धनाजीराव भारीच वजन आहे राव तुमचे सासरवाडीत नशीबवान आहात तुम्ही एव्हढा पाहुणचार 15 वर्षांनी होतोय.. टाईमपास चा विषय सोडला तर बाकी खुप चांगला व्हिडिओ आहे सगळ्यानी आदर्श घेण्यासारखा आहे. देणेघेन तस काही महत्वाचं नसते खुशाल आणि सुखी कुटुंब याच उत्तम उधरण आहे.
धनंजय भावा! लय भारी!! तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला मन: पूर्वक शुभेच्छा!!! तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा असाच अत्यानंदित राहोत. आणि हो आमच्या वहिनीच विशेष कौतुक. ती नेहमीच प्रसन्न असते. 💐💐💐
आपल्या संस्कृती आणि परंपरा खूप सूंदर आहेत पण आज काल आपल्याला त्यांचा विसर पडत चालला आहे । खूप बरं वाटत आपले व्हिडीओ पाहून असेच पुढे चालू राहू देत....खूप खूप शुभेच्छा❤
किती हवरट आहात सारखं सारखं मटण करताय..... काय पण म्हणा सासूर्वडीतल माणसे साधी गोड आहेत ..... नशीब आहे भाऊ छान माणसे मिळाली...आणि तुम्ही छान आहात जावई समजून घेतलं त्यांना..... कल्याणी ताईंचा पण स्वभाव मस्तच ❤आहे तुम्हाला गप बसवत होत्या असुद्यात ओ म्हणत होत्या
खूप छान, सासू सासरे भाग्यवान आहेत जवाई प्रेमळ आणि चांगला हौसी मिळाला. असेच खुश राहा.कल्याणी तर साक्षात लक्षमीच आहे.तुम्ही मात्र मटण खाऊ नारायण वाटत नाही.
खुप छान लक्ष्मी नारायणाचा जोडा.आपणास दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏धनुभाऊ, आपल्या संस्कृतीत ओवाळलेली आरती रिकामी पाठवित नाहीत.काहीतरी आरतीत टाकला असतात तर छान दिसलं असते.पण आपला नुसता मटणाचाच जप होता.वहीनींच्या घरी नवीन सोफा दिला असता तर अधिक छान वाटला असता.पण नाही दिले तर बरे झाले नाहीतर त्याच सोफ्यावर बसून मीच दिलाय असा टेंभा मिरवत व्हिडिओत दाखविला असता.सासुरवाडीतील सगळेच सुसंस्कारित वाटले.खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
कल्याणी ताईंच माहेर घर.👌👌👌 सासरे फारचं खुष होते.. लाडका जावयी आला म्हणून... धोंड्याचा सण फारच हासत खेळत मौजमजा करत साजरा झाला.😊... मागं घड्याळात 8.30 वाजले..रात्री उशिरा गेलता ना.. सासरेमामा ची तब्येत बरी आहे ना 👍... ताईंनी शेवट लय भारी केला vdo चा 😂😂😂😂😂😂😂😂 ताईचे बंधू व भावजय चे दर्शन झाले 😊😊🎉🎉🎉
दादा स्वागत तर जोरात झाले. अधिक वाण म्हणून काहीही मिळो. पण, त्यांना जावई मात्र चांगला भेटला, है मात्र खरं हाय. सासुरवाडी च जवयावर भरपूर प्रेम आहे.❤❤❤❤❤
दादा एवढं काय कडून अंगठी करून बसलास रे खूप छान तिने तुझे स्वागत केलं फक्त वाईट वाटते की त्यांच्या घरात लहान लेकरं होती खाऊ घेऊन जायला पाहिजे होतं नाहीतर व्हिडिओ एकदम मस्त
काय, डीपी दादा सारखं सारखं मटण मटण करताव राव . एवढं छान शाकाहारी जेवण दिलं की सासुबाईंनी बाकी वहिनी नी छान वाजंत्र्याची नक्कल केली छान आवाज काढला. असो एपिसोड छान आहे यंदाचा अधिक मास अधिकच झाला आहे. आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
