अश्या पद्धतीने ताव्यावरील भरलेल्या कारल्याची भाजी बनवाल तर अजिबात कडू लागणार नाही | karlyachi bhaji

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 246

  • @lolmalharpatil4872
    @lolmalharpatil4872 Год назад

    Tumchi baghun me kareli banavli khup sundar zhali gharatlyana pan khup avadli thank you❤🌹🙏

  • @mangalapawar3883
    @mangalapawar3883 2 месяца назад

    Khupch sunder karli banvali ❤

  • @swapnilkadam25
    @swapnilkadam25 3 месяца назад

    खूप वर्ष झाली आजी आणि मावशी मी तुम्ही बनवलेल्या तुमच्या सगळ्या रेसिपी बघते. सगळ्या रेसिपी खूप छान सोप्या पद्धतीने बनवायला शिकवता. तुमचे घाटी पदार्थ मला खूप आवडतात. धन्यवाद

  • @vikaspawar6576
    @vikaspawar6576 2 года назад +2

    छान रेसिपी.... करण्याची तयारी व पद्धत आपल्या.... सांगली.... कोल्हापूर कडे.... दिसून येते...छान

  • @Learnigwithsharda123
    @Learnigwithsharda123 2 года назад +1

    जे साधं, सरळ असतं ते नेहमी सुंदर आणि मनाला भावुन टाकणारं असतं....हे आजी आणि ताई यांच्या रेसिपी मधून जाणवतं... गावाकडची अस्सल भारतीय संस्कृती तुमच्या चॅनल मधून दिसून येते.🥰

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 года назад +8

    भरली कारली मस्तच पाट्यावर वाटलेला मसाला बघूनच तोंडाला पाणी सुटले 😋😋👌👌👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shitalbagle412
    @shitalbagle412 2 года назад +1

    मी ही भाजी करून पाहिली....खूप छान झाली ....घरी सगळ्यांना आवडली....thank you आज्जी.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kalpananimbalkar9592
    @kalpananimbalkar9592 2 года назад +9

    खूप छान आहात तुम्ही दोघी पण. मला खूप आवडता आणि रेसिपी पण खूप छान सोप्या असतात

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @vandanamore2170
      @vandanamore2170 2 года назад +1

      सुंदर रेसिपी@@gavranekkharichav

    • @vandanachavan9652
      @vandanachavan9652 3 месяца назад +1

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 2 года назад +1

    अप्रतिम अफलातून लाजवाब आहे कार्ल बनवलेलं मी प्रथमच पाहाते आहे ठाणे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 2 года назад +1

    रेसिपी आवडली धन्यवाद ताई आणि आई 👌👌🙏🌹🌹

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mayaindave8310
    @mayaindave8310 2 года назад +1

    Khupch chhan recipe dakhavli aaji tai tumhi mi nakkich krel mazya gharat konich karal khat nahi ashi bhaji krun pahate br

  • @bhuvaneshwarimali2212
    @bhuvaneshwarimali2212 Год назад

    लय भारी आहे कारल्याची भाजी मी करून बघितले खूप छान

  • @jyotipawar9028
    @jyotipawar9028 Год назад +1

    Aajicha sweipak godach god

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @mrs.manishaherwade3561
    @mrs.manishaherwade3561 2 года назад +4

    खूप च छान रेसिपी
    Love you आज्जी आणि काकू
    किती मस्त सांगता तुम्ही अगदी आई सांगते तसे च

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sangitakharat5977
    @sangitakharat5977 2 года назад +2

    खुपच छान आजीअशा आजी सगळ्यांना भेटेलतर कितीचांगलं होईल🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌷🌷👍👍👍🌼🌼🌼💐💐💐❤️🍒।

  • @nayaraandzarapriyankamulla8055
    @nayaraandzarapriyankamulla8055 2 года назад

    Mi kal parat keli
    Dusari vel aahe mazi
    Khup mast zale
    Thodi sudhha kadu nai zale
    Thank u mavashi aaji🙏🙏🙏

  • @vikrampol2608
    @vikrampol2608 Год назад

    Khup chan aaji

  • @ruby2857
    @ruby2857 2 года назад

    Khupach Chan recipes

  • @bharatsutar7007
    @bharatsutar7007 2 года назад

    मस्तच रेसीपी दाखवला.कारलाची
    भाझी.पान वड.चेपटी भजी.अता
    ईकडे पाऊस पण पडत आहेे.मि
    अता चेपटी भजी करून खातो.
    मी तुमचे सर्व व्हीडीओ पाहतो
    आई आणी अक्का नमस्कार.

