पूजाचा गृहप्रवेश 🤗 मस्त फुलांचे डेकोरेशन 🪷😍 रात्री घरी सुनमुखाचा कार्यक्रम, 🤗

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 220

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 18 дней назад +4

    खूपच छान झाला पूजाचा गृहप्रवेश

  • @deepalibhagat7755
    @deepalibhagat7755 18 дней назад +30

    शालू छान वाटला असता

  • @AshwiniPungale-c5g
    @AshwiniPungale-c5g 18 дней назад +8

    खूप छान गृह प्रवेश झाला पूजाचा❤❤❤❤

  • @jayshreemenjoge2428
    @jayshreemenjoge2428 18 дней назад +19

    पुजा ताई गृहप्रवेश खूप छान झालं आहे उखाणे खूप छान घेतला पुजा ताई

    • @shakuntalayadav1065
      @shakuntalayadav1065 17 дней назад +2

      हो ना आपला महाराष्ट्रीयन लूक हवा होता..

  • @vaishnavimutadak3487
    @vaishnavimutadak3487 18 дней назад +8

    Suvrnataiche niyojankhup chan Royal lagn sohala puja javibapu khup shubhechya

  • @ShailaKurhade
    @ShailaKurhade 18 дней назад +13

    लग्नाचे सर्व कार्यक्रम अप्रिम, उत्कृष्ट झालेले आहेत.❤

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 18 дней назад +3

    Khup chaan jhala Pooja ch "Gruha Pravesh"🎉❤️😊

  • @VidyaNikalje-ht4ng
    @VidyaNikalje-ht4ng 18 дней назад +2

    Khup chan grugpracesh. Ukhana apratim.

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 18 дней назад +2

    Khup chan gruhpravesh zala poojacha n nav ter khupach sunder ghetle poojane n aamchyakade lagna laglyananter sunmukh baghtat mast mast video priyanaka

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 18 дней назад +67

    हे सगळं हिंदी सायडरचं अनुकरण करतात मुली.आपल्याकडे हे घागरे बिगरे नसतं.

    • @reshmapatil827
      @reshmapatil827 18 дней назад +5

      बिगरे म्हणजे काय असत?🤔🤔

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 18 дней назад

      आमच्या कडे घागरा घेतात आणि मी काय पहिल्यांदा नाही दाखवत आहे लग्न आधी पण खूप नवरींचे घागरेच दाखवले बघितल नसेल तर बघा जूने व्हिडिओ तेव्हा तर नाही कोणी निगेटिव्ह कॉमेंट केल्या ..पण आता का😢

    • @vaishaliDeshmukh-g8m
      @vaishaliDeshmukh-g8m 18 дней назад +14

      ​​@@suvarnalonareआमच्या कडे म्हणजे ? तुम्ही महाराष्ट्रीयन आहात ताई. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे लग्नाची पद्धत एकसारखीच असते. महाराष्ट्रात वैदिक लग्न पद्धतीला खूप महत्त्व आहे. रिसेप्शन ला वगैरे घागरे घालतात नवरी. पण गृहप्रवेश वरमाला मंगलाष्टके याला रीतसर शालु , पैठणी नेसायची असते. महावस्त्र म्हणतात त्याला. गृहप्रवेश करताना दोन्ही खांद्यावर पदर असतो . नवीन नवरी घरची लक्ष्मी असते. एरवी तुम्ही खूप परंपरा आणि संस्कृती पाळतात म्हणून सांगितलं. तुमच्या विषयी आपुलकी वाटते म्हणून सांगितलं

    • @truptigangthade484
      @truptigangthade484 18 дней назад

      @@vaishaliDeshmukh-g8m असा काही नसते त्यांनी वैदिक पद्धतीने लग्न केले सकाळी तेव्हा traditional घातले म्हणून संध्याकाळी रिसे्शन ठेवले आणि ज्याची त्याची ईच्छा काय कपडे घालायचे इतका पण judge नाही करू एखाद्याला

    • @hemangiwelling3102
      @hemangiwelling3102 18 дней назад +9

      आपल्या कडे संगीत तरी कुठे होते? बायका घरच्या घरी लग्न तयारी करताना गाणी म्हणायच्या.हे सगळे नॉर्थ कडून उचलले आहे.तिकडच्या नवऱ्या नऊवारी नेसतात का? की शालू नेसतात? आपणच आपल्या प्रथा विसरत चाललोय