भारीच की दादा,शेवट भारी कल्याणी वहिनी,मस्त आहेत माहेरची माणसं👌👌👌👌👌👌👌अशी समजूतदार जावई असतील तर आई वडील नशीबवान आहेत म्हणायचं, Superrrrrr DP Dada, तुम्ही सर्वांना आदर्श दिला की आनंदात कसे धोंडेदान करायचे,I like it🥳🥳🥳🥳🥳
दादा खूप विनोदी खूप आनंद वाटतो इतका विनोदी व्यक्ती घरात जर असला तर घरातल्या व्यक्तीला कसल्याच टेन्शन येणार नाही नेहमी हसत राहशील सासरवाडी कडचे छान सर्वसाधारण व्यक्ती आहेत
धनंजय तुझा कौतुक करू तेवढा थोडं आहे... देव तुम्हा सर्वांना सुखी आणि समृद्धी ठेवू.. कुठे आहे तुमचं दुकान.. पुण्यावरून येऊन भेटतो एकदा .. आम्ही सर्व कोल्हापूरला येत असतो... नमस्ते....
Dhanu bhau cha nadach lai bhari tyala fakt mutton dusar divas Ani ratra 😂😂😂😂 Lai bhari that bhau sasurwadila Enjoy Rock dhanu bhau Lai bhari Jai hind jai Maharashtra
जावई नाही मुलगाच आहे असे वाटले ताई खरच तुमची आई खूपच खूप छान व सुंदर दिसत आहे अगदी आईसाहेबांची आठवण झाली डोळे आनंदाने भरून आले सुंदर व्हिडिओ 👌👌👌दादा तुमच्या बहिणींचेही आधिकमास व्हिडिओ दाखवा प्लिज 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ
धनु भाऊ तुम्ही जे व्हिडिओ करत आहात ते मनोरंजन साठी करत आहात ते वेगळा भाग आहे पण तुम्ही रियल मध्ये खूप ग्रेट आहात तुम्ही सासरवाडी आणि माहेर याच कॉम्बिनेशन खूप जपत आहात हे दुसऱ्या कोणालाही कळणार नाही
Bahut dino baad aapka video dekha . Pahle bahut dekhta tha . Aaj aise hi pop up hua aapka video . As watl jas tu maza bhau aahe. Kharch tuje video Dada khup chaan ❤
Mai bhutek vela dukana samorun jate tumcha dada pan aat yaychi himmat nahi hot ....tumi joke khup changal karta aapla maharashtra cha num one youtuber....🎉
सासू कडून पाय नव्हते धुवून घ्यायला पाहिजे..आपण असा काय केलंय म्हणून मोठ्याने आपले पाय dhuvavet मुलगी तोलामोलाची वाटते म्हणूनच arrainge marr होतं. बाकी सगळं भारी दादा तुम्ही आमचे fav आहात 😊🎉😂
तुमचा पाहुणचार कसा झाला याबद्दल माझा काहीच आक्षेप नाही पण तुमचे सासरे खुशाल आहेत हे व्हिडीओच्या माध्यमातून समजले आनंद वाटला कारण ते माझे मित्र आहेत बरेच वर्षे झालीत भेट नाही मी येलूरकर
धनाजीराव भारीच वजन आहे राव तुमचे सासरवाडीत नशीबवान आहात तुम्ही एव्हढा पाहुणचार 15 वर्षांनी होतोय.. टाईमपास चा विषय सोडला तर बाकी खुप चांगला व्हिडिओ आहे सगळ्यानी आदर्श घेण्यासारखा आहे. देणेघेन तस काही महत्वाचं नसते खुशाल आणि सुखी कुटुंब याच उत्तम उधरण आहे.
सगळं कस थाटात झालं बागा....
सबसे ग्रेट... धनूभाऊ शेट....