  • @ashwinidewalkar9275
    @ashwinidewalkar9275 Год назад

    Nice recipe

  • @kalpanachauhan2292
    @kalpanachauhan2292 Год назад +1

    खूप च छान आहे

  • @sushmapatil9301
    @sushmapatil9301 Год назад +1

    खूप छान

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 2 года назад +1

    खुप छान मातीची भांडी,पाट्यावरच वाटण आणि चुलीवरच जेवण एक नंबर भारी. 😋😋😋

  • @Naturreiswell
    @Naturreiswell 7 месяцев назад

    Khuch chan

  • @swatinaik8774
    @swatinaik8774 2 года назад +13

    भरलेली वांगी आणि भरलेली कारली म्हणजे मराठी खवय्यांसाठी मोठी पर्वणीच असते ,अनेक अनेक धन्यवाद या रुचकर भरलेल्या कारल्यासाठी. आजी, आत्या धन्यवाद 🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +4

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @anjalighatke7433
    @anjalighatke7433 2 года назад +3

    Khup Chan pan city madle sugarcane leaves milatnahi hami nusti Pani madle boil Karu shakta Kai O ajji?🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      chalni cha vapar kara
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @annapoornayadnaik8359
      @annapoornayadnaik8359 2 года назад

      Nice ajji

  • @shashikalapatil1086
    @shashikalapatil1086 5 месяцев назад +1

    छान छान ताई आजी

  • @rajashriupasni5326
    @rajashriupasni5326 2 года назад +1

    आजी व काकूंचे व्हिडिओ पाहून माझ्या आईची खूप आठवण येते ती पण अशीच रेसिपी करायची सगळ्या रेसेपी खूप खुप छान असतात

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vaishnavibhole782
    @vaishnavibhole782 Год назад +1

    Mast aaji Ani tai tumachya serve recipe Chan astat tumachya gavachy nav kay

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад

      Dist - kolhapur , will share all required information very soon
      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shivangijoshi6075
    @shivangijoshi6075 2 года назад +8

    मस्तच बनवलीत भरली कारली ताई, आई पण छान दाखवतात

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @jayagiddanavar8357
      @jayagiddanavar8357 2 года назад

      Khup khup chan take and ajji

    • @indrajitajagekar9666
      @indrajitajagekar9666 Год назад

      Tula yetat ka banvta ashi bharleli karli

  • @urmilaghule1277
    @urmilaghule1277 2 года назад +1

    खूपच छान

  • @rohinibhat-gu9ls
    @rohinibhat-gu9ls Год назад +1

    खुपच छान आजी कारल्याची भाजी आणि तुम्ही पण

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @shrutnm
    @shrutnm Год назад +1

    मस्तच

  • @neetarathod696
    @neetarathod696 2 года назад +1

    Pn khup mst dakvta tumi mst ch 👍👌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @nirmalaitkyal5771
    @nirmalaitkyal5771 2 года назад

    खूप छान रेसिपी आहे

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 2 года назад +2

    Very good

  • @mathuradasmankarnik6450
    @mathuradasmankarnik6450 2 года назад

    आजी व ताई खूप छान भरली कारली ची रेसिपी सांगितली. व शेतातील वातावरण पाहून छान वाटले .आजी तुम्हाला बघून माझ्या दिवंगत आईची आठवण आली.

  • @lakhanlondhe5679
    @lakhanlondhe5679 2 года назад

    वातावरण खूप छान आहे

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 2 года назад +6

    नमस्कार आजीला दोघींना कारल्याची रेसिपी छान वेगळी नवीन बघायला मिळते छान छान मस्त अशी पद्धत कुठेच बघायला मिळत नाही धन्यवाद एक आजी सोलापूर

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @lakhanlondhe5679
    @lakhanlondhe5679 2 года назад

    Khup chan

  • @shubhangiteli1522
    @shubhangiteli1522 2 года назад +1

    भरलेली कारली छान मस्त झाली आजी काकू खुप धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kalpitagirkar7871
    @kalpitagirkar7871 2 года назад

    मजेदार आणि लज्जतदार कारली बघूनच तोंडाला पाणी सुटले . 👍👍👍👌👌👌

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 Год назад

    Great and very nice recipe. 🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @swatiparekhji
    @swatiparekhji 2 года назад

    Tumhi sagli maatchi bhandi vaparta he aarogya sathi khup changle ahe.

