१/२ किलो बेसनाची कुरकुरीत शेव | लसूणी मसाला शेव, तेलकट होऊ नये म्हणून या ३ गोष्टी पाळा Shev Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 387

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 Месяц назад +44

    छान झाली शेव. मावशींच्या टीपचे कौतुक. मला ही टीप माहीत होती, आईला मदत करताना मी वापरली आहे. शेव ऐवजी चकली म्हणालीस ही साधी चूक सुद्धा तू मान्य केलीस हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे.

  • @bhartimarane7952
    @bhartimarane7952 Месяц назад +48

    आजचा व्हिडिओ अति सुंदर कारण आज रेसिपी कमी आणि ताईचं हासरा चेहरा जास्त आनंद देवून गेला ❤🎉😊 शेव तर अप्रतिम 🙏👍

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 Месяц назад +37

    खरंच किती सुंदर शेव केलीस सरिता मला तुझा साधेपणा खूप आवडतो एवढी शिकलेली आहेस पण तुझे रहाणीमान सुद्धा किती साधे आहे आम्हाला तु आमच्यातीलच एक वाटते तुझे आणि आमचे काही नाते नसतानाही तु आम्हाला आमच्यातीलच वाटते आणि आज तु साडीमध्ये खूप छान दिसत होतीस आमच्यासाठी दिवाळीचे एवढे छान छान पदार्थ दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सरिता तुझ्या पध्दतीने फराळ केल्यावर तो काहीच अवघड वाटणारी नाही

  • @SangitaPatil-iq3wp
    @SangitaPatil-iq3wp Месяц назад +126

    ताई मी तुमच्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचा चकली केली, शंकर पाळी केली, करंजी केली सगळे पदार्थ मस्त जाले तुमचं मनापासून आभार कारण मी पहिल्यांदा सगळे पदार्थ केले फक्त तुमच्या मुळे thank you so much

  • @madhuripankar5042
    @madhuripankar5042 Месяц назад +18

    तू मन कवडी आहेस माझ्या मनात आजच शेव बनवायचे आले आणि तुझी recipe हजर धन्यवाद🙏👍👌❤️

  • @pramila_tarne_11
    @pramila_tarne_11 Месяц назад +11

    ताई मी आहे तुझ्यासोबत मी पण चहामध्ये शेव टाकून खाते मला खूप आवडते चहामध्ये ठेव वेळात वेळ काढून मी तुझ्या रेसिपी रोज बघत असते खूप आवडतात मला

  • @madhurivilash2261
    @madhurivilash2261 Месяц назад +1

    सरिता तुमच्या रसिपी खुपच छान आहेत त्याच बरोबर तुमची शिकवण्याची पदत ज्या आनंदाने तुम्ही सांगता तो आनंद हया पदार्थात उतरतो हसमुख चेहरा सुंदर तुम्ही समोरच्याला ही आनंद होईल 👏🏻💐👌🏻❤🙏🏻धन्यवाद

  • @babybhise7248
    @babybhise7248 Месяц назад +13

    सरिता शेव खूप छान झाली आहे नवीन टीप माहिती झाल्याबद्दल गीता मावशीला धन्यवाद 👌👌

  • @anuradhashinde3352
    @anuradhashinde3352 Месяц назад +9

    अगं तुच लई भारी आहेस, रेसिपी नेहमी प्रमाणे मस्तच, बेसन लाडू केले तुझ्या रेसिपी प्रमाणे एक नंबर झालेत टाळ्याला चिकटत नाहीत पेढ्यासारखे . धन्यवाद

  • @jyotimhetre9583
    @jyotimhetre9583 Месяц назад +5

    खुप छान शेव ,तुझी रेसिपी म्हटलं की आता बिनधास्त करायचं असच आहे ती भारीच असते तुझ्यामुळे आमचं कौतुक होत 😊
    टीप माहीत होती आधी पासून पण तरीही गीता मावशींसाठी 🙏👍

