होय मोमिता डॉक्टर ताई, तुम्हाला न्याय मिळालाच पाहिजे मी अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. तुम्ही खूप कष्ट करून आणि गरिबीतून दिवस काढून डॉक्टर बनला आहात. देव तुमच्या आई वडिलांना शक्ती देवो, सामर्थ्य देवो. तुमच्या आत्म्याला शांती मिळावी अशी श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करतो.❤
एका क्षणात सर्व काही संपुन जाव किती वेदनादायी आहे. काय वाटल असेल तीला किती यातना झाल्या असतील.. जगायची तडफड... आता आई वडील जिवंतपणी सुद्धा मनाने जिवंत असतील का... किती स्वप्न असतील... काय बोलाव हि घटना घडल्या पासुन मन सुन्न होतय
डॉ मोमीता यांना न्याय मिळालाच पाहिजे आरोपींना खूप कठोर शिक्षा व्हावी.. फाशी देण्यापेक्षा आरोपींची हात पाय तोडून चौरंगा करायला पाहिजे म्हणजे आयुष्य भर असे कृत्य केले म्हणून तडफडतील..
खूपच वाईट आणि माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य झाले आहे आम्ही सर्व देवाकडे प्रार्थना करतो आहे की लवकरात लवकर त्या सर्व राक्षसांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी
मन सुन्न झालं सगळं ऐकून ज्यानी आईच्या गर्भातून जन्म घेतला त्या आईचा व तिच्या स्त्रीत्वाचा यांना विसर पडला . त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची आई , बहीण , बायको , मुलगी यांच्या पैकी कुणाचाच चेहरा आला नसेल का?त्याच्या या कृत्या मुळे त्यांना भरचौकात फाशी दिली पाहिजे . तुला न्याय मिळेल ही आशा करूया . भावपूर्ण श्रद्धांजली तुला .
Fashi nhi tyalapn tyachprkare marun takave jyaprkare tya naradhmani tya nishpaap mulila marle ani tya ghtne ha vhidio vayrl vhayla hva mhnje ajun kono nirbhya ya vasnecha bli janar nhi
होय बेटा तुला तर नक्खिच न्याय मिडेल पन या देश्यातिल राजकरणी आणि धनाड्या लोकांच काय जे कायदया ला सुद्धा विकत घेतात 😢 आणि तुझ्या सारख्या स्वाभिमानी मुलींचा बड़ी घेवून तुझ्या सारख्या अनेक मुलिन्ना न्याय मिडुच देत नाही 😢😢
देवा हे काय झाले रे.......जे काही झाले माझ्या मोमिता ताई सोबत ते काही बरोबर झाले नाही......देवा ज्यांनी हा प्रकार केला आहे त्यांना लवकरात लवकर सजा दे रे बाबा......त्या नराधमाला फाशी च झाली पाहिजे.....
खूप धन्यवाद... मनातून येत जात ते पानावर उतरते आणि तुमच्या सोबत शेअर करते ..खूप वाईट घडलं त्या डॉक्टर सोबत..तिच्या मनात देखील नसेल की उद्याचा दिवस ती बघू शकणार नाही..आज ती होती उद्या आपल्यापैकी दुसरी कोणीतरी स्री असेल फकत नाव वेगळ...म्हणून आपल्या कडून होईल तितकं तिला न्याय देण्याचा प्रयत्न करा🙏
न्याय अवश्य मिलेगा। आदमी ने बनाई न्यायव्यवस्थामें मिले न मिले, ईश्वर की अदालत में न्याय अवश्य मिलकर रहेगा। ईश्वर आपकी आत्मा को शांती दे। ओम् शांति शांति शांति।
नक्की न्याय मिळेल, फक्त आपला कायदा बदलणे फार गरजेचे आहे. बलात्कार करणाऱ्याला एकतर लगेच फाशी, एन्कांटर करा, नाहीतर अशा व्यक्तीचे गुप्तांग छाटा जेणे करून पुन्हा ही चुक होणार नाही.
