सरिता मी नगरची ,आमच्याकडे दामट्याचे लाडू करतात. चूकन्या सारखं काहीच नाही या दीदीच्या वाक्यामुळे बळ मिळाल आणि हे लाडू करून पाहिले पहिल्याच प्रयत्नात खूप छान झाले धन्यवाद सपना दीदी
सरिता तू खरोखरच खूप गोड आहेस, तुझ्या रेसिपी मी नेहमीच बघते, खुप छान पद्दतीने समजावून सांगतेस, जसा आज शेव लाडू तुझ्या ताईने सांगितला, तुम्हाला खुप सारे गोड आशिर्वाद🙌
Marathi माणूसच मराठी माणसाचे पाय मागे खेचतो .बाहेरच्या राज्यातले आपल्या मुंबई पुण्याला येऊन करोडपती झालेत.त्यांचे सबसक्राईब र 1m chya पुढे झपाट्याने वाढतात.मराठी लोकांना 1m sathi खूप mehanat kravi lgte
पूर्वी मी पण मुलं लहान असताना शेव लाडू करायची खूप छान होतात आणि चव पण वेगळीच असते पण छान लागते धन्यवाद सरिता ताई छानच असतात तुझ्या रेसिपी आज बहिणीची रेसिपी पण खूप छान आहे
Excellent आमच्याकडे हेच लाडू सर्वांना फार आवडतात. आतापर्यंत शेवाचे लाडू माझ्या माहितीनुसार ही रेसिपी पहायला मिळाली नव्हती पण आपण ती योग्य पद्धतीने दाखवलेत त्याबद्दल धन्यवाद❤
खूप छान रेसिपी ,तुम्ही दोघी बहिणी पण मस्त ,आज तू बोलताना जरा लाडात येऊन बोलल्यासारखं वाटलं दीदी होती ना सोबत म्हणून ,खूप मस्त वाटलं पाक तयार केलेलं भांड मस्त आहे
खूपच छान रेसिपी आहे माझ्या पप्पा ना शेव लाडू खूप आवडतात त्यामुळे जुन्या आठवणीना उजाळा मिळाला मी लहान असताना माझी आई हे लाडू बनवायची आई आणि शेजारी ताई जेव्हा शेव चुरायाची तेव्हा मी चुराण्याचा हट्ट करायचे पण मी लहान असल्याने मला चुरायला यायच नाही त्यामुळे मी शेव खायचे काम करायची😂 अन्नपूर्णा चा आशीर्वाद तुमच्या वर तुमच्या आई वर आणि तुमच्या मोठया बहीण वर आहे तुमच्या तिघी ची मेहनत विडिओ मध्ये दिसते मी पाहिलेत तुमच्या तिघी चे विडिओ अशीच तुमची प्रगती होत राहो आणि अन्नपूर्णा सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
खरंच दोघी पण बहिणी किती हुशार आहात ज्याची आई सुगरण तीच्या मुली पण सुगरण तुम्हा दोघी बहिणीणा बघुन मलाही माझ्या मोठ्या बहिणीची आठवण झाली आम्ही पण जास्त भेटत नाही पण आमचं फोनवर रोज बोलणं होतं दोघी बहिणींनी मिळून खूप छान शेव लाडू केलेस मला माहित नव्हते तुझ्या बहिणीचेही रेसिपीचे चॅनल आहे दोघी बहिणी अशाच आनंदी आणि हसतमुख रहा
Thank you so much tai mi tuzyamule diwali faral banvyla shikly nonveg banvlyla shikly barach kahi padharth mi tuzyakdeun shikly khrach tuzya recipe uttam astata kadhihi fast nahit confidance yeto tuzi recipe bagitli ki apan pn banuu shakto as vatt kharach khup sopya padhtine tu shikvty thank you so much ❤
शेव लाडू रेसिपी खुप छान पण याही पेक्षा आजच्या व्हिडीओत दोघी जणी किती हसत थट्टा मस्करी करत होतात खरंच सरिता ताई कडून खुप शिकण्या सारखं आहे खुप गोड स्वभावाची ताई ❤😍
