वय वर्ष 18 1200 कोंबड्या एक लाख रुपये महिन्याचे उत्पन्न | gavran kombdi palan | गावरान कोंबडी पालन 😍
HTML-код
- Опубликовано: 1 сен 2023
- टीप - कोंबडी पालन व्यवसायाविषयी केवळ माहिती पुरवणे आमचे कामं असते बाकी काही नाही. त्यामुळे संबंधित व्यवसायिका बरोबर कोणताही आर्थिक व्यवहार करताना, पूर्ण शहानिशा आणि खात्री करूनच करावा, भविष्यात होणाऱ्या नुकसान किंवा फायद्यासाठी टीम शोध वार्ता जबाबदार नसेल....
वय वर्ष 18 1200 कोंबड्या एक लाख रुपये महिन्याचे उत्पन्न | gavran kombdi palan | गावरान कोंबडी पालन |
#openkombadipalan
#ओपनकोंबडीपालन
#गावरानकुकुटपालन
#घावटीकोंबडीपालन
#shodhvarta
#शोधवार्ता
----------------------------------------------------------------------------------
गावरान कोंबडीपालन
गावरान कोंबडीपालन व्यवसाय
नैसर्गिक कोंबडी पालन
झाडामधील कोंबडी पालन
खुले कोंबडी पालन
कुकुट्टपालन
पिवर गावरान कोंबडी पालन
पोल्ट्री फार्म
गावरान पोल्ट्री फार्म
होलसेल अंडे विक्रेता
गावरान कुकुट्टपालन
पोल्ट्री फार्मिंग
पोल्ट्री फार्म सर्व माहिती
कोंबडी पालन व्यवसाय माहिती
कोंबडी पालन शेड
कोंबडी पालन कसे करावे
कोंबडी पालन जाळी
कोंबडी पालन अंडी
कोंबडी पालन खाद्य
कोंबडी पालन व्यवसाय
कोंबडी पालन लसीकरण
देशी कोंबडी पालन व्यवसाय
open Kukutpalan
Gavaran Poultry Farming
Poltri
Poltri Farm
Poltri Farming
Gavaran Poltri Farm
Gavaran Kukutpalan
Gavaran Kombadi palan
Gavaran Kombadi
Deshi Kombadi palan
Kombadi Palan Vyavsay
----------------------------------------------------------------------------------
अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
शोध वार्ता संपर्क : 9765757575
Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
----------------------------------------------------------------------------------
Disclaimer - ईशारा :
या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
----------------------------------------------------------------------------------
आर्यन काहीही न लपवता खुप सुंदर महिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि आभार
लवकरच भेट घेईन आपली
धन्यवाद ❤
एखादा नवीन हुशार व्यवसाय करणाऱ्या विद्यार्थ्याला ही माहिती नक्कीच फायदेशीर ठरे
👍लहान वयात चांगले ज्ञान व स्वयम रोजगार मनपुर्वक अभिनंदन.
माहिती घेणारे आणि देणारे दोघे पण सुदंर माहिती दिली धन्यवाद तुम्हाला
मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️
खूपच सुंदर माहिती व यशस्वी उद्योजक!
ऊत्तम व्यवसाय आहे,छान नियोजन आहे,चांगली स्वच्छता ठेवलेली आहे
💐💐आर्यन,तुझे व तुझ्या व्यवसाया साठी पाठीशी उभे राहणारे तुझ्या पालकांचं मनापासून अभिनंदन.खुप मोठा हो, पुनश्च एकदा अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
नक्कीच,
या पालकांना दाद द्यावी लागेल खंबीरपणे उभा आहेत आर्यन च्या पाठीशी
उत्तम माहिती व मार्गदर्शन दिले. धन्यवाद.
आपण तरुणांना प्रेरणा देणारे आहे हे आज काळाची गरज आहे मला आंडयावर कोंबडी बसुन पिल्ले काढायचे माहिती मिळाली पाहिजे
Khup chan mahiti
Prasn chan vicharun purn mahiti genyaci kala chan ahe
छान माहिती दिलीत
Khup chan bro👌
Congratulations Young Man.
Salute to you 🙏🌹👍👌
Sampurn mahiti dilyabddal khup dhanyawad
❤ खूप खूप अभिनंदन भावा very nice jop
Khup Chan mahiti
Dosta lay bhari mahiti dili
Pn bhava aaplyala yevadi jamin nahi na mg ks Karu shknar sangu shkal
Khupch chan mahiti dili
khup chan 👍
दादा लय भारी आहे तुझा व्यवसाय
फारच छान
एक नंबर भावा
khup chhan
खुप छान
dhanyawad sir
या तरुण व्यवसायिकाचे मनःपूर्वक अभिनंदन
मनःपूर्वक आभार
Nice informative session.