सुनकर आख भर आई ,भारत देश में शिव शक्ती गाई जाती यही पर इतना पाप भगवान तुम्हारा बलिदान व्यर्थ नहीं जाने देगा तुम्हन्याय अवश्य मिलकर रहेगा। ,भारत INSECURITY वाला देश हो गया हे राहू का ग्रहण भारत पर लगाने वाले दुराचारी आत्माको कर्मो का फल मिलेगा,ईश्वर आपकी आत्मा को शांती दे।
ताई तू खूप मेहनत करून डॉक्टरांचं शिक्षण पूर्ण केलं,पण आई वडिलांची व तुझी जी चांगले जीवन जगण्याची स्वप्न होती ती पूर्ण झाली नाहीत याचं खूप वाईट वाटते आहे,तुला नक्की न्याय मिळेल आम्ही तुझ्या भावना समजून आई वडिलांना समजून घेऊ हीच खरी श्रदधांजली.
डॉ मुमता व दिदी न्याय मिळाला पाहिजे. आरोपीला कडक फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे. दिदीला लवकर न्याय मिळाला पाहिजे. दिदीचे कसे हाल केले ना तसेच त्या आरोपीचे हाल केले पाहिजे करा .दिदीला न्याय मिळाला पाहिजे भावपूर्ण श्रद्धांजली ❤
Ho tai tula nakki nyay milel to pn lavkar ch 👍💯 tai chi aashi hatya karnarya saglya aaropina lavkarat lavkar fashi zhali pahije 🙏 bhavpurn shrdhanjali tai 😢😢😭
Kiti chan didi , aikun khup dukkh zal , moumita didila tr nyay milalach pahije ani tya naradhamala fashichi shiksha zalich pahije , dev n karo ashi vel kontyach mulivr yeu naye...😢😢😢
जनतेने आवाज उठवला पाहिजे नराधमांना फाशी झाली पाहिजे बि च्यारीचाआत्मा तडफडत गेला आहे खूप खूप रडायला येतंय असं करताना त्यांचे आई-बहीण मुलगी पत्नी डोळ्यासमोर आले नाही का नोबिता ताईला न्याय मिळायलाच हवा 😭😭😭😭😭
घटना भयंकर आहे, नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी व आई आणि वडिलांना संकटातून सावरण्याची शक्ती मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
डॉक्टर मोमिता सारखीच भयानक सत्य कथा
ruclips.net/video/seY1FDUnfqQ/видео.html
डॉक्टर मुलीच्या आईचे भावनिक पत्र..
ruclips.net/video/y1eeEeZkIsg/видео.html
होय मोमिता डॉक्टर ताई, तुम्हाला न्याय मिळालाच पाहिजे मी अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. तुम्ही खूप कष्ट करून आणि गरिबीतून दिवस काढून डॉक्टर बनला आहात. देव तुमच्या आई वडिलांना शक्ती देवो, सामर्थ्य देवो. तुमच्या आत्म्याला शांती मिळावी अशी श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करतो.❤
खुपच वाईट घडले डाॅ.मोमिता याच्यासोबत माणुसकीला काळिमा फासणारी घटना, ऐकुण च खुपच वाईट वाटले.नराधमांना फाशीची शिक्षाच झाली पाहीजे.
नराधमा ला लोकांत फाशी देण्यात आली पाहिजे
एका क्षणात सर्व काही संपुन जाव किती वेदनादायी आहे. काय वाटल असेल तीला किती यातना झाल्या असतील.. जगायची तडफड... आता आई वडील जिवंतपणी सुद्धा मनाने जिवंत असतील का... किती स्वप्न असतील... काय बोलाव हि घटना घडल्या पासुन मन सुन्न होतय
Very sad, असं कुणाच्या बाबतीत घडू नये,दोषींना फाशीच द्यायला हवी,हॉस्पिटल मधील kallya कामांची चौकशी करायला हवी
त्या नराधमांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे
डॉ मोमीता यांना न्याय मिळालाच पाहिजे आरोपींना खूप कठोर शिक्षा व्हावी.. फाशी देण्यापेक्षा आरोपींची हात पाय तोडून चौरंगा करायला पाहिजे म्हणजे आयुष्य भर असे कृत्य केले म्हणून तडफडतील..
