शेळीपालन आणि सतिश रन्हेर यांची मुलाखत | भोपाळे शेळीपालन फार्म, परभणी.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 288

  • @mukundnaik2537
    @mukundnaik2537 2 года назад +21

    सर तुम्ही मस्त माहिती देता....तुमचे व्हिडीओ बघायला
    खूप आवडतं

  • @magadumbeg7867
    @magadumbeg7867 2 года назад +20

    खुप छान माहीती देता सर आपन आपलि व्हिडिओ पाहुन मी शेतिकडे आलो आज माझ्याकडे सहा हजार बायलर कोंबडी चे शेड
    व वीस शेळ्या आहेत thanks

  • @shrikantkute3027
    @shrikantkute3027 2 года назад +22

    सर तुम्हाला ऐकायला खूप छान वाटत. विडिओ संपलाच नाही पाहिजे असं वाटत👌👍

  • @gajanankale6364
    @gajanankale6364 2 года назад +4

    मि हिंगोली कर मि तुमचे videoबघुन शेली पालनात वाढ केली आहे सर तुमच खुप अभिनंदन आहे सर

  • @jyotidhone8284
    @jyotidhone8284 2 года назад +27

    धन्यवाद सतिश सर, तुम्हाला शेळी पालना ची खूप आवड आहे त्यामुळे सर्व बारीक सारीक सर्व काही माहिती तुमच्याकडून मिळते👍🏿🙏💐

    • @anandpacharne4627
      @anandpacharne4627 2 года назад

      सर तूमचे vidio चांगले आहे

  • @satishjogpate2680
    @satishjogpate2680 2 года назад +8

    खुपच सुंदर मार्ग दर्शन मिळाले सर खुपच तळमळीने कार्य करीत आहेत

  • @जयभोलेगृहउद्दोग
    @जयभोलेगृहउद्दोग 5 месяцев назад +1

    सर तुम्ही खूप छान माहिती देतात धन्यवाद

  • @uddhavbhise7850
    @uddhavbhise7850 4 месяца назад +1

    रणेर सर खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्य वाद 🙏🌹🌹🌹🙏

  • @bhagwanawhad8768
    @bhagwanawhad8768 7 месяцев назад +1

    खूप छान मार्गदर्शन करतात सर अतिशय सुंदर 👍👍

  • @ansarsayyed3580
    @ansarsayyed3580 2 года назад +9

    तुमची भाषा फार सुंदर आहे 👌👌👌😀

  • @dr.sachinmadavi6657
    @dr.sachinmadavi6657 2 года назад +7

    तुमचा विडियो बघून खरच खुप बर वाटल, कालच मी 2 एकर शेती घेतला आता समोर काय कराव कस कराव हा प्रश्न मनात होता, आणि अचानक तुमच विडियो दिसला खरच बरेच प्रश्न चे उत्तर मिळाले धन्यवाद सर

  • @shivajijadhavkalyan9213
    @shivajijadhavkalyan9213 2 года назад +3

    सतीश सर खूप सुंदर चर्चा झाली बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली धन्यवाद सर.

  • @sujaypatil5165
    @sujaypatil5165 2 года назад +6

    सर, आपण खरोखरच शेळी पाळणातील इंदोरीकर महाराज आहात

    • @sunilraut8735
      @sunilraut8735 2 года назад +1

      Sir please give me what's up no

  • @sachinshendage9757
    @sachinshendage9757 2 года назад +4

    खूप छान माहिती दिली दादा, मी मागे जानेवारी महिन्यात2021 मध्ये आहे 4+1 चार ते पाच महिन्याचे असताना घेतले होते, तर या जानेवारी त्यातील एकाला एक बोकड झाला आणि 3 पंधरा दिवसात पिल्ले देती ल

  • @निलमगदादे
    @निलमगदादे 2 года назад +1

    खूप छान माहिती सर जे काही आहे ते खूप तळमळीने सांगता.... शेळीपालणातील 👑आहात तुम्ही...

  • @gangadharwaghmare8297
    @gangadharwaghmare8297 2 года назад +1

    खुप छान माहिती देता सर तुम्ही. त्यामुळे मला आपल्या प्रक्षिशणात भाग घ्यायचा आहे.

    • @umeshvarade41
      @umeshvarade41 2 года назад

      भाऊ मला बोकड पालन करायचे आहे मी जळगाव आहे.तुम चा नंबर हवा

  • @sanjaaygautam6397
    @sanjaaygautam6397 11 месяцев назад +1

    खूब छान दादा खूब छान माहिती दिली.

