I tried out Chirote ..it turned out awesome...Great recipe..all measurements perfect...this time..I tried all ur recipes..Shankarpali and Pakwala Rawa laddu...kya bana hai...❤PERFECT MEASUREMENTS IS YOUR TRUMP CARD..KEEP IT UP SARITA..GOD BLESS YOU WITH MORE SUCCESS AND HAPPINESS!!
चिरोटे अतिशय छान झाले आहेत. फक्त एक टीप. तुपाचे मोहन घालून चोळून घेतल्यानंतर त्यात थोडी पिठी साखर मिसळावी. यामुळे चिरोटे आतून सुध्दा गोडसर लागतात. फक्त वरून नाही. सपक लागत नाही. कडकनी बनवताना थोडी साखर मिसळतो त्याच पद्धतीने थोडीशी साखर यात मिसळून पहा. आणि त्यामुळे चिरोटे तळताना त्याला खूप छान बदामी लालसर रंग येतो. साखर फार नाही मात्र 1 किलो मैदा असेल तर साधारणपणें 200 ते 250 ग्राम इतकी साखर मिसळा. काहीही वेगळा फरक पडत नाही. जर तुम्ही पिठीसाखर घोळवून तसे चिरोटे करताय तर ही स्टेप फॉलो करा आणि पाकातील चिरोटे बनवत असाल तर मग साखर मिसळण्याची आवश्यकता नाही. मी स्वतः असे चिरोटे खूपदा बनवले आहेत. या अनुभवावरून तुम्हाला suggest केले. काहीही बिघडत वगेरे नाही. तुम्हाला वाटेल की साखर घातल्यावर ते तेलात विरघळतील किंवा मऊ पडतील तर तसे काहीही होत नाही. फक्त चिरोटे लाटताना जास्ती पिठाचा वापर करू नका नाहीतर ते तळताना पीठ काळे पडून तेलात मिसळते v तेलाचा रंग बदलतो. आणखी एक यामध्ये जेव्हा पोळ्या लाटून त्याचे layer बनवतो त्यावेळी त्यावर मैदा व तुपाचा मिळून साटा लावावा आणि त्यावर हिरवा, पिवळा, लाल असे alternate पद्धतीने रंगांचे थोडे पाणी मिसळून त्याचे द्रावण बनवा आणि चमच्याने पसरवा...मग पोळ्यांचा रोल बनवा .यामुळे या चिरोट्यांना तळताना खूप च छान सुरेख रंग उतरतो. रंगीबेरंगी चिरोटे दिसायला खूप छान दिसतात. हवे ते रंग वापरू शकता. मी स्वतः चिरोटे बनवण्यात निपुण आहे म्हणून शेअर केले.
सरिता ताई तुझे मानावें तेवढे आभार कमी आहेत खरचं.तुझा व्हिडिओ बघितला आणि मी चकली चिवडा मी बनवला खुप छान झाले आहेत खरचं खुप खुप धन्यवाद ताई.आणि मीही तुझ्याचं भागची आहे धन्यवाद ताई आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ताई मनापासून धन्यवाद 🎉🎉
नमस्कार सरिता ताई, सगळ्यात आधी शुभ दीपावली, मी तुमच्या रेसिपी follow करते आणि खरंच जसं सांगितलं जात तस मी करते, कालच मी खऱ्या शंकरपाळ्या करून बघितल्या, खरंच अप्रतिम झाल्या आहेत मनापासून धन्यवाद, आज मी चिरोटे सुद्धा तरी करेन ☺️thanku
तुम्ही विदर्भातल्या का.कारण तुम्ही बेलन, उंडा असे शब्द वापरता म्हणून विचारले. तुमच्या receipes एक नंबर असतात.मी पण करते नेहमी असेच चिरोटे.पण फक्त रवा घेते.
Thank you so much sarita tai Mi tumche lakadi ghanyavrche kardai che tel order kely hote. Excellent 👌👍 aahe. Ekdam khari taste aahe same kardai sarkhi .. Mi ahemdabad laa rahte .. ithech mi online order kely. aamhi tumchya mule refined oil purn band kely aani saritas kitchen che tel vaprat aahot.. mazya friend la pan mi hech oil suggest kely tyani hech vaparat aahet. Thank you so much tai 😊 😊 🙏🙏
सरिता ताई तुला शुभ दिपवली ताई एकदम मस्त सुंदर अप्रतिम अशी रेसिपी आहे तू एक नंबर ची कूक आहेस तू खरच हॉटेल काढ तसेच तुझी बोली भाषा पण खूप गोड आहे धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤
I tried out Chirote ..it turned out awesome...Great recipe..all measurements perfect...this time..I tried all ur recipes..Shankarpali and Pakwala Rawa laddu...kya bana hai...❤PERFECT MEASUREMENTS IS YOUR TRUMP CARD..KEEP IT UP SARITA..GOD BLESS YOU WITH MORE SUCCESS AND HAPPINESS!!