क
चौरंग😂होय
सुवर्णा शी मि सहमत आहे। फाशी माधे एका झटख्यात प्रान जातो। अपराध्या ला पन तड़फड़त च मार ले पहिजे
ताई ह्या बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे
ha kharch todlya pahije
डॉक्टर मोमीता केस मधील सर्व आरोपीनां डायरेक्ट फासावर लढवा
त्या नराधमाच् लिंग कापून काढा हीच मोठी शिक्षा होईल साश्रू नयनांनी मौमिता तुला श्रद्धांजली तुला न्याय मिळेल नक्कीच्टुझा आत्म्याला शांती लाभो
😂
Borber aahe mhje tila evdh trs daun Marl tr tyla pn tasch phje
भावपूर्ण श्रध्दांजली💐💐💐 खूपच
दु. ख वाटले न्याय मिळाला च पाहीजे
खूपच वाईट आणि माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य झाले आहे आम्ही सर्व देवाकडे प्रार्थना करतो आहे की लवकरात लवकर त्या सर्व राक्षसांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
खूपच दुःख वाटले.तुला न्याय मिळेलच.
खूपच वाईट घडलं ताई तुझ्यासोबत
तुला न्याय मिळालाच पाहिजे
त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे
हो खरोखरच त्या नराधामांना कठोर शिक्षा देऊन ह्या मुलीला आणि तीच्या आई वडिलांना न्याय मिळवून द्यावा.
Tilla Naya milala pagij
चांगल्याच्या नशिबी असं का होतं, मन सुन्न करणारी घटना, तुला ईश्वर न्याय मिळवून देवो हीच सदिच्छा 😢😢
हो ताई न्याय मिळेल , जीव खूप तळमळत आहे ,खूप रडू येत आहे ,देवाने चांगले त्यांचे नरधमचे हल केले पाहिजे ,त्यांना शिक्षा फाशी मिळालीच पाहिजे😭😭😭😭😭😭😭
का फक्त फाशी एवढे सहज मरण
त्याचे पण हात पाय कपा , लिंग कापा आणि तसाच तडपवत ठेवा आणि मग फाशी द्या
😂😢
@@SiddharthGedam-n9sतुम्हाला लाज नाही वाटत का इतकं सिरीयस टॉपिक आहे आणि तूम्ही हसताय का धिक्कार आहे तुझा 😡😡
Dev ka nahi aala vachavayala???
तुमचं बालपण घाटकोपर चे का.
डॉ मौमिता को भाविनी श्रद्धांजलि न्याय मिलना ही चाहिए। ईश्वर से यही प्रार्थना है
डॉक्टर मोमिता हिला भावपूर्ण श्रद्धाणली.मोमिता तूला नव्किच न्याय मिलेल.
मन सुन्न झालं सगळं ऐकून
ज्यानी आईच्या गर्भातून जन्म घेतला
त्या आईचा व तिच्या स्त्रीत्वाचा यांना विसर पडला . त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची आई , बहीण , बायको , मुलगी यांच्या पैकी कुणाचाच चेहरा आला नसेल का?त्याच्या या कृत्या मुळे त्यांना भरचौकात फाशी दिली पाहिजे . तुला न्याय मिळेल ही आशा करूया . भावपूर्ण श्रद्धांजली तुला .
न्याय मिळालाच पाहिजे आणि तो पण लवकर 😢भावपूर्ण श्रध्दांजली ताई 💐
Dr. मौमीता मॅडम सोबत खूपच वाईट घडलं.😢😢अजूनही जीव कासावीस होतो जेव्हा अश्या त्यांच्या बद्दल बातम्या बघते तेव्हा 😢😢
डोळ्यातून पाणी आलं😢 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
खरच स्टोरी ऐकून डोळे पाणावले, न्याय मिळालाच पाहिजे त्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजेच ,
मोमीता तुला न्याय मिळाणारच , भावपूर्ण श्रद्धांजली
😢😢😢😢😢 खूप वाईट घटना घडली पण जनता जनार्धन जर एक झाले तर त्यातील एक सुध्दा गुंन्हेगार जीवंत राहणार नाही
आवाज उठवा ना जनतेला एक करण्यासाठी कुणीतरी
Kup vait zal tai tuzasobat tya naradhamala dev kup mothi siksa deil
खरंच खूप वाईट झालं.नककी आरोपींना शिक्षा झाली पाहिजे.
