धन्य माऊली इतक्या कष्टाने सर्व सांभाळते परत जेवण पण सुंदर करते भाषा पण गोड सर्व धुवून घे शहरात रहाणार्याने लाज वाटावी अस वाटते सर्व सुविधा असून सदा आर्डरी आणि दुःखी शिकाव स ग ळ्याने
पालावर संसार करणारी माझी ताई तु इतकी छान भाजी बनवली की माझ्या कडे शब्द नाहीत ग तुझ्या कौतुकासाठी उघडयावर चा संसार असूनही किती स्वच्छता आणि कष्टाळूपणा आहे.. शिकण्यासारखे आहे खूप शुभेच्छा🌹🌹🙏🙏
जीवनाशी कोणतीही नाराजी नाही . जसे असेल तसे आणि त्यात किती आनंद, जीवनात सुख सोयी असतानाही जीवन जगणे असे नाही होत, तर जीवनच सुख सोयी बनवून जगणे , हेच खरे जगणे.
, ताई तुझी कमाल आहे ग कशी छान स्वयंपाक करते ग् तू किती हुशार आहेस आम्हाला चुलीवर स्व्यपायक येत नाही आणि पाट्यावर अजून कधी वाटण बनवले नाही घरात सगळ्या सुख सोयी आहेत तरीपण जीव दुःखी असतो..तुमचा या सुखाला कोणाची नजर ना लागो.हीच देवाजवळ प्रार्थना..🙏
यालाच म्हणतात खरी सुगरीण अन्नपूर्णा आहेस ताई . खरचं खुप शिकाय सारखे आहे . सर्व असून ही भांडकुदळ बाई असलीतर हे नाही ते नाही बस भांडायला कारण . बाणाई तुझा स्वयंपाक व सुखी संसार प्रत्येक स्रीयांनी बघीतले पाहिजे .
कष्ट करून कुठले रोग होत नाहीत.एवढं सोपं म्हणता तितके लोक सहज नसतात.त्यांना शहरी माणसांना बघून खूप लाजल्या सारखं होत.जेव्हा माणसाला आपल्या परिस्थिती ची लाज वाटायची सवय सुटेल.त्या दिवशी ग्रामीण स्त्री च आनंद उपभोगत येऊ शकतो.
तुमची सांगण्याची पद्धत आणि भाषा हे ऐकूनच अर्ध पोट भरत आहे कारल्याची रेशिपी छान केली सिद्धू भाऊ तो मी खूप भाग्यवान आहात तुम्हाला अशी बायको मिळाली निसर्गाच्या सानिध्यात बसून जेवणाचा आस्वाद घेता
ताई खुपच छान तुझे पदार्थ असतात.तूझ्या कस्टाळू पणाला तोड नाही 👌👌👌तुझं बोलण, पण समजवण्याची पद्धत मस्त शिवाय जेवण बनवताना स्वछता पण तेवढीच ठेवतेस, लय भारी तुझं जेवण ग
आयुष्याबद्दल कोणतीही तक्रार नाही प्रतिकूल परिस्थितीत आनंदाने संसार करतात आवडीने पदार्थ करून दाखवतात एकमेकांसाठी प्रेमाची भावना किती छान आहे शहरी वातावरणात या सगळ्या गोष्टी नाहीशा होत चालल्या आहेत नक्कीच तुमचे हे व्हिडिओ बघणार्यांना प्रेरणादायी वाटतील
नमस्कार खूप छान कारले ची रेसिपी बाई खूप छान सांगते बाणाई लय भारी खूप सुंदर कारल्याची भाजी केली मस्त मस्त छान छान ओके बाय एक आजी सोलापूर वय वर्ष 73 आजीचं जय मल्हार, 🚩
वांग्यस उभा आर्धा छेद देवून बिया काढून वरील प्रमाणे मसाला भरून दोरा बांधून मसाला बाहेर येणार नाही ही काळजी घेऊन तळून पण करतात. सरदारजींच्या ढाब्यावर मी अणूभव घेतला आहे. छान लागतात. खूप दिवस राहू शकतात.टांगून ठेवावीत व हवी तेंव्हा खावीत. बहीनाबाईचे कौतुक करावे तितके कमीच आहे. ❤

🙏
खूप छान रेसिपी बानाई ताई,🙏
अर्चना वाडे😊❤खुप खुप छान👏✊👍👏✊👍
खूपच छान कारल्याची भाजी बनवली आमच्या बाणाई वाहिनीने
Very nice
जीवनाशी कोणतीही नाराजी नाही . जसे असेल तसे आणि त्यात किती आनंद, जीवनात सुख सोयी असतानाही जीवन जगणे असे नाही होत, तर जीवनच सुख सोयी बनवून जगणे , हेच खरे जगणे.