  • @rushikeshkhandagale3999
    @rushikeshkhandagale3999 2 года назад +5

    सर तुम्ही खुप छान एक्सप्लेन करता

  • @ganeshkoli2081
    @ganeshkoli2081 2 года назад

    खूपच प्रामाणिकपणे माहिती देतात सर,, काही नुसते केवळ चैनल चालवण्यासाठी करतात परंतु तुम्ही सर खरोखर शेतकऱ्याचा फायदा कसा होईल कमी खर्चात व्यवसाय कसा उभा राहू शकेल अशी छान माहिती देतात धन्यवाद

  • @triton2963
    @triton2963 3 месяца назад

    सर खरच तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहत आहे

  • @ganeshloke6781
    @ganeshloke6781 3 месяца назад

    खूपच सुंदर मार्गदर्शन

  • @bhairubasawase6658
    @bhairubasawase6658 2 года назад +1

    निवोजंद्भ कार्य आहे तुमचं

  • @satishnavgan1391
    @satishnavgan1391 Год назад +1

    सर्वात महत्त्वाचे सर विचार

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola 2 года назад +2

    पोटतीडकी ने सांगता भाऊ अप्रतिम माहिती 😊😊tnq

  • @kishorkoli9540
    @kishorkoli9540 2 года назад +1

    सर खुप प्रेरणादायी भाषण झाले...असे वाटते की आपण आज पासुनच वेवसाय चालू करावा...धन्यवाद सर

  • @vitthalbahadure6080
    @vitthalbahadure6080 2 года назад +1

    सर खुप चागली महीते देली धन्यवाद सर

  • @आधुनिकबकरीपालन

    खुपच छान माहिती दिली सर 👌👌

  • @sahilchaudhari5960
    @sahilchaudhari5960 2 года назад +1

    Satish ranher tumhala shelipalnababat khup mahiti aahe ashach video banva aani aamhala mahiti det raha

  • @shrikrushnather2256
    @shrikrushnather2256 2 года назад +1

    Sir khup Chan mahiti milalo
    Mi 15 selivar Kam karto te
    Tum cha vidio pahun
    Gao zodga ta karnja .lad.
    👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 2 года назад

    बरेच मुद्दे क्लेअर झाले.चांगली माहिती मिळाली सर धन्यवाद

  • @rahuldighore7751
    @rahuldighore7751 Год назад

    मस्त माहिती मिळाली खुपच सुंदर सर🙏🙏🙏

  • @rajukonghe4387
    @rajukonghe4387 2 года назад

    अतिशय योग्य आणि सुंदर मार्गदर्शन केले भाऊ.

  • @ashishkhawshi9434
    @ashishkhawshi9434 2 года назад +3

    खूप छान माहिती दिली सर

  • @janardhanrajale8303
    @janardhanrajale8303 2 года назад +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @chetanbagulbagul5660
    @chetanbagulbagul5660 2 года назад

    धन्यवाद सर अपन चांगली माहिती दिली सर आपलं मनापासून स्वागत करतो मी जय महाराष्ट्र

  • @nivaschabukswar4763
    @nivaschabukswar4763 2 года назад +1

    Khup chhan mahiti dili sar thanks

  • @surendramehar2087
    @surendramehar2087 Год назад

    Perfect mahiti dili.. Thanks

  • @balugolesar7787
    @balugolesar7787 Год назад

    नाईस सर खुप सुंदर माहिती दिल्या बदल

  • @balasahebmahajan7055
    @balasahebmahajan7055 2 года назад +4

    सर खूपच छान

  • @arunsirsath1157
    @arunsirsath1157 2 года назад +1

    Tumcha multi farming concept mala khub aawadla

  • @saurabhbahetwar379
    @saurabhbahetwar379 2 года назад +3

    Good morning sir खूप छान माहिती

    • @ashokkadam5060
      @ashokkadam5060 2 года назад

      खूप छान माहिती दिली सर

  • @ashwinbhendekar5880
    @ashwinbhendekar5880 2 года назад

    सर खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद

  • @sagarbodkhe5575
    @sagarbodkhe5575 2 года назад +2

    जबरदस्त माहिती👌💯

  • @sureshnaik4927
    @sureshnaik4927 Год назад

    समाधान वाटले धन्यवाद.