न्याय भेटला पायजे 🌷मोमिता ताई 🕯️🌷ला आरोपी ला फांसी देन्यात यावी⚖️
Fashi nhi tyalapn tyachprkare marun takave jyaprkare tya naradhmani tya nishpaap mulila marle ani tya ghtne ha vhidio vayrl vhayla hva mhnje ajun kono nirbhya ya vasnecha bli janar nhi
अवश्य एक ना एक दिवस आपल्याला न्याय मिळवून देऊ भावपूर्ण श्रद्धांजली ❤
भावपूर्ण श्रद्धांजली ताई 😢🙏
लवकरच न्याय मिळेल ताई तुम्हाला
खुप वाईट झालं तुमच्या सोबत 😢
खरोखर डोळ्यात पाणी आले हे सर्व ऐकून तिच्यावर किती हा भयानक प्रसंग .त्यांनाही तेवढ्याच यातना द्याव्या
डॉक्टर मोमिता केस मधील सर्व आरोपींना डायरेक्ट फासावर लटकवा
होय ताई तुम्हाला न्याय मिळणार
न्याय मिळाला पाहिजे गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे
होय बेटा तुला तर नक्खिच न्याय मिडेल
पन या देश्यातिल राजकरणी आणि धनाड्या लोकांच काय जे कायदया ला सुद्धा विकत घेतात 😢 आणि तुझ्या सारख्या स्वाभिमानी मुलींचा बड़ी घेवून तुझ्या सारख्या अनेक मुलिन्ना न्याय मिडुच देत नाही 😢😢
तुला न्याय मिळाला पाहिजे ईश्वर चरणी प्रार्थना करतो ताई तुला भावपुर्ण श्रद्धांजली
ताई ला न्याय मिळालाच पाहिजे भावपूर्ण श्रद्धांजली ताई 💐😭
न्याय मिळाला च पाहिजे आणि तो भेटणारच मी तुझ्या सोबत राहील
न्याय मिळालाच पाहीजेन..!! खरच लोकशाही जिवंत असेल तर...नाहीतर हुकमशाही कडे देश चालला असे समजेल...
Heart touching story 😭 justice for Dr. Momita🙏🏻😭
Yes dear Moumita You will get 🙏justice Don't worry we will fight for you
देवा हे काय झाले रे.......जे काही झाले माझ्या मोमिता ताई सोबत ते काही बरोबर झाले नाही......देवा ज्यांनी हा प्रकार केला आहे त्यांना लवकरात लवकर सजा दे रे बाबा......त्या नराधमाला फाशी च झाली पाहिजे.....
खुपचं वाईट वाटले ऐकताना . डोळे सारखे वाहत होते. तुला न्याय मिळाला च पाहिजे ताई.देर है मगर अधेर नहीं है.
देवाच्या रेकॉर्डवेवरून,पापाची नोंद पुसली जात नाही .नराधमाला शिक्षा मिळेलच
Kon dev
खरोखर त्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे,
खूपच सुंदर लिहिली ताई तुम्ही कथा अगदी डोळ्यातून अश्रू आले नक्की तिला न्याय मिळेल मिळेलच
खूप धन्यवाद... मनातून येत जात ते पानावर उतरते आणि तुमच्या सोबत शेअर करते ..खूप वाईट घडलं त्या डॉक्टर सोबत..तिच्या मनात देखील नसेल की उद्याचा दिवस ती बघू शकणार नाही..आज ती होती उद्या आपल्यापैकी दुसरी कोणीतरी स्री असेल
फकत नाव वेगळ...म्हणून आपल्या कडून होईल तितकं तिला न्याय देण्याचा प्रयत्न करा🙏
Fasi dya hat pay kapa sarvanche😢
भावपूर्ण श्रद्धांजली ताई तुम्हाला न्याय मीळो ही ईश्वर चरणी प्रार्थना
ताई हे ऐकून मला खूप दुःख झाले. तुझ्या आत्म्यास शांती
मिळो. संजय व त्याच्या हराम्याना फाशी होईल. हरि ओम शांती.😢😢😢😢😢
न्याय अवश्य मिलेगा। आदमी ने बनाई न्यायव्यवस्थामें मिले न मिले, ईश्वर की अदालत में न्याय अवश्य मिलकर रहेगा।
ईश्वर आपकी आत्मा को शांती दे।
ओम् शांति शांति शांति।
24:13 लवकर न्याय मिळावा
Court fast results kyo nhi deta
भारतातील सर्व डॉक्टर एकत्र व्हावे, कारण सामान्य लोकांचे कोणीच येईकत नाही,
नक्की न्याय मिळेल, फक्त आपला कायदा बदलणे फार गरजेचे आहे. बलात्कार करणाऱ्याला एकतर लगेच फाशी, एन्कांटर करा, नाहीतर अशा व्यक्तीचे गुप्तांग छाटा जेणे करून पुन्हा ही चुक होणार नाही.