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 Месяц назад +14

    किती सहज सोपं करून हसत खेळत सांगता तुम्ही... फक्त व्हिडिओ बघायला पण छान वाटतं... माझा ४ वर्षांचा नातू रोज तुमची रेसिपी मनोभावे बघतो... आणि त्याला सहभागी करून घेऊन काही पदार्थ बनवतो आम्ही... तुम्ही चुकून चकली म्हणालात तर तुमच्या बरोबर तो पण खूप हसला 😂 धन्यवाद

  • @kalpanapalange5277
    @kalpanapalange5277 Месяц назад +4

    Tuze hasne aani bolne ekun khup aanand milti. Ashich sukhi raha aayushyat tula kahich kami padnar nahi. Bless you. Happy diwali. Tu nesleli sadi same mazyakade pan aahe. Sunder distes.

  • @gayatrisawant2101
    @gayatrisawant2101 Месяц назад +6

    मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंकरपाळी केली खुप छान झाली.thanks tai

  • @manishamarne2665
    @manishamarne2665 Месяц назад

    खूप गोड व्हिडिओ होता... तुमच्या टीप चा फायदा होतो..मी आवर्जून तुमचे व्हिडीओ बघते... दोन्ही मापे देणे..,सांगण्याची पद्धत... सारं काही खूप छान 👌🏻

  • @KakadKakad-lh5nf
    @KakadKakad-lh5nf Месяц назад +3

    सरिता मी तुझे बघून शेव बनवली खूप छान झाली तू खूप छान समजावून सांगते जास्त जास्त हावभाव नाही धन्यवाद

  • @xion2989
    @xion2989 Месяц назад

    सरिता मॅडम मी 58 वयाची महिला आहे. मी तुझे video आवडीने ऐकते. आज मी तू सांगितल्या प्रमाणे लसुण शेव केली अगदी Petect झाली माझ्या मागील 30 वर्षाच्या कालावधीत एवढी छान शेव कधीच झाली नव्हती . तुझे खुप खुप धन्यवाद❤😊

  • @anandtalegaonkar5842
    @anandtalegaonkar5842 Месяц назад +2

    खुप मस्त 👌👌मला फार आवडते 👌👌थँक्स सरिता आणि काका 🙏🙏
    सरिता तुला आणि घरातील सर्वांना शुभ दीपावली 💐💐🙏😊

  • @latagandhare6139
    @latagandhare6139 Месяц назад +4

    खुप छान शैव झाली आहे मलाही फार आवडले शेव खायला वकरायला धन्यवाद. दिवाळी चया हार्दिक शुभेच्छा सरीता ताई

  • @anjalickhandekar
    @anjalickhandekar Месяц назад

    मॅडम मी तिखट शेव बनवली खूपच छान झाले सगळ्यांना आवडली.. तुमचे मनापासून अभर मानते ह्या छान रेसिपी साठी.

  • @trupti8718
    @trupti8718 Месяц назад +6

    ताई तुमच्या रिसीपी शिवाय माझ्या फराळ होत च नाही... खुप खुप आभार...

  • @shailajabhondokar4108
    @shailajabhondokar4108 Месяц назад +4

    खुप छान सागतेस ग सरिता मला सगळ्याच रेसिपीज आवडतात आणि मी करुन बघते लहान वयात खूप परफेक्ट आहेस कौतुक आहे

  • @mayuribhagade2428
    @mayuribhagade2428 Месяц назад +2

    Thanku tai me tumhala bolle ani tumhi lasuni masala shev chi recipe upload keli 😊❤

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 Месяц назад +3

    तुझ्या रेसिपी पाहून दिवाळीचा फराळ केला, छान झालं सगळं. Thanks 🙏🙏

  • @madhuripankar5042
    @madhuripankar5042 Месяц назад

    तुझ्या रेसिपीज खूप परफेक्ट असतात आणि खरेपणा अंगी असणे ही खूप मोठी गोष्ट आहे अगदी प्रामाणिक पणे तू या गोष्टी सांगते ,ही टीप मला माहित होती असच चकली करताना मी सोऱ्या फिरून पाहिला तेव्हा पासूनच मी ही ट्रिक वापरते तुझ्या मनाचा मोठेपणाच तुला अगदी आमच्या जवळची ,घरातली व्यक्ती असल्याचे वाटते धन्यवाद अशाच recipe share करत रहा दिवाळीच्या शुभेच्छा 🙏🙏🙏😊