तेवढं सासुरवाडीत सोफा सेट द्यायला लागतोय एक.... त्याशिवाय सुट्टी नाय...
जोवर सोफा सेट दिल्याचा विडिओ येत नाय तोवर कॉमेंट स्टॉप नाय.. अहं.. सुट्टी नॉट
डीपी भाऊ तुमचं सासरकडिल परिवार सुसंकारी तर आहेच पन स्वाभिमानी सुध्दा आहे, तुमी खरच नसीबवान आहात.
धनंजय भावा! लय भारी!! तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला मन: पूर्वक शुभेच्छा!!!
तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा असाच अत्यानंदित राहोत. आणि हो आमच्या वहिनीच विशेष कौतुक. ती नेहमीच प्रसन्न असते. 💐💐💐
राधा कृष्णाची जोडी खूपच छान आणि आनंदी दिसते। असेच सुखी, समाधानी रहावेत हिच सदिच्छा।
नाद खुळा भाअ वहिनी ची साडी मस्तच होती
माणूस माणूस असतो, देव देवाच्या जागी!
सासरवाढीतील सोफा सेट जुनाच वाटतोय सोसायटी फर्निचर मधून द्या की नविन चरचरीत 😄😂
😂😂😂
😂😂
115 like आलेत mhnje आज sofa poch hotoy sasarwadila...🎉
Ho ki gheun dya ki
Humari mange puri karo, sopha milalach pahije sasubaina 😂
जावई कितीही श्रीमंत असला तरी सासुरवाडी कडून अपेक्षा फारच असतात हे prove केलत. बाकी vedio भारी आहे 😅😅😅
नाही फक्त विरंगुळा केलाय
@@gorakhnathbandagar9716 she has negative thoughts. tyanna cheshta samajat nahi bahutek.
5@@gorakhnathbandagar9716
करेक्ट
किती कंजूस आहे रे दादा फक्त सफरचंद नेले तेही दुसऱ्याने दिलेले फुकट, ज्याने दिले तुला त्याला किती वाईट वाटल असेल 😂😂
आपल्या संस्कृती आणि परंपरा खूप सूंदर आहेत पण आज काल आपल्याला त्यांचा विसर पडत चालला आहे । खूप बरं वाटत आपले व्हिडीओ पाहून असेच पुढे चालू राहू देत....खूप खूप शुभेच्छा❤
जावई बापुचा खुप छान पाहुणचार केला दादा तुला देवाने काही कमी नाही आसेच आनंदी रहा खुप हसवलस कुठे ही गेलास तरी खोडकर स्वभाव जात नाही 😂😂😂😂😂😂
कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून ही पहा शेवटी लाड आपुलकी करावीच मान घेणारा जावई फक्त घमंडी नसावा 😅
ण@@dasbabu8199
हसून हसून पोट दुखायला लागले दादा तुमचा खोडकरपणा असाच कायम ठेव असेच आनंदी राहा❤
साडी कल्याणी वहिनींनी घातलेली आहे म्हणून त्याची किंमत वाढली आहे वहिनी साडी १ नंबर दिसती आहे।
कल्याणाची आई बाबा खूप चांगले आहेत. धनू भाऊ गोड मानून घे😊
किती हवरट आहात सारखं सारखं मटण करताय..... काय पण म्हणा सासूर्वडीतल माणसे साधी गोड आहेत ..... नशीब आहे भाऊ छान माणसे मिळाली...आणि तुम्ही छान आहात जावई समजून घेतलं त्यांना..... कल्याणी ताईंचा पण स्वभाव मस्तच ❤आहे तुम्हाला गप बसवत होत्या असुद्यात ओ म्हणत होत्या
भावा खूप नशीबवान आहेस तू वहिनी खूप छान आहे सासुबाई सुद्धा खूप प्रेमळ आहेत
DP सासूरवाडीला येताना 4 सफरचंद आणली आणि त्याबदल्यात मटणाची डिमांड...... जाम भारी काॅमेडी. 😀😁😂🤣🤩😃 सर्व कुटुंब रंगलय काॅमेडीत. मस्त.