, ताई तुझी कमाल आहे ग कशी छान स्वयंपाक करते ग् तू किती हुशार आहेस आम्हाला चुलीवर स्व्यपायक येत नाही आणि पाट्यावर अजून कधी वाटण बनवले नाही घरात सगळ्या सुख सोयी आहेत तरीपण जीव दुःखी असतो..तुमचा या सुखाला कोणाची नजर ना लागो.हीच देवाजवळ प्रार्थना..🙏
खरी सुगरण ! बाणाई इतक्या गैरसोय असलेल्या ठिकाणी सुद्धा न कंटाळता छान छान रेसिपीज बनवतेस धन्य आहेस.
Mast
यालाच म्हणतात खरी सुगरीण अन्नपूर्णा आहेस ताई . खरचं खुप शिकाय सारखे आहे . सर्व असून ही भांडकुदळ बाई असलीतर हे नाही ते नाही बस भांडायला कारण . बाणाई तुझा स्वयंपाक व सुखी संसार प्रत्येक स्रीयांनी बघीतले पाहिजे .
जवळ च्या माणसानं वर प्रचंड प्रेम असलं की आपोआप सर्व सुचत.
खरा सुखी संसार,खरे समाधान
खुप छान... महत्वाची गोष्ट तुम्ही रानात राहून देखील तुमच्या कडे सर्व साहित्य उपलब्ध आहे रेसिपी बनवण्यासाठी... तुम्हाला पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा
बानाई चे भांडे किती स्वच्छ आहे.
इतक्या मातीत पण खूप छान व सुंदर
स्वयंपाक करतात.बानाई अंन्नपूर्णा आहे.
रानातील कष्टमय जीवन परंतु तरी ही आनंदी जगणं कारले ची खूपचं छान रेसिपी .
कष्ट करून कुठले रोग होत नाहीत.एवढं सोपं म्हणता तितके लोक सहज नसतात.त्यांना शहरी माणसांना बघून खूप लाजल्या सारखं होत.जेव्हा माणसाला आपल्या परिस्थिती ची लाज वाटायची सवय सुटेल.त्या दिवशी ग्रामीण स्त्री च आनंद उपभोगत येऊ शकतो.
कारल्याची भाजी 1 नंबर.
खूप मस्त शिकवली.
