ताई दोन्ही विडिओ एकाच वेळी पाहिले .लग्न खूप छान झाले ताई कांही असो पण विडिओ पाहताना रडू येतच होते आनंदाने ..काही नाते नसताना देखील एक विडिओ मार्फत आपण कनेकट आहोत ताई पण एकदम जवळच्या नात्यापेशा ही खूप काही वाटतं ....पूजाला नविन आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉 .shree swami samarth 🙏🏼🙏🏼
मला पण रडू आले.. सुवर्णा ताई आणि पूजा cha व त्यांच्या पूर्ण फॅमिली चे अखंड कष्ट,मेहनत आपण सर्व पाहत आहोत..त्याचे च फळ आज पाहायला मिळाले.. सुवर्णा ताई खरोखर तुझ्यातली हिंमत,माणसे कशी जोडावित..हे गुण वाखाणण्यासारखे आहेत..
पुजा सोडून आम्हा सगळ्या सबस्क्रायबर्स ला रडायला आलं.विशेषतः ती जेव्हा तिच्या वडिलांच्या जवळ गेली तेव्हां.कितीही आधुनिक असा हा क्षण सगळ्यां मुलीं साठी सारखाच असतो. एकंदरीत पुजा खुप उताविळ झाली होती लग्नासाठी
खरच सुवर्णा जेव्हा मुलगी सासरी जाताना वडीलांच्या गळ्यात पडते आणि आईच्या पण तो क्षणच खूप वाईट वाटत मी तर हा हिडिओ रडत रडतच पहात होते मला पण मुलगी आहे काय भावना असतात माहीत आहे ❤❤❤
पूजाला रडू आलं नाही पण आम्हाला रडू येत होतो व्हिडिओ बघून खूप वाईट वाटत होतं की अक्षरश हा क्षण खूप आनंदाचा असतो मुलगी सासरी जात असते पण खूप असं डोळ्यात पाणी येत होतं व्हिडिओ बघून ताई
पूजा आणि जावईबापूंच्या जोडा खूपच छान दिसत होता लग्नाची रीती रिवाज कार्यक्रम खूप छान झाले ते हसत खेळत आनंदी जवळच आहे सासर म्हणून काही वाटले नाही तिच्या पुढच्या आयुष्यात खूप खूप शुभेच्छा सदा अशीच हसमुख आनंदी राहो बापाची चरणी प्रार्थना
पुजा तुझ्या भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद तुझी विदाई बघताना तु जेव्हा तुझ्या मम्मी पप्पांजवळ गेली तेव्हा खुप रडायला आले आज सगळ्याच ताई हिडीओ बघताना रडलया 😊❤
खुप छान सुंदर लग्न झाले लग्नाचे सर्व रीती रिवाज छान झाले.पुजाला जावई बापुंना आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष मोरपंखी शुभेच्छा शुभाशीर्वाद.🎉🎉❤❤❤❤❤
मला पण कुणाची ही बिदाई होत असेल तेव्हा रडायला येते.माझे सासर 5min var aahe tari mala khup रडायला आले होते.किती जवळ असले तरी आपण सासुरवाशीण होतो.आई वडिलाच्या घरी कोणती ही मुलगी बिनधास्त राहते.आयती जेवण गरम मिळते.suvrna ताई खूप छान लग्न झाले . congratulations Dr.pooja🎉happy married life..