  • @vidyullatagambare7884
    @vidyullatagambare7884 16 дней назад

    Chan zala gruhprvesh sarv kahi mastch aani poojane aani javayanni chan ukhane ghetle men mhanje sarv lok houshi aahet doghannahi Happy marriage life ❤

  • @RiddhiLomte
    @RiddhiLomte 18 дней назад +53

    गृहप्रवेश शालू आणि सोन्या मोत्या च्या दागिन्यात छान वाटला असता

    • @hemangiwelling3102
      @hemangiwelling3102 18 дней назад +3

      आजकाल घागरा घालायचे fad आहे.शालू पैठणी outdated झाली

    • @RiddhiLomte
      @RiddhiLomte 18 дней назад +1

      @hemangiwelling3102 outdated वाटते लोकांना

    • @saccchibateenin5235
      @saccchibateenin5235 14 дней назад

      हो ना खरंच... पण शूज सॅंडल घालून सह जिवना ची सुरवात करायला फारच आवडते.. मग मंदीर असो, मंगलष्टक असो किंवा होम असो पण पायात चपला आणि डोळयांत गॉगल पाहिजेच.. किती घाणेरडेपणा.. नाहीतर एरवी नको इतकी स्वछता........काय तर म्हणे पूर्वापार चालत आलंय.. मग डोकयावर पदर कुठे आहे....????

    • @saccchibateenin5235
      @saccchibateenin5235 14 дней назад +1

      ते तेवढे महत्वाचे नाही वाटत, वाईट गोष्टींना महत्व फार देतात ते सगळे.. जसे की सहजीवनाची मंगलमय सुरुवात चप्पल घालून.. मंदीर, होम, मंगलष्टक,.......

  • @Shiv12-o8d
    @Shiv12-o8d 17 дней назад

    छान झालं गुरुहप्रवेश 😊🥰

  • @SharviKhandre
    @SharviKhandre 18 дней назад +5

    I don't know why people are judging her look and also her family in the comments people should understand its there personal choice its none of your business if you don't like soo please avoid watching there videos but please don't comment bad and what to wear and what to not and the society has changed a lot firstly change your mindset and thoughts then judge the other peopl
    She was looking so gorgeous ❤

  • @swatikuhire8704
    @swatikuhire8704 18 дней назад +5

    Very nice 👍🏾 congratulations 🎉

  • @chhayasalunke555
    @chhayasalunke555 18 дней назад +2

    Khup Chan ukhana ghetla poojane ❤❤

  • @varshadaiwadney2753
    @varshadaiwadney2753 17 дней назад

    Masttttttt grihapravesh

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 16 дней назад +1

    Very nice Video🎉❤🎉

  • @santoshpawar933
    @santoshpawar933 18 дней назад +4

    ❤❤ खूप छान 👌👌🎉🎉

  • @shilpabhurke2065
    @shilpabhurke2065 18 дней назад +6

    Pooja ne ukhana Khup chan ghetala❤ nice decoration for Gruhpravesh❤ nice video ❤

  • @kalpanabhosale-hn6cf
    @kalpanabhosale-hn6cf 18 дней назад

    खूप छान गृहप्रवेश

  • @ShobhaJawarkar-pm2ny
    @ShobhaJawarkar-pm2ny 18 дней назад +1

    खुपच छान सुंदर झाला पुजा चा गृहप्रवेश 👌🏻👌🏻👌🏻💐💐

  • @sarikakalamkar7142
    @sarikakalamkar7142 18 дней назад +39

    Pujacha look pahije tasa rich nahi vatat baki chan ukhana ekdem mastta

  • @mangalasapkale4403
    @mangalasapkale4403 18 дней назад +4

    Khup chan nav घेतले पूजाने.

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 18 дней назад

      पण की करता सर्वांनी नाव ठेवलं..जाऊद्या शेवटी लोकांनी कॉमेंट केल्या ...वाईट वाटलं😢

  • @swatibogam453
    @swatibogam453 17 дней назад

    Poojache Dress khup chaan ahe ❤

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 18 дней назад +11

    Mujhe tu pooja se zyaada acha look ,mummy suvarna ka laga shaadi mei suvarna bahut smart lag rhi thee.

  • @GauriSakhare-u5s
    @GauriSakhare-u5s 18 дней назад +1

    Khup chan❤❤

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 18 дней назад +3

    Sunmukh cha karykram chan ahet😮

  • @sharadapatil7140
    @sharadapatil7140 18 дней назад +5

    Tai editing la konta app use krte ???

