१ किलो मैद्याची खुसखुशीत शंकरपाळी | कमी तेलकट शंकरपाळी साठी या ७ टिप्स पाळा 1kg Shankarpali Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 1,9 тыс.

  • @saritaskitchen
    @saritaskitchen  2 месяца назад +611

    सरिताज किचन नेहमीच सर्वाना सोयीस्कर होईल असे व्हिडिओज करते. दिवाळीच्या तयारीत असाल माहिती आहे, पदार्थ अचूक होण्यासाठी संपूर्ण विडिओ बघावाच पण अगदीच वेळ नसेल तर जो भाग पाहायचा त्या topic पुढील time वर क्लीक करा. म्हणजे तुमचा वेळ वाचेल आणि जे हवे तेच परफेक्ट समजेल.
    Timelines-
    • Introduction 00:00
    • वजनी प्रमाण 1:38
    • वाटीचे प्रमाण 1:55
    • पीठ मळताना कोणती काळजी घ्यावी? 2:34
    • शंकरपाळी कापणे 4:43
    • शंकरपाळी कशी तळावी? 5:54
    • महत्वाच्या टिप्स 9:48
    Happy Dipawali :)

    • @KomalChavan-f5m
      @KomalChavan-f5m 2 месяца назад +18

      Tai 2 vati maida ch prman saga n please.

    • @AshwiniGavade-iu7hk
      @AshwiniGavade-iu7hk 2 месяца назад +8

      Thank you Tai kharch tumchyamule khup madat hotey Aadi pratek goshi sathi Aai la call karun vicharayla lagt hot thank you ❤

    • @Swapnalikadam1010
      @Swapnalikadam1010 2 месяца назад +4

      Happy Diwali❤

    • @shitaldhere9602
      @shitaldhere9602 2 месяца назад +3

      Khup mast recipe...kiti goad दिसतेस tu...❤❤ patal pohe chivda ani maka chivda dakhav na..plz..😊

    • @sapanakadam5084
      @sapanakadam5084 2 месяца назад +2

      Very nice Tai❤

  • @pritijadhav6081
    @pritijadhav6081 2 месяца назад +13

    Tai mi 2 varshapasun orders ghete ani sarv recipe fakt tujhyach baghun krte agdi tilacya karanjya sudhha ani khar sangte tai tujhyamule mi aaj swtacha business start kela ahe ani varshbhar mla orders yetat khup khup thank you❤

  • @MayuriPardeshi-v8e
    @MayuriPardeshi-v8e 2 месяца назад +2

    तुम्ही सांगितले सर्व दिवाळी फराळ मी केला अगदी तुम्ही सांगितलं त्याच प्रमाणे केला आणि खूप छान झाला तुमच्या सारखाच 🥰

  • @kalyani0905
    @kalyani0905 2 месяца назад +263

    तुझ्या विडिओ मध्ये अजिबात timepass नसतो.. अगदी मुद्द्याचं आणि छान बोलतेस... कुठेच गर्व वाटत नाही तुझ्यात.. रेसिपी पण उत्तम असतात...❤

    • @Nasibapnaapna9
      @Nasibapnaapna9 2 месяца назад +3

      Agadi barobar

    • @Nda-r6o
      @Nda-r6o 2 месяца назад

      Bayko Bayko as faltu pna tr ajibat nahi

    • @Nda-r6o
      @Nda-r6o 2 месяца назад +2

      Tya ek guru pramane chan shikvtat

    • @poonamnikam5504
      @poonamnikam5504 2 месяца назад +1

      Agdi barobar tu timepass bolat nahi tya mule tuza video mapat aani aikavasa watto

  • @tejashrisangolkar4927
    @tejashrisangolkar4927 2 месяца назад +3

    I love sarita's kitchen hyanchya kontyach recipes kadich chukt nahit ajch mi chivdyachi 1kg chi recipe bagun tyach tips fallow karun ani fkt praman vadvun 4kg cha chivda pahilyanda kela tr kiti chan zala. Tx tai😘she is down to earth. Bakiche ky hawtch astat. Recipe tr ek pn barobr yet nahi bigdatch nehmi. Pn sarita tai love you and your recipe😘