Thank you very very much ❤️
Happy Diwali 🪔
AAAA□□
😅
C
1666a66a66a666
😊😊😊
चिरोटे अतिशय छान झाले आहेत. फक्त एक टीप. तुपाचे मोहन घालून चोळून घेतल्यानंतर त्यात थोडी पिठी साखर मिसळावी. यामुळे चिरोटे आतून सुध्दा गोडसर लागतात. फक्त वरून नाही. सपक लागत नाही. कडकनी बनवताना थोडी साखर मिसळतो त्याच पद्धतीने थोडीशी साखर यात मिसळून पहा. आणि त्यामुळे चिरोटे तळताना त्याला खूप छान बदामी लालसर रंग येतो. साखर फार नाही मात्र 1 किलो मैदा असेल तर साधारणपणें 200 ते 250 ग्राम इतकी साखर मिसळा. काहीही वेगळा फरक पडत नाही. जर तुम्ही पिठीसाखर घोळवून तसे चिरोटे करताय तर ही स्टेप फॉलो करा आणि पाकातील चिरोटे बनवत असाल तर मग साखर मिसळण्याची आवश्यकता नाही. मी स्वतः असे चिरोटे खूपदा बनवले आहेत. या अनुभवावरून तुम्हाला suggest केले. काहीही बिघडत वगेरे नाही. तुम्हाला वाटेल की साखर घातल्यावर ते तेलात विरघळतील किंवा मऊ पडतील तर तसे काहीही होत नाही. फक्त चिरोटे लाटताना जास्ती पिठाचा वापर करू नका नाहीतर ते तळताना पीठ काळे पडून तेलात मिसळते v तेलाचा रंग बदलतो. आणखी एक यामध्ये जेव्हा पोळ्या लाटून त्याचे layer बनवतो त्यावेळी त्यावर मैदा व तुपाचा मिळून साटा लावावा आणि त्यावर हिरवा, पिवळा, लाल असे alternate पद्धतीने रंगांचे थोडे पाणी मिसळून त्याचे द्रावण बनवा आणि चमच्याने पसरवा...मग पोळ्यांचा रोल बनवा .यामुळे या चिरोट्यांना तळताना खूप च छान सुरेख रंग उतरतो. रंगीबेरंगी चिरोटे दिसायला खूप छान दिसतात. हवे ते रंग वापरू शकता. मी स्वतः चिरोटे बनवण्यात निपुण आहे म्हणून शेअर केले.
Tai pith maltanach piti sakhr ghalaychi ka
@@mukundraskar618 हो पीठ मळताना घाला. आणि मग मळा. एकास पाव भाग इतक्या प्रमाणात.
Tumhipan banvun dakhavana chirote manje kalel. Pakatle pan
@@SaheerMehtaofficial1266 धन्यवाद ताई सांगितल्याबद्दल
छान माहिती👍
तुमची रेसिपी बघण्यासाठी घेतल्या घेतल्या मी पहिलं लाईक करते ताई ,खूप दिवसांची माझी ईच्छा होती तुमच्या हातचे चिरोटे बघण्याची ,खूप खूप धन्यवाद , धन्यवाद ताई !! 🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌷❤❤
छानच .झालेत चिरोटे मस्तच मी सुद्धा असेच चिरोटे करते
ग्राम मध्ये दिलेल प्रमाण एकदम परफेक्ट असते ताई तुझं, खूप कौतुक तुझं, खूप प्रेम तुला
मी आज खारे चिरोटे केले खूप छान झाले. सरिताताई धन्यवाद.
सरिता तुझं.वाटीच.प्रमाण.अगदि.बरोबर.असत.सगळी.दिवाळी.एकदम.छान.झाली.माझी
खूप छान. पालकांच्या पेक्षा हे करायला व खायलाही छान आरोग्यदायी धन्यवाद ताई
khup chan chirote receipe dhakavalit , sarvana samjel ase sangata tyamule agadi easy vate.manapasun dhanyavad tumche.