  • @sureshjadhav5099
    @sureshjadhav5099 2 года назад +1

    शेळीपालन मधले निवृत्ती महाराज तुम्ही आहात सतीश साहेब

  • @murlipatil007
    @murlipatil007 Год назад +2

    Amazing knowledge.....salute 👍

  • @krushnasalunke2914
    @krushnasalunke2914 2 года назад

    खूप छान विडीओ बनवला सर

  • @abhijitkhirid9554
    @abhijitkhirid9554 2 года назад

    सतिश भाऊ खुप छान महिती नेहमी प्रमाणे... आभारी आहे..
    🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😭

  • @kishorhatwar871
    @kishorhatwar871 2 года назад

    Sar tumchya gosti aaiklywr khup motha smadhan midto sedipalnacha rs nirman hotoch pn samajabddlche ek n anek wichar samjta yetat khup mst sr

  • @sachintaras5869
    @sachintaras5869 Год назад

    खूप छान माहीती दिली सर

  • @vitthaltanpure1565
    @vitthaltanpure1565 2 года назад +1

    उत्तम माहिती सर.हिगोली.

  • @aggoatfarm1408
    @aggoatfarm1408 2 года назад +1

    खूप छान मार्गदर्शन केले सर

  • @thevillger
    @thevillger 2 года назад +3

    Best and intrested feeling happy 😊😊 very good information sir❤️❤️and thxx 🙏

  • @shankargholve4992
    @shankargholve4992 2 года назад +1

    सुरवातीचे
    शेड एकदा दाखवा.
    माहिती खूप छान दिली.very nice

  • @pradipdongre8951
    @pradipdongre8951 2 года назад +4

    Great information.
    Thank you so much sir 👍

  • @namdevkedar5215
    @namdevkedar5215 2 года назад +26

    सर सर्व आजार ,त्यावरचे घरघुती उपाय , डोक्टरों चे उपाय,आजारांचे लक्षण ,लसीकरणाचे वेलापत्रक यावर संग्रही असावे असे एखादे पुस्तक प्रकाशित करा.

  • @ganeshdahake8771
    @ganeshdahake8771 2 года назад

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली आहे

  • @kishorkhose1875
    @kishorkhose1875 2 года назад +3

    Great information sir 👍👍

  • @RahulPatil-xi5qd
    @RahulPatil-xi5qd 2 года назад +1

    जबरदस्त information sir..

    • @sharadghuge458
      @sharadghuge458 2 года назад

      Satish ranihar aapala mobile number diya

    • @sharadghuge458
      @sharadghuge458 2 года назад

      तुमचा मोबाईल नंबर पाहिजे चांगलं काम आहे

  • @Niks_07
    @Niks_07 2 года назад +6

    खूप छान चर्चा सत्र झाल सर असेच नवीन शेळी पलकान सोबत चर्चा सत्र व्हिडिओ टाकत जा छान प्रयोग आहे हा....खूप प्रश्न क्लिअर होतात.... 🙏🚩❣️

  • @narendratekam9441
    @narendratekam9441 Год назад +2

    ❤good very much सर महिसाठी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @indianfarmeranilg1293
    @indianfarmeranilg1293 2 года назад +5

    खूप छान माहिती दिली सर 👍👍

  • @शेळीपालनbusiness
    @शेळीपालनbusiness 2 года назад

    खुप खुप छान माहिती मिळाली सर🤗🤗🤗💙👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @nitinthorat6206
    @nitinthorat6206 2 года назад +2

    फार छान माहिती होती सर
    आपल्याला जर गोट फार्मचे रजिस्ट्रेशन करायचे असेल तर ते कोणत्या संस्थेकडे करावे लागते
    त्याच्याबद्दल माहिती द्यावी
    व त्याला कागदपत्रे काय काय लागतात
    धन्यवाद सर

  • @sandipkalane2692
    @sandipkalane2692 2 года назад

    Khup chan mahiti dili sir.

  • @dhondiramshelke145
    @dhondiramshelke145 2 года назад +1

    खुप छान सर..

