छान नियोजन केले आहे माने सरांनी. अभिनंदन माने सर💐💐 कोणतेही काम नियोजनबद्ध केले तर काहीच अवघड नाही. माने सरांचे नियोजन आणि भक्ती ऍग्रो फार्म चा सपोर्ट. यामुळे हे सर्व शक्य आहे.भक्ती ऍग्रो फार्म चे खूप खूप अभिनंदन. 💐💐
अतिशय सुंदर सर💐 सर्वात पहिले तर भक्ती ॲग्रो फार्म व सविता ऍग्रो फार्म या दोघांचे अभिनंदन💐💐💐💐 माने सरांचे नियोजन अतिशय उत्कृष्ट असे आहे, कोंबडी पालन मध्ये माने सरांसारखे नियोजन केल्यास यश हे हमखास मिळतो. माने सरांनी वापरलेले बारकावे उत्कृष्ट आहेत. 🫡 भक्ती ऍग्रो फार्म चे कोंबडीपालन (कोंबडी पालनातील बारकावे शिकायला नक्की मिळतील) प्रशिक्षण घेऊन नियोजनबद्ध काम करण्याची तयारी असेल तर गावरान कोंबडी पालन मध्ये यश मिळणार.🫡🫡
Waghmare Tai, survati pasun aaple vidio pahile aahet mhanje karuna kala pasunche🎉 Mane saheb yog guru tumala sapadle aahet Tepan Gov. Trenig ghetlele पति आणि पत्नी आहेत् विशेष sagayche tar Sair weldig fitig planning Suter kam, Electric etc. Sarvi kame karta na mi Utub var pahile aahet. Mane Saheb 🎉. BHAKTI HE TYANCHYA MULEECHE NAV AAHE. TAI TUMCYA DOGHANCHE MANPURVAK 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂 KAMBLE S. D. SATARA. Tasgon, Mulik wadi.
भक्ती ऍग्रो फार्म चे अगदी मनापासून आभार गुरु एकच असेल तर गुरु जे सांगतात ते वेळोवेळी काम करत गेल्यानंतर व्यवसायात आपण सफल होतो 🙏🏼
अर्जुना सारखे फक्त ध्येयावर लक्ष केंद्रित करणारे शिष्य असणे पण महत्वाचे आहे🙏🙏🙏
प्रामाणिक कष्ट + भक्ती अँग्रो फार्म प्रशिक्षण + विश्वास = आम्ही ठरलोया सक्सेस फुल 🎉🎉🎉
🤝🙏
ताई खूप खूप छान माहीत
ताई तुम्हाला खरोकर माणुसकी आहे हे तुमच्या बोलण्यातून जाणवत
🙏🙏🙏
भक्ति ऍग्रो खुप छान माहिती देतात
मी प्रत्येक व्हिडीओ बघतो ❤❤❤
माणुसकी जपणारी माणसे आहेत
धन्यवाद 🙏🙏🙏
छान नियोजन केले आहे माने सरांनी. अभिनंदन माने सर💐💐 कोणतेही काम नियोजनबद्ध केले तर काहीच अवघड नाही. माने सरांचे नियोजन आणि भक्ती ऍग्रो फार्म चा सपोर्ट. यामुळे हे सर्व शक्य आहे.भक्ती ऍग्रो फार्म चे खूप खूप अभिनंदन. 💐💐
धन्यवाद 🙏 असाच सपोर्ट करत रहा
अपार मोठे कष्ट करून सरानी पालून यश मिळाले
🙏🙏🙏
अतिशय सुंदर सर💐
सर्वात पहिले तर भक्ती ॲग्रो फार्म व सविता ऍग्रो फार्म या दोघांचे अभिनंदन💐💐💐💐
माने सरांचे नियोजन अतिशय उत्कृष्ट असे आहे, कोंबडी पालन मध्ये माने सरांसारखे नियोजन केल्यास यश हे हमखास मिळतो. माने सरांनी वापरलेले बारकावे उत्कृष्ट आहेत. 🫡
भक्ती ऍग्रो फार्म चे कोंबडीपालन (कोंबडी पालनातील बारकावे शिकायला नक्की मिळतील) प्रशिक्षण घेऊन नियोजनबद्ध काम करण्याची तयारी असेल तर गावरान कोंबडी पालन मध्ये यश मिळणार.🫡🫡
धन्यवाद 🙏
खूप छान नियोजन 🎉🎉
🙏🙏🙏🙏
🙏 khup chan info share kelat
🙏🙏🙏
Mane ji you got good guide, follow her, she is hard worker and sincere, nice guru, god bless her I have seen lot videos of bhakti farm, good.
Thanks a lot🙏
ताई चे कार्य, नियोजन खुप छान आहे. 👌👌👌
धन्यवाद 🙏
छान ❤ मस्त माहिती दिली. करार पद्धतीने काम करताय तुम्हा दोन्ही फार्म ना शुभेच्छा 💐 माने सर छान नियोजन केले आहे.
