काही कामानिमित्त नाही व्हिडिओ बनवण्यात आला... पण आता इथून पुढे आपले जे रेल्वेचे अपडेट आहेत ते डेली चालू राहतील... व्हिडिओ टाकण्यास वेळ झाला त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो 🙏🙏🙏
@@balasahebdudhal6086 reply ka message karne k liye thanks 🙏 ummid karta ho k kal aapka video aayega woh kya hai na public ko aapke video ki aadat si ho gai hai pata chalta hai kaam kaha tak aaya.maine sabse pahle aapka channel subscribe Kiya aur mere ghar k 4 aur logo ne subscribe Kiya hai sirf relway update k liye ummid hai aapki taraf se entati ment manoranjan jaari rahega
जरूर अपने जिस काम के लिए तुम्हारा चॅनल सबस्क्राईब के लिए व्हिडिओ आपको देखने मिलेगी जो हमसे उम्मीद है ओ पुरी कर देंगे हमारे जो व्हिडिओ है बहुत सारे बीड वाशी देखते रहते है लेकिन आप एकही ऐसा इंसान हो जो हमारे पुरे अहमदनगर बीड रेल्वे व्हिडिओ का पुरा व्हिडिओ देखते हो और अच्छी कमेंट करते हो... तुम्हारी कमेंट मेरेको दुसरा व्हिडिओ बनाने मे मदत करती है... आपका तये दिल से शुक्रिया
@@balasahebdudhal6086special thanks 🙏 once again reply my second message offcourse and another thanks 🙏 to your wonderful comments of my comments thanks and all the best for your upcoming video 🎉
हा पण माईक चांगला आहे पण जास्त डिस्टर्ब होतं त्यामुळे कधी कधी वापरत नाही... त्यामुळे आवाज कमी जास्त होतो... आपले नवीन व्हिडिओ ड्रोन च्या माध्यमातून आणि नवीन माईक इथून पुढचे व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहेत.. 🙏🙏🙏 आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद
मागास जिल्हा आहे बीड आणी मागासच राहणार. रेल्वे आजून 10 वर्ष तरी येईल असं वाटत नाही. पश्चिम महाराष्ट्रात मेट्रो आली आणी बीड ला railway साठी संघर्ष चालू आहे.
बीडच्या काही मराठा लोकांनी रेल्वे आली नाही म्हणून राजकारण केलं आणि ताईला पाडलं रेल्वेत राहता येतेच चार सहा महिन्यात पण ताई आता परत खासदार निवडून येतील का पाच वर्षापर्यंत ताई येता खासदार थोडी नव्हती असं हे खोटे पण केलं बीडच्या जनतेने ताई सोबत
तुझ्यामुळे मुंबईत असून सुद्धा गावाकडील रेल्वेची अपडेट भेटते,धन्यवाद भावा😊
Thx bro 💐💐💐
Ahmednagar parli relway update dene k liye thanks 🙏.
छान updates 🙏
खुप छान 👍
Great coverage.
Thx 🙏🙏🙏
Parli vaijnath railway station vr video banva.
3 month k baad ka pahla video crs me bhi video nhi aaya.finally aaj video dala hai aapne.
काही कामानिमित्त नाही व्हिडिओ बनवण्यात आला... पण आता इथून पुढे आपले जे रेल्वेचे अपडेट आहेत ते डेली चालू राहतील... व्हिडिओ टाकण्यास वेळ झाला त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो 🙏🙏🙏
@@balasahebdudhal6086 reply ka message karne k liye thanks 🙏 ummid karta ho k kal aapka video aayega woh kya hai na public ko aapke video ki aadat si ho gai hai pata chalta hai kaam kaha tak aaya.maine sabse pahle aapka channel subscribe Kiya aur mere ghar k 4 aur logo ne subscribe Kiya hai sirf relway update k liye ummid hai aapki taraf se entati ment manoranjan jaari rahega
जरूर अपने जिस काम के लिए तुम्हारा चॅनल सबस्क्राईब के लिए व्हिडिओ आपको देखने मिलेगी जो हमसे उम्मीद है ओ पुरी कर देंगे हमारे जो व्हिडिओ है बहुत सारे बीड वाशी देखते रहते है लेकिन आप एकही ऐसा इंसान हो जो हमारे पुरे अहमदनगर बीड रेल्वे व्हिडिओ का पुरा व्हिडिओ देखते हो और अच्छी कमेंट करते हो... तुम्हारी कमेंट मेरेको दुसरा व्हिडिओ बनाने मे मदत करती है... आपका तये दिल से शुक्रिया
@@balasahebdudhal6086special thanks 🙏 once again reply my second message offcourse and another thanks 🙏 to your wonderful comments of my comments thanks and all the best for your upcoming video 🎉
Kya hum Mumbai to Beed travel kr payenge kaam pura hone k baad?😊
हा जरूर कर पायेंगे... 🙏🙏
Nice video. Beed te vadavani section madhe track taknyache kam pragati pathavar ahe.