  • @vasantgage9402
    @vasantgage9402 Год назад

    सर खूप खूप माहिती

  • @ganeshabolee90
    @ganeshabolee90 2 года назад +2

    Best motivational video.👍

  • @prakashpatil5452
    @prakashpatil5452 2 года назад

    खुप छान माहिती

  • @sanjaywagh2186
    @sanjaywagh2186 2 года назад +2

    Very nice video 📹👍sir.
    I like it 👌
    I am proud of you sir 🙏

  • @vijayshelke5658
    @vijayshelke5658 2 года назад +2

    खुप छान माहिती दिली सर 👌👍💐🙏🙏 सतिश सर तुमचे कौतूक करावे तितके कमी सर

  • @kakasaheb5582
    @kakasaheb5582 2 года назад +1

    खूप ढान साहेब

  • @ashwiniranher5310
    @ashwiniranher5310 2 года назад +1

    Sr nice mahiti

  • @amoljadhav810
    @amoljadhav810 2 года назад

    Nice sir khup chan mahiti deta

  • @dipakdhangar1420
    @dipakdhangar1420 2 года назад +1

    सतिष सर नमस्कार जय भोले

  • @dilipsirsat6196
    @dilipsirsat6196 2 года назад +2

    सर खुप सुंदर

  • @ganeshbagul5606
    @ganeshbagul5606 2 года назад

    Khup haslo sar ya mulakhat made 😂😂bhari mulakhat zali sar

  • @ArvindDale
    @ArvindDale 3 месяца назад

    Satish Sir Dhanyawad charchya khup important hoti
    tasech maza vishay asa ahe ki pillanchya wait gain satthi bittal or bore or shirohi jaticha birder local for example osmanadadi shelila cross karnya pexa Bittal jaticha Bokad Bittal
    Shelila cross kele tar automatically wait gain hoil na
    please mahiti dyavi
    thanks

  • @ubedkhan622
    @ubedkhan622 2 года назад

    खूप छान माहिती सर

  • @sanjayghodake5380
    @sanjayghodake5380 2 года назад +2

    शेळी पालनातील सूक्ष्म अशी निरीक्षण आम्हला शिकायला मिळतायत, सर धन्यवाद

  • @devagaikwad2602
    @devagaikwad2602 Год назад

    खूप छान आहे

  • @shishupalsathawane7935
    @shishupalsathawane7935 Год назад

    Khup chhan satish sar

  • @dnyeshwaraurgand3508
    @dnyeshwaraurgand3508 2 года назад

    खुप खुप आवली मुलाखत

  • @mayurshinde7295
    @mayurshinde7295 2 года назад

    छान माहिती सांगितली सर

  • @santoshjadhav4719
    @santoshjadhav4719 2 года назад

    1नबर माहित दिली सर मी तुमचा ऋनी आहे

  • @nakulyewale326
    @nakulyewale326 2 года назад

    Sir Agadi Chhan Mahiti Dili Aapan Thank you sir

  • @dineshawaghad2485
    @dineshawaghad2485 2 года назад +2

    Useful information 👌

  • @vaijenathjaltejalte369
    @vaijenathjaltejalte369 2 года назад

    Sar khup khup Chan mi higoli ca ahe mi Mumbai LA rahto khup Chan mahiti sagtay

  • @bhaskarpadolkar8251
    @bhaskarpadolkar8251 Год назад

    Satish sir Khubch Chhan

  • @maheshpatil6288
    @maheshpatil6288 2 года назад

    छान माहिती दिली

  • @adeshware7360
    @adeshware7360 2 года назад

    Mahiti khupa chana aahe

  • @anilhavamanandaj2
    @anilhavamanandaj2 2 года назад +7

    नमस्कार सर🙏🙏🙏👍👍👍

  • @JgsgJshhsghs-y3q
    @JgsgJshhsghs-y3q 10 дней назад +1

    शेळीपालनातील निवृत्ती महाराज

  • @shrikantgaikwad9016
    @shrikantgaikwad9016 2 года назад +2

    Thank you satiesh sar

  • @gajanandhansade8397
    @gajanandhansade8397 2 года назад

    Namaskar sar Khoob chaan mulaaqat

  • @utkarshkhairnar5808
    @utkarshkhairnar5808 2 года назад +2

    Good information

  • @ganu6462
    @ganu6462 2 года назад +4

    लसीकरणावर पुन्हा एक चांगल्या प्रकारचा video banva

  • @dnyashwarpadol5724
    @dnyashwarpadol5724 2 года назад +1

    Very nice sar.

  • @vinayakpoultryfarm883
    @vinayakpoultryfarm883 2 года назад

    खूप छान माहिती दिली सर मी नविन सुरुवात केली आहे मी आपल्या भागातील तिनं शेळ्या आणल्या आहे दोन शेळ्यांनी चार पिल्ले दिले आहे एक खाली आहे मी हिंगोली जिल्हा तील आहे

  • @pkanawade
    @pkanawade 2 года назад

    Khup chan