तुला आणि तुमच्या परिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तू सांगितलेल्या पद्धतीने मी या वर्षा कणकेच्या शंकर पाळीआणि रव्याच्या करंज्या केल्या दोन्ही अप्रतिम झालेल्या आहेत. प्रमाण अचूक वाटीने सांगितले जाते. आणि छोट्या छोट्या टीप्स देते स या मुळे पदार्थ न बिघता उत्तम होतो. रेसिपी नेहमी बघते दिवाळीच्या निमित्ताने प्रथमच अभिप्राय देत आहे. धन्यवाद.😊😊
सरिता तुला तुझ्या दोन चिमण्यांना तुझ्या संपूर्ण परिवाराला दिवाळीच्या खूप खूप खूप खूप खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या सर्व कुटुंबाचा तुला आशीर्वाद शेव रेसिपी खूप छान सर्वांना आवडली थँक्यू सो मच❤❤😊❤❤
आज बासू बारस दिवाळीचा पहिला दिवस ताई तुला व परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चकलीची रेसिपी बघितली तू सांगितलंस त्या पद्धतीने केली एक नंबर झाली तुझे जे जे पदार्थ दाखवलात ते मी करून बघते ,एक नंबरच होतात🎉🎉.🎉🎉
ताई तुम्हाला खुप खुप धन्यवाद तुमची recipe पाहून केलेले पदार्थ कधीही फसला नाही छानच बनला ... तुम्ही प्रामाणिक पणे सगळे छान समजाऊन सांगता खुप कष्ट घेता..... आज मी तुमची recipe पाहून शेव बनवली आहे पहिले मी जेव्हा शेव बनवायचे तेव्हा इतकी छान कधीच बनली नाही कडक व्हायची आणि आता जी बनलीय ना अगदी तोंडात वरघळते आहे.. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🎇🪔🪔🪔🪔
❤❤ताई1नंबर शेव झाली❤❤😊😊 तु करतेस, दाखवतेस ते सर्वच पदार्थ1नंबर👌👌लय भारी; तुझी समजावून सांगण्याची पद्धत, बारीक सारीक गोष्टी समजावून सांगणे खरंच खूपच छान👌👌 यंदा मी तु दाखवलेल्या पद्धतीने सर्वच दिवाळीचे फराळ पदार्थ करनार आहे😊😊तुला आणि तुझ्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉💐💐❤
Mi don Vela banavli ahe hya pramane, khup chan zali ,ekdam mastach zali ahe.thanks to you only .koni vicharl tar tar saral tumcha channel suggest karte, Karan tuche saglya recipe che pramane perfect aste.😊.plz vividh masalyach pan recipe sanga na
Hii taii mi chakli shankarpali tuzy padhatine Keli praman gheun 1 no zali ani ata shev pn tuzych padhatine karte
Thank you tai
Thank you Sarita madam, मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणा नुसार शेव बनवली.शेव टेस्टी झाली.👌
आम्ही पण अशीच खोतो, गावात कडची आठवण झाली मस्तच वाटलं
ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी शेव केली सर्वांना खूप आवडली अप्रतिम झाली तुमचे खूप खूप धन्यवाद
ताई खूप छान झाली शेव सर्वांना आवडली खुप छान
सरिता तुला व तुझ्या परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा.
सरिता तुझ्यामुळे आमचा ह्या वेळेचा फराळ खूप छान झाला आणि शेव तर एकच नंबर उद्याच करणार
शेव खुप छान पद्धतीने तयार केली आहे ती मी नक्की करून बघणार आहे. धन्यवाद.
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
Online buy kelele cooking oil aani Kanda lasun masala chi quality khup chaan keep up the good work
Thumi saghitale tashe faral banvala. Khup khuskhushit zala. Thanku.
❤सखी एकदम मस्त लय भारी आणि चहात बुडवून खाल्ली की अजूनही मस्तच. 👍🙌👌👌⚘️⚘️
❤❤❤ for all receipes..
