संतोष देशमुख यांची हत्या केली त्या दिवशी आरोपी प्रतिक घुलेची फेसबुक आली पोस्ट समोर | Walmik Karad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 297

  • @NavnathJogade-ho4wg
    @NavnathJogade-ho4wg Месяц назад +259

    मुंबई तक चे जाहीर आभार
    संतोष अण्णाला तुमच्यामुळे नक्की न्याय मिळेल
    पुन्हा एकदा जाहीर आभार

  • @ravikiransonvane9422
    @ravikiransonvane9422 Месяц назад +108

    न्याय भूमिकेतून बातमी लाऊन धरल्या बद्दल , Mumbi Tak चे खूप खूप आभार

  • @bapunatak7793
    @bapunatak7793 Месяц назад +278

    मुंबईतच खूप खूप मनापासून आभार या सर्व प्रकरणाचा छडा लागू स्तर पत्रकारांनी हा प्रश्न लावून धरावा ही विनम्र विनंती आता राजकारणावर किंवा कोणावरही विश्वास राहिलेला नाही परंतु सामान्य जनतेचा पत्रकार वरती विश्वास वाढत चाललेला आहे

  • @Jinks_Unlimited
    @Jinks_Unlimited Месяц назад +102

    मुंबई तक चे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच...❤

  • @GangadharKawale-l7e
    @GangadharKawale-l7e Месяц назад +226

    ह्या सर्व लोकांना सरकार पाठीशी घालत आहे सर्व काही धनंजय मुंडे कारणीभूत आहे

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 27 дней назад

      ( वंजारी +धनगर ) विरुद्ध मराठा रक्तपातीची संभावना जास्त दिसत आहे आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात
      मराठा पुचकला आधी पानिपत मध्ये आणि आता तर ( वंजारी +धनगर ) च्या रूपाने अब्दाली मराठवाड्यात येऊन ठेपलाय
      मराठ्यांना बहुधा वंजारी समाजाचा इतिहास माहित नसेल पण हे मूळचे पश्तुन आहेत म्हणजे अब्दालीचेच वंशज

    • @vishwanathsakhare9097
      @vishwanathsakhare9097 20 дней назад

      हे सर्व धनंजय मुंढे मुळेच तर गुंडगिरी करत होते, व त्यामुळेच पोलिस यांना हात लावत नव्हंते,.

  • @PrashantRPatil-nz9mp
    @PrashantRPatil-nz9mp Месяц назад +73

    इतकं सुटसुटीत आणि पारदर्शक प्रकरण असूनही कोणतीही मोठी कारवाई नाही आणि 3 आरोपी अजूनही मोकाट 🙌

    • @avi_edit_z
      @avi_edit_z Месяц назад

      Ar moracha hat ahe mun

    • @VinodKadam-w9u
      @VinodKadam-w9u Месяц назад

      3333 aani 3 aaropi aapharanat 3333 aani bhap hi bhap hota hai 3 aaropi aani 3333 namber ghadi yat sarva laplel aahe he udhar Santosh badaal vaprlele aahet bhap bhap hota hai

  • @shivamb9604
    @shivamb9604 Месяц назад +113

    पत्रकारिता एक नंबर

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 Месяц назад +215

    सर्व आरोपिंचा एन्काउंटर करा मुख्यमंत्री साहेब लगेच जनतेच्या कष्टाच फुकटचे खायला ठेवू नका

    • @bigbaddy-r1u
      @bigbaddy-r1u Месяц назад

      एनकाउंटर केले तर खरा अरोपी सुटेल। त्याना जीवंत पकडा। आका ला पकडा

    • @milindjoshi3976
      @milindjoshi3976 Месяц назад +1

      ys sir yogi model

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 Месяц назад +83

    जो अधिकारी आणि इतर कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे

  • @SandipJogdand-e3h
    @SandipJogdand-e3h Месяц назад +95

    मुंबई Tak चे खुप खुप आभार

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw Месяц назад +36

    मुंबई तक चे खुप आभार

  • @abhishekwagh1275
    @abhishekwagh1275 Месяц назад +74

    स्वानंद भाऊ छान पत्रकारिता 👏

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 Месяц назад +42

    सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे पत्रकार बंधूंनी हा विषय लावून धरावा

