल. 100 वर्ष मागे आहे बीड जिल्हा इतर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्या च्या तुलनेत.
उत्तम vdo, परंतु sorry, तुमच्या एका माहितीसाठी. बीड जिल्ह्यात रेल्वे येऊन जवळपास 55 ते 60 वर्षे झालेली आहेत. परळी वैजनाथ हे शहर पहिल्यापासूनच बीड जिल्ह्यातीलच आहे, आणि परळी येथे रेल्वे ही कोळशाच्या इंजिन च्या काळापासून आहे, थर्मल पॉवर स्टेशन साठी कोळसा आणण्यासाठी रेल्वे सुरु झालेली होती. Ok.👍💐😊
परळी
घाटनांदूर
मूर्ती
हे 3 रेल्वे स्टेशन आहेत बीड जिल्ह्यामध्ये
बीड मधे लोकल पण चालु करायची आहे😂😂😂
Nice
Video मध्ये राजकारणाचा काय संबंध?
Balasaheb dhudhai ji ek question hai train jab beed shaher me aayegi to horny ki aawaaz kaha tak sunaai degi.
Yeh kaam masomba phata tak kitne time me aayega.
बोलतांना पटरी ह्या हिंदी शब्दाऐवजी मराठीतील रूळ शब्द वापरावा.
पटरी कुठ पयॅत टाकली आहे आता
नवगण राजुरी
@YadavArjun-s1t नवगण राजुरी च्या अलिकडील भागात तर पुलाचे कामच झाले नाही ना।।