खुप छान झाल ताई लग्न याहीनबाईंना गाणी पण छान म्हटले तुमच्या कडे लग्नानंतरचे सर्व कार्यक्रम छान होतात पुजाची बिदाई पण छान झाली पुजाची बिदाई बघुन मला पण रडु आल कारण तो क्षण तसाच असतो आपोआप डोळ्यांतुन अश्रु येतात ताई पुजा लांब कुठे गेली आहे फक्त ह्या घरातुन त्या घरात गेली सासर माहेर एकच गल्लीत त्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता आणि तिच्या मनासारखं परीवार मिळाल पुजाच्या सासरी सगळेच हौशी आहे जावाई पण खूप जीव लावतात पुजला😊 पुजा आणि जावाईंना पुढच आयुष्य खुप सुखात जाओ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना ❤🎉😊🎉❤
हाय सुवर्णा खूप छान कार्यक्रम झाले सगळे पण बिदाई म्हणजे आनंदाश्रू मला तर पाहून रडायला येत आहे छान झाले सगळ❤❤🎉🎉 पूजा ला आणि जावायाला पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे आनंदाचे जावो हीच ईश्वरचरणी व बाप्पा चरणी प्रार्थना❤❤🎉🎉
सुवर्णा ताई तुम्ही फार talented आहात लग्नाची सगळी तयारी खूपच सुरेख आणि पध्दतशीर केले.. पूजा आणि जावई यांचा पेहराव theeem अतिशय सुंदर अगदी त्यांना शोभते...तुम्ही पुजाचे पप्पा राहुल तुम्ही सर्वांनी खूप छान लग्नाचा पेहराव केला...पूजा नसली रडली तरी मी तर तिला पाहून खुप रडले कारण जसे काही ती मझ्याज्याच घरातली मुलगी आहे....राहुल चे बहिनिवरचे प्रेम पाहून डोळे भरून आले..मामा मामी पुजाची आत्या खूप छान आहेत आत्ता तर खूप आवडतात खुप सध्या भोळ्या cute 🥰 आहेत....लग्न फार छान केले ताई ...पुजला आणि जावयांना खुप खूप शूभेच्छा ...नांदा सौख्य भरे ❤🌹💐💝🥰😘
ताई तुम्ही रडले नाही पण का माहित नाही मला आपोआप रडायला आलं माझा मुलगा वीचारत होता मंमी काय झालं रडायला मला मूलगी नाही दोन मुले आहेत वीडियो पाहून असे वाटते मुलगी हवी होती मुलींची मायाच वेगळी❤❤❤❤❤ पूजा खूप खूप शुभेच्छा 💐 नवीन वाटचालीसाठी अशीच आनंदी राहा ❤
सुवर्णाताई खूप छान सगळी विधी लग्नाची पूजा तुमच्या गळ्याला पडताना मला इतकं रडायला येत होतं खूपच मला पण एक मुलगी आहे मुलगी सासरी पाठवताना खूप वाईट वाटतं❤❤❤❤
Suvarna Tai tumhi n Dadaji Rahul ek no disat hota..Pooja khup sunder disat hoti.👍🏻.. Pooja chi vidai baghun radu aala but kharach pooja chi sasarchi family khup chaan aahe...khup chaan prakare sambhal karnar pooja cha..All the best pooja kaalji ghe saglyanchi...😊
लग्नामध्ये एवढे सगळे पकवान केलेले असताना.. मला रसगुल्ला पाहिजे म्हणून अडवणूक करणे कितपत योग्य काय माहिती.. कारण सगळं तर आई-वडिलांनी एवढं केलं आणि एवढी डॉक्टर मुलगी असून जर एवढी हट्टी असेल तिला काळवेळ कळत नसेल अवघड आहे
हो ना...डॉकटर आज..थोड तरी मॅचुरुटी नी वागायला पाहिजे....काय हट्ट धरून बसली रसगुल्ल्यासाठी .....एवढे लाखो लोक बघतील आपल्यला....आई वडिलांनी किती काय केल लग्नात ...अन ही अस बालिश वागली.....नाही आवडलं....अन रडली पण नाही...