  • @lastmanstanding1266
    @lastmanstanding1266 Месяц назад +287

    हे सगळे धनंजय मुंडे चे समर्थक आहेत आणि सरकार मुंडे चे समर्थन करत आहे 😢😢😢😢

    • @xyz123abcdef
      @xyz123abcdef Месяц назад +21

      आरे बाबा सर्मथक असले म्हणून काय झालं द्या की फाशी आरोपींना. उगाच मुंडेना का मध्ये ओढताय राजकारण साठी. तुमच्या सारख्या लोकांना फक्त मुंडे मंत्री नको आहेत तुम्हाला त्या मयत सरपंच यांच्या न्यायाचे काही पडले नाही

    • @amargodase1105
      @amargodase1105 Месяц назад

      ​@@xyz123abcdefमुंडे काय आधी मंत्री नव्हते काय कधी त्यावेळी अशी घटना घडली नव्हती..अरे लाज वाटू दे जरा तुला पण माहीत इंवोलमेंत आहे का नाही ते... जातीचा जातीचा म्हणून किती डोक्यावर घेणार

    • @UdhavAutade
      @UdhavAutade Месяц назад +2

      बरोबर

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 Месяц назад

      आलीबाबा आणि चाळीस चोर

    • @dnyaneshwardongare1510
      @dnyaneshwardongare1510 Месяц назад

      ये गुन्हेगार आहे ना.. यांच्या आई वडिलांना लाज वाटली पाहिजे त्यांचे पोर असे. दुसऱ्याचे घर उध्वस्त करता..स्वतःचे मुलं काय करतात हे घरच्यांना माहित नसतं का...

  • @Vk07413
    @Vk07413 Месяц назад +33

    माणुसकीला साथ दिल्या बद्दल मुंबई तक चे जाहीर आभार.

  • @vilaslandge5240
    @vilaslandge5240 Месяц назад +21

    मुंबई तक चायनलचे खुप खुप धन्यवाद आपण या खुणाविषयी खुप खोलवर जावून जनतेसमोर सर्व मांडून दाखवून या खुनाला वाचा फोडून न्याय देण्याचे काम करत आहेत धन्यवाद धन्यवाद.

  • @kavita-z1e9t
    @kavita-z1e9t Месяц назад +15

    धन्यवाद पत्रकार साहेब

  • @rajendra.kshatriya.4563
    @rajendra.kshatriya.4563 Месяц назад +16

    निर्भिड पत्रकार हार्दिक अभिनंदन तुम्हा सर्वांचे.

  • @ArjunGaywal
    @ArjunGaywal Месяц назад +7

    मुंबई तक आपले खुप खुप आभार I Proud of Mumbai Tak

  • @pratikskapkar
    @pratikskapkar Месяц назад +35

    यांचे जे आका आहेत त्यांना संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेने आळखलेय असे वाटतेय! पण सरकाला आणि पोलिसांना समजण्यास काय अडचण होतेय , जनता नाराज आहेत!

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 27 дней назад

      ( वंजारी +धनगर ) विरुद्ध मराठा रक्तपातीची संभावना जास्त दिसत आहे आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात
      मराठा पुचकला आधी पानिपत मध्ये आणि आता तर ( वंजारी +धनगर ) च्या रूपाने अब्दाली मराठवाड्यात येऊन ठेपलाय
      मराठ्यांना बहुधा वंजारी समाजाचा इतिहास माहित नसेल पण हे मूळचे पश्तुन आहेत म्हणजे अब्दालीचेच वंशज