🙏🙏
👌👌👌👌
खुप सुंदर बनवली कारल्याची भाजी 👌👌👌🙏🙏
एकदम झकास
कारली रेसिपी
आणखी ताईचे रेसिपी बनवत असताना सांगण्याची पद्धत पण उत्कृष्ट...सहज शब्दात आणि सहजपणे सांगितले
धन्यवाद 🙏👍
खूपच छान कारल्याची भाजी मला खूप आवडते मी हया पद्धति ने करून पाहिल खूप खूप धन्यवाद🙏
तुमची सांगण्याची पद्धत आणि भाषा हे ऐकूनच अर्ध पोट भरत आहे कारल्याची रेशिपी छान केली सिद्धू भाऊ तो मी खूप भाग्यवान आहात तुम्हाला अशी बायको मिळाली निसर्गाच्या सानिध्यात बसून जेवणाचा आस्वाद घेता
तोंडाला पाणी सुटले. असं वाटतं की पटकन जेवायला जावुन बसावे. कारल्यची भाजी आवडती आहे. मस्तच आहे. अन्नपूर्णा भव.👌👌👍👍
Khupch chan
ताई खुपच छान तुझे पदार्थ असतात.तूझ्या कस्टाळू पणाला तोड नाही 👌👌👌तुझं बोलण, पण समजवण्याची पद्धत मस्त शिवाय जेवण बनवताना स्वछता पण तेवढीच ठेवतेस, लय भारी तुझं जेवण ग
खूप छान रेसिपी तोंडाला पाणी सुटलं खूप छान ताई धन्यवाद तुम्हाला
🙏🙏
ताईंच्या हाताला मस्त चव असेल रेसिपीज बघूनच तोंडाला पाणी सुटते दादा तुह्मी सांगताही मस्त खूपच छान
आपण खूप छान कारल्याची भाजी शिकंविली😅
दादा तूमचया लोकांना ची कमाल आहे आशा उघड्यावर पण इतका छान स्वयंपाक करतात ताई कमाल आहे तुमची खुप छान 👍👍👍👍
मी पण करून बघणार अशी मस्त भाजी खुपच छान दिसत होती भाजी लय भारी 😊👍👍👌👌👌👌👌
👍🏻
खूप छान एकदम पारंपारिक पद्धतीने केल छानच.
धन्य माऊली 🙏🏻 किती कष्ट
खूप छान केलं कारलं.वहिनी तुम्ही सुगरण आहात.मस्त व्हिडियो. स्वच्छता तर खूपच मस्त.
मस्त करण्याची पद्धत सुद्धा सुंदर अशीच खावीशी वाटतात
चवीला गरिबी श्रीमंती लागत नाही . खरचं चुलीवरच जेवण ते चुलीवरचच . अतिशय कष्टाने जीवन जगता ताई . खूप छान कारल . तोंडाला पाणी सुटलं .👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👍🙏🙏
Kheach.. Khre sukhii manase..
बाणाई तुम्ही सुगरण आहात ,सर्व कसे छान पध्दतशीर कृती करून समजवुन सांगतात तुमच्या कडुन खुप गोष्ठी शिकण्यासारख्या आहेत ❤❤
रुचकर भाजी ..सांगण्याची पद्धत खूप छान
🙏
ताई तुम्ही आणि दादा किती छान बोलता बाणाई ताई ला पाहिले की मला माझ्या आई ची आठवण येते मस्त हा भाऊ वहिनी
अतिशय सुंदर मस्तचअतिशय सुंदर मस्त कारल्याची भाजी फार आवडली
Wa वहिनी सुगरण आहेस कारल्याची देठ नाही काढली हिरवी मिरची अन् चिंच टाकली ना मस्त चव आली असेल c खुपचं Nice recipe mi नक्की करून बघणार
आरोग्यदायी कारल्याची भाजी खूप छान 👌🙏🙏
लय भारी दादा कार्ल्याची भाजी चुलीवरची आणि पाटावरूटयावर वाटून एकदम झकास 👌👌👌👍
भांडे किती स्वच्छ आणि लखलखीत आहेत. पूर्ण व्हिडिओ पाहून छान वाटल.आम्ही चिंच ऐवजी गुळ घालून भाजी करतो.खूप छान.👌👌👌👌
खुप छान आहे ग कारल मला खूप आवडली धन्यवाद 🙏
आयुष्याबद्दल कोणतीही तक्रार नाही प्रतिकूल परिस्थितीत आनंदाने संसार करतात आवडीने पदार्थ करून दाखवतात एकमेकांसाठी प्रेमाची भावना किती छान आहे शहरी वातावरणात या सगळ्या गोष्टी नाहीशा होत चालल्या आहेत नक्कीच तुमचे हे व्हिडिओ बघणार्यांना प्रेरणादायी वाटतील
🙏
खुपच छान कारल्याची भाजी ताई साहेब 👌👌👌👌😍😍
🙏🙏
खूप छान कारल्याची भाजी झाली आहे
काऱल खुपच सूंदर बनवल
खूप छान मीपण करून बघणार बाणाई कुठे शिकली ऐवढा छान स्वयंपाक
खरच तुम्ही सुगरण आहात .करले कडू असेल तरी तुमच्या हातचे गोड होणार
माऊली लय कष्ट आहे
खुप छान कारलं.छोट्या पाट्यावर कौशल्याने वाटण वाटल ताईंनी.