  • @swatimisal1797
    @swatimisal1797 Месяц назад +1

    इ इ इ इ......चहात टाकून नाही खाणार...
    आज सरिता खुप खुश आहे, छान वाटतंय...आणि viewers पण खुप खुश आहेत खरं, एवढ्या छान परफेक्ट प्रमाण , नी रेसिपीज दाखावल्यात त्यामुळे....
    Happy Diwali 🪔

  • @yeshwantkulkarni2166
    @yeshwantkulkarni2166 Месяц назад +2

    वाह वाह सरीता
    सुंदर सुरेख छान झाली शेव
    नेहमी प्रमाणे
    तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे
    तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
    व खुप खुप शुभाशीर्वाद

  • @therutujaskitchen
    @therutujaskitchen Месяц назад +2

    खूप छान रेसिपी आहे ताई 👌🏻👌🏻👌🏻

  • @rajnyrajny1597
    @rajnyrajny1597 Месяц назад

    सरिता ताई तू खरच खूप सुगरण आहेस तू कोणताही पदार्थ दाखवतेस तो अगदी मनापासून करतेस हसऱ्या चेहऱ्याने करतेस तो हसरा चेहरा मला फार आवडतो तुझ्या सगळ्याच रेसिपी खूप छान असतात मी त्या बघून बनवते सुद्धा अजिबात फसत नाहीत तू जे प्रमाणबद्ध सांगतेस तो पदार्थ चुकतच नाही अगदी परफेक्ट बनतो तुझे खूप खूप धन्यवाद अशीच तुझी खूप खूप प्रगती होऊदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @archanachaudhari0531
    @archanachaudhari0531 День назад

    Sarita tai tumi khup deep tips sangata tyacha amhala khup fayda hoto too much thanks tai👌👌👌🙏🙏🙏.....

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 Месяц назад +2

    वा किती छान सगळ्या टीप आणि ट्रिक्स सह केलेली लसुनी शेव❤❤❤❤

  • @dr.tejaswinimali4152
    @dr.tejaswinimali4152 Месяц назад +2

    Chakli khup chan zali tumchya recepi ne keli ekdum kurkurit mst❤

  • @jayashreedeshpande6717
    @jayashreedeshpande6717 Месяц назад

    मी 76 वर्षाची बाई आहे. सगळे फराळाचे पदार्थ करून झाले आहेत आयुष्यात बऱ्याच वेळा . पण केवळ तुमची सांगण्याची गोड पद्धत ऐकण्यासाठी मी तुमचे व्हिडीओ बघते. तुमच्या टिप्स पण माझ्या आई आणि सासूबाईंनी दिलेल्या असतात. आताच्या मुलींना त्याचीच खरं जरुरी असते.परत तुमचं खूप खूप कौतुक.❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासून धन्यवाद 😊 तुमचे आशीर्वाद नेहमीच सोबत असुदे. दीपावलीच्या खूप शुभेच्छा 🪔🪔

  • @VilasPanchal-c3j
    @VilasPanchal-c3j Месяц назад

    सरीता ताई तूमची रेसिपी खूप छान आहे. मी हे रेसिपी केली आणि ईतकी भन्नट झाली होती. 🙏👍👍🙏👌👌🙏

  • @SuvarnaAdsare123
    @SuvarnaAdsare123 Месяц назад +3

    Thank you so much. खूप छान झालीय माझी शेव 😅

  • @sujatakenchi3540
    @sujatakenchi3540 Месяц назад

    सरीता ताई तुमचं वजनी व कपच प्रमाण खरचं खूप चांगल व एकदम बरोबर आहे. यंदाच्या दिवाळी फराळसुध्दा शंकरपाळी बेसन व रवा लाडू मी तुम्ही दिलेल्या वजन व कपाप्रमाने करून केले आणि खूपच चविष्ट पण झाले. खूप खूप धन्यवाद. शुभ दीपावली