खूप छान, सासू सासरे भाग्यवान आहेत जवाई प्रेमळ आणि चांगला हौसी मिळाला. असेच खुश राहा.कल्याणी तर साक्षात लक्षमीच आहे.तुम्ही मात्र मटण खाऊ नारायण वाटत नाही.
जावांईबापू…..तुमचे फनिचर शोरूममधून सासूरवाडीला एक चागला सोफासेट द्या ही आमची हच्या आहे…..😀🙏🏻
नको कल्याणी च्या घरचे स्वाभिमानी असणार
आरे पोटाला ओवळे की धना भाऊ😂😂😂😂पण सासुरवाडी खूप छान मिळालाय तुला मेन तर कल्याणी ताई
किती चांगला माणूस आहे धनंजय दादा, अजून एक साधा सोफा दिला नाही
फक्त चार सफरचंद घेवून गेला ते सुध्दा दुसर्यारी दिलेले हे आवडलं नाही आपल्याला धनू भाऊ
Cheap vagna
Laj kadhli aai vadilanchi
मित्रा लग्न होइन १५ वर्ष झाल तरी इतका मान, सम्मान मिळतोय सासुरवाडीत! देवाचे आभार मानले पाहिजे
खुप छान लक्ष्मी नारायणाचा जोडा.आपणास दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏धनुभाऊ, आपल्या संस्कृतीत ओवाळलेली आरती रिकामी पाठवित नाहीत.काहीतरी आरतीत टाकला असतात तर छान दिसलं असते.पण आपला नुसता मटणाचाच जप होता.वहीनींच्या घरी नवीन सोफा दिला असता तर अधिक छान वाटला असता.पण नाही दिले तर बरे झाले नाहीतर त्याच सोफ्यावर बसून मीच दिलाय असा टेंभा मिरवत व्हिडिओत दाखविला असता.सासुरवाडीतील सगळेच सुसंस्कारित वाटले.खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
अगदी बरोबर बोललात 😂😂
👍🙏
मजेशीर व सदासुखी माणूस एवढाच भाग्यवान
कल्याणी ताईंच माहेर घर.👌👌👌 सासरे फारचं खुष होते.. लाडका जावयी आला म्हणून... धोंड्याचा सण फारच हासत खेळत मौजमजा करत साजरा झाला.😊... मागं घड्याळात 8.30 वाजले..रात्री उशिरा गेलता ना.. सासरेमामा ची तब्येत बरी आहे ना 👍... ताईंनी शेवट लय भारी केला vdo चा 😂😂😂😂😂😂😂😂 ताईचे बंधू व भावजय चे दर्शन झाले 😊😊🎉🎉🎉
दादा स्वागत तर जोरात झाले. अधिक वाण म्हणून काहीही मिळो. पण, त्यांना जावई मात्र चांगला भेटला, है मात्र खरं हाय. सासुरवाडी च जवयावर भरपूर प्रेम आहे.❤❤❤❤❤
DP दा अंगात लयच भारी किडा आहे तुझा
खूपच कॉमेडी दादा. व्हिडिओ बघून कळलं सगळे जावई सारखेच असतात.सासर कडून घ्यायचंच माहिती असत. आणी तुमची मुलगी अशी तुमची मुलगी तशी सर्वे सारखेच.😄😀
काय डीपी दादा जरा ढेर आत मध्ये घेऊन गेला असता ना सासूबाईंनी लगेच मटण आणल असतं बघा 😝😝.. कल्याणी वहिनी छान दिसताय बरं का 👌🏻👌🏻
धनंजय दादा काय विषय हाय काय 😂😅 नाद खुळा अस्सल कोल्हापुरी भाषा बोलता ऐकून ऐकून आम्ही शिकलो बोलयला
दादा मस्त झालं सगळं पण सासूला पाय नवते पडू द्याला पाहिजे होत, काही प्रथा बदल्या पाहिजे
I agreed
Kharch Ki dada ky jari tari sasu atya aplya aai sarkhich ki ho.