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 27 дней назад

      सातवाहनांनी - वेस्टर्न क्षत्रप (शक ) लोकांना हरवले / अभीरांचा नरसंहार केला - अभीर अजून राज्य करत आहेत विदर्भ खान्देस मध्ये . शक तर पूर्ण नाशिक जिल्हा गुजरात मध्ये अजून राज्य करते आहेत
      गुज्जर प्रतिहार ( परमार देवडा बडगुजर चाऊहन - गुज्जर क्षत्रिय ) ह्यांनी तर वाताहत केली म्हणे पण मराठा ऐकायला तयार नाही
      राष्ट्रकुटांच्या सीमा काश्मीर गुजरात पर्यंत नेऊन ठेवल्यात अशा भंपक कथा सांगतात हे
      चालुक्य बदामी ह्यांनी अभीर वेस्टर्न क्षत्रप ग्रीक ह्यांना हरवले
      वाकाटकांच्या पुचाट कथा
      शिवाजीने 1000 जहाजांचे आरमार बांधले ( एक पण लाकडाचा तुकडा मिळाला नाही अजून सुद्धा आरमाराचा )
      कुठे गेले 32 मन सोन्याचे सिंहासन ?
      अटक ते काटक मराठा गया लटक
      आता तर ( 1% वंजारी + 8% धनगर ) ह्यांनी तर मराठ्यांची जमीन पण गिळायला सुरुवात केलीय , रक्त तर आधीच पित होते वंजारी मराठा लोकांचे . तिकडून जय भीम ओबीसी मराठा हणून पडतोय

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 Месяц назад +26

    न्याय देणार फक्त मुंबई तक च
    मनस्वी आभार 🎉🎉🎉

  • @sharadmhatre3123
    @sharadmhatre3123 Месяц назад +7

    स्वानंद भाऊ खूप खूप आभार. 🙏

  • @yog-p5i
    @yog-p5i Месяц назад +34

    आरे API दराडे हा पण वंजारी आणि तांदळे पोलीस पण वंजारी कस होणार त्या पोलीस स्टेशन मध्ये पण,,, मुंढे लोकांनी सगळे वंजारी अधिकारी घेतलेत तिकडे

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 27 дней назад

      ( वंजारी +धनगर ) विरुद्ध मराठा रक्तपातीची संभावना जास्त दिसत आहे आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात
      मराठा पुचकला आधी पानिपत मध्ये आणि आता तर ( वंजारी +धनगर ) च्या रूपाने अब्दाली मराठवाड्यात येऊन ठेपलाय
      मराठ्यांना बहुधा वंजारी समाजाचा इतिहास माहित नसेल पण हे मूळचे पश्तुन आहेत म्हणजे अब्दालीचेच वंशज

  • @kaustubhdeokar9342
    @kaustubhdeokar9342 Месяц назад +7

    mumbai tak news che मनापासून आभार ❤️

  • @amolvpatange
    @amolvpatange Месяц назад +1

    धन्यवाद मुंबईतक 🎉🎉

  • @amolwaghmare344
    @amolwaghmare344 Месяц назад +3

    मुंबई तक चे पत्रकार एकदम झकास असाच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा लोकांना मनापासून आभार मानतो

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 Месяц назад +23

    सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील जे आरोपी फरार आहेत घुले त्यांच्या कुटुंबीयांना उचला म्हणजे सर्व आरोपी स्वता हुन अटक होतील हे नक्की आहे

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 27 дней назад

      सातवाहनांनी - वेस्टर्न क्षत्रप (शक ) लोकांना हरवले / अभीरांचा नरसंहार केला - अभीर अजून राज्य करत आहेत विदर्भ खान्देस मध्ये . शक तर पूर्ण नाशिक जिल्हा गुजरात मध्ये अजून राज्य करते आहेत
      गुज्जर प्रतिहार ( परमार देवडा बडगुजर चाऊहन - गुज्जर क्षत्रिय ) ह्यांनी तर वाताहत केली म्हणे पण मराठा ऐकायला तयार नाही
      राष्ट्रकुटांच्या सीमा काश्मीर गुजरात पर्यंत नेऊन ठेवल्यात अशा भंपक कथा सांगतात हे
      चालुक्य बदामी ह्यांनी अभीर वेस्टर्न क्षत्रप ग्रीक ह्यांना हरवले
      वाकाटकांच्या पुचाट कथा
      शिवाजीने 1000 जहाजांचे आरमार बांधले ( एक पण लाकडाचा तुकडा मिळाला नाही अजून सुद्धा आरमाराचा )
      कुठे गेले 32 मन सोन्याचे सिंहासन ?
      अटक ते काटक मराठा गया लटक
      आता तर ( 1% वंजारी + 8% धनगर ) ह्यांनी तर मराठ्यांची जमीन पण गिळायला सुरुवात केलीय , रक्त तर आधीच पित होते वंजारी मराठा लोकांचे . तिकडून जय भीम ओबीसी मराठा हणून पडतोय