आमच्या घरात शेवचे लाडू आणि दामट्यांचे लाडू दोन्हीही खुप आवडतात.. तेही गोड.. प्रत्येकाला आपल्या आईने केलेला पदार्थ खुप आवडतो..माझी आई हे शेवचे लाडू अप्रतिम चवीचे बनवायची.. आता वयोमानाने होत नाही तिला..पण शेवचे लाडू म्हटले कि आईच डोळ्यासमोर येते.. Thanks dear ❤ दोघी बहिनींची अशी हसतखेळत रेसिपी खुप खुप आवडली..👌👌
Koni mala sangel ka ki madhura ani sarita hi kay controversy ahe te . Khup lokani comments kelyat , nemak kay zalay. Mala tar satita tai chya ch recipe aawdtat. Maza aai peksha jast sarita tai kadun ch shikale ahe mi recipes. Karan ti ek ekdam systematic paddhatine samjawun sangte.... Mala kadhi ch watal nawhat ki mi kadhi puran poli banwu shaknar life madhe, pn sarita tai ne ekadam sop karun recipe sangitali ani majhi puran poli ekdm perfect zali❤
Super recipe Sarita tai❤. Ur sister is too sweet. मी तुमची चिकन बिर्याणी recipe खुपदा follow केली आहे. प्रत्येक वेळेस अप्रतिम झाली आहे. आता मला ती माझी च रेसीपी वाटायला lagliye😂 Million thanks to u dear❤ ताई, mala अस वाटतय ki लाडू साठी खुसखुशीत हा शब्द नाही वापरत. Baki तुमच्या recipes baddal काय bolnar...ur a real gem 💎 ❤ Thanks.
❤ नमस्कार ताई❤ अरे वा खूपच छान❤ दोन बहिणी एकत्र आल्या म्हणजे❤ शेव लाडू खूपच चांगले होणार❤ तुम्ही दोघींनी बनवलेले लाडू खूप चांगले झाले❤ आजचा व्हिडिओ खूप चांगला झाला❤ असंच दोघी बहिणी हसत राहा आनंदी राहा आम्हाला असेच व्हिडिओ बनवून दाखवत जा❤ धन्यवाद ताई❤
Tai thank you so much❤ me kal tumcha ha video bagitla aani shev ladoo fst time kele. Khup same tumhi banvle tasech zale. Wow khup Chan sopi padhat thnx. Happy Diwali🎉❤
खूपच छान करावे अशी मस्त वाटतात अशा शेव लाडू ची रेसिपी सपना तुमच्या सारखी दिसते असं मी नाही म्हणणार कारण कि ती मोठी आहे तुमची दीदी आहे त्यामुळे तुम्ही अगदी तुमच्या दीदी सारखे दिसतात ❤❤❤❤❤
सपना दिदी / ताईचा चैनल Sapanas Kitchen Marathi
ruclips.net/video/MCWmV0hAego/видео.htmlsi=dm-BO4m0CG1lCDT0
@@saritaskitchen already subscribed dear
@@saritaskitchen Yes
Thanks tai
Mala jar ardha kilo besanche ladu karayche astil tar sakhar pan ardha kilo gheu na .. please sanga
👌👌
सरिता मी नगरची ,आमच्याकडे दामट्याचे लाडू करतात. चूकन्या सारखं काहीच नाही या दीदीच्या वाक्यामुळे बळ मिळाल आणि हे लाडू करून पाहिले पहिल्याच प्रयत्नात खूप छान झाले धन्यवाद सपना दीदी
सरिता तू खरोखरच खूप गोड आहेस, तुझ्या रेसिपी मी नेहमीच बघते, खुप छान पद्दतीने समजावून सांगतेस, जसा आज शेव लाडू तुझ्या ताईने सांगितला, तुम्हाला खुप सारे गोड आशिर्वाद🙌
Marathi माणूसच मराठी माणसाचे पाय मागे खेचतो .बाहेरच्या राज्यातले आपल्या मुंबई पुण्याला येऊन करोडपती झालेत.त्यांचे सबसक्राईब र 1m chya पुढे झपाट्याने वाढतात.मराठी लोकांना 1m sathi खूप mehanat kravi lgte
मनापासून धन्यवाद :) दिवाळीच्या खूप शुभेच्छा
वृत्ती आहे ही, थोडी विकृती दिसते आहे. इथे मराठी, अमराठी असं दिसत नाहीये.🙏.