  • @RushantShetty
    @RushantShetty Месяц назад +1

    ताई तुम्हीं दाखवल तस शंकर पाली बनवली खुप छान झाली धन्यवाद ❤❤❤❤

  • @sumankharat6681
    @sumankharat6681 Месяц назад

    खरोखरच तुमच्या सगळ्याच रेसिपी मुळे दिवाळी झकास झाली

  • @sulbhamungre8290
    @sulbhamungre8290 Месяц назад +2

    वाह वाह खूपच सुंदर दिसत आहे👍🙏🌹

  • @smitadolas5336
    @smitadolas5336 Месяц назад

    नक्कीच, खुप छान टिप्स सहित धन्यवाद, दोघींचे,फारच छान

  • @SG0108
    @SG0108 Месяц назад +2

    सरिता ताई मी आज तू सांगितलेल्या रव्यापासून करंज्या बनवून पाहिल्या खूप छान झालेले आहेत खूप छान साटा लावून गेल्यावर खुसखुशीत रव्याच्या भरण्या झाल्या अजिबात नाही दा वापरला नाही

  • @pradnyagujar4828
    @pradnyagujar4828 Месяц назад

    मी शेव पहिल्यांदा केली।। छान झाली।। thnks to you❤❤😂😊

  • @supriyabandivdekar993
    @supriyabandivdekar993 Месяц назад +1

    Sarita khup masta diateys..aaj tuza mood kahi veglach😅...shev recepie tr apratimch ❤

  • @lifeoncamerawithkiran
    @lifeoncamerawithkiran 27 дней назад

    Madhura recipes peksha tumchya recipe bghyla chan vatt mst tips sobt hasat chehra ❤❤

  • @rajughaste2720
    @rajughaste2720 Месяц назад +2

    Hya dewali che sagale faral mi tumache video pahun kele 1 no jhale .khup khup dhanyawad l

  • @gauripimputkar7977
    @gauripimputkar7977 Месяц назад +1

    तुझ्या पध्दतीने केलेली प्रत्येक रेसिपी माझी छानच होते, आता ही शेव पण मी करुन बघीन

  • @anjalimore1027
    @anjalimore1027 Месяц назад +3

    मस्तच झाली.....❤

  • @nirmalasawarkar4871
    @nirmalasawarkar4871 Месяц назад

    खुप छान सरिता 🎉😂😂 तुझे हसणे बघून खर्या अर्थाने दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुला आणि तुझ्या परिवाराला😂😂 आणि 🎉🎉 अभिनंदन ❤🎉

  • @sunitapatil3989
    @sunitapatil3989 Месяц назад +2

    Khup chan Sarita मी या रेसिपिची वाट पाहत होते

  • @vrushali8806
    @vrushali8806 Месяц назад +1

    Me pn karun pahilay Tai, khup chan zal tai , thank you

  • @pushpak5360
    @pushpak5360 Месяц назад +2

    पहिल्यांदाच ऐकलं चहा नी शेवचं कोम्बिनेशन..😊

  • @daily_routine_3429-
    @daily_routine_3429- Месяц назад +5

    Me tu sangitla pramane God shankarpale Ani khare shankarpale kele khup chan zale.thank you 🙏🏻

  • @gaurangbakalkar4755
    @gaurangbakalkar4755 Месяц назад +1

    Khupch mast🙏🙏👌👌

  • @vaidehijoshi8920
    @vaidehijoshi8920 Месяц назад +2

    तुम्ही दाखवली तशी खारि शेव बनवली खूप छान झालीये धन्यवाद ताई

  • @tejasviniamollad3692
    @tejasviniamollad3692 Месяц назад +1

    तुम्ही छान सांगता 😊🙏🏻 आम्ही सुद्धा चहा मधून शेव खातो

  • @manishakasar01
    @manishakasar01 Месяц назад +2

    Shev khup chan banvali tai👌👌

  • @kanchanbhatade4645
    @kanchanbhatade4645 Месяц назад +2

    नमस्कार ताई🙏🙏 🌹दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवारातील सर्वांना. रेसिपी उत्तम झाली आहे. 👌👌👍👍आणि आम्ही पण शेव चहा मध्ये टाकून खातो तुमच्या सारखे. 🌹🌹