  • @rimzimmusical3041
    @rimzimmusical3041 Месяц назад +2

    मुंबई तक चॅनेल चे खूप खूप धन्यवाद❤❤

  • @MrAmarsaheb
    @MrAmarsaheb Месяц назад +7

    मुंबई Tak good reporting

  • @AmolSPokale-eo4qk
    @AmolSPokale-eo4qk Месяц назад +1

    मुंबई Tak मनःपूर्वक आभार

  • @rajaramkhatal8786
    @rajaramkhatal8786 24 дня назад

    खूप चांगले काम आहे मुंबई tak चे खूप खूप धन्यवाद आणि पुढील कामासाठी मनःपूर्वक शुभेच्छा,मोकाटानां धडा शिकवाच🎉🎉

  • @NanaMote-n2r
    @NanaMote-n2r Месяц назад +8

    मुंबई तक न्युज चे मनापासून धन्यवाद

  • @balajimeher8206
    @balajimeher8206 Месяц назад +50

    संपूर्ण वंजारी समाजाचं नाव घालवत आहेत हे आरोपी

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 Месяц назад +2

      नाव नाही घालत नाव मोठे केले आहे हिंदू वंजारी डॉन पाहिजे की नाही एखादा

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 Месяц назад

      हा महाराष्ट्रच आहे का​@@uttamgore5897?

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 Месяц назад

      ​@@uttamgore5897किमान परमेश्वराला तरी घाबरा हो

    • @omkarghodke5916
      @omkarghodke5916 Месяц назад

      एंडकाउटर केलंय वर 😂​@@uttamgore5897

    • @bk47news
      @bk47news Месяц назад

      @@uttamgore5897 आरोपीला जात धर्म नसतो
      आरोपी तो आरोपीच असतो

  • @Nagarkar0101
    @Nagarkar0101 Месяц назад +2

    मुंबई तक ❤ न्याय मिळेपर्यंत ही बातमी लावून धरा तर खूप मानले तुम्हाला

  • @JayramHulawale
    @JayramHulawale Месяц назад +4

    Salam Mumbai Tak

  • @bk47news
    @bk47news Месяц назад +10

    नमस्कार सर जे कारणीभूत असतील सजा व्हायलाच पाहिजे
    आणि दुसरी गोष्ट म्हणजे
    भर चौकात व्हायला पाहिजे
    कोणतीही असो

  • @kishorjagtap2354
    @kishorjagtap2354 Месяц назад +4

    मुंबई tak chanel ❤❤❤❤❤❤❤

  • @spawar5675
    @spawar5675 Месяц назад +24

    फडणवीस साहेब अजून काय माहिती पाहिजे मारणा गोळया पोलिसन पेक्षा पत्रकार खुलासे काढतात पत्रकार साहेब धन्यवाद

  • @VishalmaindBranddd
    @VishalmaindBranddd Месяц назад +3

    खर आहे 😎

  • @NivruttiJore
    @NivruttiJore Месяц назад +18

    इतके पुरावे उपलब्ध आहेत मग गृहमंत्री का आरोपींना संरक्षण देता....

  • @sudamkakde9204
    @sudamkakde9204 Месяц назад

    मुंबई तक चे मनापासून आभार

  • @SatishSalve-d8d
    @SatishSalve-d8d Месяц назад +6

    या ठिकाणी जर गरीब माणूस असता तर आतापर्यंत त्याला शिक्षा झाली असती याच्यामागे कोणीतरी असल्यामुळे याला आढळून येत आहे

  • @rajpatil7770
    @rajpatil7770 24 дня назад

    मुंबई तक चॅनेल चे मानावे तितके आभार कमी आहेत.... 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 Месяц назад +12

