घरात सासु सुनेचं लक्ष नाही घरात🧐🙄 | आज दोघींचा क्लास घेतला😡 | पण उलट माझ्यावरच आलं राव😫
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- नमस्कार मंडळी
घरात सासु सुनेचं लक्ष नाही घरात🧐🙄. आज दोघींचा क्लास घेतला😡. पण उलट माझ्यावरच आलं राव😫
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
Other Videos, Have a Look:
आज घरामध्ये रक्षाबंधन सोहळा झाला. माज्या लाडक्या ४ बहिणीनि 😀😀 मला राखी बांधल्या. विडिओ पूर्ण नक्की बघा!!
• रक्षाबंधन सोहळा🌸😀😀 | ...
पुरण पोळीचा बेत🤩🤤 | Friday Morning Vlog | Dhananjay Powar DP
• पुरण पोळीचा बेत🤩🤤 | Fr...
"या जेवायला". काल आपल्या मॉलच्या स्टाफ साठी झणझणीत चिकन🍗 आणि रस्सा स्वतः बनवले😋.
• "या जेवायला" | काल आपल...
आधी नंदेची पोर😤🥴, नंतर नंदा🙄. सगळे सुट्टीला आलेत. आईचा, पिंकीचा आवाज चढला माझ्यावर 🤬. पप्पा पण सामील🤠.
• या नंदा आणि नंदेंची पो...
वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
• वडिलांचा प्रवास | वडिल...
आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
• आईचा Vlog😁 | माहेरची म...
आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
• आज पप्पांचा वाढदिवस, म...
बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
• बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
• डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
• पप्पा गेले मुंबईला | र...
अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
• अनोखा Game 😉😉 | सहभागी...
जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
• जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
• भारत पाकिस्तान Match |...
आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
• आई रेणुका देवी च आमच्य...
मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
• मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
• DP सकाळी सकाळी आईसाहेब...
आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
• आईसाहेबानी DP ला दिल...
परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
studio.youtube...
DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
• "आईसाहेबांच्या सोबतचा ...
Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
• Prank - "DP भाऊंचे पैस...
आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
• आई एकटीच आहे आज घरात |...
आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
• आमचा सर्जराव ३ चा पाढा...
DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
• DP भाऊ आईला पाटवालाय म...
आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
• आईसाहेब आणि बायको, दोघ...
नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
• आमची अंकी बोलायला ऐकत ...
आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
• आज मालकीण साहेब आलेत म...
मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
• पिंकी ने खरंच कानाखाली...
शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
• शेवटी आजीने DP भाऊंची ...
मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
• मित्राच्या बायकोलाच फो...
अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
• अंबरनाथवरून एक छोटी गो...
कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
• कोल्हापुरी लहान मुलाची...
आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
• बहिणींच्यात आणि आईच्या...
वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
• वहिनींची गोवा टूर: सास... |
वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
• वाहिनीचा आणि दादाच फिर...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
• बायको गेल्या माहेरी......
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
#dhananjaypowardp #sasuvssu
9:15 best part 😂😂
आई साहेब जोरात .. कोण कोणाच्या बाजूनी काय कळतच नाही .😂😂😂😂 आई साहेब सगळ्यांना बरोबर सांभाळून घेता ..❤❤ गोड कुटुंब❤❤❤
वा खरच असली फॅमिली पाहिजे सगळे एकत्र बसणे बोलणे😂 भांडणे खरच खूप छान👍👍👌👌🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
मला तुमच्या आईनां बघितले की मला माझ्या आईची आठवण येते आई अगदी ओरिजनल अक्टिंग खूप छान करतात
एकदा सातवा सुना एकत्रित या आणि धनंजयला एकट पाडा❤
तुमची सर्वांची एक्टिंग आम्हाला फार आवडते तुमचे व्हिडिओ छान असतात बघावे असेच वाटतात
आई बरोबर एकदम बरोबर बोलते आणि आईच्या खाण्यावर जाऊ नको आई बिचारी साधी भोळी आहे ऍक्टीग नाही करत त्या👌👌
Best dialogue is चालायला लागायचं what a comic timing. Superb 👌🏻👌🏻👌🏻😆😆😆😆
सासू सून मिळून धनुला एकटं पाडा मज्जा येईल😂
Aai aani tai bhari aahe... Dada tumhi pan❤❤ comedy 👌👌
कल्याणी ताई खुप सुंदर आहे तुम्ही❤😊
१ नंबर . बोलता बोलता खरं भांडण नका सुरु होऊन देऊ . एक नंबर माणसं आहेत राव तुम्ही सगळे ॲक्टींग वाटत च नाय .❤
So original you people are. Really great.Aaple panacha feel yeto
😂😂😂😂😂😂 कळीचा नारद, आमचे धनंजय दादा 🎉🎉🎉
😮😮😮😮😂
सासूबाई जोरात.लय भारी आहेत त्या
खुप छान मनोरंजन
Ek no.😂😂🤣🤣👌
Suraj tumche kutumb khupch chaan.khelemelich vatavaran diste.