  • @KavitaPunekar-v1o
    @KavitaPunekar-v1o 18 дней назад +6

    खूप छान झाला गृहप्रवेश

  • @NamrataDeshmukh-q1h
    @NamrataDeshmukh-q1h 18 дней назад +1

    खूप छान उखाणा

  • @prasadshelake1206
    @prasadshelake1206 18 дней назад +21

    पुजा खरच लक्ष्मी आहे सुवर्णाताई मी खूप छान संस्कार घातलेले आहेत पूजा दीदी ला माहेर आणि सासर दोघंही छान आहे एक डॉक्टर असून काहीच गर्व नाही❤❤

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 18 дней назад +1

      जाऊद्या ताई पण लोक नाव ठेवतात...😢

    • @thespeckybaker2744
      @thespeckybaker2744 17 дней назад

      ​@@suvarnalonarekaki naka laksha deu tumhi khara sangu tar amchya ghari suddha evda motha lagna kadhi zhala nahi ani tasahi tumhi kiti suddha changla lagna Kara loka naav thevnaarach tyana dusryancha changla zhalela nahi avdat

  • @Chandrakala-l1z
    @Chandrakala-l1z 17 дней назад

    Pooja shalu Chan desla asta

  • @ashwinimane110
    @ashwinimane110 18 дней назад

    खुप छान विडिओ

  • @daivashaladudhbhate3897
    @daivashaladudhbhate3897 18 дней назад

    Khup chan 🎉❤

  • @rajudarade6691
    @rajudarade6691 18 дней назад

    प्रियांका खूप मस्त झाला आहे घर प्रवेश ❤❤👌👌

  • @khedkarravindra4277
    @khedkarravindra4277 18 дней назад +2

    Very nice video tai

  • @Yashgaming04506
    @Yashgaming04506 18 дней назад +2

    ❤❤❤❤ पूजा खूप छान दिसतेय 🎉🎉

  • @RiddhiLomte
    @RiddhiLomte 18 дней назад +58

    घागरा रंगीत तरी घ्यायला हवा होता

    • @SwaraDahale
      @SwaraDahale 18 дней назад +3

      Ata ts kahi nhi taii.....jo aavdel to geta

    • @RiddhiLomte
      @RiddhiLomte 18 дней назад +4

      @SwaraDahale हो बरोबर आहे
      मला वाटलं रंगीत छान वाटला असता

    • @_sia_9
      @_sia_9 18 дней назад +1

      @@RiddhiLomte agree, even we never prefer white or black for any important functions. People don't understand the underlying implications of using such colors in wedding

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 18 дней назад +3

      पूजा डॉक्टर आहे म्हणून आम्ही असा घेतला लाल लाल नव्हताच घ्यायचं तो कॉमन झालं यात पण नीट बघा हत्ती मोर पिसारा सर्व काही आहे आणि पूर्ण सफेद नाहीये

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 18 дней назад +4

      आम्हाला हाच आवडला😅

  • @jyotikale3060
    @jyotikale3060 18 дней назад +4

    अग सासरकडचे असच म्हणायला सांगतात pn, नवरीने तस न म्हणता लेक माझी मैना कोणालाच देईना असं म्हणायचं 😊😅 पूजाचा उखाणा खूपच छान .👍

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 18 дней назад +8

    फ़क्त fashion

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 17 дней назад

      हो आजकाल जे आपल्या बाजूला असत तेच चालू असत ..नाही का..😢😅😅😂

  • @ratnamalasonawane9553
    @ratnamalasonawane9553 18 дней назад +28

    Pooja chi Mummy tumhi Pooja la Chaan Lagnasathi Shalu ghetala asta tr khup rich look vatala asta

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 18 дней назад +4

      ताई मला काही राग नाही खूप निगेटिव्ह कॉमेंट आहे तुमचं बरोबर पण असेल पण आम्हाला लाल नव्हताच घ्यायचं घागरा..म्हणून आम्ही हा घेतला आणि पूजाला मला ही तोच आवडला ..शेवटी आपण आपल्याला आवडेल तेच घेतो

    • @truptigangthade484
      @truptigangthade484 18 дней назад

      @@ratnamalasonawane9553 पण आता लग्न झालं न मग काय पणतू परंतु करताय ज्याची त्याची आवड असते हो