    स्वानंद स्पष्ट व परखड पणे विश्लेषण केले देशमुखची अमानुष हत्या करुन किती निर्दयीपणाने पोस्ट केली आहे यांना कठोर शिक्षा झाली पाहीजे

  • @sharadbadsal
    @sharadbadsal Месяц назад

    मुंबई तक प्रेस चे कोटि कोटी। आभार एक मराठा कोटि मराठा

  • @उद्योगविश्व
    @उद्योगविश्व 19 дней назад

    I ❤ mumbai tak

  • @sanketmore7994
    @sanketmore7994 Месяц назад

    स्वानंद बिक्कड हा.. आमच्या केजचा पत्रकार आहे.. मस्त माहिती सांगितली 👌👌👌

  • @jabberkhan6516
    @jabberkhan6516 Месяц назад +11

    मुंबई तक, 1,चायनल❤

  • @santoshchavan3843
    @santoshchavan3843 Месяц назад +7

    राजकीय वरदहस्त असल्या शिवाय कोणीही धाडस करू शकत नाही

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 Месяц назад +3

    मुंबई तक चायनल हे खुप चांगले विश्लेषण केले तुमच्या कडे सर्वसामान्य माणसाला आपेक्षा वाढत आहे
    न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत राहा

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 Месяц назад +1

    मुंडेंचा राजीनामा घ्यावा तरच वेगवान तपास व गुन्हेगारांना शिक्षा होईल

  • @KrishnaPatil-ir1tu
    @KrishnaPatil-ir1tu Месяц назад

    सर्व आरोपी कधीच सापडनार नाही 100 ℅

  • @vijaydeshmukh8416
    @vijaydeshmukh8416 Месяц назад +1

    आरोपींचा उल्लेख एकेरी भाषेत करायला हवा.भान ठेऊन निवेदन करा.

  • @pratikskapkar
    @pratikskapkar Месяц назад +3

    मुंबई तक चॅनेलची चांगली ! पञकारीता पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून द्या आणि जे सर्व आरोपी यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या निघृण हत्येत सहभागी असतील अशा सर्व आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत असे संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेचे मत आहे !

  • @marutishinde3658
    @marutishinde3658 Месяц назад +1

    मुंडे बहीन भावाचा राजीनामा घ्यावा असे वाटते राजकारणातून हद्पार करा गरीबाच्या जमीनी परत करा फडणवीस साहेब

  • @lastmanstanding1266
    @lastmanstanding1266 Месяц назад +15

    धनंजय मुंडे यांना ओबीसी समाज च पाठिंबा आहे का या प्रकरणात

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Месяц назад

      समाजातील नेत्याच्या नक्की आहे🤔🤔

    • @amargodase1105
      @amargodase1105 Месяц назад

      मुंडे ओबीसी नेते नाहीत ते केवळ वंजारी नेते आहेत आणि वंजारी समाज त्यांच्या पाठीशी आहे...त्यांना फक्त जातीशी मतलब आहे मग धनु ने कितीही आणि काहीही कारनामे करू देत

  • @DhananjayGaikwad01
    @DhananjayGaikwad01 Месяц назад +8

    मीडिया एवढ्या सर्व गोष्टी समोर आणत आहे आणि पोलीस पलंग लावत आहेत केज स्टेशन ला😢

  • @PoojaVidhi439
    @PoojaVidhi439 Месяц назад +5

    बीड जिल्ह्याला सरपंचाचे नाव देण्यात यावे त्यांची आठवण म्हणून त्यांचे स्मारक जिल्ह्याच्या entrance ला असावे.

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Месяц назад +3

      आरोपींना आणि दोन्ही आकां ना सजा मिळाली तरी बरं होईल🙏

  • @Sanjogpatil61
    @Sanjogpatil61 Месяц назад +2

    खरोखर मनापासून तुमचं आभार आहे हे प्रकरण लावून धरल्या बद्दल....

  • @KnowledgeSAP
    @KnowledgeSAP Месяц назад

    रिपोर्टर भावा तुझी अतिशय उत्कृष्ट कामगिरी...