धनु भाऊ नाद खुला आहे तुमचा आणि वहिनी आणि आई दोघींचा तर लयच डेंजर काम हाय झक्कास
दादा एवढं काय कडून अंगठी करून बसलास रे खूप छान तिने तुझे स्वागत केलं फक्त वाईट वाटते की त्यांच्या घरात लहान लेकरं होती खाऊ घेऊन जायला पाहिजे होतं नाहीतर व्हिडिओ एकदम मस्त
Jabardast..assal kolhapuri..maja aali..nad khula..😃🤦👍👌👌🔥🔥🙏🙏
दादा वहिनी आई तुळजाभवानी आपणांस दोघांना उदंड आयुष्य देवो आणी आपल्या सर्व ईच्छा आकांक्षा पुर्ण होवोत हिच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना
छान झाला कार्यक्रम जानु छान बोललि मटन आहे आस समजुन खा😅😅
आम्ही पण कोल्हापूर मधील कागल चे आहोत. तुमची भाषा, ... सगळंच relate करतो.... रांगडा गडी 😎
काय, डीपी दादा सारखं सारखं मटण मटण करताव राव .
एवढं छान शाकाहारी जेवण दिलं की सासुबाईंनी
बाकी वहिनी नी छान वाजंत्र्याची नक्कल केली छान आवाज काढला. असो
एपिसोड छान आहे यंदाचा अधिक मास अधिकच झाला आहे. आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
दादा मी खुप खुश झालो व्हिडीओ बघून...😝🤣
शेवटी वहिनी साहेबांनी जे गोष्ट सांगितली ती खुप आवडली...मला...🙏
हसून हसून डोळ्यात पाणी आलं 😂😂👌
भारीच की दादा,शेवट भारी कल्याणी वहिनी,मस्त आहेत माहेरची माणसं👌👌👌👌👌👌👌अशी समजूतदार जावई असतील तर आई वडील नशीबवान आहेत म्हणायचं, Superrrrrr DP Dada, तुम्ही सर्वांना आदर्श दिला की आनंदात कसे धोंडेदान करायचे,I like it🥳🥳🥳🥳🥳
धनंजय दादा आज व्हिडिओ बगताना लक्ष्मीकांत बेर्डे सरांची आठवन अली म्हणून वाटले चित्रपट बघतोय त्यांच्य काय टाईमिंग यार खरच खुप चान ...❤
ज्यो 12 महिने रावण, त्याला कसला आला श्रावण❤😂😜😀😉😌
😅😅😅😅😅😅😅
खरय
😂😂😂😂
😅😅😅
😂😂😂😂😂😂😂😂😂
दादा खूप विनोदी खूप आनंद वाटतो इतका विनोदी व्यक्ती घरात जर असला तर घरातल्या व्यक्तीला कसल्याच टेन्शन येणार नाही नेहमी हसत राहशील सासरवाडी कडचे छान सर्वसाधारण व्यक्ती आहेत
शेवटच्या क्षणातील कल्याणीचा अभिनय खूप सुंदर.डीपीचा डॉयलॉग तोचतोचपणा रिपीट होतोय.आवाज क्लीअर व मोठा नाही. त्यामुळे व्यवस्थित ऐकू येत नव्हते.
धनंजय तुझा कौतुक करू तेवढा थोडं आहे... देव तुम्हा सर्वांना सुखी आणि समृद्धी ठेवू.. कुठे आहे तुमचं दुकान.. पुण्यावरून येऊन भेटतो एकदा .. आम्ही सर्व कोल्हापूरला येत असतो... नमस्ते....
