नामदेवराव साबळे गोट फार्म|३५ वर्षाच बंदिस्त शेळी पालन | goat farming |sheli paaln

Поделиться
HTML-код

Комментарии • 166

  • @gajanankharat1264
    @gajanankharat1264 3 года назад +51

    Khup kantalaloo hoto jivna la ..pn barych divasani .Namdev sable yancha guide milale. Aata ladhanar nkii ch.......

    • @diprajsarkar2473
      @diprajsarkar2473 3 года назад +5

      नक्कीच नव्याने सुरवात करा.यथेच्छ शुभेच्छा.
      जय शिवराय.....

    • @satishshinde6179
      @satishshinde6179 3 года назад +3

      @@diprajsarkar2473 क्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्ष

    • @satishshinde6179
      @satishshinde6179 3 года назад +1

      @@diprajsarkar2473 क्षक्षक्षक्षक्ष

    • @satishshinde6179
      @satishshinde6179 3 года назад

      @@diprajsarkar2473 क्षक्षक्ष

    • @satishshinde6179
      @satishshinde6179 3 года назад

      क्ष क्ष क्ष क्ष तय जाता

  • @appabansode2590
    @appabansode2590 2 года назад +16

    अगदी खरी परिस्थिती सांगितले बद्दल धन्यवाद

  • @diprajsarkar2473
    @diprajsarkar2473 3 года назад +38

    जय शिवराय.
    शेळी पालन व्यवसायातील बाप मानूस..
    परखड व्यक्तिमत्व.

  • @dipakdhangar1420
    @dipakdhangar1420 3 года назад +18

    सर नमस्कार आपले बोलण एकदम खंर बोलतात रोख भाई ठोक ,वनस्पती वरच शेळीपालन करण्यात आपला हात कोणीही धरु शकत नाही आपले झाडपाला वरचे व्हिडीओ फारच प्रेरणादायी व छान आहेत, जय भोले

  • @dnyaneswharkatakhade4255
    @dnyaneswharkatakhade4255 2 года назад +4

    नामदेराव साबळे मि साहेब मननार नाहि मियान आभमानने भाउ आथवा दादा तूमचे मरगदरशेन चांगले आहे छान मलाखुप आवडले आहे

  • @sangharshpratishthan6807
    @sangharshpratishthan6807 3 года назад +4

    खूप चांगला सिध्द व्यक्तींचा शोध | व्हिडीओ झाला आहे🙏✌️🌞

  • @Sudhakarsawrate
    @Sudhakarsawrate 3 года назад +5

    खरच तुम्ही विना शुल्क मार्गदर्शन करता. 🚩🙏🚩

  • @hanumantkalvatkar8695
    @hanumantkalvatkar8695 3 года назад +6

    खूप छान माहिती सांगतात तुम्ही मी आलो होतो एकदा

  • @JagtapPramod-p4c
    @JagtapPramod-p4c 6 месяцев назад +1

    Excellent video. Mr. Namdevrao Sable is gem of a man. I salute his down to earth proven approach.

  • @faiaztamboli289
    @faiaztamboli289 Год назад

    खरोखर खूपच छान अनुभव आणि माहिती ....धन्यवाद काका....👌👌👌👌❤️🙏😊

  • @aburehankazi934
    @aburehankazi934 3 года назад +7

    Namaskar chhan channel aani Uttam shetkari saableji attysnt upyukt Maahiti aani Uttam maargdarshak Dhanyawad

  • @sachinSartape-e5b
    @sachinSartape-e5b 4 месяца назад

    खूप छान माहिती सांगितली सर आपण

  • @kishork4960
    @kishork4960 Год назад +2

    ह्या वर एक सविस्तर पुस्तक लिहिलं तर खूप फायदेशीर ठरेल सर्वांना...

  • @pravinkarmore128
    @pravinkarmore128 3 года назад +13

    मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद गुरुजी

  • @dnyaneshwarchaudhri9745
    @dnyaneshwarchaudhri9745 3 года назад +6

    सर खुपच मोलाच मार्गदर्शन ⚘👏👏🤝

  • @bhausahebkale398
    @bhausahebkale398 2 года назад

    T
    Yekdam correct. Mahiti detat Sable saheb. Salam aaplya. Mehnitila

  • @jagdishbaliga1955
    @jagdishbaliga1955 4 месяца назад

    आपले म्हणणे अगदी बरोबर आहे. खोट्या इभ्रती मागे लागुन स्वताची वाट लावतोय . शहरातही हीच परिस्थिती आहे , तथाकथित डिग्री च्या मागे लागुन हाती करवंटी आहे

  • @laxamanvhadgar1019
    @laxamanvhadgar1019 2 года назад +2

    छान मार्गदर्शन Very nice 👍

  • @rahuljadhav3817
    @rahuljadhav3817 11 месяцев назад

    साबऴे साहेब तुमच्या मार्गदर्शनामुळे येणाऱ्या काळतला तरुण नक्कीच या संकतातून तरुण जानर आहे

  • @Art-r9f
    @Art-r9f 3 года назад +4

    बाबा सलाम तुमच्या विचाराला.