😂 tila radu kas yeil tila lagnachi ghai zali hoti,, kahi mahinya purvi ti video madhye bolt hoti tichya mummy la lagnachi tarik kadhi dharnar mla ghai zali aahe mhnun
पुजा च्या नवीन संसार साठी खूप खूप❤ शुभेच्छा खूप छान झाले लग्न. आई साठी मुलीचे लग्न म्हणजे एक सर्वात सुंदर स्वप्न असते व ते स्वप्न आपल्या आपेक्षे प्रमाणे पूर्ण झाले की खूप आनंद होतो. सुवर्णाताई तुम्ही लग्न खूप छान केले. पुजाची सगळी हौस पूर्ण केली. मला मुलगी नाही मला दोन मुले च आहेत. मी माझ्या पुतणी च्या लग्नाच्या वेळी सगळी हौस केली आहे. तिचही मागली वर्षी लग्न झाले आहे. मी माझ्या सुनांचे पण आशीच हौस करणार आहे❤🥰🥰 परत एकदा लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा सुवर्णाताई💐💐💐🎇🎆🎉🎊
Khup chan zal taai lagn, amhi tr vedio mdhunnch ashirwaad dile anni, viddai karatana ti tumchya jvd aalina tevha amhalach radu yet hot, Happy married life dear❤❤
पुजा तु खूप नशीबवान आहेस तुझ्या सगळ्या इच्छा तुझ्या आई वडिलांनी पुर्ण केल्या एवढं धमाकेदार एंट्री केली लग्न सोहळा छान संपन्न झाला पाठवणी करताना मला खूप रडु येत होते पण पुजाला बघुन खूप छान वाटत होते पुजा तुला व जावयांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद
ताई दोन्ही विडिओ एकाच वेळी पाहिले .लग्न खूप छान झाले ताई कांही असो पण विडिओ पाहताना रडू येतच होते आनंदाने ..काही नाते नसताना देखील एक विडिओ मार्फत आपण कनेकट आहोत ताई पण एकदम जवळच्या नात्यापेशा ही खूप काही वाटतं ....पूजाला नविन आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉 .shree swami samarth 🙏🏼🙏🏼
मला पण रडू आले.. सुवर्णा ताई आणि पूजा cha व त्यांच्या पूर्ण फॅमिली चे अखंड कष्ट,मेहनत आपण सर्व पाहत आहोत..त्याचे च फळ आज पाहायला मिळाले.. सुवर्णा ताई खरोखर तुझ्यातली हिंमत,माणसे कशी जोडावित..हे गुण वाखाणण्यासारखे आहेत..
पुजा सोडून आम्हा सगळ्या सबस्क्रायबर्स ला रडायला आलं.विशेषतः ती जेव्हा तिच्या वडिलांच्या जवळ गेली तेव्हां.कितीही आधुनिक असा हा क्षण सगळ्यां मुलीं साठी सारखाच असतो. एकंदरीत पुजा खुप उताविळ झाली होती लग्नासाठी
१००%बरोबर बोलल्या 👌👍
Ho akdam brober bolalya tai
पूजाच्या डोळ्यात लेन्स होती..त्यामुळे तिला रडायला येत होत पण तिने कंट्रोल केलं..
असं काही नाही की तिला वाईट वाटत नाही ..😅
डोळ्यातल्या लेंस माणसाच्या उत्स्फूर्त भावना दाबु शकत नाही
@@suvarnalonare मुली रडायच्या आगोदरच लेन्स काढून ठेवतात कारण त्यांना माहीत असते आपल्याला रडायला येणार आहे
खरच सुवर्णा जेव्हा मुलगी सासरी जाताना वडीलांच्या गळ्यात पडते आणि आईच्या पण तो क्षणच खूप वाईट वाटत मी तर हा हिडिओ रडत रडतच पहात होते मला पण मुलगी आहे काय भावना असतात माहीत आहे ❤❤❤
हो ताई..🥹
पूजाला रडू आलं नाही पण आम्हाला रडू येत होतो व्हिडिओ बघून खूप वाईट वाटत होतं की अक्षरश हा क्षण खूप आनंदाचा असतो मुलगी सासरी जात असते पण खूप असं डोळ्यात पाणी येत होतं व्हिडिओ बघून ताई
Thanku 🥰
हो ना सेम मला ही डोळ्यात पाणी येत होत
Mala pan khup radu aale😢
मला पण खुप रडायला आल
खूप च छान वाटले लग्न बघून... मला डोळ्यात पाणी आले... पूजा रडली नाही... बरे झाले नविन आयुष्याची सुरुवात रडून करायची नाही
पूजाला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप आशीर्वाद❤🎉❤
पूजा आणि जावईबापूंच्या जोडा खूपच छान दिसत होता लग्नाची रीती रिवाज कार्यक्रम खूप छान झाले ते हसत खेळत आनंदी जवळच आहे सासर म्हणून काही वाटले नाही तिच्या पुढच्या आयुष्यात खूप खूप शुभेच्छा सदा अशीच हसमुख आनंदी राहो बापाची चरणी प्रार्थना
मि पहील्यादा न रडणारी नवरी पाहीली
❤❤❤❤ खूपच अभिनंदन आणि इतका छान सोहळा डोळ्याचे पारणे फिटले🎉🎉🎉 बधाई
पुजा तुझ्या भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद तुझी विदाई बघताना तु जेव्हा तुझ्या मम्मी पप्पांजवळ गेली तेव्हा खुप रडायला आले आज सगळ्याच ताई हिडीओ बघताना रडलया 😊❤
खुप छान सुंदर लग्न झाले लग्नाचे सर्व रीती रिवाज छान झाले.पुजाला जावई बापुंना आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष मोरपंखी शुभेच्छा शुभाशीर्वाद.🎉🎉❤❤❤❤❤
मला पण कुणाची ही बिदाई होत असेल तेव्हा रडायला येते.माझे सासर 5min var aahe tari mala khup रडायला आले होते.किती जवळ असले तरी आपण सासुरवाशीण होतो.आई वडिलाच्या घरी कोणती ही मुलगी बिनधास्त राहते.आयती जेवण गरम मिळते.suvrna ताई खूप छान लग्न झाले . congratulations Dr.pooja🎉happy married life..
