आर आर आबा यांची बहिन एका साध्या घरात रहात होते स्वतः आर आर आबा उपमुख्यमंत्री गुहमंञी असताना त्यांच्या घरी जावून राखी बांधून घेत होते भाऊ इतका मोठ्या मंञीपदावर असताना देखील त्यांच्या बहिणीने कधी अपेक्षा ठेवली नाही बहिण भावाचे नाते हे पविञ बंधन आहे............🎉
दादा अप्रतिम ब्लॉग आहेत.....😊❤❤👌👌आणि असंच प्रेम तुम्हा बहीण भावांच हे कायमस्वरूपी गोड राहो देत हीच सदिच्छा आणि आपल्या बहीण भाच्यानां दिल की आपल्याला आयुष्यात काहीच कमी पडत नाही..☺️☺️👌👌❤❤❤आणि कल्याणी वहिनी या ब्लॉग मध्ये नाही दिसलीस दादा...? वहिनी तिच्या भावाला ओवाळायला गेलीस का रक्षाबंधन साठी.. ती असतीस ब्लॉग मध्ये तर अजून मज्जा आली असती😂😂😂👍👍👌बाकी अप्रतिम...आणि धन्यवाद इतका आम्हाला हसवतोस म्हणून love u संपुर्ण फॅमिली...😊😊❤❤👌👌
मुलींनो जसे वडील तासा भाऊ.....त्यालाही समजून घेत जा! जशे प्रॉब्लेम आई वडिलांना होते तशेच दादा वहिनीला असतात. फक्त हक्क नाही तर प्रेम करा त्यांच्यावर सुद्धा
आमच्या कडे बहीण किती लहान असली तरी भाऊ पाया पडतो तिच्या
दादा आशीच माया कायम राहुंदेत आपल्या बहिनीवर ❤❤ खूप छान video 👌👌👌👌
आमची मुलगी कल्याणी दीसत नाही फ़ोटो मधे . Beautiful celebration ❤
भावा कडे गेली असन
आर आर आबा यांची बहिन एका साध्या घरात रहात होते
स्वतः आर आर आबा उपमुख्यमंत्री गुहमंञी असताना त्यांच्या घरी जावून राखी बांधून घेत होते
भाऊ इतका मोठ्या मंञीपदावर असताना देखील त्यांच्या बहिणीने कधी अपेक्षा ठेवली नाही
बहिण भावाचे नाते हे पविञ बंधन आहे............🎉
खूप छान. असा भाऊ आहे तुमच्या पाठीशी ..❤❤
आमच्याकडे बहीण लहान असो या मोठी तिच्याच पाया पडल्या जातात❤❤🎉🎉
तेच बरोबर आहे
आमच्याकडे पण
आमच्या kade pan Bhauch paya padto
आमच्या कडे पण
Manje tumhi nashik che
बहिणाबाईंनी पण समजून घ्या की, बिचार्याना सगळी जबाबदारी आहे 😂😂
बहिणीनं नशिबवान आहोत तुम्ही तुम्हाला असा भाऊ मिळाला
दादा अप्रतिम ब्लॉग आहेत.....😊❤❤👌👌आणि असंच प्रेम तुम्हा बहीण भावांच हे कायमस्वरूपी गोड राहो देत हीच सदिच्छा आणि आपल्या बहीण भाच्यानां दिल की आपल्याला आयुष्यात काहीच कमी पडत नाही..☺️☺️👌👌❤❤❤आणि कल्याणी वहिनी या ब्लॉग मध्ये नाही दिसलीस दादा...? वहिनी तिच्या भावाला ओवाळायला गेलीस का रक्षाबंधन साठी.. ती असतीस ब्लॉग मध्ये तर अजून मज्जा आली असती😂😂😂👍👍👌बाकी अप्रतिम...आणि धन्यवाद इतका आम्हाला हसवतोस म्हणून love u संपुर्ण फॅमिली...😊😊❤❤👌👌
मुलींनो जसे वडील तासा भाऊ.....त्यालाही समजून घेत जा! जशे प्रॉब्लेम आई वडिलांना होते तशेच दादा वहिनीला असतात.
फक्त हक्क नाही तर प्रेम करा त्यांच्यावर सुद्धा
खूप खूप शुभेच्छा सर्वांना.... रक्षा बंधन च्या.
Danjay बहीण लहान असो की मोठी भाऊ बहिणीच्या पाया पडतो
वस्त्रम् मधून साडि व 5000/- म्हणजेच स्वस्त रक्षाबंधन
मोठ्या ताईनी कडक डायलोग मारला लका 😂😂😂घ्या मागुन काय मागायच ते प्रो प र टी त ल
बहीण कधी भावाच्या पाया पडत नाही भाऊ बहिणीच्या पाया पडतो बहीण मोठी असो किव्वा लहान .... ❤
बहिण भावाच्या पाया पडत नाही दादा
दादा सख्ख्या चार बहिणी आहेत.. खूप नशीबवान आहात 😊
धनु आपल्या मराठी संस्कृतीत बहिणीच्या पाया पडायचे असते.... बहीण कधी भावा च्या पाया पडत नाही... रे...
