मॅडम, तुमच्या रेसिपी प्रमाणे मी शेव व चकली केली. अतिशय छान झाली. माझ्या दोन मैत्रीणींना पण तुमचे vdo पाठवले. त्यांच्या चकल्या व शेव पण खूप मस्त झाली. खूप खूप धन्यवाद.
मी तुमच्याच रेसिपी follow करते. खूप छान होतात. छोट्या छोट्या टिपस् सह तुमची सांगण्याची पद्धत मस्तच. याहीपेक्षा तुमच्या सांगण्यात कुठलाही अभिनिवेश नसतो. सरळ साधसुध अगदी मनापासून प्रामाणिकपणे! खूप खूप धन्यवाद!
प्रिया, खूपच सुंदर आणि कुरकुरीत झालीय शेव.शेअर करते मी तुझ्या रेसिपीज आणि सगळ्याच नाही केल्या तरी बर्याचशा केल्या आहेत.ही पण करुन बघणार.धन्यवाद. दिपावली आणि नुतनवर्षाच्या तुला आणि तुझ्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा.
प्रिया ताई खुप छान शेव बनवली सुंदर !!👍👍👌👌प्रिया ताई प्रत्येक पदार्थ खुप छान बनवता शंकर पाळी दोन्ही पण एक नंबर !!ताई दमट्याचे लाडू बनवून दाखवा नगर जिल्ह्यात बनवतात !!
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏🙏😊❤️ ruclips.net/video/bhBdc70FDmA/видео.htmlsi=sV8FxgLRSyozW8wm अवघ्या 15 मिनिटात तयार होणारे कोकणातील पारंपारिक गौरी गणपतीचा नैवेद्य सात कप्प्याचे घावन
भाजणीची चकली ruclips.net/video/payVWComn9I/видео.htmlsi=tfnfcVZOOyAA2TwF *1किलो प्रमाणात* *जरा सुद्धा तेलाचे मोहन* न घालता अजिबात तेलकट न होणारी खमंग खुसखुशीत *भाजणीची चकली* रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
खूप खूप धन्यवाद तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा तसेच तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा या रेसिपी पाठवा ही नम्र विनंती🙏🙏🙏
खूप छान रेसिपी दाखवली जिरे आणि ओवा आधी वाटून घेतल्यामुळे ते मिक्सरमध्ये चांगलं बारीक होतं त्यामुळे त्याचा अर्क छान शेवेमध्ये उतरतो तुझी हीच आयडिया मला खूप आवडली❤
भाजणीची चकली कशी तयार करायची त्याच्या रेसिपी ची लिंक खाली देत आहे👇👇👇👇 ruclips.net/video/xu-EGcXcxmY/видео.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
यामध्ये मी तांदळाचे पीठ वापरले आहे आणि जी फरसाण मार्ट ची शेव दाखवली त्यामध्ये तांदळाचे पीठ वापरलेलं नाहीये हे पीठ मी फेटून घेतलं नव्हतं पण जी फरसाण मार्ट मध्ये करतात खरं तर त्यामध्ये पीठ फेटून घेतात म्हणून मी त्या व्हिडिओमध्ये पीठ फेटून घेतलेलं आहे पण खरं तर या व्हिडिओत जी शेव आहे त्यापेक्षा यावर्षी जो मी व्हिडिओ दाखवला आहे त्या पद्धतीची शेव थोडी आणखीन जास्त खुसखुशीत होते.
मॅडम, तुमच्या रेसिपी प्रमाणे मी शेव व चकली केली. अतिशय छान झाली. माझ्या दोन मैत्रीणींना पण तुमचे vdo पाठवले. त्यांच्या चकल्या व शेव पण खूप मस्त झाली. खूप खूप धन्यवाद.
मी तुमच्याच रेसिपी follow करते. खूप छान होतात. छोट्या छोट्या टिपस् सह तुमची सांगण्याची पद्धत मस्तच. याहीपेक्षा तुमच्या सांगण्यात कुठलाही अभिनिवेश नसतो. सरळ साधसुध अगदी मनापासून प्रामाणिकपणे! खूप खूप धन्यवाद!
काय प्रिया ताई प्रत्येक पदार्थ इतका सुंदर बनवून दाखवतेस खरच तू अन्नपुर्णा आहेस धन्यवाद❤❤
प्रिया, खूपच सुंदर आणि कुरकुरीत झालीय शेव.शेअर करते मी तुझ्या रेसिपीज आणि सगळ्याच नाही केल्या तरी बर्याचशा केल्या आहेत.ही पण करुन बघणार.धन्यवाद. दिपावली आणि नुतनवर्षाच्या तुला आणि तुझ्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा.
