तुमची शेती खूपच छान आहे, अर्थात ती सगळी तुमची मेहनत आहे. तुमची काम करण्याची पद्धत मग ती शेतातली कामे असोत की काकूंना स्वयंपाकात लसूण सोल, खोबरे किस, वाटून दे,अशी मदत असो, सारे काही अत्यंत नीटनेटके असते. खूप मोठे वावर असणारे, पण त्यात फारसं काही न करणाऱ्यांनी तुमचा आदर्श घ्यायला पाहिजे. आणि कशी पण वेडीवाकडी शेती करणाऱ्यांना तुमच्या हाताखाली प्रशिक्षण द्यायला पाहिजे. किती नीटनेटकी कारली तोडली तुम्ही, तुमच्या हातातच शेती बद्दलची माया आहे. तुमच्या कष्टाला आणि जीवन जगण्याच्या पद्धतीला खरोखर सलाम आहे 🙏

वाह! तात्या मस्त झकास 👌😋
तुमचे सगळेच व्हिडिओ मला खूप आवडतात. अशेच छान व्हिडीओ पाठवत रहा.
काकू नमस्कार खूपच छान मस्तच एकदम भारीच बनवले कारली.😅
O mavshi thumchi mejvani bhaji ani bhakri bagun mla Suda vat thumchya yeun thumch haatun thumchya shetat jevav bgun n jibhela paani sutl ly bhari 😊
Kay sundar hervigar shetti ahe kaka tumche..ani Kaku tar khup sundar soyepak kartt..fresh Bhaji pala 👌👌👍👍🤗
खूप दिवस झाले तुमच्या सोबतीसोबतचा जेवणाचा बेत विडिओ नाही आला तसले विडिओ फार आवडतात ❤️❤️
Mast aai thanks for sharing recepi easy and tasty mi nakki try karen 🎉😊
ऐक नंबर रेसीपी केली आहे😊
Very nice recipe thanks for sharing 👍
एक नंबर, मला पण घरी लावायचा आह कारल्याचा वेल !
मसाला मध्येच चिंच गुळ घातले की अजुन छान लागते 😋
Dhanyawad kaku...khup Mast ahet tumche videos....mi nehami pahate 😊
Aai nehami chan testy jevan kartat ol
टेस्टी 😋😋😋😋
Wahh ekdam bhari😊👌👌👌
खूपच छान आजी 👌👌
Khup Chan tai karal kelay
मस्त
खूपछान👌🙏
Tumhi sangali जिल्ह्यातील aahat का gav kuthala भाषा तिकडची आहे
Khupach bhariiii🤤🤤
वाव खूपच छान आजी
So sweet natural
🙏aai 👌👌👌👌👌👌👌
मस्तच
तात्या तुम्ही कोणत्या जातीची कारली लावली आहेत... आणि कोणकोणते औषध मारता त्यासाठी
Mst....
Tatya ani Mai....tumgalaa Ram Ram...
Ek number🚜🐄🌾 my favorite🙏
आज video लवकर संपला. तात्यांना जेवताना नाहीं दाखवलं. तात्यांना शेवटी जेवताना दाखवत जावा please.😊
Wow 👌
आई सुगरण आहे त
खूप च छान
Delicious recipe
तात्या भारीच आहे त
Nice tasty
Khup chan
Mast
नमस्कार तात्या मला कारल्याचे व देशी दोडक्याचे 4-- 4 बिया पाठववल का
Mala n tatya he hirvegar shet pahun manala samadhan milte
Kaku namaskar
Tumcha vedio.cha awaj motha kara
❤
👍
Tondala Pani ala 😮
आई दादा नमस्कार
Karlyachi bhaji ek number receipe ani chav bi lai bhari.amchya gharat ha video dakhavla pan tyana jamnar nahi phakta pizza order karta yeto
कारल्याच्या बियांचे काय केले समजले नाही
तात्या तुम्ही किती गु टाकताय ते आम्हाला माहिती😂😂❤
Tatya to phone number address
खुपच छान
खूप छान
Mast