पुणे,सातारा,सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रात असे हजारो तरुण आहेत जे प्रगतशील शेती करतात.म्हणून तिथे आत्महत्या होत नाही.मराठवाड्यातील तरुणांनी अशा लोकांचा आदर्श घ्यावा.
@@BhaktiAgroFarm *#जोपर्यंत शेतीकडे तुम्ही व्यवसायिक नजरेनं पहाणार नाही तोपर्यंत तुम्ही मोठे बागायतदार कधीच बनणार नाही*... खरच तुम्हाला शेतीचे भरघोस उत्पन्न जोडधंदा याचं उत्तम नियोजन कस कराव हे पहायच असेल तर आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आदर्श घ्यावा,काही गावात जवळ जवळ 80%+ शेतकऱ्यांचे बंगले आहेत आणि गोठ्यात एक एक लाखो रुपयाचे शर्यतीचे बैल आहेत,माझे बाहेरगावचे मित्र जेव्हा मला विचारतात तुमच्या गावाकडील जमिनी एवढ्या सुपीक आणि हिरव्यागार कश्या..? तेव्हा त्यांना मी हेच वरील उत्तर देतो☝🏻 #पुणे जिल्ह्यात हे एकमेव असे दोन तालुके आहेत जिथे एम.आय.डी.सी.नाही किंवा मोठे उद्दोग नाहीत. महाराष्ट्रतील इतर तालुक्यांत जसे परप्रांतिय घुसलेत तसे इकडं घुसुच दिले नाहीत म्हणूण तिथे 80%पेक्षा जास्त बागायत शेती शिल्लक आहे, करोडो रुपयांची जमीन असली तरी येथील शेतकरी शेती विकायच्या फंदात कधी पडतच नाहित. प्रत्येक घरात किमान एक माळकरी मनुष्य,त्यामुळे व्यसनाधीनता कमी.मुंबईला गुजराती मारवड्याना टक्कर देऊन धंदे करणारी मंडळी याच तालुक्यातील. वाशी apmc मार्केट,भायखळा,दादर चे भाजी मार्केट,क्रॉफर्ड मार्केट,लालबाग येथील चिवडा गल्ली, परळ- भुलेश्वरचे फुल मार्केट.हे याच दोन तालुक्यातील लोकांच्या ताब्यात आहे.शेतीत नवनवीन संशोधन करण्याची वृत्ती आहे. जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शेतकरी शेती हा व्यवसाय म्हणून पाहतो तो कधीच कोणत्याही राजकारण्यांना आंधळेपणाने पाठींबा देत नाही, सरकार ला दोष देत फिरत नाही फक्त आपली प्रगती कोठे आहे हे पाहतो. करोडो रुपये असले तरी, ढीगभर सोने घालून दिखाऊपणा नाही. अगदी गुंठा भर जमीन असली तरी कधी आत्महत्येचा विचार नाही. महाराष्ट्रातील सर्वात मोठी दुध डेअरी ही आंबेगाव तालुक्यातील मंचर ह्या ठिकाणी आहे जिथे सगळी कामे ही यंत्रावर चाललात व सगळ विदेशी इस्राईली लोकं ऑपरेट करतात,तेथून बच्चन अंबानी तेंडुलकर सारख्या अनेक बड्या सेलिब्रिटीनां रोज दूध जातं. मुंबई तसेच पुणे शहराला सर्वात जास्तं भाजीपाला,दूध व कोंबड्या हे दोन तालुके पुरवतात. निसर्गाने तर ह्या दोन तालुक्यांना भरभरून दिलेच आहे तेथील पर्यटन स्थळे तर अगोदपासूनच सर्वांना भुरळ घालतात अगदी ब्रिटिश काळात सुध्दा शुद्ध हवा घेण्यासाठी आराम करण्यासाठी इंग्रज अधिकारी जुन्नर व परिसरात रहायला येत असत.अजूनही तिथे त्यांच्या वास्तव्याची ठिकाणे आहेत.अशी ही शिवरायांची पवित्र हिरवीगार पावन जन्मभूमी सर्वांना आपलंसं करते.🙏🏻🚩❤️ #सांगायचं तात्पर्य एवढच की शेतीकडे जोपर्यत तुम्ही व्यवसायिक नजरेनं पहाणार नाही तो पर्यंत तुम्ही मोठे बागायतदार व प्रगतशील शेतकरी होणारंच नाही🙏🏻 बबनराव कोकणे पाटील 🙏🏻🚩 (आंबेगाव तालुका,पुणे)
आपले शेतकऱ्यांना फायदा होईल असे विचार आहेत याबद्दल आपले मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद देतो आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपणा दोघांना खूप खूप शुभेच्छा.