  • @anjalichavanke8245
    @anjalichavanke8245 2 месяца назад +37

    हॅलो सरिता ताई मी तुमची अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी रेसिपी बघितली आणि अगदी सेम टू सेम तशीच घरी मी आज दुपारी शंकरपाळी बनवली काय सांगू माझ्या पूर्ण आयुष्य मध्ये लग्नानंतरच्या आठ वर्षाच्या प्रवासानंतर मी पहिल्यांदा तुमच्यासारखी जी शंकरपाळी बनवली खूप खूप सुंदर झालीये खरं सांगू आणि मला स्वतःवर म्हणजे विश्वास नव्हता की इतका छान होईल आणि आता माझा कॉन्फिडन्स इतका वाढलाय की मी कधीही शंकरपाळी न चुकता डोळे झाकूनही बनवू शकते थँक यु थँक यु सो मच खरं सरिता ताई तुमच्या सगळ्या रेसिपी इतक्या भन्नाट इतक्या सुंदर इतक्या पावरफुल असतात ना की अगदी नवीन लग्न झालेली देखील स्त्री सगळ्या रेसिपी तुमच्या बनवू शकते बघून आणि त्यांना चुकता न फसता अतिशय सुंदर अतिशय छान अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही ज्या तुमच्या कल्पना तुमच्या आयडियाज तुमच्या ज्या टिप्स आम्हाला जास्त सांगतात आणि त्यानुसार आम्ही सेम तुमचे पदार्थ फॉलो करतो आणि अगदी तसेच बनवण्याचा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न आमचा शंभर टक्के यशस्वी होतो त्याबद्दल मनापासून सरिता किचनला थँक्यू थँक्यू थँक्यू.

    • @KaviBhadane
      @KaviBhadane 2 месяца назад

      Same here...mipn aajch shankarpali banvli ...agdi video mdhe sangitl aahe tsyach steps follow krun......khupch chan zali aahe shankarpali......mazhya itkya yrs mdhe kdhi yevdhi changli shankarpali bnli nvht...but Aaj tumchya mule te possible zal ... thanks a lot tai @saritaskitchen 🙏

    • @anitarokade6553
      @anitarokade6553 2 месяца назад

      मी सुद्धा आज 1 किलो ची शंकरपाळी केली आणि अप्रतिम झाली खूप छान वाटले मी अगोदर गहू च्या पिठाची चक्की केली आणि ती सुद्धा एवढी छान झालीय काय सांगून खरंच मला खूप आवडले सरिता च किचन आणि त्यांच्या impotant टिप्स वजनी प्रमाण वाटी प्रमाण खूप छान सांगतात सगे काही .. माझी चकली खाऊन असे वाटत च नाय की ती गहू ची चकली असेल thank यू सो मच ताई

  • @deepikadhadge-bangar8758
    @deepikadhadge-bangar8758 17 дней назад

    ताई तुमचा video पाहून शंकरपाळी बनवली, खूपच छान झाली. एकदम खुसखुशीत..👌👌 फक्त एक सांगू इच्छिते, साखर थोडी जास्त असायला हवी. कारण चहा सोबत ok आहे पण नुसती खायला थोडी फिकी लागतात.

  • @savitapatil1186
    @savitapatil1186 2 месяца назад +21

    I like your recipe with nice explanation.
    महाराष्ट्राची सुगरण म्हणजे आमची सरिता ताई.

  • @PratibhaPatil-fb2hz
    @PratibhaPatil-fb2hz 2 месяца назад +7

    सरिता तुझे मेजर्मेट अगदी 101% बरोबर आहे, आज मी शंकरपाळी बनवली, अप्रतिम झाली ग, मला खूप छान वाटते,,,❤❤आणि तुला thank you so much dear,,, ✌️✌️👍👍happy diwali 🌇🎇🎆

  • @snehamane2649
    @snehamane2649 24 дня назад

    It was 'The Perfect Recipe ' Thank you❤

  • @durvatawade8894
    @durvatawade8894 2 месяца назад +4

    किती परफेक्ट माप सांगितलं आहे. With each & every details... चूक होणं शक्यच नाही.. Thank you tai... Bappa bless you... 😘

  • @anjalikhandare7418
    @anjalikhandare7418 2 месяца назад

    Aj me pahilanda shankarpali banvli ...thanku dear tai ...khuskhushit shankarpali becouse of you❤❤❤

  • @Anita_holkar
    @Anita_holkar 2 месяца назад +86

    Last 2 year's pasun phkt Sarita's kitchen recipe follow krte mi.. Thanks Sarita❤ madhura che bolan nahi awadle. Ticha recipe jast details nastat so new favorite tu banli😅

  • @rashmibombale4857
    @rashmibombale4857 2 месяца назад

    Ekdam perfect praman... Khup chan

  • @sangeetaadhatrao8583
    @sangeetaadhatrao8583 2 месяца назад +4

    ताई तू कोणतीही रेसिपी खुप छान समजावून सांगतेस तुझ्या पद्धतीने केलेला कोणताही पदार्थ बिघडत नाही..... धन्यवाद ताई .... आणि येणाऱ्या दिवाळीच्या तुला खूप खूप शुभेच्छा

  • @mrunalkulkarni466
    @mrunalkulkarni466 2 месяца назад +2

    ताई मी exact मापाने साहित्य घेतल आणि केल. इतके खुसखुशित आणि खमंग झालेत की बास…. पहिल्यांदाच केले आणि सुदर जमले… खुप खुप thanks tai 🙏🏼

  • @soniyakundaikar
    @soniyakundaikar 2 месяца назад +86

    ताई तुमच्यामुळे मी 3 वर्ष झाली घरातून जेवणाच्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली आणि खरंच तुमचं प्रमाण एकदम perfect असत. तुम्ही सांगितलेल्या प्रमानानुसार मी बिन्दास्त मोठमोठ्या ऑर्डर्स घेते अगदी 300 400 लोकांची पण ऑर्डर्स घेतलेली आहे. आणि बिर्याणी तर एकच नंबर कस्टमर पुन्हा पुन्हा मागवतात. Thank you ताई 🙏😊

    • @SandhyaKadam-t5t
      @SandhyaKadam-t5t 2 месяца назад

      Please send biryani recipe

    • @archanasart2049
      @archanasart2049 Месяц назад

      @@soniyakundaikar are waa प्रत्येक स्त्री ने कमवत असणे गरजेचे आहे खुप छान वाटले.