मराठी कवितेला पण भरभरून प्रतिसाद देत नाहीत 😢
मधुराला त्या कविता च भारी कौतुक... पण आपल्या सरिता ल पाण्यात पाहते... खरच मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो हे खरे आहे
Ho barobar aahe . Tya lokana kadhi pahilay ka Marathi lokanchi pramanik sath detana
तुमचे विडीओ बघताना स्वयंपाक करणे किती सोप्पं आहे असंच वाटत राहतं Thank you Saritatai. दोघांचेही लाडू छान झालेत बरं का!!
पूर्वी मी पण मुलं लहान असताना शेव लाडू करायची खूप छान होतात आणि चव पण वेगळीच असते पण छान लागते धन्यवाद सरिता ताई छानच असतात तुझ्या रेसिपी आज बहिणीची रेसिपी पण खूप छान आहे
Excellent आमच्याकडे हेच लाडू सर्वांना फार आवडतात. आतापर्यंत शेवाचे लाडू माझ्या माहितीनुसार ही रेसिपी पहायला मिळाली नव्हती पण आपण ती योग्य पद्धतीने दाखवलेत
त्याबद्दल धन्यवाद❤
मी आतापर्यंत शेव लाडू बनवले नाहीत आता नक्की करून पाहीन खूप वर्षापूर्वी बनवले होते धन्यवाद ताई
नक्की करून बघा.
मनापासून धन्यवाद :) दिवाळीच्या खूप शुभेच्छा
छान मीपणआज बनवत आहे धन्यवाद😊
शेव लाडुची रेसिपी पहील्यांदा पाहीली खुपच सुंदर आणि दोघीही खुप छान आहात
खूप छान रेसिपी ,तुम्ही दोघी बहिणी पण मस्त ,आज तू बोलताना जरा लाडात येऊन बोलल्यासारखं वाटलं दीदी होती ना सोबत म्हणून ,खूप मस्त वाटलं
पाक तयार केलेलं भांड मस्त आहे
हो ना ते आपोआप होतं :)
Tai khup chan samjvta tumhi
Mla khup aavdtat tucya recipe
Mi kele Ladoo khup chan zale Ladoo thanku ♥️
खूपच छान रेसिपी आहे
माझ्या पप्पा ना शेव लाडू खूप आवडतात त्यामुळे जुन्या आठवणीना उजाळा मिळाला मी लहान असताना माझी आई हे लाडू बनवायची आई आणि शेजारी ताई जेव्हा शेव चुरायाची तेव्हा मी चुराण्याचा हट्ट करायचे पण मी लहान असल्याने मला चुरायला यायच नाही त्यामुळे मी शेव खायचे काम करायची😂
अन्नपूर्णा चा आशीर्वाद तुमच्या वर तुमच्या आई वर आणि तुमच्या मोठया बहीण वर आहे तुमच्या तिघी ची मेहनत विडिओ मध्ये दिसते मी पाहिलेत तुमच्या तिघी चे विडिओ
अशीच तुमची प्रगती होत राहो आणि अन्नपूर्णा सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
मनापासून धन्यवाद :) दिवाळीच्या खूप शुभेच्छा
मधुरा फारच गर्विष्ठ आहे मी मी करत रेसिपीज सांगत असते
Doghi bahini che Prem diste. hyat mi ,mi Kay
Tumchi recipe baghun ladoo kele ajibat fasle nahi....khup chan jhale....mummy tar khup khush jhali
खरंच दोघी पण बहिणी किती हुशार आहात ज्याची आई सुगरण तीच्या मुली पण सुगरण तुम्हा दोघी बहिणीणा बघुन मलाही माझ्या मोठ्या बहिणीची आठवण झाली आम्ही पण जास्त भेटत नाही पण आमचं फोनवर रोज बोलणं होतं दोघी बहिणींनी मिळून खूप छान शेव लाडू केलेस मला माहित नव्हते तुझ्या बहिणीचेही रेसिपीचे चॅनल आहे दोघी बहिणी अशाच आनंदी आणि हसतमुख रहा
दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा सरिता ताई शेव लाडू अप्रतिम झाले आहेत 😊😊तुम्हा दोघीं बहिणीना बघून खुप हेवा वाटले मलाही बहीण असती तर असो बाकी रेसिपी मस्तच ❤❤❤❤
