माहिती सुंदर दिली परंतु कोंबड्यांचे कप्पे दाखवलेच नाहीत कमी जागेत जास्त कोंबड्या कशा पाळल्या आहेत ते कळालंच नाही शूटिंग घेणाऱ्याने फक्त चेहऱ्यावरच कॅमेरा ठेवला आहे
खूपच छान माहिती दिली ,पण ग्रामीण भागात च करता येईल पण ग्रामीण भागात सारखीच लाईट जात येतं राहते, मार्केट पण कॉन्टॅक्ट पाहिजेत सरव्या गोष्टींचा विचार करून व्यवसाय चा विचार करावा लागतो त्यासाठी काही तरी मार्गदर्शन करावे आपण
कुक्कुट पालन चा तुम्ही चांगला प्रयत्न केला आहे , पण शेड सगळीच पॅक बंद ठेवू नका, त्यांना नैसर्गिक हवा लागणे गरजेचे आहे, तरच त्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढेल.
नमस्कार दादा🙏 मी स्वता पोल्ट्री व्यवसायिक आहे.शेडला जमल तर दोन साईड ने उत्तर दक्षिण लोखंडी जाली लावा जेणेकरून फ्रेश हवा आत येईल त्याने पक्षांची वाढ झपाट्याने होते व पक्षी निरोगी आकर्षक दिसतात.रात्रीचे पड़दे लावा जेणेकरून थंड हवा आत नाही येणार.
गावरान कोंबडी गावरान कोंबडी ची पिल्ले अंडे तसेच मुक्त संचार पद्धती विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल त्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर कमेंट बॉक्समध्ये टाकावा धन्यवाद.
मला नवीन पो ट्री फॉम तयार करायचा आहे. तरी मी जेथे राहोतो. त्या तिनीही दिस्या नी पत्रे मारले ले आहे त. आणी एका बाजुने खुल आहे. तर कसा सेड करायचा माहीती सागा.
Dp cross pahile sangave dusryacha val gheu naka I dislike , cross bird koni ghet nahi he 100% khar ahe Mitra puver gavran kar succes hoshil yat lavkarach band karshil ,,ek anudhav
बाकी सर्व ठिक आहे कुक्कुटपालन करत आहे चांगले आहे पण खोट थोड कमी बोला पटेल असे बोला. 4/5000 कोंबडी पालन ठिक आहे पण चक्क 250पक्षांसाठी नौकरी सोडने नौकरी कशी ही 15/20 हजार ची असेल प्रतीमाह 250 पिल्ले मोठी करायला कमीतकमी सहा महिने लागतात. ते सहा महिने व त्याच खाद्य खर्च. कस काय परवडल पहिलवान
वा छान माहीती दीली सर नन्यवाद
Saga amhala sir
Khup chan daji 👌🏻👌🏻
नमस्कार,
दादा,
अप्रतिम माहिती दिली आपण..
धन्यवाद..