  • @sangeetahambir2425
    @sangeetahambir2425 2 месяца назад

    आताच या प्रमाणात शंकरपाळी केली... खूपच खुसखुशीत झाली. Loved it. गोडीला पण अगदी बरोब्बर...thank you ❤

  • @Anuradha.choudhary1959
    @Anuradha.choudhary1959 2 месяца назад +5

    खूपच छान सरिता तुझ्या रेसिपी ,सांगण्याची पद्धत ,खूप सोपे जाते पदार्थ बनवणे

  • @aditikadam3810
    @aditikadam3810 2 месяца назад

    👌🏻👌🏻खूप छान रेसिपी, समजावून सांगण्याची पद्धत खूपच अप्रतिम 👍🏻👍🏻

  • @vaishalighadge7135
    @vaishalighadge7135 2 месяца назад +4

    Hi सरिता मी नेहमी तुमचे रेसिपीचे छान छान video पहात असते खुप छान साध्या सोप्या पद्धतीने रे सिपी सांगत असते तुझी ती बोलण्याची आणि सांगण्याची कला नेहमीच मनाला भावून जाते तुला खुपखुप शुभेच्छा :: धन्यवाद 😊😊❤

  • @MANASHREEWABALE
    @MANASHREEWABALE 2 месяца назад

    I had tried first time... Etkya mast zaltat... Khupach chaan..
    Nehami mummy malun detat an mi fakt talun ghete..
    Pan yaveliich sagal kel... ❤❤❤ Happy.. 🎉Thanks Sarita.. U r Anmapurnna.. ❤

  • @snehalpatil7193
    @snehalpatil7193 2 месяца назад +12

    Hi Sarita... तू सांगितलेल्या प्रमाणात आज शंकरपाळ्या करून पाहिल्या... खरं सांगते आजवर इतक्या छान कधीच झाल्या नव्हत्या... अगदी प्रमाणबद्ध आहे रेसिपी....❤❤
    तुझा व्हिडिओ पाहून chicken बिर्याणी पण बनवून पाहिली होती.. पहिल्याच प्रयत्नात अफलातून झाली होती❤❤
    खूप खूप धन्यवाद🙏❤️❤️

  • @truptighosalkar04
    @truptighosalkar04 2 месяца назад

    Sarita tai.. Tumchya recipe pramane aaj Shankarpalya kelya.. Khupach chhan zalya.. Ekdam khushkhushit.. Dhanywad🙏🙏

  • @Pooja_Recipe24
    @Pooja_Recipe24 2 месяца назад +107

    Mi तर 2 वर्षे पासून सरिता kitchen follow करते. सर्व receipe परफेक्ट बनतात. न घाबरता पदार्थ बनवण्याचा कॉन्फिडन्स येतो. थँक यू सरिता ताई. अशाच रेसिपी शिकवत राहा आम्हाला👍

    • @supriyatole2689
      @supriyatole2689 2 месяца назад +1

      Ho mi pn agadi भीती निघून जाते रेसिपी ट्राय करायला

    • @sangeetapatil886
      @sangeetapatil886 2 месяца назад

      Saajuk tup mhanje kai?

  • @prasadpadma4738
    @prasadpadma4738 2 месяца назад

    तुम्ही फारच सुंदर पद्धतीने शंकरपाळी बनविण्याची प्रक्रिया सांगितले.फारच उपयुक्त आहे नवं शिकाऊ साठी

  • @powerwarriors69
    @powerwarriors69 2 месяца назад +11

    ताई तुझ किचन, presentation, साहित्याचं वजनी आणि वाटी प्रमाण फारच सुंदर आहे...तू लवकरच फार मोठी फूडब्लॉगर होणार हे मात्र नक्की...
    आणि हो...तुझ्या व्हिडिओला येणारे views पाहून कोणाच्या तरी बुडाला जबरदस्त आग लागली आहे....त्यांना तू एक मोठेसे "BURNOL" चे पाकीट पार्सल करून दे😂😂😂