Kitihi kahi asele terihi aai vadilana sodtana radayla yetch..mi pahilyanda ashi navri pahili
love marriage होते म्हणून एवढे काही वाटत नसेल पुजाला सासरच्या सर्व लोकांना ओळखून होती आणि जवळच जायचे होते म्हणून रडायला आले नसेल पुजाला 😂😂
आम्ही इथे vdo बघता बघता रडत होतो
इतक भावना दाबुन काय सिद्ध करायच आहे
आणि रसगुल्ला साठी हट्ट..आईबापा नी किती काय केले आहे तिच्या साठी
Kamit kami aaplya Pappa na bghun tari yet mansala hila tar bapa kade bghun pan radu nahi aal
पुजाला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप आशिर्वाद आणि अभिनंदन 🎉🎉🎉🎉 पुजा
आधुनिक आणि पारंपरिक रितीरिवाज यांचा सुरेख मेळ घालून पारंपारिक छान पद्धतीने विवाह सोहळा पार पडला मुलगी जाताना भावनिक होणं स्वाभाविकच आहे
पुजला पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
खुप छान झाल ताई लग्न याहीनबाईंना गाणी पण छान म्हटले तुमच्या कडे लग्नानंतरचे सर्व कार्यक्रम छान होतात पुजाची बिदाई पण छान झाली पुजाची बिदाई बघुन मला पण रडु आल कारण तो क्षण तसाच असतो आपोआप डोळ्यांतुन अश्रु येतात ताई पुजा लांब कुठे गेली आहे फक्त ह्या घरातुन त्या घरात गेली सासर माहेर एकच गल्लीत त्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता आणि तिच्या मनासारखं परीवार मिळाल
पुजाच्या सासरी सगळेच हौशी आहे जावाई पण खूप जीव लावतात पुजला😊 पुजा आणि जावाईंना पुढच आयुष्य खुप सुखात जाओ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना ❤🎉😊🎉❤
हाय सुवर्णा खूप छान कार्यक्रम झाले सगळे पण बिदाई म्हणजे आनंदाश्रू मला तर पाहून रडायला येत आहे छान झाले सगळ❤❤🎉🎉 पूजा ला आणि जावायाला पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे आनंदाचे जावो हीच ईश्वरचरणी व बाप्पा चरणी प्रार्थना❤❤🎉🎉
भगवानसे बडे माॅ बाप होते है भगवान सुख दुख दोनो देते है पर माॅ बाप सिर्फ सुख देते है
सुवर्णा ताई तुम्ही फार talented आहात लग्नाची सगळी तयारी खूपच सुरेख आणि पध्दतशीर केले..