  • @SudeshJadhav-i9v
    @SudeshJadhav-i9v Месяц назад +3

    ❤ myam apratim apratim apratim sevchi recipe

  • @truptikadam4526
    @truptikadam4526 Месяц назад +2

    Ho mi pan chahat takun shev khate.....tumchya bolnyat aplepana vatato. Tumhala ani tumchya parivarala diwali khoop shubhechha. Happy Diwali 🪔🪔🪔🪔🪔🪔. Ashya hasat hasat recipe dakhava. Khush raha ani diwali faral khup kha.😊

  • @rekhamanjrekar4348
    @rekhamanjrekar4348 Месяц назад

    ह्या पध्दतीने मी पण शेव करून पाहीन 👌👌

  • @pranitakashid6510
    @pranitakashid6510 Месяц назад +2

    Happy Diwali सरिता ताई
    सगळे vdo अप्रतिम 👌👌❤

  • @rohinichavan7634
    @rohinichavan7634 Месяц назад +1

    Sagalya recipes khup chan asatat tumchya mala ani gharatlya sagalyana khup aawadatat 😊😊😊

  • @azizbukhari8875
    @azizbukhari8875 Месяц назад +1

    Sarita malatuzi hi lasuni shevechi receipe khup aawadli thankyou

  • @dinanathkarwatkar5975
    @dinanathkarwatkar5975 Месяц назад

    ताई तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. मलाही शेवट किंवा चकलीचे तुकडे कढकढित चहात टाकून खाणे खूपच आवङते. सर्व शेव खाल्ल्यानंतर चहालाही लाजबाब चव येते.

  • @priyankajadhav8769
    @priyankajadhav8769 Месяц назад

    Thanks for the receipes mi sev and chakali keli.. Khup masta zale🤗

  • @ashagharge8745
    @ashagharge8745 Месяц назад +3

    सरीता तूझा एक दोन वर्षे पूर्वीचे व्हिडिओ बघून पदार्थ बनवले तरी पण सुंदर झालेत

  • @rachanakamble9236
    @rachanakamble9236 Месяц назад

    Khupch mst dakhvle tai, Thank you

  • @sunayanachougule4691
    @sunayanachougule4691 Месяц назад

    Khupp chan, tai ❤❤
    Thanks a lot 🙏🙏

  • @shailalande4150
    @shailalande4150 Месяц назад

    Thank you so much खूप छान झालीय शेव

  • @pratikshyashirsath9913
    @pratikshyashirsath9913 Месяц назад

    Khup chan recipe tai
    Thankyou 🙏

  • @manjuhajare4347
    @manjuhajare4347 Месяц назад +1

    ताई मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे रवा लाडू केले खूप छान झाले

  • @ShrutiPathak-q2z
    @ShrutiPathak-q2z Месяц назад +2

    I made your recipe Rava ladoo and it was perfect.Thank you so much

  • @vanitadeshmukh3497
    @vanitadeshmukh3497 Месяц назад

    खूप छान माहिती दिली 👌🏻

  • @vanashrikulkarni6748
    @vanashrikulkarni6748 Месяц назад +2

    दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉 सरीता, शेव ची रेसिपी ❤❤

  • @tejugaikwad168
    @tejugaikwad168 Месяц назад +1

    Khup chan ❤

  • @divakarshirsathe2946
    @divakarshirsathe2946 Месяц назад +1

    धन्यवाद सरीता जी.