    • @bluepriti
      @bluepriti 2 месяца назад +2

      हाहाहाहा!
      अगदीच खर!!😂😂😂😂

  • @aratishinde2125
    @aratishinde2125 2 месяца назад

    Nice tip Sarita tai...khup chan zala Shakarpalya😊

  • @smitaveerajoshi5437
    @smitaveerajoshi5437 2 месяца назад +3

    🙏 सरिता ताई तुझे व्हिडिओज खूप छान असतात. तसेच रेसिपी बद्दल जे काय ते सांगते ती पण अगदी छान कोणालाही समजेल असे असते. आणि अगदी साधेपणा तुझ्या राहण्यात आहे हे दिसून येतं खरच खूपच छान तुला खूप खूप शुभेच्छा. तुझ्या बऱ्याच बऱ्याच रेसिपी करून पाहिले आहेत अगदी परफेक्ट प्रमाण असतं.
    असेच व्हिडिओ पाठवत जा खूप खूप धन्यवाद सरिताताई

  • @bharatisail8667
    @bharatisail8667 2 месяца назад

    Madam khupach chhan resipi....khup chhan zali shankarpali.....1dam parfekt

  • @makarandsinkar5359
    @makarandsinkar5359 2 месяца назад +4

    खूप छान. मी सुद्धा हेच प्रमाण वापरून करते. 1 वाटी तूप, 1 वाटी दूध, 1 1/2 वाटी पिठीसाखर. गरम करून त्यात मावेल ईतका मैदा

  • @ShitalMore-f3l
    @ShitalMore-f3l 2 месяца назад

    Khupch chhan zalya shankarpalya tumachya recepy ne kelya....

  • @ankitaparab7125
    @ankitaparab7125 2 месяца назад +3

    Last year mi tumchya recipe baghun Diwali cha faral kela aagdi uttam zala hota...taya sadhi kherch khup thanks tai..Ya varshi sudha tumchya video baghun serv banven tumhi khup chaglya prakare samjvun sagtat video baghncha aajibat kentala vat nahi 🙏🙏tumcha bolnat khup aaple pana ahe great job tai..

  • @AnayNaik_777
    @AnayNaik_777 2 месяца назад +2

    शंकर पाळी छान झाली .धन्यवाद ताई

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 2 месяца назад +3

    तुमची सांगायची पद्धत अत्यंत मस्त असते ! अगदी नविन शिकणारी सुद्धा शिकू शकते ! एक नंबर !

  • @pragatilad7546
    @pragatilad7546 2 месяца назад

    धन्यवाद ताई तुमच्या रेसिपी मुळे मी बनवलेल्या शंकरपाळ्या खुप छान झाल्या...

  • @sayali8087
    @sayali8087 2 месяца назад +5

    तुम्ही कोणाला कॉपी करता अस मला देखील वाटत नाही .. अगदी perfect रेसिपीज बनवता तुम्ही .. प्रमाण अगदी योग्य असत .. बोलता देखील खूप मनापासून .. प्रामाणिकपणे काम करता .. तुम्ही एका विडिओ मध्ये सांगितले देखील आहे की .. आधी तुम्ही रेसिपी खूप try करता आणि perfect जमलेय अस वाटल तरच ती आम्हाला दाखता .. काळजी पूर्वक सगळ्या गोष्टी सांगता .. माझा देखील रेसिपीज चा channel आहे .. तुमच्या कडून मी खूप काही शिकत असते .. कोण काय बोलत याकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करा आणि पुढे जा खूप ...

  • @mahiwavhal9070
    @mahiwavhal9070 2 месяца назад

    खूप खूप आभार तुमचे. आयुष्यात पहिल्यांदाच शंकरपाळ्या बनवल्या. आणि खूप छान झाल्या. फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. शुभ दीपावली.

  • @anaghajoshi7874
    @anaghajoshi7874 2 месяца назад +6

    मस्तच ताई तु नेहमी प्रमाणे सर्व रेसीपी अगदी सहज सोपी पद्धतीन सांगते खूप आवघड वाटणारी रेसेपी सुद्धा सोपी होऊन जाते नेहमी तुझा हासरा चेहरा पाहुन मस्त वाटते ❤ धन्यवाद ताई

    • @GollryOfGodChildBlessed
      @GollryOfGodChildBlessed 2 месяца назад

      ताई तुझ्या रेसिपी खुप छान असतात . तुम्ही छान समजून पण सांगतात.

  • @ashadahibavkar1053
    @ashadahibavkar1053 2 месяца назад

    Tai thanku aaj mi banvlya khup ch chan jali tumi sagitlya parmane😊

  • @varshakhandagale4375
    @varshakhandagale4375 2 месяца назад +35

    रेसिपी या छान आहेत ओरिजिनल आहेत. कुणाची कॉपी आहे असं तर वाटत नाही. खूप मोठे व्हा पुढे जा यासाठी शुभेच्छा.