  • @rajendrathakur.23486
    @rajendrathakur.23486 2 года назад

    खूप सुन्दर मार्ग दर्शन हिम्मत येते असे मानस भेटल्यावर शेती करायला जय किसान

  • @ramdaskholavdikar8963
    @ramdaskholavdikar8963 2 года назад +1

    Great Personality 👍 👌

  • @Songalbums
    @Songalbums 3 года назад +19

    साबळे साहेब तुम्ही अगदी बरोबर बोललात
    फार्म वाल्यांनी ह्या धंद्याचे बाजारीकरण केले
    आहे

  • @rahulphulem5974
    @rahulphulem5974 3 года назад +4

    Very nice information sir🙏

  • @manoharmaghade1306
    @manoharmaghade1306 3 года назад +8

    सगळे छान आहे वीडीवोला बॅकग्राऊंड म्युझिक तेवढं देत जाऊ नका धन्यवाद

  • @पाटीलगावरानपोल्ट्रीफार्म

    आत्महत्या करनारे शेतकरी यांच्यासाठी मोलाचे मार्गदर्शन ..।

  • @ChunilalBhamre
    @ChunilalBhamre Месяц назад

    Sir varry nice

  • @jitendrabhosle6434
    @jitendrabhosle6434 2 года назад

    खूप छान मार्गदर्शन दिलेत सर

  • @prabhakaradagale1991
    @prabhakaradagale1991 2 года назад +3

    सर आता परेंत बंदिस्त शेळी पालन विषयी भरपूर व्हिडीओ बघितले परंतू तुमच्या सारखे मार्गदर्शन मिळाले नाही. आपण खुपच छान मार्गदर्शन केले 🙏👌

  • @minakshipatil2099
    @minakshipatil2099 Год назад

    खुप छान माहिती दिली

  • @sadashivkade553
    @sadashivkade553 3 года назад +4

    छान माहिती दिली

  • @vishnubodkhe
    @vishnubodkhe Год назад +1

    काका तुम्ही खूप छान माहिती दिली मला पण शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा आहे

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 3 года назад +4

    साबळे सर ... जब्बरदस्त...👍👍

  • @VilasGadsing
    @VilasGadsing Год назад

    Very nice information

  • @ajju5238
    @ajju5238 3 года назад +3

    Best video sir..... Salute that person

  • @mohanchaudhari8031
    @mohanchaudhari8031 3 года назад +2

    खूप छान माहिती

  • @pammu5555
    @pammu5555 3 года назад +2

    Khup Chan aapan manapasan karata saheb manapasun namaskar 🙏🙏

  • @sureshnarawade2319
    @sureshnarawade2319 2 года назад +1

    खूप छान मार्गदर्शन केले आहे आहे तुम्ही तर तुम्ही ची पुस्तकं मला पाहेन तुमची पुस्तकं ची रक्कम मी देईल

  • @vishwanathpatil5950
    @vishwanathpatil5950 3 года назад +7

    शेळी व कोंबडी पालन,सुबाभुळ लागवड व आन्य काही गोष्टी यावर मिळून एकच चांगला व्हिडीऔ बनवा यामुळे नविन शेळी व कोंबडी पालन करनार्याला त्याचा फायदा होईल .