सर्व पदार्थांसाठी जुन्या, नवीन...❤❤❤👍👍
आज दिवाळीचा पहिला दिवस सरिता ताई तुम्हाला व तुमच्या परिवारास वासुबारस व रमा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा शेव अतिशय सुंदर रेसिपी आहे
Sarita tuzya recipe bghun ya vrshi serv faral bnvla v servch khup chan zale😊 tula mnapasun thanks 🙏🏻happy Diwali
Diwali chya khup khup shubhecha Sarita tuzya tips khup Chan astat padarth ajibat fasat Nahi agdi navshike Sudha sahaj tuzya recipe banvtat
Khup Sundar shev zhali
Perfect recipe 🎉🎉❤
मस्त झाले शेव .. आम्ही त्यात थोडीशी लाल मिरची पावडर टाकून करतो..छान रंग येतो...
हिच रेसिपी बघुन शेव बनवली छान झालिये 😊 धन्यवाद ताई 🙏👍
शुभ दिपावली! मस्त 👌👍
तुला आणि तुमच्या परिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तू सांगितलेल्या पद्धतीने मी या वर्षा कणकेच्या शंकर पाळीआणि रव्याच्या करंज्या केल्या दोन्ही अप्रतिम झालेल्या आहेत. प्रमाण अचूक वाटीने सांगितले जाते. आणि छोट्या छोट्या टीप्स देते स या मुळे पदार्थ न बिघता उत्तम होतो. रेसिपी नेहमी बघते दिवाळीच्या निमित्ताने प्रथमच अभिप्राय देत आहे. धन्यवाद.😊😊
शुभ दिपावली! अरे व्वा सुंदर 👌👍
मला ही यात खूप आनंद आहे.
🎉
सरिता शेव रेसिपी खूप मस्त आहे तुझे बोलणे ऐकत रहावेसे वाटते शेव पाहून मला माझी आई शेव करायची ती आठवली खूप सुंदर दिसते आहे शेव मी करून बघेन
खूपच छान गावाकडची शेव मी पण आज करून बघेन 👌
आज वासुबारस दिवाळीचा पहिला दिवस सरिता तुला व परिवाराला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा 🪔🪔 शेव रेसिपी 👌👌❤🎇
€
शुभ दिपावली! धन्यवाद
Happy diwali tai
शुभ दीपावली❤❤💫💫
सरिता तुला तुझ्या दोन चिमण्यांना तुझ्या संपूर्ण परिवाराला दिवाळीच्या खूप खूप खूप खूप खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या सर्व कुटुंबाचा तुला आशीर्वाद शेव रेसिपी खूप छान सर्वांना आवडली थँक्यू सो मच❤❤😊❤❤
दिवालीच्या म:वर्पूक शुभेच्छा खप छान सांगतेस मी हिंग घालते मला वाटत तो पण चांगला लागतो
आणि खूप छान होतात तुम्ही सांगितले पदार्थ
खूप छान झाले शेव ह्या पद्धतीने ताई ...खरच खूप छान सांगता तुम्ही ❤😊
मस्त 👌👍धन्यवाद!