  • @anjalishirodkar6353
    @anjalishirodkar6353 Месяц назад +2

    खुप छान ताई धन्यवाद

  • @kshitijagadekar3932
    @kshitijagadekar3932 Месяц назад

    I tried the sev recipe, it turned out perfect and is a big hit at home. Can’t thank you enough for this recipe!!😊
    Happy Diwali🪔✨

  • @manishazille9484
    @manishazille9484 Месяц назад

    Me pan Shev, shankarpali ani chivda banvla khup chan zala ahe thank you 😊

  • @sunitabhosale1356
    @sunitabhosale1356 Месяц назад

    Sarita khup chan recipe 😋❤

  • @RaghiniBatham
    @RaghiniBatham Месяц назад

    Tumchua recipes KHUP KHUP chan Astat Ani tumhi tya KHUP nitnetke sangatat mhanun lagech samjatat
    Mi tar tuchi fan zali ahe mam❤

  • @bhakti8306
    @bhakti8306 Месяц назад +2

    Tai tumhi mage dakhvaleli Nankhatai aaj try keli
    It turn so well, khup chan zali shivay besan ladoo suddha tumhi sangitle tase kele
    Thanku so much ❤

  • @soniyakulkarni206
    @soniyakulkarni206 Месяц назад +1

    Mast zali ahe shev❤❤🎉🎉

  • @vaishnavib8221
    @vaishnavib8221 Месяц назад

    Tai well done khupchchan mi try keli aahe

  • @Ayushrajendrabhosale
    @Ayushrajendrabhosale Месяц назад +1

    आम्ही पण चहामध्ये शेव टाकून खातो छान लागते 😂😂😂😂😂

  • @VanitaJadhav-uq6wg
    @VanitaJadhav-uq6wg Месяц назад

    Mast zali shev first try made thx a lot😘😘😘😘😘

  • @chitrashindekandekar7075
    @chitrashindekandekar7075 Месяц назад

    मी तुमच्या रेसीपी प्रमाणे गुलाबजाम व भाजणी ची चकली बनवली खूप छान झाली. खूप खूप धन्यवाद ताई

  • @therutujaskitchen
    @therutujaskitchen Месяц назад +1

    शेव अप्रतिम

  • @ushajadhav2983
    @ushajadhav2983 Месяц назад

    खूप आवडली रेसिपी. आणि तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे

  • @latadhotre1726
    @latadhotre1726 Месяц назад +5

    आम्ही पण खातो चहा बरोबर शेव
    रेसेपी बगून दिवाळी फराळ खूपच सुंदर बनवलं
    Thank you Tai❤❤

  • @seemaphaye5261
    @seemaphaye5261 Месяц назад +1

    वाह मस्त टिप होती मावशी ❤ सरिता किती छान हंसता ❤

  • @Swanandiparab4613
    @Swanandiparab4613 Месяц назад

    Keli pan khup chan zhali thanku dear ❤❤

  • @vaishaliraut5944
    @vaishaliraut5944 Месяц назад +1

    Tip avdli,👍

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 Месяц назад

    मी चहात शंकरपाळी टाकून खाते. मस्तच लागतात😊😊

  • @neelamashtikar6677
    @neelamashtikar6677 Месяц назад

    Sarita you are great and your receipes are superb
    Diwali chaya tula tuzya family la khup hardik subecha ❤🎉🎉

  • @smitashirodkar9753
    @smitashirodkar9753 22 часа назад

    मी सुद्धा चहात टाकून खाते मस्त लागते .❤❤❤नंतर तो चहा प्यायचा भारी लागतो.

  • @ShwetasPari
    @ShwetasPari Месяц назад

    Khup sundar explain kelau Tai. Shevatchi tip khup mast hoti.

  • @ashwinik4578
    @ashwinik4578 Месяц назад +2

    Tai khup chan ahat tumi ani tumcha recipe pn ❤❤❤

  • @NiveditaKhandkar
    @NiveditaKhandkar Месяц назад

    Kharach mahatvachi tip aahe gita tai aani sarita tai doghanna dhanyawad diwalichy hardik subhecha

  • @asmitashelar1367
    @asmitashelar1367 Месяц назад

    Mast शेव ❤ आम्ही पण शेव चहा मध्ये घालून खातो.

  • @RunaliChavan-m1q
    @RunaliChavan-m1q Месяц назад

    Khup Chan tai... 😊