प्रिया तू प्रत्येक पदार्थ इतका सोपा करून सांगतेस ,खरोखर अन्नपूर्णा आहेस
Kit sunder sangitl tumi ❤
ताई तुम्ही खूप छान सोप्या पद्धतीने समजून सांगतात शेव करून बघतली खूपच छान झाली thanku Tai.. Ozar (नाशिक)
Khup khup chan Tai Apratim Apan really very very nice Sugran Aahat 🙏🏻💐🕉🕉🕉
Mastch tayar keli shev tumhi khup chan samjavun sangata 🙏🙏🙏👌👌👌
तुमच्या पद्धतीने मी शंकरपाळ्या केला खुप छान झाला thank you ❤
एकदम सुंदर सहजतेने शेव करता येते अगदी सोप्या पद्धतीत सांगितल्यामुळे सेव करण्याचा हुरूप वाढतच जातो खूप सुंदर धन्यवाद
प्रियाताई नमस्कार शेव अतिशय सुंदर झाली आहे. तुमच्या सर्वच रेसीपी मला खूपच आवडतात
Khup chan tai
V nise explanation
हया दिवाळी त तुम्ही दाखवल्याप्रमाणे मी शेव केली खूप छान झाली अजिबात तेलकट झाली नाही धन्यवाद प्रिया ताई👌👌👍
Ek dum must recipi mam
शेव खूप छान वाटली.नक्की करून बघेन.पुणे.माधवी
प्रिया ताई खुप छान शेव बनवली सुंदर !!👍👍👌👌प्रिया ताई प्रत्येक पदार्थ खुप छान बनवता शंकर पाळी दोन्ही पण एक नंबर !!ताई दमट्याचे लाडू बनवून दाखवा नगर जिल्ह्यात बनवतात !!
अगदी साधी सोपी पद्धत दाखवली आहे रेसिपी खूप छान धन्यवाद
मस्त धन्यवाद ताई
खूप खूप छान शेव झाली आहे धन्यवाद प्रियाताई मी आजच शंकरपाळी बनवली तुम्ही सांगितली तशीच❤
खूप खूप धन्यवाद योगिता ताई
खूप छान रेसिपी
Khupach sophi n chaan recipe. Nakki try karnar😊
छान, मस्त यम्मी 👌
Khup mast zaliy sev
Khup sopi recipe
तुमच्या रेसिपी प्रमाणे शंकरपाळी पातळ पोह्यांचा चिवडा रवा लाडू बेसन लाडू तसेच चकली तयार केली खूप छान झाल❤💯💯💯💯💯
प्रिया तुझे सगळेच फराळ चांगले करते खरी सुगरण आहेस❤
खूप छान सांगता धन्यवाद 👌👌
ताई तुमचे खुप. मनापासून. आभार. मानते. खुप छान माहिती सांगता
Apratim shev.❤🎉
Me tumhi sagitleli shankarpali banvli khup Mast zali ahe Thank you 😊
आज असे शेव करून बघितले आणि चिवड्यात mix केले.. खूप छान झाले ताई शेव पण.. धन्यवाद ताई 😊
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏🙏😊❤️
ruclips.net/video/bhBdc70FDmA/видео.htmlsi=sV8FxgLRSyozW8wm
अवघ्या 15 मिनिटात तयार होणारे कोकणातील पारंपारिक गौरी गणपतीचा नैवेद्य सात कप्प्याचे घावन
Mi tumhi sangitalya pramane chakali karanji rawaladu aani tikhat shankarpali keli khupch chan zhali aata shev banwanar aahe thank you very much
Asha ch chan chan recipe dahkava❤
Khupch Shundar ❤❤😊😊
Mastach
खूपच अप्रतिम... तांदूळ टाकून नक्कीच बनवून पाहीन
बाजार मिळणार बेसन वापरल तर चालेल काय मॅडम
हो ताई चालेल
Lasoon shev is amezing n mouth watering. Lov it ❤❤❤❤.
Plz Mam can u upload Aloo bhujiya?
redimade aal lasoon peast chalel ka??????
Khupchan mast
खूप छान मस्त तयार केलीय
आज मी शेवेच्या रेसीपी ची वाट पाहत होते मला अगदी मनापासून वाटत होतं की तुम्ही आज शेव रेसिपी अपलोड करणार आणि केलीच खूप खूप धन्यवाद आजच करून पाहते😅😅😅
Same here
Khuo chan distey shev khyala dekhil tevdhich sundar ani chawdar asel hey nakki
Khup.... Chann
दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤🪔🪔💐💐🌹🌹सर्व रेसिपीज खूपच छान झाल्या सर्व टिप्स वापरून.आपण कुठल्या आहात.🙏🙏👍👍
प्रिया खूप छान शेवबनवली मई करून पाहाणार
भाजणीची चकली
ruclips.net/video/payVWComn9I/видео.htmlsi=tfnfcVZOOyAA2TwF
*1किलो प्रमाणात*
*जरा सुद्धा तेलाचे मोहन*
न घालता अजिबात तेलकट न होणारी खमंग खुसखुशीत *भाजणीची चकली*
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Khup chan
Tumchya receipes baghun hurup yeto❤
Mastch.... 😊
खूप छान शेव 👍👌
Tai recipe nehamipramane mast
mast ekdam.