Mipan keli chan zali shev😍
Thank you 🙏
आज बासू बारस दिवाळीचा पहिला दिवस ताई तुला व परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चकलीची रेसिपी बघितली तू सांगितलंस त्या पद्धतीने केली एक नंबर झाली तुझे जे जे पदार्थ दाखवलात ते मी करून बघते ,एक नंबरच होतात🎉🎉.🎉🎉
खूपच छान रेसिपी शेअर करण्यासाठी धन्यवाद,,, हिरा बेसन आम्ही वापरले आहे,, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा,,🎉🎉
शुभ दिपावली! धन्यवाद 👍
मी तुझा एक जुना व्हिडिओ बघून काल शेव केली खूप छान झाली आणि मी तिखट शेव केली ज्यात मी मिरे, लवंग, तिखट इंदोरच्या शेवेसारखी शेव केली मस्त झाली
शुभ दिपावली! धन्यवाद
@@saritaskitchen शुभ दीपावली
अतिशय सहज सुंदर पध्दतीने समजावून सांगता तुम्ही
Tumhi sangitlya prmane mi shev banvli khupch Chan zali thanks 😊
ताई तुम्हाला खुप खुप धन्यवाद तुमची recipe पाहून केलेले पदार्थ कधीही फसला नाही छानच बनला ... तुम्ही प्रामाणिक पणे सगळे छान समजाऊन सांगता खुप कष्ट घेता..... आज मी तुमची recipe पाहून शेव बनवली आहे पहिले मी जेव्हा शेव बनवायचे तेव्हा इतकी छान कधीच बनली नाही कडक व्हायची आणि आता जी बनलीय ना अगदी तोंडात वरघळते आहे.. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🎇🪔🪔🪔🪔
Didi..... Me tujhi recipe bghun aaj shev keli khup mast jhali.... 😊
MI pahilya veles try Kela jamli thank you 😊 🙏
खुप सुंदर आम्ही आशीच करतो
तुमच्या रेसिपी खूप छान असतात आणि तुम्ही खूप छान instructions सांगता खूप खूप thank you mam
धन्यवाद तुमची रेसिपी खूप आवडते मी ऑडिओ ऐकते मी ब्लाइंड आहे
सरिता बेटा खूप छान शेव झाली आहे. धन्यवाद
Happy Diwali Sarita Recipi Mast Hotat
Sarita tula v tuza pariwala dipavlicha manapurvak shubhechha.🪔🪔💐
Sarita tuzamule shev karayla khup sopi zhali .tuza vadilanna 🙏🙏
❤Happy Diwali to you n ur family ❤गव्हाच्या शंकरपाळ्या अप्रतिम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आज करून पाहिल्या धन्यवाद ताई ❤
Happy Diwali! Nice 👌👍
Thank you
Tai tumche. Prman khup Achu astat srv padarth khup chaan bntat
Happy Diwali! Thank you
❤❤ताई1नंबर शेव झाली❤❤😊😊
तु करतेस, दाखवतेस ते सर्वच पदार्थ1नंबर👌👌लय भारी; तुझी समजावून सांगण्याची पद्धत, बारीक सारीक गोष्टी समजावून सांगणे खरंच खूपच छान👌👌
यंदा मी तु दाखवलेल्या पद्धतीने सर्वच दिवाळीचे फराळ पदार्थ करनार आहे😊😊तुला आणि तुझ्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉💐💐❤
ताई तुम्ही खूप छान समजावून शिकवतात नवीन शिकणाऱ्यांना पण न चुकता बनवता येईल ❤❤तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Ajpasun suru honarya Dipavalichya Hardik Shubeccha Sarita n family🎉❤
Shev receipe mastch👌
शेव छान दिसते आहे आज करून बघते
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
सर्व रेसिपी खूपच सुंदर आहे याच पद्धतीने शेव कर नार आहे❤ दीपावलीच्या शुभेच्छा तीई
Explain chan kartha tumhi , Shubh Dipawali
Khup chan aahe shev
ताई मी अशीच शेव करते,ताई मी आता पण चहा मधे टाकून खाते धन्यवाद ताई
शुभ दिपावली 👍👌
Sarita khup khup dhanyawad..Karan mi tuja video baghun aaj chakali banvl khup chhan zhale..tq❤
खूपच सुंदर शेव रेसिपी 👌👌
दिपावली च्या खूप खूप शुभेच्छा
शुभ दिपावली! धन्यवाद
Mi don Vela banavli ahe hya pramane, khup chan zali ,ekdam mastach zali ahe.thanks to you only .koni vicharl tar tar saral tumcha channel suggest karte, Karan tuche saglya recipe che pramane perfect aste.😊.plz vividh masalyach pan recipe sanga na
The way u explain is simply superb mam❤ I really admire the way u cook😊
Kup kup छान शेव बनवले ताई
खुपच सुंदर ताईशेव दिवाळी च्या शुभेच्या
फारच सुंदर माहिती दिली ❤
Thank you tai shev khup chan zali❤
Happy diwali 🪔🪔🪔 Sarita tujhya receipe chan astatat
Happy Diwali! Thank you
खूपच छान पद्धत सांगितलीस,मस्तच👌🏼👌🏼👌🏼आणि हं आम्ही पण चहा बरोबर खातो.😅तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा💐💐
सलमा पठाण
शुभ दिपावली! धन्यवाद 👌👍
खूप छान शेव मी आज बनवणार.