    • @truptigangthade484
      @truptigangthade484 18 дней назад +3

      @@Sunsi624 मग हट्ट कोण पुरवेल आई वडिलच ना काय खरं खोटं करत बसले तुम्ही तिकडे त्यांचं लग्न झालं आपण इकडे कपडे आणि मेकअप वरच चर्चा करत आहोत

    • @vishalbhale1987
      @vishalbhale1987 17 дней назад

      ​@trup😂tigangthade484

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 17 дней назад

      ​@Sअहो ताई मी हा घागरा दाखवलाय कुठ...तुम्हाला 😅आणि माझ्या मुलीला जे आवडेल तेच मी घेईल कारण तिचां आनंद महत्वाचा माझ्यासाठी...😅unsi624

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 18 дней назад +20

    बरोबर आहे युट्युबर फक्त चांगल्या कमेंट्सलाच रिप्लाय देतात.बाकीच्या सोडून देतात.म्हणताना फॅमिली म्हणतात.

    • @Paridhigawange
      @Paridhigawange 18 дней назад +1

      @@vidyabudhkar8789 views mony nd content sathi family fakt. ... Otherwise all suspence

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 18 дней назад

      काहीना समजतच नाही म्हणून डिलीट करावं लागत😢😂

    • @manaswibaviskar.7936
      @manaswibaviskar.7936 18 дней назад +2

      Ho ka​@@suvarnalonare

    • @DipikaRane-c5p
      @DipikaRane-c5p 18 дней назад +5

      सुवर्णा तुम्ही इतक्या रागावता का कोणी तरी असं आपलं मत मांडणारच चांगल्याप्रकारे घ्यायच सगळ्याची आवड वेगळी असते त्या म्हणतात ते काही चुकीचे नाही.

    • @DipikaRane-c5p
      @DipikaRane-c5p 18 дней назад +3

      नेहमी वाईट गोष्टी डीलीट करुन चालत नाही.चांगले वाईट दोन्ही चा विचार केला पाहिजे फक्त नेहमी चांगलेच नाही बोलणार.

  • @kavitapandit653
    @kavitapandit653 18 дней назад

    खुप छान आहे

  • @NitaKale-u4g
    @NitaKale-u4g 18 дней назад

    छान गृहप्रवेश राम राम सां

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 18 дней назад

    Very nice video didi ❤❤❤❤

  • @mansi6693
    @mansi6693 18 дней назад +11

    Mavshichi ch jav zali ka pooja???, as kas

  • @KavitaPadale-m7e
    @KavitaPadale-m7e 18 дней назад

    Nice vedio

  • @ashaborade1106
    @ashaborade1106 7 дней назад

    पूजाचा लग्नाचा व लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम खूपच छान झाला पण एवढ्या लगीनघाईत एखादी मुलीची आई इतका सुंदर विडीओ बनवतेव आपल्यापर्यंत पोचवते ही गोष्ट खूपच कौतुकास्पद आहे नवरीच्या आईला फुरसततरी असते कां ? निगेटीव्ह कमेंट करण्यापेक्षा जे चांगलं केलं त्याचं कौतूक करा वं हॅट्स ऑफ टू सुवर्णाताई