  • @poonammane5596
    @poonammane5596 2 месяца назад

    खुप छान झाली आहे शंकरपाळी.... तुम्ही सांगितलं तशी केली....thank u ताई❤

  • @shantinaik5723
    @shantinaik5723 2 месяца назад +3

    Tai mastt tamm zhali 🎉🎉

  • @pratibhachougule3936
    @pratibhachougule3936 2 месяца назад +2

    प्रिय सरिता ❤❤तू सांगितल्याप्रमाणे साहित्याचे प्रमाण घेऊन कृती केली ....उत्तम शंकरपाळी तयार झाली.
    तुझे मनःपूर्वक धन्यव घरातील साऱ्यांना आवडली ..
    अगदी अगदी परफेक्ट❤❤😊

  • @hemachalke1991
    @hemachalke1991 2 месяца назад +17

    सरीता बाळा तुला खूप प्रेम व शुभेच्छा व आशीर्वाद...
    लहान वयात मोठी भरारी ‌ ही गौरवास्पद व अभिमानास्पद आहे...
    तुझं सांगणं व तुझ्या कृती अतिशय सोप्या असतात...
    तुझ्या प्रमाणेच प्रिया ताईसाहेब पण छान आहेत.
    तुमच्या बोलण्यात*नाटकीपणा *नसतो...
    इंग्रजी भाषेचा वापर कमी असतो.
    दिवाळीच्या शुभेच्छा ❤

  • @deepalichavan5984
    @deepalichavan5984 2 месяца назад

    Tai tai tai khup chan zale h mst khuskhushit 🙏🏻. Thanku so much tai 🙏🏻🙏🏻

  • @madhurikale9858
    @madhurikale9858 2 месяца назад +79

    मी अगदी नवीन फराळ करणार होते १०वर्षापूव्री तेव्हा मधुरा ज रेसिपी ची शंकरपाळी बघून केली पण शंकर पाळी दगडासारखी झाली.
    नंतर मात्र काही वर्षांनी सरिताज किचन आले.
    आणि आता शंकरपाळीच काय प्रत्येक पदार्थ उत्तम होतो.
    माझी आई सुद्धा तुझे व्हिडिओ बघते.
    खर तर रोज रात्री तुझा व्हिडिओ बघितल्या शिवाय मी झोपत नाही.
    अशी च प्रगती कर खूप मोठी हो.
    आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत.

    • @ulkashivathare2249
      @ulkashivathare2249 2 месяца назад +3

      मीही पण आता नाही.माझी बहिण वहिनी सर्वजण सरिताच्या recipe follow karto

    • @meghapowar2871
      @meghapowar2871 2 месяца назад +3

      खरंच खूप छान पदार्थ आहे तुमचे.ईतके वर्षं आई होती म्हणुनी मी कधी फराळ बनवत नव्हते आई कडून डबा येत होता.पन दोन वर्षं झाली तिचे निधन झाले पन तुमचे रेसिपी बघुन केली की मुलगा बोलतो की आई बनवायची तसं झाल आहे.खुपखुप धन्यवाद ताई.❤

    • @Nasibapnaapna9
      @Nasibapnaapna9 2 месяца назад

      Mazya pan shankarpalya madhura pramane kelya tar bighadlya

    • @Shraddhashindevlog
      @Shraddhashindevlog 24 дня назад

      Mi madhura chi bagun ladun chi recipe keli hoti maz sagal saman waste zal hot tupamade besnpith add kel ani pithacha gola tayar zala agadi step by step kel hot mi mg te besan bajta nahi aal ani tyach kahi karta pn nahi aal

  • @sudhagame4141
    @sudhagame4141 2 месяца назад

    मस्तच आहे रेसीपी आणि तू सुद्धा ❤

  • @sangeetachandorkar1696
    @sangeetachandorkar1696 2 месяца назад +45

    मी नक्की करणार आहे तू दाखवल्या त्या प्रमाणे शंकरपाळी,मस्त दिसते आहे खुसखुशीत, तू पण छान दिसतेस, सरिता मला खूप आवडते अगदी गोड बोलणे सिंपल राहणी मान,जशी आहे तशी खरेपणा

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 месяца назад +2

      मनापासून धन्यवाद ❤️❤️

  • @ORICOeditz
    @ORICOeditz 2 месяца назад

    Thank you mam ❤ aaj mee pahilyanda shankar pali banvli khup chan zhali❤

  • @swatiteli535
    @swatiteli535 2 месяца назад +5

    खूपच सुंदर रेसिपी👌👌👌सरीता तू रेसिपी सांगताना इतकं छान, सोप्या पद्धतीने, अगदी लहान मुलांना समजावून सांगावं तसं समजावून सांगतेस🙏 खूप-खूप कौतूक वाटतं तुझं♥️♥️

  • @anjuvishwakarma2813
    @anjuvishwakarma2813 2 месяца назад

    मी आज तुमच्या पद्धतीने बनवला मस्त शंकरपाळी झाली ❤

  • @madhurimarathe2885
    @madhurimarathe2885 2 месяца назад +24

    अतिशय साधं आणि सोपं बोलणं, नाटकीपणा,उगाच गोड बोलण्याचा आव,काहीही नाही,हे आवडतं मला,छान छान रेसिपी👌👌तुम्हाला खूप उत्तम यश लाभेल

    • @PramodChendvenkar
      @PramodChendvenkar 2 месяца назад +2

      Ti madhura khup ghamendi aahey tiche followers Kami zalet mhanun jalfalat hotoi Sarita tai is best no doubt 😊