  • @philomenapatrick7378
    @philomenapatrick7378 2 года назад

    Great Farm n Great Aaji n dtr . 👍🏼👍🏼👍🏼🙏🏻🙏🏻💗💯

  • @sandy18681
    @sandy18681 2 года назад

    Ajach banvle aahe khup chan zalay...mulana pan avadle

  • @archanabhalerao1976
    @archanabhalerao1976 5 месяцев назад

    Mast

  • @vijayapisal4761
    @vijayapisal4761 2 года назад +1

    खुप छान कारले भाजी.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sangitakokare2984
    @sangitakokare2984 2 года назад +1

    Kitti Chan ahe shet Mala khup awadle 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rekhagavali8442
    @rekhagavali8442 2 года назад +4

    Khupch chan👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @nayaraandzarapriyankamulla8055
    @nayaraandzarapriyankamulla8055 2 года назад +1

    Khup mast aaji nakki try karato🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shrikanthamine4234
    @shrikanthamine4234 Год назад

    Mastach! Khupach chaan

  • @sangitakharat5977
    @sangitakharat5977 2 года назад +1

    खुपच छान केलीकारले ची भाजी

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 2 года назад +2

    Waa..mast..

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @aparnajoshi1994
    @aparnajoshi1994 2 месяца назад

    Aaji Lai bhari

  • @SRIPune-n1m
    @SRIPune-n1m 2 года назад +3

    Nice recipe 👌👌 Aajibai 1 no mast Karlyachi bhajii 😋🙏❤️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kalpanashilwane668
    @kalpanashilwane668 8 месяцев назад

    आजी तुम्ही दोघे छान आहे गावकोणत मला पण स शेत आवडते बघा याच आहे

  • @vaijujoshilkar1286
    @vaijujoshilkar1286 2 года назад

    Lai bhari banvlet karle amhi Kolhapurkar

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 года назад +2

    वाह...मस्तच रेसिपी !!

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ganeshapoojari8311
    @ganeshapoojari8311 Год назад +1

    Very Very VeryNiec SUPAR

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 Год назад

    Chinch maslyamdhye mix karaychi .tumhi prtyek tukdyat chinch ghalta ka?

  • @snehalatashinde2371
    @snehalatashinde2371 2 года назад

    Tumchya recipe chhan aahetach pan tumcha shetpan khup chhan aahe aambyachi zade usache shet kuthe rahata tumhi tucha adress sangana m yeil tuchya ghari

  • @makarands830
    @makarands830 2 года назад +1

    किती मस्त करतात सगळे.. आजी आणि त्यांची मुलगी.. कोल्हापूर जवळ आहे.. कोणी सांगेल का . कुठले गाव आहे हे..?

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      Always Welcome , Will share contact details very soon
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @riyabhanji8752
    @riyabhanji8752 Год назад

    She is so cute❤️

  • @rekhashirke238
    @rekhashirke238 2 года назад

    आज्जी खूपच छान बनवलीत कारली

  • @itsmadhurirangoli
    @itsmadhurirangoli 2 года назад +2

    Bhrli Karli chan pan fodni kadyeet keli ter karpli nasti baki mastch🙏🙏🙏👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @anandkulkarni124
    @anandkulkarni124 2 года назад +1

    छान.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pragatipowale9880
    @pragatipowale9880 2 года назад

    ताई आणि आजी तुम्ही छान मळा छान आनी रेसिपी छान

  • @madhumisal3037
    @madhumisal3037 Год назад

    Aajji tumhi shetat bhajee banvat aahat ..manun usaci pane ghetali ...shahrat kuthun aanayaci usavi pan

  • @meenakshikalaskar9327
    @meenakshikalaskar9327 2 года назад +1

    मस्त तोंडाला पाणी सुटले करणेची पद्धतीने छान आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @ashwininerpagare4226
      @ashwininerpagare4226 2 года назад

      खूप छान

    • @nayanagorakh931
      @nayanagorakh931 Год назад

      Tondala Pani sutate recipe baghun

    • @nayanagorakh931
      @nayanagorakh931 Год назад

      Aji ani Kaku khup chan ahet

  • @pranitadhage5490
    @pranitadhage5490 2 года назад +1

    Wow......Ekdam mst recipe 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sunitarambhajani6010
    @sunitarambhajani6010 2 года назад +1

    खुप छान बनवली कारली आजींनी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @milindbhorkhade4977
      @milindbhorkhade4977 2 года назад