सासरवाडी गरीब आहे म्हणून काय झालं माणस मोठ्या मनाचे आहेत ना ❤️❤️
माझी ही कमेंट जी माणसं हा व्हिडिओ बघून तुम्हाला हसत आहे त्यांच्यासाठी
Dhanu bhau cha nadach lai bhari tyala fakt mutton dusar divas Ani ratra 😂😂😂😂 Lai bhari that bhau sasurwadila Enjoy Rock dhanu bhau Lai bhari Jai hind jai Maharashtra
भारी आहे दादा तुमचा लक्ष्मी नारायण जोडी 😊 ❤
Nice video kalyani vahini tumchi family khup chan ahe 👌👌👌 dp dada tumch ky bolu 1number 👌👌👌
खूप छान फस्ट लाईक फस्ट कमेंट मी मुंबई ला रहात आहे तुमचे सर्व व्हिडिओ पहाते आईसाहेब मला खूप आवडतात
एक घेत बघशील इथ द्यायचं डबल 🎉🎉🎉🎉
सॉलिड जवाब
DP दादा खूप दिवसांनी असला सुंदर व देखणा v d o पाहायला मिळाला .पण खरं नशीबवान कोण हे ठरवताना मनाचा गोंधळ झालाय दादा आता तूच सांग.
धना भाऊ तुमचा आणि कल्याणी वहिनीचा खूप छान जोडा आहे. नेहमी सुखी रहा.
जावई नाही मुलगाच आहे असे वाटले ताई खरच तुमची आई खूपच खूप छान व सुंदर दिसत आहे अगदी आईसाहेबांची आठवण झाली डोळे आनंदाने भरून आले सुंदर व्हिडिओ 👌👌👌दादा तुमच्या बहिणींचेही आधिकमास व्हिडिओ दाखवा प्लिज 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ
लाडाचा जावई निघाला सासरवाडीला एकच नंबर पवार साहेब
धनु भाऊ तुम्ही जे व्हिडिओ करत आहात ते मनोरंजन साठी करत आहात ते वेगळा भाग आहे पण तुम्ही रियल मध्ये खूप ग्रेट आहात तुम्ही सासरवाडी आणि माहेर याच कॉम्बिनेशन खूप जपत आहात हे दुसऱ्या कोणालाही कळणार नाही
Sasu v kalyani chi vahini....khup god❤
दादा तुमचे येवढे फर्निचर चे दुकान आहे सासरवाडीत पण द्या की फर्निचर त्यांना पण गरज आहे त्याची
तुमच्याकडून माणसाने कसे जीवन जगायचे ते शिकावे जीवनामध्ये 😅
सारखं वाटतं की तुमच्यासारखं जीवन😊जगाव
The best part of this video is the ending 😂😂😂😂😂👌👌👌👌 Creativity ❤❤
😅😅😅😅
Sasubaicha phone aalla..lay bhari🤣🤣🤣🤣
सासरे रॉयल माणूस आहे डीपी ❤
शेवट नंबर एक ताई नी केला,❤❤👍👍👌👌
दादा एकाच नंबर.🎉वहिणी खुप खुप खुप सुंदर दिसते.मला पण साडी खुप आवडली
D.P. dada तुमची Mrs sundat aahe.ekadam sweet❤❤❤
लै भारी जोडी, लै भारी दोनिकडाच पावन...धनंजयराव लय भाग्यवान हायेसा बघा
माझ्या पण डोळ्यात पाणी आले 😂😂😂😂
मानलं पोरी ला एवढा मोठा घर पण आपला माहेर नि भरला तीन स्वाभिमान अस असावं
Shewat climax bhari......😂😂😂😂😂
वहिनी सा...साडी लई भारी हाय.... खुप छान दिसताय तुम्ही...👌👌👌👌💞💞💞
भारी वाटल video pahun.. DP bhau kdk❤❤😅😅
शेवट खूप आवडला मनापासून हसली ❤औ
Mast dhannubhau. Mokal dhakal yaktimatw👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
👌 मस्त धनु भाऊ😂
बापरे दादा हसून हसून उलटी झाली आओ...खरच् काय ते मटण मटण....😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे तुमचा🤚💐 , जावई हा ब्राह्मण असतो त्याला सात्विकच पदार्थ खायला द्यायला पाहिजे..😊
Bahut dino baad aapka video dekha .
