अंकिताची आपल्या अहोंच्या घरी एंट्री😍😍 | अंकिताने कोणता उखाणा घेतला एका नक्की बघा!!😃
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- नमस्कार मंडळी
अंकिताची आपल्या अहोंच्या घरी एंट्री😍😍. अंकिताने कोणता उखाणा घेतला एका नक्की बघा!!😃
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका...
Other Videos, Have a Look:
आज घरामध्ये रक्षाबंधन सोहळा झाला. माज्या लाडक्या ४ बहिणीनि 😀😀 मला राखी बांधल्या. विडिओ पूर्ण नक्की बघा!!
• रक्षाबंधन सोहळा🌸😀😀 | ...
पुरण पोळीचा बेत🤩🤤 | Friday Morning Vlog | Dhananjay Powar DP
• पुरण पोळीचा बेत🤩🤤 | Fr...
"या जेवायला". काल आपल्या मॉलच्या स्टाफ साठी झणझणीत चिकन🍗 आणि रस्सा स्वतः बनवले😋.
• "या जेवायला" | काल आपल...
आधी नंदेची पोर😤🥴, नंतर नंदा🙄. सगळे सुट्टीला आलेत. आईचा, पिंकीचा आवाज चढला माझ्यावर 🤬. पप्पा पण सामील🤠.
• या नंदा आणि नंदेंची पो...
वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
• वडिलांचा प्रवास | वडिल...
आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
• आईचा Vlog😁 | माहेरची म...
आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
• आज पप्पांचा वाढदिवस, म...
बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
• बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
• डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
• पप्पा गेले मुंबईला | र...
अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
• अनोखा Game 😉😉 | सहभागी...
जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
• जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
• भारत पाकिस्तान Match |...
आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
• आई रेणुका देवी च आमच्य...
मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
• मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
• DP सकाळी सकाळी आईसाहेब...
आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
• आईसाहेबानी DP ला दिल...
परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
studio.youtube...
DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
• "आईसाहेबांच्या सोबतचा ...
Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
• Prank - "DP भाऊंचे पैस...
आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
• आई एकटीच आहे आज घरात |...
आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
• आमचा सर्जराव ३ चा पाढा...
DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
• DP भाऊ आईला पाटवालाय म...
आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
• आईसाहेब आणि बायको, दोघ...
नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
• आमची अंकी बोलायला ऐकत ...
आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
• आज मालकीण साहेब आलेत म...
मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
• पिंकी ने खरंच कानाखाली...
शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
• शेवटी आजीने DP भाऊंची ...
मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
• मित्राच्या बायकोलाच फो...
अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
• अंबरनाथवरून एक छोटी गो...
कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
• कोल्हापुरी लहान मुलाची...
आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
• बहिणींच्यात आणि आईच्या...
वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
• वहिनींची गोवा टूर: सास... |
वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
• वाहिनीचा आणि दादाच फिर...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
• बायको गेल्या माहेरी......
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
#dhananjaypowardp #ankita
दादा अंकिता च भाग्य आहे कि तिचे आईवडील आणि आत्या मामा आणि परिवार असाच तिच्या सासरी लाभो हीच खंडोबा चरणी प्रार्थना आहे ❤❤❤❤
नवविवाहित दांपत्याला हार्दिक शुभाशीर्वाद सदैव नांदा सौख्यभरे 🎉💐💐💐💐
😮😮😮🎉
दादा अंकिताचा विधायचा व्हिडिओ प्लीज टाका ना तिची पाठवणी आम्हाला बघायचे आहे तुम्ही टाकतो बोललेला अजून टाकला नाही
दादा पाठवणीचा व्हिडिओ तुम्ही पोस्ट करतो म्हणलेले टाका व्हिडिओ प्लिज खूप wait kartoy😊
नांदा सौख्य भरे, सुखाचा संसार होहो हीच शुभेच्छा
क्षण सर्वांच्या आयुष्यात येतो.
लवकरात धनंजय पवार यांचे एक मिलियन सबस्क्राईब होतील
Congratulations Ankita
तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.
खूप भावूक क्षण ..vdo छान ❤🎉
अभिनंदन अंकिता सुखाचा संसार करा 🎉🎉
आकिता खूप खूप शुभेच्छा छान मुलगी आहे नशीबवान आहेत जावई
वैणी परत व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्हाला रडताना पाहून डोळे भरून आले तुम्ही मायेचा सागर आहे तुमच्या मुलीच्या लग्नात दादा वैणी काय❓ याची शब्दात व्यक्त करता येणार नाही कारण दोघेही प्रेमाची भरभरून साठणारा कधीही न संपणार असा सागर आहे ❤❤❤हिच तुमची मोठी संपत्ती आहे श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
Ankita same tejshree pradhan sirel actress sarkhi desty❤
आईसाहेबांना रडताना पाहून मी पण खूप रडली दादा ❤आईसाहेब
अभिनंदन नेहमी सुखी रहा ❤❤
अंकिताच लग्न झालं एकदाच, दादा वहिनीच्या बाजूने भांडणारा एक् शिलेदार गेला... नविन जोडप्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा 👍🏻💐
सर्जेराव लग्नामध्ये पाहिजे होता आणखी मजा आली असती
औरंगाबाद नाही छत्रपति संभाजी नगर, अस म्हणायला पाहिजे होत.
Abe tune babar kiu lagaya hai
बिदाई चा vlog टाका ...please
अंकिता ताई सुखी रहा बाई
...