Khup khup mast recipe Sarita.
Thank you so much ❤
Halad nahi takaychi yachi khup upyogi tip dilis tu
Happy Diwali! Most welcome
@@saritaskitchenHappy Diwali Sarita tula Ani tuzya family la ❤
Chan zali mi keli
खुप छान झाली आहे. नक्की करून बघणार
शुभ दिपावली! धन्यवाद
हो नक्की करून बघा. 👍
Ahaaa me he koknatli aani aamhi he chaha mdhe ghalun shev khato 🤩🤩 mast lagte.
शुभ दीपावली सरिता ताई 🎊🎉🏮
Mam khoop chaan bolta tumhi. Mast rec ahe thanku
Welcome!
Khupach Chan sopi paddhat sangitali thanks❤
रेसिपी मध्ये सांगितलेलं मिठाच प्रमाण कमी आहे..थोड जास्त मीठ घाला..बाकी मस्त झाली शेव. तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏
Mast ttt khup surekh shev chi recipe dakhavli thanku 🙏🙏
खूप छान व्हिडिओ आहे 😊❤
मी सगळे फराळ तुझ्या रेसिपी पाहून करतेय. आणि सगळेच छान होताहेत thank you ❤❤
शुभ दिपावली! धन्यवाद
खुप छान.... शुभ दीपावली
Khup chan👌👌
Mi try Keli Tai khup chan zali shev. ……. Thank you Tai 😊😊
Happy Diwali! Nice👌👍
Most welcome
9:13 kiti mast gudgudgud
😂
Like tumcha wadlansathi.
Tai tumchya recepe khup chhan astat
साक्षात अन्नपूर्णा 😊
Happy Diwali Sarita 🌹🌹🎊
दिवाळी साठी खूप खूप शुभेच्छा.
Very nice. Simple to make.
1च नंबर मला खुप आवडते थँक्स सरिता 🙏🙏🙏👌👌👌
शुभ दिपावली! धन्यवाद
Sanganyachi padhat far chan ahe sopa vatat thank you happy Diwali
Me khari shankarpali tumi sangitali pramane Keli kup mast zhali thanku
Tai kiti chhan paddhatine samjun sangata tumi ❤❤❤❤khup khup thaks❤❤❤❤❤
Most welcome!
Khup mast shev sarita beta
Happy Diwali! Thank you
आमच्या कडे पूर्वी शिडी वर चे शेव करायचे खुप्प च छान लागायचे ते शेव
Very nice mast 👌👌👌👌
खुप छान ...👍
Chan ahe recipe
Me search krnarch hoti aani lagech recipe ch notification aal 😊tnx
Happy Diwali 👌👍
खूप छान छान छान
Tuzya recipe me try karte realt khup chhan me chkli bnwli bhajnichi khup chhan zale awesome ❤❤
Happy Diwali! Nice
Thank you
मी शेव रेसेपी वाट बघत होते खुप खुप धन्यवाद
शुभ दिपावली! 👍
Shev , khupch chan
सरीता तुला दिवाली चया खुप खुप शूभेछा
Sarita tuzhya receipes khup sadhya sopya aplya vatatat, me aaj besan ladoo kele tuzhi receipe baghun apratim zhalet.. Tula n parivarala diwalichya khup khup shubhecha❤❤
Sarita Tula Diwalicya khup khup shubhechha 😊...
He'll dear I just made now perfect I got 🎉
🎉ताई तुमची शंकरपाळी chi रेसिपी खूप छान आहे शंकरपाळी खूप मस्त झाली