Kuph Chan
छान
Yessss नक्की करून बघणार 😊
खूप छान ताई
Very good
Shev chan zali
अप्रतिम 👌👌👌👌👌😋
ताई तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी शेव केली छान झाली
खूप मस्त
Palak chi shev receipe sanga
खूपच छान झाली शेव🙏❤️
मस्त मस्त😊?
Lasun Sev is my favourite 🤗😋
Mast
R u selling these items?
Mast ch 👍👌
Very Nice Very smart 7:06 7:06
Khuuupach massttt❤
खूप खूप धन्यवाद इतकी मस्त रेसिपी दाखवली
Mast zale lasun shev, me ajach kele first time. Ajibat oily nahi zale.
खूप खूप धन्यवाद तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा तसेच तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा या रेसिपी पाठवा ही नम्र विनंती🙏🙏🙏
Boondi ladu recipe dakhava please tumachya sagalya recipe mala khup awadtat🙏👌
खूप छान रेसिपी दाखवली जिरे आणि ओवा आधी वाटून घेतल्यामुळे ते मिक्सरमध्ये चांगलं बारीक होतं त्यामुळे त्याचा अर्क छान शेवेमध्ये उतरतो तुझी हीच आयडिया मला खूप आवडली❤
Shev che ladu dakhva plz
शेवेची चक्र सुरेख पडली आहेत. शेव पाहुनतोंडाला पाणी सुटले.
Chan
प्रिया ताई भाजके पोहे चा चिवडा रेसिपी द्या ना.....plz
SW
तांदळाची बोरे कशी करावी त्याचा व्हिडिओ करा ना plz.
Shev ladu dakhava plz
Shev khup chhan zali... perfect... thank you for recipe..
तांदळाचे पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर टाकले तर चालेल का?
Thanks tai please tai tomorrow balushai
साचा नसेल तर काय वाप रयचे
Khup cha chan
Khupcha chan
ताई चकलीची रेसिपी सांगाना साहित्य आणि कृती आणि रेसिसीपी चा खुलासा
भाजणीची चकली कशी तयार करायची त्याच्या रेसिपी ची लिंक खाली देत आहे👇👇👇👇
ruclips.net/video/xu-EGcXcxmY/видео.htmlsi=AxJVElQMowDSUYt3
अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
If I try really I will share the comment Thank you 🙏🏻💐🕉🕉🕉🕉
मला हवीच होती रेसिपी
हे पीठ फेसून घ्यायची गरज नाही का? फरसाण मार्ट ची शेव व्हिडिओ मध्ये दाखवलीत त्या प्रमाणे?
यामध्ये मी तांदळाचे पीठ वापरले आहे आणि जी फरसाण मार्ट ची शेव दाखवली त्यामध्ये तांदळाचे पीठ वापरलेलं नाहीये हे पीठ मी फेटून घेतलं नव्हतं पण जी फरसाण मार्ट मध्ये करतात खरं तर त्यामध्ये पीठ फेटून घेतात म्हणून मी त्या व्हिडिओमध्ये पीठ फेटून घेतलेलं आहे पण खरं तर या व्हिडिओत जी शेव आहे त्यापेक्षा यावर्षी जो मी व्हिडिओ दाखवला आहे त्या पद्धतीची शेव थोडी आणखीन जास्त खुसखुशीत होते.
Tumchi samjavun sanganyachi paddht avadate
छानच रेसिपी 😋😋
लसूण न घालता ईतर साहीत्य सांगितल्याप्रमाणे घेऊन शेव केली तर अशीच होईल का?
हो
खुप सुंदर केली शेव मी तुमच्या सारखीच शंकरपाळी केली सर्वांना खुप आवडली
😅 अय्या कालच कॉमेंट केली नी मॅडमने आज रेसिपी टाकली च
साचा नसेल तर शेव पडत नाही.
प्रिया मी तुझ्या प्रमाणात शंकरपाळ्या केल्या खूप खुसखुशीत झाल्या पण खूप तेल पित होत्या ग
गॅस अगदी लहान ठेवू नका मध्यम आचेवर तळा म्हणजे तेलकट होणार नाहीत किंवा तेल शोषलं जाणार नाही कमी गॅसवर जर तळल्या तर तेलकट होतात
किंवा थोडसं तुपाचं मोहन जास्त झालं असेल तरीसुद्धा तेलकट होऊ शकतात
7:06
@@PriyasKitchen_खूप सुंदर झाली शेव . धन्यवाद.पुणे
खरंच ताई अजिबात तेलकट झाली नाहीये
मुळात म्हणजे तेलकट झाली नाही हे महत्त्वाचं
पिठ दळतानाच पिठातच जिरे व ओवा घालून दळायला ध्यायचे
होत असे केले तरीही चालेल पण सेवेचा रंग थोडासा काळपट येतो