दादा येलो ड्रेस खरच शांत समजुतदार आहे का ओ
# *माझी फेव्हरीट...वन ॲण्ड ओन्ली... अंकिता...!!!* 👍🔥👌🔥😋
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा
धनाप्पा आईचं प्रेम तुमच्या कडे किती आनंदाने पाहत आहे..तिचा आनंद तुमच्या भावा बहिणींच्या प्रेमात आहे
Yellow dress tai chan distey... aai sarkhi ahe .. aai tarunpani ashyach disat ashnar
असेच हसत रहा सगळ्यानी
छान झालं रक्षांबंधन ❤
Aamachyakade bahinine pan bhavala kahitari dyayacha asatay...nusta bhavakafun ghyayacha naahi😂😂
मोटा भाऊ असेल तर भावाचा पाया पाडतोय हेच योग्य
Shri Swami Samarth
आमच्याकडे छोटी बहिन असली तरी तिच्याच पाया पडले जाते.
काल म्हणालास मामाने मुलगी दिली नाही, आज तर राखीच बांधली.
दादा yellow ड्रेस ताई कोण, पिंकी ताई अंकिता ताई ओळखतो, ह्या ताई नवीन होत्या आज विडिओ ला... विडिओ छान 👌
Dp dada ani Pinki didi ani tya yellow dress walya bahin bahu
Please col
Yellow dress shaaaaaaan diste tai
Dada lay hasalay baga ekdum khush jalay Volg bagun 😊😊
बहिणी खरंच ह्या महागाई च्या काळात इ तकं मागतात भावाकडे?खरं म्हणजे जे दिलं ते गोड मानून घ्यायचे असते.
तो अधिकार आहे बहिणींचा तेवढं हुणार
Aho tyana dyayla mtey tyach shop ahe
Pinki tai 1 number 😂❤
Yellow dress tai kon aahet pahil nhi kadhi
हॅप्पी रक्षाबंधन दादा मस्त व्हिडिओ काढला😊😊
Happy Raksha Bandhan 🎉❤🎉
Lai bhari
Yellow कलर ड्रेस वाली ताई कोण आहे पहिल्यांदाच पाहत आहे तुमच्या व्हिडीयो मध्ये ......बाकिचे सर्वजन ओळखीचे आहेत
Dp dada chi bahin ahe
Very nice Dp bhau❤❤
खुप छान दादा खुप गोड फॅमिली
Happy rakshabandhan 😊
❤❤❤❤ for akshu... from Amravati VIDARBHA MAHARASHTRA
Happy rakshabandhan 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
तुझा बाप्पचा ऊस गेला...😂😂😂
Dhanu dada tumchi aai lai bhari aai hai bagha
छान आहेत दोन्ही बहिणी
Don आलाय....❤ Dialoage.
हॉप्पी रक्शा बंधन 😊😊❤❤
अंकिता ने लग्नात तांदूळ टाकल्यासारखं तांदूळ dp च्या डोक्यावर टाकले... 😂😂😂
रक्षाबंधन च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉
50.000द्याला हवं होत प्रतेकी दादा
#Nice_family ❤
उठ उठ नीट बस डाँन आलाय डाँन ......बापरे काय सांगू हसून हसून तोंड दुखालेय बुवा ....haaa haaa haaaa haaaaa
Mast dhanu bhau 👌
एक एक लाख द्दा दोघींना
Pinki nustich property property karte
Pot aat ghya....😁😁😁
kiti bahini sakhya?
एक नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ दादा
भावा नि बहिणीच्या पाया पडायचा असतंय ना , कोण सहमत आहे?
ताई लवकर लवकर म्हणता तुम्ही पण अजून का इच्छा आहे तुमची दोघात तीसरा 😂😂😂😂😂
Barka karyakarta same mimicry keli tumchi machhar maraychi 🤩😂😂
वात कुठं पेठवाल्यास कुठं 😂😂🤣🤣😂😂
भाऊ ताईचे चेहरे लय चमकतात पन तुझा चेरा दिसतचनाहि
❤❤❤❤❤❤
👌💝👍🙏
👌
Same to same me and my mama🥰
भावा एक नंबर फयामलि
Very very nice 👍
👌👌👌
Bhau tumi taichya paya pada taila naka tumchya paya padaila lau
Pinky tai ne mast dialogue marlay ki laych bhari
😂😂
Mast VLOG
🎉🎉😂😂👌👌
Ek number
👍👌
Bahi bhauch Prem khupch mast
Amcha marathvadyat bahin bhavach paaya padlyas raada hoto😂 ho kharach aksharaha raada
दादा ताई 🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🥰🥰😘😘👌👌
😂😂😂😊😊😊
एक नंबर ताई
bahin bhavachya paya nahi na padat mag ith as kas rao
@8.25👌🤣🤣🤣🤣🤣
दादा एवढे Rich आहोत कपडे चांगले घालत जा ना
मी साधा माणूस आहे
हो 🌹@@dhananjaypowardp
❤🎉🎉🎉
धनु भाऊ तु किती व्हिडिओ तयार करा पणं पिंकी ताई शिवाय मज्जा नाही व्हिडिओ ला
Aamhi pn asach enjoy karto 😀😀
🎉🎉🎉🎉🎉
Khup haslo
रक्षाबंधन च्या खुप खुप शुभेच्छा
😂😂😂😂
अंकिताला सांगा अरे,तुरे,करू, नये, दादा ला
kavita navti ka
❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉😂👍👌👍👌👌👌👍👍👍👍👌👌👌👌👍👍👍👍👌
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
8:21 😂😂😂
5 hajar dilayas mg sonyachi tr Rakhi bandhavi ki