      @@gavranekkharichav kk

    • @milindbhorkhade4977
      @milindbhorkhade4977 2 года назад

      @@gavranekkharichav on

  • @SCIENCE-bh4kf
    @SCIENCE-bh4kf 2 года назад +1

    खूपच छान.
    तवा मातीचा आहे की आणखी दुसरा कशाचा आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      Lokhandi aahe
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @md9554
    @md9554 2 года назад +1

    wow आजी आणि काकू खूप छान छान रेसिपी आम्हाला बनवून दाखवतात.👌😍😊😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @meenagehlot7903
    @meenagehlot7903 Год назад

    Aaji tumhi pan mishri ghshta ka.majhi saau pan mishri ghadhti

  • @kalpanapatil9407
    @kalpanapatil9407 Год назад

    खूपच छान आजी आणि ताई

  • @prasadprabhakar1132
    @prasadprabhakar1132 2 года назад +1

    आमच्या कडं ऊसाचा पाला मिळत नाही. मग चाळणीत ठेवून उकडून घेतली तर? नक्की उत्तर द्यावे.

    • @vaijujoshilkar1286
      @vaijujoshilkar1286 2 года назад

      Ho chalel ki fhakt vapevar karle shijvanaysathi ushacha Pala tevlay karle shijavtana karlay madhe Pani mix hou naye

  • @ratnaprabhasharigajananmha9875
    @ratnaprabhasharigajananmha9875 2 года назад +2

    Lay bhari testy

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @kiranlanjewar6651
      @kiranlanjewar6651 2 года назад

      ۔
      ے

    • @kiranlanjewar6651
      @kiranlanjewar6651 2 года назад

      @@gavranekkharichav گطج

  • @nehashetye4232
    @nehashetye4232 2 года назад +1

    Khup chaan Tai ❤️❤️

  • @artimudiraj
    @artimudiraj Год назад +1

    👌👌

  • @pratibhajadhav8090
    @pratibhajadhav8090 2 года назад

    Nice

  • @rajaniambare5874
    @rajaniambare5874 2 года назад

    आजींचे काम आवडते..

  • @varshachoncholikar5821
    @varshachoncholikar5821 2 года назад

    Ek number 👌

  • @Nandasrecipesandvlogs
    @Nandasrecipesandvlogs 2 года назад +4

    Mast recipe 😋👌 amazing sharing 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pravinthorwe4513
    @pravinthorwe4513 Год назад +1

    Chhan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.

  • @madhurikumbhar9248
    @madhurikumbhar9248 2 года назад +2

    Waa khup chaan aajji👌👌😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shrikantwagh8795
    @shrikantwagh8795 2 года назад +2

    Super

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 2 года назад +1

    Tai tumch shet kup bhari ahai ekda Purna shet dhavkhav

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      Please find the videos on in description box .
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @todaysspecialwithrekha
    @todaysspecialwithrekha 2 года назад +1

    Very good 😊

  • @mariyabansode4215
    @mariyabansode4215 2 года назад

    Mast aji
    God bless you🙏

  • @sangitakokare2984
    @sangitakokare2984 2 года назад +1

    Mawashi tu sugaran ahes 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼😋😋😋😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 2 года назад +1

    आजी तु खुप गोड आहेस तशी कारल्याची भाजी पण गोडच होणार. ❤

  • @Best.cooking-shibani
    @Best.cooking-shibani 2 года назад

    Chan👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @radhikamulik8498
    @radhikamulik8498 2 года назад +5

    Wow mast recipe Mavashi &Aaji 👌♥️

  • @rupalinarkhede5551
    @rupalinarkhede5551 Год назад +2

    हळद , मीठ, चिच, किती वेळ लावून ठेवाव?

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद , 10-15 min

  • @smrutishete1137
    @smrutishete1137 2 года назад +1

    आज्जी- काकी... love u

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @fizazare7139
    @fizazare7139 2 года назад +1

    Must ☝️👌👌👌

  • @ninaagrawal1860
    @ninaagrawal1860 2 года назад

    Ajji i love u toooo much 😍😘😆

  • @urmilachavan3561
    @urmilachavan3561 Год назад +1

    आजी ताई खूप छान आणि तुमच्या कोल्हापुरी तिखटाची रेसीपी दय की राधे,राधे.....

  • @ashwinikate6256
    @ashwinikate6256 2 года назад +1

    खुपच मस्त ....आजी Ani काकू मस्त समजाऊन सांगतात 😍😍👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