हा व्हिडिओ पाहण्यासाठी उशीर झाला मला😢खूपच सुंदर आहे व्हिडिओ ❤.ताई तूमचे सर्व व्हिडिओ प्रेरणादायी आहेत. कुक्कुट पालनातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व. ताई! भक्ती ऍग्रो फार्म मालक / चालक तसेच HEN आणि सिद्धेश दादाला पुढील वाटचालीस शुभेच्छा.
सुंदर ज्यांना 2अकर एवढी जमीन जरी कसन शक्य असेल त्यांनी शहरात 25k पेक्षा कमी पगाराच्या नोकरीच्या मागे लागायचं सोडून गावी या.... देशाचं सुधा भल होईल गांधीजींचा मार्ग खेड्याकडे चला अनुकरण करत जगायची ही योग्य वेळ आहे ❤
खूपच छान ! माझे काही प्रश्न आहेत , "परळी वैजनाथ, जिल्हा -बीड, मराठवाडा" या ठिकाणी तुम्ही कोंबड्यांची पिल्लं देता का? आणि कोंबड्या मोठ्या झाल्यावर त्यांची अंडी आणि कोंबड्या विक्री कुठे आणि कशा करायच्या ? का लोकल बाजारामध्येच विकाव्या लागतील?.... धन्यवाद!
सिद्धिश नमस्कार, खुप छान फार्म आहे. नियोजन उत्तम आहे. भविष्यातील योजना सुरेख आहेत. त्या बद्दल तुला खुप खुप शुभेच्छा . तुझ्या फार्म ला भेट देण्याची खुपच इच्छा आहे. तुझा फोन नंबर तसेच फार्म चा पत्ता मिळेल का ? धन्यवाद.
सिद्धेश कदम - 📱9892965110
सिद्धेश्वर नियोजन खूप छान आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
🙏🙏🙏
पुणे,सातारा,सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रात असे हजारो तरुण आहेत जे प्रगतशील शेती करतात.म्हणून तिथे आत्महत्या होत नाही.मराठवाड्यातील तरुणांनी अशा लोकांचा आदर्श घ्यावा.
अगदी बरोबर आत्महत्या हा पर्याय नाही. शेतीत वेगवेगळ्या कल्पना लावून चागले उत्पादन मिळवता येते.
@@BhaktiAgroFarm *#जोपर्यंत शेतीकडे तुम्ही व्यवसायिक नजरेनं पहाणार नाही तोपर्यंत तुम्ही मोठे बागायतदार कधीच बनणार नाही*...
खरच तुम्हाला शेतीचे भरघोस उत्पन्न जोडधंदा याचं उत्तम नियोजन कस कराव हे पहायच असेल तर आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आदर्श घ्यावा,काही गावात जवळ जवळ 80%+ शेतकऱ्यांचे बंगले आहेत आणि गोठ्यात एक एक लाखो रुपयाचे शर्यतीचे बैल आहेत,माझे बाहेरगावचे मित्र जेव्हा मला विचारतात तुमच्या गावाकडील जमिनी एवढ्या सुपीक आणि हिरव्यागार कश्या..? तेव्हा त्यांना मी हेच वरील उत्तर देतो☝🏻
#पुणे जिल्ह्यात हे एकमेव असे दोन तालुके आहेत जिथे एम.आय.डी.सी.नाही किंवा मोठे उद्दोग नाहीत. महाराष्ट्रतील इतर तालुक्यांत जसे परप्रांतिय घुसलेत तसे इकडं घुसुच दिले नाहीत म्हणूण तिथे 80%पेक्षा जास्त बागायत शेती शिल्लक आहे, करोडो रुपयांची जमीन असली तरी येथील शेतकरी शेती विकायच्या फंदात कधी पडतच नाहित. प्रत्येक घरात किमान एक माळकरी मनुष्य,त्यामुळे व्यसनाधीनता कमी.मुंबईला गुजराती मारवड्याना टक्कर देऊन धंदे करणारी मंडळी याच तालुक्यातील. वाशी apmc मार्केट,भायखळा,दादर चे भाजी मार्केट,क्रॉफर्ड मार्केट,लालबाग येथील चिवडा गल्ली, परळ- भुलेश्वरचे फुल मार्केट.हे याच दोन तालुक्यातील लोकांच्या ताब्यात आहे.शेतीत नवनवीन संशोधन करण्याची वृत्ती आहे.
जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शेतकरी शेती हा व्यवसाय म्हणून पाहतो तो कधीच कोणत्याही राजकारण्यांना आंधळेपणाने पाठींबा देत नाही, सरकार ला दोष देत फिरत नाही फक्त आपली प्रगती कोठे आहे हे पाहतो.
करोडो रुपये असले तरी, ढीगभर सोने घालून दिखाऊपणा नाही.
अगदी गुंठा भर जमीन असली तरी कधी आत्महत्येचा विचार नाही.
महाराष्ट्रातील सर्वात मोठी दुध डेअरी ही आंबेगाव तालुक्यातील मंचर ह्या ठिकाणी आहे जिथे सगळी कामे ही यंत्रावर चाललात व सगळ विदेशी इस्राईली लोकं ऑपरेट करतात,तेथून बच्चन अंबानी तेंडुलकर सारख्या अनेक बड्या सेलिब्रिटीनां रोज दूध जातं. मुंबई तसेच पुणे शहराला सर्वात जास्तं भाजीपाला,दूध व कोंबड्या हे दोन तालुके पुरवतात.
निसर्गाने तर ह्या दोन तालुक्यांना भरभरून दिलेच आहे तेथील पर्यटन स्थळे तर अगोदपासूनच सर्वांना भुरळ घालतात अगदी ब्रिटिश काळात सुध्दा शुद्ध हवा घेण्यासाठी आराम करण्यासाठी इंग्रज अधिकारी जुन्नर व परिसरात रहायला येत असत.अजूनही तिथे त्यांच्या वास्तव्याची ठिकाणे आहेत.अशी ही शिवरायांची पवित्र हिरवीगार पावन जन्मभूमी सर्वांना आपलंसं करते.🙏🏻🚩❤️
#सांगायचं तात्पर्य एवढच की शेतीकडे जोपर्यत तुम्ही व्यवसायिक नजरेनं पहाणार नाही तो पर्यंत तुम्ही मोठे बागायतदार व प्रगतशील शेतकरी होणारंच नाही🙏🏻
बबनराव कोकणे पाटील 🙏🏻🚩
(आंबेगाव तालुका,पुणे)
छान मुलाखत घेतली आहे ताईंनी आणि संदेश कदम यांनी छान उत्तरे, माहिती दिली आहे, धन्यवाद ❤❤
काजू ❤❤
🙏🙏🙏
आपले शेतकऱ्यांना फायदा होईल असे विचार आहेत याबद्दल आपले मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद देतो आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
आपणा दोघांना खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद सर
हा व्हिडिओ पाहण्यासाठी उशीर झाला मला😢खूपच सुंदर आहे व्हिडिओ ❤.ताई तूमचे सर्व व्हिडिओ प्रेरणादायी आहेत. कुक्कुट पालनातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व. ताई! भक्ती ऍग्रो फार्म मालक / चालक तसेच HEN आणि सिद्धेश दादाला पुढील वाटचालीस शुभेच्छा.
धन्यवाद 🙏
खूपच छान आणि प्रेरणादायी प्रवास आहे सिद्येश जी तुमचा.तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
सिदेश सर खूप छान नियोजन केले पुढील वाढचालीस सभेच्या मॅडम व सरांचे व अभिनंदन ते स्वतः येऊन बघितले
*धन्यवाद सर, तुमच्याकडे येण्याची इच्छा आहे. लवकरात लवकर पूर्ण करा .* 🙏
ताई great speech
Thank you 🙏
खूपच छान नियोजन आहे मित्राचे
धन्यवाद 😊
👍
दादा भारी आहे
tai mazi khup eccha aahe gavran kukut palan karaychi pn kay karnar sheti nahiye tumhi kay tari upay sanga na tai plz ho tai
दिलेल्या नंबर वर फोन करा 🙏
खुप छान माहिती दिलीत.... असेच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करा..