खुप छान माहिती आहे
सर तुमचा फोन, संपूर्ण पत्ता
एरिया , डेव्हलपमेंट , पक्षी तसेच
विक्रीसाठी हवा आहे
फक्त मुलाखत नका दाखवु, बरोबर आजुबाजुला शेड,कोंबड्या दाखवली तर बरे होईल, धन्यवाद
माहिती सुंदर दिली
परंतु कोंबड्यांचे कप्पे दाखवलेच नाहीत
कमी जागेत जास्त कोंबड्या कशा पाळल्या आहेत ते कळालंच नाही
शूटिंग घेणाऱ्याने फक्त चेहऱ्यावरच कॅमेरा ठेवला आहे
खूप छान
Asach aamchya bhagatlya lokanchi pragati hot raho
Nice video
Nice vibeo
Very good sir
Nice
माहीती.छान.सर.मी
.4.कींवा.,5.तारखेला.300पक्षी.भरतो.आहे.पहिल्यांदा..नवीन.आहे
Fayda zhala ka maag आतापर्यंत
Good information Nikhil sir👌
धन्यवाद
Bhau pilu kutun gyayce ani kombdi mas utpadn jast fhaydyace ka ande vikri jast fhayda asto
खूपच छान माहिती दिली ,पण ग्रामीण भागात च करता येईल पण ग्रामीण भागात सारखीच लाईट जात येतं राहते, मार्केट पण कॉन्टॅक्ट पाहिजेत सरव्या गोष्टींचा विचार करून व्यवसाय चा विचार करावा लागतो त्यासाठी काही तरी मार्गदर्शन करावे आपण
सर तुम्ही कुक्कुटपालनाचे खूपच छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार
@@anandjagtap9669 city, c
gramin ek no ahe
Nice bro
Sir mala pn gavran pill ghyaychi aahe jast nahi 100 pille mazyakde bhandvl kami aahe attaemazyakde 13 kombdya aahet
Bhau 5 kombadya aandyawarlya kitila miltil
खुप छान... 👌👌
kadkkkk nikhil sir
Nice work sir 👍👍👍👍👍
👌👌👌👌
Sir kite ahe jaga tumace kukut palnace
Nanware sir ek no
कुक्कुट पालन चा तुम्ही चांगला प्रयत्न केला आहे ,
पण शेड सगळीच पॅक बंद ठेवू नका,
त्यांना नैसर्गिक हवा लागणे गरजेचे आहे,
तरच त्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढेल.
पक्षामधे पारटैशन करायला हरकत नाही पण ते पक्षी मोठे झाल्यानंतर एकत्र केल्यास त्यांमधे झुंज लागूंन बरेच पक्षी मरतात माझा वयक्तिक अनुभव आहे.धन्यवाद🙏🙏🙏
Kite jage madhe ahesed
Sir Sagar pisal sir yancha number milel ka kandala pargav
खुप छान
रायलं कंपनी
नमस्कार दादा🙏 मी स्वता पोल्ट्री व्यवसायिक आहे.शेडला जमल तर दोन साईड ने उत्तर दक्षिण लोखंडी जाली लावा जेणेकरून फ्रेश हवा आत येईल त्याने पक्षांची वाढ झपाट्याने होते व पक्षी निरोगी आकर्षक दिसतात.रात्रीचे पड़दे लावा जेणेकरून थंड हवा आत नाही येणार.
Nice sir ji
Khup mast shet
Are udyog changla ahe, Nafa मिळतो, पण कोंबडे मरणार नाही त्यासाठी काय करणार, सांगा राव
खूप छान माहिती दिली सर 👍👍
नंबर मिळेल का तुमचा ?
Kadak
nic bhau 👌👌👌🙏
नोकर तो नोकर मालक तो मालक
गावरान कोंबडी गावरान कोंबडी ची पिल्ले अंडे तसेच मुक्त संचार पद्धती विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल त्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर कमेंट बॉक्समध्ये टाकावा धन्यवाद.
मोबाईल नंबर दिला आहे.
मला नवीन पो ट्री फॉम तयार करायचा आहे. तरी मी जेथे राहोतो. त्या तिनीही दिस्या नी पत्रे मारले ले आहे त. आणी एका बाजुने खुल आहे. तर कसा सेड करायचा माहीती सागा.
😊
हाय दादा मि पण कडू आहे मि केलवे रोड ला राहतो मि
सर 150 200 गावरान कोंबड्या घरी शेड बनवून पालना साठी परवांगी हवी आहे काय? आपण घरी 150 ते 200 पक्षी येवढे गावरान कोंबड्या पाडू शकतो काय ?