Love from Kuwait....ur every vlog I m watching everyday ...too good ...keep it up
Family 1no
Pure कोल्हापुरी मस्तच
खूप छान आहे
लय भारी आई
खोलीत असल की धन्या म्हणायचं😂😂😂😂
🤣
😂😂
😂😂
Dp bhau aai jaam bhari❤
आई एकदम अक्टिंग ओरिजनल करतात.
“Pointacha mudda hai” this sentence I have heard after many years 😂😂😂👍👍👍
आई दादा एकच नंबर👌👌😂😂
आईसाहे🎉ब आपण स्वता: मालकीण असताना मुलाकडे कसले पैसे मागता .मुलाला आॅड॔र तुम्ही सोडायची. याने आईची व्हाल्यू सुनेसमोर कमी होते. तशी तुमची सुन ईतकी शांत व सुसौस्कृत विचाधीन आहे. तसेच सासू सासरयां बद्दल आदर आहे. पण मुलाला ना वडिलांबद्दल आदर ना आई बद्दल ना बायको बद्दल आदर मुलांना कधी फिरवतान कधीच दाखवलेल नाही.असा हा DP😅
Bhari dada
बेस्ट भांडण एव्हर 😂
D P dada bhri sasu sun tar lay bhari
छान गप्पा गोष्टी
आई च्याexpression चा नादच करायचा नाही
Aai acting is good very nice aai
Best family ❤
Vishay fakt mutton😂😂😂
Aai khup Chan ahet 😊
धना भाऊ एक नक्की तुमच्या डिशमध्ये पोहे आणि पाव होते त्या जागी मटन असतं तर आईचं वहिनीचे भांडण किती जोरात असतं मटन संपलं असतं
Aaai chi natural acting aste❤
Super bro I am waiting everyday i am enjoying your acting god bless you 👍🏻
Tuzya Manacha Sugava lagana....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ superb Song 😍
जा दुकानला, एकदम मस्त संवाद !
Dp Bhau mast
Ek number😂😂😂😂😂😂
Lai भारी❤❤❤❤
Khup chhan 👌👍🙏💝
वहिनी मस्त लाजतेय ♥️
Ek no
Tumhi family no 1
Aaji खूप मस्त कॉमेडी करतात
Tu jhi Aai khup chhan acting karte
Satway is the swag 😎
खुप सुंदर मी खुप हसले
खूप खूप कमाल
छानच 👌🚩
DP I just love Aie❤
आई ने दिला पट्टा सा headshot 😂😂😂
किती त्रास हो आई ला 💁♀️
आईवडीलांना काम लावू नये आता सर्व कामे मुलांनी केले पाहिजे
आई साहेब ते लय दिवस ऐकलं नाही की ये तुला मरगाई आली ... 😂😂 पुढच्या वेळी नक्की घ्या ..
खुघ छान
मस्तच 😅😅❤❤
Nice dada&family 😊
Tai tumhi Adivasi Hair Oil lava lagech kes vadel
अभिनय 👌👌👌🏆🏆🏆
धनंजय दादा बाकी भांडण लावण्यात तुमचा हात कोणी धरणार नाही
नमस्कार🙏🌺
खूप छान
Gd Morning
Hiii DP Dada N Pawar Family
Sagal eksuri hotay sarkh, tech tech
Natural acting aaichi 👍
Point म्हणजेच मुद्दा ग.... 😁😁😁पॉईंटचा मुद्दा kay
Sab golamal ahe Vishay. happy family cha vishay ahe...
Mustt komedi
मी अशी सासू भेटायला कोणत्या देवाला नवस करू?....😂😂😂
Khup hasle 😂😂😂
आई छान भांडण करतात 😅
आईसाहेब
बरोबर
बोलतात
नवरयाला
त्यांची
इजत दया
Kadu
Aho Dhananjay dada mla ek vicharaych ahe as video kadta kadta kharch sasu n sunech bhandn zal tr tumhala bhiti watat nahi ky
😂😂😂 nice act👌👌👌
Congratulations dada tumch instala 1milion follow war jale🎉
पॉइंट चा मुदा 😂😂
Dp is royal family cha raja
Jun te son
All video actual ahe 😂
देव कुठे आहे माहिती नाही पण देव आहे प्रत्येक का च्या आई मध्ये
Hi Dada
खूप हसले मी खूप मस्त आजी
❤❤❤❤❤
धन्या,
किती आदनं निघत्यात...😅😅😅
❤
Same pinch😂😂😂
DP दा काल पिंकी ताई मोबाईल बघत गाडी चालवत होत्या... शिरोलीत..
😂😂😂😂😂😂😂🤭🤦♂️😂😂
Ya ki Nandedla kadhi
Hi
Camera lapaun prank video kar DP da aae nahit tr vahini konawar pan kra
😅😅😅😅
DP rate to my big was madhya Gale passion Mala.Tumchi serial bhagal poo pavate , tumhare gokhale madhya gale pan