धन्यवाद आणि नक्की शेतकऱ्याच्या हितासाठी काम करत राहणार 🙏🙏🙏
नक्की 👍
खुप छान...
आतापर्यंत पाहिलेल्या व्हिडिओ पैकी उत्तम व्हिडिओ..
सोप्या सुलभ भाषेत माहिती मिळाली आम्हाला...
साधारण तरी किती खर्च येईल...
धन्यवाद🙏 खर्चाच्या महितीसाठी फोन करा
खुप, छान माहेती,दिली,सर
👍
खूपच छान एक नंबर 👌👍🏻👍🏻👍🏻
🙏
Khup proud feel zale tai tumchyakdun getalele pille madun tya dadani khup chan sambhalit planning pn chan ahe have a best wishes both of u
Thank you 🙏
धन्यवाद 😊
खूपच छान माहिती दिली.
🙏🙏🙏
भाऊ छान आपण चांगली काळजी घेतली video आवडला
🙏
Aati uttam farch chan mahiti
Niyojan
🙏🙏🙏
Congratulations & All the best Sir
Thank you from HEN
खुपच छान केलय एक नंबर 👍
🙏🙏🙏
धन्यवाद सर😊
कोणतं गाव
खूपच छान
🙏
मेडम मस्त विडीओ मेडम तुम्ही आमच्या गावाला गेलात तुम्ही खरच चागंल करताय जरूर या मित्राची भेट घेऊ छान काम करताय 🎉🎉❤❤
🙏
सुंदर
ज्यांना 2अकर एवढी जमीन जरी कसन शक्य असेल त्यांनी शहरात 25k पेक्षा कमी पगाराच्या नोकरीच्या मागे लागायचं सोडून गावी या.... देशाचं सुधा भल होईल
गांधीजींचा मार्ग खेड्याकडे चला अनुकरण करत जगायची ही योग्य वेळ आहे ❤
🙏
Very nice hard working man keep it up one day i will come and visit you ❤
Always welcome
खूप छान आहेत सर
👌
कोंबडा विकायचा कुठे. ते माहित द्या.
दिलेल्या नंबर वर फोन करा
सिध्देश सर छान आहे फार्म
धन्यवाद
🙂
Sir,lavkar bhetu nice farm
🙏
मी.अड.विजयकुमार.वारग.....आणी.सौ.डोक्टर.अर्चना.वि...वारग.आपले.आभिनदन.करतो
🙏🙏🙏
गोरेगाव मुंबईत कोंबडी पालन ट्रेनिंग कुठे मिळते ते सांगा
9175926555 वर कॉल करा
मॅम तुम्ही असेच व्हिडिओ घेऊन येत जा
🙏
@@BhaktiAgroFarm 👌
छान माहिती
Very very nice information
Thanks for liking
Khup chahan sister 👍👍👍 mi sudhdha Ratnagiri la rahato
🙏 ek vel nkki bhet deu tumchya farm la
ho .mast mahiti dili
खूप छान सर
🙏
Good Work 👍
Thanks ✌️
आमच्या गावी मुंगुस, कावले, घारी आणि शिखरे हे खूप त्रास देतात आणि कोंबडी खाऊन टाकतात
अश्या साठी आपण काहीतरी उपाय केला पाहिजे.
Apratim video
धन्यवाद 🙏
भक्ती ताई तुमचं ऍग्रो फार्म कुठे आहे
Nice video
Thanks🙏
मस्त.....keep it up
धन्यवाद 😊
Thank you so much 🙏
Khup chan 😊
🙏🙂
Video आवडला आम्हाला
🙏🙂
छान व्हिडिओ 🎉🎉
धन्यवाद
🙏🙂
शेवग्याची झाडे लावा भरपूर आणि शेवगा खायला घाला कोंबड्या ची तब्येत चांगली राहते कोंबड्या सुधारतात
🙏
@@chandrakantpowar4314 कोंबड्या या शेवग्याचा शेंगा खातात कि पाला पण खातात?