मनापासून धन्यवाद :) दिवाळीच्या खूप शुभेच्छा
ताई तुम्ही सांगितलेल्या सोप्या पद्धतीने लाडू बनवले, खूपच छान झाले. खूप खूप धन्यवाद🙏🏼
खुप दिवसा पासुन हिच रेसीपी हवी होती Thank you🙏❤
ह्या रेसिपी ची मी सुद्धा वाट पाहत होती ताई खूप खूप धन्यवाद सरीता ताई 🙏🙏😊😊
Thank you so much tai mi tuzyamule diwali faral banvyla shikly nonveg banvlyla shikly barach kahi padharth mi tuzyakdeun shikly khrach tuzya recipe uttam astata kadhihi fast nahit confidance yeto tuzi recipe bagitli ki apan pn banuu shakto as vatt kharach khup sopya padhtine tu shikvty thank you so much ❤
मस्तच... लाडू छानच दिसतोय नक्की करून बघेन
नक्की करून बघा. दिवाळीच्या खूप शुभेच्छा
मी आज बनवले लाडू खूप छान झाले धन्यवाद ताई 🙏
शेव लाडू रेसिपी खुप छान पण याही पेक्षा आजच्या व्हिडीओत दोघी जणी किती हसत थट्टा मस्करी करत होतात खरंच सरिता ताई कडून खुप शिकण्या सारखं आहे खुप गोड स्वभावाची ताई ❤😍
Thank you Tai. Shev ladu chya recipe chi mi khup vat baghat hote. Tuzya recipe ekdam sopya Ani sahaj karta yetin ashya astat.
आमच्या घरात शेवचे लाडू आणि दामट्यांचे लाडू दोन्हीही खुप आवडतात.. तेही गोड.. प्रत्येकाला आपल्या आईने केलेला पदार्थ खुप आवडतो..माझी आई हे शेवचे लाडू अप्रतिम चवीचे बनवायची.. आता वयोमानाने होत नाही तिला..पण शेवचे लाडू म्हटले कि आईच डोळ्यासमोर येते.. Thanks dear ❤ दोघी बहिनींची अशी हसतखेळत रेसिपी खुप खुप आवडली..👌👌
Konakade lakh n deta tujha paramparik vidio chalu thev aamcha sarvancha saport aahe best of luck sister
Mast shev लाडू...आम्ही पण असेच करतो..चवीला खूप खूप छान लागतात.....thank u so much
मनापासून धन्यवाद :) दिवाळीच्या खूप शुभेच्छा
Koni mala sangel ka ki madhura ani sarita hi kay controversy ahe te . Khup lokani comments kelyat , nemak kay zalay. Mala tar satita tai chya ch recipe aawdtat. Maza aai peksha jast sarita tai kadun ch shikale ahe mi recipes. Karan ti ek ekdam systematic paddhatine samjawun sangte.... Mala kadhi ch watal nawhat ki mi kadhi puran poli banwu shaknar life madhe, pn sarita tai ne ekadam sop karun recipe sangitali ani majhi puran poli ekdm perfect zali❤
Thank you for this recipe... Majhya maitrinichi aai khup chan shev laadu banavaychi... Tya dekhil punyachya hotya... aani athavanine majhya sathi thevayche... Tya devaghari gelya... Nehmi tyanchi khup aathavan yete... Khup premal hotya tya...
खूप छान मी नक्की करेल माझ्या सासरच्या ना खायचे होते म्हणून तुमचे सरीता रेसिपी पाहिजे ठरले
खूप सुंदर सरीता तुझ्या सगळ्याच रेसिपीज छानच आहेत 😊
खुप छान लाडू . सरिता मी नारळीपाकाचे लाडू बनवते खुप छान लागतात . तुझ्या पद्धतीने एकदा दाखव .