Ok तेथील व्हिडीओ लवकरच अपलोड होणारच आहे... 🙏
@@balasahebdudhal6086 dhanyavad
खूप छान vdo
धन्यवाद 🙏🙏🙏 सर
वीडियो दमदार आहे 🎉
आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद... 🙏🙏🙏
विघनवाडी ते बीड पयॅत चे काम दाखवा.
Ok
छान व्हिडिओ ❤❤
धन्यवाद 🙏🙏
Great vdo
Tasech Parli te beed kaamaachi pragatee dakhwaa
Ok 🙏🙏
रायमोह पर्यंत कधी चालू होईल रेल्वे
डिसेंबर एंडिंग ला मिळेल सर्व डिटेल्स
Nice video 😊
धन्यवाद 🙏🙏
नंबर 1
Thx
Best video
Thx 🙏🙏
Wighanwaadi te beed kaamaachi vedeo taakaa
नक्कीच लवकरच व्हिडीओ येईल
Nice 👍
Thx 🙏🙏
❤❤❤❤❤
तेलगाव चे पण दाखवा
❤
Eghanwadi se ab beed ki taraf hone wala kaam batao.
अगले व्हिडिओ मे वही व्हिडीओ आणे वाला है
nice
Thx 🙏🙏🙏
रूळ टाकने होईल का बीड डिसेंबर महिन्या पर्यंत
राजुरी पर्यंत झाले आहे जवळपास.... लवकरच बीड पर्यंत होईल
Nice
Thx
बीड पासून परळी पर्यंत चे व्हिडिओ बनवा कामाची काय काय प्रगती होत आहे हे कळेल.
Ok
प्रीतम ताई मुंडे गोपीनाथ मुंडे धन्यवाद
छान व्हिडीओ..
बटन माईकचा वापर करावा म्हणजे आवाज स्पष्ट येईल.
हा पण माईक चांगला आहे पण जास्त डिस्टर्ब होतं त्यामुळे कधी कधी वापरत नाही... त्यामुळे आवाज कमी जास्त होतो... आपले नवीन व्हिडिओ ड्रोन च्या माध्यमातून आणि नवीन माईक इथून पुढचे व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहेत.. 🙏🙏🙏 आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद
Parli te beed kiti divas lagtil
एक किंवा दोन वर्ष
मागास जिल्हा आहे बीड आणी मागासच राहणार. रेल्वे आजून 10 वर्ष तरी येईल असं वाटत नाही. पश्चिम महाराष्ट्रात मेट्रो आली आणी बीड ला railway साठी संघर्ष चालू आहे.
नाइस व्हिडीओ
नवगण राजुरीचा वीडियो लवकर टाका
लवकर च इतर अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरचे जेवढे ही स्टेशन असतील तेवढे व्हिडिओ आपल्या चॅनल वरती पाहायला भेटतील.... 🙏🙏 धन्यवाद
Beed paryant kadhi yeil adaja
डिसेंबर अखेर येईल असं वाटतंय.. 🙏🙏🙏
Mla Amlner shetkrya chi list pathva
रेल्वे चालू आहे का रोज
नगर ते अंमळनेर चालू आहे
1 janevury la Direct train suru kru ya
दादा आता अहील्यानगर नगर नाव आहे
माफी असावी पुढील व्हिडिओमध्ये अहिल्यानगर हे नाव घेण्यात येईल 🙏🙏🙏 आपण लक्षात आणून दिलं त्याबद्दल आपले धन्यवाद