  • @शूद्रराष्ट्र
    @शूद्रराष्ट्र Месяц назад +1

    धन्या मुडे वंजारी समाजाचे लोक

  • @vinodjadhav5725
    @vinodjadhav5725 Месяц назад

    Khup khup dnyvad mubai tak

  • @rameshwarshinde6505
    @rameshwarshinde6505 Месяц назад

    एनकाऊंटर शिवाय दुसरा पर्याय नाही

  • @neeleshchavan527
    @neeleshchavan527 Месяц назад

    हत्या प्रकरणातील फरार आरोपी न सापडणं हे अनाकलनीय आहे.

  • @rekhalopes2943
    @rekhalopes2943 Месяц назад

    गुंडागर्दी वाढली आहे. कायद्याचा धाक राहीलाच नाही. सरपंचासोबत असे होते तर सामान्य लोकांचे काय?

  • @anilharishchandre8769
    @anilharishchandre8769 Месяц назад

    मुंबई tak 😊😊

  • @neeleshchavan527
    @neeleshchavan527 Месяц назад

    इतकं सगळं होत होतं कारण, पोलीस यंत्रणा संपूर्णपणे कोलमडून निष्क्रिय झाली होती.

  • @parmeshvatkerulkar3177
    @parmeshvatkerulkar3177 Месяц назад +1

    त्या खुनात सामील असलेला अधिकारी त्याला सस्पेंड करा

  • @chiller9835
    @chiller9835 Месяц назад

    Thanku mumbai tak🎉

  • @pravintangade4955
    @pravintangade4955 Месяц назад +1

    मुंबई तक सर्व पत्रकारिता टिमच मनापासून धन्यवाद तुमच्यासारख्या मुळे न्यायाची अशा वाटते

  • @MohanWagh-js1dy
    @MohanWagh-js1dy Месяц назад

    मुबंई tak धन्यवाद असे पाटबळ द्या

  • @AshishKulkarni-e4x
    @AshishKulkarni-e4x 24 дня назад

    मुंबईतक ह्यांनी अजून खोलात जावे अजून खूप प्रकरणे बाहेर येतील

  • @SadashivBhosale-h6j
    @SadashivBhosale-h6j Месяц назад

    जो याच समर्थ न करतोय तो पण याचा साथीदार असुन सुद्धा पोलीस कारवाई करत नाहीत याचा अर्थ काय

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 21 день назад +1

    Bichare 20-25 age aslele lok yuva Nete jail madhe janar Ani fasawar chadnar ata

  • @peacefulwarrier
    @peacefulwarrier 28 дней назад

    जात फार महत्वाची आहे! लोक देशमुख सोडून बोलेनात! ! आणि सोमनाथ सोमवंशी नाव /news पण कोणी कव्हर करेनाय. आरोपी पकडून पण सगळे judge झालेत

    • @iUncleScrooge
      @iUncleScrooge 27 дней назад

      भाऊ हा सगळा सत्ता आणि संख्येचा खेळ आहे..न्याय हा फक्त ताकदवान लोकांनाच मिळतो

  • @ghanshyamraut5649
    @ghanshyamraut5649 Месяц назад

    ऐवढा माज योग्य नाही. रावनाची लंका बुडाली तर हे कोण आहेत.

  • @sandipchaudhari5556
    @sandipchaudhari5556 Месяц назад

    अगोदर तिथल्या पोलिसांच्या बदल्या करा, तेंव्हाच यांना कायदा काय आहे ते कळेल,

  • @sandeeppawar1883
    @sandeeppawar1883 Месяц назад

    ते तीन फरार आरोपी सापडले तर सगळेच म्हणजे मुंडे सहित सगळेच सापडतील

  • @sadanandawale6146
    @sadanandawale6146 Месяц назад

    कायदा आणि सुरक्षा बेवारस अहे.