मोतिचुर लाडूला पर्याय छान आहे, छान रेसिपी
सरिता शेव लाडू खुपच छान 🎉धन्यवांद
Collaboration khoopach sunder
Laddoo banvale chan zale ... thanks
Sarita is down to earth person,GBU
Dhanyawad Sarita mi pan ladu kele Ani chan zale
Mee sarvach resepeees tumchyasarkya karnyacha pryatna karte gelyvarshee sarvach pahral khup Chan zala hota khup khup thank you
Thanku Tai recipi dakhvlat tumhala baghun mazya bahinichi aathvan Ali thanku so much 🙏
शेव लाडु मस्तच करुन बघते
नक्की करून बघा. दिवाळीच्या खूप शुभेच्छा
Sarita you are a humble person and be that way always.
Absolutely 💯
The love, support i always get from my viewers i will always be grateful to them 😊🥹 Will never forget
Thank you very very much 💛
खूप छान ❤
tumchya recipe ne me bhajnichya chaklya first time bnvlya, shankarpalya bnvlelya khup chhan zalelya ataa shev ladu try krnar ahe
Sarita mi tuzi laduchi recipe baghun prathamach Shev ladu banavile ahet.khoopach swadisht zale ahet ladu . Thank u ❤
दोघीही गोड आहात❤छान
Khup mast resipe didi . Mi ata navin swayampak shikate tari sudha pahilyach velet mla jamle 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻❤️❤️
माझ्या मिस्टरांना हे लाडु खुपच आवडतात मी आता मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे करणार धन्यवाद दोन्ही ताईंना
मी खूप दिवसापासून वाट बघत होते शेव लाडू रेसिपी ची....thank you
Super recipe Sarita tai❤. Ur sister is too sweet. मी तुमची चिकन बिर्याणी recipe खुपदा follow केली आहे. प्रत्येक वेळेस अप्रतिम झाली आहे. आता मला ती माझी च रेसीपी वाटायला lagliye😂 Million thanks to u dear❤ ताई, mala अस वाटतय ki लाडू साठी खुसखुशीत हा शब्द नाही वापरत. Baki तुमच्या recipes baddal काय bolnar...ur a real gem 💎 ❤ Thanks.
सरिता मॅडम तुमची रेसिपी छान असते मी भरपूर वेळा बनवले आहे.
नक्की करून बघा. दिवाळीच्या खूप शुभेच्छा :) Thank You
छान रेसिपी धन्यवाद ताई
अप्रतिम झाले लाडू❤❤
खूप छान झालेत लाडु.मला फार आवडतात हे लाडू.नक्की करणार.दोघींचे लाडू छान झालेत.
मस्तच शेव लाडू आणि दीदी पण खूपच छान👌👌
Recipes very nice 😋 😊
❤ नमस्कार ताई❤ अरे वा खूपच छान❤ दोन बहिणी एकत्र आल्या म्हणजे❤ शेव लाडू खूपच चांगले होणार❤ तुम्ही दोघींनी बनवलेले लाडू खूप चांगले झाले❤ आजचा व्हिडिओ खूप चांगला झाला❤ असंच दोघी बहिणी हसत राहा आनंदी राहा आम्हाला असेच व्हिडिओ बनवून दाखवत जा❤ धन्यवाद ताई❤
नक्की करून बघा :)
मनापासून धन्यवाद :) दिवाळीच्या खूप शुभेच्छा
खूप छान शेव लाडू धन्यवाद❤
मस्तच ताई बहीण मनजे आपली हक्काची मैत्रीण &लाडू तर मस्तच 👌👌
अगदी खरं !!
तुमचं वाटी च प्रमाण घेणं मला खूप सोपं जातं....but यात mention nahi kel ताई तुम्ही वाटी च प्रमाण
Tumche collaboration khup khup chan vatle🎉
Khupch chan Ladoo recipe
Waaaw
Thank you मला ही रेसिपी हवी होती
Tai thank you so much❤ me kal tumcha ha video bagitla aani shev ladoo fst time kele. Khup same tumhi banvle tasech zale. Wow khup Chan sopi padhat thnx. Happy Diwali🎉❤
अप्रतिम ताई ❤❤😊😊😊
छान रेसिपी आहे ताई मी करून बघणार ही रेसिपी❤
नक्की करून बघा. दिवाळीच्या खूप शुभेच्छा
Tai mi tumch pahun sarv receipi try krte khoop chan hotat
Thank you Tai recipe share kelyabaddal mala havi hoti hi aamchyakade he ladu khup aavadtat
नक्की करून बघा. दिवाळीच्या खूप शुभेच्छा
Nice recipe 👌👌
Chan ch recipe ❤one n only sarita's kitchen ❤
I used to follow your all faral recipes for Diwali and it's amazing,the way you told and it's really easy to make by following your tips and tricks
Khup.mast.ladu.mala.khup.aawdtat.tumhi.khip.mast.santa.khup.mast.recipi
फारच छान सरीता आणि सपना ताई!