हा फार्म हाऊस अगदी ओरिजनल गावरान कोंबडी पालन केले तसेच सर्व खरे आहे बरेचसे लोक नकली बाब सांगतात आणि बरेच लोक फसतात परंतु हे सर्व बरोबर आहे
धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद सर😊
Great 👍
Thank you 👍
mast
Thank you 🙏
Thankyou sunil dada 😊
Chhaan.,apratim
🙏🙏🙏
कापरे गाव वाडी कोणती
मधली वाडी
कोंबड्या जास्त प्रमाणात असतील तर साप भरपुर येतात.तर साप येऊ नये म्हणुन काय उपाय करता
यावर व्हिडिओ बनविलेला आहे 🙏
Azola चे bed लावलेत ते कशा मध्ये लावलेत ती ताडपत्री आहे का...
रेडिमेड बेड आहेत ते
@@BhaktiAgroFarm कुठे मिळतील ते रेडीमेड बेड...
रेडीमेड बेड कुठे मिळतील..मला ऑर्डर करायचे आहेत
Good 👍👍👍👍
Thanks
यवतमाळ मध्ये कुठला तालुका
रत्नागिरीमध्ये चिपळूण तालुका आहे.
भाऊ त्या जिल्ह्यात पाण्याचे प्रमाण जास्त आहे मराठवाड्यात पाण्याचे प्रमाण नाही पाणीच नाही आहे त्यामुळे दुष्काळग्रस्त आहे
😞
आपल्याकडे 1 महिन्याचे पिल्लू किती रुपयाला मिळतो
दिलेल्या नंबर वर फोन करा 🙏
Abhimanasman great
🙏
Price kitila padte 1
दिलेल्या नंबर वर फोन करा 🙏
हैपी एग्ज नचर्डच्या अस्सल देशी मुक्तसंचार कुक्कुटपालन फार्मला भेट देण्यासाठी तुमचं मनःपूर्वक धन्यवाद! 😊 असच मार्गदर्शन करत राहा 🙏
🙏🙏🙏
खाद्य कोणते देतात ते सांगा सर
दिलेल्या नंबर वर फोन करा
ताई तुम्ही आमच्याकडून अंडी विकत घेता का
दिलेल्या नंबर वर फोन करा.
लसीकरण कोंबड्यांना करता का?
हो
Pille पाहिजे होते madam अक्कलकोट ला
दिलेल्या नंबर वर फोन करा 🙏
खूपच छान ! माझे काही प्रश्न आहेत , "परळी वैजनाथ, जिल्हा -बीड, मराठवाडा" या ठिकाणी तुम्ही कोंबड्यांची पिल्लं देता का? आणि कोंबड्या मोठ्या झाल्यावर त्यांची अंडी आणि कोंबड्या विक्री कुठे आणि कशा करायच्या ? का लोकल बाजारामध्येच विकाव्या लागतील?.... धन्यवाद!
आम्ही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पिल्लं देतो. शिवाय मार्केट पण उपलब्ध करून देतो. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर फोन करा.
आम्हांला गावरान पिल्ले मिळेल काय किती किमत सांगा
दिलेल्या नंबर वर फोन करा 🙏
Sir tumcha farm cha address kai ahe?
दिलेल्या नंबर वर फोन करा 🙏
किती कमाई होते महिन्याला
कॉमेंट मध्ये नंबर दिला आहे. फोन करा सरांना.
फार्म चा पूर्ण पत्ता दया
कदम यांनी सांगितला आहे त्या वेळी त्यांच्या फोन नंबर सहित खाली दिलेला आहे.
At post Kapare, Chiplun
ही जागा किती गुंठा आहे
10 गुंठे आहे
कुठे हे टीकान
व्हिडीओ मध्ये पत्ता आणि नंबर दिला आहे.
Madam charan boltay.
समजल नाही तुम्हाला काय म्हणायचे आहे ते
Tai tumhi sanskari paan ahat
🙏
सिद्धिश नमस्कार,
खुप छान फार्म आहे. नियोजन उत्तम आहे. भविष्यातील योजना सुरेख आहेत. त्या बद्दल तुला खुप खुप शुभेच्छा . तुझ्या फार्म ला भेट देण्याची खुपच इच्छा आहे. तुझा फोन नंबर तसेच फार्म चा पत्ता मिळेल का ?
धन्यवाद.
+919892965110
धन्यवाद सर😊 तुम्हाला माझा फ़ोन नंबर मिळाला असेल
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
🙏🙏🙏
खूप छान ताई
🙏🙏🙏