Very nice
Karela sabha jee. Mast ❤️ hhhmmm 👍🏾
मला पारंपरिक पद्धतीची कारल्याची भाजी खूप आवडली👌 सगळे ताजे मसाले आयत्यावेळी वाटून केलेली अशी भाजी खूप मस्त लागते. 👌👌
🙏🙏
खूप सुंदर ताई..काही सुविधा नसतानाही इतक्या
सुंदर पद्धतीने
आनंदाने भा
जी बनवली..खूप खूप धन्यवाद
सर्वांना नकोशी वाटणारी कडू कारल्याची भाजी निसर्गाच्या सानिध्यात बसून वहिनीने बनवलेली रेसिपी खूप छान!सर्वांना खूपच आवडली🙌😋
🙏
कारले भाजी रेसिपी खुप सोप्या शब्दात ताईने सांगितले आहे नक्कीच करू.
खुप छान कारले बनवले मला कारल्याची भाजी खुप आवडते 👌👌👌
ह्या गुणवंत मावशीचा धनी किती सुखी भाग्यवान म्हणावा.
सुखी असशील मावशी. देवाची क्रूपा राहो.
लय भारी ताई करल्याची रेशीपी मी नक्कि बनवेल धन्यंवाद
एकदा अशी ही करून खाणार. तोंडाला पाणी सुटले. छान
खुप छान आहे कारल्याची भाजी
😍ly barri banaaai
खूप छान कारल्याची भाजी दाखविलीस बानाई मस्त पैकी मी पण करून पाहिलं धन्यवाद बानाई तूझं खूप खूप कौतूक आहे
खूपच सुंदर कारल्याची भाजी थँक्यू 👍👍💐
🙏🙏
खुप सुदर कारल्याची भाजी चुलीवर ईतक्या लकर शिजली आणि छान शिजलि मीपण ह्या पध्दती ने करुन बघनार आहे
प्रतिकूल परिस्थिती त, एकदम छान रेसिपी बनवली आहे, खरच ताईचे खूप खूप अभिनंदन..
यी
🙏
मी ताईंच्या पध्दतीने भरले कारलं करून बघितले एकदम मस्त झाले सर्वांना खूपच आवडलं
छान आहे भाजी 👌👌❤️❤️
खूप छान भाजी बाणाई ने केली आम्हाला खूप आवडली. तशी भाजी करण्याचा प्रयत्न करू
खूप छान खरच सुगरण आहात बाणाई तुम्ही 👍
वा खूपच छान कारले ची भाजी बनवली आम्ही ही घरी बनवून खावू धन्यवाद
खुपचं सुंदर कारले बनविले आहे थोडे चवीला पाठवून दिले तर फारच उत्तम होईल
😊🙏
खूप छान भाजी बघूनच चविष्ट असणार तें कळतंय लय भारी पद्धत खूप आवडली
दिसताना एवढं छान दिसते आहे खायला किती छान असेल 😊
खूप प्रेमळ कुटुंब छान वाटते आपले व्हिडिओ पन आपले लहान सागर बाल काकांना भाऊ म्हणतो म्हणजे काका नाही का म्हणत आपल्या मधे
छान सर्वांना पाहून वाटते
एक नंबर कारल्याची रेसिपी 😋👌
🙏🙏
Khup chaan recipe mala khup aawadle very tasty 😋😋😋😋😋😋
मस्तच कार्ले रीसीपी भाऊ ताई 👏👏
ताई खूप छान बनवलं आहे कार्ल एकदम सोप्या पद्धतीने शिकवले सर्व ओरीजनल आहे चव पण लयं भारी असल
Very sweet TAI with Sweet Subji ! God Bless U my dear !🧡👍🙏🏽
Sidhubhau banaitai ग्रेट..नमस्कार
खुप मस्त आहे रेसिपी👌👌👌
ताई खूप छान भाजी झाली आहे मोकळ्या हवेत चुलीवरी पाट्यावर वाटण वाटूनॅ मेहनतीच्या हाताची चव खूप छान😊
खूप छान। माहिती सांगण्याची पद्धत तर खूपच सुंदर.