    • @ChaitaliKatkar-y8g
      @ChaitaliKatkar-y8g 2 месяца назад

      अगदी बरोबर म्हणे माझी copy करतात तिने काय पेटेन्ट केल्यात काय receipes

  • @Bhagyarajhshort
    @Bhagyarajhshort 2 месяца назад

    Khup chan zali shankarpali. Me pn keli tumchi recipe ne. Khup sunder ani khushkushit zali ahe. Thank you 🤩

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 2 месяца назад +13

    तुमच्या रेसिपी म्हणजे साक्षात समोर बसून अन्नपूर्णा च सांगत आहे सुंदर सर्व रेसिपी 🎉🎉🎉

  • @ravindrashende9338
    @ravindrashende9338 2 месяца назад

    Kharch tai khup. Apratim zale😊😊

  • @yeshwantkulkarni2166
    @yeshwantkulkarni2166 2 месяца назад +5

    Sarita beti
    Outstandingly Excellant as usual
    Simply beautifull
    Not only myself, every viewer will like the recipe

  • @SavitriKalshetty-zw8cj
    @SavitriKalshetty-zw8cj 2 месяца назад

    Khup khup dhanyvad tai you are great 👍🏻❤

  • @neelamashtikar6677
    @neelamashtikar6677 2 месяца назад +3

    Great tumachya recipe khup chan asatat preman
    Akdam prefact sagayachi paddhat khup chan ani savas Sangita khup chan
    Tumhala pudachya kama sathi khup subecha ❤

  • @AnupaShelke-wn3ns
    @AnupaShelke-wn3ns 2 месяца назад

    Sarita tai vatiche praman sagate manun recipe perfect hote khoup chan❤

  • @ashwinim9905
    @ashwinim9905 2 месяца назад +3

    मी तुमची पाकातल्या रव्याला लाडू ची रेसिपी खूप वेळा केली अतिशय सुंदर झाली यापूर्वी कधीही मला पाक म्हणजे काय कसे करायचे अजिबात येत होते परंतु तुमचा व्हिडिओ पाहून मला हे कळाले तुमच्या भरपूर रेसिपी मी खूप वेळा ट्राय खायला आहेत एकही रेसिपी अजिबात चुकलेली नाही थँक्यू सरिता ताई

  • @shrutimaheshmore2373
    @shrutimaheshmore2373 2 месяца назад

    खूप छान झाल्या शंकर पाळी अगदी खुसखुशीत ❤

  • @varadgamerz5874
    @varadgamerz5874 2 месяца назад +3

    So sweet ❤❤

  • @poojadesai-n7w
    @poojadesai-n7w 2 месяца назад

    गोड शंकरपाळे पण छान झाले आहे❤❤❤

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l 2 месяца назад +11

    सरिता खूपच छान तुझ्या टिप्स छान असतात खूप सुंदर दिसतेस साडी मध्ये दिवाळीच्या खूपखूप हार्दिक शुभेच्छा तुला आणि तुझ्या कुटुंबाला 😊

  • @AparanAmbavale
    @AparanAmbavale 2 месяца назад +2

    ताई आज मी पहिल्यांदाशंकर पाळी बनवली तुम्ही सांगितले प्रमाणे खूप सुंदर झाली एक दम खुसखुशीतझाली धन्यवाद ताई आता तुम्ही सांगितलेली दिवाळीचकली उद्या बनवनार आहे

  • @IndianMomDarshana93
    @IndianMomDarshana93 2 месяца назад +5

    सोडून द्या आणि पुढे जा 👍✌️ best of luck ❤

  • @maheshdhumsepatil4839
    @maheshdhumsepatil4839 2 месяца назад

    एकदम भारी. आणि दिवाळीच्या खूप शुभेच्छा

  • @renupalkar4047
    @renupalkar4047 2 месяца назад +10

    सरिता ताई तुझ्या सर्वच रेसिपी खूप छान आणि परफेक्ट होतात,तु दाखवतेस ते प्रमाण वापरून केलेले पदार्थ कधीच चुकत नाहीत,थैंक यू ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 месяца назад

      मनापासून धन्यवाद

  • @dhanashreetambe6286
    @dhanashreetambe6286 2 месяца назад

    मी आज आपल्या पध्दतीने शंकरपाळी केली अप्रतिम झाली धन्यवाद 😊

  • @rinkyronald8279
    @rinkyronald8279 2 месяца назад +3

    Tuzya diwali faral walya recipes baghun khup ichha hot aahe bnwaychi... Pn ya wrshi kahi reason mude mi banwu shaknar nhi😞😞😞
    Tai Tu playlist la takshil... Mi next year nakki bnwnar.... ❤❤❤

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 2 месяца назад

    शंकरपाळी खुपच छान सरिता ❤❤

  • @vaishalighodekar852
    @vaishalighodekar852 2 месяца назад +5

    Hi Sarita , कशी आहेस , रेसिपी नेहमी प्रमाणे अप्रतिम आहे . तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @archanaphalke6728
    @archanaphalke6728 Месяц назад