पूजा आणि जावई यांचा पेहराव theeem अतिशय सुंदर अगदी त्यांना शोभते...तुम्ही पुजाचे पप्पा राहुल तुम्ही सर्वांनी खूप छान लग्नाचा पेहराव केला...पूजा नसली रडली तरी मी तर तिला पाहून खुप रडले कारण जसे काही ती मझ्याज्याच घरातली मुलगी आहे....राहुल चे बहिनिवरचे प्रेम पाहून डोळे भरून आले..मामा मामी पुजाची आत्या खूप छान आहेत आत्ता तर खूप आवडतात खुप सध्या भोळ्या cute 🥰 आहेत....लग्न फार छान केले ताई ...पुजला आणि जावयांना खुप खूप शूभेच्छा ...नांदा सौख्य भरे ❤🌹💐💝🥰😘
खुप छान झाले लग्न॰लग्न.सोहळा
पाहाताना आनंद अश्रू आले
दोन्ही उभयतांना लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा आणि शुभ आशिर्वाद
सुर्वना पूजा चे लग्न खूप छान झाले, पूजा आणि गणेश खूप छान दिसत होते, तुम्ही सगळे ही खूप छान दिसत होतात
Mi pn ashi navri pahilynad baghitli bapre😮😢😢😮
हो ना मि पण 👍👍
Mi pan pahilyadach bagitali😅
पूजा तुला तुझ्या भावी वाटचाली आयुष्य साठी खूप आशीर्वाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा
Happy married life puja
पुजाने तिच्या पप्पाला मिठी मारली तेव्हा मला माझ्या पप्पाची खूप आठवण आली कारण माझे पप्पा नाहीत.मला खूप रडु आल. तुमची पूजा खूप भाग्यवान आहे.❤❤❤❤❤
ताई तुम्ही रडले नाही पण का माहित नाही मला आपोआप रडायला आलं माझा मुलगा वीचारत होता मंमी काय झालं रडायला मला मूलगी नाही दोन मुले आहेत वीडियो पाहून असे वाटते मुलगी हवी होती मुलींची मायाच वेगळी❤❤❤❤❤ पूजा खूप खूप शुभेच्छा 💐 नवीन वाटचालीसाठी अशीच आनंदी राहा ❤
Mala, Khup, Radu Aale
Kahi Nate Nastana
Wadilanchya Pappachya Galyat Padi Na, Tewha Khup Khup Radle Mi
Baki, Sarv Mastch
विदाई चा व्हिडिओ बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं😢..
✨❤️लग्न सोहळा खूप सुंदर पद्धतीने पार पडला सर्व विडियो खूप छान 👌👌👌💐💐पुजा आणि जावई यांना संपूर्ण युट्यूब फॅमिली कडून हार्दिक शुभेच्छा व आशिर्वाद 💐💐🎉🎊❤️✨
Puja आणि जावई दोघनही लग्नाच शुभेच्छा. विदाई खुप सुंदर
खूप भारी विवाह सोहळा 🎉 1 नंबर 🎉❤❤
Khup ch chan lagan jhal puja ch,puja aani ganesh khup chan distat.👌👌👌👌👌
खुप छान व्हिडिओ आजचा ताई पुजा नविन संसारासाठी खुप शुभेच्छा 💐 तुला अशीच आनंदी रहा खुप छान बिदाई👌👌👍♥️♥️
जय श्रीराम,पुजाला सासरी जाताना बघुन आम्हालाही डोळे भरले!बाबा आई राहुल मामामामी सगळ्यांना पुजाला भेटताना त्यांचे पाय धुताना छानच वाटले!
सुंदर विदाई व्हिडिओ आहे ❤❤
Suvarna tai,khup chan lagna zale. niyojan khup sunar hote.poojala pudhil Aayushyasathi aasirvad.
सुवर्णा माझी पहिलीच कमेंट आहे खूपच भारी एक नंबर पूजाच लग्न झाले जबरदस्त ❤
पुजारा तिच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा व शुभ आशीर्वाद
Puja sasri jatana aamhala radu aale tula baghun pan tu aani tuzi aai bilkun those hi radle nahi ase kase bar nahi mhatale tari pani dolyat yetech yete
खूप छान ताई लग्न केलं तुम्ही पूजाचं खरंच मस्त सगळी फॅमिली खूप छान दिसत होती पूजा तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
ताई 1nu लग्न सोहळा झाला pujacha अप्रतिम अगदी अपेक्षे पेक्षाही छान झाला zalzenda खूप छान पार पडला खूप छान vlog 👌👌👌👍
खूप छान सासर जवळ असो केव्हा दूर पण हा क्षण पाहताना खूप वाईट वाटतं भरून येतो आणि ते अश्रू आनंदाचे असतात
Waw tai kharch chan zhala karyakram kiti chan 🎉🎉 pooja doghehi chan sukhacha sansar kara🎉🎉🎉
सुवर्णाताई खूप छान सगळी विधी लग्नाची पूजा तुमच्या गळ्याला पडताना मला इतकं रडायला येत होतं खूपच मला पण एक मुलगी आहे मुलगी सासरी पाठवताना खूप वाईट वाटतं❤❤❤❤
खुप सुंदर लग्न केले ताई तुम्ही..पुजाचे.🎉🎉
खुप छान लग्नपार पडल ताई शेवटि मला खुप रडायला आल❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ
अभिनंदन पुजा तुम्हा दोघांना नांदा सौख्यभरे डोळे भरुन आले कारण माझ्याही मुलीच लग्न आताच झाल
ताई लग्न खूप च छान झालं पुजा व जावयाची जोडी खूप सुंदर आहे...