Bindast Pal bhawa
Very high level successful interview of businessman. Soon it will be broadcast on national international channels
😂
Mi pN orignal gavran kombli cha chalo kelo kombli khali andy thevlo 14 14 tumhala khrc kiti ala shed la mala sanga 2 gunta jaga ahe majhy kary khaya sath kaay pik laavo bajri jwari makka bhaji kiti divsat yenar aani kiti pillo jgnar 2 gunta madhy 800 700 ani majhy kary 1 gunta ghr tayyar aahe kombli la rahyaysathi
Suru Karun tak mg lavkr
आपल्या वस्तूचे आपणच मार्केटिंग करावे
Kombdi palan visai sarv video he mukt sanchar che aahet , gavamadhil ghari bandist kombdi palan yavar video banva
आपला जयंत पाटील सारखा आवाज आहे
Good information Nikhil Sir
Sir mi pn karnar ahe
Super super bro
Gm friendsss..........
दादा, प्रत्येक विडीयो पाहिला कि पिलांची किंमत ५५ Rs सांगतात आणी तुम्ही तर 23 Rs म्हणालात. मग खर काय समजाव.
Choch cutting Kary che ka
🙏
Kont gav
Please sir me apang aahe mala kunachi help nahi bayko hoti ti pn maza axidant zalyamule tine afer kel tiatta maheru aahe
सर तुमचा नंबर मीळेल तर बर होईल आपल्याशी बोलायच होत
Dp cross pahile sangave dusryacha val gheu naka I dislike , cross bird koni ghet nahi he 100% khar ahe Mitra puver gavran kar succes hoshil yat lavkarach band karshil ,,ek anudhav
मला सुद्धा हा व्यवसाय करायचा आहे तुमच्या कडून काही सहकार्य मिळेल का
Mla pn kraych aahe dada
Phone numbar kuthe aahe
Changli mahiti aahe
Puar gawaran 20rs kuth bhetl raw
14 aahe
प्रसार आपोआप होतो
Maza mal vikacha ahe mla koni tri nober dya rao 8000kobdi ahe pn vikava kuth hach parsh
बाकी सर्व ठिक आहे कुक्कुटपालन करत आहे चांगले आहे पण खोट थोड कमी बोला पटेल असे बोला. 4/5000 कोंबडी पालन ठिक आहे पण चक्क 250पक्षांसाठी नौकरी सोडने नौकरी कशी ही 15/20 हजार ची असेल प्रतीमाह 250 पिल्ले मोठी करायला कमीतकमी सहा महिने लागतात. ते सहा महिने व त्याच खाद्य खर्च. कस काय परवडल पहिलवान
सर तुम्ही फक्त माहिती देता . फोन नंबर सुद्धा द्या . प्लीज.
युट्यूब वरफेक नफा सांगतात चॅनल
शेती करत करत कुकुटपालन बेस्ट
पण फक्त कुकुट manl तर कुठं फायदा तर तोटा पण तसं चं होतो
खाद्य चे रेट खूप जास्त
Maza Friend 2 lac चं loss madhi..
No पाटवा सर
तुमचा नंबर मिळेल काय
आपल्या नंबर मिळले का?
आपला मोबाईल क्रमांक द्या
त्यांचा नंबर आहे का
no.dya na tumcha
Space Kami padel
Aamhi 2000 broiler chick sambhaltoy
darja sambhala
Please tumcha no dya
आहो साहेब शेड तरी दाखवा
RUclips channel number sed kara
Tumcha no patva
Tumhi number nahi dila
पील मीळल का फोन नंबर
गपा मारने नको दाखवा स्थिती
फोन नंबर पाटवा
#maharashtrasfarmer
Nice bro
@@santoshpisal4338 thanks
Khup chhan soch ahe sir tumachi, sir tumcha contact no whatsapp Kara mala tumchashi contact karaycha ahe.
#manomayjyotish
JCB engeeneer केल्यानंतर याला कोंबडी palayachi अक्कल आली,अरे काय कशाला शिकून पेसे आणि वेळ वाया घालवता...
Number send karo
Please mala tumhi contact number dya
खुप छान आहे
वा छान माहीती दीली सर नन्यवाद
Nice sir
Nice
छान आहे
👌👌👌👌
Nice
Nice