    Apritim dear ❤😊 recipe all delicious 💯

  • @bhavanavarpe6989
    @bhavanavarpe6989 2 месяца назад +3

    मी तुम्ही सांगितलं तस सगळं प्रमाण घेतल, पहिल्यांदा केली मी शंकरपाळी, खूप छान झाली आहे, अगदी बिस्कीट सारखी. Thank you tai

  • @poojabhase7243
    @poojabhase7243 2 месяца назад

    Tai just try kely khoop Sundar zhlya😊
    Happy diwali🎉😊

  • @Thinkpositiveworld1
    @Thinkpositiveworld1 2 месяца назад +24

    Thank youuuu taiiii... Sarita taii tu Khupch mehnati aahes Ani hushar...aami kharch lucky aahot tuzya kadun amhala achuk shikayla milat aahe😊😊😊 thank you

  • @hemangikesarkar6271
    @hemangikesarkar6271 2 месяца назад

    This Diwali I made all Diwali Faral as per ur video # unbelievable it's was so good # all appreciated becz of u as u shared proper proportion # sorry for late feedback # thank you so much Sarita tai

  • @prajaktaindulkar1912
    @prajaktaindulkar1912 2 месяца назад +347

    मला वाटतं, प्रेक्षकांनी फक्त इथे कमेंट्समध्ये सरिता ताईला सपोर्ट करण्यापेक्षा मधुराने आरोप केल्या मधुराच्या व्हिडिओखाली कमेंट्समध्ये जाऊनही सांगायला हवं की सरिता ताई किती मेहनती आणि खरी आहे...म्हणजे मधुराचा गैरसमज दूर तरी होईल 🙏 उगाचंच एखाद्याला इतक्या खालच्या पायरीवर जाऊन बिनबुडाचे आरोप लावणं चुकीचं आहे! सरिता ताईसाठी सर्वांनी support करणं गरजेचं आहे 😇🙏

    • @Nasibapnaapna9
      @Nasibapnaapna9 2 месяца назад +7

      Yesss I will

    • @anujabhagwat9099
      @anujabhagwat9099 2 месяца назад +7

      @@prajaktaindulkar1912 Madhurane kay comments केल्या आहेत n कुठल्या व्हिडिओ मध्ये

    • @abhishekmalkar6146
      @abhishekmalkar6146 2 месяца назад +8

      काय आरोप केलेत त्यांनी. कुठे वाचायला मिळेल. सरिता ताई तर छान शिकवतात

    • @shrikantjadhav1374
      @shrikantjadhav1374 2 месяца назад +1

      खूप छान समजावून सांगता रेसिपी पण छान असतात मनापासून पदार्थ बनवता धन्यवाद

    • @anujabhagwat9099
      @anujabhagwat9099 2 месяца назад +8

      @@abhishekmalkar6146 madhuras new kitchen asa taka malapan उत्सुकता होती.पण ती Saritas kitchen बद्दलच बोलतेय हे कसं ठरवणार नाव तर कुणाचं घेतलं नाहीये.

  • @DipaliBurande-w9t
    @DipaliBurande-w9t 2 месяца назад

    Madhuraj recipe la takkar denari ekmev vyakti mahnun Sarita tai tuch😊❤

  • @sudhapathak9088
    @sudhapathak9088 2 месяца назад +4

    मला शंकरपाळी अतिशय आवडते , तुमची रेसिपी खूपच सोपी आणि to the point आहे नक्की करून बघेन.दिवाळी साठी शुभेच्छा.🎉

  • @supriyakadam1970
    @supriyakadam1970 2 месяца назад

    Thanku so much me kalach kelya khup chan zalya❤

  • @anujavaishampayan3125
    @anujavaishampayan3125 2 месяца назад +6

    Mast 👌 आमच्या गोड सरिताला दिवाळीच्या गोड गोड शुभेच्छा

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 месяца назад +1

      मनापासून धन्यवाद

  • @ashachile1305
    @ashachile1305 2 месяца назад

    मी आज बनवल्या शंकरपाळी मस्त खुसखुशीत झाल्या खूप खूप धन्यवाद 🙏🥰लव्ह यु

  • @ShravanisKitchenM
    @ShravanisKitchenM 2 месяца назад +4

    नमस्कार ताई 🙏
    मी स्वयंपाक करायला life मध्ये दोन वेळा शिकलेय पाहिले आईकडून आणि accident नंतर चव आणि वास (test & smell ) कळायचं बंद झाल्यानंतर पुन्हा नव्याने. ते सर्व तुमचे video बघूनच. Thanks a lot for your teaching.

  • @sachinsapkal1795
    @sachinsapkal1795 2 месяца назад

    Mi aaj try keli 1/2 kg .khup chhaan zali.🙏🏻

  • @NilimaChaudhary-lv6cn
    @NilimaChaudhary-lv6cn 2 месяца назад +76

    Madhurala Answer dya tai....mala khup vait vatl ...evdhya mothya level vr geleli bai....tumchyasarkhya original hushar baila evdh bolali...madhurach kharach chuktay...fakt tichach koni copy kartay ass tila watat....tinech youtube la recipe takavya ass tila watat...tinech moth vhav...
    Sadhya tumcha channel changla grow hotoy...publicity vadhtey tumchi tr tila trass hotoy...pls ek vedio nakki banva tyavr...