🎉🎉🎉
तुझाच एक लहान भाऊ. ,🙏
लग्नात सरज्या दिसला नाही कुठं
Sarjya la sandas laglay 😂
😂😂
बोलवलं नसेल
सही पॉइंट पकडा
सरज्या दुकान बघत असेल ना शेट.
Ankita chy bidai cha video taka na plzz we are waiting
Navra chaan ahe😂
अंकिता खूप सुंदर दिसते. 👌👌
अंकिताचा विडिओ पाहुन मलाही रडू आले...!असेच प्रेम कायम राहो...! सदा सुखी राहा...!🙌🙏
DP दादा तुम्ही सगळ्यात जास्त लग्नात तुम्ही हसत होता पण सगळ्यात जास्त दुख तुम्हाला होणार आहे लक्षात ठेवा😢😢
अभिनंदन अंकिता सुखाचा संसार कर
तु खुप गोड दिसतेस 🎉🎉
God bless you Ankita 👍💝🙌
अंकिता तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा
आज बघतोय की ओ व्हीडीयो....
डोळ्यात पाणी आलं
खरच सर्जेराव कुठे दिसले नाही
Anikta bai maajii strong aahe
काय काम करतात अंकिताचे मिस्टर
दादा बिदाई चा व्हिडिओ टाका
Khup Khup Shubhechha an ashirwad Ankita
00:46 बहीण चालली सोडून 😥
Kalyani taichya galyat jo kolhapuri saaj ahe to dhakhava jra chan kuthe banvun ghetla sanga photo milala tr bro hoil
विदाईचा विडिओ शेअर करा
Congratulations 🎉
Congratulations 🎉🎉
Ankita vloging chalu kr ata avdel bgayla tuje video
Congratulations ankita tai🎉
DP dada tumchya baykola adivasi hair oil vaprayala sanga, kes chan hotila.
Pori Aatya la khup jiv lavte
DP dada hushar ahet full buisness mind hyani lagnat n shop la sarjerao
Readymade saree aana dada best plz
आई खरच खूप सुंदर आहे त
Daynya video bhari. Takatos
Next number akshata cha Ani maza ❤❤❤❤❤
तुमची बहीण आहे का अंकिता ताई
Ankita radu nak❤❤
Congratulations Akita sister
सगळं खरं पण सर्जेराव कुठे गायब आहे
अरे डायलॉग नाही आला "दिलया घरी सुखी राहा "😂
Dada vidai cha vlog tak na
❤
DP मी स्वतः video grafar आहे नागपूर ला आणि तुमची वाट पाहत आहे नागपूरला कधी याल
Bidai cha video taka ki dada
पाठवणीची नाटक जोरात आहेत. 😂😂😂😂😂😂😂😍😍😍😍😍😍
अंकिताचा बिदाई चा व्हिडिओ टाका
Very nice video 👌👌😂😂 Dada
धनंजय दादा अंकिता तुमची सख्खी बहीण आहे का
Nice
Aao dada jatanacha video taka o 😭😭😭
Nice Vlog👌👌👌👌👌
आई वादालांची सेवा कर्णार आसे विचारते आहे jase त्या मुलीला नोकर म्हणून घेउन गेले तिची तुमच्या उपकार केले आहे टीन तुमच्या मुलाबारोबार लगन करुण
छत्रपती संभाजी नगर म्हणायचं होत, ओरंग्या बाद नाही, आम्ही खूप आवडीने धननंजय दादा चे विडिओ बघतो, पण हे नाव घेयला नको होते 😢
Khup Radu aall 😢😪🤧
Ankita wish u happy married life🎉🎉
पटवनी चा वीडियो सेंट करा
मला वाटतंय लग्नात सर्जा दारू पिऊन कुठं तरी पडला असेल 😂
Ankita chya bidai cha vdo dakva
लग्नात मोठी ताई दिसली नाही तुमची.???
Sarjerav disala nahi Karan lagnachya kamat vayst asel
Thank you
❤❤❤
Dada plz purn video taka na
औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर बोला
औरंगाबाद नाही संभाजी नगर
धनंजयजी तुम्ही परत तेच केलं विदाई व्हिडिओ नाही upload केला followers झुलवत ठेवलं आणि दुसरा व्हिडिओ अपलोड केला 😅 परत
Happy marrd day
दादा विदाई करताना व्हिडिओ टाका ना खुप मीस करतो आहे 😢😢
jara Jodi tari baghaychi hoti DP ,Ankita la shobhat nahi to.
Jastit jast dukha dhanjay la zalele aahe ...to fakt dusaryana mhanto ki tu kadhi radanar aani to kadhi radanar parantu tyane aaple dukh aavrun dharlele aahe...😢😢
Dp dada Ankita cha bidai cha video pathva 😢
धनंजय भाउ विधाई कट केले तुम्ही आमची फॅमिली डोळे लावुन बसले आहे केव्हा रडण्याची विधाई पहाईल म्हणून
👌💐💐💐🙏💐💐
छत्रपती संभाजी महाराज नगर 🚩🚩🚩
बिदाई चा व्हिडिओ
Ankita ch sasar kont
Sunela samjun ghetalaki sasu sasare Ghar parivar changli seva hote
Ankita kon ahe dada tumcya
Bidai cha video patva
Kon kon ahe Chhatrapati Sambhaji Nagar Varun
भाऊ तुमीपण रडला आहे पण बाकीच्या सावरायचे होते म्हणून त्यांच्या समोर व्यक्त नाही केला हा काल कठीण असतो बघून आम्ही ही रडलो
Sarju aana disle nahit ka br
Bidai video pls post kara
DP Tuza Radtana Video Taak🥹
Sarjya kuthe ahe..