  • @pratibhabayskar9709
    @pratibhabayskar9709 18 дней назад +1

    Ukhana khup chan ghetla pooja ne

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 18 дней назад +23

    रोशनी का आली नाही ताई लग्नाला

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 18 дней назад

      अहो ताई ती होती आता नसेल दिसली ती कॅमेऱ्यात शूट झाली नाही पण होती 😅

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 18 дней назад

      आली होती...😅

  • @lalitabhole7929
    @lalitabhole7929 18 дней назад

    खूप छान

  • @VrushaliChavan-us2yn
    @VrushaliChavan-us2yn 18 дней назад +2

    👌😇

  • @SarikaThigale-xq1jy
    @SarikaThigale-xq1jy 18 дней назад

    Very nice ❤

  • @vlogwithdhiraj5307
    @vlogwithdhiraj5307 18 дней назад +20

    Pooja chi love story ऐकायला आवडेल ,प्लीज सांगा

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 18 дней назад +1

      Ok...pn lok nav ठेवतात ...तरी सांगेल एक दिवस

    • @vlogwithdhiraj5307
      @vlogwithdhiraj5307 18 дней назад

      @suvarnalonare मला तुमचा रिप्लाय पाहून खूप आनंद झाला ,i am so happy

  • @PoojaK-x4f
    @PoojaK-x4f 12 дней назад

    Amacha kade pan hi padhat aahe

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 18 дней назад +3

    ही आहे पद्धत आमच्या कडे पण

  • @SavitaPawale-kr6ky
    @SavitaPawale-kr6ky 18 дней назад

    👌👌👌

  • @pratibhashinde3836
    @pratibhashinde3836 18 дней назад +2

    का अशा निगेटिव्ह कमेंट्स टाकतात
    सुवर्णाताई निवडून छान लग्न केलं त्यांच्या मुलीचं मुलगी छान आहे जावई छान आहे सर्व छान आहे लग्न पण छान झालं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे एखाद्याचं चांगलं होतंय तर चांगलं म्हणावं ना
    लोकांना काय चांगलं म्हणायचं सोडून नावच ठेवतात
    आम्हाला तर खूप आवडलं लग्न पूजाचं पूजा ची जोडी पण खूप छान आहे❤❤❤❤❤❤

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 17 дней назад +2

      अहो ताई आता काय बोलू तेच कळत नाही.मला लोकांचं काय असत माहिती नाही😅

  • @siya-v9w
    @siya-v9w 18 дней назад

    खुप मस्त

  • @vaishnavideshmukh7369
    @vaishnavideshmukh7369 18 дней назад +9

    Marathi navri sadit ch kup Chan deste Puja cha yevda rich look vatat nahi

  • @GodhavariChaudhari
    @GodhavariChaudhari 18 дней назад +1

    सुन मुख छान विडिओ छान होता 🥰👌🏻👌🏻

  • @shubhangijoshi8878
    @shubhangijoshi8878 18 дней назад +21

    पूजाने लग्नात साडी नेसली नाही का? मामाची पिवळी साडी लग्न लागताना नेसतात गृहप्रवेशाला साडी नेसायला हवी होती असूदे तिची इच्छा ! बाकी लग्न खूप छान करून दिले सू वर्णाताईंनी

  • @seemabayaskar2396
    @seemabayaskar2396 18 дней назад

    खुप भारी झाले

  • @GayatriPagare-m3v
    @GayatriPagare-m3v 18 дней назад

    Very nice

  • @SunitaSonar-qm2il
    @SunitaSonar-qm2il 18 дней назад +5

    Pujacha gruhpravesh chhan jala pujani ukhana chhan getala aani pujala lagncha ghagra chhan disat hota loko ka nagetive comment karata konachi muli la nav thevta vedio enjoy kara aani khush raha

  • @VarshaShirwadkar
    @VarshaShirwadkar 18 дней назад +3

    नवरी कशी शालू मध्ये शोभून दिसते

  • @NilimaKanfade
    @NilimaKanfade 18 дней назад +9

    Kharch ahe fakt show kelay

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 18 дней назад +6

      शो नाही केला हौस केली मुलीची ...जस तिला पाहिजे तस्
      .

    • @VanitaSawant-r2h
      @VanitaSawant-r2h 18 дней назад

      तुम्हाला अस का वाटत, तुम्हाला मुलगी नाही का ओ ताई

    • @nilamdesai6426
      @nilamdesai6426 17 дней назад

      ​@@suvarnalonareखूप च छान लग्न झालाय ताई.....

  • @sujatamakre5632
    @sujatamakre5632 18 дней назад

    ❤❤❤👌👌😘👍

  • @VarshaShinde-f7k
    @VarshaShinde-f7k 18 дней назад +2

    खूप छान उखाणे

  • @SonalMahajan-v3r
    @SonalMahajan-v3r 18 дней назад +2

    Khup chan ukhana ghetla poojane nice vlog ..❤

  • @KaylasParkale
    @KaylasParkale 18 дней назад +1

    दोगानीखुपछान,नावघेतल

  • @UJJWAL-BOLTE
    @UJJWAL-BOLTE 18 дней назад +7

    Nusata fashion show hota

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 17 дней назад

      अहो मग का वेळ वाया घलता ..😅ज्यांना आवडत ते बघतील 😊तुम्ही नका बघू आणि लोड घेऊ अजून पण यू ट्यूब वर खूप सारे व्हिडिओ आहे तिथे जा.ताई😂

  • @sadhanasonawane1753
    @sadhanasonawane1753 18 дней назад +14

    लव्ह स्टोरी बरोबर नांव घेणं पण पूजा ने पाठ करून ठेवलं होत का

    • @truptigangthade484
      @truptigangthade484 18 дней назад +2

      Mag Navin navri ukhana pathch krel na nahi tr kas gheta yeil nav tila

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 18 дней назад

      हो केलं मग काय ..😂

    • @manaswibaviskar.7936
      @manaswibaviskar.7936 18 дней назад +2

      ​@suvअशी काय
      बोलते मुखॉarnalonare

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 17 дней назад

      ​@@manaswibaviskar.7936मग करू लोक काहीही प्रश्न करताय जे खर आहे तेच बोलणार ना...