Your smile and recipes both are very nice 😊
Thank you so much
सरिता ताई तुझे मानावे तेवढे आभार कमी आहेत खरंच खुप छान 👌🏻 नमस्कार ताई
सरिता ताई तुझे मानावें तेवढे आभार कमी आहेत खरचं.तुझा व्हिडिओ बघितला आणि मी चकली चिवडा मी बनवला खुप छान झाले आहेत खरचं खुप खुप धन्यवाद ताई.आणि मीही तुझ्याचं भागची आहे धन्यवाद ताई आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ताई मनापासून धन्यवाद 🎉🎉
चिरोटे.. खुप छान आहे
पहिल्यांदाच करणार आहे thanks
तूप, काॅर्नफ्लोअर लावण्याची पद्धत छान वाटली
मस्तच.खूप सुंदर सादरीकरण.
नमस्कार सरिता ताई, सगळ्यात आधी शुभ दीपावली, मी तुमच्या रेसिपी follow करते आणि खरंच जसं सांगितलं जात तस मी करते, कालच मी खऱ्या शंकरपाळ्या करून बघितल्या, खरंच अप्रतिम झाल्या आहेत मनापासून धन्यवाद, आज मी चिरोटे सुद्धा तरी करेन ☺️thanku
मी या प्रमाणाने चिरोटे केले. अतिशय सुंदर नाजूक पाकळ्यांचे कुरकुरीत झाले. धन्यवाद सरिता😊
धन्यवाद
Khup chan समजून सांगता तुम्ही
खूप छान चिरोटे झाले आहेत दीपावलीच्या शुभेच्छा सरिता
खूप सुंदर.अप्रतीम.उत्तम सादरीकरण
सरिताताई तुझया सर्व रेसीपीज फारच छान असतात,तू सुगरण आहेस.समजावण्याची रीतही उत्तम आहे.मी तुझ्या रेसिपीज आवर्जून पहाते आणि काही करून पहाटे.
धन्यवाद! मला ही यात खूप आनंद आहे.
खूप साऱ्या टिप्स सहित हलके फुलके चिरोटे
रेसिपी खूप छान ❤ धन्यवाद सरिता.
सांगण्याची पध्दतचं खूप छान.गोड आवाजात बोलतेस.ऐकायला आवडतं ❤
I tried it out mam...it was just superb... everyone liked it... tqusm
एक नंबर चिरोटे 👌👌👌
tumchya recipes bghun purn diwalicha faral kela aani ek no.jhalay thanks for everything
चिरोटे खूप खूप छान झाले आहेत. आम्ही ही या पध्दतीने तयार करतो 👌👌😋❤️🙏
खूप सुंदर खमंग खुसखुशीत जिभेवर विरघळणारे ❤❤❤
Saritha mi kele khupch chan zale Thanks ❤ dhanyevadh
खूपच सुंदर चिरोटे सांगण्याची पद्धत खूप छान ❤
Tai sarwa faral khul chan zal.maj tumchya saglya video follow kelyat tr thank you dear ❤
अतिशय सुरेख झाले आहेत चिरोटे
Chirote kupach must zale. 👌👌Tumhi sagitale pramane sarv Diwalichya recipe kelya sarv recipe kupach must zalya. Thank you so much Sarita Tai. 🌹🌹🌹🙏🙏
तुम्ही विदर्भातल्या का.कारण तुम्ही बेलन, उंडा असे शब्द वापरता म्हणून विचारले.
तुमच्या receipes एक नंबर असतात.मी पण करते नेहमी असेच चिरोटे.पण फक्त रवा घेते.
खूप छान झालेत चिरोटे धन्यवाद
Sarita tuzya sarva receipes khup chan astat. Tu khup chan paddhatine sangtes. Manapasun sangtes❤
ताई khup ch सूंदर rec ahe
चिरोटे अप्रतिम
Mast Anni chhan chirote zale aahey. Deepavali chya khup khup shubecha .
मस्तच.खूप सुंदर.
Tai tumchya sarvach recipes khup chan astat
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻कुठलाही नाटकी पणा नाही.. स्वतः ची च स्तुती नाही... स्वतः च वा!!वा!नाही
Tai mi tuzya sagalya recipes pahate. Ani tya recipe krate sudha. Khup chan astat tuzhya recipe. Ekdam perfect praman asate saglya recipe ch. Sugaran ahes tu kharch. ❤☺👌👌👌
खुपच छान आवडले
नेहमी प्रमाणे सुंदर ❤😊
मागच्या वर्षी दाखवलेली चकली recipe करून पाहिली खूप मस्त झाली कुरकुरीत आणि खुसखुशीत अजिबात तेलकट नाही झाली....thank u
Khup chhan chirote👌👌
I tried n turned out awesome
Thanks Tai khup chan recipe samjaun sagtat
तुमचे सर्व कार्यक्रम मी पाहते मला ते सर्व आवडतात
Khupach sundar, Thank you tai
Khup mast 😋👌 zalet chirote shubh dipawali 🌟
Corn flour lavaychi idea 1 no aahe
Apratim recipe
Tumcha aabhar hi chirotey khubaaj chaan dekhtey aahey Ani tasty bhi ❤ mouthwatering mmmua 🙏👌👌
Khup aavadle. Dhannyavad
किती सुंदर 😊
Tai tujya mule maj diwali faral khup chan jala thanks 🙏 l u
Khupach mast zalet tai chirote mi sudha asech karnar ahe❤
प्रमाणबद्धता व उपयुक्त टिप्स यामुळे तुमची प्रत्येक रेसिपी बनवताना ती चुकणार नाही याची खात्री असते.