    • @jagdishbaliga1955
      @jagdishbaliga1955 4 месяца назад

      मत्स्यशेतीचिही जोड देउ शकतो

  • @vasantgage9402
    @vasantgage9402 2 года назад

    खूप छान माहिती मिळाली

  • @vasantgage9402
    @vasantgage9402 2 года назад

    खूप छान सत्य माहिती

  • @सुंबरान
    @सुंबरान 3 года назад +6

    Khup divsani vat pahat hoto ase uttam margadarshanachi

    • @mohanchaudhari8031
      @mohanchaudhari8031 3 года назад +1

      सुबाभूळ बियाणे कुरिअर ने पोहच मिळेल का, किलोचा रेट किती

  • @janardankurangale1648
    @janardankurangale1648 2 года назад

    खरोखर बोलता महाराज

  • @anilsurwase2520
    @anilsurwase2520 3 года назад +2

    Ekch number...👌

  • @pappupankhade4768
    @pappupankhade4768 3 года назад +6

    मुक्त संचार कुकुटपालन माहिती टाका

  • @DnyaneshwarAthare-j7t
    @DnyaneshwarAthare-j7t Год назад

    सुपर माहिती

  • @nileshnakate4377
    @nileshnakate4377 2 года назад

    मार्गदर्शन 🙏👌👌👌

  • @surajdhone3227
    @surajdhone3227 2 года назад

    Very nice information💫⭐⭐⭐⭐

  • @sampatpalasakar8183
    @sampatpalasakar8183 3 года назад +3

    छान बोलले मामा

  • @latapatare1635
    @latapatare1635 2 года назад

    Wow khup sundar

  • @rutikkanap8906
    @rutikkanap8906 3 года назад +5

    आपले आभारी

  • @deepakdeokar6572
    @deepakdeokar6572 2 года назад

    1 no. Agadi khar aahe..

  • @prashantpatil299
    @prashantpatil299 3 года назад +10

    सर तुम्ही सत्य परिस्थिती वर बोललात मी सर्व व्हिडिओ पाहिलेत

  • @ramvaje8723
    @ramvaje8723 2 года назад +2

    छान माहिती सुबाभूळ, हादगा,तुती, शेवगा, शेवरी, मेतिघास चे बियाणे मिळेल का

  • @businessswot1003
    @businessswot1003 7 месяцев назад +1

    Zero budget is only solution

  • @nareshlaxamanpatil2050
    @nareshlaxamanpatil2050 3 года назад +2

    शतशः नमन

  • @roshangondchar1917
    @roshangondchar1917 2 года назад +1

    अभ्यासपूर्ण माहिती दिली

  • @swapnilbhore1276
    @swapnilbhore1276 3 года назад

    Khoop chan mahiti

  • @maulifruit8242
    @maulifruit8242 3 года назад +1

    खूप छान

  • @yashwantkhatal659
    @yashwantkhatal659 Год назад

    पुस्तकं घ्यायची कुठ मिळतील,पैसे पाठवले तर पोस्टाने येती का. 13:53

  • @vikasksuryavanshi2512
    @vikasksuryavanshi2512 2 года назад

    Khup Chan

  • @manikmashale1694
    @manikmashale1694 5 месяцев назад +1

    नमस्कार साबळे आण्णा

  • @kadamkrishna5102
    @kadamkrishna5102 3 года назад +1

    Nice sir

  • @diwakarkudkar765
    @diwakarkudkar765 Год назад

    खुप सुन्दर माहिती आहे पण पुस्तक कस कुठे मिलेल मुंबई मधे आहे का उपलब्ध

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 3 года назад +1

    Khupch chhan mahiti
    👌👌👌
    🌹🌹🌹
    Gawaran shelya parawate ka?

  • @vickydhangar6086
    @vickydhangar6086 8 месяцев назад

    Right sir

  • @madhurimaheshvlog
    @madhurimaheshvlog 2 года назад

    फार्म वरती रोग येऊ नये म्हणून काळजी कशी घ्यावी यावर पण एक व्हिडिओ बनवा.

  • @prashant4201
    @prashant4201 3 года назад +5

    Khup chan vichar ahet🙏.. ha farm ahe kuthe ?

  • @vithalnevalwadadkar1338
    @vithalnevalwadadkar1338 2 года назад

    बाबा धन्यवाद

  • @anandpawar2417
    @anandpawar2417 2 года назад

    Sabale saheb, tumi nasibvan ahe ki tumi Karamala madhe ahe. Amcha Jath Taluka kayam swarupi Duskali ahe. Unalyat piyala pani bhetat nahi. Mag ami kase jagayach. Seti ahe but pani nahi ahe

  • @dattupatildalvi15
    @dattupatildalvi15 3 года назад +2

    Sableykaka laibhari 👌🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @PremrajBhoyar
    @PremrajBhoyar 7 месяцев назад

    बंदिस्त शेळी असल्यामुळे शेळीची खुर वाढ होते त्यावर पर्याय सांगावा

  • @sadashivkade553
    @sadashivkade553 3 года назад +6

    शेळ्यांचा व्हिडिओ बनवा

  • @gajukhadke
    @gajukhadke 2 года назад

    आता ज्याला उद्यापासून प्रत्यक्ष शेळी पालन चालू करायचे आहे तो जर आज झाडं लागवड करेल तर त्याला तर दोन वर्ष झाड मोठे व्हायची वाट पाहावी लागेल.मग त्याच्या बकरी साठी चारा कसा उपलब्ध करायचा