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 17 дней назад

      ​@@manaswibaviskar.7936लोकं देवाला सुध्दा सोडत नाही पार्वतीने पण महादेवासाठी लहान पणापासून तप केलं त्यांच्याशी लग्न करण्यासाठी हट्ट केला ...आणि जर सोमरचा व्यक्ती चांगला असेल तर आपण काय चूक करतो ...ते सांगा

  • @snehabandivadekar5387
    @snehabandivadekar5387 18 дней назад +12

    कलवरी नाही म्हणत करवली असे म्हणतात बाकी तुझी व्हिडिओ आणि सई एक नंबर मला खूप आवडते

    • @Paridhigawange
      @Paridhigawange 18 дней назад +4

      Ti पाववडे ला पावडे mhnte😂

    • @saees__mamma
      @saees__mamma  18 дней назад +1

      😂😂😂

    • @vaishaliDeshmukh-g8m
      @vaishaliDeshmukh-g8m 18 дней назад +1

      ​@@saees__mamma👍🏻 सगळ्या कॉमेंट्स किती स्पोर्टिंगली घेते तू.. तुला पण खूप निगेटिव्ह कॉमेंट येतात पण सगळं कसं खेळीमेळीने घेते तु.. हाच स्वभाव सगळ्यांना अपील होत असतो❤

    • @vaishaliDeshmukh-g8m
      @vaishaliDeshmukh-g8m 18 дней назад +4

      प्रियंका ,कधीही viewers ला काउंटर अटॅक करायचा नसतो हे कायम लक्षात ठेव. कारण तुम्हीच यूट्यूब फॅमिली म्हणता आणि फॅमिलीत वेगवेगळे मत असू शकतात.. आणि शेवटी निगेटिव्ह कॉमेंट्स जरी आल्या तरी व्ह्यूज वाढतातच ना ..so take it sportingly❤

    • @vishalbhale1987
      @vishalbhale1987 17 дней назад

      ​@ShreeP😂😂😂atil-l9j

  • @ujwalakale1870
    @ujwalakale1870 18 дней назад +5

    Mast mast khupda waprte kami kar.baki khup chan

    • @ujwalakale1870
      @ujwalakale1870 18 дней назад +1

      Sae khup god mulgi aahe .tumchi Familykhup chan

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 18 дней назад +3

    Mera eak comment rakkha ,magar doosra delet kyu kiya

  • @bharatjadhav5893
    @bharatjadhav5893 11 дней назад

    Sagale kahi ok pan ghagra rangit hava hota

  • @RameshHunnura
    @RameshHunnura 18 дней назад

    पूजा ताईचा ग्रह❤🎉🎊👌🙏
    प्रवेश खूप छान

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 18 дней назад +16

    हो रोशनी कुठल्याच कार्यक्रमात दिसली नाही.

    • @savitashinde-g4e
      @savitashinde-g4e 18 дней назад +10

      सुवर्णाताईंच्या चॅनलवर या प्रश्र्नावर 85 likes आले.रोशनी बद्दल खुप छान कमेंट्स आले पण ताईंनी ती कंमेंटच डिलीट करून टाकली

    • @vidyabudhkar8789
      @vidyabudhkar8789 18 дней назад +1

      एकदम संबंध एवढे कसे बिघडतात.मधे तर बर्‍याच व्ह्लॉगमधे ती होती.