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav Месяц назад

    हा फरार होता दहावर्षे तर मग बीड मध्ये फिरत असताना याला पोलिसांनी कार्यवाही का केली नाहीत याला जबाबदार पोलिस प्रशासन आहे

  • @t-science4258
    @t-science4258 Месяц назад

    Mumbai tak❤❤❤❤

  • @ShahajiKhot-w4x
    @ShahajiKhot-w4x Месяц назад +1

    Dhanya berad

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne Месяц назад

    तुम्हीशिक्षाद्या नाहीतर जनतेच्या हाती सापडले तर जनता देते आता सुट्टी नाही तुम्हचे काम जनता हलके करते फक्त वेळ लागते

  • @KrishnaPatil-ir1tu
    @KrishnaPatil-ir1tu Месяц назад

    हा विषय हे राजकारणी ला समज आहे की साहा महीने चालेल कारन जनता या गोष्टी विसरतात व हे राजकारणी लोक दुसऱ्या गोष्टी कडे डायवरठ करतात यातून काहीही होणार नाही
    भारतात परत एकदाच महाभारत व रामायण युध्द झाले पाहिजे
    आता राज्ये शाही चालू आहेच ते ओपन करून चालू होहील यात शंका नाही

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u Месяц назад +14

    Aakaa la uchalaa sarv baher yel

  • @SudarshanLande-rh6yw
    @SudarshanLande-rh6yw Месяц назад +1

    एकनाथ कुठ आहे. धर्मवीर, अ नाथांच्या नाथ, का नुसते पिक्चर काढता! गोळ्या घाला त्या वाल्मिकी ला, वा्ल्या.

  • @sureshtidke6675
    @sureshtidke6675 Месяц назад +1

    Yana lokachay tabayat day mag samjel

  • @LalsingDubal
    @LalsingDubal 29 дней назад

    जो पर्यंत गुन्हेगारानां फासावर दिले जात नाही तोपर्यंत बातमी लाऊन धरा

  • @shwetadeshmukh7540
    @shwetadeshmukh7540 Месяц назад

    Need to increase the public pressure to remove them from political party

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 Месяц назад

    Asech satyachya bajune ubhe raha..Tumchya chanel kadun khup apekshya aahet..Khup Shubechya..

  • @shobhadongare4654
    @shobhadongare4654 Месяц назад +4

    आणी, किती पुरावे पाहीजे,

    • @avi_edit_z
      @avi_edit_z Месяц назад +1

      B j p che bdname manun prkrn dabaych chaly

  • @bharatsakore5591
    @bharatsakore5591 Месяц назад

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळ्यांना पाठीशी घालत आहेत. यामध्ये काही निष्पन्न होणार नाही.

  • @tejaskumar4037
    @tejaskumar4037 Месяц назад +2

    ह्यांचे आई वडील नाहीत का? असतील तर ते समोर का येत नाही आपला मुलगा कसा आहे हे माहिती असतं आई वडिलांना जर आईवडिलांना माहिती असेल त्यांनी समोर येऊन मुलाला शिक्षा द्यावी असं म्हणायला हवं

  • @MayaUmare-ln1uy
    @MayaUmare-ln1uy Месяц назад

    सत्तेत ले आमदार जितकं विरोध करत आहे, तितका विरोध विरोधी नेते सुद्धा करत नाही आहे... जर विरोधी बाकवरचे आमदार विरोध केला असता तर, आज धन्य व पिंकू घरी बसायला मजबूर झाल्या असता

  • @ChadrakantDonde
    @ChadrakantDonde Месяц назад

    वाल्या खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये नाही कुणाच्या गुन्ह्यांमध्ये आहे त्याचं समर्थन करू नका

  • @sunilpadale9523
    @sunilpadale9523 12 дней назад

    फडणवीस, महाजन, शेलार, पाटील, मुनगंटीवार, तावडे,शांत का अहेत?

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 Месяц назад

    सरकार त्यांना साथ देत आहे असे दिसते,

  • @nkvideos5092
    @nkvideos5092 Месяц назад

    मर्डर केल्यावर जन्मठेपेची शिक्षा किंवा एन्काऊंटर होत होती आता तीन ते चार वर्षात आरोपी बाहेर येतात आणि कोणत्यातरी नेत्याकडे काम करतात हि सगळी कृप्पा नेत्यांची असते

  • @DilipBerad-r8q
    @DilipBerad-r8q Месяц назад

    News channel fakt mumbai tak

  • @amolwaghmare344
    @amolwaghmare344 Месяц назад

    मुंबई तक शिवाय बातमी पाहात नाही मी