धन्यवाद 🙏 असाच सपोर्ट कायम राहू द्या.
अप्रतिम 👌👌👌
🙏
खूप छान नियोजन व छान प्रगती
🙏🙏🙏
उत्तम मार्गदर्शन जमिनीवर पाय ठेवून व्यवसायाची माहिती दिलीत धन्यवाद
🙏🙏🙏
छान नियोजन केले
धन्यवाद 🙏
सुंदर योग्य नियोजनाचा फायदा तसेच सर्वांनी एकतेने, आत्मीयतेने काम केल्यास यशस्वी होता येते याचे उत्तम उदाहरण
धन्यवाद 🙏
भक्ती अग्रो फार्म च आभार
🙏🙏🙏
Sir, tumche niyogen khup chan aahe. Mala khup aavdle, malapan asach karayche aahe.bhakti agro farmche vishes thanks
👌🙏🙏🙏
Khup chan
🙏
Very nice work
Thanks a lot🙏
Nice 👍
Thanks ✌
Changla niyojan aahe
🙏🙏🙏
Mast
Thanks 🤗
🙏 तुमचे करार पद्धतीचे पूर्ण माहिती द्या, मला पण करायचे आहे कुकुटपालन करार पद्धतीने 🙏
9175926555 वर फोन करा.
अभिनंदन माने सर....
🙏🙏🙏
Bhakti madam, you Vioce is Very Fast, Plz speak slow, Because Your All video’s Are Very nice God Bless You & Your hasban
I will try my best🙏
🙏🙏🙏👌👌👌
🙏
❤❤
🙏
Hi mam mala kukat palan karaish ahe tar Ek pokshi kiti kimt ahe mam plz 🙏
9175926555 वर फोन करा
👍🏻
🙏
Mi pan gruhini mi aplyakdun prerna gheun ha vyvsay karaych tharvl hharat tevdhach adhar
खुप छान आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
hi savita agro farm
फोन करा.
Madam tumhi trening kuthe gheta
दिलेल्या नंबर वर फोन करा
माने साहेब तुमचा फाम सातारा मध्ये कुठे आहे भेट दयावी असं वाटत आहे तुमचा पत्ता दयावा 🙏
व्हिडीओ मध्ये नंबर दिलेला आहे.
Waghmare Tai, survati pasun aaple vidio pahile aahet mhanje karuna kala pasunche🎉
Mane saheb yog guru tumala sapadle aahet
Tepan Gov. Trenig ghetlele पति आणि पत्नी आहेत् विशेष sagayche tar
Sair weldig fitig planning
Suter kam, Electric etc.
Sarvi kame karta na mi
Utub var pahile aahet.
Mane Saheb 🎉.
BHAKTI HE TYANCHYA MULEECHE NAV AAHE.
TAI TUMCYA DOGHANCHE MANPURVAK 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂
KAMBLE S. D. SATARA.
Tasgon, Mulik wadi.
खुप खुप आभारी आहोत 🙏
Namskar
Nisarg agro farm Dughi
Made farm ahe mala chiks havi ahet
9175926555 वर फोन करा
गाव कोणत आहे आणि वाई पासून किती लांब आहे
दिलेल्या नंबर वर फोन करा
Videos aale nahi navin
उद्या येईल🙏
@@BhaktiAgroFarm ok
Yavatmalchya gavrani farmcha nomber dya
फोन करा
पिल्ले किती दिवसांची घेतली कारण एक पक्षाची किंमत 130 रूपये दिसते!
1 महिन्यांची पिल्ले होती.
माझ राहने अमरावती जिल्हा मधे परतवाडा येथे आहे... शिक्षण भरपूर झाल पण स्वतंचा व्यवसाय करायचा आहे.... लांब अंतर आहे पण आपले सहकार्य मिळेल का 🙏
नक्की दिले जाईल
Urgent pille भेटतील का
दिलेल्या नंबर वर फोन करा 🙏
दिलेल्या नंबर वर फोन करा
Bhakti agro farm कूठ आहे
9175926555 वर फोन करा
Price Kay ahe pilanchi
9175926555 वर फोन करा.🙏
दिलेल्या नंबर वर फोन करा
एका पिल्लांची किंमत किती आहे....?
दिलेल्या नंबर वर फोन करा 🙏
गावरान कोंबडी सोडून बाकी कोणत्या जातीची कोंबडी अड्यांवर बसून पिल्ले तयार करु शकतात......
या प्रश्नांचे शात्रिय दिले जाईल. प्रशिकणात प्रवेश घ्या ही विनंती 🙏🙏🙏
मॅडम तुम्ही पिल देता का
हो
व्हाट्स ग्रुप करा
Ok 🙏
ताई आमच्या इकडे एक अंड 25 रुपयाला जाते
काय सांगता आमच्याकडे 7 रुपयाला एक तरीपण आम्हाला परवडत आहे
Kontya gavala 25 rupyane jate
Very nice guidence. Please visit our .Poultry Farm at kolegaon. Tal.. mohol. Dist solapur.
Ok. Thanks