  • @ShubhangiGaikwad-fi5rb
    @ShubhangiGaikwad-fi5rb 2 месяца назад

    मी आज शंकरपाळी केली खूप छान झाली Thank you Tai खूप सोपी पद्धत आहे

  • @Vcreativity3101
    @Vcreativity3101 2 месяца назад +4

    Happy Diwali. Tumhi ekdm aai sarkh sgl smjun sangta tai.

  • @sarustitchingeasytricks
    @sarustitchingeasytricks 2 месяца назад

    खूप सुंदर ताई अप्रतिम सांगता तुमची भाषा ही खूप सोपी आहे आणि सर्वच रेसिपी अगदी परफेक्ट होतात. खूप खूप धन्यवाद ताई❤😊

  • @amrutashetye6796
    @amrutashetye6796 2 месяца назад +5

    सरीताताई तुमच्या रेसिपीज खूप छान आहेत. तुमचं बोलणं त्याहून गोड आहे.मी तुमच्या रेसिपीज फाॅलो करते.तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.🙏🙏👌👌

  • @tanvinalekar3993
    @tanvinalekar3993 2 месяца назад

    मी आज शंकरपाळी केली.खूप छान व खुसखुशीत झाली.खूप खूप आभार आणि धन्यवाद सरीता ताई.

  • @urmila3426
    @urmila3426 2 месяца назад +47

    मधुरा ताईने दही मिरचीच्या व्हिडिओ चा उल्लेख केला. पण दोघींची पण रेसिपी पूर्णपणे वेगळी आहे. अस वाटतच नाही की कॉपी केलंय. लोकांना जे हवं ते लोक बघतील. आणि काय मि असा 👌 केलं मग तिने पण 👌 असच केलं. हे काय लहान मुलांसारख. मि तुमचे व्हिडिओज पाहते. प्रत्येक साहित्याचे प्रमाण accurate असतं. जे इतर कुठल्याच चॅनेल वर पाहायला मिळत नाही. असेच छान छान व्हिडिओज बनवा. शुभेच्छा.

    • @dipalidange5156
      @dipalidange5156 2 месяца назад +6

      Ho na....doghinchi aapli aapli style aahe....madhura kadun asa video acceptable nahich

    • @Radhaaaaaaaaaa
      @Radhaaaaaaaaaa 2 месяца назад

      ​@@dipalidange5156 Kay kele ho madhurane... ti Halli dolyat jatey mazya hi

  • @vrushaligovekar1947
    @vrushaligovekar1947 2 месяца назад

    धन्यवाद, खुप छान व सोपी पध्दत बारिक सारीक टिप धन्यवाद

  • @Anuradha-qk3ue
    @Anuradha-qk3ue 2 месяца назад +11

    Mi sudha gelya varshi sampurn faral Sarita taincha pahunch 1st time ch kela , Ani khup sunder Ani achuk Chan faral zala hota...khup aanad zala ,laxmipujnala sarw faral thevtana...☺️☺️

  • @poonamkamble1941
    @poonamkamble1941 2 месяца назад

    Tai tu kharch khup chan sangte mi aaj keli shankarpali ani ti khup khuskushit zali mastch 😊😊thank you 😊

  • @poojabhosale6478
    @poojabhosale6478 2 месяца назад +12

    ताई
    आत्ता मी शंकरपाळी करतीये . एक बॅच झाली देवापाशी नैवेद्य ठेवून खाऊन पण पाहिली . खूप भारी झाली आहे .
    अर्थात तू शिकवलीस अगदी तशीच . लग्ना आधी काहीही न करणारी मी आज चार वर्ष झाली पण आता तुझ्या रेसिपीज पाहून अगदी सुगरण झाले आहे बघ .
    तू द्रोणाचार्य आहेस आजच्या युगातली, आम्हा सारख्या नवीन एकलव्याच्या साठी .
    खूप खूप धन्यवाद .🙏🙏🙏🙏🙏

    • @asmitadixit8612
      @asmitadixit8612 2 месяца назад +1

      🎉सरिता ताई 🎉

  • @deepikakhalikar834
    @deepikakhalikar834 2 месяца назад

    तुम्ही सांगितलेल्या प्रमानामुळे माझे शंकरपाळे खूप छान झाले
    Thank you so much❤

  • @Rekha-ph6gp
    @Rekha-ph6gp 2 месяца назад +3

    Mindblowing recipes ,excellent, you are my favourite !!! Sarita Tai 👌👌👌I like your all videos

  • @sunitadebarma8176
    @sunitadebarma8176 2 месяца назад

    Khup chhan sagitale tumi ...ani mi banavale tr khup sundar zale❤