खुप छान 👌👌कारल्याची भाजी
🙏
Kiti man laun karat aahe ... Sobat khup sarya tips... God bless you
वा.. छान लवकरच करून पाहतो 👌
बानाई खूप छान भाजी, तुमची सांगण्याची पद्धत, स्वच्छ्ता, रानात राहूनही सर्व व्यवस्थित करत आहात. सुविधा काहीही नसताना आनंदी राहता ❤❤❤❤❤❤
काकू तुम्ही कारलं करताना आज माझ्या आईची आठवण झाली,माझी सगळ्यात जास्त आवडती भाजी आणि तीही चुलीवरची, तुमची रेसिपी मला खूप आवडली
नमस्कार खूप छान कारले ची रेसिपी बाई खूप छान सांगते बाणाई लय भारी खूप सुंदर कारल्याची भाजी केली मस्त मस्त छान छान ओके बाय एक आजी सोलापूर वय वर्ष 73 आजीचं जय मल्हार, 🚩
खूप छान रेसिपी
खूप च छान आहे रेसपी धन्यवाद तिई
तुमचं मन ओतून स्वयंपाक करताना पाहूनच मन भरून येत होते. 🙏
वांग्यस उभा आर्धा छेद देवून बिया काढून वरील प्रमाणे मसाला भरून दोरा बांधून मसाला बाहेर येणार नाही ही काळजी घेऊन तळून पण करतात. सरदारजींच्या ढाब्यावर मी अणूभव घेतला आहे. छान लागतात. खूप दिवस राहू शकतात.टांगून ठेवावीत व हवी तेंव्हा खावीत. बहीनाबाईचे कौतुक करावे तितके कमीच आहे. ❤
Pate varcha vattan Ani tyacha kalwan chulivarcha Jevan apratim combination ahey , amhi khup pude alo ya sarvan madhun , aaj che generation la kalnar yachi taste , miss kartoye hey sarve amhi
खुपच छान रेसिपी झालेली आहे कमी साधन असताना देखील सुंदर कारले भाजी केली आहे
🙏🙏
मस्तच कारले ताई
Khupach chhan padhat dakhavli gavakadhchya chulivarchi tya sathi thank you so much
🙏🙏
खूप छान बनवले आहे कारल्याची भाजी
Khup khup mast dakvli bhaji. Mi krun bghnar aahe
खूपच छान 👌👍
छान, रेसिपी खुपच सुंदर व मनमोहक वाटली.
🙏🙏
जय मल्हार 🙏🔱🙏
खुप छान भरल कार्ल पाट्यावरचे टेस्ट लयभारी आहे ताई
🙏👍
लय भारी दादा ताई खूप सुगरण आहेत
खूप छान कारल्याची भाजी झाली आहे अमित होले
Tai khup sugaran ahe 👌👌😋😋
🙏🙏
एकदम झकास केली बघा भाजी.. आम्ही पण करून बघतो बाणाई सारखी
खुपच छान.. ताई खुपच मेहनती आहेत..त्यांना माझा सप्रेम नमस्कार..🙏
Khup Chan karlyachi bhaji vahinii
सुगरण अहात ताई👌🏻👌🏻🙏🙏🙏
🙏