    • @saees__mamma
      @saees__mamma  17 дней назад

      Ahe roshani lagna madhe

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 17 дней назад

      अहो ताई अस नाही की मला राग आला आणि संमध खराब होतील मी त्याच एका कमेंतला खूप वेळा रिप्लाय दिला ...तरी पण लोकांना अस वाटत आमच्यात काही झालं का😅😅 आणि अस वाटू नये म्हणून मी कॉमेंट काढली ..देवा काही खर नाही कोणाचं काय तर कोणाचं काय चालू अस्त पण आम्ही मात्र खूप एन्जॉय करतो .. वाटल तर आज टाकलेला dj मध्ये बघा रोशनी आहे आणि नीट बघा ती प्रत्येक व्हिडिओ मध्ये आहे फक्त हळदीला ती बाहेर गेली होती ..😅😅​@@savitashinde-g4e

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 17 дней назад

      ​@@vidyabudhkar8789आमचे नाते एवढे कच्चे नाही की तुमच्या अश्या कॉमेंट मुळे तुटेल ..
      चोराच्या मनात चांदण्या 😅😂😂

  • @pratikshakharat6171
    @pratikshakharat6171 18 дней назад +2

    Changle jeevan sathi bhetan khup chan ast

  • @sayaliingle481
    @sayaliingle481 18 дней назад +2

    Lal ghagra asta tr ankhi chan vatla asta

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 17 дней назад

      प्रि वेडिंग बघा लाल च आहे त्यात घागरा..😊

  • @meerajoglekar9554
    @meerajoglekar9554 18 дней назад +7

    Shalu hava hota gruhpraveshala

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 18 дней назад

    खुपचं वछान 👍🎉🎉🎉😊

  • @YasminShaikh-y9y
    @YasminShaikh-y9y 18 дней назад

    Must 6:56

  • @daivashaladudhbhate3897
    @daivashaladudhbhate3897 18 дней назад

    Congratulations 17k 🎉❤

  • @Avinas_h
    @Avinas_h 16 дней назад +1

    nice tai

  • @MadhuriShelke-w9r
    @MadhuriShelke-w9r 18 дней назад +2

    Varat nahi jali ka priynka

  • @Sunitarangoli33
    @Sunitarangoli33 15 дней назад

    😢🤷‍♀️

  • @jyotishukla6585
    @jyotishukla6585 18 дней назад +3

    गणेश ?
    मग कुणाल कोण आहे?

  • @nikitaPawar-z9b
    @nikitaPawar-z9b 13 дней назад

    Pooja kon ahe

  • @pradnyapatil9097
    @pradnyapatil9097 18 дней назад +1

    Mharastrian look perfect baki kahihi ghatl tri apla traditional

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 17 дней назад

      हो ताई बरोबर आहेत...ते पण लूक झाले..ना 😊

  • @AnitaDoefode-g8y
    @AnitaDoefode-g8y 18 дней назад +17

    प्रियंका रोशनी नव्हती का लग्नाला दिसली नाही

  • @LeenaJoseph-v3e
    @LeenaJoseph-v3e 18 дней назад +22

    Shalu shivay nvrila shobha nahi

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 18 дней назад

      Ok आता आमच्याकडे कोणीच शालू घालत नाही ....😂

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 18 дней назад

      आता कोणीच शालू घालत नाहीत ... आमच्याकडे

    • @vaijayantijape8348
      @vaijayantijape8348 16 дней назад +1

      Amchyakade ajun hi lagnat shalu nestat 😊

    • @vaijayantijape8348
      @vaijayantijape8348 12 дней назад

      @@LeenaJoseph-v3e Ani reception la mulgi lehenga ghalte

    • @vaijayantijape8348
      @vaijayantijape8348 12 дней назад

      Modern ahe tumhi.

  • @jyotiabhang2544
    @jyotiabhang2544 18 дней назад +1

    लग्नाला न आलेल्या कडे बघण्यापेक्षा आलेल्या कडे बघा.

  • @SushmaSuryavanshi-mx1lq
    @SushmaSuryavanshi-mx1lq 18 дней назад +4

    Roshni nahi disli lgnamdhe bakk video mst

  • @jyotivaishnav1534
    @jyotivaishnav1534 17 дней назад +1

    Ata kuthe geli pooja navi sadi made ekda hi nahi disli pooja after marriage look bagaicha ahe

    • @suvarnalonare
      @suvarnalonare 17 дней назад

      येतील व्हिडिओ थोड धीर ठेवा ताई😊

  • @VarshaShinde-f7k
    @VarshaShinde-f7k 18 дней назад +1

    खूप छान ❤❤🎉🎉

  • @NirmalaRahatal
    @NirmalaRahatal 18 дней назад +1

    🎉🎉❤

  • @vidyabhatgare3987
    @vidyabhatgare3987 18 дней назад

    👌👌👍