  • @sainathjagdale5799
    @sainathjagdale5799 Год назад

    🙏👌👍

  • @vitthalnadarge1715
    @vitthalnadarge1715 20 дней назад

    नमस्कार सर

  • @diwakarkudkar765
    @diwakarkudkar765 2 года назад +1

    सर खुप चांगली माहिती दिली पण पुस्तक भेटतील कुठे अवेलेबल आहे मुंबईला 🙏🙏

  • @amolbhandwalkar9450
    @amolbhandwalkar9450 Год назад

    👏👏👏👏👏👏👏👏💯💥💥💥

  • @kamaleshemohite759
    @kamaleshemohite759 7 месяцев назад

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 3 года назад +6

    गोठा कुठं आहे ते दाखवा की राव

  • @adityature-gy3yk
    @adityature-gy3yk 9 месяцев назад

    पुस्तक आरडर करून मिळेल का संभाजी नगर

  • @machhindranathdeore5251
    @machhindranathdeore5251 2 года назад

    आभार

  • @GangadharTadkule
    @GangadharTadkule Месяц назад

    पुस्तक पाठवता का किंमत सांगा

  • @rajubhise3326
    @rajubhise3326 5 месяцев назад

    बोकड दोन दिवस झाले काही खात नाही . बोकडाचे कान पाय गार पडले आहेत काय करावे

  • @raosahebmuley193
    @raosahebmuley193 3 года назад +4

    पोस्टाने मिळतील का पुस्तक

  • @valmikpatil2243
    @valmikpatil2243 Год назад

    छान माहतीपूर्ण आहेत सर

  • @satishrankhamb7955
    @satishrankhamb7955 9 месяцев назад

    लाख मोलाचा सल्ला

  • @gautambarahate7559
    @gautambarahate7559 2 года назад

    बाबाजी तुमच्या फार्म वर पर्वा आलो येतानी आम्ही गुर आनला आणि तो गुर घरच्या लोकांना खायला दीला तर त्यांनी खूप छान आहे म्हणून आवडीने खाल्ला सर तुमच्या पासी जे शेती साठी मशीन होती ती मशीन सक्सेस काम करते का आणि कींमत कीर्ती आहे

  • @diwakarkudkar765
    @diwakarkudkar765 Год назад

    Saabale saheb he पुस्तक पाठवु शकता का

  • @avinashdeshmukh4441
    @avinashdeshmukh4441 2 года назад

    माहीती छान. शेळीपालन करतांनी मटण/कटींग मार्केटला माल विकल्यावर फायदा होत असेल तरच शेळी पालन करावे.

    • @nileshnakate4377
      @nileshnakate4377 2 года назад

      विकले जातय दादा..आपल्या आपल्या गावातच समोर कटिंग केलेलं मटण घेणारे खूप आहेत👍

  • @king_prashant
    @king_prashant 3 года назад +4

    मटण 6 लाख टन पण आपण जिवंत शेळी बोकड विकतो 600 रुपये रेट मिळत नाही

    • @shivnathbankar4157
      @shivnathbankar4157 Год назад

      270 रुपये प्रति किलो दर मिळतो.

    • @PratikBandal-u8f
      @PratikBandal-u8f 9 месяцев назад

      साडेतीन ते चार लाख रुपये टन

  • @sagarbodkhe5575
    @sagarbodkhe5575 3 года назад +2

    👌👌💯💯

  • @subhashkore3129
    @subhashkore3129 2 года назад

    👍👍👍👍👍

  • @GangadharTadkule
    @GangadharTadkule Месяц назад

    आपलं नाव गाव सांगून पुस्तक पाठवा

  • @BhalchandraPatil-p1s
    @BhalchandraPatil-p1s Год назад

    Saheb anjanache zad lava ki

  • @sharanppabanajgole4444
    @sharanppabanajgole4444 3 года назад +10

    म्युझिक बंद करा तुम्हाला काय कळतंय का नाही

  • @thedreamer1130
    @thedreamer1130 2 года назад +1

    Background la Music kashala lavlay ch✓tyasarkh 🙄

  • @kuldipmohite6809
    @kuldipmohite6809 3 года назад +2

    👍👍👍🙏

  • @dipakpatil9482
    @dipakpatil9482 2 года назад +2

    Pustak kuthe milel

  • @bandupatil7523
    @bandupatil7523 3 года назад +1

    बाबांचे नक्की काय म्हणने आहे शेती का शेळीपालन