बरोबर आहे
Ho agadi barobar ashya lokana purn nagn krun bhar chokat yanch kapun takav tevach yancha madhe bhiti nirman hoel
Right.......
भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏💐💐
खूपच दु:ख वाटले. तुला न्याय मिळेलच.
ताई नक्कीच न्याय मिळेल.ईश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो हीच शिवशंभू चरणी प्रार्थना.ओम शांती..
सुनकर आख भर आई ,भारत देश में शिव शक्ती गाई जाती यही पर इतना पाप भगवान तुम्हारा बलिदान व्यर्थ नहीं जाने देगा तुम्हन्याय अवश्य मिलकर रहेगा। ,भारत INSECURITY वाला देश हो गया हे राहू का ग्रहण भारत पर लगाने वाले दुराचारी आत्माको कर्मो का फल मिलेगा,ईश्वर आपकी आत्मा को शांती दे।
🙏🏻तुम्हांला लवकरात लवकर न्याय मिळावा. हि ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
हो न्याय जरूर मिळेल..सर्व आरोपीना शिक्षा ही झालीच पाहिजे
खूप वाईट वाटलं ऐकून न्याय हा मिळालाच पाहिजे असल्या आरोपीला कथोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे
भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐 खूपच दुःख वाटले.. तुला न्याय मिळाला पाहिजे..
, खरोखर अशा नराधमाला फाशी द्यायला हवी डॉक्टर च्या आई-वडिलांना काय यातना होत असतील डॉक्टरला न्याय मिळाला पाहिजे
ताई तू खूप मेहनत करून डॉक्टरांचं शिक्षण पूर्ण केलं,पण आई वडिलांची व तुझी जी चांगले जीवन जगण्याची स्वप्न होती ती पूर्ण झाली नाहीत याचं खूप वाईट वाटते आहे,तुला नक्की न्याय मिळेल आम्ही तुझ्या भावना समजून आई वडिलांना समजून घेऊ हीच खरी श्रदधांजली.
😢😢😢😢😢😢😢😢
न्याय मिळालाय पाहिजे😢
भावपूर्ण श्रद्धांजली ताई
नक्की न्याय मिळेल.
Give Justice to Dr..dii...😢
भावपूर्ण पूर्ण श्रदजाली ताई तुला न्याय मिळेल 😢😢❤❤
Dr Moumita ला न्याय नक्की मिळेल.आणि गुन्हेगार ला फासी होईल.
भावपूर्ण श्रद्धांजली dr.momita.
Ho momita Tula nkki nyay milel
Hya jagat jr nahi milila.
Tar karmakada nusar devyi nayy Tula milarach ithe saglyanya papacha hishob hoto aani honarch hech garudh puran sangte ..❤ tu mukt aatma devat lin vhavi aashi me krisha charani prathna karte🙌
भावनिक शब्दांनी, आत्म्याला स्पर्श झाला ताई....
🙏
खूप काळीज कापून गेलं खुले आम त्यांना फासावर लटकवा मुद्द्यांना
आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. मोमिताच्या आत्मास शांती लाभो .