धन्यवाद 👍
Sarita medam chirotyanchi soppy paddhat khupach awadli thank you so much
my pleasure
आम्ही ह्याला पदरपीळ्या म्हणतो खूप छान पध्दतीने सांगता तुम्ही ❤❤😊😊
ताई तुम्हाला मी बोलणार होती आज की चिरोटे बनवून दाखवा जी बर झालं खूप खूप छान ताई मस्तच चिरोटे दाखवले जी तुम्हाला खूप खूप धन्यवाद जी😊❤
Khup khup thanks🙏
नेहमी प्रमाणे अप्रतिम सुरेख 😍👍👌👌🥳👏
खूप छान मी पण ही चिरोटे रेसिपी करून बघते 👌👌👍🙏
Thank you so much sarita tai
Mi tumche lakadi ghanyavrche kardai che tel order kely hote. Excellent 👌👍 aahe. Ekdam khari taste aahe same kardai sarkhi ..
Mi ahemdabad laa rahte .. ithech mi online order kely. aamhi tumchya mule refined oil purn band kely aani saritas kitchen che tel vaprat aahot.. mazya friend la pan mi hech oil suggest kely tyani hech vaparat aahet. Thank you so much tai 😊 😊 🙏🙏
😮 अप्रतिम ❤
खुप छान
खुपचं सुंदर 👌तुमची समजावून सांगण्याची पद्धत मला खुप आवडते. मी नेहमी तुमचे सर्व रेसिपी व्हिडिओ बघते. 👍
Best recipe, very well explained👍👍😊👏
Kuph Kuph chan
Thanks for awesome receipes
वा मस्त!!👌👌👌
Sarita maze Rava ladu khup Chan zale tuzi ladu chi recipe khup sunder hoti Thankyou so much 😊❤
Super👌👍Most welcome!
खूपच छान झालेत
Khup chan Sarita Tai, me nehmi tumchya receipes, Tips pahte I like it
Mast good 🎉🎉🎉🎉Chirote aavadale🎉🎉mazya chirotya made tel rahil aata tuzya sarakhe banavin Thankyou Moraya
Most welcome! Yes sure please try 👍
कण न् कण कडकडीत पाककृती.धन्यवाद.
खूप छान माझे चिरोटे खूप धन्यवाद
मला ही यात खूप आनंद आहे.
Khup chan smjun sangtes tai tu 🙏🏻👍
Khup chan👌👌
Happy divali sarita
किती ग सुगरण माझी बाई चिरोटे खूप छान झाले❤
ताई छान.सुपर.मी आता हया पध्दतीने करून बघेन.भाई खूप वेळा करून करून बघते अहो ताई पण माझे तुम्च्या सारखे होतच नाहीत.आता पुन्हा ट्राय करीन.धन्यवाद.
Khupch sundar👌👌👌
Best you r always good chef ❤️❤️🙌❤️
Khupcha Chan zalay ahet chirotay
Khup Chan banvle chirote tai
सुंदर च 🎉🎉❤❤
खूप छान चिरोटे 👌👌
सरिता खूप छान समजावून सांगतेस.
सरिता ताई तुला शुभ दिपवली ताई एकदम मस्त सुंदर अप्रतिम अशी रेसिपी आहे तू एक नंबर ची कूक आहेस तू खरच हॉटेल काढ तसेच तुझी बोली भाषा पण खूप गोड आहे धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤
खुप सुंदर recipe Tai 😋😋😋👍👌
Hi , chirote khoop Chan zhale mazhe friends khaoon khush zhale, thank you TAI🌹🌹🙏
Super 👌👍Most welcome
छान झालेत चिरोटे 🎉
Khup mast.sangitle.
आपण खूप छान सांगता
Khup chhan chirote keley tai thanks
Most welcome
खूप छान झाले माझे chirote आज केले