सर मी पनवेल नांदगांव येथील रहीवासी आहे मी आर सी सी कंस्ट्रक्शन 40 वर्ष केलं पण आत्ताचे कामगार कमाऊन देणार नाहीत पहीले कामगार खुप काम करायचे रेट कमी होते तरी कमाई होत होती पण आत्ता कंटाळलो मी आगरी शेतकरी कुटुंबातील आहे घरात बसने मला जमत नाही टाईम पास साठी कुकु्ट पालन छोटसं करावं असा विचार आहे तुम्हाला मी आंब्याचं कलम देईन फ्री तसं झाड आॅल महाराष्ट्रात नाही 12 महीने आंबे येतात जर पनवेल हुन पुढे जात असाल तर नांदगांव येथे या व कलम घेऊन जा पैसे वगैरे नकोत
अप्रतिम असे नियोजनबद्ध कुक्कुटपालन.... खूप प्रेरणादायी माहिती मिळाली सर खूप खूप धन्यवाद ....
धन्यवाद सर 🙏
👍👍👍🙏🙏🙏
Khupch sundar niyojan kelele aahe aani bhavishat he kombdi farm faaydyache hoial ase mla purn shasvati aahe, dhanywad umesh sir 🌹🙏👍👍👍👌
धन्यवाद सर 🙏
Khup chan mahiti DaDa mi tumache video bagto
Mala kukutpalan karay ch aahe
Mala Trening midhel kay
@@parvinpandao8240 ho
खूप चांगले नियोजन भाऊ
Nice information
सावर्डा ला कुठे आहे मला दोन महिन्याचे पिल्लू पाहिजे आहे व अंडी देणारी कोंबडी कितीला मिळेल मी सावर्डा ला राहते एड्रेस द्या
पैसा कितीही असो या सरांच्या सारखे नियोजन केलेलेच बरे कारण एक म्हण आहे की गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली सर तुमचे अभिनंदन
😅😅😅
😂😂
पुंगी 😅😂
एक नंबर मार्गदर्शन व्हिडिओ 👌👌👌
धन्यवाद सर 🙏
Khup Chan Ane Shubhecha 👌👍🌹🙏
nice Think Sir Jagdesh Surve is My Best Friend
धन्यवाद सर फार छान माहिती दिली आहे
धन्यवाद सर 🙏
सावर्डे मध्ये कुठे आहे, पुर्ण ऍड्रेस टाका
Khup khup chan mahiti dilit dhanyavad ok
धन्यवाद सर 🙏
Nar vikat milti ka,, kimmt kiti
मस्त नियोजन केले आहे.
धन्यवाद सर 🙏
धन्यवाद सर 🙏
Sundar niyojan chhan aahe form
धन्यवाद सर 🙏
Khup. Khup khup sundar niyojan.
धन्यवाद सर 🙏
Mastchh.,pratekane asach niyojan kele pahije
धन्यवाद सर 🙏
Ek number farm aahe ❤
धन्यवाद सर 🙏
सर मला पण मालवण तालुक्यात असे कुकूट पालण करायच आहे आणि माझी स्वताची जमिण आहे तुमच्या कडुण मला बाकी सहकार्य मिळेल का?
Khup chan sir
धन्यवाद सर 🙏
Sir good
धन्यवाद सर 🙏
खूप छान
धन्यवाद सर 🙏
मी 1 लाख मद्ये.. रायगड मधे करतो असा.. पिल्ली दे भाई
जंगल प्राण्या पासून काळजी घ्या
हो सर नक्कीच 🙏
दोन ते आडिस महिने चे पक्षी किती रुपये त मिळेल ऊमेश सर
धन्यवाद सर 🙏
Sir लासोटा लस पक्स्याच्या कोणत्या डोळ्यात टाकायची
डोळ्यात 🙏
या ठिकाणी केव्हा ट्रेनिंग घेणार सर.
धन्यवाद सर 🙏
धन्यवाद सर 🙏
सर आवाज व्यवस्थित ऐकू आला नाही
धन्यवाद सर 🙏
खूप छान नियोजन
अभिनंदन
धन्यवाद सर 🙏
सर मी पनवेल नांदगांव येथील रहीवासी आहे मी आर सी सी कंस्ट्रक्शन 40 वर्ष केलं पण आत्ताचे कामगार कमाऊन देणार नाहीत पहीले कामगार खुप काम करायचे रेट कमी होते तरी कमाई होत होती
पण आत्ता कंटाळलो मी आगरी शेतकरी कुटुंबातील आहे घरात बसने मला जमत नाही
टाईम पास साठी कुकु्ट पालन छोटसं करावं असा विचार आहे
तुम्हाला मी आंब्याचं कलम देईन फ्री तसं झाड आॅल महाराष्ट्रात नाही 12 महीने आंबे येतात
जर पनवेल हुन पुढे जात असाल तर नांदगांव येथे या व कलम घेऊन जा पैसे वगैरे नकोत
साहेब मी पण काळुंद्रे मध्ये राहतो काही करण्यासारखं असेल तर सांगा