डॉ मुमता व दिदी न्याय मिळाला पाहिजे. आरोपीला कडक फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे. दिदीला लवकर न्याय मिळाला पाहिजे. दिदीचे कसे हाल केले ना तसेच त्या आरोपीचे हाल केले पाहिजे करा .दिदीला न्याय मिळाला पाहिजे भावपूर्ण श्रद्धांजली ❤
😢miss you momita tai😢Tula nyay nkki milavun devu ani aai vadilanchi seva sudha kru❤
मोमिता तुझ्या आत्म्याला शांती देवो हीच प्रार्थना, तुझ्या गुन्हेगाराला शिक्षा लवकरात लवकर मिळणार 🌹💐
Ho tai tula nakki nyay milel to pn lavkar ch 👍💯 tai chi aashi hatya karnarya saglya aaropina lavkarat lavkar fashi zhali pahije 🙏 bhavpurn shrdhanjali tai 😢😢😭
Kiti chan didi , aikun khup dukkh zal , moumita didila tr nyay milalach pahije ani tya naradhamala fashichi shiksha zalich pahije , dev n karo ashi vel kontyach mulivr yeu naye...😢😢😢
मोमिता तुला भावपूर्ण श्रद्धांजली तुला लवकरच न्याय मिळो अशी प्रार्थना मी परमेश्वरा जवळ करेल हीच तुला खरी श्रद्धांजली
न्याय मोमिताला मिळणारच त्या नराधमाला कर्मानुसार फाशी सजा होणारच !!!!!! भावपूर्ण श्रद्धांजली 😔😔🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली ताई
खूपच वाईट झालं न्याय मिळाला पाहिजे
ताई तुला न्याय अवश्य मिळेल आता देवच तुझा न्यायाधिश होईल
Dr. Momitane tya hallmadhe yektine jayala nako hote. He ghadle naste. Taila bhavpurn shradhanjali 🌹🌹🙏🙏
ताईला न्याय मिळाला पाहिजे हीच तिला भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल
जनतेने आवाज उठवला पाहिजे नराधमांना फाशी झाली पाहिजे बि च्यारीचाआत्मा तडफडत गेला आहे खूप खूप रडायला येतंय असं करताना त्यांचे आई-बहीण मुलगी पत्नी डोळ्यासमोर आले नाही का नोबिता ताईला न्याय मिळायलाच हवा 😭😭😭😭😭
भावपूर्ण श्रद्धांजली डॉ मौमिता ताई💐💐खूप वाईट वाटल त्या नराधमाला शिक्षा म्हणून फाशी झालीच पाहिजे तुला न्याय मिळालाच पाहिजे
गुन्हेगारांना राजकीय पाठबळ असत म्हणून ते बींधास गुन्हा करून सुटतात.हे पण् सुटतील सुशांत, दिशा जीया पालघर अशी अनेक उदाहरणे आहेत.
डॉ.मोमीताला न्याय मिळालाच पाहिजे, त्या नराधमांनी तिला खूप त्रास दिला, त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे, फाशीची शिक्षा व्हायलाच हवी त्यांना
त्या नराधम माणसाला अशी शिक्षा मिळेल कि कोणी अशी हिंमत करणार नाही
अशा माणसांना जिवंत जाळले पाहिजे डॉ मोमिताला न्याय मिळाला पाहिजे.
त्यांनी जस तुम्हाला खूप यातना देऊन मारलं तसच मरण जिवंत मरण त्यांना द्यावं तरच न्याय मिळेल.😢😢😢
जे जे कोणी दोषी आहेत त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे
खरोखर असं कुणाबरोबर घडू नये यासाठी देवाला प्रार्थना करतो,
ताई आरोपीला अशी कठोर शिक्षा होईल की पुन्हा कधीचं कोणी असे धाडस करनार नाही.
😔🌹🙏..Bhavpurna Sradhanjali.. Dr Moumita ….must get justice.. Om Shanti 🙏
न्याय मिळाला पाहिजे
हो ताई तुम्हास न्याय मिळेल त्या नराधमाला फाशी ची शिक्षा पेक्षा जास्त कठिण शिक्षा देण्यात यावे ही विनंती करते
कोणासोबत अस घडू नये. अशा वेळी देवाने तरी धाव घेतली पाहिजे 😢
घटना भयंकर आहे, नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी व आई आणि वडिलांना संकटातून सावरण्याची शक्ती मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
Tya haramkhorala fashi hach tuza nyai asel tai
मोतीलाल तास भावपूर्ण श्रध्दांजली🌹🌹🌹
डॉ मोमिता ची खूप ह्रदय स्पर्शी कहाणी झाली खूप दुःख होतंय ताई ला न्याय मिळेल ताईला भवपूर्ण श्रध्दांजली
डॉक्टर मोमीता बद्दल नवीन काही अपडेट माहिती नक्की बघा
ruclips.net/video/nDXIDWeTbEk/видео.html
L00p0०l00000😊0😊😊😊😊😊😊0😊00
आपको nayay jarur milega
😭😭😂😂
भावपूर्ण श्रद्धांजली न्याय मिळालाच पाहिजे
खरोखर न्याय मिळालाच पाहिजे आरोपींना शिक्षा द्या फासावर द्या
अतिशय क्रूर आणि निंदनीय घटना
न्याय मिलना चाहिए