Pahle bahut dekhta tha .
Aaj aise hi pop up hua aapka video .
As watl jas tu maza bhau aahe.
Kharch tuje video Dada khup chaan ❤
डी पी भाऊ जरा मोठे व्हिडिओ करत जावा की... २५-३० मिनिटांचे असावे, १०-१२ मिनिटांचे व्हिडिओ लगेच संपतात.
17.20 चा आहे ना भाऊ मोठा व्हिडिओ असला तर कोणी पूर्ण बगत नाही दादा ला काही आहेर भेटलं की नाही काय माहीत
Mai bhutek vela dukana samorun jate tumcha dada pan aat yaychi himmat nahi hot ....tumi joke khup changal karta aapla maharashtra cha num one youtuber....🎉
सासू कडून पाय नव्हते धुवून घ्यायला पाहिजे..आपण असा काय केलंय म्हणून मोठ्याने आपले पाय dhuvavet मुलगी तोलामोलाची वाटते म्हणूनच arrainge marr होतं.
बाकी सगळं भारी दादा तुम्ही आमचे fav आहात 😊🎉😂
अगदी बरोबर
जावई बापु आरती ओवाळताना काहीतरी पैसे ठेवायचे असतात।
Vahini saheb ek number.. Dp la veg j1 dile and fakat kapdhe dile......😂😂😂
दादा खाताना लय तोंडाचा पचक पचक आवाज करू नकोस नाहीतर पुढच्या वेळेस पण तुला असंच गोडधोड भेटन मटन करणार नाही त्यांना वाटल जावायला हेच जेवण खूप आवडत
dhanu bhavu chi lek pn layi bhari,, baba matan hay as samja ani vada
सासरवाडीला थोडा फर्निचर द्या घरात फर्निचर नाही त्यांच्या दिल्याने पुण्य लागेल
😂 बरोबर
खरय, सोन्यासारखी गुणवान ,हुशार मुलगी दिली आहे,मन मोठं करून furnitur द्या
💯💯💯
Ho na
100% बरोबर
खुप सुंदर आहे जोडी❤❤❤❤
कल्याणी वहिनीची साडी खूप छान आहे.कशी ऑर्डर करायची.pl सांगा.🙏
फारच मजेशीर विडीओ बनवता तुम्ही 😄 अगदी प्रत्येक सामान्य कुटुंबामधे असं वातावरण असते.... सध्या माझे मिस्टर पण अशीच मागणी करतात सासुरवाडीत😅😅....👍👍
आनंदी रहा नुसत्या रिकामा चवकशी कशाला कमेंट करणारे घरात बायको विचारलं पण नसेल धोंडा साठी 😜😜😂😂विडिओ हा मनोरंजन भाग आहे त्या हिशोबाने बगावा 🌹🌹
लक्ष्मीनारायण चा जोडा आहे असंच सुखी रहा😄
Without script original video bhari 1 number dada
तुमचा पाहुणचार कसा झाला याबद्दल माझा काहीच आक्षेप नाही पण तुमचे सासरे खुशाल आहेत हे व्हिडीओच्या माध्यमातून समजले आनंद वाटला कारण ते माझे मित्र आहेत बरेच वर्षे झालीत भेट नाही
मी येलूरकर
Bhai me tuja fan jalo ek no❤🎉🎉
खुप छान पाहुन चार जावायच 😊😊❤❤
जोडी👫💜 नबंर १❤❤🎉🎉🎉🎉
मटण नाही .. गंडलास घे... तुमचा घरचे जावई चे पण होऊदे की celebration..
Video cha shevat ek no 😂😂😂
दादा तुम्हाला पण जावई येणार आहे विसरू नका.
Khup 👌zala pahunchar