खुप छान👏🙏Bhawa
छान व्हीडीओ
Good bandha
Jabrdast
अभिनंदन
So great brother 👌👍
आर्यन खूपच छान मार्गदर्शन केलेस
अगदी बरोबर हा पोरगा खूपच हुशार आहे
Congratulations Aaryan
खुप अभिनंदन आर्यन
धन्यवाद
अभिनंदन आर्यन
Best mulakat
Shodh varta je Kam krat ahe tya Kamala salam ahe .... khup chhan video ahe sir ...... thank you guruji............❣️❣️💐👍
खूप खूप धन्यवाद उद्योग मार्ग टिमचे ...🙏❣️
धन्यवाद सर...❤❤❤
१८ वर्ष वय आणी असा व्यवसाय कौतुक करावं तेवढं कमी आहे अभिनंदन aarayan
खरंच या पोराचं करावं तेवढं कौतुक कमी आहे...👍
Congratulations
atishay sunder mulakat...
शोधवार्ता टीमच्या वतीने खूप खूप धन्यवाद
Congratulations🎉🎉
खूप खूप धन्यवाद 🙏
Nais
Good managment. All the best
Thank you so much
शाबास
आर्यन
👍
हा पोरगा अतिशय हुशार आणि कष्ट करणार आहे त्यामुळे याचं कौतुक केलं पाहिजे
mast
Congratulations 🎉
Tuzya pramanik prayatnana salam. Bhetayla khup bare vatel training sathi.
awesome
खूप खूप धन्यवाद 🙏
👌👌
Thanks sir
Thanks
Congratulations surab
मनःपूर्वक आभार सरजी
फारचं सुंदर. मस्त नियोजन केले आहे.
यामुळे प्रेरणा मिळाली मला, आणी सर्वांना प्रेरणादायी आहे. आणी खुपच छान माहिती सांगितली आहे.
👌👌👍👍🙏
खूप खूप धन्यवाद सरजी
Nice bau
Good🎉🎉
Thanks
Best
Thanks
🌹🌹🙏🌹🌹
Good.job.bava
खूप खूप धन्यवाद
Lay bhari sir ❤❤❤❤❤❤
🙏
Confidence khup ahe aaryan cha
👍👍👍👍
Sahyeb कुक्त पालन साठी परमिशन लागत आहे का
👍
बेस्ट
धन्यवाद सरजी🙏
बाळा तुझे मनापासून अभिनंदन
खूप खूप धन्यवाद सर,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया आर्यानला पाठबळ व प्रोत्साहन देतील खूप खूप धन्यवाद 🙏
खतरनाक भावा
खूप खूप धन्यवाद सरजी
कमी वयात चांगला अनुभव..
शोधवार्ता चे पण अभिनंदन...
खुप खुप धन्यवाद सर
8 DIVSACI FIHIS KITI HAY
🎉🎉🎉🎉❤❤
Thanks
Bhau amhala kay lavshil eka pillyach plz reply
24:19
माझ वय 44 आहे पन तु जिकला स बाळ🎉🎉🎉🎉🎉👍👍👍👍👍👍
हा पोरगा अतिशय हुशार आणि कष्टाळू आहे
Mazya kade gavthi komdya ahet vikaychi kuthe te sanga
माल कुठे विकायचा जास्त भाव कोणत्या मार्केटला मिळणार
Sir adress milal ka farm cha
Inquibetter chi kimmat kiti bhau
Great work
पावसाळ्यात कसे नियोजन करावे ते सांगा
माझी इच्छा आहे व्यावसाय करायची तीन ऐकर शेत आहे माझा कडे
Mala pn gyayche ahe
10:37
Insurance gheta yete ka?
फिड मध्ये काय काय लागते
येतो भेटायला
प्लीज भाऊ नं मिळेल का
तर्कीचे अंडे मिळतील का
जागेची नियोजन कसे
किती बायचा शेड आहे
गाव कोनते आहे साहेब🙏
🙏🙏🙏🙏🎉
🙏🙏🙏🙏🙏
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वापरलेल्या लसींची माहिती सांगावी.
व्हिडिओमध्ये मंदाकिनी ऍग्रो फार्म यांचा संपर्क क्रमांक दिला आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधा आपल्याला सविस्तर माहिती मिळेल
पूर्ण पत्ता द्यावा
Hlo sir please reply
काय माहिती हवी आहे सर ?
Plz
तुझ गाव कोणत आहे भाऊ
Sir Bruding kshi krvai sir
व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये आर्यन तेजाळे मंदाकिनी ऍग्रो फार्म यांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा
Give Location