ताई तुम्ही पण खूप छान दिसत होत्या पण साडी वरचं ब्लाऊज लांब बाहिच शीवायला पाहिजे होतं 😊❤
आमच्या इकडे पण असा कार्यक्रम असतो विहीन बाई चा मेकअप मस्त झाला कार्यक्रम
Suvarna Tai tumhi n Dadaji Rahul ek no disat hota..Pooja khup sunder disat hoti.👍🏻.. Pooja chi vidai baghun radu aala but kharach pooja chi sasarchi family khup chaan aahe...khup chaan prakare sambhal karnar pooja cha..All the best pooja kaalji ghe saglyanchi...😊
हे असं काही नसत कि तिच्या आनंदात सगळे आनंद बगत होते..... किती काही पण झालं तरी मुलींना रडू येताच.. पण पूजाला आलं नाही हे दुर्दैव 😮
लग्नामध्ये एवढे सगळे पकवान केलेले असताना.. मला रसगुल्ला पाहिजे म्हणून अडवणूक करणे कितपत योग्य काय माहिती.. कारण सगळं तर आई-वडिलांनी एवढं केलं आणि एवढी डॉक्टर मुलगी असून जर एवढी हट्टी असेल तिला काळवेळ कळत नसेल अवघड आहे
हो ना...डॉकटर आज..थोड तरी मॅचुरुटी नी वागायला पाहिजे....काय हट्ट धरून बसली रसगुल्ल्यासाठी .....एवढे लाखो लोक बघतील आपल्यला....आई वडिलांनी किती काय केल लग्नात ...अन ही अस बालिश वागली.....नाही आवडलं....अन रडली पण नाही...
😂 tila radu kas yeil tila lagnachi ghai zali hoti,, kahi mahinya purvi ti video madhye bolt hoti tichya mummy la lagnachi tarik kadhi dharnar mla ghai zali aahe mhnun
😂😂😂
@@Sunsi624 बरोबर बोललात
Ak number lagan kele suvarna tai
Pooja khup chan disat hoti❤ entry ekach number👌🏻👍🏻🥰tumcha ekach number
Makeup ❤
Congrats 🎉 👏🏻 सगळं छान झालं पण... खर्च किती झाला सगळ्या कार्यक्रम च अंदाजे...😊
पुजाला तिच्या भावी आयुष्यासाठी खुप छान शुभेच्छा व पुजा खुप छान दिसत आहे
Khup chan zal lagn..god bless u all family members ❤❤❤❤❤
खरंच मुलीची बिदाई म्हटलं का खूप रडू येतं हे मला सुद्धा रडू आले पण कोणीच रडले नाही जवळच दिला आहे गल्लीत रोज भेटत जाईल🎉❤😊
Mavshi pooja didu che pre-wedding che video taka all .amhala hi idea milel 😊. congratulations pooja didi and bhaiya
Kiti pan mulila javal dil tari pan muli radat hicha dolat pani pan nahi aal😮 khup kathor ahe pooja
Sagal mast paddhatshir kelat tai tumhi. Khup chan
Puja Che lagna khup Chan kele mla khup avdle Puja la khup khup shubhechha
Khup chan zal lagn tai👌👌👌👌1 ch no🎊🎊🎊
पुजा तुला सासरी जाताना पाहून खूप छान वाटले, तुझ्या आनंदासाठी आम्ही देखील रडत नाही,पण तू राहुल कडे लक्ष दे,तुझा त्याला आधार आहे
Thanku 🥰❤️
Happy married life pooja& ganesh💐god bless you🍰🥳🥳
खुख छान आंनद वाटला विडिओ पाहुन दोन दिवस करमलच नाही😊❤
खूप छान लग्न केलं ताई 👍🏻👍🏻
सुवर्णा ताई मी तुझे विडियो नेहमी बघते पण कधी कमेंट करत नाही पण आज वाटल करावी कारण पुजा चे लग्न खुप छान झाले
Happy married life🎉🎉
खुप छान आहे जोडी😊
Khup chhan jhale lagna, Doghe nava vivahitanna lagnacha khup khup shubhechha ❤🎉
Congratulations Pooja 💐