बुंदी पाडणं अवघड आहे पण हे सोप्पं आहे की!
बहिणी बहिणी गप्पा मारत, हसत खेळत लाडू करत आहेत, मजा आली बघायला!
पाव किलो मध्ये किती लाडू झाले?
वजनी अर्धा किलो
नग - १५ लहान
धन्यवाद सरीता
Thank You For Shearing This Beautiful Ladu Recipe
You are most welcome :)
ताई मला खूप आवडतात ग हे लाडू आता मी करून बघणारच
नक्की करून बघा. दिवाळीच्या खूप शुभेच्छा
खूपच छान करावे अशी मस्त वाटतात अशा शेव लाडू ची रेसिपी सपना तुमच्या सारखी दिसते असं मी नाही म्हणणार कारण कि ती मोठी आहे तुमची दीदी आहे त्यामुळे तुम्ही अगदी तुमच्या दीदी सारखे दिसतात ❤❤❤❤❤
खूपच छान शेव लाडू, आज पर्यंत मी कधीच शेव लाडू केले नाहीत यावेळेस तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी शेव लाडू करून पाहीन, धन्यवाद ताई
नक्की करून बघा. दिवाळीच्या खूप शुभेच्छा
@@saritaskitchen ताई तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏
छानच शेव लाडू
Khupch mst.tumhi gavakdun aahat tyamule basic problem mahit aslyamule tumhala nemke problem mahiti aahet aani tyavr correct solution deta
ताई तुम्ही खप प्रेमळ आहात. तुमचे पदार्थ पण खुप छान असतात ❤❤
मनापासून धन्यवाद :) दिवाळीच्या खूप शुभेच्छा
खूप छान !
ताई पण मस्तच!❤
Most requested video....thank u so much 🙏🙏
मी पण असच बनवणार ताई 🥰छन बनवलं आहे
नक्की करून बघा. दिवाळीच्या खूप शुभेच्छा
Me jarur bnaungi
खुप छान सरीता ताई खरच खूप छान धन्यवाद ❤🎉
छान रेसिपी तू छान समजून सांगतेस
सरिता तू आणि तुझी दिदी दोघीही सुगरण आहात लाडू एक नंबर 👌
खुप छान आहे लाडु ताई 🙏🏻
Tuzech recipes karte mi khoop mast astat
ताई किती छान लाङु मी विचार करतच होते आणि तुम्ही दाखवली हे ऐक नातं आहे मी हया काय बोलणार ताई नवकी बनवणार
तुम्ही दोघी बहिणी सारख्याच दिसता आणि दोघी सुगरणी आहात, मस्त रेसीपी, नक्की करून पाहणार.❤
नक्की करून बघा.
मनापासून धन्यवाद :) दिवाळीच्या खूप शुभेच्छा
@@saritaskitchen तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा.
Tumha doghi bahinina baghun khup chan vataley sarita amhi suddha tighi bahini ahot agdi ashich maja yete swypank kartana😊
Khupchan tai THANKS for sharing try nakkich karanar 😋😋😋👌👍❤
नक्की करून बघा. दिवाळीच्या खूप शुभेच्छा
खुप छान collaboration ❤
Bhande chhan ahe🎉🎉
खुपच छानच असतात तुमच्या रेसिपी तुमच्या मळे माझ्या रेसीपी छान होतात मला खुप सोपे झाले अगदी परफेक्ट माप मी फक्त तुम च्या च रेसीपी पाहते
Recipe kup mast hai Tai
मी पण असंच, लाडू बनवते, खूप छान दोधी ❤❤
Khup chhan recipe bahini bahini khupch chaan