Happy married life both of you
Stay blessed always 🌹
खूपच छान झालं लग्न पूजा आणि जावईबापू खूप छान दिसत होते 🎊🎉🎊🎉🎊🌹🎉❤️❤️
गृहप्रवेश छान विडिओ मी बघितला insta वर खूप छान आहे ताई उखाणा एकच नंबर 👌👌👌👌
तुम्ही नाही रडले चांगलंच आहे पण मला फार रडू येत होतं😢
पुजाची विदाई होत असतांना मला तर रडुच आवरले नाही ती नेहमी अशीच खुश राहो हिच बाप्पा चरणी प्रार्थना ❤❤
पूजा नाही रडली पण मला खूप रडायला येत होते हा क्षण असाच असतो खुप छान बिदाई 👌🏻👌🏻👍🏻🥰💯
RUPALI kadam
खुप सुंदर ताई
पुजाला खुप खुप शुभेचछा 🌹🌹🌹🌹
Khup chan zale sagle functions 🎉😊
खुप छान लग्न झाले, एक नंबर जोडी दिसतेय❤
Happy maried life pooja. Tai khup chan lagna zala
पुजा च्या नवीन संसार साठी खूप खूप❤ शुभेच्छा खूप छान झाले लग्न. आई साठी मुलीचे लग्न म्हणजे एक सर्वात सुंदर स्वप्न असते व ते स्वप्न आपल्या आपेक्षे प्रमाणे पूर्ण झाले की खूप आनंद होतो. सुवर्णाताई तुम्ही लग्न खूप छान केले. पुजाची सगळी हौस पूर्ण केली. मला मुलगी नाही मला दोन मुले च आहेत. मी माझ्या पुतणी च्या लग्नाच्या वेळी सगळी हौस केली आहे. तिचही मागली वर्षी लग्न झाले आहे. मी माझ्या सुनांचे पण आशीच हौस करणार आहे❤🥰🥰 परत एकदा लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा सुवर्णाताई💐💐💐🎇🎆🎉🎊
पहली बार ऐसी शादी देख रहें 👏💯 nice 🎉🎉
Khup chan zala lagn tai👌👌♥️♥️♥️♥️🎉🎉
Khup chaan zala lagna,👌👌
Pujache lagna khupach chaan zale pujala tr radu nahi aale pn aamhalach khup radu yet hot
आमचा पण आशिर्वाद पूजा बेटा तुझ्या सुंदर अशा वहिवैक आऊष्याला खुप खुप शुभेच्छा👍👍
Khup chan zal taai lagn, amhi tr vedio mdhunnch ashirwaad dile anni, viddai karatana ti tumchya jvd aalina tevha amhalach radu yet hot, Happy married life dear❤❤
पुजा तु खूप नशीबवान आहेस तुझ्या सगळ्या इच्छा तुझ्या आई वडिलांनी पुर्ण केल्या एवढं धमाकेदार एंट्री केली लग्न सोहळा छान संपन्न झाला पाठवणी करताना मला खूप रडु येत होते पण पुजाला बघुन खूप छान वाटत होते पुजा तुला व जावयांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद
अभिनंदन पुजा बेटा सुखी राहा ❤❤❤❤❤❤❤❤
Aamche pan dole bharun aale pooja la nirop detana khoop khoop Ashirwad 🎉🎉
पुजा व गणेश यांची जोडी खूप सुंदर दिसत आहे खूप खूप शुभेच्छा व.आशिर्वाद नाशिक हून सुनिता गायकवाड
लाहांपनाचा स्वप्न लग्न असत् का☀️☀️☀️
Chan झाल लग्न पूजाच
Khup chan zal lagn tai 1 no zal 🎉🎉
Pooja rasgulyasathi hatta karat hoti teva tichya mr. Ni sudha egnor kela tyna pan ticha vagna nahi avdla
खुप छान व्हिडियो ❤
सर्व विडिओ पाहिले ताई खुप छान आहे
Khup chan zale lagn doghana khup shubhecha ❤
Khup cha lagna❤️❤️❤️❤️❤️
ताई वीडियो बघुन खरंच रडु आलं ग खुप छान केलं लग्न पुजाच...
त
Congratulations puja diduu ani dijuuu❤❤❤❤ happy married life.......
Congratulations both of you ❤️😘🎉
Khupppp sundar mast zala marriage.